English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Besides this, she will be one of the judges on a dance reality show Dance India Dance. | ती डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोची जज असणार आहे. |
But what type of love is this? Is it love governed by Bible principles? | की कुटुंबातल्या सदस्यांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमासारखं हे आहे? |
The Prime Minister who seeks votes in the name of martyrs and insults their memories insulted the sacrifice of an honest and innocent man with a baseless charge. | "तर ""शहीदांच्या नावावर मतं मागून त्यांचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी एका पवित्र आणि निष्कलंक व्यक्तीच्या हौतात्माच्या अनादर केला आहे." |
He had stressed the importance of the tradition of worshipping Shiva-Shakti-Vishnu-Ganapati and Kumar together. | शिव-शक्ति-विष्णू-गणपती आणि कुमार यांची पूजा एकाच वेळी करण्याच्या परंपरेला त्यांनी बळ दिले. |
What else? | ‘त्यापेक्षा काय? |
The series has grossed over $4.91 billion at the global box office, currently making it the 12th highest-grossing film franchise. | आजवर एकत्रित २००० कोटी डॉलर्सची कमाई करणारी मिशन: इम्पॉसिबल शृंखला जगातील २१वी सर्वात यशस्वी चित्रपट शृंखला आहे. |
Nashik Collector Dipendrasinh Kushwah, district Superintendent of Police Sanjay Mohite, Sub-Divisional Officer Balasaheb Wakchaure, Zila Parishad president Madhushree Chumbhale, Yeola MLA Chhagan Bhujbal and Igatpuri MLA Nirmala Gavit also visited Kawnai to attend 'Parvani' (a joyous occasion). | यावेळी आमदार फारुक शाह, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स... |
This will give States extra resources of Rs. | यामुळे राज्यांना अतिरिक्त निधी मिळणार आहे. |
A number of schools from the city participated in the contest. | यामध्ये शहरातील अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. |
So make a beginning. | त्यामुळे नव्याने सुरुवात करणं. |
The licence for this is expected soon. | लवकरच ही परवानगी हाती पडण्याची अपेक्षा आहे. |
It was not just the honour of 1661 Indian soldiers who had sacrificed their lives for Bangladesh s liberation but also of plethora of emotions associated with each of the freedom fighters of Bangladesh. | हा 1961बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले होते, त्यांचाच केवळ सन्मान नव्हता. |
Foreign visitors | विदेशी अभ्यागतांना |
That too needs to change. | त्यातही बदल होण्याची गरज आहे. |
As PVR, we believe that the theatrical release is the best way for audiences to experience the labor and creative genius of our film makers, Kamal Gianchandani, PVR Pictures CEO, said in a press statement. | पीव्हीआर पिक्चर्सचे सीईओ कमल ज्ञानचंदानी यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, 'आमचा असा विश्वास आहे की थिएटर रिलीज आमच्या चित्रपट निर्मात्यांची मेहनत आणि रचनात्मक प्रतिभेचा अनुभव देण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. |
The number of patients increased by the day. | जादा दिवस लागल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. |
The vehicle was then impounded by the police. | त्यानंतर पोलीसांनी ही गाडी अडवली. |
There was a dispute between families. | कौटुंबिक वाद असल्याची चर्चा होती. |
Remember, few weeks ago we used to import most of our demand for N-95 masks, Corona testing kits, PPE, and Ventilators. | तुम्ही आठवून बघा, फक्त काही आठवड्यांपूर्वी आपण N-95 मास्क, कोरोनाच्या चाचण्या किट्स, पीपीई सूट्स, वेंटिलेटर अशा सर्व आवश्यक गोष्टी आपण बाहेरून मागवत असू. |
For the past few days, the quarrels have intensified between them. | गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये भांडणं होत होती. |
The people are reeling under the hike in petrol and diesel prices. | पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणा-या दरवाढीवरुन जनता त्रस्त आहे. |
They have taken advantage of it. | त्यांचा फायदा त्यांना झाला. |
Also this notice will be used against you before the court as evidence, it went to on say. | सदरची नोटीस आपल्याविरुद्ध पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. |
After Israel wandered in the wilderness for 40 years, Moses led them to the Plains of Moab, east of the Jordan River. | ४० वर्षे अरण्यात भटकल्यानंतर मोशे इस्राएलांना यार्देन नदीच्या पूर्वेकडे मवाबाच्या पठारावर नेतो. |
This scheme shall be launched shortly. | ही योजना लवकर सुरू केली जाणार आहे. |
The day will be joyous and quiet. | आजचा दिवस सुखद व अनुकूल असेल. |
This has happened for the first time in states history. | ही बाब राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असल्याचे विधिमंडळातील नोंदीवरून पुढे आली आहे. |
We're historians. | आपण इतिहासकार आहोत. |
Lets understand this further. | पुढील हे समजून घेऊया. |
India have already lost the three-match series after coming up short in the first two ODIs against New Zealand. | याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघ दुस-या स्थानावर गेला होता. |
"""I have worked with Salman." | सलमानबद्दल बोलताना जॅकलीन म्हणाली, “मी त्याच्या सोबत काम केलं आहे. |
"""She smiled." | ’’ ती खळखळून हसत म्हणाली. |
Meanwhile, additional forces have been rushed to the area. | दरम्यान, घटनास्थळी लष्कराची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. |
On the 2nd of October, 1869, at the beach of Porbandar, in Kirti Mandir as it is known today, in that tiny abode, not just a person. an era was born, that charted the course of human history on an altogether new path, with trail blazing accomplishments on the way. | 2 ऑक्टोबर 1869 ला पोरबंदरच्या समुद्र किनाऱ्यावर, ज्याला आज आपण कीर्ती मंदिर म्हणतो, त्या छोट्याश्या घरात एका व्यक्तीचा नाहीतर एका युगाचा जन्म झाला होता. |
We spoke of farm loan waiver in Madhya Pradesh, Rajasthan, Chhattisgarh, Punjab and Karnataka. | आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब आणि कर्नाटक या राज्यात शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आहे. |
It is being assumed that the accident occurred as the driver lost control over the truck. | टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. |
Nobody said we were wrong. | आमचं काही चुकलं असं कुणाच्याही बोलण्यात आलं नाही. |
Will you have some coffee? | तुम्ही थोडी कॉफी घ्याल का? |
She refused the offer right away. | त्यांनी लगेचच अर्ज फेटाळून लावला. |
In India, marriages are not simply between two individuals but between two families. | भारतात वैवाहिक संबंध हे केवळ दोन व्यक्तीमधील न मानता दोन कुटुंबातील संबंध असे मानले जातात. |
The dean of Nair hospital Dr Ramesh Bharmal said the patients are currently out of danger and recuperating. | रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. |
The monthly expenditure on salaries to the government employees is Rs 90 crore. | राज्य सरकारवर कर्मचार्यांच्या वेतन व भत्त्यांपोटी 90 हजार कोटींचा बोजा पडत आहे. |
A case has been registered in the Nandgad police station. | या अपघाताची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे. |
Indeed, their absence makes them appear more powerful because they are only known by inference. | ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. |
Indian cricket captain Virat Kohli wrote on his social media on how shocked he is over the incident. | विराट कोहलीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन लिहिलंय की, केरळमधील घटना ऐकून खूप दु:ख झाले. |
But they dont have any interest in all that. | पण त्यात त्यांना अजिबात रस नव्हता. |
I was fascinated with making easy money. | यात मला भरपूर पैसा मिळायचा. |
Prompt every time a popup window is requested. | प्रत्येकवेळी पॉपअप चौकट करीता विनंती करा. |
And what are some you know limitations and capabilities of that unit? | आपल्याला त्या युनिटची मर्यादा आणि क्षमता काय आहेत? |
Speaking on the occasion Dr Subhash Bhamre said that Project 75 Kalvari is a key milestone in self reliance and indigenisation for the country. | देशाची स्वयंपूर्णता आणि स्वदेशीकरणातला प्रकल्प 75 कलवरी हा मैलाचा दगड असल्याचे भामरे यावेळी म्हणाले. |
do social service. | सामाजिक कार्य करतात. |
It was there that she also began learning Hindustani music from Ustad Aman Ali Khan of the Bhindibazaar gharana. | उस्ताद अमानत अली खाँ भेंडीबाजारवाले ह्यांच्याकडून लतादीदी हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे धडे गिरवू लागल्या. |
Today, as I am talking to you, the world's tallest statue of Sardar Saheb and the Sardar Sarovar Dam both are the symbols of willpower. | आज तुमच्याशी बोलत असतांना सरदार सरोवर धरण आणि सरदार साहेबांचा जगातील सर्वात उंच पुतळा हे दोन्ही त्या इच्छाशक्तिचे, त्या संकल्पशक्तिचे प्रतीक आहेत. |
Aim to double the income of farmers. | शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करणार. |
The Delhi High court has reserved its verdict on the case. | सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. |
TikTok was taken off by both Apple and Google app stores after a court order | अॅपल आणि गुगलने सरकारच्या आदेशानंतर आपल्या अॅप स्टोअरवरुन हटवले टीक-टॉक |
He had three sisters. | आशाला आणखी तीन भावंडं होती. |
Some friends left me. | काही मित्रपक्षांना सोडल्या. |
( b) What encouragement does Galatians 6: 9 give us? Jehovahs people today should also expect tribulations. | आज यहोवाचे लोकही त्यांच्यासमोर परीक्षा येण्याची अपेक्षा करू शकतात. |
Take my yoke upon you and learn from me, for I am mild - tempered and lowly in heart, and you will find refreshment for your souls. For my yoke is kindly and my load is light. | मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे, ” या येशूच्या प्रेमळ निमंत्रणाचाही तो फायदा मिळवू शकला नाही. |
But you have to work hard at it. | पण, त्यासाठी कष्ट करावे लागतात. |
Australian captain Aaron Finch replied to the tweet | ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने केले ट्विट |
Kejriwal slams Cong, BJP | दिल्लीत केजरीवालांनी फिरवला झाडू. भाजप, कॉंग्रेस भुईसपाट |
The Union Cabinet chaired by the Prime Minister Shri Narendra Modi, today gave its ex-post facto approval to the protocol for cooperation in the field of blue economy which was signed between India and Seychelles during the visit of the President of Seychelles to India on August 26, 2015. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि सेशेल्स दरम्यान नील अर्थव्यवस्था अर्थात सागरी अर्थव्यवस्थेसंबंधीच्या अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील सहकार्यासंबंधी कराराच्या आराखड्याच्या प्रोटोकॉलला आज कार्योत्तर मंजूरी दिली असून यावर ऑगस्ट 2015 मध्ये सेशेल्स अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान स्... |
Most of the sleazy films? | बहुतांश बकवास चित्रपटांचे? |
Q: Tell us about your musical journey. | प्रश्न : आपल्या गायन प्रवासाविषयी सांगा? |
The attacks have brought into significance the issue of 379 Indian boats and 336 fishermen apprehended by the Pakistan marine agency, for entering their waters. | या हल्ल्याच्या निमित्ताने पाकिस्तानने पकडून ठेवलेल्या ३७९ भारतीय होड्या, नौका व ३३६ कोळ्यांचा प्रश्न पुढे आला. |
The vaccine will be first tested on animals. | आधी त्या औषधाच्या प्राण्यावर चाचण्या घेतल्या जातात. |
But later he stopped calling her. | पण नंतर त्यांचे फोन येणे बंद झाले. |
With the increase in traffic the number accidents have also risen. | कार्स संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. |
And I will harden Pharaoh's heart, and multiply my signs and my wonders in the land of Egypt. | परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसरमध्ये अनेक चमत्कार दाखवीन. तरीही फारो ऐकणार नाही. |
Inside, much of the wallpaper was removed to reveal the original paneling, and the kitchen and bathrooms modernized. | देशावरील बहुतेक चित्पावन ब्राह्मणांनी चित्पावनी आणि कोकणीचा उपयोग सोडून मराठी भाषेचा अवलंब सुरू केला. |
Wife, partner, children, parents, friends, pets. | या / तिच्या पती, पत्नी, मुले, पालक, नातवंडे. |
My father also did it. | माझ्या वडिलांनाही झालेय. |
After molesting the woman, the accused ran away. | महिलेला पेटवून दिल्यानंतर हा नराधम फरार झालाय. |
Gazprom, the Russian company, and Gas Authority of India have collaborated in joint development of a block in the Bay of Bengal. | गॅझप्रॉम, रशियन कंपनी आणि गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी बंगालच्या उपसागरात ब्लॉकच्या संयुक्त विकासात सहकार्य केले आहे. |
"National Statistics South Shropshire parishes ""Civil Parish population 2011""." | "डिसेंबरember 2011, Rajya Sabha ""लोकपाल विधेयक, 2011 च्या रूपात लोकसभेत प्रस्तुत""." |
Imitate Jehovah When Training Your Children | मुलांना वळण लावताना यहोवाचे अनुकरण करा |
Under the Scheme of Setting up of 20 new IIITs in Public Private Partnership (IIT PPP) mode as approved by the Union Cabinet on 26.11.2010, 15 IIITs are already covered by the IIIT (PPP) Act, 2017, while remaining 5 IIITs are to be included under the Schedule of the Act. | केंद्रीय मंत्रिमंडळाने 26 नोव्हेंबर 2010 रोजी दिलेल्या मंजुरीनुसार सार्वजनिक खासगी भागीदारी स्वरूपात 20 नवीन आयआयआयटी संस्था (आईआईआईटी पीपीपी) स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत आयआयआयटी (पीपीपी) कायदा 2017 द्वारे 15 आयआयआयटी संस्था समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित 5 संस्था समाविष्ट करायच्या आहेत. |
The court had then sent him to jail. | त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. |
He has lodged a complaint at the city police station in this regard. | याबागत त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. |
Amit Shah arrives in Mumbai for day-long visit | अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौ-यावर |
In what ways are Gods people safeguarded spiritually today? | यहोवाने दावीद व येशू यांचे कशाप्रकारे संरक्षण केले? |
Several rivers in the state were flowing well above the danger mark. | राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. |
He drew hundreds of crores of rupees for the development activities in the constituency. | मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे त्यांनी केले आहेत. |
You will always remain our Captain | तू नेहमीच आमचा कॅप्टन राहशील' असं विराटनं धोनीला म्हटलं . त्यामुळे सगळेच जण भावूक झाले होते. |
Or if you want to convert it to something that might be a little more meaningful..., think of elephants, says meteorologist Peggy LeMone. | हत्तींचा विचार करा, ” असे पेगी लमोन या हवामानशास्त्रज्ज्ञ म्हणतात. |
They have not lost a single match in the tournament. | या स्पर्धेत त्यांना एकही सामना जिंकता आला नाही. |
The talk is going on in this regard. | याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. |
Christians must be honest. They have a responsibility to obey the law of the land when this does not conflict with Jehovahs law. | यासाठी एका ख्रिस्ती व्यक्तीला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. |
Our faces dont look good on cameras. | त्यामुळे कॅमेऱ्यावर आमचे चेहरे चांगले दिसत नाहीत. |
Thats the question! | हा प्रश्नच आहे! |
Your contribution is deeply valued across Sri Lanka and beyond. | तुमच्या योगदानाची श्रीलंकेत आणि त्या बाहेरही प्रशंसा केली जाते |
Claiming Congress ticket for Bhopals daughter-in-law Kareena Kapoor, a local Congress corporator has urged his party chief Rahul Gandhi to field Bollywood actress Kareena Kapoor Khan from the Bhopal constituency in the upcoming Lok Sabha polls. | करिना कपूरने भोपाळ लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढावी अशी मागणी तेथील काँग्रेस नगरसेवकांनी आपल्या पक्षाकडे केली आहे. |
Hence, traffic was interrupted on the road for a long time. | यामुळे रुग्णवाहिका बराचवेळ रस्त्यात अडकून राहिली. |
People born in the year 2000 or later. those born in the 21st century will gradually begin to become eligible voters from the 1st of January, 2018. | जे लोक सन 2000 या वर्षी किंवा त्यानंतर जन्मलेले आहेत, म्हणजेच 21व्या शतकामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे, ती मुले एक जानेवारी, 2018 पासून ‘पात्र मतदार’ बनण्यास प्रारंभ होणार आहे. |
Apart from providing opportunities, we have also taken several important decisions for providing justice and safety to my Dalit and backward brothers and sisters in the last four years | दलित आणि मागास वर्गातल्या बंधू-भगिनींसाठी संधी बरोबरच त्यांची सुरक्षा आणि न्यायासाठीही गेल्या चार वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले |
Why is Iran shooting down US drones? | इराणचीच अण्वस्त्रं अमेरिकेला कां बोचली? |
All should be benefitted. | गरज आहे त्याचा सर्वानी लाभ घेण्याची. |
This leads to traffic problems. | त्यामुळे वाहतुकीकोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.