english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
A brief review of the program emphasized the importance of using the Scriptures in teaching, the ways in which we can become qualified teachers, and the need to have confidence in the truth that we teach others. | शिकवताना शास्त्रवचनांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे, कोणकोणत्या मार्गांनी आपण योग्यताप्राप्त शिक्षक होऊ शकतो, आपण लोकांना जे सत्य शिकवतो त्यावर आधी आपला भरवसा पाहिजे, या गोष्टींवर संपूर्ण कार्यक्रमाच्या संक्षिप्त उजळणीत जोर देण्यात आला. |
18 thousand villages were plunged in the darkness after so many years of independence, and if we bring power to villages, you can proudly say that Modi these 18 thousand is our gift that is when you are doing it. | हजार गांवे, स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष लोटूनही ती अंधारात बुडालेली आहेत आणि जर आम्ही त्या गावांमध्ये वीज पोचवली, तर तुम्ही गर्वाने म्हणू शकता कि मोदीजी, ही 18 हजार, आमच्यामुळेच शक्य झाली, म्हणून तर तुम्ही करत आहात आणि म्हणूनच हे तुमचेच देणे आहे. |
Most of these innovations were carried onboard the ships undertaking Op Samudra Setu and niche equipment was also provided to host countries from where evacuation was undertaken. | ऑपरेशन समुद्र सेतू अंतर्गत ही उपकरणे जहाजांवर प्रत्यक्षात नेण्यात आली आणि यजमान देशांना तेथून निर्वासन कार्य करण्यासाठी काही उपकरणे पुरवण्यात आली. |
Police reached spot and sent the body for post-mortem. | पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहाणी केली आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. |
Tanker supplying water | पाणीपुरवठा करणारे टॅंकर |
What is the government's say? | सरकारचे म्हणणे काय? |
He's cold. He's about to get wet. He's got swimming trunks on, got a towel. | तो थंडीने काकडला. भिजू लागला त्याने पोहण्याचा पेहराव चढविला आहे त्याच्याजवळ टॉवेल आहे |
On this occasion all the students and teachers were present. | यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यीनी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. |
Earlier in the morning, the Prime Minister met his mother Heeraben Modi in Gandhinagar and sought her blessings. | सकाळी मोदींनी गांधीनगरमधील रायसण इथं जाऊन आई हिराबा यांचा आर्शीवाद घेतला. |
Uttar Pradesh has nine, Madhya Pradesh has four, Gujarat has four, Kerala has three, Jammu and Kashmir has two, Karnataka has two and Rajasthan has two stores. | उत्तर प्रदेशात नऊ, मध्यप्रदेश, गुजरातेत प्रत्येकी चार, केरळमध्ये तीन तर जम्मू काश्मिर, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध आहे. |
All this has to be inquired into. | त्यामुळं ह्या सगळ्याची चौकशी व्हायलाच हवी. |
He wanted to enable students to distinguish between the root of Hebrew words in the Bible and any associated prefixes or suffixes. | बायबलमधला मूळ हिब्रू शब्द आणि उपसर्ग किंवा प्रत्यय जोडलेला मूळ शब्द यातला फरक विद्यार्थ्यांना ओळखता यावा अशी हटर यांची इच्छा होती. |
No incident happened in front of the police. | पोलीस बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. |
"""The Congress party will be victorious with full majority,"" said Singh." | या निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण बहूमत मिळेल, असे डॉ. सिंग यांनी सांगितले. |
Calling him a distinguished air warrior and a fine human the Prime Minister extended his thoughts to his family and those mourning his unfortunate demise. | सिंग अद्वितीय हवाई योद्धा होते आणि उत्तम माणूस होते. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. |
He said that this was an attempt to malign his image. | त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. |
It is their government. | सरकार त्यांचे आहे. |
She used to return home late at night. | तो रात्री उशिरा घरी येत असे. |
NEW DELHI: Lieutenant Governor Anil Baijal has granted power of detaining authority to the Delhi Police Commissioner under the National Security Act, according to a notification. | नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत होत असलेल्या विरोधा दरम्यान उपराज्यपाल अनिल बैजल यांनी राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (रासुका) अंतर्गत कोणालाही अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांना अधिकृत अधिसूचना जारी केली. |
That was the calculation. | अशी आकडेमोड होते. |
The state government has made a decision in this regard. | त्यानुसार राज्य सरकारनं हा निर्णय़ घेतलाय. |
This helps to reduce itching. | त्यामुळे पायांवरील सूज कमी होण्यास मदत होते. |
If that happens, he will have to spend a lot of time and money on getting the car repaired and running again. | मग, या उदाहरणावरून कोणता धडा शिकायला मिळतो? |
But it has been of little use. | परंतु त्याचा फारसा फायदा कुठे झाला नाही. |
The local police arrived at the scene and detained the two people. | पोलीस घटनास्थळी आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन आरोपींना तात्काळ अटक केली. |
She has worked very hard towards it. | तिने त्यासाठी फार मेहनत घेतली आहे. |
India, however, had rejected the offer at the time. | मात्र भारताने त्यावेळी देखील मदत नम्रपणे नाकारली होती. |
As many as 69 per cent of the votes were cast against the BJP. | 69 टक्के मते भाजपाविरोधात गेली आहे. |
The voice within him receives considerable training. | तुमचे उत्तर काय आहे? |
She made a call to the police. | """ ती पोलिसांना सांगायला लागली." |
The government made false promises. | या सरकारने खोटी आश्वासने देवून फक्त फसवणुक केली आहे. |
There is a big difference between BJP and Shiv Sena. | भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांत खूप फरक आहे. |
The thatched buildings on All Saint's Green, notably Bond's department store were completely destroyed by fire. | पर्यावरण पूरक उद्योगांना किंवा प्रकल्पांना बँकाकडून होणारा वित्तपुरवठा म्हणजे हरित अधिकोषण होय. |
Town Development Plan | शहराचा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प |
Police are carrying out further investigation into the incident. | या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. |
Let me move from mobility in a car to individual mobility for those unfortunates who have lost their legs. | गाडीच्या गतीशीलतेतून व्यक्तिगत चलनशीलतेकडे आता वळतो , त्या दुर्दैवी लोकांसाठी ज्यांनी आपले पाय गमावले आहेत . |
Rahul Gandhi, however, refused to discuss the issue. | मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या विषयावर बोलण्याचे टाळले आहे. |
13 runs scored. | झेझाईने 13 धावा जमविल्या. |
New hotels are mushrooming. | नवी नवी हॉटेल्स येतात. |
Reiterating the vision to double farmers incomes by 2022, the Prime Minister asserted that the aim is to accomplish tasks which seem extremely difficult. | 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दीष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. |
Should we kill ourselves or save ourselves? | मग आम्ही जगायचे की आत्महत्या करायची? |
Investment will come in. | गुंतवणूक कामी येईल. |
There are services throughout the week. | या दराने ते महिनाभर सेवा पुरवितात. |
Pakistan is consistently trying to infiltrate terrorists into Jammu and Kashmir. | पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. |
Currently, Alia Bhatt is dating her Brahmastra co-star Ranbir Kapoor. | सध्याच्या घडीला रणबीर कपूर 'राझी' फेम अभिनेत्री आलिया भट्ट हिला डेट करत असून, त्यांचं नातं सर्वज्ञात आहे. |
The government's attention should be brought to this immediately. | यामुळे सरकारने यामध्ये त्वरीत लक्ष घालावे. |
My little children, of whom I am again in travail until Christ is formed in you-- | माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्यामुळे मी पुन्हा एकदा प्रसूतिवेदनातून जात आहे आणि तुम्ही ख्रिस्तासारखे होईपर्यंत मला तसे करावेच लागेल. |
Head of STIP 2020 Secretariat Advisor, DST, Dr. | सचिवालयातील एसटीआयपी 2020 चे प्रमुख आणि डीएसपीचे सल्लागार डॉ. |
RJD leader Tejashvi Yadav leader expressed sadness at the incident and slammed the state government. | या दुर्घटनेनंतर राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. |
However, the plan was shelved amid market turmoil. | मात्र बाजारातील विपरीत स्थितीमुळे ही योजना बारगळली होती. |
The video is currently going viral on social media. | सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. |
NITI Aayog is organising a day-long FinTech Conclave at Dr. Ambedkar International Center, New Delhi tomorrow on 25th March, 2019. | नीति आयोगाने 25 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात फिनटेक परिषदेचे आयोजन केले आहे. |
The actor will also be seen in other projects such as 'Sooryavanshi', 'Bell Bottom', 'Bachchan Pandey' and 'Atrangi Re'. | तसेच तो आगामी “सूर्यवंशी’, “बच्चन पांडे’, “पृथ्वीराज’, “अतरंगी रे’, “बेलबॉटम’ या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. |
The Big Witch comes home just in time to make things right. | या शस्त्रक्रियेनंतर चार-सहा तासांत घरी जाता येते. |
He was removed from his minister position by president Maithripala Sirisena on October 29th, 2017. | यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा १७ ऑक्टोबर २०१८ रोजी दिला. |
Roads were overflowing with rainwater. | जोरदार आलेल्या पावसामुळ रस्ते जलमय झाले. |
His breathing had slowed down. | तिचा श्वास मंद चालत होता. |
Do they change their behaviour? | त्यांच्या वागण्यामध्ये काही बदल होईल ? |
England needs to win this match to keep their hopes alive to qualify for the semi-finals. | स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. |
Tiny tweaks can lead to big changes. | अश्या छोट्य़ा गोष्टीनीच मोठे बदल घडतात |
A man is no different. | माणसाचंही याहून काही फार वेगळं असत असं नाही. |
Our lives are in danger. | आमच्या जीवितास संस्थेमध्ये धोका निर्माण झाला आहे. |
NCPs Nawab Malik and Shiv Senas Sunil Prabhu seconded the motion. | राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे व नवाब मलिक हे स्वत: या आंदोलनाला उपस्थित होते. |
By means of Hanani the seer, He declared to King Asa: The eyes of Jehovah are roving about through all the earth to show his strength in behalf of those whose heart is complete toward him. | १६: ९) यहोवाने राजा आसा याचे परीक्षण केले तेव्हा त्याचे मन सात्विक नसल्याचे त्याला दिसून आले. |
Her father has lodged a complaint with the police. | त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. |
What will happen in the coming decades? | पुढच्या काही वर्षांत काय होईल? |
Cabinet approves development of New Greenfield Airport at Hirasar, Rajkot, Gujarat | हिरासार, राजकोट आणि गुजरात येथे नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करायला मंत्रिमंडळाची मंजुरी |
No one else came. | इतर कोणीही त्यांच्याकडे येत नसत. |
We eagerly await your response. | तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत, असे मी आवर्जून सांगेन. |
As one enters the temple gate there are big halls on both sides of the porch. | वाड्याच्या भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंस दोन प्रशस्त अशा ढेलजा आहेत. |
It was the day of Bhagat Singhs execution. | भगतसिंग आदिना फाशी द्यायचा दिवस उजाडला. |
Two people were killed in the accident and two others were in critical condition. | या दुर्घटनेंमध्ये दोनजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेंत. |
Consider: Cats whiskers are attached to tissues that have multiple nerve endings. | त्यांच्या मिशांमुळं ते जवळपासच्या वस्तु आणि शिकार खासकरून अंधार पडल्यावरही ओळखू शकतात. |
The fingerprint button is labeled with a picture of a hand. If the timer runs out, the button will disappear and you will only be permitted to log in with a password. If you want to try again, select the button and return to the previous step. | फिंगरप्रिंट बटनाला हाताच्या चित्रसह लेबल केले जाते. टाइमर रिकामे असल्यास, बटन अदृश्य होते आणि तुम्हाला पासवर्डसह प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल. पुन्हा प्रयत्न करायचे असल्यास, बटन निवडा आणि मागील टप्प्याकडे जा. |
The order has been issued by the Home Department. | केंद्रीय गृहमंत्रालयानं हे आदेश दिलेत. |
You cant compare him with anyone. | कोणीही त्याला तुलना करू शकता. |
India Improves Rank by 23 Positions in Ease of Doing Business | भारताची व्यवसाय सुलभतेच्या श्रेणीमध्ये 23 स्थानांनी सुधारणा |
They have since been admitted to a nearby hospital. | त्यानंतर त्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आहे. |
I have two friends who live in Germany. | माझ्याकडे असे दोन मित्र आहेत जे जर्मनीत राहतात. |
A complaint has been registered with the police in this connection. | या संबंधात येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. |
has been organized. | आयोजन करण्यात आले आहे. |
He was living in Pune. | तेव्हा ते पुण्यास राहात असत. |
For a moment I did not know what to say. | क्षणभर मला काय बोलावे हे सुचेनासे झाले. |
Rahul Gandhi was seated in the second row. | राहुल गांधी हे पुन्हा दुसऱ्या रांगेत बसणार आहेत. |
But it never came up. | """ पण ती अगली बारी कधीच नाही आली ." |
The Prime Minister, Shri Narendra Modi has condoled the loss of lives due to capsizing of a boat in Andhra Pradeshs East Godavari district | आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात एक नौका उलटून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे |
I take this opportunity to congratulate all for the timely completion of IREP. | या निमित्ताने मी आयआरईपीची पूर्तता वेळेवर केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करत आहे. |
But this could not last for long. | मात्र ही तेजी जास्त वेळ तग धरू शकली नाही. |
It was a bad situation. | प्रतिकूल परिस्थितीच होती. |
I loved him. | मी त्याच्या प्रेमात पडलं होते. |
A similar incident has been reported in Surat. | अशीच एक घटना साताऱ्यात समोर आली आहे. |
A further amount of Rs. 294.375 crore has been released as first instalment of SDRF for 2016-17. | तसेच 2016-17 या वर्षासाठी पहिला हप्ता म्हणून आणखी 294.375 कोटी रुपयांचा निधीही वितरित करण्यात आला आहे. |
You have to watch both. | हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. |
Northwestern was up to the task. | उत्तरेस पन्हाळचे काम चालू होतं . |
Along with the construction of thousands of new sewer chambers, more than 150 community toilets have also been constructed. | शहरात हजारो नवीन सांडपाणी चेम्बरच्या निर्माणाबरोबरच 150 हून अधिक सामुदायिक शौचालयांची निर्मितीही केली आहे. |
Therefore, schools will become less effective at educating children as they will fail to develop critical and creative thinkers. | शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. |
His prayers will be hindered. | त्याच्या प्रार्थनांत व्यत्यय येईल. |
Salman Khan's shoot for Dabangg 3 has been marred by controversies. | सलमान खानचा ‘दबंग 3’ अडकला वादात, हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप |
This is doubtful. | हा गोष्टी संशय निर्माण करणारा आहे. |
More accused are wanted in the case. | या गुन्ह्यात आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.