English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Chief Minister Devendra Fadnavis
ुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
We import grain from Canada every year.
आपण दर वर्षी कॅनडापासून धान्य आयात करतो.
You will develop wonderful contacts and new friends.
नवी मैत्री आणि त्यांच्याशी नवे संपर्क प्रस्थापित कराल.
The man is in critical condition in JJ Hospital.
गंभीर स्थितीमध्ये या युवकाला जे जे रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
We are prepared to explore.
आम्ही अन्वेषण करण्यास सिद्ध आहोत.
Law is same for all.
कायदा हा सर्वांसाठी समान आहे.
Thanks for your response.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
The woman was living with his brothers family in the village.
साळुंखे कुटुंबासमवेत गावभागात राहत होते.
Bollywood drug scandal: After the suicide of actor Sushant Singh Rajput, there was a lot of talk about Bollywood and drug connection.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग कनेक्शन समोर आलं आहे.
Name of post: SSC Officer
पदाचे नाव : शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर
First player to take 200 ODI wickets
वनडेत 200 बळी मिळविणारी पहिली गोलंदाज
It had created a million jobs.
यातून लाखो रोजगार निर्माण झाले आहेत.
Along with Kohli and Rahul, opening batsman Shikhar Dhawan, spinner Kuldeep Yadav and pacer Mohammed Shami have also been picked.
यजमानांतर्फे कर्णधार रोहित शर्मा तसेच लेगस्पिनर युझवेंद्र चहल तसेच खलील अहमद आणि दीपक चहर या मध्यमगती दुकलीने छाप पाडली.
The car has been seized by the police.
दरोडेखोरांकडील कार पोलिसांनी जप्त केली आहे.
"""And nervous."
""" आणि कंटाळवाणेपणा."
How bitter are you?
किती धाप लागली आहे तुला.
She died on the spot.
त्यामुळे ती जागीच ठार झाली.
Apart from that, Akshay Kumar will also be seen in the historical drama Prithviraj.
याव्यतीरिक्त, अक्षय पृथ्वीराज या इतिहासावर आधारित चित्रपटातही दिसणार आहे.
How it began?
कशी झाली सुरूवात?
All my companions who were harvesting with me in the heat of the sun will testify... that what I have said is true.
त्यानंतर शोबेचा मुलगा होशायाहु आला आणि त्याने तुमच्या सेवकाचे कपडे नेले....
MODERN - DAY dictionaries define virtue as moral excellence. goodness.
आधुनिक काळाच्या शब्दकोशांमध्ये “सात्विकता ” या शब्दाची व्याख्या“ सदाचरण. नेकपणा, ” “योग्य आचार - विचार. सत्त्वशीलपणा ” अशी केली आहे.
Due to this odd condition of rain, flooding can occur in the river drains.
पावसाच्या या स्थितीमुळे नदीनाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते.
The daily death numbers have held steady over the past few days.
शहरातील करोनाबाधितांची दैनंदिन आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून कमी झाली आहे.
Nagar Police, have registered a case in this regard.
या प्रकरणी सांगली शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Government has launched a Sustainable Alternative Towards Affordable Transportation (SATAT) initiative for producing Bio CNG by setting up 5000 Bio-CNG plants in next five years.
केंद्र सरकारने 2009 मधे तेल आणि नैसर्गिक वायु साठ्यांचा शोध आणि परवाना धोरणात महत्वाच्या सुधारणांना मंजुरी दिली.
In the early 1930 s, the number of Kingdom publishers in France did not exceed 700, and most of them were scattered throughout the country.
१९३० च्या दशकातील सुरवातीच्या काळात फ्रान्समध्ये फक्‍त ७०० च्या आसपास प्रचारक होते.
Farmers were facing an acute shortage of fertilisers, power and water.
पाणी, वीज या मूलभूत गरजांपासून या परिसरातील शेतकरी वंचित ठेवला गेला.
The police have arrested a suspect in this connection.
याप्रकरणी अकोला पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.
The BJP is an Indian party.
भाजप हा ओबीसींचा पक्ष….
Shiv Sena should accept Deputy CM post for Aaditya Thackeray: Union Minister Ramdas Athawale
आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेने स्वीकारावे : रामदास आठवले
In north central Mumbai, BJP MP Poonam Mahajan faces challenge from Congress nominee Priya Dutt.
प्रिया दत्त यांना उत्तर - मध्य मुंबईतून भाजप खासदार पूनम महाजन यांचं आव्हान असणार आहे.
Spokesmen of the BJP said the party had nothing to do with that episode.
पक्ष म्हणून आपला त्या पक्षाशी संबंध नाही असं जागोजागचे भाजपचे लोक म्हणाले.
In the same way.
तोच प्रकारात धारावीत.
This question must have bugged many.
हा प्रश्न बहुतेक जणांना भेसवायला लागला असेल.
Both the pilots on-board the flight were killed in the mishap.
या दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. #Visuals: .
All that has changed.
इतके सगळे बदलले.
Still, according to Dr.
पण डॉ.
What is the truth of Gandhi murder?
गांधीजींच्या हत्येच्या मूळ निकालात काय आहे?
Doing this will solve all the problems of your life.
असे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत मिळेल.
This has been proved.
हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.
Languages were many.
अनेक भाषा त्यांना येत होत्या.
In its 49th edition of IFFI, the Country of Focus will be Israel.
इफ्फीच्या 49 व्या आवृत्तीमध्ये फोकस कंट्री इजरायल ही आहे.
Jashodaben lives with her brother Ashok Modi at Unjha town of Mehsana district.
जशोदाबेन या मेहसाना जिल्ह्ल्यातील उंजा परिसरात आपले भाऊ अशोक यांच्यासोबत राहतात.
You have to manage your personality yourself.
आपला आत्मसन्मान आपण स्वतःच सांभाळायचा असतो.
The BJP won three and Shiv Sena two.
तर, तीन भाजप व दोन शिवसेनेकडे आहेत.
Modi met former Prime Minister A B Vajpayee at his residence here and sought his blessings.
त्यानंतर मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आर्शिवाद घेतले.
Almost cold condition and high altitude soil classified into this group.
नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपर्‍यात एक गुहा होती.
And the cardiac PET scan shown on the lower left, the blue means no blood flow.
आणि खाली डावीकडे दिसणारे हृदयाचे PET (पेट) स्कॅन, निळा रंग म्हणजे तिथे रक्त पुरवठा होत नाहीये.
South Africa's Hashim Amla announces retirement from international cricket
दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाची निवृत्तीची घोषणा
Here's one answer.
त्यातील हे एक उत्तर.
student agitation
विद्यार्थ्यांनी आंदोलन करून
A case has been registered against unidentified suspects in this regard.
याप्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
India is with Sri Lanka on the fight against terrorism.
दहशतवादाच्या विरोधातील लढाईत श्रीलंकेच्या सोबत आहोत.
He was later taken to hospital.
त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
There is everything available here.
येथे शक्य आहे की सर्व काही आहे.
Having sold a field, they brought only part of the proceeds to the apostles and claimed that it was the entire amount of the sale.
पण, देवाच्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेषित पेत्राने त्यांच्या लबाडीचा पर्दाफाश केला आणि यहोवाने त्यांना जिवे मारले. — प्रे.
However, the audience reaction for both films is positive.
मात्र प्रदर्शित झाल्यानंतर दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतं आहे.
He is particularly extending cooperation to me in the service of the people of my Kashi constituency and hence as a representative of Kashi too, I express my immense gratitude towards him and warm-heartedly welcome him.
मी त्यांचे अभिनंदन करतो आणि विशेषत्वाने माझ्या काशी क्षेत्रातील सेवेमध्ये ते आपला वाटा उचलत आहेत म्हणून मी काशीचा प्रतिनिधी म्हणूनही आपले आभार व्यक्त करतो.
The 211-page document also calls for strengthening and streamlining regulatory structure governing sustainability of environment.
या २११-पानाच्या दस्तावेजात पर्यावरणाची स्थिरता नियमन करणारी नियामक रचना बळकट व सुव्यवस्थित करण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.
Sports Minister Rajyavardhan Rathore had started Hum Fit Toh India Fit campaign on Twitter and posted a video of himself doing push-ups.
क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या ‘हम फिट तो इंडिया फिट’ अभियानात सहभाग नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता.
Since then he hasnt looked back.
तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
Who is providing them guns?
त्यांना शस्त्रपुरवठा करणारे कोण?
PM Modi's Speech - Key Highlights
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
Geez! Are you deaf?
अरेऽ! बहिरा आहेस का?
Even informal.
ते देखील अनौपचारिक पद्धतीने.
We will welcome him if he decides to join the NCP, senior party leader Chhagan Bhujbal said in Nasik.
ते राष्ट्रवादीत आलेच तर त्यांचं स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.
The Digital India campaign has taken the telecom data accessibility to the nook and corner of the villages of India.
डिजिटल इंडिया मोहिमेने भारताच्या गावागावात डेटा पोहोचवला आहे
However, an equally strange incident has occurred here.
मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Why not others?
इतरांवर का नाही ?
The police claimed that the post-mortem report did not confirm any sexual assault.
यावर पोलिसांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालात महिलेसोबत दुष्कृत्य झाल्याची पुष्टी झालेली नाही.
Jesus knew that the Devil would keep people in darkness mentally in order to undermine the sense of urgency that permeates Gods prophecies about the future.
सैतानाने लोकांची फसवणूक करण्यासाठी खोट्या धर्माचा उपयोग केला आहे.
I have not been tested by the NADA.
नाडाने माझी कोणतीही चाचणी केलेली नाही.
The sheep is particularly well adapted to low rainfall environments climates.
हा पाक नंतर वस्त्रगाळ करून वातावरणीय तापमानापर्यंत थंड करतात.
CM Devendra Fadnavis reaches Kolhapur and left for Sangli to review the situation.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली, कोल्हापूरच्या पुर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रवाना
Her father is a bus conductor.
तिचे वडील स्कूलबसवर चालक म्हणून काम करतात.
3-4 green chillies
हिरव्या मिरच्या 3-4
Originally named after the Olympic Cereal Mill building which housed its first restaurant and production facility, the company agreed to a deal which allowed them to phase out and rebrand to Olympia Provisions throughout 2015.
१९३५ साली न्युर्नबर्ग कायदे मंजूर झाल्यानंतर ज्यू लोक चालवत असलेले व्यवसाय व उद्योग बंद पाडण्याची व ज्यूंचे पूर्ण खच्चीकरण करण्याची योजना त्याने आखली.
There are many great leaders.
यामध्ये अनेक बड्या नेत्यांची नावं आहे.
In a tweet, the Prime Minister said, Manipur is known for its vibrant culture.
मणिपूर आपल्या संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
The film is produced by Shah Rukh Khan's production house Red Chillies Entertainment.
या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या मालकीची रेड चिलीज एन्टरटेन्मेंट ही कंपनी करत आहे.
Foursquare started out in 2009 in 100 worldwide metro areas.
२००४ साली पेलेने जगातील १०० सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंच्या यादीत प्लातिनीची निवड केली.
He said that work lasting for six to seven months was done to complete VFX works of the film.
चित्रपटाचे व्हीएफएक्स काम पूर्ण करण्यासाठी सहा ते सात महिने लागले.
He is very cool, calm and quiet.
हे खूप छान आहे, शांत, अगदी शांत आहे.
As many as 14 teams participated.
यामध्ये भायखळा विभागातील 14 संघांनी सहभाग घेतला.
Then what will you give to the country?
मग देशात काय उरेल.
But his actions belong to the long history of institutionalisation.
पण त्याच्या क्रिया जाहीरपणे संस्था एक दीर्घ इतिहास प्रभाव असतो.
Add one finely chopped green chilli and little salt.
उकडी आल्यांनतर कापलेली हिरवी मिरची व थोडे मीठ टाकावे.
The government has removed that.
ती या सरकारने रद्द केली आहे.
Still, those involved in such humanitarian efforts are realists.
पण असे असूनही, मदत कार्यांमध्ये गोवलेले हे लोक वास्तववादी असतात.
The opposition parties condemned the incident.
विरोधकांनी या घटनेचा निषेध केला.
Major portion of the road has been dug up.
एका ठिकाणी रस्त्याच्या बहुतांश भाग खचलेला आहे.
Mumbai Int'l Airport to be renamed as Chhatrapati Shivaji Maharaj Int'l Airport.
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस व छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन्ही नावात पुन्हा बदल केला जाणार आहे. यापुढं या दोन्ही ठिकाणांचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं केला जाईल.
Almost every culture has rules and customs that censure marriage between people who are closely related by blood, often viewing such unions as incestuous and hence taboo.
जवळजवळ प्रत्येक समाजात, रक्‍ताचे नातेसंबंध असलेल्या लोकांमधील विवाह निषिद्ध आहे. अशाप्रकारच्या विवाहांना गोत्रगमनीय समजून त्यांना प्रतिबंध केला जातो.
I feel lucky to have worked with him in two movies.
या त्याच्या दोन्ही सिनेमात मी काम केलंय हे मला खूप छान वाटतंय.
According to IPL rules, a team can be suspended if its officials bring the tournament into disrepute.
आयपीएलच्या नियमांनुसार आयपीएलची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न कोणत्याही टीमच्या अधिकृत व्यक्तीने केला, तर त्या टीमचं निलंबन केलं जाऊ शकतं.
And why should we be interested in what took place?
आणि त्यावेळी जे काही घडले ते जाणून घेणे आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे?
The rescue site was completely inundated and in dangerous proximity (5 metres) to a high power transmission line and its pylons.
शोधमोहिमेच्या ठिकाणी उच्च शक्ती प्रक्षेपित वाहिन्या (५ मीटर) पर्यंत होत्या.
It's mine, not his.
माझं आहे, त्याचं नाही.
Prime Minister Narendra Modi has shown his 56-inch chest.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 56 इंचाची छाती दाखवून दिली आहे.
Meeting next week
पुढच्या आठवड्यात घेणार बैठक