Aarsh-Wankar commited on
Commit
59cbc25
·
verified ·
1 Parent(s): 7551666

Upload folder using huggingface_hub

Browse files
This view is limited to 50 files because it contains too many changes.   See raw diff
Files changed (50) hide show
  1. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10010.txt +71 -0
  2. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1003.txt +17 -0
  3. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10037.txt +2 -0
  4. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10068.txt +1 -0
  5. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10077.txt +2 -0
  6. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10115.txt +6 -0
  7. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10125.txt +1 -0
  8. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10147.txt +4 -0
  9. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10159.txt +1 -0
  10. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10173.txt +2 -0
  11. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10205.txt +8 -0
  12. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10213.txt +7 -0
  13. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10219.txt +2 -0
  14. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1022.txt +2 -0
  15. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10220.txt +1 -0
  16. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10233.txt +2 -0
  17. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10248.txt +2 -0
  18. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10252.txt +2 -0
  19. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10260.txt +2 -0
  20. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10263.txt +2 -0
  21. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10264.txt +11 -0
  22. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10283.txt +8 -0
  23. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10287.txt +1 -0
  24. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10304.txt +2 -0
  25. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10316.txt +2 -0
  26. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10318.txt +2 -0
  27. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1033.txt +2 -0
  28. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10337.txt +2 -0
  29. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10342.txt +13 -0
  30. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10345.txt +5 -0
  31. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10380.txt +1 -0
  32. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10405.txt +2 -0
  33. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10406.txt +2 -0
  34. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10407.txt +2 -0
  35. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10408.txt +2 -0
  36. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10411.txt +2 -0
  37. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10424.txt +1 -0
  38. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10428.txt +8 -0
  39. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10444.txt +1 -0
  40. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10472.txt +2 -0
  41. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10520.txt +2 -0
  42. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10553.txt +1 -0
  43. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10556.txt +1 -0
  44. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10565.txt +4 -0
  45. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10568.txt +18 -0
  46. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10579.txt +1 -0
  47. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1062.txt +6 -0
  48. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10626.txt +2 -0
  49. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10627.txt +1 -0
  50. dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10637.txt +1 -0
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10010.txt ADDED
@@ -0,0 +1,71 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पश्चिम मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय जबलपूर रेल्वे स्थानक येथे असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व राजस्थान राज्यांचा काही भाग पश्चिम मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
2
+ पश्चिम मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.
3
+ पश्चिम मध्य रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.
4
+
5
+
6
+ रेल्वे मंत्रालय  •  रेल्वे बोर्ड‎‎
7
+
8
+ उत्तर • 
9
+ उत्तर पश्चिम • 
10
+ उत्तर पूर्व • 
11
+ उत्तर पूर्व सीमा • 
12
+ उत्तर मध्य • 
13
+ दक्षिण • 
14
+ दक्षिण पश्चिम • 
15
+ दक्षिण पूर्व • 
16
+ दक्षिण पूर्व मध्य • 
17
+ दक्षिण मध्य • 
18
+ पश्चिम • 
19
+ पश्चिम मध्य • 
20
+ पूर्व • 
21
+ पूर्व तटीय • 
22
+ पूर्व मध्य • 
23
+ मध्य • 
24
+ कोकण
25
+ भारतीय कंटेनर निगम लिमिटेड • 
26
+ डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
27
+ इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • 
28
+ इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • 
29
+ इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • 
30
+ कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • 
31
+ मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • 
32
+ रेल विकास निगम लिमिटेड • 
33
+ रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • 
34
+ राइट्स लिमिटेड
35
+ बनारस रेल्वे इंजिन कारखाना • 
36
+ चित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • 
37
+ डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • 
38
+ इंटिग्रल कोच कारखाना • 
39
+ रेल डबा कारखाना • 
40
+ रेल चाक कारखाना • 
41
+ रेल स्प्रिंग कारखाना
42
+ दिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • 
43
+ दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • 
44
+ दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • 
45
+ दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • 
46
+ हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • 
47
+ हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • 
48
+ हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • 
49
+ मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
50
+ चेन्नई उपनगरी रेल्वे • 
51
+ दिल्ली उपनगरी रेल्वे • 
52
+ हैदराबाद एम.एम.टी.एस. • 
53
+ कोलकाता उपनगरी रेल्वे • 
54
+ कोलकाता मेट्रो • 
55
+ मुंबई उपनगरी रेल्वे
56
+ वंदे भारत एक्सप्रेस • 
57
+ गतिमान एक्सप्रेस • 
58
+ शताब्दी एक्सप्रेस • 
59
+ राजधानी एक्सप्रेस • 
60
+ हमसफर एक्सप्रेस • 
61
+ दुरंतो एक्सप्रेस • 
62
+ संपर्क क्रांती एक्सप्रेस • 
63
+ जन शताब्दी एक्सप्रेस • 
64
+ विवेक एक्सप्रेस • 
65
+ राज्यराणी एक्सप्रेस • 
66
+ दार्जिलिंग हिमालय रेल्वे • 
67
+ निलगिरी पर्वतीय रेल्वे • 
68
+ कालका-सिमला रेल्वे • 
69
+ पॅलेस ऑन व्हील्स • 
70
+ डेक्कन ओडिसी • 
71
+ गोल्डन चॅरियट
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1003.txt ADDED
@@ -0,0 +1,17 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ धामणशेत हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९८ कुटुंबे राहतात. एकूण १५३६ लोकसंख्येपैकी ७८९ पुरुष तर ७४७ महिला आहेत.गावाची साक्षरता ५८.६५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६८.४० आहे तर स्त्री साक्षरता ४८.४३ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २९३ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १९.०८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
4
+ गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.
5
+ सातुर्ली,वाशाळा, पिंपळगाव,शिवाळी, कोशिमशेत, डोल्हारे, नाशेरा, शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, बोटोशी ही जवळपासची गावे आहेत.धामणशेत ग्रामपंचायतीमध्ये धामणशेत,आणि कोशिमशेत ही गावे येतात.
6
+ १. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
7
+ २. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
8
+ ३.
9
+ https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
10
+ ४.
11
+ http://tourism.gov.in/
12
+ ५.
13
+ http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
14
+ ६.
15
+ https://palghar.gov.in/
16
+ ७.
17
+ https://palghar.gov.in/tourism/
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10037.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ پښتو
2
+ पश्तो ही इराणी भाषासमूहामधील एक भाषा पठाण लोकांची मातृभाषा तसेच दक्षिण आशियामधील अफगाणिस्तान देशाच्या २ राजकीय भाषांपैकी एक आहे (दारी ही दुसरी भाषा). ही भाषा पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10068.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पहाडपूर हे बांगला देशातील पालकालीन अवशेषांचे एक स्थळ आहे. धर्मपाल राजाने (आठवे-नववे शतक) सोमपूर नावाचे नगर वसविले. पहाडपूरचे अवशेष हे सोमपूरचे असावेत असे मानले जाते. १९२६–३४ या काळात येथे उत्खनने झाली. त्यांत विटांच्या अनेक चौथऱ्यांवर बांधलेल्या देवळांचे अवशेष मिळाले. येथील एका देवळाची उंची सु. ३० मी. असून देवळाच्या चौथऱ्यावर चारी बाजूंस घडीव वीटकामातील अनेक मूर्ती बसविलेल्या आढळून आल्या. उपलब्ध मूर्तींत तीन हजार मातीच्या असून सु. साठ दगडी मूर्ती आहेत.त्यांत हिंदू आणि बौद्ध देव-देवतांच्या मूर्ती होत्या. देवळाभोवती विहार होता. त्यात अनेक खोल्या होत्या. याशिवाय बौद्ध देवता तारा हिचे स्वतंत्र मंदिर आणि अनेक लहान स्तूपही मिळाले. अशाच तऱ्हेची चौथऱ्यावर बांधलेली मंदिरे आग्नेय आशियात प्रचलित आहेत.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10077.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पहिणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10115.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ पहिला तिम्मराज वोडेयार पहिला (राजा अप्पाना थिम्मराजा, १४३३ – १४७८), हा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा होता. १४५९ मध्ये त्याचे वडील पहिल्या चामराजाच्या मृत्यूनंतर वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा म्हैसूर राज्याचा तिसरा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. याची सत्ता स्वतःच्या मृत्यूपर्यंत राहिली.
2
+ तिम्मराजने आपल्या वडील व आजोबांप्रमाणे आपले राज्य विजयनगर साम्राज्याला आधीन राहून केले. याचा सत्ताकालात मल्लिकार्जुन राय आणि दुसरा विरुपाक्ष राय हे सम्राट होते.
3
+ तिम्मराजाच्या सत्ताकालात उत्तर भारत मुघलांनी काबीज केला होता तर मध्य भारतातील दख्खनी सुलतानांनी दक्षिणेकडे पाय पसरविण्यास सुरुवात केली होते. बहमनी सल्तनतच्या दुसऱ्या मुहम्मद शाह बहमनीने थेट विजयनगरवर हल्ले केले होते तसेच ओडिशाचा कलिंग राजा पुरुषोत्तम गजपती कपिलेंद्र याच्या राज्याचे लचकेही तोडले होते.
4
+ इकडे पूर्वेस पोर्तुगीजांनी भारतात बस्तान बसविणे सुरू केले होते व त्यांनी विरुपाक्षाकडून भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरे हिसकावून घेतली. या गोंधळातही तिम्मराज विजयनगरला धार्जिणा राहिला व आपले राज्य हळूहळू आसपासच्या प्रदेशात वाढविणे सुरू ठेवले.
5
+
6
+ पहिल्या तिम्मराजानंतर तर त्याचा मुलगा दुसरा चामराज सत्तेवर आला.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10125.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पोप मॅरिनस पहिला (??:गॅलीझ, इटली - मे १५, इ.स. ८८४) हा नवव्या शतकातील पोप होता.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10147.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पहिला राज वोडेयार पहिला (२ जून, १५५२ - २० जून, १६१७:मेलिकोटे) हा मैसुरुचा नववा राजा महाराजा होता. हा चौथ्या चामराज वोडेयारचा मोठा मुलगा होता. हा आपल्या चुलत भाऊ पाचव्या चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर १५७८ पासून १६१७ पर्यंत सिंहासनावर होता.
2
+ आपल्या काका आणि वडीलांनी सुरू केलेले विजयनगरच्या राजदूतांना मैसुरु राज्यातून हाकलून देण्याचे काम राज वोडेयारने सुरू ठेवले. या दरम्यान त्याला स्वतःच्याच कुटुंबाकडूनही विरोध होता. राज वोडेयारने मैसुरुला विजयनगरपासून पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे जाहीर केले. असे असताही त्याने विजयनगरच्या सम्राट व साम्राज्याला आदर दिला होता.
3
+ पहिल्या राज वोडेयारने दर दसऱ्याच्या दिवशी आपल्या महालापासून बन्नीमंटप मधील शमीच्या झाडा पर्यंत मिरवणूक काढणे सुरू केले. आता याला जगप्रसिद्ध मैसुरु दसऱ्याचे रूप आहे.
4
+ ही प्रथा १६१०पासून आजतगायत अखंड सुरू आहे. राज वोडेयारचा युवराज नरसराज नवरात्रीच्या आधी एक दिवस मृत्यू पावला असताही विद्वानांच्या सल्ल्यावरून राजाने यात खंड पाडला नाही व भविष्यातही राजघराण्याील व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही या प्रथेत व्यत्यय आणू नये असे फर्मान काढले.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10159.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पहिला सुलैमान (अन्य मराठी लेखनभेद: पहिला सुलेमान, सुलैमान १ ; ओस्मानी तुर्की: سليمان ; आधुनिक तुर्की: I. Süleyman ;) (नोव्हेंबर ६, इ.स. १४९४ - सप्टेंबर ६, इ.स. १५६६) हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली बेलग्रेड, हंगेरी या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील व्हिएन्नाचा वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही बाल्कन व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. इराणातल्या सफवी साम्राज्याशी चाललेल्या संघर्षात त्याने मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. उत्तर आफ्रिकेतही मुसंडी मारत त्याने आजच्या अल्जीरियापर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा भूमध्य समुद्रापासून तांबडा समुद्र व इराणच्या आखातापर्यंत पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10173.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पहिली मंगळागौर हा इ.स. १९४२मध्ये निर्मित मराठी चित्रपट आहे. यात विष्णूपंत जोग, स्नेहप्रभा प्रधान आणि शाहू मोडक यांच्या भूमिका असून लता मंगेशकर यांचा नायिका म्हणून हा पहिला चित्रपट होय.
2
+ हा चित्रपट आर.एस. जुन्नरकर यांनी दिग्दर्शित केला होता.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10205.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पहेला वैशाख (बंगाली: পহেলা বৈশাখ) हा पश्चिम बंगाल व बांगलादेश मध्ये १४ किंवा १५ एप्रिल रोजी साजरा होणारा दिवस आहे.[१] बंगाली कालगणनेचा हा पहिला दिवस असतो.[२]या दिवशी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे शासकीय सुट्टी असते. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागात जेथे बंगाली संस्कृती जपली जाते तेथे हा दिवस धार्मिक उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.[२]
2
+ बंगाली कालगणनेनुसार सौर वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण असतो. सामान्यतः हा दिवस १४ किंवा १५ एप्रिल रोजी येतो.[३] १४ एप्रिल हाच दिवस सौर कालगणनेची सुरुवात आणि शेतीचा सण म्हणूनही साजरा केला जातो. भारताच्या अन्य राज्यात हा सण बैसाखी (पंजाब), विशु (केरळ) या नावाने साजरा होतो.
3
+ शमसुझमान खान यांच्या मते या नवीन वर्षाची सुरुवात कधी झाली हे नक्की सांगता येत नाही.[४] बंगालच्या ग्रामीण भागात मानले जाते की विक्रमादित्य राजाने या कालगणनेची सुरुवात केली.
4
+ पहेला वैशाख या सणाच्या निमित्ताने मिरवणूक, मेळे, जत्रा यांचे आयोजन केले जाते. शुभो नबोबर्षो अशा बंगाली भाषेत शुभेच्छा दिल्या जातात. बांगलादेशात मंगल शोभाजत्रा होतात. २०१६ साली डाक्का येथील विद्यापीठाने साजरा केलेला हा सण मानवतावादी सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केला होता.[५]
5
+ बांगलादेश येथे हा बंगाली वर्षारंभाचा दिवस नृत्य, गायन मिरवणूक यांनी साजरा होतो. व्यापारी वर्गाची नव्या वर्षाची सुरुवात होत असल्याने या दिवशी हिशोबाच्या नव्या वह्या वापरायला सुरुवात होते. लोक नवीन वर्षाचे पारंपरिक स्वागत गीत गातात. लोक नववर्षाच्या स्वागतासाठी सुंदर पोशाख परिधान करतात, तर महिला आकर्षक केशरचना करून त्यात फुले माळतात.[६] या दिवशी पांता भात, हिलसा माशाची भाजी आणि काही गोड पदार्थ आवर्जून केले जातात.[६]
6
+ ढाका येथे या वर्षारंभाच्या विशेष दिवसाची सुरुवात रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या एषो हे बैसाख या प्रसिद्ध गीताने केली जाते. मंगल शोभायात्रा हे या दिवसाचे विशेष आकर्षण असते. १९८९ सालापासून ढाका येथील विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या दिवशी विविध आकाराचे मुखवटे धारण करून लोक यात्रेत सहभागी होतात. वाईट शक्ती दूर जाव्यात अशी यामागे प्रतीकात्मकता आहे. जात, धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन साजरा केला जाणारा उत्सव असे याचे ��्वरूप आहे.
7
+ त्रिपुरा राज्यात या दिवशी राज्यात सुट्टी दिलेली असते. लोक नवीन पोशाख घालून हिंदू मंदिरांत दर्शनाला जातात. व्यापारी वर्गाचे नवीन वर्षसुद्धा याच दिवशी सुरू होते. हिंदू बंगाली लोक या दिवशी कुमारी पूजन आणि गणपतीचे पूजन करतात. लहान मुले आणि तरुण व्यक्ती आपल्यापेक्षा ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घेतात. महिला एकमेकींच्या भांगांत आणि कपाळावर शेंदूर माखून शुभेच्छा देतात.[७]
8
+ बैसाखी
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10213.txt ADDED
@@ -0,0 +1,7 @@
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पोंतियानाक किंवा खुंटिएन हे इंडोनेशियाच्या पश्चिम कालीमंतान प्रांतातीलची राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर आहे. चिनी भाषेत पोंतियानाकला 坤甸, ( पिनयिन ): कुंडियन ) तर स्थानिक हक्का चायनीजमध्ये, पोंटियानॅकला खुंटीन या नावाने ओळखले जाते.
2
+ हे शहर बोर्नियो बेटावर कपुआस नदीच्या त्रिभुज प्रदेशात कपुआस आणि लांदक नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे शहर विषुववृत्तावर असल्याने त्यालाकोटा खातुलिस्टिवा (विषुववृत्तीय शहर) असेही म्हणतात. पोंतियानाक हे इंडोनेशियातील २६ वे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असून सामरिंद, बालिकपपन, कुचिंग आणि बंजारमसिन नंतर कालीमंतान बेटावरील पाचवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [२] [३] २०२२ च्या अंदाजानुसार येधील लोकसंख्या ६,६९,७९५ होती. [१]
3
+
4
+ पोंतियानाकची स्थापना कपुआस नदीच्या मुखावर एक लहान मलय मासेमारी गाव म्हणून झाली. त्यानंतर अनेक शतके ते पोंतियानाक सल्तनतची राजथानी होते. पोंतियानाक सल्तनत आणि डच सरकार यांच्यातील तहाद्वारे पोंतियानाकचा डच ईस्ट इंडीजमध्ये समावेश करण्यात आला. वसाहतकाळातत, पोंतियानाक हे डच ईस्ट इंडीजच्या सरकारी मुख्यालयांपैकी एक होते.
5
+ कालांतराने जपानने डच ईस्ट इंडीजवर काबीज केले तेव्हा त्यांनी येथील सुलतानासह अनेक मलय सरदार, अधिकारी आणि असंख्य इतर लोकांना कापून काढले. जपानच्या शाही आरमाराने मंडोरच्या नरसंहारासह अनेक ठिकाणी हे हत्याकांड चालवले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानने शरणागती पत्करल्यावर पोंतियानाक इंडोनेशिया प्रजासत्ताकच्या पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी झाले
6
+ पोंतियानाकची बहुसंख्य लोकसंख्या मुस्लिम (६३.४%) असून उर्वरित बौद्ध (२३.२%), कॅथोलिक (९.१%), प्रोटेस्टंट (३.२%), कन्फ्यूशियन (१.२%), हिंदू (०.१%) आणि इतर (०.१%) आहेत. [४] बहुसंख्य मुस्लिम हे मलय, जावानीज, मदुरीज इ. आहेत. बौद्ध धर्म आणि कन्फ्यूशियन धर्माचे पालन करणारे बहुतेक लोक चिनी इंडोनेशियन आहेत, तर बरेच चीनी देखील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. दयाक लोक कॅथलिक किंवा प्रोटेस्टंट धर्माचे तसेच स्थानिक प्राचीन धर्माचेही पालन करतात. काही दयाक स्थानिक लोक धर्म कहरिंगनचे देखील पालन करतात. तथापि, इंडोनेशियन सरकार कहारिंगनला धर्म म्हणून मान्यता देत नाही आणि म्हणून कहरिंगन लोकांचे वर्गीकरण हिंदू असे होते.
7
+ सुपादिओ आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पोंतियानाक आणि पश्चिम कालीमंतानचा मुख्य विमानतळ आहे. याची बांधणी जे दुसऱ्या महायुद्धात जपानने केली. हा विमानतळशहरापासून १७ किमी अंतरावर कुबू राया भागात आहे.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10219.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पाँडिचेरी विमानतळ भारताच्या पॉंडिचेरी राज्यातील पॉंडिचेरी येथे असलेला विमानतळ आहे. या विमानतळाच्या विस्ताराचे काम दोन चरणात करण्यात येणार आहे.
2
+ २०१७पासून स्पाइसजेट येथून बेंगलुरु आणि हैदराबाद येथे विमानसेवा पुरवते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1022.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10220.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पुडुचेरीत ४ जिल्हे आहेत. त्यांवर एक दृष्टिक्षेप.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10233.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10248.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९५ मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८० टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10252.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10260.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८५ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10263.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांगरी तर्फे कारवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ नैऋत्य मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसाळ्याचा ऋतू वगळता येथील हवामान सर्वसाधारणपणे कोरडेच असते. येथे वर्षात चार ऋतू असतात. हिवाळा हा नोव्हेंबर ते फेब्रुवारी अखेरपर्यंत असतो. त्यानंतर येणारा उन्हाळा मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खेचला जातो. नैऋत्य मान्सूनचा पाऊस त्याच्या पाठोपाठ येतो आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत टिकतो. शेष ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पूर्वार्ध हा मान्सूनोत्तर गरमीचा काळ असतो. सरासरी वार्षिक पर्जन्यमान ९९० मि.मी.आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण एकूण वार्षिक पर्जन्याच्या ८६ टक्के आहे. जुलै आणि ऑगस्ट हे वर्षातील सर्वाधिक पर्जन्याचे महिने आहेत.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10264.txt ADDED
@@ -0,0 +1,11 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पांगरी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ प्राचीन काळातील काही कोरीव बांधकाम
4
+ शिवपिंडीच्या आकाराचे लहान विशिष्ट पाषाणलिंग
5
+ किंवा बौद्ध कालीन लहान स्तूप.
6
+ १.https://villageinfo.in/
7
+ २.https://www.census2011.co.in/
8
+ ३.http://tourism.gov.in/
9
+ ४.https://www.incredibleindia.org/
10
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
11
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10283.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पांगारी तर्फे हवेली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
3
+ १.https://villageinfo.in/
4
+ २.https://www.census2011.co.in/
5
+ ३.http://tourism.gov.in/
6
+ ४.https://www.incredibleindia.org/
7
+ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
8
+ ६.https://www.mapsofindia.com/
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10287.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पांगिन हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे सियांग जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. [१] या जिल्ह्याची निर्मिती २०१५ मध्ये पूर्व सियांग जिल्ह्यातून केली गेली.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10304.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांचगव्हाण हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते.उन्हाळी मोसम अतिउष्ण असतो.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात.उन्हाळी मोसमात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११० सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10316.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांचाळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४१ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10318.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांचाळे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७६० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1033.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ धामणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरपूर पाऊस पडतो.जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीत कोरडे हवामान असते.जुलै महिना हा सर्वात आर्द्र महिना असतो.मार्च हा सर्वात शीतल महिना असतो. वार्षिक पर्जन्यमान २२६० मिमी.असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10337.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांजारागोंदी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०५ सेंमी.पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10342.txt ADDED
@@ -0,0 +1,13 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे. महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत.[१]
2
+ त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २००च्या दरम्यान खोदलेली बौद्ध लेणी आहेत. भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केले आहे.[२] सातवाहन राजांनी ही लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखांत आढळून येतो.
3
+ सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने त्रिरश्मी लेणी कोरण्यास मदत केली होती. येथील शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा मोलाचा स्रोत आहे. नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिकचा उल्लेख शिलालेखांतून वाचायला मिळतो.
4
+
5
+ त्रिरश्मी लेणीसमूहात अनेक लेणी असून काही लेण्यांत स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.पश्चिमेकडील काही लेण्यांचे बांधकाम अर्धवट राहिलेले आहे.
6
+ या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. या टेकडीवर प्राचीन पाण्याची टाकी आहेत, परंतु ही पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते.
7
+ या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.
8
+ त्रिरश्मी लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते.
9
+ टेकडीखाली बुद्ध विहार व दादासाहेब फाळके स्मारक आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
10
+ पंचवटी, मध्यवर्ती बसस्थानक तसेच नाशिकरोड येथून बौद्ध लेण्यांसाठी बसेस सुटतात.
11
+ अंबडला जाणाऱ्या बसने येथे उतरता येते.
12
+ तसेच नाशिक दर्शन ही बसही येथे आपला थांबा घेते.
13
+
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10345.txt ADDED
@@ -0,0 +1,5 @@
 
 
 
 
 
 
1
+ शिरवळ लेणी १५ बौद्ध लेणींपैकी एक असून ती पुणे पासून ४८ किलोमीटर अंतरावर, शिरवळ नावाच्या लहान खेड्यात आहे.[१]
2
+ यात एक चैत्य आहे आणि १४ लेणी विहार दर्शवतात. सर्व लेणी बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळाशी सापेक्ष आहेत.
3
+ शिरवळ लेणी किंवा पांडवदरा लेणी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून जवळच पांडवदरा नावाची दुर्लक्षित बौद्ध लेणी आहेत.याच परिसरात पुणे-बंगळूर महामार्गानजीक शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावाच्या दक्षिणेस सुमारे दोन किलो मीटर अंतरावर असणाऱ्या सह्याद्री पर्वताच्या डोंगररांगेत पांडवदरा शिवारात पुरातन लेणी आहे. पूर्वीच्या काळी पांडव अज्ञातवासात असताना या डोंगर रांगेतील काळा पाषाण खोदून अनेक गुहा तयार करून त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता, आशी आख्यायिका सांगितली जाते. त्यावरून या लेण्यांना पांडव लेणी असे म्हटले जाते. वास्तविक ही बौद्ध लेणी आहेत.
4
+ डोंगररांगेच्या उत्तर दिशेला सुमारे सहा गुहा असून त्यांना अंधाऱ्या गुहा म्हणूनही संबोधले जाते. तर दक्षिण दिशेला असणाऱ्या डोंगररांगेत पाच लेण्या असून डाव्या कोपऱ्यातील पहिल्या लेणीत पाषाणात कोरलेला 'दगोबा' किंवा हर्मिकेचे अवशेष आहेत दुसऱ्या क्रमांकांच्या लेण्यांत प्रशस्त खोदकाम करून आतील बाजूस चौकोनी छोट्या-छोट्या खोल्या तयार केलेल्या दिसतात. या छोट्या खोल्यांत साधारणतः समोरासमोर दोन-दोन माणसे बसतील अशा स्वरूपाची बैठक व्यवस्था केलेली आहे. शेजारील लेणीत पावसाळ्यात भरपूर पाणी असते, तर कोपऱ्यातील लेण्यांत छोटेसे मंदिर असून त्याच्या वरील बाजूस एक लेणी असून त्यातही पाणी असते.
5
+
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10380.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ येथे पुनर्निर्देशित करा:
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10405.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढरवणी खुर्द हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10406.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढरवणी बुद्रुक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10407.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढरवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10408.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10411.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांढरवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४६० मिमी पर्यंत असते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10424.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पांढराखेडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10428.txt ADDED
@@ -0,0 +1,8 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ हा लेख पंढरी,पांढरी,पंढर,पांढर, या गावांच्या व्युत्पत्ती बाबत माहिती देतो. •  इतर निःसंदिग्धीकरण पानांसाठी पहा: पंढरपूर (निःसंदिग्धीकरण)|पंढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढरी (निःसंदिग्धीकरण)|पांढर (निःसंदिग्धीकरण)
2
+
3
+ पांढरी, पांढर, ही नावे म्हणजे जमिनीचा एक प्रकार आहे. काळी म्हणजे पिकाऊ जमीन, सुपीक शेतजमीन तर पांढर म्हणजे निरुपजाऊ नापीक जमीन. पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. यावरून पांढर शब्द घेऊन येणारी बरीच स्थल/ग्रामनामे महाराष्ट्र आणि तेलंगाणा प्रदेशात आहेत.
4
+
5
+ पांढर जमिनीच्यावर शेती होऊ शकत नाही म्हणून ती वस्तीसाठी वापरली जात असे. म्हणून पुरातत्त्व शास्त्रात पांढर जमिनीवरच्या ढिगाऱ्याचे उत्खनन करतात कारण तिथे जुन्या वसतीचे पुरावे सापडण्याची दाट शक्यता असते. पांढरपेशा हा शब्द यावरूनच आला आहे. जो काळीमध्ये कसत नाही, म्हणजे जो शेतकरी नाही, तो पांढरपेशा. म्हणजे धोबी, सुतार, कासार, लोहार, तांबट, कोष्टी वगैरे बिगर शेतकरी व्यवसाय आणि लोक. कोंकणात काळी-पांढरी हा भेद नाही कारण तिथे काळी कसदार माती नसते तर लोहखनिजयुक्त लाल माती असते. [१] [ दुजोरा हवा]
6
+ महाराष्ट्रः पाण्डेरी नावाची तीन गावे कोकणात आहेत, पांढर पासून बरीच गावे आहेत जसे की पांढरकवडा (विदर्भ) पण सोबतीला पांढरदेव पांढरदेवी पांढर(पाणी|वाणी|ढकणी) नावाची गावेही आहेत. पंढरी नावाची दिड डझन तरी गावे आहेत पण पंढरी नावाच्या गावांमध्ये विदर्भ आघाडीवर आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील पांढरपाऊनी, तर गडचिरोली जिल्ह्यात पंढरी भाटल नावाचे गाव दिसते. पंढरपूर नावाची अर्धा डझन गावे वेगवेगळ्या प्रदेशात विखुरलेली दिसतात पण विठ्ठल देवता पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरात आणि महाराष्ट्रात पुजली जात असली आणि आपण कर्नाटकाचे नाव घेतले जात असले तरी नामसाधर्म्य असलेल्या ग्रामनामांची संख्या विदर्भ आणि तेलंगाणात अधिक आहे. [२]
7
+ पण्ड(ल/र)पाडू, पण्डलपर्रू, पण्डीरीमामीदी, पण्डलापुरम, पण्डरंगी, पण्ड्रापोट्टीपल्लम, पाण्ड्रापोलु, पांडरवडा, पण्डुर,
8
+ कर्नाटकात पाण्डर(हल्ली|वल्ली|गेरा) पण्डीवरीपल्ली, पण्डोगेरे, पासून बरीच गावे दिसतात, तर गदग जिल्ह्यात पाण्डुरंगपूर आहे.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10444.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पांढऱ्या शेपटीचा गरुड (शास्त्रीय नाव: हॅलिएईटस ॲल्बिसिला) हा एक मोठा पक्षी आहे. हा घार, ससाणे आणि गरुड कुळात मोडतो.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10472.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पांदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक गाव आहे.
2
+ हे गाव समुद्रसपाटीपासून साधारणपणे ७०० मीटर उंचीवर वसलेले आहे.येथील वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. येथे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो.वार्षिक पर्जन्यमान ८९० मिलीमीटर आहे. हिवाळ्यात इथे सुखद गारवा असतो.सरासरी वार्षिक तापमान २३ अंश सेल्सियस आहे.हिवाळ्यात तापमान १५ अंश सेल्सियसपर्यंत खाली जाते तर उन्हाळ्यात ते ३५ अंश सेल्सियसपर्यंत वर चढते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10520.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पॉला रेटो (३ मे, १९९०:केप टाउन, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकेची व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. रेटो एलपीजीए टूर स्पर्धांमध्ये खेळते. [१]
2
+ रेटोने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये १६वा क्रमांक मिळवला होते. ती २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र होती, परंतु कोव्हिड-१९शी संसर्ग झाल्याने तिला माघार घ्यावी लागली. [२] यामुळे भारतीय खेळाडू दीक्षा डागरला अनपेक्षितपणे ऑलिंपिकमध्ये भाग घेता आला.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10553.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10556.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्स (उर्दू: پاکستان انٹرنیشنل ایئر لائنز) ही पाकिस्तान देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९५५ साली स्थापन झालेल्या पीआयएचे मुख्यालय कराची येथे असून तिच्या ताफ्यामध्ये ३१ विमाने आहेत. सध्या पीआयएमार्फत जगातील ३० शहरांमध्ये प्रवासी व माल वाहतूकसेवा पुरवली जाते.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10565.txt ADDED
@@ -0,0 +1,4 @@
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च २०२३ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध तीन ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिराती (यूएई) चा दौरा केला.[१] दोन्ही संघांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपातील ही पहिली द्विपक्षीय मालिका होती.[२]
2
+ नोव्हेंबर २०२२ मध्ये, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (एसीबी) ने अमिराती क्रिकेट बोर्ड (ईसीबी) सोबत त्यांचे घरचे सामने यूएई मध्ये खेळण्यासाठी पाच वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली.[३] ७ मार्च २०२३ रोजी, एसीबी ने या दौऱ्याच्या तारखांची पुष्टी केली,[४] २५, २७ आणि २९ मार्च २०२३ रोजी होणारे सामने.[५] तथापि, दोन दिवसांनंतर, हॉक-आय तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे वेळापत्रकात बदल करण्यात आले.[६]
3
+ अफगाणिस्तानने पहिला टी२०आ सामना ६ विकेटने जिंकला.[७] It was Afghanistan's first win in international cricket against Pakistan.[८] त्यांनी दुसरा टी२०आ देखील ७ गडी राखून जिंकला आणि मालिकेत अभेद्य आघाडी घेतली.[९] हा अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर पहिला द्विपक्षीय मालिका विजय होता आणि पहिल्या सहा संघांपैकी कोणत्याही संघाविरुद्धचा त्यांचा पहिला द्विपक्षीय टी२०आ मालिका विजय होता.[a][१०] पाकिस्तानने तिसरा टी२०आ ६६ धावांनी जिंकला,[११] अफगाणिस्तानने मालिका २-१ ने जिंकली.[१२]
4
+ चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10568.txt ADDED
@@ -0,0 +1,18 @@
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[२][३]
2
+ इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. [४] तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.[५]
3
+ कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली.[६] इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली.
4
+
5
+
6
+
7
+
8
+
9
+
10
+
11
+
12
+
13
+
14
+
15
+
16
+
17
+
18
+
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10579.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका अनुक्रमे २-१ आणि २-० अशी जिंकली.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_1062.txt ADDED
@@ -0,0 +1,6 @@
 
 
 
 
 
 
 
1
+ धायरी पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.
2
+ या गावाबद्दल धायरी, सोन्याची पायरी असे म्हणतात.
3
+ धायरी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. धायरी गावाचे नाव धायरेश्वर महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बांधलेल्या डीएसके विश्व या वसाहतीमुळे धायरी गावाचे नाव पुण्यात अधिक परिचयाचे झाले
4
+ येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६१० मिमी पर्यंत असते.येथे दगडाच्या खाणी असून निवासी संकुले बांधण्यासाठी लागणाऱ्या खडीसाठी खाणीतील दगड वापरतात.[१]
5
+ मुळात शेतीप्रधान व्यवसाय असणारा धायरीचा भाग आता पूर्णतः शहरीकरण झालेला आहे. अजूनही लगड मळा तसेच डीएसके विश्व कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकरी शेती करतात. धायरी गावापासून जवळच असणाऱ्या नऱ्हे गावात अनेक कारखाने आहेत. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून पुण्यात स्थायिक झालेले अनेक लोक धायरी विभागात वास्तव्य करून आहेत.
6
+ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर धायरी येथे राहतात.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10626.txt ADDED
@@ -0,0 +1,2 @@
 
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने मे २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने रॉटरडॅम शहरातील हझेलारवेग स्टेडियम या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.
2
+ पाकिस्तानने तीनही सामन्यात विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने जिंकली.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10627.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९६५ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. पाकिस्तानने न्यू झीलंडचा पहिल्यांदाच दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.
dataset/scraper_5/batch_13/wiki_s5_10637.txt ADDED
@@ -0,0 +1 @@
 
 
1
+ पाकिस्तान क्रिकेट संघाने ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत न्यू झीलंडचा दौरा केला. या दौऱ्यात दोन ५० षटकांचे टूर सामने आणि दोन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने होते जे ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमध्ये होणाऱ्या २०१५ क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या तयारीचा भाग बनले होते.[१][२] न्यू झीलंडने मालिका २-० ने जिंकली.