text
stringlengths
11
134
label
stringclasses
3 values
शिर्डीत रामनवमीचा उत्साह, दर्शनासाठी आज रात्रभर खुलं राहणार मंदिर
state
मुंबईला पोहचताच शाहरुखने सर्वात आधी घेतली 'तिची' भेट !
entertainment
सातार्‍याचे कर्नल महाडिक सीमेवर शहीद, उद्या होणार अंत्यसंस्कार
state
राज्यात स्वाईन फ्लू आता पूर्णपणे नियंत्रणाखाली -सावंत
state
अमित शहा अचानक मुंबई भेटीवर, मंत्रिमंडळ विस्तार होणार का?
state
गडकरी 'त्या' वक्तव्यावर अजूनही ठाम; म्हणतात, '...तर देशाचे 40 हजार कोटी वाचतील'
state
प्लास्टिक बंदीची पहिली कारवाई, लोणावळ्याच्या वाईन शाॅपला 10 हजाराचा दंड
state
'जाने भी दो यारो'चे दिग्दर्शक कुंदन शहा काळाच्या पडद्याआड
entertainment
नाशिकमध्ये आसाराम बापूच्या आश्रमावर हातोडा
state
अंबाबाईच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध
state
'जाच'पंचायत, 20 वर्षांपासून गोरीवले कुटुंब गावाबाहेर !
state
आधी आमिरसोबत जोडलं गेलं नाव, आता बनली शाहरुखची हिराॅइन
entertainment
शहीद चंद्रकांत गलंडेंवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
state
युपीएससीचे निकाल जाहीर; उस्मानाबादचा गिरीश बडोले राज्यात पहिला
state
धावत्या कारमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
state
टोलचा बाप कोण? - आर.आर.पाटील
state
...आणि सलमानला रडू फुटलं!
entertainment
पाकिस्तान वर्ल्डकपबाहेर, रविवारी भारत-ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल
sports
अखेर विद्यार्थी जिंकले, आजपासून पाचही मॉडेल स्कूल सुरू
state
घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी साखरेचे दोन दर
state
Video : आदेश भाऊजींसोबत विक्रांत सरंजामे,गुरू आणि राधिका झाले 'झिंगाट'
entertainment
काय आहे बजेटकडून तुमच्या अपेक्षा, कमेंट करा
state
तापी मेगा प्रकल्पाला केंद्राची मंजुरी, राज्यातील 4 लाख हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली
state
राज्यातील रखडलेले 107 सिंचन प्रकल्प मार्गी लागणार -मुख्यमंत्री
state
नागपुरात स्वाईन फ्लूचे आणखी 2 बळी, मृतांची संख्या 30 वर
state
दुष्काळावर मात, मृत नदीलाच दिले जीवदान !
state
अफलातून फिल्डिंग पण सोशल मीडियवर चर्चा क्रिकेटच्या 'या' नियमाची
sports
सोनाली कुलकर्णीच्या फिटनेसचं रहस्य दडलंय भाकरी आणि टेकडीत!
entertainment
वेट लाॅसचा प्रयत्न अंगाशी, महिलेच्या मेंदुला इजा !
state
असा हा डॉग शो !
state
ढोल ताशांच्या गजरात पाचही मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू
state
'अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं तिचा केलेला खूनच'
state
'अबराम'चं गर्भलिंग निदान केलं नाही'
entertainment
महायुती अडकली मुंडे-गडकरी वादात
state
'ती फुलराणी' पुन्हा रंगमंचावर
entertainment
...पण शिक्षा फक्त कलाकारालाच का?, प्रियांका चोप्राचा सवाल
entertainment
VIDEO : चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्बची अफवा,बेवारस सुटकेसमध्ये सापडली गॅसबत्ती
state
सलीमभाईची 'मनसे' गोसेवा !
state
कपिल शर्माची बायको आता 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये!
entertainment
खंडाळा घाटात दुधाचा टँकर डिव्हायडरला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू
state
सचिन तेंडुलकरही रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर
sports
मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्याची जबाबदारी या तीन मंत्र्यांवर
state
प्रेक्षकांचे बाप्पा (6)
entertainment
'शेतकरी नवरा नको गं बाई!' ग्रामीण भागात 3 हजार तरुणांचे विवाह रखडले !
state
संजय दत्तला 8 महिन्याआधी का सोडलं ?, हायकोर्टाने राज्य सरकारकडे मागितला खुलासा
entertainment
VIDEO : अरे तो बुडतोय,पण काकासाहेबाला वाचावला कुणीच आलं नाही !
state
शिवसेनेला सत्ता मिळाली नाही तरी चालेल, पण भाजप नको : उद्धव ठाकरेंची रणनीती
state
'व्हॅलेंटाईन डे'चा विरोध म्हणून बजरंग दलाने लावलं गाढवाचं लग्न!
state
खंडेरायाच्या 'मर्दानी दसरा' सोहळ्याची सांगता
state
सनी लिओनीच्या बोल्ड लुकचं रहस्य आहे या माणसाच्या हाती!
entertainment
भारताचा द.आफ्रिकेवर दणदणीत विजय,मालिकाही खिश्यात
sports
पोलीस बंदोबस्तात पद्मावत राज्यभरात प्रदर्शित, सर्व शोज हाऊसफुल्ल
state
कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू
state
रितेश आणि रवीचा 'बॅन्जो'
entertainment
LIVE : #शेतकरीसंपावर, संपूर्ण अपडेट्स एकाच पेजवर
state
हाफ गर्लफ्रेंड : मैत्रिणीपेक्षा जास्त,गर्लफ्रेंडपेक्षा कमी
entertainment
'हाफ गर्लफ्रेंड'मुळे चेतन भगतला मागावी लागली माफी
entertainment
VIDEO : आंदोलकांकडून भाजपला जशास तसं उत्तर, स्टंट करून समजावला फरक
state
आता काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली संविधानाची शपथ
state
केडीएमसीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, 56-41चा फॉर्म्युला !
state
एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचे पाठवा फोटो
state
विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणारा शिक्षक गजाआड
state
अभिग्यान महोत्सवात डाॅ. उदय निरगुडकर यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
state
अण्णांनी उपोषण मागे घ्यावं -थोरात
state
VIDEO : नवनीत राणांची सेना खासदार अडसूळ यांच्याविरोधात कोर्टात धाव
state
माइंड इट...थलाइवा वडाळ्यात !, चाहत्यांच्या उड्या...
entertainment
राज्यातल्या 6 जिल्ह्यांना फ्लोरोसिसचा विळखा
state
राजेश श्रृंगारपुरे म्हणाला, 'माझं आणि रेशमचं नात म्हणजे...!'
entertainment
VIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन? #TRPमीटर काय सांगतोय बघा
entertainment
हृतिक रोशन आणि सुझान पुन्हा एकदा लग्नबंधनात, सूत्रांची माहिती
entertainment
कोल्हापूरमध्ये संततधार, 30 गावांचा संपर्क तुटला
state
राज्यात कडाक्याची थंडी, मुंबईसह उत्तर महाराष्ट्राचं तापमान घसरलं
state
युवराज ऑफ पटियालच्या मागेच राहिला पृथ्वी शॉ, कधीही तोडू शकणार नाही हा रेकॉर्ड
sports
पुणे : समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने तरुणावर चाकू हल्ला
state
राज ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या कार्यालयाची तोडफोड
state
मनालीत कंगनाचा 'एक बंगला बने न्यारा'
entertainment
युट्यूबद्वारे प्रियांका चोप्रा सुरू करणार ट्रॅव्हल शो ! 'हे' आहे नाव
entertainment
अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चा
state
PHOTOS : अशी रंगली भैरवीची मंगळागौर
entertainment
ICC Women's World T20 : भारतीय महिला टीमने पाकचा उडवला धुव्वा
sports
कोल्हापूर पालिका पोटनिवडणुकीत भाजप ताराराणी आघाडीचा विजय
state
चेन्नईत होतोय करुणानिधींचा 95वा वाढदिवस साजरा
state
NEWS18 LOKMAT IMPACT : पिंपरीत 48 कोटी खर्च करून उभारणाऱ्या संतपीठाच्या कामाला स्थगिती
state
VIDEO : सलमान खाननं रितेशच्या 'माऊली'चा ट्रेलर केला ट्विट, तुम्ही पाहिलात का?
entertainment
 मी पळून गेलो नाही, मला पळवून लावलं-सदाभाऊ खोतांचा शेट्टींना टोला
state
धोणींचा विनिंग चौकार, पुण्याचा हैदराबादवर विजय
sports
आबांच्या मुलीचं लग्न, पाणावलेले डोळे आणि ‘दादा’, ‘ताईं’ची धावपळ!
state
IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट, आंबेगव्हाण गावातील विद्यार्थ्यांचा घोर संपला...
state
सचिनच्या शेवटच्या मॅचवर 800 कोटींचा सट्टा?
sports
'कपूर अॅण्ड सन्स'च्या टीमशी गप्पा
entertainment
इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय
sports
विराट, जडेजा, रोहित नाही तर 'हा' आहे भारताचा नंबर वन फिल्डर
sports
VIDEO: कडेकोट बंदोबस्तात भीमा-कोरेगावमध्ये लाखो अनुयायी दाखल
state
नरेंद्र मोदींचा आज पुणे दौरा
state
इंदू मिलवरच्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं 2020 मध्ये लोकापर्ण - मुख्यमंत्री
state
शरद पवारांची दिवाळी बारामतीत साजरी
state
VIDEO : भरमैदानात 'या' माजी क्रिकेटरची फाटली पॅन्ट!
sports
17व्या एशियन गेम्सचं आज होणार उद्घाटन
sports
शहा, उद्धव राहिले बाजूला; जानकरांनीच केला युतीबाबत मोठा गौप्यस्फोट
state
उमेदवारीमुळे भुजबळ नाराज?, येवल्यात कडकडीत बंद
state