pranavdaware/speecht5_tts_marathi_train1
Text-to-Audio • 0.1B • Updated
audio audioduration (s) 2.05 16 | intent_class int64 0 8 | transcription stringlengths 7 158 |
|---|---|---|
0 | अमरापूर गावाला रुपेरी पडद्यावर ओळख निर्माण करून दिली ती सदाशिव अमरापूर यांनीच | |
8 | आज लंडनमध्ये कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस असेल असा अंदाज आहे | |
5 | आता ती छत्री कुठे आहे ? | |
2 | मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
6 | तरीही मी तुमच्यासाठी काही माहिती गोळा करू शकते . तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ? | |
6 | खरं म्हणजे तुम्हाला मदत करणं मला आवडतं . पण दुर्दैवाने ह्याबाबतीत मी तुम्हाला मदत करू शकणार नाही | |
0 | कधीकधी मी चुकून मस्करी करते | |
0 | काही लोक कुबेराची पूजा करतात , तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात व साखर खातात | |
8 | तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ? | |
8 | आचार्य अत्र्यांनीच त्यांना लावणीसम्राज्ञी असा किताब दिला | |
4 | पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ? | |
1 | आपल्या अभिनयासाठी काजोलने आजवर सहा फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत . त्यांपैकी विक्रमी पाच पुरस्कार सर्वोत्तम अभिनेत्री ह्या श्रेणीमध्ये आहेत | |
7 | एवढंच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केलं | |
7 | एकाच वेळी पुस्तक वाचणं आणि चित्रपट पाहणं कठीण वाटतं | |
4 | अश्विन पौर्णिमेस होणाऱ्या प्राचीन लोकोत्सवाला वात्स्यायनाने कौमुदीजागर व वामन पुराणाने दीपदानजागर म्हटलं आहे | |
7 | एकलव्याचं आणखी एक रहस्य उलगडतं , ते म्हणजे एकलव्य हा श्रीकृष्णाचा चुलतभाऊ होय | |
6 | का नाही काहीतरी करुया ? | |
7 | एम्मा थॉम्पसन ही हा सन्मान प्राप्त झालेली अठरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
6 | तरीही मी तुमच्यासाठी थोडीफार माहिती गोळा करू शकतो तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल ? | |
0 | अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात एकोणिसावा आला | |
1 | आता हे माझ्या डोक्याला चिकटलं आहे | |
1 | आपण जाणते अजाणतेपणी अशी काही कामं करतो की भविष्यात ती कामं आपल्यासमोर अडचणी बनून येतात | |
8 | आता एच डी एफ सी बँकेची अठरावी शाखा महात्मा ज्योतिबा फुले मंडईजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
7 | एकशे वीस क्रमांकाच्या विमानासाठी शेवटचा बोर्डिंग कॉल | |
5 | तुम्हाला असं वाटलं याबद्दल माफ करा . मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? | |
0 | कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाकावी | |
0 | काश्मिर पाहण्याची मोठी इच्छा आहे | |
1 | आपण सगळेच गडबड करतो . मी फक्त ते शक्य तितक्या मजेशीर पद्धतीने करायचा प्रयत्न करते | |
8 | आता एच डी एफ सी बँकेची अकरावी शाखा तुळशीबाग मार्केटजवळ उघडते आहे . परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
0 | अनेक मंदिरांमध्ये शेजारतीपूर्वी देवाला विडा देण्याची पद्धत असते | |
0 | अमोलने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात पहिला आला | |
3 | कॅथरीन हेपबर्न ही हा सन्मान प्राप्त झालेली तेरावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
2 | मी तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकतो ? | |
5 | छान . मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
4 | अश्विनी परवा नैरोबीमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला जॉर्ज क्लूनीचा पुतळा दिसला | |
2 | इशांत शर्मा हा मिला कुनिसचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही | |
0 | अनुष्का शर्मा यांना जॅझ इतके आवडते की गेली अनेक वर्षे त्या याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहेत व त्यांनी यात बरीच प्रगती केली आहे | |
4 | मला मदत करायची आहे हे मला माहीत आहे . मी तुमच्यासाठी काय करू शकते ? | |
3 | ओह मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? | |
0 | अश्विनीचा जन्म दोन हजार नऊ सालातील जुलै या महिन्यात बोईसर इथे झाला | |
5 | अरेरे मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? | |
7 | मी जे केलं , तेच आहे का हे ? तुम्ही ह्याची तक्रार इथे करू शकता | |
5 | अँड्रू मॅकडोनाल्डने गेल्या सामन्यात अपूर्व कामगिरी करून दाखवल्यावर यावेळी मुंबई इंडियन्स संघाने त्याच्या मानधनात घसघशीत वाढ केली | |
1 | आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे गुगल दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर आलं आहे | |
7 | एक बस वीस मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पस्तीस मिनिटं आहेत | |
7 | एकोणीसशे ब्याण्णव सालच्या बेखुदी चित्रपटामधून काजोलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं | |
3 | अरेरे मी तुम्हाला काय मदत करू शकतो ? | |
7 | एकटं राहण्याचे काही फायदे असतात | |
7 | मी तुमच्यासाठी काही करू शकते का ? | |
7 | एखाद्या कोर्समधे प्रवेश घेऊन प्रयत्न करा | |
7 | माझ्यासाठी सर्वांत कठीण काय ? कधीकधी गप्पांमध्ये आलेली एखादी गोष्ट समजून घेणं मला कठीण जातं | |
4 | तुम्ही ते शेवटचं कुठे ठेवलं होतंत तिथे पहा ? | |
4 | तुम्हाला तर मला प्रश्न विचारायचे होते ना ? | |
4 | अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही | |
6 | गायत्री परवा डर्बनमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला ब्रुस विलिसचा पुतळा दिसला | |
8 | आता देना बँकेची विसावी शाखा फॅशन स्ट्रीटजवळ उघडते आहे परवा तिचा उद्घाटन समारंभ आहे | |
6 | गायत्री ह्या सुट्टीत पेशावरला जाऊन तिथे चांगली पाच दिवस राहून अख्खं शहर पालथं घालणार आहे | |
0 | अर्चना परवा मेक्सिकोमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला वूडी अॅलनचा पुतळा दिसला | |
8 | पहिली क्रेन कधी बनवली होती ते तुम्हाला माहीत आहे का ? | |
5 | अंकाई किल्ल्यावर अगस्ती ऋषींचा आश्रम आहे | |
5 | जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत तुम्हाला कोण आवडतं ? | |
7 | अनुजा परवा प्रागमध्ये गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला अँडी मरेचा पुतळा दिसला | |
7 | मी सर्व प्रयत्न करते आहे . नेटवर्क तर स्लो नाही ? | |
7 | एकोणपन्नास पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरचे बेस्ट बायचे कॅमेरे आणि पासष्ट पूर्णांक नव्व्याण्णव डॉलरपासून सुरू होणारे दुसऱ्या एका दुकानाचे कॅमेरे ऑनलाईन उपलब्ध आहेत | |
1 | आम्ही संयोजकांना विचारायला गेलो तेव्हा ते म्हणाले की कार्यक्रम सुरू व्हायला अजून सात तास आहेत | |
0 | कदाचित एखादा माहितीपट पाहेन किंवा कदाचित दोन पाहेन | |
4 | मला सगळ्यांशी मैत्री करायला आवडेल . तुमची काय सेवा करू ? | |
6 | कोलकात्यात ऊन्ह नाहीये एकोणतीस अंश सेल्सिअस एवढं तापमान असून पावसाच्या सरी पडत आहेत | |
2 | एक बस दोन तासांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पंधरा मिनिटं आहेत | |
7 | एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे | |
6 | जगात इतके प्रतिभावान अभिनेते आहेत तुम्हाला कोण आवडतं ? | |
2 | इशांत शर्मा हा मिल कुनिसचा आवडता क्रिकेटपटू आहे त्याचा सामना ती कधीच चुकवत नाही | |
0 | अर्चना परवा पनॉम पेनमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला हॅरिसन फोर्डचा पुतळा दिसला | |
2 | एक बस पंधरा मिनिटांपूर्वी येऊन गेली आणि पुढची बस यायला अजून फक्त पाच सेकंदं आहेत | |
5 | का नाही ? काहीतरी करुया | |
1 | आत्माराम भेंडे एकदा मुंबापुरी येथे गेले होते आणि त्यांनी तिथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संवाद साधला होता | |
7 | माफ करा मी तुम्हाला काय मदत करू ? | |
1 | आफ्टर अवर्स ट्रेडिंगमधे किंमत दोन दशांश तीन टक्क्यांनी वाढून सातशे पन्नास डाॅलरवर बंद झाली आहे | |
0 | अमोलला जुलै महिन्यात फेसबुकमध्ये चांगल्या पगारावर नोकरी लागली आणि त्याच्या कष्टाचे चीज झाले | |
7 | मी काही चूक केली का ? कृपया फीडबॅक पाठवा | |
7 | अदितीचा जन्म दोन हजार एकोणीस सालातील मार्गशीर्ष ह्या महिन्यात वर्धा इथे झाला | |
1 | आपण ऑनलाइन काही सुचवण्या पाहू शकतो | |
1 | आपण जगाच्या पाठीवर कुठेही वावरत असलो तरी भारतापासून कधीही दूर नसतो | |
3 | आपण पृथ्वीविषयी का बोलत नाही ? चला , आपण पुढच्या प्रवासाची आखणी करुया | |
4 | अशा अनेक मस्त पाककृती आहेत , ज्यांत संत्रं वापरलं जातं | |
4 | अश्विनी परवा फैजलाबादमधे गेली होती तेव्हा तिथल्या एका रस्त्यावर तिला युसेन बोल्टचा पुतळा दिसला | |
4 | तुम्ही कधी लॉ टमाटिनाबद्दल ऐकलं आहे का ? | |
3 | कॅलिफोर्नियामधे उन्ह नाहीये तेथे पन्नास अंश फॅरनहाईट एवढं तापमान असून हलका पाऊस आहे | |
0 | काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आला तो याच दिवसात | |
0 | अभिजीतने यावर्षी भरपूर अभ्यास केला , अथक परिश्रम घेतले आणि वर्गात सहावा आला | |
2 | मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे मदत करू शकतो का ? | |
2 | उमा थर्मन ही हा सन्मान प्राप्त झालेली बारावी महिला आहे आणि याचा तिला रास्त अभिमान आहे | |
7 | सर्वांत जुनं प्रार्थनागृह कुठे आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का ? | |
5 | अक्षयने यावर्षी भरपूर अभ्यास केला अथक परिश्रम घेतले आणि वर्गात अठरावा आला | |
7 | एकोणीसशे अठ्याण्णव साली पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता | |
2 | उद्या सकाळी माझं लवकर आटपलं तर श्रीभवानी संग्रहालय पहायला जाण्याचा विचार आहे | |
2 | उंदीर खेळताना आनंदाने हसण्याचा आवाज काढतात | |
7 | मी इथे आहे काय चाललं आहे ? | |
5 | अँकरचा फार मोठा इतिहास आहे | |
7 | सुट्टीसाठी तयार आहात ? बुकिंग करण्यात मी तुम्हाला मदत करू शकते |