audio audioduration (s) 1.98 49.9 | sentence stringlengths 7 334 | length float64 1.98 49.9 |
|---|---|---|
पहिल्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत नामिबिया जर्मन साम्राज्याची वसाहत होती. | 8.1 | |
पण भारत सरकारचा या निर्णयाच्या विरोधात महात्मा गांधी उपोषणाला बसले. | 6.696 | |
या त्सुनामीने इंडोनशिया, थायलंड, भारत, बर्मा, मादागास्कर, श्रीलंका या देशांना फटका बसला. | 9.576 | |
पुढच्या वषीर् नगरमधील साहित्य संमेलनाने त्याचा पुनरुच्चार केला. | 6.768 | |
अनेक किरातांकडून होणा या त्रासामुळे पृथ्वीवर अनाचार माजू लागला. | 8.64 | |
त्यांचे वडील शिक्षक होते. | 3.06 | |
प्रथम, द्वितीय, तृतीय शिक्षा वर्ग. | 3.816 | |
नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. | 5.256 | |
कौटुंबिक वाहन म्हणून स्कूटरला प्रचंड लोकप्रियता लाभली. | 4.5 | |
मारिच हे रावणाचे मामा होते. | 4.356 | |
भागवत पुराणानुसार कृष्णाने याचे दमन करून याला यमुनेतून पळवून लावले. | 8.1 | |
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती. | 8.028 | |
जिल्ह्यात काटेपूर्णा अभयारण्य आहे. | 4.68 | |
महाभारत राजवंश आहे फक्त म्हणून, राजवंश आहे. | 5.616 | |
राधा बद्दल शिकवण देण्यासाठी प्रथम होते. | 3.816 | |
ज्यात अमित शहा हे चेअरमन, अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. | 6.336 | |
तो यमधर्माच्या कृपेने कुंतीस झालेला पंडूचा थोरला पुत्र होता. | 6.408 | |
परधर्मो भयावहः लेख, लेखिका इरावती कर्वे | 8.208 | |
ती दैव सर्व देवी केंद्र आकृती आहे. | 6.156 | |
स्वातंत्र्यानंतर सिंगापूर सरकाराने अधिकृत प्रशासकीय व्यवहारात इंग्लिश भाषेचा पुरस्कार करण्याचे धोरण अवलंबले. | 8.28 | |
परंतु अभिमन्यू नावाच्या गोपकुमाराशी तिचे लग्न झाल्याचा उल्लेख पौराणिक साहित्यात आढळतो. | 6.3 | |
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार असू शकतो. | 3.6 | |
चालुक्यांची चालू केलेल्या वास्तुरचनेची परंपरा कर्नाटकातील इतर राज्यकर्त्यांनीही चालू ठेवली. | 8.856 | |
त्या काळात ब्रिटनही इराकच्या बरोबर असे. | 5.58 | |
काका तुम्ही कधी येणार आहात? | 2.916 | |
याशिवाय महान, मोर्णा ही धरणे जिल्ह्यात आहेत. | 6.228 | |
राष्ट्रीय पातळीवरच्या पदांवर प्रचारक निवडणूक पद्धतीने निवडून येतात. | 6.408 | |
नावाची व्युत्पत्ती केरळ या नावाच्या स्रोताबद्दल संदिग्धता आहे. | 7.38 | |
सुंदर कांड या भागात हनुमंताचे विस्ताराने वर्णन येते. | 6.3 | |
कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा शिवसेनेने महाराष्टाच्या राजकारणात आणला. | 8.748 | |
तेव्हा पोट्टी रामल्लू यांनी उपोषण सुरू केले व अठ्ठावन्न दिवसांनी त्यांचा अंत झाला. | 10.008 | |
हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याला राजधानी नाही. | 5.076 | |
कंक असे नाव धारण करून राहाणार् या युधिष्ठिरासमवेत राजा विराट द्युत खेळत असे. | 8.928 | |
कर्णाला अर्जुनापेक्षा वरचढ व्हायचे होते. | 3.528 | |
शेतीविषयक कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले आहे. | 8.316 | |
राज्यपालांच्या त्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. | 7.92 | |
कदंब घराण्याचा मूळ पुरुष मयूरशर्मा याने बनावासी येथे आपली राजधानी स्थापन केली होती. | 8.28 | |
आपल्याला मजकुराचा कोड दिसेल त्या ठिकाणी, मध्ये ती चिटकवा. | 7.74 | |
उन्हाळ्यात दिवसा तापमान बरेच वाढत असले तरी रात्री ते कमी होते. | 5.796 | |
सुधारित जातीस थोडी कमी खतमात्रा द्यावी. | 6.228 | |
ही नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासात सर्वांत भयानक नुकसानकारक त्सुनामी ठरली. | 8.316 | |
स्नायू, मज्जातंतू, सुखदु ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. | 8.388 | |
भरताने विरक्त होवून वडिलांसह तपस्येसाठी जाण्याची इच्छा व्यक्त केली. | 6.66 | |
सध्या ते प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. | 5.796 | |
याची स्थापना स्वायंभुव मनुने केली असे समजल्या जाते. | 8.64 | |
बाह्य दुवे खाद्यपदार्थ महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ भारतातील खाद्यपदार्थ ठेचा हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. | 10.188 | |
आणि पाहिजे असेल तर त्यात आपण केळेही घालू शकतो. | 6.48 | |
निःसंदेह ही एक उत्कृष्ठ पद्धत असून आजकाल ह्याच पद्धतीचा अवलंब केला जातो. | 7.92 | |
भूगोल कर्नाटकाचे भौगोलिक दृष्ट्या तीन प्रमुख भाग आहेत. | 5.796 | |
हे सुद्धा पहा इंदूर निःसंदिग्धीकरण बाह्य दुवे इंदूर शहराचे प्रवासवर्णन. | 7.92 | |
पण काही शास्त्रज्ञांच्या मते चंद्रावर आढळणाऱ्या लोहाचे प्रमाण ही थियरी सिद्ध करू शकत नाही. | 7.416 | |
इतिहास बारामती शहर कऱ्हा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. | 4.68 | |
शास्त्र असे सांगते दोन भाग; वेदवाणी प्रकशन | 4.788 | |
स्वातंत्र्य, फाळणी अखंड भारताची फाळणी होऊन पाकिस्तान हे स्वतंत्र मुस्लिमबहुल राष्ट्र अस्तित्वात आले. | 10.08 | |
त्यानंतर सुरथ हा धर्मराजाच्या युधिष्ठिराच्या अश्वमेधसमारंभात उपस्थित राहिला होता. | 8.928 | |
पोळीस हिंदी भाषा भाषेत रोटी असे संबोधतात. | 6.336 | |
शैक्षणिक संस्था भारतातील मुक्त विद्यापीठे. | 4.608 | |
तिरुमला तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले. | 6.12 | |
या संदर्भात उपक्रमावर झालेली ही चर्चा वाचावी. | 4.788 | |
अर्जुनाने युधिष्ठिराच्या आज्ञेवरून युद्धात चित्रसेनाचा पराभव करून दुर्योधनास मुक्त केले. | 9.576 | |
सरसंघचालक हे या सर्व शाखांचे अप्रत्यक्षपणे नियंत्रण करतात. | 9.828 | |
बिहू वाण हे केवळ वस्त्र नाही तर हे आसामी लोकांच्या सदभावनेचे द्योतक मानतात्. | 8.64 | |
त्याचा दुवा लेखात प्रतिसादात चिकटवा मग, इथे फेरफार वर टिचकी मारा. | 9.036 | |
स्तोत्र मंत्रांचे विज्ञान काल आज उद्या हिंदू सण आणि उत्सव लेखक दीपक भागवत | 7.38 | |
भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. | 6.048 | |
तथापि ही केवळ एकच संख्या नसून बारासोळा पासून चोवीस तीस पर्यंत संख्या सांगितल्या जातात. | 8.028 | |
वृत्तांचे वर्गीकरण वृत्तांचे वर्गीकरण बाह्य दुवे मराठी भाषा वृत्त भाषेचे अलंकारभुजंगप्रयात हे अक्षरगणवृत्त आहे. | 9.72 | |
आपले सण, आपले उत्सव लेखक दा. कृ. सोमण | 4.5 | |
पांचालीचे महाभारत मयसभा मूळ द्रौपदी की महाभारत, हिंदी लेखिका चित्रा बॅनर्जी | 7.308 | |
सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. | 6.516 | |
पण चंद्र मात्र थोडासा तिरका फिरतो. | 3.6 | |
वाहतूक रशियातील रेल्वेवाहतुक संपूर्णपणे सरकारने चालविलेल्या रशियन रेल्वे मार्फत होते. | 7.128 | |
या प्रेम भावना या प्रेम एक धार्मिक वृत्तीचा फॉर्म देते दैवी आणि अभूतपूर्व आहे. | 6.66 | |
नावे वैष्णव धार्मिक पद्धती आत मुख्य महत्त्वपुर्ण स्थान धरा. | 5.688 | |
व्या शतकात व्या पासून मुस्लिम राज्यकर्ते, शहर, पोर्तुगीज, मुघल आणि मराठे हल्ला बळी होते. | 8.856 | |
आसामातील लोकांचा बिहू उत्स्व वर्षातुन तीन वेळेला येतो. | 5.76 | |
महाभारताची कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. | 9.36 | |
या भागांमधे आता अनेक आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या व्यवसायिकांनी आपले बस्तान बसवले आहे. | 9.216 | |
त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते. | 4.68 | |
वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत् न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. | 8.928 | |
जिल्ह्याच्या उत्तरेस नर्नाळा किल्ला आहे. | 5.868 | |
चीनचे महाकाव्य पश्चिमदत्त पयण याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. | 7.416 | |
काँग्रेस पक्षाने आयोगाचा अंतरिम अहवाल संसदेत सादर करण्याची मागणी केली. | 8.28 | |
इक्ष्वाकूचा पुत्र निमि हा सूर्यवंशी राजा जनक कुळाचा आद्य पुरुष होता. | 6.696 | |
मिळविले डिसेंबर अमेरिकन इमिग्रेशन च्या जॉन सुचालन. | 7.308 | |
स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात दिला जाणाऱ्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराचा मान सर्वाधिक वेळा कर्नाटकला मिळालेला आहे. | 8.316 | |
बबनराव पाचपुते माजी आमदार शेतकर् याची देणी बुडवणे व बँकेची कर्जे न फेडणे. | 6.948 | |
इराक हा अमेरिकेचा एकेकाळचा दोस्त होता. | 4.176 | |
पहिले बालकांड व शेवटचे उत्तरकांड नंतर मूळ प्रतीस जोडले आहे. | 5.436 | |
ब्रिटिश राज्यकाळात रजपूत राज्ये स्वतंत्र राहिली. | 4.716 | |
पामीर पर्वतरांग ताजिकिस्तान, चीन, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत; सर्वोच्च शिखर इस्माइल सोमोनी शिखर. | 9.108 | |
याचे मूळ नाव ऑक्टाव्हियन असे होते. | 5.508 | |
यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. | 8.208 | |
पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. | 4.428 | |
कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. | 9.288 | |
एजियन समुद्राचे पाणी अतिशय गडद निळ्या रंगाचे दिसते, जे एका प्रकारचे भौगोलिक आश्चर्य आहे. | 9.108 |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.