Aarsh-Wankar commited on
Commit
290e9e6
·
verified ·
1 Parent(s): 1e89be6

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1000.txt +1 -0
  2. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10000.txt +1 -0
  3. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10010.txt +2 -0
  4. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10018.txt +210 -0
  5. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10024.txt +1 -0
  6. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10038.txt +2 -0
  7. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10044.txt +3 -0
  8. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10079.txt +8 -0
  9. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10114.txt +2 -0
  10. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10130.txt +5 -0
  11. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10133.txt +2 -0
  12. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10150.txt +2 -0
  13. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10166.txt +34 -0
  14. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10201.txt +5 -0
  15. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10220.txt +1 -0
  16. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10241.txt +1 -0
  17. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10249.txt +8 -0
  18. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10264.txt +2 -0
  19. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10274.txt +2 -0
  20. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10281.txt +1 -0
  21. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10306.txt +1 -0
  22. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1031.txt +6 -0
  23. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10331.txt +1 -0
  24. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10334.txt +2 -0
  25. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10355.txt +1 -0
  26. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10366.txt +2 -0
  27. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10368.txt +1 -0
  28. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_104.txt +1 -0
  29. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1042.txt +3 -0
  30. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10424.txt +2 -0
  31. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10426.txt +2 -0
  32. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1044.txt +1 -0
  33. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10441.txt +1 -0
  34. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10444.txt +1 -0
  35. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1047.txt +1 -0
  36. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10470.txt +2 -0
  37. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10474.txt +3 -0
  38. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10476.txt +3 -0
  39. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10536.txt +1 -0
  40. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10553.txt +30 -0
  41. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10564.txt +60 -0
  42. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10581.txt +1 -0
  43. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10587.txt +24 -0
  44. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10641.txt +2 -0
  45. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10644.txt +13 -0
  46. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10647.txt +3 -0
  47. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10656.txt +1 -0
  48. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10676.txt +4 -0
  49. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10689.txt +2 -0
  50. dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10700.txt +6 -0
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1000.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ज्ञानराज धोंडिराम चौगुले मराठी राजकारणी आहेत. हे उमरगा मतदारसंघातून कडून महाराष्ट्राच्या बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10000.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ विविध क्रांतिकारकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लेखाद्वारे वाहिलेली श्रद्धांजली.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10010.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेजापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10018.txt ADDED
@@ -0,0 +1,210 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तेझपूर वायुसेना तळ
2
+ तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेजपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.[१]
3
+ तेझपूर वायुसेना तळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे. हा सुखोई एसयू-३० या विमानांचे व मिग-२१ विमानांचे माहेरघरच आहे.[२] या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमार व बांगला देश यांच्या दरम्यान आहे.
4
+ ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या विमानतळाची बांधणी केली गेली. युद्धानंतर, सन १९५९मध्ये यास हवाई दलाचा तळ म्हणून विकसित करण्यात आले. ईशान्य भारतासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा तळ आहे. येथून अनेक प्रकारची विमाने उडू शकतात.
5
+ येथून उडालेले पहिले विमान हे व्हॅंपायर व तूफानी १०१ हे होते. विमानतळाचा वापर बहुशः वायुदल करते.
6
+ साचा:AFHRA
7
+
8
+
9
+ आग्रा •
10
+ अराक्कोणम •
11
+ अंबाला •
12
+ बागडोगरा •
13
+ भूज रुद्रमाता •
14
+ कार निकोबार •
15
+ चबुआ •
16
+ छत्तीसगढ •
17
+ दिमापूर •
18
+ दुंडिगुल •
19
+ गुवाहाटी •
20
+ हलवारा •
21
+ कानपूर •
22
+ लोहगांव •
23
+ कुंभिरग्राम •
24
+ पालम •
25
+ सफदरजंग •
26
+ तंजावर •
27
+ येलहंका
28
+
29
+
30
+ बेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)
31
+
32
+
33
+ जोगबनी विमानतळ •
34
+ मुझफ्फरपूर विमानतळ •
35
+ पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ •
36
+ पूर्णिया विमानतळ •
37
+ रक्सौल विमानतळ
38
+
39
+
40
+ बिलासपूर विमानतळ •
41
+ जगदलपूर विमानतळ •
42
+ Raipur: विमानतळ
43
+
44
+
45
+ चकुलिया विमानतळ •
46
+ जमशेदपूर: सोनारी विमानतळ •
47
+
48
+
49
+ बारवानी विमानतळ •
50
+ भोपाळ: राजा भोज विमानतळ •
51
+ ग्वाल्हेर विमानतळ •
52
+ इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ •
53
+ जबलपूर विमानतळ •
54
+ खजुराहो विमानतळ •
55
+ ललितपूर विमानतळ •
56
+ पन्ना विमानतळ •
57
+ सतना विमानतळ
58
+
59
+
60
+ भुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ •
61
+ हिराकुद विमानतळ •
62
+ झरसुगुडा विमानतळ •
63
+ रूरकेला विमानतळ
64
+
65
+
66
+ आग्रा: खेरीया विमानतळ •
67
+ अलाहाबाद: बमरौली विमानतळ •
68
+ गोरखपूर विमानतळ •
69
+ झांसी विमानतळ •
70
+ कानपूर: चकेरी विमानतळ •
71
+ ललितपूर विमानतळ
72
+
73
+
74
+ अलाँग विमानतळ •
75
+ दापोरिजो विमानतळ •
76
+ पासीघाट विमानतळ •
77
+ तेझू विमानतळ •
78
+ झिरो विमानतळ
79
+
80
+
81
+ दिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ •
82
+ जोरहाट: रौरिया विमानतळ •
83
+ उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ •
84
+ सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ •
85
+ तेझपूर: सलोनीबारी विमानतळ
86
+
87
+
88
+ इंफाल: तुलिहाल विमानतळ
89
+
90
+
91
+ रुपसी विमानतळ •
92
+ शेला व���मानतळ •
93
+ शिलाँग: उमरोई विमानतळ
94
+
95
+
96
+ ऐझ्वाल: लेंगपुई विमानतळ
97
+
98
+
99
+ दिमापूर विमानतळ
100
+
101
+
102
+ पाकयाँग विमानतळ
103
+
104
+
105
+ अगरतला: सिंगरभिल विमानतळ •
106
+ कैलाशहर विमानतळ •
107
+ कमलपूर विमानतळ •
108
+ खोवै विमानतळ
109
+
110
+
111
+ बालुरघाट विमानतळ •
112
+ बेहाला विमानतळ •
113
+ कूच बिहार विमानतळ •
114
+ इंग्लिश बझार: मालदा विमानतळ
115
+
116
+
117
+ चंदिगढ विमानतळ
118
+
119
+
120
+ धरमशाला: गग्गल विमानतळ •
121
+ कुलू: भुंतार विमानतळ •
122
+ शिमला विमानतळ
123
+
124
+
125
+ जम्मू: सतवारी विमानतळ •
126
+ कारगिल विमानतळ •
127
+ लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ
128
+
129
+
130
+ लुधियाना: साहनेवाल विमानतळ •
131
+ पठाणकोट विमानतळ
132
+
133
+
134
+ अजमेर विमानतळ •
135
+ बिकानेर: नाल विमानतळ •
136
+ जेसलमेर विमानतळ •
137
+ जोधपूर विमानतळ •
138
+ कोटा विमानतळ •
139
+ उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)
140
+
141
+
142
+ देहराडून: जॉली ग्रँट विमानतळ •
143
+ पंतनगर विमानतळ
144
+
145
+
146
+ पोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ
147
+
148
+
149
+ कडप्पा विमानतळ •
150
+ दोनाकोंडा विमानतळ •
151
+ काकिनाडा विमानतळ •
152
+ नादिरगुल विमानतळ •
153
+ पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ •
154
+ राजमुंद्री विमानतळ •
155
+ तिरुपती विमानतळ •
156
+ विजयवाडा विमानतळ •
157
+ विशाखापट्टणम विमानतळ •
158
+ वारंगळ विमानतळ
159
+
160
+
161
+ बेळगाव: सांबरे विमानतळ •
162
+ बेळ्ळारी विमानतळ •
163
+ विजापूर विमानतळ •
164
+ हंपी विमानतळ •
165
+ हस्सन विमानतळ •
166
+ हुबळी विमानतळ •
167
+ मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ •
168
+ विद्यानगर विमानतळ
169
+
170
+
171
+ अगत्ती विमानतळ
172
+
173
+
174
+ पाँडिचेरी विमानतळ
175
+
176
+
177
+ मदुरै विमानतळ •
178
+ सेलम विमानतळ •
179
+ तुतिकोरिन विमानतळ •
180
+ वेल्लोर विमानतळ
181
+
182
+
183
+ दमण विमानतळ •
184
+ दीव विमानतळ
185
+
186
+
187
+ भावनगर विमानतळ •
188
+ भूज: रुद्र माता विमानतळ •
189
+ जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ •
190
+ कंडला विमानतळ •
191
+ केशोद विमानतळ •
192
+ पालनपूर विमानतळ •
193
+ पोरबंदर विमानतळ •
194
+ राजकोट विमानतळ •
195
+ सुरत विमानतळ •
196
+ उत्तरलाई विमानतळ •
197
+ वडोदरा: हरणी विमानतळ
198
+
199
+
200
+ अकोला विमानतळ •
201
+ औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ •
202
+ हडपसर विमानतळ •
203
+ कोल्हापूर विमानतळ •
204
+ लातूर विमानतळ •
205
+ मुंबई: जुहू विमानतळ •
206
+ नांदेड विमानतळ •
207
+ नाशिक: गांधीनगर विमानतळ •
208
+ रत्नागिरी विमानतळ •
209
+ शिर्डी विमानतळ •
210
+ सोलापूर विमानतळ
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10024.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तेनकाशी भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे तेनकाशी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10038.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेनाली रामकृष्ण (जन्म गारलापती रामकृष्ण ; ते तेनाली रामलिंग, आणि तेनाली रामा म्हणूनही ओळखले जात; 22 सप्टेंबर 1480-5 ऑगस्ट 1528) ( तेलुगू: తెనాలి రామకృష్ణుడు ) हे भारतीय कवी, विद्वान, विचारवंत आणि विजयनगरचे महाराज राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारातील विशेष सल्लागार होते, ज्यांनी 1509 ते 1529 CE या काळात राज्य केले. [१] ते तेनाली गावचे रहिवासी होते आणि त्यांनी तेलुगूमध्ये कविता लिहिल्या. त्याच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या लोककथांसाठी ते सामान्यतः ओळखले जात. [२] महाराज कृष्णदेवराय यांच्या दरबारातील अष्टदिग्जांपैकी एक (आठ 'जागतिक-शासक'), आठवे कवी होते.
2
+ रामा लहान असतानाच त्याचे वडील वारले.[ स्पष्टीकरण आवश्यक ] रामाला आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी, त्यांची आई लक्षम्मा त्यांना विजयनगरला घेऊन गेली जिथे ते महाराज कृष्णदेवराय यांचे सल्लागार आणि त्यांच्या दरबारातील आठवे विद्वान बनले. ते तेलुगू भाषेचे महान विद्वान आणि कवी होते. तेनाली रामकृष्ण हे दरबारातील मंत्रीही होते.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10044.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ हा लेख तेनी जिल्ह्याविषयी आहे. तेनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.
2
+ तेनी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र तेनी येथे आहे.
3
+ या जिल्ह्याची रचना ७ जुलै, १९९६ रोजी मदुरै जिल्ह्यातून करण्यात आली.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10079.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ तेरव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10114.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेर्नोपिल ओब्लास्त (युक्रेनियन: Донецька область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या पश्चिम भागात वसले आहे.
2
+
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10130.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ भारत राष्ट्र समिती पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती (तेलुगू: తెలంగాణ రాష్ట్ర సమితి)(abbr. TRS) म्हणून ओळखली जात होती, हा भारत देशाच्या तेलंगणा राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष व तेलंगणा विधानसभेतील सत्ताधारी पक्ष आहे. तेलंगणा हे आंध्र प्रदेशमधून फोडून वेगळे राज्य बनवण्यात यावे ही भूमिका घेऊन तेलुगू देशम पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव ह्यांनी २००१ साली तेलुगू देशममधून बाहेर पडून तेलंगणा राष्ट्र समितीची स्थापना केली.
2
+ २०१४ साली भारत सरकारने तेलंगणाला स्वतंत्र राज्य बनवण्याचा निर्णय घेतला व २ जून २०१४ रोजी नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात आले. २०१४ लोकसभा निवडणुकांसोबतच घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीने ११९ पैकी ९० जागा जिंकून बहुमत मिळवले. के. चंद्रशेखर राव हे २ जून २०१४ रोजी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले.
3
+ ५ ऑक्टोबर २०२२ रोजी पक्षाचे नाव तेलंगणा राष्ट्र समितीवरून बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले.
4
+ 27 एप्रिल 2001 रोजी चंद्रशेखर राव यांनी तेलुगू देशम पक्षाच्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला.[१४] अविभाजित आंध्र प्रदेश राज्यात तेलंगणातील लोकांशी भेदभाव केला जात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. परिणामी, राव यांनी असा युक्तिवाद केला की केवळ स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती केल्याने लोकांची समस्या दूर होईल.[१५] त्यानुसार, केसीआर यांनी तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळवून देण्याच्या उद्देशाने एप्रिल 2001 मध्ये जल द्रुष्यम, हैदराबाद येथे तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) पक्षाची स्थापना केली.[१४] पक्षाच्या स्थापनेच्या साठ दिवसांत पक्षाने सुरुवातीला मंडल परिषद प्रादेशिक मतदारसंघ (MPTC) पैकी एक तृतीयांश आणि सिद्धीपेटमधील एक चतुर्थांश जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ (ZPTC) जिंकले.[१६]
5
+ २००४ च्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीनंतर, पक्षाने २६ राज्य विधानसभेच्या जागा जिंकल्या आणि 5 संसदेच्या जागा जिंकल्या. टीआरएसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत युती केली आणि संयुक्त पुरोगामी आघाडीत सामील झाले. सप्टेंबर 2006 मध्ये पक्षाने तेलंगण निर्मितीचे निवडणूक आश्वासन पूर्ण केल्याच्या कारणास्तव केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेतला.[१७] १३ सप्टेंबर २००६ रोजी, राव यांनी त्यांच्या करीमनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रे��च्या एका आमदाराने चिथावणी दिल्याचा दावा करून पोटनिवडणूक सुरू केली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी जोरदार बहुमताने विजय मिळवला. केंद्र सरकारने आपल्या ताज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेगळ्या राज्याची मागणी पूर्ण न केल्याने सर्व TRS आमदार आणि खासदारांनी एप्रिल २००८ मध्ये आपल्या पदांचा राजीनामा दिला. पोटनिवडणूक २९ मे २००८ रोजी झाली. पोटनिवडणुकीत, २००८ मध्ये, TRS ने १६ पैकी ७ विधानसभा क्षेत्र जिंकले आणि ४ लोकसभा मतदारसंघांपैकी २ जागा जिंकल्या, पक्षाचा एक महत्त्वपूर्ण पराभव. पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा देण्याची ऑफर दिली, परंतु त्याऐवजी ते पदावर राहिले.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10133.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेलंगणा उच्च न्यायालय हे भारताच्या तेलंगणा राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे.
2
+ याची स्थापना नोव्हेंबर ५, १९५६ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय नावाने करण्यात आली. २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर याचे पुनर्नामकरण करण्यात आले.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10150.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तेलंगणाचा मुख्यमंत्री हा भारताच्या तेलंगणा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
2
+ २०१४ साली आंध्र प्रदेश राज्यामधून तेलंगणा राज्य वेगळे करण्यात आले. २ जून २०१४ रोजी के. चंद्रशेखर राव हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले, तर ७ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अनुमुला रेवंत रेड्डी यांनी दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10166.txt ADDED
@@ -0,0 +1,34 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+  भारत
2
+ तेलुगू ही सुमारे ७.४ कोटी भाषकसंख्या असलेली व प्रामुख्याने भारतीय उपखंडात बोलली जाणारी, द्राविड भाषाकुळातील भाषा आहे. भारतातील आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांची ही राजभाषा असून भारतीय प्रजासत्ताकाच्या २२ अधिकृत अनुसूचित भाषांमधील एक भाषा आहे.
3
+ लोकसंख्येनुसार तेलुगू ही भारतातील बोलली जाणारी (हिंदी, मराठीच्या खालोखाल) तिसरी भाषा आहे. बंगालच्या विभाजनाआधी तेलुगू भाषेचा तिसरा क्रमांक होता . तेलुगू भाषेला भारत सरकारने अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली आहे. अशी मान्यता मिळविणाऱ्या ओरिया, कन्नड, तमिळ, मल्याळम व संस्कृत या आणखी पाच भाषा आहेत.
4
+ तेलुगू भाषा भारतासह मॉरिशस , अमेरिका ,पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड या देशांत बोलली जाते. भारतात ती मुख्यत्वे आंध्र प्रदेश राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ या राज्यांत, तसेच दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागांत बोलली जाते.
5
+ १. अज्ञात काळ - इ.स. ५००ते १०००
6
+ २. पुराण काळ - इ.स. १००० ते १४००
7
+ ३. काव्यप्रबंध काळ - इ.स. १४०० ते १६५०
8
+ ४. ऱ्हास काळ - इ.स. १६५१ ते १८५०
9
+ या कालखंडात विजयनगरचे साम्राज्य मोडले. आंध्र प्रदेश छोट्या छोट्या राज्यांत विभागला गेला. साहित्य कृत्रिम आणि तकलुपी बनले. कवींना राजाश्रय नाकारला जाऊ लागला. तेलुगू भाषेत गद्यलेखन सुरू झाले. ऱ्हासाच्या काळातच वेंकट कृष्णप्पा नावाच्या पहिल्या गद्यकाराने ’जेमिनी भारत’ या नावाचा ग्रंथ लिहिला. असे असले तरी याच काळात त्यागराज आणि क्षेत्रय्या हे दोन कवीही झाले.
10
+ ५. आधुनिक काळ - इ.स. १८५०पासून पुढे
11
+ १. अन्नमाचार्य (इसवी सनाचे १५वे शतक) : अन्नम्माचार्य या कवीने तेलुगूच्या बोलीभाषेत तिरुपतीच्या लीलावर्णनाची ३२००० पदे रचली असे सांगतात. त्या पदांपैकी १३०० पदे उपलब्ध आहेत.
12
+ २. अलसानि पेद्दन्ना (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध) : या कवीने 'मनुचरित्र' नावाचे काव्य रचले. ती कथा त्याने मार्कंडेय पुराणातून घेतली होती. सर्व दृष्टीने अप्रतिम वठलेल्या या काव्याने राजा कृष्णदेवराय इतका प्रभावित झाला की त्याने पेद्दन्नाला आंध्रकवितापितामह अशी पदवी प्रदान दिली.
13
+ ३. तिक्कन्न सोमय्याजी (इ.स. १२२० ते १२९०) : नन्नय्याच्��ा महाभारताचे अपुरे काम १३व्या शतकातल्या तिक्कन्न सोमयाजी या महाकवीने पुढे नेले. तिक्कन्न हा गौतम गोत्री आपस्तंब ब्राह्मण होता. तो नेल्लोर जवळच्या रंगनाथस्वामींच्या मंदिराजवळ राहात असे. नेल्लोरचा राजा मनुमसिद्धीने तिक्कन्नाची विद्वत्ता पाहून त्याला आपल्या पदरी आश्रय दिला. तिक्कन्न राजाचा मंत्री, सेनापती व राजकवी झाला. या तिन्ही कामगिऱ्या त्याने यशस्वीरीत्या पार पाडल्या. राज्यावर आक्रमण झाले असता तिक्कन्नाने वरंगलच्या गणपतिदेव राजाच्या मदतीने आक्रमण परतून लावले.
14
+ तिक्कन्नाने सोमयाग केला म्हणून लोक त्याला तिक्कन्न सोमय्याजी म्हणू लागले. गणपती काकतीय या विद्वानाने आंध्रात एकदा एक वादसभा भरवली होती. तिक्कन्नाने त्या सभेत भाग घेऊन जैन आणि बौद्ध पंडितांचा पराभव करून वैदिक धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध केले.
15
+ तिक्कन्नाचे तेलुगू आणि संस्कृत या दोनही भाषांवर प्रभुत्व होते. सोमयाग केल्यावर तिक्कन्नाने, नन्नय्याने अपुरे ठेवलेल्या महाभारताच्या तेलुगू अनुवादाचे काम सुरू केले. नान्नय्या ज्याचा अनुवाद करता करता मरण पावला, ते वनपर्व हे अशुभ पर्व आहे या समजुतीने त्याने ते तसेच अर्धवट ठेवून विराट पर्वापासून ते शेवटच्या पर्वापर्यंतचे भाषांतर पूर्ण केले. तिक्कन्नाचा हा पराक्रम पाहून मनुमसिद्धी राजाने त्याला कविब्रह्म अशी पदवी दिली.
16
+ ४. त्यागराज (इ.स. १७६७ ते १८४७)
17
+ ५. नान्नय्यभट्ट (पुराणकाळ)
18
+ पुराणकाळाच्या प्रारंभी चालुक्य नरेश राजराज हा आंध्र प्रदेशावर राज्य करीत होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेत पंडित असलेला नान्नय्यभट्ट, हा त्या राजराज राजाचा कुलगुरू होता. हा राजा जेव्हा गादीवर आला तेव्हा प्रजाजन वैदिक धर्मातील श्रेष्ठ तत्त्वे विसरून विकृत धर्मकल्पनांच्या आहारी गेले होते. या गोष्टीने चिताक्रांत झालेल्या राजाने नान्नय्यभट्टाला सल्ला विचारला. नान्नय्याने सुचवले की महाभारताचे तेलुगू भाषांतर करावे, म्हणजे ते वाचून लोकांना खऱ्या धर्माचे ज्ञान होईल. राजाने नान्नय्यानेच भाषांतर करावे अशी इच्छा व्यक्त केली. नान्नय्याला जाणवले की त्या काळची तेलुगू भाषेसाठी सुबद्ध व्याकरण नसल्याने महाभारताचा अनुवाद करण्यास असमर्थ आहे. तेव्हा नान्नय्याने ’आंध्रशब्दचिंतामणि’ आणि ’लक्षणसार’ हे दोन ग्रंथ निर्माण केले, आणि त्यांत तेल��गूमधील सगळी शब्दसंपदा एकत्र केली. नंतर नान्नय्यभट्ट महाभारताच्या अनुवादाच्या कामाला लागला. त्याने महाभारतातील आदिपर्व आणि सभापर्व याचे भाषांतर पूर्ण केले, मात्र तिसरे वनपर्व अर्धे झाले असतानाच नान्नय्याला मृत्यूने गाठले. महाभारत अर्धवट राहिले खरे, पण झालेला अनुवाद इतका सरस होता की नान्नय्याला तेलुगूचा आदिकवी अशी उपाधी प्राप्त झाली. अर्धवट राहिलेले भाषांतर पुढे तिक्कन्न सोमय्याजी आणि यर्रापगड यांनी पुरे केले.
19
+ ६. पालकुरती सोमनाथ (इसवी सनाचे १४वे शतक)
20
+ ७. पिंगळी सूरन्न (काव्यप्रबंध काळाचा उत्तरार्ध)
21
+ ८. बम्मेर पोतन्न (इ.स. १४०५ ते १४७०)
22
+ ९. भद्रभूती
23
+ १०. भास्कर कवी (इसवी सनाचे १४वे शतक) : भास्कर कवी आणि त्यांचे अनेक शिष्य यांनी १४व्या शतकात चंपू पद्धतीने रामायण कथा पूर्ण केली. या रामायणाला 'भास्कर रामायण' म्हणतात. आंध्रात गावोगावच्या मंदिरांतून आणि घरोघरीही हे रामायण वाचले जाते.
24
+ ११. यर्राप्रगड (इसवी सनाचे १४वे शतक)
25
+ नान्नय्यभट्टाचे महाभारताचा तेलुगू अनुवाद करायचे अपुरे काम तिक्कन्न सोमय्याजीने १३व्या शतकात पुरे करत आणले. पण जे लिहीत असताना नान्नय्याचा मृत्यू ओढवला ते वनपर्व अशुभ असावे, अशा समजुतीने तिक्कन्न सोमय्याजीने वनपर्व अर्धवटच ठेवले. त्या पर्वातील २९०० पैकी १६०० श्लोकांचे भाषांतर झाले नव्हते. त्यासाठी १४ वे शतक उजाडावे लागले. त्या शतकात निपजलेल्या व अन्नवेम्मा रेड्डी या राजाच्या आश्रयाला असलेल्या यर्राप्रगड कवीने वनपर्वाचे काम पूर्ण केले. मात्र श्लोकरचना न करता त्याने वनपर्वाचा अनुवाद प्रबंधरचनेत (निर्मळ प्रासादिक अशा गद्यात) केला. तिक्कन्ना आणि यर्राप्रगड यांची भाषाशैली इतकी एकसारखी आहे.की, दोघांच्या रूपांतरातला फरक सांगणे कठीण आहे. यर्राप्रगडला लोक प्रबंधपरमेश्वर म्हणू लागले, आणि नन्नय्य, तिक्कन्न आणि यर्राप्रगड यांना कवित्रय असे नाव पडले.
26
+ १२. वेमन्न (इसवी सनाचे १५वे शतक)
27
+ १३. श्रीनाथ (इ.स. १३८० ते १४६०)
28
+ काव्यप्रबंध काळाचा मुकुटमणी. लहानपणीच श्रीनाथाने तेलुगू व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले आणि तो थोडीफार कविताही करू लागला होता. तरुणपणी याने श्रीहर्ष कवीच्या नैषधीय या संस्कृत महाकाव्याचा तेलुगू अनुवाद केला. त्या अनुवादित ग्रंथाला ’शृंगार नैषध’ असे म्हणतात. तेलुगूतल्या पाच महाकाव्यातले हे एक आहे. या काव्याने श्रीनाथ कवीला खूप प्रसिद्धी मिळाली आणि कोंडविच्डू या राजाकडे आश्रयही. राजाने त्याची शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली.
29
+ इ.स. १४२५ च्या सुमारास श्रीनाथने राजाश्रय सोडला आणि तो देशाटनाला निघाला. प्रवासातच त्याने ’हरविलाससमु’ नावाचे काव्य रचले. त्या काव्यात शिवलीलांचे मनोहर वर्णन केले आहे. पुढे श्रीनाथ विजयनगरला गेला. त्यावेळी तेथे कृष्णदेवराय गादीवर होता. त्याच्या दरबारात असताना श्रीनाथने, गौड डिंडिमभट्ट नावाच्या कवीला शास्त्रार्थात हरविले. या विजयामुळे श्रीनाथला कविसार्वभौम ही पदवी मिळाली. राजाने त्याचा सुवर्णाभिषेकही केला.
30
+ त्यानंतर श्रीनाथ तेलंगणातील राचकोंडाचा राजा सर्वज्ञसिंगम याच्या दरबारी आणि नंतर राजमहेंद्रवरम्‌‍च्या वीरभद्र रेड्डी या राजाच्या आश्रयाला गेला. तेथे त्याने ’भीमखंड’,’काशीखंड’ आणि ’पल्नाडि वीरचरित्रमु’ ही काव्ये रचली. या शेवटच्या काव्यात श्रीनाथाची प्रतिभा सर्वोच्चबिंदूला पोचली होती. या कवीचे बहुतेक आयुष्य मानमरातबात आणि वैभवविलासात गेले.
31
+ १४. क्षेत्रय्या (इसवी सनावे १७वे शतक)
32
+ हा कृष्णा जिल्ह्यातल्या मौव नावाच्या गावात एका ब्राह्मण कुटुंबात जन्मला. लहानपणी याचे नाव वरदय्या होते. त्याला तेलुगू व संस्कृत या भाषांचे उत्तम ज्ञान होते. कुचिपुडी या गावाला येऊन त्याने संगीत आणि नाट्य या विषयांचे अध्ययन केले, व नंतर भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. त्यामुळे लोक त्याला क्षेत्रय्या म्हणू लागले.
33
+ पुढे तंजावरच्या विजयराघव नावाच्या राजाकडे क्षेत्रय्याला आश्रय मिळाला. तेथे राहून त्याने खूप काव्यरचना केली. तो पराकाष्ठेचा श्रीकृष्णभक्त होता. त्याची भक्ती अर्जुनाप्रमाणे सख्ख्या भावासारखी आणि त्याचवेळी राधेप्रमाणे पत्नीभावाची होती. आयुष्यभर त्याने श्रीकृष्णाची मधुराभक्ती केली. श्रीकृष्णाने क्षेत्रय्याला एकदा दर्शन दिले, असे म्हणतात.
34
+ आजही आंध्र प्रदेशात आणि तमिळनाडूत क्षेत्रय्याचे काव्य लोकप्रिय आहे. त्याने हजारो पदे रचली असली तरी त्याला शिष्यपरंपरा न लाभल्याने त्याची बरीचशी काव्यरचना काळाच्या ओघात लुप्त झाली.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10201.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ तेलुगू लिपी ही अबुगीडा प्रकाराची ब्राह्मी लिपीपासून उत्पन्न झालेली लिपी आहे. भारताच्या आंध्र प्रदेश, तेलंगणा व आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी तेलुगू भाषा लिहीणयासाठी वापरली जाते. तेलुगू लिपी ही संस्कृत लिहिण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तसेच गोंडी भाषा लिहीण्यासाठीसुद्धा हिचा वापर होतो. पूर्व चालुक्यांच्या काळात हिचा वापर अधिक होऊ लागला. ब्राह्मी लिपी परिवारापासून कदंबा व भट्टीप्रोलु लिपीपासून ह्या लिपीचा विकास झाला आहे, तसेच कन्नड लिपीशी हिचे खूप साम्य आहे.
2
+ मौर्य कालखंडात वापरली जाणारी ब्राह्मी लिपी कृष्णा नदीच्या खोऱ्यात पोहचली आणे भगवान बुद्धांचे अवशेष ठेवण्यासाठी तयार केलेल्या कलशावर सापडलेल्या भट्टीप्रोलू लिपीचा उदय झाला. घंटासाला आणि मासुलीपटणम् (प्राचीन टॉलमीचे मैसोलोस् व पेरिप्लसचे मसालिया)च्या आजूबाजूच्या बंदरातून बौद्ध धर्म पूर्व आशियात पसरला गेला. इ.स. ५ व्या शतकात भट्टीप्रोलू ब्राह्मी तेलुगू लिपीत विकसित झाली. मुस्लिम इतिहासकार आणि अभ्यासक अल-बिरुनी यांनी तेलगू भाषेचा तसेच त्याच्या लिपीचा "अंधरी" असा उल्लेख केला.
3
+ तेलुगू लिपीत १८ स्वर आहेत, त्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्र स्वरूप व व्यंजनासोबत जोडण्यासाठी स्वरचिन्हे आहेत. या भाषेत ऱ्हस्व व दीर्घ स्वरांमध्ये फरक केला जातो.
4
+ जेव्हा स्वर एखाद्या शब्दाच्या किंवा अक्षराच्या सुरुवातीस येतो, तसेच तो स्वतःमध्ये संपूर्ण असतो तेव्हा तो स्वतंत्र स्वरूपात वापरला जातो (उदा. अ, उ, ए). स्वरचिन्हांचा वापर करून व्यंजवात मिसळला की त्याचे अक्षर बनते (उदा. क्+आ= का, य+ओ= यो). అ (अ)चे कोणतेही स्वरचिन्ह नाही आहे कारण सर्व व्यंजनात तो आधीपासून मिसळला आहे. इतर स्वरचिन्हे व्यंजनात मिसळले की त्यांचे उच्चारण त्या स्वराप्रमाणे होते.
5
+ उदाहरणार्थ :
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10220.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ देवर और मुक्कलदोर ही तमिळनाडू राज्यात आढळणारी एक जात आहे. अगमुडयार, मरवर आणि कळ्ळर या तीन समुदायांची मिळून ही जात बनली आहे.[१]
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10241.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ थायछांग (चिनी:泰昌; २८ ऑगस्ट, इ.स. १५८२ - २६ सप्टेंबर, इ.स. १६२०) हा चीनच्या मिंग वंशातील चौदावा सम्राट होता.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10249.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+
2
+ तैत्तिरीय हे उपनिषद हे जुने शांकरभाष्य असलेले उपनिषद आहे.
3
+ हे यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेशी संबंधित आहे. हे तीन भागात मांडलेले आहे. या भागांना वल्ली असे म्हंटले जाते.
4
+ या वल्ली पुढील प्रमाणे.
5
+ हा वेदांगांचा पहिला भाग आहे.
6
+ यातल्या पहिल्या अनुवाकाची सुरुवात शांतिमंत्राने होते.
7
+ दुसरा अनुवाक्‌ हा शिक्षावल्लीची अनुक्रमणिका आहे.
8
+ या वल्लीमध्ये वरुणाच्या मुलाने, भृगूने तपश्चर्येने व वरुणाच्या कृपेने ब्राह्मणत्व कसे मिळविले याचे वर्णन आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10264.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तैमूरलंग (८ एप्रिल, इ.स. १३३६ - १८ फेब्रुवारी, इ.स. १४०५) हा चौदाव्या शतकातील तुर्क-मंगोल वंशीय योद्धा व कुशल सेनापती होता. याने १3९८ मध्ये दिल्लीवर आक्रमण केले व जबरदस्त शिरकाण केले. तसेच याने युरोपीय देशांमध्येही आक्रमणे करून मोठा प्रदेश जिंकला होता.
2
+ मुघल साम्राज्याचा स्थापक बाबर हा तैमूरच्या वंशातील होता. तैमूरने धर्माच्या नावाखाली बराच नरसंहार करून तैमुरी साम्राज्याची स्थापना व विस्तार केला.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10274.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तैलरंगचित्रण (इंग्लिश: Oil painting, ऑइल पेंटिंग ;) ही तैलरंगांनी चित्रे रंगवण्याची तंत्रपद्धत आहे. या पद्धतीत वाळणाऱ्या तेलाच्या माध्यमात रंग मिसळून चित्रे रंगवतात. तैलरंगासाठी अनेक प्रकारांची तेले, उदा. जवसाचे तेल, अक्रोडाचे तेल, सॅफ्लॉवर तेल, पॉपीबियांचे ते इत्यादी, माध्यम म्हणून वापरली जातात. मध्ययुगीन युरोपात विशेषकरून जवसाचे तेल तैलरंगचित्रणासाठी माध्यम म्हणून लोकप्रिय होते.
2
+ तैलरंगाचा सर्वांत पहिला ज्ञात वापर इ.स.च्या पाचव्या ते नवव्या शतकांमध्ये अफगाणिस्तानात भारतीय व चिनी चित्रकारांनी रंगवलेल्या बौद्ध चित्रांमध्ये आढळतो. परंतु त्यापुढील काळात इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या आरंभापर्यंत हे माध्यम काहीसे मागे पडले असावे. इ.स.च्या पंधराव्या शतकाच्या सुमारास या माध्यमाचे फायदे उमजू लागल्यावर युरोपात प्रथम उत्तर युरोपातील फ्लेमिश तैलरंगचित्रणाच्या परंपरेतून व त्यानंतर युरोपीय प्रबोधनकाळातील बहुतांश चित्रकारांच्या प्रतिभेतून तैलरंगचित्रणाची पद्धत लोकप्रिय ठरली.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10281.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तैवानची सामुद्रधुनी (देवनागरी लेखनभेद: ताइवान सामुद्रधुनी, तायवान सामुद्रधुनी) अथवा फॉर्मोसा सामुद्रधुनी ही चीन व ताइवान या दोन देशांमधील १८० कि.मी. रुंदीची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी दक्षिण चीन समुद्राचा एक हिस्सा असून तिने दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडील भाग पूर्व चीन समुद्रास जोडला गेला आहे. या सामुद्रधुनीच्या चिंचोळ्या पट्ट्याची कमीतकमी रुंदी १३१ कि.मी. आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10306.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोंडले ( सस्य शास्त्रीयCoccinia grandis;) ही भारतात उगवणारी एक वेलवर्गीय आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळांची भाजी करतात. फळे सुरुवातीला हिरवी असतात, पिकल्या नंतर ती लाल दिसतात.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1031.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ ज्ञानोदय हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे. हे वृत्तपत्र १८४३ साली सुरू झाले. अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली. ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे.
2
+ ज्ञानोदयाची सुरुवात मासिक या स्वरूपात झाली. अहमदनगर येथून याचा पहिला अंक १८४२मध्ये निघाला. त्यानंतर पुढील वर्षी १८४३ मध्ये याचे पाक्षिकात रूपांतर झाले. यानंतर जुलै १८७३ पासून हे साप्ताहिक झाले. ज्ञानोदयाचे पहिले सहा अंक मराठीत प्रसिद्ध झाले होते. या नंतर मात्र ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत निघू लागले.
3
+ बऱ्याच नियतकालिकांमध्ये धर्मासंबधी वाद व ख्रिस्ती धर्मावर टीका होत होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून नियतकालिक म्हणून ज्ञानोदयाची सुरुवात झाली.
4
+ मराठी वृत्तपत्रात चित्रे छापण्याची सुरुवात ज्ञानोदयने केली.
5
+ लहान मुलांसाठी 'बालबोधमेवा' ही विशेष पुरवणी सुरू करून ज्ञानोदय वृत्तपत्राने एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली.
6
+ या वर्तमान पत्रात रेल्वेला चांग्याम्हासोबा म्हटले होते,म्हणजे चाक असलेली म्हैस म्हटले होते.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10331.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोकुगावा त्सुनायोशी (जपानी:徳川 綱吉; २३ फेब्रुवारी, १६४६ - १९ फेब्रुवारी, १७०९) हा तोकुगावा घराण्याचा पाचवा शोगन होता.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10334.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोकुशिमा (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.
2
+ गुणक: 34°2′N 134°26′E / 34.033°N 134.433°E / 34.033; 134.433
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10355.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोटा नरसिम्हन ( - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे मतदारसंघातून भाजपतर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेले.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10366.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोडीकुंड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. येथे उन्हाळा, पावसाळा,आणि हिवाळा असे तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते.जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो.पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते.वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी.पर्यंत असते.हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून साधारण फेब्रुवारीपर्यंत असतो.हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10368.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ थोडूर मदाबुसी कृष्णा (जन्म २२ जानेवारी १९७६) एक भारतीय कर्नाटक गायक, कार्यकर्ता, लेखक आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त आहेत.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_104.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जॉर्ज आल्फ्रेड एडवर्ड पेन (११ जून, १९०८:लंडन, इंग्लंड - ३० मार्च, १९७८:वॉरविकशायर, इंग्लंड) हा  इंग्लंडकडून १९३५ मध्ये ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1042.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ ज्यॉं-पोल सार्त्र (फ्रेंच: Jean-Paul Sartre ;) (जून २१, इ.स. १९०५ - एप्रिल १५, इ.स. १९८०) हा फ्रेंच लेखक, नाटककार व तत्त्वज्ञ होता. इ.स.च्या विसाव्या शतकातील अस्तित्ववाद, मार्क्सवाद या तत्त्वप्रणालींचा तो जाणकार आणि अग्रणी पुरस्कर्ता होता. त्याने विपुल लेखन केले. त्याला इ.स. १९६४ साली साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, परंतु ते त्याने स्वीकारले नाही.[१]
2
+ सिमोन दि बोव्हा ह्या प्रसिद्ध फ्रेंच लेखिकेसोबत सार्त्रचे जवळीकीचे संबंध होते परंतु त्यांनी विवाह केला नाही.
3
+
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10424.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोरणे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10426.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तोरनाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1044.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ जीन-बॅप्टिस्ट टॅव्हर्निये (१६०५ - १६८९) हे १७ व्या शतकातील फ्रेंच जवाहिरी आणि प्रवासी होते. टॅव्हेनियर स्वतःच्या खर्चाने प्रवास करीत. त्यांची भारतातील प्रवासवर्णनाच्या पुस्तकांचे ६ खंड आहेत.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10441.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ ओगदेई खानची बायको. ही धर्माने ख्रिश्चन होती. ओगदेईच्या पश्चात तिने व तिच्या मर्जीतील काही स्त्रीयांनी मिळून काही काळ मंगोल साम्राज्याची धुरा समर्थपणे वाहिली. इ.स. १२४५मध्ये तिने आपला मुलगा गुयुक खानला गादीवर बसवले. गुयुक खानाने आपल्या थोडक्या परंतु अत्यंत जुलमी राजवटीत आपल्या आईच्या सर्व सहकाऱ्यांना देहांत दिला. या धक्क्याने लवकरच तोरेगीन खातूनचे निधन झाले.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10444.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तोलकाप्पियम (तमिळ: தொல்காப்பியம்) ही तमिळ साहित्यातील एक प्राचीन साहित्यकृती असून त्यात मुख्यत्वेकरून तमिळ भाषेच्या व्याकरणाचे विवरण दिले आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_1047.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10470.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ तौफिक कुरेशी हे एक तबलावादक असून निसर्गातील विविध वस्तूंमधून तबल्याचे बोल काढणारे ते एक पर्कशनिस्ट आहेत. यांनी जेंबे या पुराणकालीन भारतीय वाद्यावर संशोधन केले आहे.
2
+ तौफिक कुरेशी यांना १९ जानेवारी, २०१७ रोजी मधुरिता सारंग स्कूल ऑफ कथक या संस्थेकडून मधुरिता सारंग सन्मान प्रदान झाला आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10474.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ [[]], इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ तौराई मुझरबानी (२७ मार्च, इ.स. १९८७:माशोनालॅंड, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10476.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ [[]], इ.स. २०१६
2
+ दुवा: [] (इंग्लिश मजकूर)
3
+ तौराई मुझरबानी (२७ मार्च, इ.स. १९८७:माशोनालॅंड, झिम्बाब्वे - ) हा  झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10536.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्रिकोण तथा ट्रायांग्युलम हा उत्तर खगोलार्धातील एक लहानसा तारकासमूह आहे. हा होरा २ व क्रांती ३०° उत्तरेच्या आसपास आहे. याच्याभोवती ययाती, देवयानी, मीन व मेष हे तारकासमूह येतात. यात सर्व तारे लहान असून पण २–३ प्रतीच्या आल्फा, बीटा व गॅमा या तीन प्रमुख ताऱ्यांची एक काटकोनाकृती यात दिसते. यात युग्मतारेही आहेत. याच्या पश्चिम कडेला एम ३३ ही एक सर्पिल दीर्घिका आहे. पृथ्वीपासून ती ७·२ लक्ष प्रकाशवर्षे दूर असून द्विनेत्री दूरदर्शकामधून दिसू शकते. हा तारकासमूह ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी याम्योत्तर वृत्तावर येतो.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10553.txt ADDED
@@ -0,0 +1,30 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ आधीभौतिक ताप
2
+ माणसांपासून माणसांना जो ताप होतो. त्यास आधिभौतिक ताप
3
+ उदा. भूती उपद्रव दिधला |
4
+ तडीला अथवा निस्तेजीला |
5
+ तेणे चित्ती दाहो झाला |
6
+ आधीभौतिक बोलीला तो ताप ||
7
+ संत निळोबाराय पिंपळनेरकर
8
+ सहा जन अग्नीशिवाय जळतात.
9
+ कुग्रामवासःकुलहिनसेवा कुभोजनं क्रोधमुखश्च भार्या विधवस्य कन्या मूर्खश्च पुत्रो विना अग्नि दहन्ति षड्
10
+ सुभाषितम्
11
+ अर्थ : गावगुंड, कुळहीन माणसाची सेवा, वाईट जेवण, भांडकुदळ बायको, विधवा कन्या व मूर्ख पुत्र हे अग्निशिवाय जळतात.
12
+ संर्दभ : पारमार्थिक शतकोटी - भाग २ पान १५७
13
+ -------------------------------------------------------------------------------------
14
+ आधीदैविक ताप
15
+ निसर्गाच्या कोपामुळे जे नुकसान होतो व दुःख होतो त्यास आधीदैविक ताप म्हतात. उदा. अतिवृष्टी, राजाने लुटणे, आगीमध्ये नुकसान होणे, वादळाने अथवा भूकंपाने नुकसान ताप होतो.
16
+ दैवे अतिवृष्टी कां अनावृष्टी |
17
+ राजीके लुटीले झाला कष्टी |
18
+ आगीने जळता नावरे संकटी |
19
+ तो आधिदैविक ताप बोलिजे ||
20
+ संत निळोबाराय पिंपळनेरकर
21
+ ----------------------------------------------------------------------------------------------
22
+ शरीरात असाध्य रोग निर्माण होतात.
23
+ बरेच प्रयत्न करूनसुद्धा बरे होत नाहीत. त्यामुळे दुःख होते.त्यास आध्यात्मिक ताप म्हणतात.
24
+ आध्यात्मिक ताप
25
+ देही प्रगटे रोग व्याधी |
26
+ तेणे आहाळली तापे बुद्धी |
27
+ लोळे न पुरे दुःखावधी |
28
+ आध्यात्मिक त्रिशुद्धी तो ताप ||
29
+ संत निळोबाराय पिंपळनेरकर
30
+ -------------------------------------------------------------------------------------------
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10564.txt ADDED
@@ -0,0 +1,60 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रजासत्ताक हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स भागातील एक देश आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन बेटांवर वसला आहे.
4
+ इ.स. १४९८ साली क्रिस्तोफर कोलंबस येथे पोचल्यापासून १७९७ सालापर्यंत त्रिनिदाद बेट स्पेनची वसाहत होती. १९व्या शतकामध्ये त्रिनिदाद व टोबॅगो ह्या दोन्ही बेटांची मालकी ब्रिटिश साम्राज्याकडे आली. ब्रिटनपासून १९६२ साली स्वतंत्र्य मिळाल्यानंतर १९७६ साली त्रिनिदाद व टोबॅगो प्रजासत्ताक अस्तित्वात आले. सध्या राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असलेल्या ह्या देशामध्ये पेट्रोलियम व रासायनिक हे प्रमुख उद्योग आहेत. कॅरिबियनमधील एक श्रीमंत व समृद्ध देश मानला जाणाऱ्या त्रिनिदाद व टोबॅगोमधील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅरिबियन परिसरामध्ये सर्वाधिक आहे.
5
+ बर्म्युडा (युनायटेड किंग्डम) •
6
+ कॅनडा •
7
+ अमेरिका •
8
+ ग्रीनलँड (डेन्मार्क) •
9
+ मेक्सिको •
10
+ सेंट पियेर व मिकेलो (फ्रान्स)
11
+ बेलीझ •
12
+ कोस्टा रिका •
13
+ ग्वातेमाला •
14
+ होन्डुरास •
15
+ निकाराग्वा •
16
+ पनामा •
17
+ एल साल्व्हाडोर
18
+ अँग्विला (युनायटेड किंग्डम) •
19
+ अँटिगा आणि बार्बुडा •
20
+ अरूबा (नेदरलँड्स) •
21
+ बहामास •
22
+ बार्बाडोस •
23
+ केमन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
24
+ क्युबा •
25
+ कुरसावो (नेदरलँड्स) •
26
+ डॉमिनिकन प्रजासत्ताक •
27
+ डॉमिनिका •
28
+ ग्रेनेडा •
29
+ ग्वादेलोप (फ्रान्स) •
30
+ हैती •
31
+ जमैका •
32
+ मार्टिनिक (फ्रान्स) •
33
+ माँटसेराट (युनायटेड किंग्डम) •
34
+ नव्हासा द्वीप (अमेरिका) •
35
+ पोर्तो रिको (अमेरिका) •
36
+ सेंट बार्थेलेमी (फ्रान्स) •
37
+ सेंट किट्स आणि नेव्हिस •
38
+ सेंट मार्टिन (फ्रान्स) •
39
+ सिंट मार्टेन (नेदरलँड्स) •
40
+ सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स •
41
+ सेंट लुसिया •
42
+ त्रिनिदाद व टोबॅगो •
43
+ टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
44
+ यु.एस. व्हर्जिन द्वीपसमूह (अमेरिका) •
45
+ ब्रिटीश व्हर्जिन द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम)
46
+ आर्जेन्टिना •
47
+ बोलिव्हिया •
48
+ ब्राझील •
49
+ चिली •
50
+ कोलंबिया •
51
+ इक्वेडोर •
52
+ साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
53
+ गयाना •
54
+ फ्रेंच गयाना (फ्रान्स) •
55
+ फॉकलंड द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) •
56
+ पेराग्वे •
57
+ पेरू •
58
+ सुरिनाम •
59
+ उरुग्वे •
60
+ व्हेनेझुएला
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10581.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ त्रिनिदाद (Trinidad) हे त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या दोन प्रमुख बेटांपैकी मोठे व प्रमुख बेट आहे (टोबॅगो हे दुसरे बेट). ४,७६८ चौ. किमी (१,८४१ चौ. मैल) इतके क्षेत्रफळ असलेले त्रिनिदाद बेट कॅरिबियन समुद्रात दक्षिण अमेरिकेमधील व्हेनेझुएला देशाच्या केवळ ११ किमी उत्तरेस वसले असून ते अँटिल्स द्वीपसमूहाच्या दक्षिण टोकाला स्थित आहे. त्रिनिदाद बेटाची लोकसंख्या सुमारे १३ लाख असून देशाची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन ह्याच बेटावर स्थित आहे.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10587.txt ADDED
@@ -0,0 +1,24 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ त्रिपिटक (पाली : तिपिटक) हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले.
2
+
3
+ बौद्ध धर्म
4
+ विनयपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम आहेत.
5
+ १. महावग्ग
6
+ २. चुलवग्ग
7
+ ३. पाराजिक
8
+ ४. पाचित्तिय
9
+ ५. परिवार.
10
+ सुत्तपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात गौतम बुद्धांचा उपदेश आहे.
11
+ (१) दिघ निकाय
12
+ (२) मज्झिम निकाय
13
+ (३) संयुत्त निकाय
14
+ (४) अंगुत्तर निकाय
15
+ (५) खुद्दक निकाय.
16
+ अभिधम्मपिटकाचे सात विभाग आहेत. त्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे वैज्ञानिक विवेचन केले आहे.
17
+ १. धम्मसंगणि
18
+ २. विभंग
19
+ ३. धातुकथा
20
+ ४. पुग्गलपञती
21
+ ५. कथावत्थु
22
+ ६. यमक
23
+ ७. पट्ठान.
24
+ संपूर्ण त्रिपिटके (देवनागरी लिपीत)
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10641.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ हा दिल्लीमधील एक विधानसभा मतदारसंघ आहे. याची रचना १९९३मध्ये झाली.
2
+ हा विधानसभा मतदारसंघ पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रांतर्गत येतो.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10644.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो.
2
+ मत्स्य, कूर्म, वराह आणि नृसिंह या अवतारांनंतर ब्राह्मण बाटु स्वरूपातला हा अवतार आहे.
3
+ श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे.
4
+ भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरू शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात.
5
+ शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्राची राजधानी अमरावतीवर हल्ल्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.
6
+
7
+ महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रूपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे 'वामन' असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरू देवांनी कमंडळु, माता अदितीने कौपीनवस्त्र, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.
8
+
9
+ वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञस्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रूपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. सत्यवचनी राजा बळीवर धर्मसंकट ओढवते. देण्यास काहीच जागा शिल्लक राहिली नाही, परंतु तरीही जर दिलेल्या वाचनाला जागलो नाही तर तो अधर्म ठरेल असा विचार करतो. शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर ���िसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि स्वतः त्याचे द्वारपालपद स्वीकारतात.
10
+
11
+ वामनजयंती ही भाद्रपद शुक्ल द्वादशीला असते. वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते.
12
+ पहा: त्रिविक्रम मंदिर, तेर
13
+
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10647.txt ADDED
@@ -0,0 +1,3 @@
 
 
 
 
1
+ ८° २९′ १५″ N, ७६° ५७′ ०९″ E
2
+ तिरुअनंतपुरम किंवा तिरुवनंतपुरम् (मल्याळम: തിരുവനന്തപുരം) ऊर्फ त्रिवेंद्रम् (Trivendrum) हे भारतातील केरळ राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर तिरुवनंतपुरम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. येथे पद्मनाभ विष्णुचे मंदिर आहे.
3
+ तिरुवनंतपुरम हे एक उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधन केंद्र आहे आणि केरळ विद्यापीठ, एपीजे अब्दुल कलाम तंत्रज्ञान विद्यापीठ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रादेशिक मुख्यालय आणि इतर अनेक शाळा आणि महाविद्यालये आहेत.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10656.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ तृषा चेट्टी (रोमन लिपी: Trisha Chetty) (जून २६, १९८८ - हयात) ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. २००७ साली दक्षिण आफ्रिकन संघाकडून पदार्पण केलेल्या चेट्टीने कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. संघातील यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्याबरोबरच ती उजव्या हाताने फलंदाजी करते.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10676.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ {{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}
2
+
3
+ त्रिस्तान दा कून्या (इंग्लिश: Tristan da Cunha ) हा दक्षिण अटलांटिक महासागरामधील युनायटेड किंग्डमचा एक परकीय प्रांत आहे. सेंट हेलेना व असेन्शन द्वीप हे ह्या भागातील इतर दोन परकीय प्रांत आहेत.
4
+ गुणक: 37°07′S 12°17′W / 37.117°S 12.283°W / -37.117; -12.283
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10689.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ ५३-त्रेपन्न  ही एक संख्या आहे, ती ५२  नंतरची आणि  ५४  पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे.
2
+ इंग्रजीत: 53 - fifty-three.
dataset/scraper_4/batch_7/wiki_s4_10700.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ त्रिंबक नारायण आत्रे (जन्म : ५ सप्टेंबर १८७२; - फेब्रुवारी १९३३) हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाचे व मागासलेल्या जातिसंस्थांचे अभ्यासक तसेच ग्रामव्यवस्था व गुन्हेगारी जगत या विषयांचे तज्ज्ञ लेखक होते. मुंबई विद्यापीठातून आत्र्यांनी पदवी घेतली व नंतर त्यांनी मुंबई सरकारच्या महसूल खात्यात अव्वल कारकून म्हणून नोकरीस प्रारंभ केला. पुढे अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी कामांवर खास अंमलदार म्हणून त्यांची नेमणूक झाली, आणि शेवटी सबसज्ज म्हणून ते निवृत्त झाले..
2
+ आपल्या कामाचा व्याप सांभाळून आत्र्यांनी लिखाण केले. त्यांचे 'गुन्हेगारी जाती' हे गाजलेले पुस्तक एम केनेडी यांच्या 'क्रिमिनल क्लासेस इन द प्रेसिडेन्सी ' यावर आधारित असून त्यात वंजारे, भामटे, कैकाडी, मांग - गारुडी, रामोशी या तत्कालीन गुन्हेगार जमाती, त्यांच्या भाषा, त्यांच्या चालीरिती, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत, वेशभूषा, सांकेतिक चिन्हे या बद्दलची अभ्यासपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
3
+ मुलकी खात्यात नोकरीला असल्याने आत्र्यांनी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांचे जवळून व बारकाईने निरीक्षण केले, त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करून गावगाडा नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ १९१५ साली प्रसिद्ध झाला.
4
+ प्रामुख्या[१]ने शेतकरी आणि शेतीचे अर्थशास्त्र हा या पुस्तकाचा विषय आहे. 'गावगाडा'मध्ये त्या काळची विशिष्ट लहेजा असलेली भाषा आहे. त्या काळाच्या अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांचा समावेश या पुस्तकात आहे. त्यांतून मराठी ग्रामसंस्कृतीचा विविधांगी परिचय करून दिला आहे. ह्या पुस्तकाने मराठी सामाजिक शास्त्रीय वाड्मयात मोलाची भर घातली आहे.
5
+ काळी, पांढरी, खेडे, मौजे, कसबा पेठ. कुणबी इ. विषयांबद्दलची माहिती या पुस्तकात आली आहे.
6
+ सन १९३३मध्ये मधुमेहाच्या विकाराने त्रिंबक नारायण आत्रे यांचे निधन झाले.