src_lang
stringclasses
1 value
tgt_lang
stringclasses
1 value
src
stringlengths
20
559
tgt
stringlengths
2
565
eng_Latn
mar_Deva
Suraj meets Sherry, a rich but lonely girl, and falls in love with her.
सूरज हा शेरी या एका श्रीमंत पण एकाकी मुलीला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो.
eng_Latn
mar_Deva
In 2022 he became part of the FC Liefering squad in Austrias Second League
२०२२ मध्ये तो ऑस्ट्रियाच्या सेकंड लीगमध्ये एफ. सी. लीफरिंग संघाचा भाग बनला.
eng_Latn
mar_Deva
Manekshaw was seconded to a planning role during the 1947 Indo-Pakistani War and the Hyderabad crisis, and as a result, he never commanded an infantry battalion.
१९४७च्या, भारत-पाकिस्तान युद्ध आणि हैदराबाद संकटाच्या वेळी माणेकशॉ ह्यांना नियोजनाच्या भूमिकेत दुय्यम ठरवण्यात आले, आणि परिणामी त्यांनी, कधीही पायदळ पलटणीचे नेतृत्व केले नाही.
eng_Latn
mar_Deva
These monuments, regional variants of pre-existing dravida temples, defined the Karnata dravida tradition.
पूर्वी अस्तित्वात असलेल्या द्रविडी मंदिरांची प्रादेशिक रूपे असलेल्या ह्या वास्तूंनी कर्नाट द्रवीड परंपरा स्पष्ट केली.
eng_Latn
mar_Deva
Next, look over your financial documents and record any fixed expenses you have, or those that are essential and do not change much from month to month.
पुढे, तुमचे आर्थिक दस्तऐवज पहा आणि तुम्हाला असलेले कोणतेही निश्चित खर्च किंवा जे अत्यावश्यक आहेत आणि महिन्या-दर-महिन्यात फारसे बदलत नाहीत ते नोंदवा.
eng_Latn
mar_Deva
The Three Days remain one liturgy which celebrates the death and resurrection of Jesus.
येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाचा उत्सव साजरा करणारे तीन दिवस एका संयुक्त पूजाविधीच्या स्वरूपात असतात.
eng_Latn
mar_Deva
Lancy Lancy is a municipality of the canton of Geneva in Switzerland
लॅन्सी लॅन्सी ही स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा कॅन्टनची नगरपालिका आहे.
eng_Latn
mar_Deva
In the Gregorian calendar, 97 out of every 400 years are leap years.
ग्रेगोरियन दिनदर्शिकेमध्ये, दर ४०० वर्षांपैकी ९७ वर्षे अधिदिन वर्षे असतात.
eng_Latn
mar_Deva
There are other isotopes that had their own names when scientists studied radioactivity.
असे इतर समस्थानिक आहेत, ज्यांना स्वतःची नावे होती जेव्हा शास्त्रज्ञ किरणोत्सर्गाचा अभ्यास करायचे.
eng_Latn
mar_Deva
In medicine and zoology toxins and venoms are different from poisons
औषधशास्त्र आणि प्राणीशास्त्रात, विषद्रव्ये आणि दंशविष हे विषाहून वेगळे असतात.
eng_Latn
mar_Deva
It also refers to the tone of a musical instrument
हे वाद्याच्या ध्वनीचा देखील संदर्भ देते.
eng_Latn
mar_Deva
Gadiara is a village in the Howrah District of West Bengal, India.
गादियाडा हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हावडा जिल्ह्यातील एक गाव आहे.
eng_Latn
mar_Deva
He was opposed by Controller Sam McBride and James M.H.
त्यांना कंट्रोलर सॅम मॅकब्राइड आणि जेम्स एम. एच. यांनी विरोध केला.
eng_Latn
mar_Deva
It celebrates nature, balance and solidarity among its people.
त्यातून निसर्ग, संतुलन साधणे आणि आपल्या लोकांमधील एकता साजरी केली जाते.
eng_Latn
mar_Deva
Popular folklore links Lohri to the tale of Dulla Bhatti.
लोकप्रिय लोकसाहित्य लोहरीला दुल्ला भट्टीच्या कथेशी जोडते.
eng_Latn
mar_Deva
It aims to develop a free open hardware platform for making modular smartphones
मॉड्यूलर स्मार्टफोन तयार करण्यासाठी एक विनामूल्य, खुला हार्डवेअर मंच विकसित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
eng_Latn
mar_Deva
Karen was a friend with gay actor and dancer, Jack McFarland.
कॅरन ही समलिंगी अभिनेता आणि नर्तक जॅक मॅकफारलँडची मैत्रीण होती.
eng_Latn
mar_Deva
I cant believe this My newspaper arrives late every time and Im left without anything to read over breakfast
माझा यावर विश्वासच बसत नाही! माझे वर्तमानपत्र रोज उशिरा येते आणि मला नाश्त्याच्या वेळी काहीही वाचायला मिळत नाही.
eng_Latn
mar_Deva
Some may also develop breathing problems because of the weakness of their respiratory muscles
काहींना त्यांच्या श्वसनाक्रियासंबंधित स्नायूंच्या कमकुवतपणामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.
eng_Latn
mar_Deva
She was born in Tirana, Albania to parents Max and Daniela.
ती अल्बेनियातील तिराना येथे मॅक्स आणि डॅनिएला या आई-वडिलांच्या पोटी जन्मली.
eng_Latn
mar_Deva
As of the 2020 census, 9,822 people lived there.
२०२० च्या जनगणनेनुसार ९८२२ लोक तेथे राहत होते.
eng_Latn
mar_Deva
The American Psychiatric Association requested input as to how the terminology of this illness should be altered as it moves forward with the DSM5 discussion
अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने डी.एस.एम.- ५ वरील चर्चेसह पुढे जाताना या आजाराची संज्ञा कशी बदलली जावी यासाठी माहिती पुरवण्याची विनंती केली.
eng_Latn
mar_Deva
When he won the championship, Punk became the nineteenth Triple Crown Champion.
जेव्हा त्याने विजेतेपद जिंकले, तेव्हा पंक एकोणिसावा ट्रिपल क्राउन चॅम्पियन बनला.
eng_Latn
mar_Deva
The Volkswagen Passat Mk4 is the fourth generation of the Volkswagen Passat
फॉक्सवॅगन पसाट एमके४ हा फॉक्सवॅगन पसाटचा चौथा टप्पा आहे.
eng_Latn
mar_Deva
In the 19th century BC they migrated to the rest of Ladakh region
इ.स.पू. १९व्या शतकात ते लडाखच्या उर्वरित भागात स्थलांतरित झाले.
eng_Latn
mar_Deva
This game mode is available only in Java Edition and the Bedrock Developer Edition
ही खेळाची पद्धत केवळ जावा आवृत्ती आणि बेडरॉक डेव्हलपर आवृत्तीमध्ये उपलब्ध आहे.
eng_Latn
mar_Deva
I blew my top when a guide bought overpriced tickets to an attraction and asked me to pay.
जेव्हा एका मार्गदर्शकानी एका आकर्षणस्थळाची फारच महागडी तिकिटं विकत घेतली आणि मला पैसे द्यायला सांगितलं तेव्हा माझं डोकं सणकलं.
eng_Latn
mar_Deva
Kharavela is then stated to have sacked the capital Pataliputra and reclaimed the Jain idols and treasures that had been plundered from Kalinga and taken to Pataliputra.
असे सांगितले जाते की त्यानंतर खारवेलाने राजधानी पाटलीपुत्र लुटली आणि कलिंगातून लुटून पाटलीपुत्रला नेलेल्या जैन मूर्ती आणि खजिने परत मिळवले.
eng_Latn
mar_Deva
His mission was to help Pratap Singh of Thanjavur a royal of the Bhonsle clan against Dost Ali Khan
भोसले राजवंशातील तंजावूरच्या प्रताप सिंग यांना दोस्त अली खानच्या विरुद्ध सहाय्य करणे हे त्यांचे उद्दिष्ट्य होते.
eng_Latn
mar_Deva
After a while they began to sit in at other lunch counters
थोड्या वेळाने त्यांनी इतर लंच काउंटर्सवर बसायला सुरुवात केली.
eng_Latn
mar_Deva
The total population of the suburban area is approximately 315 thousand people.
उपनगरी क्षेत्राची एकूण लोकसंख्या अंदाजे ३१५ हजार लोक एवढी आहे.
eng_Latn
mar_Deva
Table tennis is a popular indoor recreation sport in India which has caught on in states including West Bengal and Tamil Nadu
टेबल टेनिस हा भारतातील एक लोकप्रिय अंतर्ग्रेही करमणुकीचा खेळ आहे, जो पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूसह इतर राज्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
eng_Latn
mar_Deva
The falls is located on the Western Ghats and to the south of Papanasam lower the lake from where Tamiraparani River originates
हा धबधबा पश्चिम घाटावर आणि पापनाशमच्या खाली दक्षिणेला आहे, ज्या तलावामधून तामीरापराणी नदी उगम पावते.
eng_Latn
mar_Deva
This is done by using a lathe drill press or milling machine
कातनयंत्र, वेधन दाबयंत्र, पेषणयंत्र वापरून हे केले जाते.
eng_Latn
mar_Deva
It was established as a holiday around 1990
१९९० मध्ये सुट्टी म्हणून याची स्थापना करण्यात आली होती.
eng_Latn
mar_Deva
But then an old lady came so I had to give up my seat
पण मग एक आजी आल्या म्हणून माझी सीट सोडावी लागली मला.
eng_Latn
mar_Deva
He is the winner of the third season of Bigg Boss.
तो बिग बॉसच्या तिसऱ्या हंगामाचा विजेता आहे.
eng_Latn
mar_Deva
Jobs also require a certain number of friends to receive a promotion.
नोकऱ्यांमध्ये बढती मिळवण्यासाठी एका विशिष्ट संख्येइतक्या मित्रांची देखील आवश्यकता असते.
eng_Latn
mar_Deva
In the 2010 Winter Olympics she was one of the gold medal favourites.
२०१०च्या हिवाळी ऑलिम्पिक सामन्यांमध्ये ती सुवर्णपदकाच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक होती.
eng_Latn
mar_Deva
The organizers welcomed every adult person to register for participating and together with thousands of people around the globe achieve orgasm through whatever way and in whatever place.
आयोजकांनी सहभागी होण्याकरता नोंदणी करण्यासाठी आणि जगभरातील हजारो लोकांसह कोणत्याही मार्गाने आणि कोणत्याही ठिकाणी कामोत्तेजना प्राप्त करण्यासाठी प्रत्येक प्रौढ व्यक्तीचे स्वागत केले.
eng_Latn
mar_Deva
In this view the Vedas were received by the seven rishis thousands of years ago
या दृष्टीकोनानुसार, सात ऋषींना वेद हजारो वर्षांपूर्वी प्राप्त झाले होते.
eng_Latn
mar_Deva
It also had 158,196 temporary employees on the same date which makes a total of 187,729 employees.
त्याच तारखेला त्यात १,५८,१९६ अस्थायी कर्मचारी देखील होते ज्याने एकूण कर्मचारी १,८७,७२९ होतात.
eng_Latn
mar_Deva
Female alcoholics are most common in the Americas and Europe.
महिला मद्यपी अमेरिका आणि युरोपमध्ये सर्वात सामान्य आहेत.
eng_Latn
mar_Deva
Villages Ammerzwil Kaltenbrunnen Kosthofen Ottiswil Suberg Vorimholz and Weingarten
खेडेगावेः आमर्झविल, काल्टनब्रूनेन, कोस्टहोफेन, ओटिसविल, झूबर्ग, फोरिमहोल्त्झ आणि वाईनगार्टन.
eng_Latn
mar_Deva
However, according to the Chalukya inscriptions, the Alupas had already been subjugated by Pulakeshin's predecessors.
तथापि, चालुक्य शिलालेखांनुसार, पुलकेशीनच्या पूर्वाधिकाऱ्यांनी अलुपांना आधीच आपल्या अधिपत्याखाली आणले होते.
eng_Latn
mar_Deva
The Chinese developed the practice of variolation following a smallpox epidemic around 1000 BC
इ.स.पू. १०००च्या सुमारास देवी रोगाच्या साथीनंतर चिनी लोकांनी व्हेरिओलेशनची प्रथा विकसित केली.
eng_Latn
mar_Deva
It is not any one thing, because it is strongly regionalised.
ही कोणतीही एक गोष्ट नाही, कारण याचे तीव्र प्रादेशिकीकरण झाले आहे.
eng_Latn
mar_Deva
It sometimes infects younger people or people with a weakened immune system
हिचे कधीकधी तरुण लोकांना किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना संक्रमण होते.
eng_Latn
mar_Deva
Smitha requests Kunal to wait downstairs while she goes upstairs to retrieve the change
ती वरच्या मजल्यावरून सुट्टे पैसे आणेपर्यंत कुणालला खाली थांबण्याची स्मिता विनंती करते.
eng_Latn
mar_Deva
Indonesia at the Olympics Indonesia first competed in the Olympic Games in 1952
ऑलिंपिकमध्ये इंडोनेशिया: इंडोनेशियाने ऑलिंपिक खेळांमध्ये पहिल्यांदा १९५२मध्ये भाग घेतला.
eng_Latn
mar_Deva
He was the President of the National Court from 2001 to 2008
तो २००१ पासून २००८ पर्यंत नॅशनल कोर्टचा अध्यक्ष होता.
eng_Latn
mar_Deva
He has sung a Marathi song 'Ya Duniyemadhye Thambayaala Vel Konala' which was written by noted Marathi lyricist Shantaram Nandgaonkar.
प्रख्यात मराठी गीतकार शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले 'या दुनियामध्ये थांबायाला वेळ कोणाला' हे मराठी गाणे त्यांनी गायले आहे.
eng_Latn
mar_Deva
From 2001 until his death Nash was married to actor James Whitmore
२००१ पासून अभिनेता जेम्स व्हिटमोरच्या मृत्यूपर्यंत नॅश त्याच्याशी विवाहबद्ध होती.
eng_Latn
mar_Deva
Vega with the motive of acting in films earlier had been acting for Broadway Drama Troupe and gained experience in theatre arts
चित्रपटांमध्ये अभिनय करण्याच्या हेतूने, वेगा, यापूर्वी ब्रॉडवे नाटक मंडळासाठी अभिनय करत होता व रंगभूमी कलांचा अनुभव घेतला होता.
eng_Latn
mar_Deva
This tomb is known today as the Tomb of the Virgin Mary.
हे थडगे आज व्हर्जिन मेरीचे थडगे म्हणून ओळखले जाते.
eng_Latn
mar_Deva
The couple's first son is the Bollywood actor Vivek Oberoi, born in 1976 and a daughter Meghna Oberoi born a few years later.
ह्या जोडप्याचा पहिला मुलगा म्हणजे बॉलीवुड अभिनेता विवेक ओबेरॉय १९७६ मध्ये जन्मला आणि काही वर्षांनंतर मुलगी मेघना ओबेरॉय हिचा जन्म झाला.
eng_Latn
mar_Deva
Vickys father Ranvir Shorey however wants his kid to follow typically masculine sports be tough and be a football player
विकीचे वडील (रणवीर शोरी) मात्र त्यांच्या मुलाने विशिष्ट पुरुषी खेळ खेळावे, राकट असावे आणि फुटबॉल खेळाडू व्हावे अशी इच्छा बाळगतात.
eng_Latn
mar_Deva
The first problem was how people thought that genes were only from your parents
पहिली समस्या अशी होती की लोकांना असे वाटले की जनुके केवळ आपल्या पालकांकडूनच येतात.
eng_Latn
mar_Deva
NBA TV HD is a 1080i high definition simulcast of NBA TV
एन. बी. ए. टी. व्ही. एच. डी. हे एन. बी. ए. टी.व्ही.चे १०८०आय हाय डेफिनिशन सिम्युलकास्ट आहे.
eng_Latn
mar_Deva
The borrower might have simply forgotten to pay you.
कर्जदार तुम्हाला पैसे द्यायला निव्वळ विसरला असेल.
eng_Latn
mar_Deva
This will reduce the distance between Agartala and Kolkata by over 1000km and provide rail access to Chittagong port
यामुळे आगरताळा आणि कोलकाता दरम्यानचे अंतर १००० किलोमीटरने कमी होईल आणि चिट्टगोंग बंदरापर्यंत रेल्वे प्रवेश मिळेल.
eng_Latn
mar_Deva
I have a phobia of high places. My legs tremble, and my mouth goes dry when I am high above ground level.
मला उंच ठिकाणांची अकारण भीती आहे. मी जमिनीपासून बऱ्याच उंचावर असतो तेव्हा माझ्या पायांना थरथर सुटते आणि माझं तोंड कोरडं पडतं.
eng_Latn
mar_Deva
He was born in Detroit, Michigan, but raised in Chicago.
त्याचा जन्म डेट्रॉईट, मिशिगन येथे झाला, परंतु तो शिकागोत वाढला.
eng_Latn
mar_Deva
I could not bear the sight of all the trash that the fans left behind after watching the CSK match
सी.एस.के.चा सामना बघितल्यावर चाहत्यांनी मागे सोडलेल्या कचऱ्याचे दृश्य मी सहन करू शकलो नाही.
eng_Latn
mar_Deva
They will interpret your uncertainty as an open invitation to sell you something or describe a product
ते तुमच्या अनिश्चिततेचा अर्थ तुम्हाला काहीतरी विकण्यासाठी किंवा उत्पादनाचे वर्णन करण्यासाठी खुले आमंत्रण म्हणून काढतील.
eng_Latn
mar_Deva
Disembowelment Disembowelment is when some or all of the belly organs are removed
आतडी काढणे - जेव्हा पोटाचे काही किंवा सर्व अवयव काढून टाकले जातात तेव्हा तेव्हा ते आतडी काढणे असते.
eng_Latn
mar_Deva
Hives are caused by the release of histamine and other mediators of inflammation (cytokines) from cells in the skin.
अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी त्वचेतील पेशींमधून हिस्टामाइन आणि जळजळ करणारे इतर मध्यस्थ (सायटोकाइन्स) सोडल्यामुळे होतात.
eng_Latn
mar_Deva
When inhibitory neurons are unable to release their neurotransmitters, motor neurons fire out of control and muscles have difficulty relaxing.
जेव्हा प्रतिबंधात्मक चेतापेशी त्यांची चेतापारेषके सोडण्यात अक्षम असतात तेव्हा कारक चेतापेशी नियंत्रणाबाहेर जातात आणि स्नायूंना आराम करण्यास त्रास होतो.
eng_Latn
mar_Deva
Local Wiradjuri people were forced onto government reserves at Rye Park and Edgerton
स्थानिक विरादजुरी लोकांना राई पार्क आणि एडगर्टन येथील राखीव सरकारी जागांवर सक्तीने पाठवण्यात आले.
eng_Latn
mar_Deva
The earliest definition of hatha yoga is in the 11th-century Buddhist text, Vimalaprabha.
हठ योगाची सर्वात जुनी व्याख्या ११व्या शतकातील विमलप्रभा या बौद्ध ग्रंथामध्ये आहे.
eng_Latn
mar_Deva
After some years, in 1981, Pre Engineering Board was constituted.
काही वर्षांनी, १९८१ मध्ये प्री इंजिनीअरिंग बोर्डाची स्थापना झाली.
eng_Latn
mar_Deva
From 1977 to 1988, he taught at the University of Oxford, where he was first a professor of economics and fellow of Nuffield College, and then the Drummond Professor of Political Economy and a fellow of All Souls College, Oxford, from 1980.
१९७७ ते १९८८पर्यंत त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापन केले, जिथे ते प्रथम अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि नफील्ड महाविद्यालयात अधिछात्र होते आणि नंतर १९८०पासून राजकीय अर्थशास्त्राचे ड्रमंड प्राध्यापक आणि ऑल सोल्स महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे अधिछात्र होते.
eng_Latn
mar_Deva
It is marked by an occasion to visit family and friends, splashing others with water just like Holi, drinking alcohol, as well as later wearing jewellery, and new clothes and socializing.
तो दिवस हा कुटुंब आणि मित्र यांच्या भेटी घेण्याचा, होळीप्रमाणेच इतरांवर पाणी उडवण्याचा, दारू पिण्याचा, तसेच नंतर दागिने आणि नवे कपडे घालण्याचा आणि समाजात मिसळण्याचा काळ असतो.
eng_Latn
mar_Deva
Write down the name of every person you speak to and provide a short summary of what they tell you
तुम्ही ज्यांच्याशी बोलता त्या प्रत्येक व्यक्तीचे नाव लिहा आणि ते तुम्हाला काय सांगतात त्याचा संक्षिप्त सारांश द्या.
eng_Latn
mar_Deva
Here the paths are cables and the places are computers
येथे पथ म्हणजे केबल्स आहेत आणि ठिकाणे संगणक आहेत.
eng_Latn
mar_Deva
Instead she climbed onto the pyre where the fire was burning
त्याऐवजी ती ज्यावर आग भडकलेली होती अशा चितेवर चढली.
eng_Latn
mar_Deva
Its difficulty was liked and disliked by many people
अनेक लोकांना त्याचे काठीण्य आवडले आणि आवडले नाही.
eng_Latn
mar_Deva
Curfew laws were added in Huanggang, Wenzhou, and other mainland cities.
हुआंगगँग, वेन्झो आणि मुख्य भूप्रदेशातील इतर शहरांमध्ये संचारबंदी कायदे लावले गेले.
eng_Latn
mar_Deva
Some containers will come in a plain color, while some may have the logo of the company that used them for shipping goods.
काही कंटेनर साध्या रंगाचे असतील, तर काहींवर ज्या कंपन्या माल पाठवण्यासाठी त्यांचा वापर करतात, त्यांचे बोधचिन्ह असू शकते.
eng_Latn
mar_Deva
The colours of Holi manifest in the Lord's love.
होळीचे रंग परमेश्वराच्या प्रेमात प्रकट होतात.
eng_Latn
mar_Deva
Typically, participants must only hold onto the bull's hump.
सामान्यतः, सहभागींनी फक्त बैलाचे वशिंड धरले पाहिजे.
eng_Latn
mar_Deva
Like Illyrians, Thracian tribes of the mountainous regions had a warrior tradition.
इलिरियन लोकांप्रमाणेच डोंगराळ भागातील थ्रेसियन जमातींमध्येही योद्ध्यांची परंपरा होती.
eng_Latn
mar_Deva
She participated at the 2003 World Aquatics Championships and 2004 Summer Olympics.
तिने २००३च्या वर्ल्ड एक्वाटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत आणि २००४च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये भाग घेतला.
eng_Latn
mar_Deva
Official rules for matches were first written down in 1981
सामन्यांचे अधिकृत नियम १९८१ मध्ये प्रथम लिहिले गेले.
eng_Latn
mar_Deva
It received positive responses from critics and won an Oscar.
त्यांना समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि ऑस्कर मिळाला.
eng_Latn
mar_Deva
Chandragupta II, Vikramaditya, ruled from 375 until 415.
दुसरा चंद्रगुप्त उर्फ विक्रमादित्य याने इ.स ३७५ ते ४१५ पर्यंत राज्य केले.
eng_Latn
mar_Deva
After graduating from Kwansei Gakuin University, he joined Yuasa Batteries in 1954.
क्वान्सेई गाकुइन विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते १९५४मध्ये युसा बॅटरीजमध्ये रुजू झाले.
eng_Latn
mar_Deva
The thought of encountering pests again this season makes me really uneasy Remember the trouble we had with locusts ruining the harvest
या हंगामात पुन्हा कीटकांना तोंड देण्याच्या विचाराने मला धडकी भरते. टोळधाडीने कापणी उद्ध्वस्त केल्याने आपल्याला झालेला त्रास आठवतोय ना?
eng_Latn
mar_Deva
Chandragupta Maurya was the founder of the Maurya Empire in ancient India.
चंद्रगुप्त मौर्य हे प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते.
eng_Latn
mar_Deva
Mount Abu is a popular hill station in Rajasthan.
माऊंट अबू हे राजस्थानातील लोकप्रिय गिरिस्थान आहे.
eng_Latn
mar_Deva
He later changed their name to the Kansas City Mavericks in June 2017
नंतर त्याने जून २०१७मध्ये त्यांचे नाव बदलून कॅन्सस सिटी मॅव्हेरिक्स असे ठेवले.
eng_Latn
mar_Deva
They are now listed as galaxies and are named after their shape
त्यांना आता आकाशगंगा म्हणून सूचीबद्ध केले गेले आहे आणि त्यांच्या आकारावरून त्यांची नावे देण्यात आली आहेत.
eng_Latn
mar_Deva
Columbus, Illinois Columbus is a village in Illinois in the United States.
कोलंबस, इलिनॉय: कोलंबस हे अमेरिकेतील इलिनॉयमधील एक खेडेगाव आहे.
eng_Latn
mar_Deva
Since 1890 kleksography was used as the tool for work of unconsciousness
१८९०पासून, अचेतनतेच्या कामाचे साधन म्हणून क्लेक्सोग्राफीचा वापर केला जात होता.
eng_Latn
mar_Deva
In 2006, the Bombay High Court finds Sanjay guilty under the Possession of Arms Act, while not finding him to be a terrorist.
२००६मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने संजयला दहशतवादी न ठरवता शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत कायद्यानुसार दोषी ठरवले.
eng_Latn
mar_Deva
It is situated in the Western Ghats, which gets its water source mainly during the north-east monsoon rain.
हे पश्चिम घाटात स्थित आहे, ज्याला प्रामुख्याने ईशान्य मोसमी पावसाळयादरम्यान पाणी मिळते.
eng_Latn
mar_Deva
The Holi songs of Braj Mandal are sung in pure Braj, the local language.
ब्रज मंडळाची होळी गीते स्थानिक भाषेत म्हणजेच शुद्ध ब्रजमध्ये गायली जातात.
eng_Latn
mar_Deva
Polo must be played righthanded to prevent headon collisions
समोरासमोर होणाऱ्या टक्करी टाळण्यासाठी पोलो उजव्या हातानेच खेळला पाहिजे.
eng_Latn
mar_Deva
The canon this time is between the left hand and the pedals.
या वेळी कॅनन डाव्या हाताच्या आणि पेडल्सच्या दरम्यान आहे.
eng_Latn
mar_Deva
It is not generally possible to contract syphilis through toilet seats daily activities hot tubs or sharing eating utensils or clothing
संडासाच्या आसनातून, दैनंदिन कामांतून, गरम पाण्याच्या कुंडातून किंवा खाद्यपदार्थांची भांडी किंवा कपडे यांचे आदानप्रदान केल्याने उपदंशाचा संसर्ग होणे सहसा शक्य नसते.