English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
The children of Israel did as Yahweh commanded Moses, and they divided the land.
परमेश्वराने मोशेला जशी आज्ञा दिली तसेच याबाबतीत इस्राएल लोकांनी केले.
Raj Thackeray, on the other hand, had campaigned against the BJP during the Lok Sabha polls.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनीही भाजपची पोलखोल केली होती.
vitamins and minerals.
जीवनसत्त्वे आणि खनिजे कमतरता.
The numbers are expected to rise in coming days.
येणाऱ्या दिवसांमध्ये ही वाढ अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
could be placed.
टाकता येईल.
"So I decided to quit the party,"" he said."
त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला’ अशी प्रतिक्रीया टॉम वडक्कन यांनी दिली.
Meanwhile, the Priyanka Gandhi is campaigning around Uttar Pradesh.
दरम्यान प्रियंका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराची धुरा सोपवण्यात आली आहे.
The police, on the other hand, claimed their hands are tied.
मात्र, पोलिसांनी आपले हात बांधले असल्याचा सांगितलंय.
This should be done as soon as possible.
हे शक्य तितक्या लवकर करावे.
Weak system
कमकुवत यंत्रणा
But reality is different.
मात्र सत्य काही वेगळेच असते.
MoUbetween LalBahadurShastriNational Academy of Administration (LBSNAA),Mussoorieand Namibia Institute of Public Administration and Management (NIPAM) of Namibia for capacity building
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी, मसूरी आणि नामिबिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनीस्ट्रेशन ऍण्ड मॅनेजमेंट यांच्यामधील सामंजस्य करार.
You cant say that.
हे आपण सांगू शकत नाही.
Watch this special video.
अशाच काही प्रसंगांचा बनवलेला हा स्पेशल व्हीडिओ पहाच.
But India hasnt yielded yet.
पण भारताला अजूनही गाफिल राहून चालणार नाही.
Another translation says that he tried to explain these things in the best and most accurate way. Contemporary English Version.
( उपदेशक १२: १०) दुसऱ्‍या एका भाषांतरात म्हटले आहे की त्याने “या गोष्टी सर्वात चांगल्या व अचूक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. ” — कंटेमप्ररी इंग्लिश व्हर्शन.
Helmut Kohl visited India in 1986 and 1993.
हेल्मेट कोल यांनी 1986 आणि 1993 मध्ये भारताला भेट दिली होती.
The children of Israel again did that which was evil in the sight of Yahweh, when Ehud was dead.
एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.
Examinations shall commence shortly.
लवकरच त्याचे ऑडिशन्स सुरु होतील.
Speaking on the occasion, the Prime Minister said the awardees were people whose life journey had been like a diamond, that passes through great travails before being recognized and acknowledged by the world at large.
पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांच्या जीवनाचा प्रवास एखाद्या हिऱ्यासारखा आहे, ज्याला ओळख आणि मान्यता प्राप्त करण्याआधी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
BJP president Amit Shah will also be present at the concluding ceremony of the Yatra.
याच यात्रेच्या समारोपाला अमित शहा हजेरी लावणार आहेत.
Many trains have been short-terminated.
तर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.
Now our emphasis is on Next Generation Infrastructure.
नेक्स्ट जनरेशन अर्थात आधुनिक पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत.
There are no playing equipment for the children.
मुलांना खेळायला मैदाने उरली नाहीत.
So, I kept deferring them.
त्यामुळे मी त्यांना कायमच अरेतुरे करत आलो.
Zampa gets Kohli, again
झाम्पा पुन्हा कोहलीसाठी कर्दनकाळ
There are numerous such questions.
असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
The accused has not been arrested yet.
या प्रकरणी अजूनही आरोपीला अटक करण्यात आलेले नाही.
Now these are thy servants and thy people, whom thou hast redeemed by thy great power, and by thy strong hand.
इस्राएल लोक तुझे सेवक असून ते तुझे लोक आहे. तुझ्या प्रचंड सामर्थ्याने तू या लोकांना सोडवलेस.
There are four students.
चार विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे.
This is madness.
हा वेडेपणा आहे शिशुपाल!
Do you like your job?
तुला तुझी नोकरी आवडते का?
Debutant director Neeraj Ghaywan's Masaan has wowed viewers at the ongoing Cannes International Film Festival.
नवी दिल्ली : दिग्दर्शक निरज घायवन याच्या 'मसान' या पहिल्या-वहिल्या सिनेमानं कान्स इंटरनॅशनल फेस्टीव्हलमध्ये एकच धूम उडवून दिली होती.
We all are prepared for the elections.
आम्ही संपूर्ण तयारीनिशी निवडणूकीत उतरणार.
Keeping the eyes healthy
डोळे आरोग्यदायी ठेवण्यासाठी…
In order to preserve his life, a person is likely to be willing to have a limb surgically amputated.
हात किंवा पाय कापून टाकल्यास जीव वाचणार असेल तर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करवून घ्यायला बहुतेक जण तयार होतील.
But that did not happen.
मात्र तस झाले नाही.
Fire breaks out at high-rise building in Navi Mumbai
नवी मुंबईतील पामबीच विभागातील इमारतीला आग
I recommend you read the book.
पुस्तक अवश्य वाचावं असं सुचवेन.
Would that be acceptable?
म्हणून स्वीकारली जाईल?
"""When BJP has already announced to sit in the opposition and Maha Vikas Aaghadi has made so many claims that they have full majority, that too exhibiting in different ways, why this secrecy and fear?"
ते पुढे म्हणाले की, भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का?
All of us come from middle-class or lower middle-class families.
आम्ही सगळे निम्न मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गातून आलेली मुलं होतो.
The accused has not been arrested yet.
आरोपी प्रदिप याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
The Supreme Court also stated that no other court or authority shall inquire into this matter until further orders of this court.
दरम्यान, न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत अन्य कोणतेही न्यायालय किंवा प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
"""Rahul Gandhi had said that Nehru was in Jail for some period for the country."
“देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते.
That is very clear for multiple reasons.
अनेकांसाठी हे स्पष्ट कारणांमुळे निर्णायक आहे.
The recently elected Congress governments in the states of Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh have already waived off loans of farmers.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने कर्जमाफी दिली होती.
Take 2 teaspoons of ginger juice with 1 teaspoon of honey.
1 चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यात 2 चमचे लिंबाचा रस मिसळा.
Why dig then?
मग बडवता कशाला !
Do you know of which show?
कुठल्या मुव्ही बद्दल कळेल का?
Wishing you and your family a Happy Makar Sankranti!
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांति सणाच्या खूप खूप शुभेच्छा!
There was a long conversation between the two leaders.
यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.
No more will violent people make others suffer.
यापुढे हिंसक लोकांचा कुणाला त्रास होणार नाही.
CMs order
मुख्यमंत्र्यांकडून आदेश
Then some shots rang out.
मग काही तळी मुजवण्यात आली.
Covishield vaccine is developed by the University of Oxford and AstraZeneca.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्राझेनका कंपनी आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेली कोव्हिशिल्ड (Covishield) ही कोरोना लस.
Now, this might sound too simplistic to affect behavior.
हे वर्तन बदल घडविणारे फारच साधे वाटते
On social media
सध्या सोशल मीडियावर
Those services, though, did not come cheap.
पण हा पाळक काही फुकट प्रार्थना करत नव्हता!
Her face flushed.
तिचा चेहरा अगदी फिका पडला होता.
Suspicion over wife
नवर्‍यावर संशय
No problem then.
मग हरकत नाही.
This is sustainable energy.
ही बंदिस्त ऊर्जा असते.
Im not unhappy.
मी समाधानी (हॅपी) नाही.
"""This is not just a building but Ram Mandir for me."
हे केवळ कार्यालय नाही तर माझ्यासाठी राममंदिर आहे.
One woman was killed and two others were injured grievously.
याच दोन महिला जागीच ठार झाल्या असून एक गंभीर जखमी झाली आहे.
The main examination will comprise of two papers.
मुख्य परीक्षा ही दोन पेपरने बनलेली असते.
What can we draw from that?
यातून आपण काय बोध घेऊ शकतो?
A building collapses in Mumbai.
मुंबईत भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली
But some are still holding out.
मात्र काही असेही आहेत जे गुहेत राहतात.
Its a government for the people.
जनतेच्या विरोधातील हे सरकार आहे.
These are the result of inherited sin.
( उत्पत्ति १९: ११. लूक १: २० - २२, ६२ - ६४) या दुर्बलता वारशाने मिळालेल्या पापाचा परिणाम आहेत.
Constant fatigue
सतत थकवा येणे.
This is what the farmers are asking.
असा प्रश्न शेतक-यांनी विचारला आहे.
That was Indira Gandhi s time.
हा काळ म्हणजे इंदिरा गांधींच्या पुनरागमनाचा काळ होता.
One of the accused is an Australian national.
हल्लेखोरांपैकी एक जण हा ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असावा असा अंदाज आहे.
Jayalalithaa had played the Tamil card and wrote to Prime Minister Manmohan Singh demanding that no Sri Lankan player should play the IPL matches in her state.
त्यामुळे श्रीलंकन क्रिकेटपटूंनी तामिळनाडूत खेळू नये अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे जयललिता यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.
The other leaders include BJP president Amit Shah and health minister J.P. Nadda.
काही दिवसांपूर्वीच भाजप अध्यक्ष अमित शहा, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह इतर नेत्यांनी इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
A dispute had later erupted between the two on account of money.
तिथे पुन्हा दोघांमध्ये पैशावरून वाद झाले.
Paes on cusp of world record
पेस जागतिक विक्रमाच्या समीप
Animal husbandry requires hard work and our mothers and sisters, particularly those living in rural areas with the encouragement from self help groups have been collectively meeting our several requirements.
आमच्या माता -भगिनी, ज्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करतात त्यांना विविध उद्योग व्यवसाय करण्यासाठी, आवश्यक असलेल्या गोष्टींच्या पूर्तेतेसाठी त्याचबरोबर गावा-गावांमध्ये सामूहिक उद्योगांचे ‘क्लस्टर’ तयार होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
Party leader Digvijay Singh was also present on the occasion.
या वेळी काँग्रेसचे नेते आणि भोपाळमधील उमेदवार दिग्विजय सिंह हेही उपस्थित होते.
The police rushed her to a hospital.
पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
"I believe that there are just as many of the ""Christian virtues"" to be found among the faithless as the faithful."
ख्रिश्चन धर्माचे अनेक संप्रदाय असून त्यांना मानणाऱ्या ख्रिश्चनांतही प्रकार आहेत.
See The Watchtower of October 1, 1989, pages 22 - 26, for the life story of Jean Queyroi.
टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, १९८९, पृष्ठे २२ - २६ (इंग्रजी) यात दिलेली बंधू झॉन केरॉ यांची जीवन कथा पाहा.
So Prime Minister should overlook all these.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे.
Further investigations are being conducted by senior police officer Pundalik Meshram and police inspector Nitin Magar under the guidance of CP Aarti Singh.
पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र सहाणे हे करत आहेत.
The matter doesnt stop here.
विषय इथंच थांबत नाही.
Eight months have passed after the surgery.
ही शस्त्रक्रिया होऊन आता ८ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे.
There were special ceremonies to initiate the members.
या महिलांसाठी साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले.
Robert Vadra opposes ED plea challenging his anticipatory bail in money laundering case
रॉबर्ट वाड्रा पुन्हा अडचणीत, जामीन याचिकेला ईडी ने केला विरोध
This is the first state government which has taken the decision of waiving of crop loan of farmers.
‘सरकारने सर्वात आधी लहान शेतक-यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Moreover, Apple locally assembles iPhone SE and iPhone 6S models in India.
ऍपल कंपनी स्वस्त मॉडेल SE, 6S आणि आयफोनची असेम्बलिंग (जोडणी) भारतामध्ये करत आहे.
Of course, there is a lot of biodiversity here, many trees and grass species.
निसर्गाची जैवविविधता, प्राण्यांच्या, झाडांच्या विविध प्रजाती या ठिकाणी मोठया संख्येने आहेत.
The film features Salman's brother-in-law Aayush Sharma and Warina Hussain in the lead role.
सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा आणि वारिना हुसैन यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.
BCCI President Sourav Ganguly, who has been the captain of the Indian team has an elder brother Snehasish Ganguly.
विद्यमान BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.
The more moles of lithium will also give you power at much higher voltage and so, you get much higher power right.
लिथियमच्या अधिक मोकळ्यामुळे आपल्याला जास्त व्होल्टेज (voltage) वर शक्ती मिळेल आणि त्यामुळे आपल्याला अधिक उच्च उर्जा मिळते.
"""Hence it is sad that he gave an immediate appointment to Kangana who not only defamed Mumbai police, insulted Maharashtra by comparing Mumbai with Pakistan but also insulted CM by using filthy language."
म्हणूनच मुंबई पोलीसांना बदनाम करणाऱ्या, मुंबईला पाकिस्तान म्हणून महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करुन गलिच्छ भाषेत अपमान करणाऱ्या कंगना राणावतला त्यांनी तातडीने भेट दिली याचा खेद वाटतो.
He was subsequently sent to jail.
त्याची नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
"""I tell you, arise, take up your mat, and go to your house."""
“मी तुला सांगतो, ऊठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा.”