Dataset Viewer
Auto-converted to Parquet Duplicate
id
large_stringlengths
14
54
text
large_stringlengths
1
349
audio
audioduration (s)
0.49
32.6
IISc_RESPIN_mr_D3_71362_411043_M_BANK_703694_70218913
रोहनने मला यू.पी.आय सेवा सुरू करण्याचा तपशील विचारला
IISc_RESPIN_mr_D1_72636_416510_F_BANK_712247_70569131
यू.पी.आय ने पैशे मिळवूक माका काय करूचा लागात ?
IISc_RESPIN_mr_D3_70655_410503_F_BANK_703682_70063699
रोखे बाजारात गुंतवणूक करणे किती सुरक्षित आहे , असा प्रश्न मोहितच्या वडिलांनी विचारला
IISc_RESPIN_mr_D1_72373_416513_M_AGRI_711575_71191994
एन.पी.के कशाक वापरतत ?
IISc_RESPIN_mr_D4_70519_441304_M_BANK_724157_70562109
माय जॉईंट खातं असन तर मले दोन डेबिट कार्ड भेटन का ?
MAR_F_INDIC_00055
जलाशय दोन्ही बाजुंनी गाढ जंगलाने आच्छादित असतात.
IISc_RESPIN_mr_D3_70044_411061_F_BANK_700773_70000060
मायक्रोफायनान्स म्हणजे काय ?
IISc_RESPIN_mr_D3_70067_411037_F_AGRI_700219_70068249
कांदा पिकावरील रोगांचे नियंत्रण कसे करावे ?
IISc_RESPIN_mr_D4_71218_441303_F_BANK_723642_70795533
सामाजिक क्षेत्र योजनेची जास्त मायती भेटासाठी टोल फ्री नंबर हाय का ?
IISc_RESPIN_mr_D3_72519_410503_M_BANK_702754_70318865
क्रेडिट युनियन बँकांमध्येही अनेक सुविधा दिल्या जातात
IISc_RESPIN_mr_D4_71176_441304_F_BANK_723954_70882843
आरोग्य बिमा वर्षात एकवेळा भराले जमते का ?
IISc_RESPIN_mr_D4_70220_440030_M_AGRI_722826_70383130
सूर्यफूल बियाणे पासून तेल तयार करणे
IISc_RESPIN_mr_D3_72529_410503_M_AGRI_704713_70289014
गाय पालनामुळे दूध , दही , तूप , ताक , खवा इत्यादी पदार्थ मिळतात
IISc_RESPIN_mr_D4_70252_444906_F_BANK_723990_70329227
कर्जासाठी मले ऑनलाईन फारम भरन जरुरीच हाय का ?
IISc_RESPIN_mr_D2_72780_441304_M_BANK_717207_71272213
यू.पि.आय फोन नंबरची पडताळणी करते आणि फोन नंबरशी जोडलेली खाती लिंक करते
IISc_RESPIN_mr_D1_70880_416510_F_AGRI_709223_70714613
रेशमाचा उत्पादन भारतासोबत सगळ्या जगात करतत
IISc_RESPIN_mr_D3_70730_415124_M_BANK_701184_70122129
यु.पी.आय म्हणजे काय , ते कसे वापरायचे ?
IISc_RESPIN_mr_D3_70103_411027_F_AGRI_704732_70034227
गुरांची गणनाही केली जाते आणि आकडेवारी जाहीर केला जातो
IISc_RESPIN_mr_D2_71642_422004_M_BANK_718459_71215528
सामाजिक योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते ओळखपत्र लागते ?
IISc_RESPIN_mr_D3_70637_413503_M_AGRI_700674_70146403
उसाच्या लागवडीसाठी प्रति एकर किती किलोग्रॅम युरिया वापरावा ?
IISc_RESPIN_mr_D2_70332_422009_F_BANK_718569_70550518
कर्ज परतफेडीबाबत माहिती पाहिजे आहे
IISc_RESPIN_mr_D4_70560_440005_F_BANK_721670_70428558
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीचे आहे
IISc_RESPIN_mr_D2_71685_422006_F_AGRI_717833_71162669
कडधान्य जास्त काळ साठवून ठेवण्यासाठी काही उपाय सुचवा ?
IISc_RESPIN_mr_D1_71259_416520_M_AGRI_708040_70645305
शहरात फुलांच्या वाढती मागणी बघून रमेशान फुलांची शेती केल्यान
IISc_RESPIN_mr_D4_71129_441304_M_AGRI_723449_70886400
सोला निघाल्यावर थो काऊन मरते ?
IISc_RESPIN_mr_D2_70400_422004_M_AGRI_712896_71151389
जागतिक स्तरवर ब्राजील ऊसनं उत्पादन समदासमा जास्त करस
IISc_RESPIN_mr_D3_70749_413208_F_BANK_701418_70062413
यु.पी.आय आय.डी वापरून कसे पेमेंट करावे ?
IISc_RESPIN_mr_D1_71574_416513_M_BANK_707792_70929664
बँकेत मालमत्ता गहाण ठेवान , तुम्ही कमी दरात सुरक्षित कर्ज घेऊ शकतास , असा बँक अधिकाऱ्यानं सांगल्यान
IISc_RESPIN_mr_D3_71348_410506_M_BANK_706062_70153567
क्रेडिट युनियन इतर बँकांप्रमाणे काम करते का ?
IISc_RESPIN_mr_D2_71628_422009_F_AGRI_714545_70886088
ॲग्रीॲप वर शेती माती पीकेस्न्या बाबतमा माहिती देस
IISc_RESPIN_mr_D3_72045_412214_M_AGRI_705986_70219258
आपल्याला कृषी उत्पादनातून काय समजते ?
IISc_RESPIN_mr_D3_70715_411048_F_AGRI_700533_70101786
एक लिटर म्हशीच्या दुधाची किंमत किती आहे ?
IISc_RESPIN_mr_D2_71679_422011_M_BANK_718074_71161901
फोर व्हिलर नुकसानभरपाई न मिळाल्याने मला इन्शुरन्सची कोणती सेवा बँकेकडून मिळू शकते ?
IISc_RESPIN_mr_D2_71654_422003_F_BANK_718294_70933202
सामाजिक योजनांची माहिती मला कशी मिळू शकते ?
IISc_RESPIN_mr_D1_72623_416511_M_AGRI_711495_70548806
कमी पाण्यात सरक्कन वाढणारा पीक खयला ?
IISc_RESPIN_mr_D1_72722_416510_F_AGRI_708744_70539325
पोषक तत्त्वांची लिंचिंग आणि मातीची झीज कमी होता
IISc_RESPIN_mr_D1_72141_416520_M_BANK_710192_71025150
कर्जदार व्यक्ति असा कि संस्था यावरुन पण कर्जाचा वर्गीकरण केला जाता
IISc_RESPIN_mr_D1_70824_416513_M_BANK_710225_70697574
खाते नंबर प्रत्येक व्यक्तिचो वेगळो असता
IISc_RESPIN_mr_D1_72372_416513_M_AGRI_711147_71209826
मिर्षागेंच्या शेतीखाती कसली सिंचन पध्दत बरोबर आसा ?
IISc_RESPIN_mr_D4_72209_440005_F_AGRI_720009_71097327
माती व्यवस्थापनातील पोषक घटक टिकवून ठेवण्यासाठी जमिनीत गांडुळांना प्रोत्साहन दिले पाहिजे
IISc_RESPIN_mr_D4_72181_440005_F_AGRI_723151_71081364
जनावराले मिनरल उपचार देण्याचे फायदे काय होतीन ?
IISc_RESPIN_mr_D2_71427_422003_F_BANK_717259_70818231
मुद्रा कर्ज योजना ही लहान भाजी विक्रेत्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना आहे
IISc_RESPIN_mr_D1_72336_416513_F_BANK_709492_71058545
निरपेक्ष वापसी गुंतवणूक भांडवलाच्या टक्क्यांच्या रुपात दाखवतत
IISc_SYSPINProject_mr_m_BOOK_00766
ते एकाआड एक गोल व चौकोनी आहेत. त्यांच्यापुढे कोरिन्थिअन शैलीचे स्तंभ आहेत.
IISc_RESPIN_mr_D4_71497_441304_M_AGRI_723545_70830052
संत्र्याच्या एक वर्षाच्या झाडाले किती लिटर पाणी द्या लागते ?
IISc_RESPIN_mr_D2_72435_422004_M_AGRI_717623_71228547
पीक आलटून पालटून घेतल्यास काय फायदा होतो ?
IISc_RESPIN_mr_D4_71106_444908_F_AGRI_724274_71121120
नव्या शेतीच्या परकारामंधी संकरित बियान्याचे जे उत्पादन रायते त्याले ज्यादा महत्त्व रायते
IISc_RESPIN_mr_D4_70173_445307_F_AGRI_723420_70332187
पपईची लागवड करायची रायल्यास कोनची जमीन निवडा लागन ?
IISc_RESPIN_mr_D1_71545_416513_M_AGRI_711682_70880915
मी उडीदाचा पीक खरीप हंगामात घेतलय तर वाढात काय ?
IISc_SYSPINProject_mr_f_OTHE_01922
याच भीतीपोटी ऑस्ट्रेलियाच्या कॅमरन बॅन्क्रोफ्टला चेंडू सँड पेपरने घासण्यास सांगितले गेले आणि त्याने देखील ते केले.
IISc_SYSPINProject_mr_m_BOOK_01392
दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी रचनाही नेपथ्यकार करतात.
IISc_RESPIN_mr_D3_70634_410506_M_BANK_700946_70152256
बँक आवश्यकता असल्यावर कर्ज पुरवू शकते का ?
IISc_RESPIN_mr_D3_70087_411037_F_AGRI_700126_70017480
मक्याच्या पिकावरील अळी घालवण्यासाठी काय करावे लागेल ?
IISc_RESPIN_mr_D4_70575_441304_F_AGRI_722252_70575293
शैवाल की वृद्धि को नियंत्रित करने के लिए अल्बिकाइड बनाया जाता है
IISc_RESPIN_mr_D2_72504_422004_M_AGRI_714909_71295620
केळीच्या झाडाला नर फुले आणि मादी फुले वेगवेगळी असतात
IISc_RESPIN_mr_D4_72227_440001_F_AGRI_718839_70988824
डेअरी फार्मिंग मार्केट मध्ये सुक्या दुधाची मोठ्या प्रमाणात विक्री होते
IISc_RESPIN_mr_D2_71060_422005_M_AGRI_717418_70899937
रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम म्हणजे काय ?
IISc_RESPIN_mr_D4_70512_440001_F_AGRI_721797_70587925
कृषी वनीकरणामुळे पीक स्वच्छ आणि सुरक्षित होते
IISc_RESPIN_mr_D2_71430_422012_F_BANK_718328_70827475
कृषी कर्जासाठी मी पात्र आहे अथवा नाही , हे मला कसे समजेल ?
IISc_RESPIN_mr_D1_70897_416511_M_BANK_712270_70656749
पैशे कीतके आसत ते बघुचे असले तर काय कागद पत्रा लागतात काय ?
IISc_RESPIN_mr_D2_71065_415605_F_AGRI_717848_70672848
शेततळ्यात मासे उत्पादन केल्यास चांगला भाव मिळतो का ?
IISc_RESPIN_mr_D1_72689_416510_F_AGRI_711760_70457330
पशुसंवर्धन म्हणजे काय आसा ?
IISc_RESPIN_mr_D1_72627_416511_F_AGRI_711657_70545643
खयच्या मातीत पीक येत नाय ?
IISc_RESPIN_mr_D1_71745_416510_F_AGRI_711290_70855933
रब्बी हंगामात खयल्या पिकाक जास्त पाणी लागता काय ?
MAR_M_NAMES_00487
सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज लिमिटेड
IISc_RESPIN_mr_D3_70043_411001_M_AGRI_700191_70029433
महाराष्ट्रात कोण कोणत्या प्रकारची शेती केली जाते ?
IISc_RESPIN_mr_D2_72805_422004_M_AGRI_715841_71283236
बदाम एक पानझडी झाड आहे आणि यामध्ये फळ लागतात
IISc_RESPIN_mr_D2_70428_422009_F_BANK_714282_70466281
आनलाईन व्यवहारमा भीम ऑप येक माध्यम से
IISc_RESPIN_mr_D3_70646_411051_M_AGRI_700467_70096664
मी अल्कधर्मी माती कशी हाताळू ?
IISc_RESPIN_mr_D2_70312_NA_F_BANK_713258_70438823
यात्रा ईमा घरगुती यात्रा कराना टाईमले अप्रत्यक्ष नुकसानले कवर करस
IISc_RESPIN_mr_D3_70770_410503_F_BANK_700781_70046688
आता माझी शिल्लक रक्कम किती आहे ?
IISc_RESPIN_mr_D2_70387_422003_M_AGRI_713035_70516572
मेंढ्या पायतस ती जागा चकपाक ठेवाले जोयजे
IISc_RESPIN_mr_D2_72501_422004_M_AGRI_713429_71295888
लाल सिंधीले लाल मिरची , नहीते सिंधी नहीते माही आशे भी म्हनतंस
IISc_RESPIN_mr_D1_70799_401303_F_AGRI_708843_70684313
बास्ट फायबर फ्लोएम मधना मिळता
IISc_RESPIN_mr_D2_71086_NA_F_AGRI_717306_70858236
तणनाशकाचे प्रकार किती आहेत ?
IISc_RESPIN_mr_D1_72119_416513_M_AGRI_708642_70946718
भारतातल्या गायींच्या प्रजातीत साहिवाल गाय सगळ्यात जास्त दूध देता
IISc_RESPIN_mr_D1_72649_416511_M_AGRI_709818_70414755
एका गवताचे दंताळे यांत्रिक केले जाऊ शकतत
IISc_RESPIN_mr_D4_70510_441304_M_BANK_722691_70973578
इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवा ही क्रेडिटपू सुविधा किंवा एक ते अनेक सुविधा म्हणून ओळखली जाते
IISc_RESPIN_mr_D1_71744_416513_M_AGRI_712531_71005793
आपन कीटक कसो ओळखूचो ?
IISc_RESPIN_mr_D4_70267_441111_F_BANK_723661_70344423
बँक खात्या संग मोबाईल नंबर भी जोडा लागते काय ?
IISc_RESPIN_mr_D2_70790_422008_F_BANK_718234_70614287
आम्हाला बँकिंग सेवेची गरज का आहे ?
IISc_RESPIN_mr_D1_72719_416511_F_AGRI_707442_70518761
कीटकनाशका शेती आणि उद्योगात वापरली जातत
IISc_RESPIN_mr_D1_70836_416519_F_AGRI_711335_70825268
भात झोडूच्या यंत्राक खयली मोटार वापरू ?
IISc_RESPIN_mr_D3_71832_410506_F_AGRI_700222_70190403
भात कापणीसाठी कोणते यंत्र आहेत का ?
IISc_RESPIN_mr_D1_71267_416513_M_BANK_709813_70710708
एअरटेल थँक्स ॲपवरून विजेचा बिल , गॅस चा बिल भरा
IISc_RESPIN_mr_D4_71181_441102_F_AGRI_723234_70671079
बकरीचं वजन कस वाढवाव ?
IISc_SYSPINProject_mr_m_WEAT_04006
अफ्स्पा विरोधात अनेक वर्षे उपोषण करणारी कार्यकर्ती ते राजकीय नेता बनलेल्या इरोम शर्मिलाने सोमवारी धक्कादायक खुलासा केला आहे
IISc_RESPIN_mr_D1_71571_416513_M_AGRI_712540_70958857
शेळ्यांची खयची जात सगळ्यात जास्त दूध देता ?
IISc_RESPIN_mr_D2_70420_422006_M_BANK_713877_70498531
केंद्रीय बँकसना कल्पना हाई चलनवाद मतप्रणालीना मुख्य मुद्दा बनेल शे
IISc_RESPIN_mr_D4_72013_440001_M_AGRI_722923_71077083
पऱ्हाटीले खताचा कोनचा डोस कवा द्याव ?
IISc_RESPIN_mr_D3_70640_415539_F_BANK_700845_70070100
यु.पी.आय वर आलेले पेमेंट कसे बघायचे ?
IISc_RESPIN_mr_D3_70113_410503_F_AGRI_700153_70046805
कोथिंबीर काढल्यावर चांगली राहण्यासाठी काय करावे ?
IISc_RESPIN_mr_D1_72376_416513_M_BANK_711971_71210278
निधी हस्तांतरण करताना माहिती भरताना जर कसलीय चूक जाली तर काय करूचा ?
IISc_RESPIN_mr_D4_72179_440001_F_BANK_723684_70960148
आम्हाले हर मईन्याले ऑनलाईन किस्त भरता येईन का ?
IISc_RESPIN_mr_D4_70499_441102_M_AGRI_718685_70521793
तुम्हाला माहीत आहे का की जैविक कीटक नियंत्रण हा शब्द हॅरी स्कॉट स्मिथने वापरला होता ?
IISc_RESPIN_mr_D2_71023_441304_M_BANK_717962_71223387
सेविंग अकाउंट उघडल्यावर ठेवलेले पैसे किती दिवसानंतर काढू शकतो ?
IISc_RESPIN_mr_D2_72446_422004_M_BANK_713595_71235447
सुरेशनी ट्रेकटर विकत लीन , वावर चांगल करासाठे
IISc_RESPIN_mr_D1_71467_416513_F_BANK_712407_70822981
डेबिट कार्ड कुठे कुठे वापरू शकतव ?
IISc_RESPIN_mr_D1_71540_416513_F_AGRI_711736_70868724
तापमान दोन सेल्सिअस वाढला तर तेचो काय परिणाम होता ?
IISc_RESPIN_mr_D2_70588_422011_F_AGRI_717865_70493299
सेंद्रिय शेती कशी करावी ? तिचे फायदे तोटे काय ?
End of preview. Expand in Data Studio
README.md exists but content is empty.
Downloads last month
13