Aarsh-Wankar commited on
Commit
01b9343
·
verified ·
1 Parent(s): cd3eabb

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1004.txt +2 -0
  2. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10060.txt +1 -0
  3. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10066.txt +4 -0
  4. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10073.txt +3 -0
  5. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10074.txt +5 -0
  6. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10076.txt +2 -0
  7. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10080.txt +206 -0
  8. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10081.txt +4 -0
  9. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10126.txt +4 -0
  10. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10141.txt +2 -0
  11. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10161.txt +4 -0
  12. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10188.txt +3 -0
  13. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10198.txt +2 -0
  14. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10234.txt +2 -0
  15. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10267.txt +3 -0
  16. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10270.txt +7 -0
  17. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10276.txt +2 -0
  18. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10277.txt +2 -0
  19. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1028.txt +2 -0
  20. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10293.txt +27 -0
  21. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10310.txt +1 -0
  22. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10340.txt +11 -0
  23. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10359.txt +3 -0
  24. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10367.txt +2 -0
  25. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10376.txt +3 -0
  26. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10392.txt +1 -0
  27. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10408.txt +2 -0
  28. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10419.txt +4 -0
  29. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10430.txt +1 -0
  30. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10448.txt +2 -0
  31. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10470.txt +1 -0
  32. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10471.txt +1 -0
  33. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10524.txt +3 -0
  34. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10525.txt +1 -0
  35. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10530.txt +2 -0
  36. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10550.txt +1 -0
  37. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10554.txt +3 -0
  38. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10559.txt +3 -0
  39. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10591.txt +1 -0
  40. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10613.txt +1 -0
  41. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10647.txt +1 -0
  42. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10656.txt +2 -0
  43. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10666.txt +1 -0
  44. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10718.txt +2 -0
  45. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10734.txt +1 -0
  46. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10750.txt +3 -0
  47. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10773.txt +1 -0
  48. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10779.txt +1 -0
  49. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10792.txt +2 -0
  50. dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10796.txt +8 -0
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1004.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रश काउंटी, कॅन्सस ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10060.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जॉन लॉरेन्स कॉलिन्स जूनियर (सप्टेंबर १४, १९२९ – जून २०, २००५) हे एक अमेरिकन लेखक होते. डॉमिनिक लापियर यांच्यासोबत लिहलेले त्यांचे फ्रीडम अ‍ॅट मिटनाइट हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10066.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ गुणक: 33°34′N 101°53′W / 33.567°N 101.883°W / 33.567; -101.883
2
+
3
+ लॅरेडो (इंग्लिश: Laredo) हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. टेक्सासच्या दक्षिण भागात रियो ग्रांदे नदीच्या उत्तर किनाऱ्यावर व अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले लॅरेडो टेक्सास राज्यातील १०व्या क्रमांकाचे मोठे शहर असून सॅन डियेगो व एल पॅसो खालोखाल ते अमेरिका-मेक्सिको सीमेवर वसलेले तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
4
+ २०१२ साली सुमारे २.४५ लाख लोकसंख्या असलेल्या लॅरेडोमधील ९५.६ टक्के रहिवासी हिस्पॅनिक वंशाचे असून लॅरेडो अमेरिकेमधील सर्वात कमी वैविध्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10073.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॅसेन काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सुसानव्हिल येथे आहे.[१]
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३२,७३० इतकी होती.[२]
3
+ या काउंटीची रचना १ एप्रिल, १८६४ रोजी झाली.[३] लॅसेन काउंटीला या प्रदेशातील भटक्या पीटर लॅसेनचे नाव दिलेले आहे.[४]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10074.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.[१]
2
+ १२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.[२]
3
+ लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
4
+ लॅस्को येथील चित्रे युरोपातील उत्त्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती नुसार येथील गुहाचित्रे ही १७,३०० वर्षांपूर्वीची आहेत.[३][४]
5
+ लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली.[५] परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.[२]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10076.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ चार्ल्स एदुआर्द जीनेरे (फ्रेंच: Charles-Édouard Jeanneret), टोपणनाव ल कॉर्बूझीये (फ्रेंच: Le Corbusier; ऑक्टोबर ६, इ.स. १८८७ - ऑगस्ट २७, इ.स. १९६५) हा एक स्विस-फ्रेंच स्थापत्यकार होता. त्याला आधुनिक वास्तूशास्त्राचा जनक मानले जाते.
2
+ इ.स. १९५० च्या दशकात कॉर्बूझीयेला भारतातील चंदिगढ हा केंद्रशासित प्रदेश विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. भारतातील पहिले सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंदिगढमधील अनेक इमारती कॉर्बूझीयेने डिझाइन केल्या आहेत तसेच शहरामधील सेक्टरची संकल्पना देखील त्याचीच आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10080.txt ADDED
@@ -0,0 +1,206 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेंगपुई विमानतळ (आहसंवि: AJL, आप्रविको: VEAZ) हा भारताच्या मिझोरम राज्यातील ऐझॉल येथील विमानतळ आहे. हा विमानतळ ऐझॉलच्या ३२ किमी वायव्येस स्थित आहे. डोंगराच्या माथ्यावरील सपाट पठारावर धावप्पट्टी असलेला हा भारतामधील तीनपैकी एक विमानतळ आहे (इतर दोन विमानतळ: कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ व मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ). हा विमानतळ १९९८ साली खुला करण्यात आला. येथून दिल्ली, कोलकाता, इम्फाल व गुवाहाटीसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे.
2
+ लेंगपुई विमानतळ ऐझॉल व उर्वरित मिझोरमसोबत राष्ट्रीय महामार्ग १०८ द्वारे जोडला गेला आहे.
3
+
4
+
5
+ आग्रा •
6
+ अराक्कोणम •
7
+ अंबाला •
8
+ बागडोगरा •
9
+ भूज रुद्रमाता •
10
+ कार निकोबार •
11
+ चबुआ •
12
+ छत्तीसगढ •
13
+ दिमापूर •
14
+ दुंडिगुल •
15
+ गुवाहाटी •
16
+ हलवारा •
17
+ कानपूर •
18
+ लोहगांव •
19
+ कुंभिरग्राम •
20
+ पालम •
21
+ सफदरजंग •
22
+ तंजावर •
23
+ येलहंका
24
+
25
+
26
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
27
+
28
+
29
+ जोगबनी विमानतळ •
30
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
31
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
32
+ पूर्णिया विमानतळ •
33
+ रक्सौल विमानतळ
34
+
35
+
36
+ बिलासपूर विमानतळ •
37
+ जगदलपूर विमानतळ •
38
+ Raipur: विमानतळ
39
+
40
+
41
+ चकुलिया विमानतळ •
42
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
43
+
44
+
45
+ बारवानी विमानतळ •
46
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
47
+ ग्वाल्हेर विमानतळ •
48
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
49
+ जबलपूर विमानतळ •
50
+ खजुराहो विमानतळ •
51
+ ललितपूर विमानतळ •
52
+ पन्ना विमानतळ •
53
+ सतना विमानतळ
54
+
55
+
56
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
57
+ हिराकुद विमानतळ •
58
+ झरसुगुडा विमानतळ •
59
+ रूरकेला विमानतळ
60
+
61
+
62
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
63
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
64
+ गोरखपूर विमानतळ •
65
+ झांसी विमानतळ •
66
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
67
+ ललितपूर विमानतळ
68
+
69
+
70
+ अलाँग विमानतळ •
71
+ दापोरिजो विमानतळ •
72
+ पासीघाट विमानतळ •
73
+ तेझू विमानतळ •
74
+ झिरो विमानतळ
75
+
76
+
77
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
78
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
79
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
80
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
81
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
82
+
83
+
84
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
85
+
86
+
87
+ रुपसी विमानतळ •
88
+ शेला विमानतळ •
89
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
90
+
91
+
92
+ ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
93
+
94
+
95
+ दिमापूर विमानतळ
96
+
97
+
98
+ पाकयाँग विमानतळ
99
+
100
+
101
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
102
+ कैलाशहर विमानतळ •
103
+ कमलपूर विमानतळ •
104
+ खोवै विमानतळ
105
+
106
+
107
+ बालुरघाट विमानतळ •
108
+ बेहाला विमानतळ •
109
+ कूच बिह��र विमानतळ •
110
+ इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
111
+
112
+
113
+ चंदिगढ विमानतळ
114
+
115
+
116
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
117
+ कुलू: भुंतार विमानतळ •
118
+ शिमला विमानतळ
119
+
120
+
121
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
122
+ कारगिल विमानतळ •
123
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
124
+
125
+
126
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
127
+ पठाणकोट विमानतळ
128
+
129
+
130
+ अजमेर विमानतळ •
131
+ बिकानेर: नाल विमानतळ •
132
+ जेसलमेर विमानतळ •
133
+ जोधपूर विमानतळ •
134
+ कोटा विमानतळ •
135
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
136
+
137
+
138
+ देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
139
+ पंतनगर विमानतळ
140
+
141
+
142
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
143
+
144
+
145
+ कडप्पा विमानतळ •
146
+ दोनाकोंडा विमानतळ •
147
+ काकिनाडा विमानतळ •
148
+ नादिरगुल विमानतळ •
149
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
150
+ राजमुंद्री विमानतळ •
151
+ तिरुपती विमानतळ •
152
+ विजयवाडा विमानतळ •
153
+ विशाखापट्टणम विमानतळ •
154
+ वारंगळ विमानतळ
155
+
156
+
157
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
158
+ बेळ्ळारी विमानतळ •
159
+ विजापूर विमानतळ •
160
+ हंपी विमानतळ •
161
+ हस्सन विमानतळ •
162
+ हुबळी विमानतळ •
163
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
164
+ विद्यानगर विमानतळ
165
+
166
+
167
+ अगत्ती विमानतळ
168
+
169
+
170
+ पाँडिचेरी विमानतळ
171
+
172
+
173
+ मदुरै विमानतळ •
174
+ सेलम विमानतळ •
175
+ तुतिकोरिन विमानतळ •
176
+ वेल्लोर विमानतळ
177
+
178
+
179
+ दमण विमानतळ •
180
+ दीव विमानतळ
181
+
182
+
183
+ भावनगर विमानतळ •
184
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
185
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
186
+ कंडला विमानतळ •
187
+ केशोद विमानतळ •
188
+ पालनपूर विमानतळ •
189
+ पोरबंदर विमानतळ •
190
+ राजकोट विमानतळ •
191
+ सुरत विमानतळ •
192
+ उत्तरलाई विमानतळ •
193
+ वडोदरा: हरणी विमानतळ
194
+
195
+
196
+ अकोला विमानतळ •
197
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
198
+ हडपसर विमानतळ •
199
+ कोल्हापूर विमानतळ •
200
+ लातूर विमानतळ •
201
+ मुंबई: जुहू विमानतळ •
202
+ नांदेड विमानतळ •
203
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
204
+ रत्नागिरी विमानतळ •
205
+ शिर्डी विमानतळ •
206
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10081.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ १७° १९′ ५६″ N, ७४° ३८′ ३४″ E
2
+ लेंगरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.
3
+ लेंगरे हे महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातल्या खानापूर (विटा) तालुक्यातील एक गाव आहे.[१]
4
+ येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10126.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+  कॅनडा
2
+ ईरी सरोवर हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी एक सरोवर आहे.
3
+ ईरी • ह्युरॉन • मिशिगन • ऑन्टारियो • सुपिरियर
4
+
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10141.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेक काउंटी, मिशिगन ही अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील ८३ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र येथे आहे.
2
+ २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या इतकी होती.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10161.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लेख वावेंसा (पोलिश: Lech Wałęsa) (सप्टेंबर २९, इ.स. १९४३; पापोवो - हयात) हे पोलंडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी ते कामगार नेते होते
2
+ विद्युत उपकरणे दुरुस्त करणाऱ्या वालेंसाने आपली राजकीय कारकीर्द कामगार संघटनेपासून केली. त्यावेळच्या रशियाधार्जिण्या पोलिश सरकारने परवानगी शिवाय कामगार संघटना करणे बेकायदा ठरवले होते. परंतु वालेंसाने न्याय मिळवण्यासाठी इ.स. १९७० मध्ये ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील कामगार संघटित केले व त्याला सॉलिडारिटी (एकता) असे नाव दिले. यासाठी त्याने एक वर्ष तुरुंगात काढले. तेथुन बाहेर आल्यावरही वालेंसाने आपले कार्य चालुच ठेवले व नोकरी गमावली. याकाळात त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने जीवन चालु ठेवले. इ.स. १९८०च्या संपात वालेंसा कारखान्याची भिंत चढुन गेला व संपाचे नेतृत्व घेतले. संप एक वर्षाहून अधिक चालल्यावर पोलिश सरकारने लष्करी कायदा लागू केला व वालेंसाची तुरुंगात रवानगी केली. यादरम्यान संपाचे लोण देशभर पसरले व पोलिश सरकारच संकटात आले. वालेंसाला इ.स. १९८३चा नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आला. त्याने बक्षिसाची रक्कम सॉलिडारिटीला दिली.
3
+ पोलंडचे सरकार गडगडल्यावर इ.स. १९९०मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यात वालेंसाला पोलंडच्या अध्यक्षपदासाठी बहुमत मिळाले. पाच वर्षे सत्तेवर राहिल्यावर इ.स. १९९५च्या निवडणुकात तो हरला. त्यानंतर वालेंसा पोलंडचा राजदूत म्हणून जगभर प्रतिनिधित्त्व करतो.
4
+ इ.स. १९८३च्या नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त[१], वालेंसाला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके व खिताब मिळाले आहेत. बत्तीस अमेरिकन व युरोपीय विद्यापीठांनी त्याला पदव्या प्रदान केल्या आहेत [२] इ.स. १९८१मध्ये टाइम या नियतकालिकाने वालेंस त्या वर्षातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असल्याचे जाहीर केले. द ऑब्झर्वर व फायनान्शियल टाइम्सनी हा खिताब इ.स. १९८०मध्ये वालेंसाला दिला[२].
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10188.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेखणी, किंवा पेन ही एक वस्तू आहे, ज्याद्वारे कागदावर शाई लिहिली जाते. रीड पेन, फेदर पेन, फाउंटन पेन, बॉल पॉइंट पेन अशा अनेक प्रकारचे लेखणी प्राचीन काळापासून वापरले जाते. रीड पेन, क्विल पेन, डिप पेन आणि रुलिंग पेन यांसारख्या सुरुवातीच्या पेनमध्ये निबवर किंवा लहान पोकळी किंवा पोकळीत थोड्या प्रमाणात शाई धरली जात होती, जी वेळोवेळी पेनची टीप शाईच्या विहिरीत बुडवून पुन्हा चार्ज करावी लागते.
2
+ आज, अशा पेनना केवळ चित्रण आणि कॅलिग्राफी सारख्या विशिष्ट वापरांची संख्या फारच कमी आढळते. रीड पेन, क्विल पेन आणि डिप पेन, जे लेखनासाठी वापरले जात होते, त्यांची जागा बॉलपॉईंट पेन, रोलरबॉल पेन, फाउंटन पेन आणि फील किंवा सिरॅमिक टिप पेनने घेतली आहे. तांत्रिक रेखांकन आणि कार्टोग्राफीसाठी वापरल्या जाणाऱ्या रुलिंग पेनची जागा रॅपिडोग्राफ सारख्या तांत्रिक पेनने घेतली आहे. या सर्व आधुनिक पेनमध्ये अंतर्गत शाईचे साठे असतात, जसे की लिहिताना त्यांना शाईत बुडविण्याची गरज नसते.
3
+ आज आपल्याला चित्रांच्या माध्यमातून प्राचीन काळचा इतिहास कळतो. पहिले राजे मोराच्या पंखांचा वापर करून लिहत असत. नंतर पहिली पेन इराकच्या लोकांनी बनवली होती. पेनने लिहिण्याची सुरुवात इराकमधूनच झाली. त्यानंतर इजिप्शियन लोकांनी रीड पेन बनवले. वर्षानुवर्षे वेळू पेनाने लिहिण्याचे काम चालू होते. यानंतर इजिप्तच्या लोकांनी फाउंटन पेन बनवले आणि प्रत्येकजण फाउंटन पेनने लिहू लागला. भारतात ५००० वर्षांपूर्वी पेनची सुरुवात झाली. १३०० इ. स पूर्व रोमनांनी धातूचे पेन बनवले होते. प्राचीन काळी लेखनाचे कामही हाडांच्या माध्यमातून होत असे. काळाच्या ओघात नव्या लेखनाचा शोध लागला आणि नवीन कलमांचा शोध लागला. आजचा काळात पेनाचा जास्थ वापर न करता टंकलेकन केले जाते. इंग्रजांना विरोध करण्यासाठी कलमाचा वापर केला. काही स्वातंत्र्यसैनिक लेखणीतून इंग्रजांविरुद्ध लेख लिहीत असत आणि हे लेख वाचून भारतातील लोकांच्या मनात देशहिताची भावना जागृत झाली होती. माणसाला लेखणीतूनच ज्ञान मिळाले.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10198.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेखाडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४४ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७५० मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10234.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेडली ब्रेंटन किंग (१२ ऑक्टोबर, इ.स. १९८० - ) हा  इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.कडून क्लब फुटबॉल खेळला.
2
+ हा बचावफळीत खेळत असे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10267.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्त्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन् ज्याने काम करायचे आहे त्याला टूल' म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.
2
+ ॲटोमॅटीक लेथ,CNC लेथ,टरेट लेथ, बेंच लेथ, इंजिन लेथ अशा प्रकारच्या काही लेथ मशीन्स.
3
+ लेथ मशिनच्या काही भागांची नावे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10270.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ लेथ जोशी हा मंगेश जोशी दिग्दर्शित १०१६ सालचा एक मराठी चित्रपट आहे.[१]
3
+ या चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.[२]
4
+ चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.[३]
5
+ त्यापैकी काही
6
+ अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला.
7
+ त्यापैकी काही
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10276.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ऑगस्ट १४, इ.स. २००६
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10277.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ फेब्रुवारी १३, इ.स. २००७
2
+ दुवा: [---] (इंग्लिश मजकूर)
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_1028.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ रशियन रेल्वे (संक्षेप:RZhD, रशियन: Российские железные дороги (РЖД)) ही रशियाची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे वाहतूक कंपनी आहे. रशियन रेल्वेची एकूण लांबी ८६,००० किमी आहे. रशियात या रेल्वेसेवेची मक्तेदारी आहे. रशियन रेल्वेची स्थापना १९९२ साली सोव्हिएत संघाच्या अस्तानंतर झाली.
2
+ सायबेरियन रेल्वे ही जगातील सर्वात लांब धावणारी रेल्वेगाडी रशियन रेल्वेचीच एक सेवा आहे. रशियन रेल्वेच्या सर्व गाड्या रशियन गेजवर धावतात.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10293.txt ADDED
@@ -0,0 +1,27 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ लेनर्ड ब्लूमफिल्ड (१८८७ - १९५९) हा अमेरिकन संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा language हा ग्रंथ १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील त्याच्या विचारांचा प्रभाव पुढे चॉम्स्कीच्या Syntactic Structure हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे १९५७ पर्यंत होता. त्याच्या प्रभावाखाली असलेली विश्लेषण पद्धती १९५७ पर्यंत चालली. तिलाच संरचनावाद म्हणतात. म्हणून ब्लूमफिल्डला अमेरिकन संरचनावादाचे प्रणेते मानले जाते.
2
+ ब्लूमफिल्डची अभ्यास परंपरा फ्रांझ बोस यांची होती. १९११ साली फ्रांझ बोस याने, ‘प्रत्येक भाषा अनन्य असते’ असे म्हटले. आपल्याला परिचित अशा भाषेचे व्याकरण अपरिचित भाषेवर लादू नये असे बोस यांचे म्हणणे होते.
3
+ लेनर्ड ब्लूमफिल्ड यांनी बोस याची काही तत्त्वे स्वीकारून स्वतःची नवी अभ्यासपरंपरा निर्माण केली. या परंपरेने भाषेचा वर्णनात्मक आणि वैज्ञानिक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यालाच अमेरिकन संरचनावाद म्हणतात.
4
+ पारंपरिक अभ्यासपद्धती भाषेच्या सर्वसामान्य वैशिष्ट्यावर भर देतात, मात्र त्यातून सर्व भाषांची समान अशी कोणतीही वैशिष्ट्ये सापडत नाही असे ब्लूमफिल्ड यांचे म्हणणे होते. त्यातून त्याने स्वतंत्र अशा भाषाविचार मांडला. 
5
+ १. ब्लूमफिल्ड यांच्या मते, मूल जन्मतःच भाषा घेऊन येत नाही, त्यामुळे ती अनुवांशिक नसते. भाषा ही जैविक क्रिया नाही तर ती आत्मसात करावी लागणारी क्रिया आहे. त्याच्या मते, मानवी मन कोऱ्या पाटीसारखे असते. मूल जन्मल्यानंतर ते हळुहळू सामाजिक आणि सांस्कृतिक चेतकांना- Stimulation प्रतिसाद देऊ लागते. त्यातूनच ते हळूहळू भाषा शिकू लागते.
6
+ २. मानवी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते ती अनुवांशिकतेमुळे नव्हे तर सामाजिक- सांस्कृतिक माध्यामांद्वारा होते.
7
+ ३. एखादा माणूस कोणती भाषा शिकणार ते तो कोणत्या जाती जमातीत जन्मला यावर ठरत नसते, तर तो कोणत्या समाजात वाढला, शिकला यावर अवलंबून असते.
8
+  ४. याउलट, मानवेतर प्राण्यांच्या बाबतीत असे दिसते की, त्यांची संदेश पद्धती ही जैविक प्रेरणा आहे. ती अनुवांशिक रीतीने संक्रमित होते. परिस्थिती कोणतीही असली तरी प्राणी विशिष्ट प्रकारचेच संदेश पाठवतात, पण मानवाचे तसे नसते. म्हणजे, मानवेतर प्राण्यांचे संदेशवहन पद्धतीचे संक्रमण हे जैविक असते, तर मानवी भाषेच्या बाबतीत ते सांस्कृतिक असते. 
9
+ ब्लूमफिल्डने सोस्यूरप्रमाणेच व्यक्ती व्यक्तीच्या भाषिक भेदापासून अमूर्त अशी भाषिक संरचना वेगळी काढण्याचा प्रयत्न केला.
10
+ ब्लूमफिल्डच्या विवेचनाचा पाया मनोविज्ञानातील वर्तनवाद आहे. मन, विचार, भावना, या संकल्पना निरीक्षण योग्य नाही, म्हणून वर्तनवादाने त्याज्य ठरवल्या. त्यांना निरीक्षण योग्य बनवून मनोविज्ञानाला एक नवी दिशा दिली.
11
+ मनोविज्ञान म्हणजे वर्तनविज्ञान आहे अशी त्यांनी भूमिका घेतली आणि शरीरवर्तन हा या भूमिकेचा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळे मानवी मन ही मुळात कोरी पाटी असते; तिच्यावर बाह्य जगातील वस्तू, स्थिती, घटना आपापले ठसे उमटवत असतात हे वर्तनवादाचे गृहीतक होते.
12
+ चेतक आणि प्रतिसाद यांच्या साह्याने कोणत्याही मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देता येते, ज्ञान म्हणजे दुसरे काही नसून विशिष्ट चेतक आणि विशिष्ट प्रतिसाद यांच्यात निर्माण होणारा नित्य संबंध होय, असे या वर्तनवादी मनोवैज्ञानिकांचे मत होते. हा वर्तनवाद मानवी भाषेच्या संदर्भात ब्लूमफिल्डने मांडला. मानव व इतर प्राणी यांच्या संदेशनात भेद असतो; पण तो गुणात्मक कमी संख्यात्मक जास्त असतो. कुत्रा, पोपट आदी प्राण्यांजवळ ठराविक आवाज असतात किंवा जास्त आवाज असले तरी विविध आवाजांना ते विविध प्रतिसाद देत नाहीत. उलट, मानवाकडे आवाज आणि त्यांना दिले जाणारे प्रतिसाद यांची संख्या खूपच जास्त असते. एखाद्या विशिष्ट चेतकांच्या प्रभावामुळे माणूस स्वरयंत्राच्या माध्यमातून विविध आवाज काढत असतो आणि त्याच्या भोवतालची माणसे ते आवाज ऐकून योग्य त्या प्रतिक्रिया देत असतो. तशी कृती करत असतो.
13
+ . यातून त्याने वाचिक वर्तनाची संकल्पना मांडली आहे.
14
+ ब्लूमफिल्डच्या मते, एकाचे कथन म्हणजे आवाज ऐकून दुसऱ्याने त्याला कृतीतून प्रतिसाद देणे हेच वाचिक वर्तन होय.
15
+ ब्लुमफील्डच्या मते, भाषेच्या माध्यमातून एकाने सांगितलेली गोष्ट किंवा केलेले कथन दुसरा माणूस तीच गोष्ट क्रियेच्या माध्यमातून करू शकतो. हीच वाचिक वर्तन क्रिया होय.  
16
+ उदा. शामराव नावाच्या व्यक्तीला शेतात गाय दिसली तर तिने नुकसान करू नये म्हणून तो रामरावला तो ‘गाय बांध’ असे म्हणतो. रामराव शामरावने केलेले कथन समजून घेऊन गाय बांधण्याची क्रिया करतो. भाषाच नसती तर शामराव रामरावला गाय बांधण्यास सांगू शकत नव्हता. उलट ही क्रिया त्याल��� स्वतः करावी लागली असती.
17
+ ब्लुमफील्डच्या मते, मूक प्राण्यांच्या क्रियात्मक वर्तनापेक्षा मानव भाषेच्या द्वारे वाचिक वर्तन करू शकतो. शामरावने उच्चारलेला ध्वनी रामराव तेव्हाच आत्मसात करू शकतो, जेव्हा वाक्यामागील सामाजिक संकेत दोघांचेही सारखेच असतात.
18
+ हे संकेत शामरावने उच्चारलेल्या ध्वनींचा अर्थ होय. या अर्थाद्वारेच शामरावाने सांगितलेली क्रिया रामराव आपल्या वर्तनातून नियंत्रित करू शकतो.
19
+ अशा तऱ्हेने भाषेचा व्ध्वनी आणि अर्थ अशा दोन पातळीवर वापर होत असतो.
20
+ अशा प्रकारे ब्लूमफिल्डचा वाचिक वर्तन सिद्धान्त सांगता येतो.
21
+ ब्लूमफिल्ड भाषा ही जैविक क्रिया नसून ती एक यांत्रिक क्रिया आहे असे मानतो. याचा अर्थ, तो मनोविज्ञानाला विरोध करतो ; तो भौतिकवाद व यांत्रिकवाद ग्राह्य मानून भाषेचे विश्लेषण करतो.
22
+ त्याच्या मते, बोलणे हे पर्यावरणातील समोरच्या घटनेवर अवलंबून असते. आपण पर्यावरणातील गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार भाषेचा वापर करीत असतो. म्हणून तो भाषेच्या संरचनेला आणि कार्यप्रणालीला ट्रिगर मशीन  संबोधतो. भाषा ही मज्जातंतू व्यवस्थेद्वारे चालणारी व्यवस्था मानतो.
23
+ बटन दाबताच जशी ट्रिगर मशीन जशी सुरू होते तशी मज्जातंतूच्या आदेशानुसार भाषा सुरू होते असे त्याचे म्हणणे आहे.
24
+ अशाप्रकारे ब्लूमफिल्ड भाषेच्या ध्वनी म्हणजेच स्वनिमविचारालाच प्राधान्य देतो. अर्थविचाराला नाही.
25
+ आपण भाषेत केवळ स्वनिमांचा वापर करत नाही. तर त्या स्वनिमांपासून अनेक अर्थपूर्ण संरचना करीत असतो. या संरचनेतूनच आपण भाषिक संप्रेषण करीत असतो. अर्थात, ब्लूमफिल्ड सारख्या वर्तनवाद्यांनी मांडलेला सिद्धान्त आधुनिक भाषाविज्ञानाला नवी दिशा देणारा ठरला आणि अर्थविचाराला प्राधान्य देणारा मनोविज्ञानवाद त्यातून उदयास आला
26
+ १. मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, महेंद्र कदम, स्नेहवर्धन, पुणे, २००३
27
+ २. आधुनिक भाषाविज्ञान : मिलिंद मालशे, लोकवाङ्मयगृह, मुंबई,२००९
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10310.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेनॉक्स ब्राउन (२४ नोव्हेंबर, १९१०:दक्षिण आफ्रिका - १ सप्टेंबर, १९८३:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा  दक्षिण आफ्रिकाकडून १९३१ ते १९३२ दरम्यान २ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10340.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ लेबेनॉनचे प्रजासत्ताक (देवनागरी लेखनभेद: लेबनॉन; अरबी: اَلْجُمْهُورِيَّة اَللُّبْنَانِيَّة , अल्-जुम्हुरिया अल्-लुब्नानिया ; फ्रेंच: République libanaise, रेपुब्लिक लिबानेस ;) हा पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. लेबेनॉनच्या उत्तरेस व पूर्वेस सीरिया व दक्षिणेस इस्राएल या देशांच्या सीमा भिडल्या आहेत. भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. बैरूत ही लेबेनॉनाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. त्रिपोली व सैदा ही येथील इतर मोठी शहरे आहेत.
4
+ मानवी इतिहासाची नोंद होण्यापूर्वी लेबेनॉनमध्ये लोकवस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. सुमारे इ.स. पूर्व १५५० ते इ.स.पूर्व ५४३ दरम्यान हा भूभाग फीनिशिया संस्कृतीचा भाग होता. इ.स.पूर्व ६४ मध्ये लेबेनॉन रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये येथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढत राहिला. मध्य युगाच्या सुरुवातीच्या काळात मुस्लिमांनी येथे आक्रमण करण्यास सुरुवात केली. इ.स. १५१६ ते इ.स. १९१८ ह्या दरम्यानच्या ४०० वर्षांच्या काळात लेबेनॉनवर ओस्मानी साम्राज्याची सत्ता होती. पहिल्या महायुद्धामध्ये ओस्मानी साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर ओस्मानी भूभागाच्या वाटण्या करण्यात आल्या. लेबेनॉनवर १९२० ते १९४३ दरम्यान फ्रान्सची सत्ता होती. २२ नोव्हेंबर १९४३ रोजी लेबेनॉनने स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४६ साली दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रेंच सैन्य लेबेनॉनमधून बाहेर पडले.
5
+ स्वातंत्र्यानंतर लेबेनॉनची अर्थव्यवस्था झपाट्याने सुधारत गेली व बैरूत जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक बनले. १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. युद्धानंतर पंतप्रधान रफिक हरिरीने लेबेनॉनला पुन्हा प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले. २००५ मधील हरिरीच्या हत्येनंतर लेबेनॉनमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सिरियाने लेबेनॉनमधील आपले सर्व सैन्य काढून घेतले व अनधिकृतपणे बळकावलेला भूभाग परत दिला. २००६ साली लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
6
+ अनेक धर्मीय लोकांचे वास्तव्य असलेल्या लेबेनॉनमध्ये धर्मावर आधारित संसदीय लोकशाही पद्धतीचे सरकार अस्तित्वात आहे. संविधानानुसार देशामधील सर्व १८ धर्म व जातीच्या लोकांना सरकारमध्ये प्रतिनिधीत्व मिळते. लेबेनॉनचा राष्ट्राध्यक्ष मरोनाईट ख्रिश्चन, पंतप्रधान सुन्नी मुस्लिम, संसद अध्यक्ष शिया मुस्लिम तर उपपंतप्रधान व संसद-उपाध्यक्ष ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन धर्मीय असणे बंधनकारक आहे.
7
+ लेबेनॉनमधील धर्म (२००८)
8
+ लेबेनॉनमध्ये १९३२ सालानंतर जनगणना घेण्यात आली नसल्यामुळे तेथील अचूक लोकसंख्या उपलब्ध नाही. परंतु २०१० मधील अंदाजानुसार लेबेनॉनची लोकसंख्या ४१,२५,२४७ इतकी होती. अरबी ही येथील राजकीय व अधिकृत भाषा असून फ्रेंच देखील वापरात आहे.
9
+ बैरूत–रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा लेबेनॉनमधील एकमेव विमानतळ असून सर्व आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक येथूनच हाताळली जाते.
10
+ लेबेनॉनच्या वैशिष्टपूर्ण भौगोलिक स्थानामुळे येथे उन्हाळी व हिवाळी खेळ खेळले जातात. फुटबॉल हा लेबेनॉनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. लेबेनॉन फुटबॉल संघ आशियाच्या ए.एफ.सी. मंडळाचा सदस्य असून लेबेनॉनने २००० सालच्या ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
11
+ व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, रग्बी लीग हे खेळ देखील लेबेनॉनमध्ये लोकप्रिय आहेत.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10359.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ गुणक: 34°38′N 76°69′E / 34.633°N 77.150°E / 34.633; 77.150 गुणक: longitude minutes >= 60{{#coordinates:}}: अवैध रेखांश
2
+
3
+ लेयडु हे भारताच्या लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्हातील खालसी तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10367.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेरॉय योहान फेर (डच: Leroy Johan Fer; ५ जानेवारी १९९० (1990-01-05)) हा एक डच फुटबॉलपटू आहे. २०१० सालापासून नेदरलँड्स संघाचा भाग असलेला फेर २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये नेदरलँड्ससाठी खेळला आहे.
2
+ क्लब पातळीवर फेर २००७-११ दरम्यान एरेडिव्हिझीमधील फेयेनूर्द, २०११-१३ दरम्यान एफ.सी. ट्वेंटे तर २०१३ पासून प्रीमियर लीगमधील नॉरिच सिटी एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10376.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+
2
+ लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.
3
+ फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10392.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लुइस ग्रेगरी (२४ मे, १९९२:इंग्लंड - ) हा  इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10408.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लेव्हांत अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एक वस्ती आहे. थॉमस काउंटी मधील या वस्तीची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार ६८ आहे.[२] लेव्हांत कोल्बीच्या पश्चिमेला अंदाजे ७.५ मैल (१२.१ किमी) अंतरावर आहे.
2
+ लेव्हांतमध्ये ६७७४३ झिपकोड असलेले टपाल कार्यालय आहे [३] हे कार्यालय १८८८ पासून सुरू आहे. [४]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10419.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ लेश्मॅनियासिस ज्याचे स्पेलिंग (Leishmaniasis) किंवा (leishmaniosis) असे केले जाते, हा “लेश्मॅनिया” प्रजातीच्या बांडगुळासारख्या जीवामुळे होणारा एक रोग आहे आणि काही प्रकारच्या कीटकांच्या चावण्यामुळे तो फैलावतो.[१] हा रोग तीन प्रमुख मार्गांनी अस्तित्वात असू शकतो: त्वचेचा, श्लेष्मल त्वचेचा आणि बाह्य त्वचेचा किंवा आतड्याचा लेश्मॅनियासिस.[१] त्वचेच्या स्वरूपात असणारा त्वचेच्या अल्सरच्या रूपात असतो, तर श्लेष्मल त्वचा आणि बाह्य त्वचेच्या स्वरूपाचा त्वचा, तोंड आणि नाक यांच्या अल्सरच्या रूपात असतो आणि आतड्याच्या स्वरूपाचा त्वचेच्या अल्सरसह सुरू होतो आणि त्यानंतर ताप, लाल रक्त पेशी कमी होणे आणि प्लीहा आणि यकृत यांच्या वाढलेल्या आकाराच्या रूपात असतो. [१][२]
2
+ माणसांमधील संसर्गास "लेश्मॅनियासिस”च्या 20हून अधिक प्रजाती कारणीभूत असतात.[१] जोखमीच्या घटकांमध्ये दारिद्र्य, कुपोषण, जंगलतोड आणि शहरीकरण समाविष्ट आहेत.[१] सर्व तीन प्रकारांचे निदान बांडगुळासारख्या जीवांना सूक्ष्मदर्शकाखाली पाहून करता येऊ शकते. [१] याशिवाय, आतड्याच्या रोगाचे रक्ताच्या चाचण्यांद्वारे निदान करता येऊ शकते.[२]
3
+ जाळ्यांवर प्रक्रिया केलेल्या कीटकनाशकांच्या खाली झोपून लेश्मॅनियासिसला अंशतः रोखता येऊ शकते.[१] इतर उपायांमध्ये कीटकांना मारण्यासाठी कीटकनाशके फवारणे आणि पुढील फैलाव रोखण्यासाठी रोग झालेल्या लोकांवर लवकर उपचार करणे यांचा समावेश होतो.[१] आजार कुठे झाला, लेश्मॅनियासिसच्या प्रजाती आणि संसर्गाचा प्रकार यांच्याद्वारे गरजेचे उपचार ठरविले जातात.[१]आतड्याच्या रोगात वापरल्या जाणाऱ्या काही संभाव्य औषधांमध्ये लिपोसोमाल ॲम्फोटेरिसिन बी चा समावेश होतो, पेंटावॅलंट_अँटीमोनियल्स आणि पॅरोमोमिसिन आणि मिल्टेफोसाइन यांचे संयोजन[३] त्वचेच्या रोगासाठी, पॅरोमोमिसिन फ्लूकोनाझोल, किंवा पेंटामिडाइन परिणामकारक असू शकतात.[४]
4
+ साधारण 98 देशांमधील सुमारे 12 दशलक्ष लोक सध्या बाधित आहेत[५].[२] दर वर्षी सुमारे 2 दशलक्ष नवीन केसेस[२] असतात आणि 20 ते 50 हजार मृत्यू होतात.[१][६] सुमारे 200 दशलक्ष लोक आशिया, आफ्रिका, दक्षिण आणि मध्य अमेरिका आणि दक्षिण यूरोप या भागांमध्ये राहतात जिथे हा रोग सामान्य आहे.[२][७] या रोगावर उपचार करण्यासाठीच्या काही औषधोपचारांवर जागतिक आरोग्य संघटनेने सवलती प्राप्त केल्या आहेत [२] आणि घुशीसारख्या प्राण्यांसह हा रोग इतर प्राण्यांमध्ये देखील होऊ शकतो.[१]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10430.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेसिया व्हिक्टोरिव्ना त्सुरेन्को (युक्रेनियन:Леся Вікторівна Цуренко;३० मे, १९८९:वोलोडिमिरेट्स, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10448.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+
2
+ लेस्टरशायर (इंग्लिश: Leicestershire) ही इंग्लंडच्या मध्य भागातील एक काउंटी आहे. लेस्टरशायरच्या पश्चिमेस स्टॅफर्डशायर, उत्तरेस नॉटिंगहॅमशायर, पूर्वेस रटलँड, आग्नेयेस नॉर्थअँप्टनशायर, दक्षिणेस बकिंगहॅमशायर, नैऋत्येस वॉरविकशायर, वायव्येस डर्बीशायर व ईशान्येस लिंकनशायर ह्या काउंट्या आहेत.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10470.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली फ्लेचर टाउनसेंड (८ जून, १९०३:डर्बी, इंग्लंड - १७ फेब्रुवारी, १९९३:नेल्सन, न्यू झीलंड) हा  इंग्लंडकडून १९३० ते १९३४ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10471.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लेस्ली फ्लेचर टाउनसेंड (८ जून, १९०३:डर्बी, इंग्लंड - १७ फेब्रुवारी, १९९३:नेल्सन, न्यू झीलंड) हा  इंग्लंडकडून १९३० ते १९३४ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10524.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लैशराम बॉम्बायला देवी (२२ फेब्रुवारी, इ.स. १९८५:इंफाळ, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २००८ च्या आणि २०१२ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
2
+ हिला इ.स. २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
3
+
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10525.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ मुंबई विद्यापीठाशी संलग्न तीन वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था-
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10530.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लाँग बीच विमानतळ (आहसंवि: LGB, आप्रविको: KLGB, एफ.ए.ए. स्थळसूचक: LGB) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या लॉस एंजेलस काउंटीमधील एक सार्वजनिक विमानतळ आहे. हा विमानतळ लाँग बीच शहराच्या मध्यवर्ती भागापासून तीन मैल ईशान्येस आहे. येथे वाढलेल्या वैमानिक अर्ल डॉघर्टीच्या नावावरून याला डॉगर्टी फील्ड देखील म्हणतात. साउथवेस्ट एरलाइन्स येथून सर्वाधिक प्रवाशांची ने-आण करते.
2
+ एफएएच्या सांख्यिकीनुसार २००८मध्ये येथून १४,१३,२५१ प्रवाशांनी ये-जा केली[३] तर २००९मध्ये हा आकडा १४,०१,९०३ आणि २०१०मध्ये १४,५१,४०४ होता[४]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10550.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.[१]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10554.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस हे अमेरिकेच्या लॉकहीड कॉर्पोरेशन (आताची लॉकहीड मार्टिन)ने तयार केलेले चार टर्बोप्रॉप इंजिने असलेले लष्करी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची ने-आण करणारे हे विमान असल्या-नसल्या धावपट्टीवरून चढू-उतरू शकते.
2
+ या विमानाचे अनेक इतरही उपयोग करून घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप[मराठी शब्द सुचवा] आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचाव मोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्या हवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६०हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. भारतीय वायुसेनेने सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११ मध्ये दाखल करून घेतले व अधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.
3
+ मिराज · एच.ए.एल. तेजस · हॉक मार्क १३२ · युरोफायटर टायफून · कॅनबेरा (विमान) · जॅग्वार · रफल · मिग-२१ · मिग-२३ · मिग-२७ · मिग-२९ के · मिग-३५ · सुखोई सु - ३० · ग्रिपेन · एफ-१६ · एफ-१८ · एफ-२२ रॅप्टर · एफ-३५ लाईटनिंग २ · छंतू थंडर ·
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10559.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ १८ ऑगस्ट, इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ लॅकलान हॅमंड लॉकी फर्ग्युसन (१३ जून, १९९१:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा  न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10591.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरा चिनचिया मिरांदा (स्पॅनिश: Laura Chinchilla Miranda; २७ मार्च १९५९ - ) ही मध्य अमेरिकेच्या कोस्टा रिका देशाची विद्यमान व पहिली महिला राष्ट्राध्यक्षा आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10613.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स सोमरव्हिल मार्टिन लॉरी मिलर (३१ मार्च, १९२३:न्यू झीलंड - १७ डिसेंबर, १९९६:वेलिंग्टन, न्यू झीलंड) हा  न्यूझीलंडकडून १९५३ ते १९५८ दरम्यान १३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10647.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरीन फिरी (४ नोव्हेंबर, १९९८:झिम्बाब्वे - ) ही  झिम्बाब्वेच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10656.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॉरेन सिल्वा ( १९८७ व्हॅलेझो, कॅलिफोर्निया येथे) ही एक अमेरिकन चित्रकार आहे[१]. २०१३ मध्ये तिने टोबी देवान लुईस पुरस्कार जिंकला.[२]
2
+ लॉरेन सिल्व्हा हिने कॅलिफोर्निया, लॉस एंजेलस विद्यापीठातून व्हिज्युअल आर्टमध्ये पदवी प्राप्त केली. सिल्वा प्रामुख्याने रेशमी आणि मोठ्या प्रमाणात चित्रांवर अमूर्त स्वरूपात पेंट केलेले काम करते. न्यू यॉर्क टाईम्सच्या रॉबर्टा स्मिथने तिच्या चित्रकलेत "अचूकपणा आणि अप्लॉम्ब" दर्शविल्यामुळे तिला "पहाण्यासाठी एक चित्रकार" म्हटले होते.[३]
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10666.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार तथा ऑलिव्हये पुरस्कार हे सोसायटी ऑफ लंडन थियेटर या संस्थेतर्फे नाट्यकलावंतांना देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहेत.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10718.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ॲडमिरल लुई फ्रान्सिस आल्बर्ट व्हिक्टर निकोलस माउंटबॅटन, बर्माचा पहिला अर्ल माउंटबॅटन (इंग्लिश: Louis Francis Albert Victor Nicholas Mountbatten, 1st Earl Mountbatten of Burma; २५ जून १९८० - २७ ऑगस्ट १९७९) हा एक ब्रिटिशराजकारणी, नौसेनेचा अधिकारी व भारतामधील ब्रिटिश राजवटीचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. माउंटबॅटनच्या कार्यकाळादरम्यान १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पुढील एक वर्ष तो भारतीय अधिराज्याचा पहिला गव्हर्नर-जनरल होता.
2
+
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10734.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ टॉम मारवोलो रिडल (Tom Marvolo Riddle) हे हॅरी पॉटरच्या कथानकातील एक पात्र आहे. टॉम हे लॉर्ड व्होल्डेमॉर्टचे तरुणपणीचे नाव असते. तो स्लिदरिन घराण्याचा वंशज असतो. टॉमच्या वडिलांचे नावही टॉमच असते. त्यांना कथेमध्ये टॉम रिडल सीनियर असे संबोधिले आहे. ते मगलू (जादूचा अंश नसलेले) असतात. जेव्हा टॉमला हे सत्य कळते तेव्हा तो आपले मगल वंशाचे नाव बदलून लॉर्ड व्होल्डेमॉर्ट असे नाव ठेवतो.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10750.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ लॉर्ड्स मैदान हे लंडनमधील क्रिकेटचे मैदान आहे. क्रिकेटच्या मैदानांपैकी हे सगळ्यात सुप्रतिष्ठित मानले जाते.
2
+ येथील मैदानावर नैसर्गिक उतार आहे त्यामुळे तेथे वेगवान गोलंदाजीला मदत होते.इथे शतक करणे किंवा एका डावात ५ बळी मिळवणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे.
3
+ येथील जेवण केन विल्यमसनला खुप आवडले.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10773.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉस एंजेल्स क्लिपर्स (इंग्लिश: Los Angeles Clippers) हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10779.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ लॉस एंजेल्स लेकर्स (इंग्लिश: Los Angeles Lakers) हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो. एनबीएच्या इतिहासामध्ये एलए लेकर्स हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मॅजिक जॉन्सन, कोबे ब्रायंट इत्यादी जगप्रसिद्ध खेळाडू लेकर्स संघाकडून खेळले आहेत.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10792.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ लॉस एंजेल्स मेमोरिअल कोलेझियम (इंग्लिश: Los Angeles Memorial Coliseum) हे अमेरिका देशाच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक स्टेडियम आहे. १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी वापरले गेलेले हे जगातील एकमेव स्टेडियम आहे.
2
+ हे स्टेडियम इ.स. १९२३ साली पहिल्या महायुद्धात बळी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले गेले. १९३० साली ऑलिंपिकच्या २ वर्षे आधी ह्या स्टेडियमची क्षमता वाढवण्यात आली.
dataset/scraper_8/batch_14/wiki_s8_10796.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ गुणक: 34°03′N 118°15′W / 34.050°N 118.250°W / 34.050; -118.250
2
+
3
+ लॉस एंजेलस (इंग्लिश: Los Angeles; उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[१] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेलस महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.
4
+ दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेलस महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेलसचा जगात न्यू यॉर्क महानगर व टोकियो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[२][३] लॉस एंजेलस जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[४][५] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेलसला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.
5
+ लॉस एंजेलस महानगर १,२९०.६ किमी२ इतक्या विस्तारात पसरलेले आहे[६]
6
+ लॉस एंजेलसमधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[७]
7
+ लॉस एंजेलस शहराने १९३२ व १९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता.
8
+ खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेलस महानगरामध्ये स्थित आहेत.