English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
Maharashtra is among those states where petrol, diesel prices are the highest in India .
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल व डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
Its growing very fast.
वेल फार जलद वाढत आहे.
He does not know himself.
तिला स्वतःविषयी मुळी जाणच नाही.
That evening my father read the entire booklet.
पुढे, लवकरच त्यांनी प्रचारकार्यात सहभाग घ्यायला सुरवात केली.
All this has been captured in the CCTV camera.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.
A court case was also filed.
त्यावरून न्यायालयीन लढाईही झाली आहे.
The police has booked a youth for abducting a minor girl.
मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
People's Bank of China invests Rs 15 crore in ICICI Bank amid India-China tension
‘बॉयकॉट चीन’ सुरु असतानाच चीनच्या बँकेची ICICI मध्ये 15 कोटींची गुंतवणूक
What is Mediation?
पल्वरायझेशन म्हणजे काय?
She completed her studies and became a doctor.
ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर ती डॉक्टर म्हणून काम केले.
It looked funny and odd.
हे हास्यास्पद आणि कीव दिसेल.
The roads were also waterlogged.
रस्त्यावर उभी वाहनेही पाण्यात तुडुंब झाली होती.
He was immediately taken out.
त्यांना लगेच बाहेर काढण्यात आलं.
The powerhouse is the 1.0-litre petrol engine.
कारमध्ये 1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन असण्याची शक्मयता आहे.
But only one was converted.
पण बदलला फक्त माणूस.
Who doesnt matter?
त्यावर कोणाचे लक्ष आहे का नाही?
I kept watching.
मी हपापून बघत राहते.
Buddhism in Thailand has also become integrated with folk religion as well as Chinese religions from the large Thai Chinese population.
थायलंडमधील बौद्ध धर्म सुद्धा तेथील लोक धर्मासोबत, मोठ्या थाई-चीनी लोकसंख्येसोबत, चिनी धार्मिक समुदायांशी एकरूप झाला आहे.
Assurances are given.
आश्वासनं मिळतात.
This is the first FIFA tournament to come to India.
एखादी प्रतिष्ठेची फिफा फुटबॉल स्पर्धा भारतात होण्याची ही पहिलीच .
Rahul Gandhi interview
राहुल गांधींशी केली चर्चा
Sir, you should not get angry.
"""सरदारसाहेब, उताविळी करू नका."
Everything else was surround.
तर उरलेले सगळे आजूबाजूला पडलेले होते.
cess of existence.
अस्तित्व संपले.
This was the first Danish stage win in five years of this national tour.
हा एकूण पाच वर्षे जगातील पहिल्या क्रमांकाचा टेनिस खेळाडू होता.
It is suspected that three terrorists could be trapped in the area.
या ठिकाणी तीन दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
This is our family.
हा आमचा परिवार आहे.
The girl had been out playing.
मुलगी खेळत होती.
In time, Virgil began to have serious doubts about his religious beliefs.
कालांतराने, व्हर्जलला त्याच्या धार्मिक विश्‍वासांविषयी शंका वाटू लागली.
There is no harm to this.
यामुळे यामध्ये कोणतीही हानी झालेली नाही.
Then the discussion started.
मग शेतीच्या मुद्यावर चर्चा सुरू झाली.
Social distancing is very much needed.
सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे.
Therefore, I came here.
म्हणून मी या कार्यक्रमाला आलो आहे.
Attention should be paid to this.
याकडे तरी लक्ष असायला हवे.
Bhuvneshwar Kumar was recalled to both, the ODI and the T20I squads for the home series against the West Indies.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचं विंडीजविरुद्धच्या आगामी वन डे आणि टी20 या दोन्ही मालिकांसाठी संघात पुनरागमन झालं आहे.
Spain competed in the Olympic football tournament for the first time.
आशिया खंडामध्ये फुटबॉल विश्वचषक खेळवला जाण्याची ही पहिलीच वेळ होती.
During the lockdown, he has been active on social media.
लॉकडाउनच्या दरम्यान सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले होते.
"""The device requires a considerable memory."
"""एअरबाल्टिकला भव्य गुंतवणूकची गरज आहे""."
Let them do what they want to do.
काय करायचे ते त्यांना करू द्या, असे सांगितले.
I'm not going to retire.
मी आत्ताच निवृत्ती घेणार नाही.
Its been her childhood dream.
तिने बालपण स्वप्न एक वास्तव करण्यासाठी होते.
The channel features a variety of infotainment shows, music programs, newscasts and classic films.
या वाहिनीवर विविध प्रकारच्या बातम्यांबरोबरच चित्रपट संगीत, विनोदी कार्यक्रम, इत्यादी प्रसारित केले जातात.
"""He rolled the cameras."
""" ती कॅमेर्‍याशी चाळा करत म्हणाली."
Thats why its so important to take care of your health.
यासाठीच आपल्या आरोग्याबद्दल आपण सजग असणे आवश्यक आहे.
Only 160 kg of gold can be extracted in Sonbhadra,says GSI
सोनभद्रमध्ये फक्त १६० किलो सोने. जीएसआयचा खुलासा आणखी वाचा
Meanwhile, the cause of fire is yet to be ascertained.
दरम्यान, ही आग कशामुळे लागली याबाबत कारण कळू शकल नाही.
In her place, Rahul Gandhi addressed the rally.
त्यांच्याऐवजी राहुल गांधी यांनी या ठिकाणी सभा घेतली.
Argument with wife
पत्नीसोबतच्या भांडणातून कृत्य
"""No doubts."
"""शून्य शंका."
My name was Neeru Bheda then.
त्यावेळी माझे नाव नीरू भेडा होते.
All injured persons have been admitted to the local government hospital.
या सर्व जखमींना स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
The meeting was presided by sarpanch Dayanand Naik.
नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
It requires a lot of physical and mental strength.
एक प्रचंड मानसिक आणि शारीरिक शक्ती आवश्यक अशा काम मागण्या.
The other three have not filed mercy pleas.
तर इतर तिघांनी जामिनासाठी अर्ज केला नव्हता.
Four personnel died on the spot.
चारही कर्मचा-यांचा जागीच मृत्यू झाला.
However, all of them had absconded.
मात्र,ते सर्वजण पळून गेले होते.
I never said it.
मी नाही कधी म्हटलंय?
Homage to the culture of Ladakh During the interaction, Prime Minister recalled the greatness of Ladakhs culture as well as the noble teachings of Kushok Bakula Rimpoche.
लडाखच्या संस्कृतीला अभिवादन या संवाद सत्रात पंतप्रधानांनी लडाखच्या संस्कृतीच्या महनीयतेचे तसेच कुषोक बकुला रिम्पोचे यांच्या उदात्त संदेशाचे स्मरण केले.
This will relax the eyes.
यामुळे डोळ्यांस आराम मिळतो.
There is no clear answer to this question.
हे स्पष्ट झाले की, या प्रश्नाचे कोणतेही स्पष्ट उत्तर नाही.
India also knows this fact.
हे हिंदुस्थानदेखील ओळखून आहे.
Meanwhile, politics has been hotting up too.
दुसरीकडे राजकारण तापत चालले आहे.
He died on the way.
वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
This has caused great economic loss to the farmers.
यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
They are nobody's pawns.
ते कुणाचे लाळघोटे बनत नाहीत.
Entering Into Gods Rest Today
आपण देवाच्या विसाव्यात कसा प्रवेश करू शकतो?
No, at least I don't.
किमान, नाही मुळीच नाही.
This question always lingers.
असा प्रश्न कायम मनाला अस्वस्थ करतो.
China warns India against deploying BrahMos cruise missile in Arunachal
अरुणाचलमध्ये ब्रम्होस मिसाईल लावल्यानं घाबरलं चीन
Kidney disease.
पाचक मुलूख च्या रोग.
regarding the above are.
जे वर नमूद केलेले आहेत.
There innovators from India and Singapore working together.
तेथे भारत आणि सिंगापुरचे नवनिर्माते एकत्र काम करत आहेत.
The Buddha is always represented with certain physical attributes, and in specified dress and specified poses.
बुद्ध नेहमी विशिष्ट भौतिक गुणधर्मांसह दर्शविले जातात, आणि विशिष्ट पोशाख आणि निर्दिष्ट केलेल्या मुद्रेत.
My uncle was so happy he gave me Rs 500 as a prize.
माझे मामा इतके आनंदी झाले होते की, त्यांनी मला बक्षीसाच्या स्वरुपात 500 रुपये दिले.
It is widely used in cosmetic, pharmaceutical and food industries.
ते मोठ्या प्रमाणावर कॉस्मेटिक, फार्मास्युटिकल आणि अगदी खाद्यान्न उद्योगांत परिरक्षक म्हणून वापरले जातात.
They had all been admitted to the Rajiv Gandhi Government General Hospital.
त्यांना सरकारी राजीव गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Three police personnel were injured in the attack.
यावेळी हल्ल्यात तीन पोलीस जखमी झालेत.
However, the public are in fear.
तरी देखील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
The note added.
ची नोट पुढे केली.
Companies may also lay off experienced employees so as to cut costs.
आजकाल नोकऱ्‍या सहजासहजी मिळत नाहीत.
In the last election, the party had got only 10 seats.
मागील निवडणुकीत अरबसमर्थक पक्षांना केवळ 10 जागांवर यश मिळाले होते.
Its a very challenging task.
हे काम खरंच आव्हानात्मक आहे.
Subsequently these issues were spelt out in Article 370 of the Indian Constitution.
याच अटी पुढे भारताच्या राज्यघटनेत कलम 370 अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या.
We cannot get experienced players from anywhere.
आम्हाला अनुभवी खेळाडू दुसरीकडून कुठून मिळणार नाहीत.
The total number of personnel serving in the Indian Navy is 67252.
भारतीय नौदलात सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या एकूण ६७२५२ एवढी आहे.
The film Commitment is about our dilemmas about the sense of identity, difficulty in choosing between either the role of traditional mother or modern mother.
‘कमिटमेंट’ हा चित्रपट अस्मितेबाबतची दुविधा, आधुनिक आई व्हावे की परंपरागत माता यातील संघर्षाचे चित्रण आहे.
Australia: Michael Clarke (captain), David Warner, Chris Rogers, Shane Watson, Steve Smith, Mitchell Marsh, Brad Haddin (wicket-keeper), Mitchell Johnson, Ryan Harris, Peter Siddle, Nathan lyon.
ऑस्ट्रेलिया – मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), मिचेल जॉन्सन, पीटर सिडल, रायन हॅरिस, जोश हॅझ्लेवुड, शॉन मार्श, मिचेल मार्श, नॅथन लियॉन.
That is the official stand of BJP.
ही भाजपची अधिकृत भूमिका आहे.
There is no power.
हाती नाही बळ ।
2 people have died and 6 people have been injured in the incident ,so far.
या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी आहेत.
But that is only a temporary relief.
पण हे आर्थिक नुकसान भरपाई फक्त तात्पुरती आहे.
But its financial situation is not good.
मात्र या कर्मचा-यांची आर्थिक स्थिती तितकीशी चांगली नसते.
We have no other information.
इतर माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही.
She has a positive influence on women and youth.
लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.
The Mumbai police has not found evidence against in support of Tanushree Duttas complaint against actor Nana Patekar.
अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटकेरांविरोधात केलेल्या आरोपाचे पुरावे नाहीत.
Mahesh Manjrekars daughter Saiee Manjrekar will be debuting in Bollywood with Dabangg 3.
'दबंग ३' चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
She was accompanied by Jaishankar Mishra (tabla), Mohan Rawat (harmonium), Vinod Pawar (saarangi) and Pushpita Sen (taanpura).
त्यांना प्रशांत पांडव (तबला), प्रभाकर पांडव (हार्मोनियम), सावनी लाड, आशा मेहंदळे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
However, their parents were against their marriage due to castes differences.
पण दोघांची जात वेगवेगळी असल्याने पालकांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला.
In the past, eggs were just hand-beaten, so it took time and the foam of the eggs could not be achieved.
यामुळे माळ वापरणे सोपे होते आणि त्या धाग्यावर ते घट्ट वाटत नाहीत.
Cabinet approves NPR
केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एनपीआर’ला मंजुरी