English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Researcher killed in cylinder blast at Indian Institute of Science, Bengaluru | इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बैंगळूरूमध्ये झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात एका वैज्ञानिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. |
Whos on board? | गाडीत कोण आहेत? |
Teachers should be trained for this. | हे शिक्षक प्रशिक्षण लागेल. |
That too in Marathi! | तसा हा मराठीतला गीतार्थ! |
Six vehicles were damaged. | एकूण सात वाहनांची तोडफोड झाली होती. |
Togadia stressed that Ram Temple is a matter related to the religious belief of hundred crore Hindus. | तोगडिया म्हणाले की, राम मंदिर हा मुद्दा कोट्यवधी हिंदू नागरिकांच्या भावनांशी जुडलेला आहे. |
The new king first consulted with the older men who had been counselors to Solomon. | मग त्याने कोणता निर्णय घेतला? |
What are its features? | त्याच्या रचना वैशिष्ट्ये काय आहेत? |
We have two daughters. | आमच्याकडे दोन मुली आहेत. |
He is survived by wife, a son, four daughters and several grandchildren. | त्यांच्यामागे पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. |
Whither winter? | हिवाळा कुठे घालवतात? |
India needs to be militarily better prepared against China: Mohan Bhagwat | भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावं लागेल - मोहन भागवत |
The police has taken the person into custody for interrogation. | पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. |
It seemed that after a war and so much sorrow, everyone welcomed even the thought of a golden age, observed Beulah Covey. | आणि बांधवांच्या या मेहनतीला दाद म्हणून त्यांना सर्वच ठिकाणी ऐकणारे लोकदेखील मिळाले. |
But the protestors turned violent. | मात्र आंदोलकांकडून हिंसाचाराची दखल घेण्यात आली. |
You all are aware of the fact that the government has made a historic increase in the MSP of 21 crops. | सरकारने रब्बी आणि खरीपाच्या 21 पिकांच्या आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ केली आहे याची आपल्याला माहिती आहेच. |
Bharatiya Janata Party ministers Venkaiah Naidu and Ponnu Radhakrishnan will represent the Central government at the funeral. | सरकारतर्फे व्यंकय्या नायडू आणि पी. राधाकृष्णन हे दोन केंद्रीय मंत्री जयललितांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार |
But the question is will she do it? | पण तोसारखा मला विचारतो, हे करू का ते करू? |
But Rahul? | पण राहुलनं |
Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanaths credentials as a star campaigner for the Bharatiya Janata Party (BJP) have taken a severe beating in Delhi assembly election. | दिल्ली विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बिर्याणीवरून केलेले वक्तव्य भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. |
It's my request that there should not be any such Indian, who is born and brought up in Africa, and has not yet seen India. | माझा आपणा सर्वांना आग्रह आहे की आफ्रिकेत राहणारा कोणीही भारतीय असा नसावा की ज्याने भारत पाहिलेला नाही. |
This is unfortunately not happening at the moment. | क्षणी ही सेवा उपलब्ध नाही दुर्दैवाने आहे. |
In the meeting ITDA director Ravindra Kumar Singh, Civil Surgeon Patrick Tete, District Welfare officer Madhumati Kumari, Farukh Kaishar, Ramesh Oraon and others were present. | यावेळी रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे तसेच सोसायटीचे अनेक अध्यक्ष, सेक्रेटरी उपस्थित होते. |
But its not available yet. | मात्र त्यांचा अद्याप वापर करण्यात आलेला नाही. |
"""Politics has become a shelter for corrupt people and black money earners." | 'भ्रष्टाचारी व्यक्ती काळा पैसाधारकांच्या दृष्टीने राजकारण हा लपण्यासाठी आडोसा झाला आहे. |
Take a look at Akshay Kumars video: | पाहा व्हिडिओमध्ये अक्षय कुमार नेमकं काय म्हणाला . |
This was the question posed to me. | हा प्रश्न मात्र मला पडला. |
Hectic consultations among the major political parties are on in Nepal on formation of a new government. | सर्वसहमतीचं नवं सरकार बनवण्यासाठी नेपाळच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. |
Two people including a policeman were killed. | मृतांमध्ये दोन भावांचा समावेश असून त्यापैकी एक जण पोलीस शिपाई आहे. |
Try restructuring your life. | आपल्या जीवनात बाणणे प्रयत्न करा. |
All this is considered. | ही सारी परिस्थिती विचारात घेण्याजोगी आहे. |
The debate has begun. | यावर विचारमंथन सुरु झालंय. |
Phones have become an inseparable part of our lives. | फोन आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलाय. |
What are the corequalitiesthat distinguish an entrepreneur? | स्वयंउद्योजक असल्याचे सिद्ध करणारी वैशिष्ट्ये कोणती? |
Youre well aware of that. | आपणास ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. |
Sachin Tendulkar shared the video on Twitter. | सचिनने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. |
President of the Congress obviously doesnt remember the glorious history of his party. | काँग्रेस अध्यक्षांना त्यांच्या पक्षाचा गौरवशाली इतिहास माहित नसावा. |
Mumbai: Good news for all the car lovers! | मुंबई : मुंबईतल्या वाहनधारकांसाठी खूषखबर. |
Energy and Power | सामर्थ्य आणि अर्थव्यवस्था |
District Panchayat CEO Neeraj Bansod, municipal corporation commissioner Avnish Sharan, additional collector Neelkhant Tekam, assistant collector Ranbir Sharma and officers of departments concerned were present at the meeting. | यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निकिता परब, जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, मुख्य कार्यकारी अधिकारी इ. रवींद्रन, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुसूदन बांदिवडेकर, जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी उपस्थित होते. |
Eat only completely cooked meat | पूर्ण शिजवलेले मांसच खा. |
The boy was handed over to his parents. | या बालकास त्याच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले. |
The App is aimed at augmenting the initiatives of the Government of India, in proactively reaching out to and informing the users of the app regarding risks, best practices and relevant advisories pertaining to the containment of COVID-19. | कोविड-19 संबधित जोखीम, सर्वोत्तम उपचार आणि संबधित सल्ले-सूचना अॅपच्या वापरकर्त्यापर्यंत पोहोचवून केंद्र सरकारच्या उपक्रमांना पाठबळ देणे हे या अॅपचे लक्ष्य आहे. |
This is the tragedy of this country. | हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. |
I propose we create a COVID-19 Emergency Fund. | कोविड-19 आपत्कालीन निधी आपण निर्माण करावा असा प्रस्ताव मी मांडतो. |
Onion prices remain high in the range of Rs 75 to Rs 100 per kg across major cities of the country. | देशातील बर्याच शहरांमध्ये कांदा 75 ते 100 रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला जात आहे |
Science and technology have been advancing at a high speed. | विज्ञान व तंत्रज्ञान प्रगतीची नवनवी शिखरे गाठत आहे. |
Avoid eating outside food. | बाहेरील पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करावे. |
India won the first Test by 31 runs to take a 1-0 lead in the four-Test series. | भारताने ही कसोटी 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. |
Does Tom work in Boston? | टॉम बॉस्टनमध्ये काम करतो का? |
And most important. | णि सर्वात महत्वाचे म्हणजे. |
Saif Ali Khan, his son Taimur and wife Kareena Kapoor Khan, pose for the cameras. | सैफ अली खान आणि करीना कूपर हे आपला मुलगा तैमूरसोबत कोणत्या कार्यक्रमात पाहण्यास आले असता त्यांचे फोटो एक चर्चेचा विषय ठरतो. |
Every vote matters | प्रत्येकाने मतदान करणे महत्त्वाचे |
Cinema is a mirror to society. | चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा असतो. |
What is BOD? | बीओडी म्हणजे काय? |
The other injured are being treated in different hospitals. | अद्यापही जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. |
where from did you get it? | ती तुमच्यात आली कुठून? |
Jethmalani served as law minister and as minister of Urban Development in former PM Atal Bihari Vajpayee's Cabinet. | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात जेठमलानी हे कायदे मंत्री होते. |
This balance is what will contribute to a strong and inclusive India, the Prime Minister asserted | या समतोलातूनच आपण एक मजबूत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करु शकतो असे पंतप्रधान म्हणाले |
Maharashtra: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 1,20,504, with the addition of 3,752 new cases reported during the last 24 hours. Mumbai reported 1,298 cases. | नीराला सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी मंगळवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे हा प्रकल्प सुरू झाला. |
He said that the summit comes at an opportune time in deciding the way various strategic challenges facing the nation are to be addressed. Vice President, CII, Shri Vikram Kirloskar said that many key reforms initiated by the Government of India will contribute positively to the growth of the Indian economy. | संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री सुलतान बिन सईद अल मनसुरी, दक्षिण कोरियाचे व्यापार मंत्री किम यून चोंग, WIPO चे महासंचालक फ्रांन्सीस गरी, CII चे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यावेळी उपस्थित होते. |
Congress vice president Rahul Gandhi also accused Prime Minister Narendra Modi of lying over the promise of depositing Rs 15 lakh in every person's account by bringing back black money stashed abroad. | राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करत खात्यात 15 लाख रुपयांच्या निवडणुकीचे आश्वासन दिले. |
But solid food belongs to mature people, to those who through use have their perceptive powers trained to distinguish both right and wrong. | समासांत तुम्ही वैयक्तिक टिपण्या किंवा संबंधित वचने देखील लिहून ठेवू शकता. |
A car and two motor cycles were stolen from the city. | शहरातील दोन दुचाकींसह एक सायकल चोरट्यांनी चोरून नेली. |
This scheme has benefitted students a lot. | या सुविधेचा लाभ असंख्य विद्यार्थ्यांना होत आहे. |
India on the ball, last ball | शेवटच्या चेंडूवर भारताचा विजय |
Salman Khan will next be seen in the film, 'Dabangg 3.' | सई सलमान खानचा आगामी चित्रपट 'दबंग 3' मध्ये दिसणार आहे. |
In the third and final Test, India won the toss and elected to bat first against South Africa. | दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. |
BJP president Amit Shah had attacked the Congress in poll-bound Rajasthan over its criticism of the draft National Register of Citizens in Assam. | यावेळी आसाममधील नॅशनल रजिस्टार ऑफ सिटीजन्स मुद्याच्या आधारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील काँग्रेसवर टीका केली. |
Also present on the occasion were IGP Jaspal Singh and other senior police officers. | यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. |
Instead of being paralyzed by guilt, David learned from his mistakes. | याद्वारे दाविदाने दाखवून दिलं की त्याला यहोवाची मर्जी पुन्हा मिळवण्याची इच्छा आहे. |
So what is different? | मग तुम्ही म्हणाल यात काय वेगळेपणा आहे? |
She also campaigned for him. | त्यासाठी त्यांनी प्रचार देखील केला. |
The very lips of the righteous one keep pasturing many, continues Solomon, but for want of heart the foolish themselves keep dying. Proverbs 10: 21. | शलमोन पुढे म्हणतो, “धार्मिकाची वाणी बहुताचे पोषण करिते, परंतु मूर्ख अक्कल नसल्यामुळे मरतात. ” — नीतिसूत्रे १०: २१. |
The court | न्यायालयाने प. |
The law and order situation has improved. | तेथील कायदा आणि सु्व्यवस्थेची स्थिती सुधारते आहे. |
No doubt but ye are the people, and wisdom shall die with you. | “तुम्हीच फक्त शहाणे आहात असे तुम्हाला वाटते याबद्दल माझी खात्री आहे. तुम्ही मेल्यानंतर तुमच्याबरोबरच शहाणपणाही जाईल असे तुम्हाला वाटते. |
Feathers Have Many Functions | पंखांची अनेक कार्ये |
Criminals have no fear of law and order. | गुन्हेगाराला कायदा आणि कायद्याच्या रक्षकांचा धाक उरलेला नाही. |
Abhinav said that Salman Khan even tried to stop the release of his movie, Besharam, in which Ranbir Kapoor acted as the male lead. | सलमान खानने बेशर्म हा रणबीर कपूरची भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते असाही आरोप केला आहे. |
The reverse repo rate too stands unchanged at 3.35 percent. | रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35 टक्के कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. |
Chief Minister Pramod Sawant gave this information. | मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच तसे आदेश दिले. |
However, there was no word from the Shiv Sena on this count. | शिवसेनेने मात्र याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. |
Point to point connection | Point to point जुळवणी |
The building was constructed at the cost of Rs 83 lakh at that time. | त्याचबरोबर त्याकाळात या इमारतीच्या बांधकामासाठी 83 लाख रुपयांचा खर्च आला होता. |
According to police, the girl is pregnant. | पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही महिला गर्भवती आहे. |
The Congress needs to introspect. | ते पाहता काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. |
A test kitchen is a kitchen used for the process of developing new kinds of food. | स्वयंपाकातील खाद्यपदार्थ वाढण्यास वापरण्यात येणारा एक मोठा चमचा. |
The first days paper was English language. | पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा पार पडला. |
Nobody comes to my country. | माझ्या देशात कोणीही येत नाही. |
Nearly one million homes were destroyed. | लाखोंच्यावर घर उध्वस्त झाले होते. |
We will discuss it and make a decision later, he said. | आम्ही आधी यावर चर्चा करु त्यानंतर निर्णय घेऊ' असे त्यांनी सांगितले. |
Time and place | काम जागा आणि वेळ |
Film production | चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया |
He also spoke about taking stern action against financial fraudsters. | आर्थिक घोटाळेबाजांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. |
Girls outperformed boys in the results. | निकालात मुलींनी बाजी मारली. |
_Interface start/stop: | संवाद सुरू/बंद (_I): |
Give me your knife. | मला तुझी सुरी दे. |
I have a daughter who is one and half. | माझि मुलगी दीड वर्शाची आहे. |
Who is giving chance to BJP? | पुण्यात भाजपकडून कोणाला संधी? |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.