english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
On the occasion party workers and officers were present. | यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. |
Its quiet by the sea. | समुद्र शांत आहे. |
But did that sway the voters? | पण मतदार एकवटले की नाही? |
Actor Shriram Lagoo passes away | अभिनेते श्रीराम लागू यांचं वृद्धपकाळाने निधन झाले आहे. |
Friends, The tourism sector in particular is going to benefit from better connectivity. | मित्रांनो, चांगल्या कनेक्टिव्हिटीचा सर्वात मोठा फायदा इथल्या पर्यटन क्षेत्राला होणार आहे. |
My Name Is RaGa teaser: This Rahul Gandhi biopic looks like a parody | माय नेम इज रागा, राहुल गांधींवरील चित्रपटाचा टीझर प्रदर्शित |
That period witnessed many attempts to stifle our culture and traditions, as well as deplore and undermine Indian philosophy. | आमची संस्कृती, आमची परंपरा यांनाही पायदळी तुडवण्याचे अनेक प्रकारे प्रयत्न करण्यात येत होते. भारतीय तत्वज्ञानाला अपमान करण्याचे अनेक प्रयोग करण्यात येत होते. |
This can be expanded upon by using a microSD card up to 256GB. | मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येणार आहे. |
This process, called long term potentiation, is considered to be a mechanism by which memories are stored long-term, but how do some memories get lost? | यास म्हणतात पोटेन्शिअशन, या पोटेन्शिअशन, या यंत्रणे मुळेच दीर्घ कालीन स्मृती काम करीत असते ' काही स्मृती काह्सा नष्ट होतात'. |
Wash your hands continuously with soap and water. | साबण आणि पाण्याने हात सातत्याने स्वच्छ धुवावेत. |
Piatas are commonly associated with Mexico. | विकिमीडिया कॉमन्सवर इर्तिश संबंधित संचिका आहेत |
He said India would become the fourth nation in the world to do so. | अशा प्रकारची कामगिरी करणारा भारत हा जगातील चौथा देश असल्याचे मोदी यांनी सांगितले. |
Therefore, it will be beneficial to maintain caution. | त्यामुळे अशावेळी सावधानता बाळगणं हिताचं ठरेल. |
He then complained to the police. | त्यानंतर त्यांनी अलंकार पोलिसांत तक्रार दिली. |
Their game has improved as a result. | परिणामी खेळात त्यांची कामगिरी उंचावते आहे. |
Its nothing really in particular. | """विशेष असं काही नाही." |
On my mind... | माझा मनाला ! |
However, the leaders have not heeded. | नेतेमंडळींनी मात्र फारसे मनावर घेतल्याचे दिसले नाही. |
The woman was mentally and physically harassed by her in-laws | सासरच्या मंडळींनी महिलेचा शारीरिक व मानसिक केला छळ |
And it came to pass, when they were come into Samaria, that Elisha said, LORD, open the eyes of these men, that they may see. And the LORD opened their eyes, and they saw. and, behold, they were in the midst of Samaria. | ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.” परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले. |
However, sometimes even that is not possible. | तथापि, काही प्रकरणांमध्ये, हे केले जाऊ शकत नाही. |
This is my last election. | ही माझी शेवटची निवडणूक |
Traffic came to a standstill as both sides were blocked. | त्याचा फटका बसून दोन्ही बाजूकडून येणारी वाहतूक तुंबली. |
My mum always doted on me. | आई सतत माझी काळजी करीत होती |
Gandhi's 150th birth anniversary | गांधींच्या 150 व्या जयंतीचे . |
The thought that God knows everything may easily lead some to the conclusion that God must have known beforehand that Adam and Eve would disobey him. | ‘ देवाला सर्व काही माहीत आहे ’ तेव्हा, आदाम आणि हव्वा पाप करणार आहेत हेही त्याला माहीत असलेच पाहिजे, असा निष्कर्ष काहीजण काढतील. |
What effect would the wrong action have on my family? | माझ्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम होईल? |
Vikram Sarabhai kicked off in Ahmedabad today in the presence of dignitaries from ISRO, Department of Space, Department of Atomic Energy and members of Sarabhai Family. | इसरो , अंतराळ विभाग, अणुऊर्जा विभागाचे अधिकारी आणि साराभाई कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित होते. |
The search is on for two missing persons. | बुडालेल्या दोघांचा शोध सुरू आहे. |
The church was recently renovated. | नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. |
The accused was arrested and booked for rape under Section 376 and 504 of the Indian Penal Code, police said. | या तक्रारीवरून बलात्काराच्या भादंवी कलम 376 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी शेख याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. |
How is this disease Diagnosed? | कसे रोग विकसित ओळखण्यासाठी? |
This caused panic among the residents. | यामुळे रहिवासी भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. |
The proposal will be sent to director of municipal administration for approval. | यासंदर्भातला प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवला जाणार आहे. |
Talks between the Shiv Sena, the NCP and the Congress continue. | शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील महाविकासआघाडीची चर्चा खूप लांबली. |
The bite can cause swelling that lasts for about a week. | झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात. |
How can we prevent jealousy from spoiling our unity? | ईर्ष्येमुळे आपल्यातील ऐक्याला तडा जाऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे? |
He is still residing there though. | तरीही तो शहरात वास्तव्य करतो. |
The origin and cause of the fire is under investigation. | आग लागण्याचे मुख्य कारण आणि कधी आग लागली याचा तपास केला जात आहे. |
Later, he was elected as MLA consecutively for five times from Chandrayangutta. | त्यानंतर तेथून ते सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले. |
For instance, we can do so by guarding against unbridled rage. | असे केल्याने, आपल्या विश्वव्यापी बंधुसमाजातील एकतेला आपण हातभार लावू. |
Education up to higher secondary level is provided. | शिक्षणाची सोय उच्च माध्यमिकपर्यंत आहे. |
And no wonder! In many religions, one man or one woman acts as leader, or chief. | पण, आपल्या बाबतीत तसं नाही. |
He took full advantage of that. | त्याचा पुरेपूर वापर त्यांनी करून घेतला. |
Three vehicles were intercepted and 11 persons arrested in this connection. | यावेळी 11 म्हशी व तीन जणांना ताब्यात घेतले आहे. |
Notwithstanding the superiority of the royal army in respect to numbers, discipline, and the experience of the men and the skill of the leaders, the beginning of the battle was favourable to the insurgents. | स्त्री तिला लाभलेल्या कायदेशीर स्वातंत्र्यामुळे, शिक्षणामुळे व अंगच्या गुणवत्तेमुळे जे नेत्रदीपक यश मिळवत आहे ते पुरुषांना आपल्या वर्चस्वाला बसलेला धक्का वाटतो. |
I fell asleep. | माझी झोप उडाली. |
The first rural BPO at Bandipora was inaugurated by the PM on this occasion. | याप्रसंगी बांदीपोरा येथील पहिल्या ग्रामीण बीपीओचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. |
Nationwide protests against CAA and NRC are being held. | एनआरसी आणि कॅबच्या विरोधात देशभरात आंदोलनं केली जात आहेत. |
Through the Pradhan Mantri Kisan Sampada Yojana, our government is strengthening the entire supply chain from the farm to the market, creating modern agricultural infrastructure. | पंतप्रधान शेतकरी संपदा योजनेच्या माध्यमातून, शेतीतून थेट बाजारापर्यंत आमचे सरकार संपूर्ण पुरवठा साखळी मजबूत करत आहे, आधुनिक पायाभूत सुविधा पुरवत आहे. |
How did you come to | कोणत्या मार्गाने आले? |
What can we learn from his endurance? | धीर धरण्यास मदत करणारे सुज्ञ सल्लागार |
Banga: Asian Granito India limited, one of the nations largest tiles manufacturers, has announced the launch of a new AGl Tiles showroom chain in tie-up with the dealers, AGl Tiles World (exclusive) across India. | पुणे : एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेड (एजीआयएल) या भारतातील सर्वांत मोठय़ा टाइल्स कंपनीकडून एक्सक्लुझिव्ह अशा ग्रेस्टेक सिरीज शोरुमचे पुण्यात उद्घाटन करण्यात आले. |
The teaser of the film was released recently. | काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात . |
Sushant Singh Rajputs father KK Singh has filed an FIR against Rhea Chakraborty, levelling serious allegations against the actor and her family. | मुंबई : सुशांतसिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी अभिनेत्री रिया विरूद्ध एफआयआर दाखल केला आहे आणि गंभीर आरोप केले आहेत. |
Farmers are struggling to bail out water from the fields. | धानपिक वाचविण्यासाठी शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी धावपळ करत आहेत. |
Where your ideas matter, not your influence. | जिथे तुमच्या कल्पनांना महत्व आहे, तुमच्या प्रभावाला नाही. |
The results of the Class 12 exam of the Central Board of Secondary Education (CBSE) have been declared. | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षेत पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली असून मेघना श्रीवास्तव ही टॉपर ठरली आहे. |
He obtained the king's writ for quittance of the remainder. | त्यांनी विनंती केली केली की महाराचा तंबू दूर करावा. |
About 30 persons, including the driver of the van, were injured. | या अपघातात चालकासह 30 जण जखमी झाले आहेत. |
An MoU has been signed recently between NSIC and Aramco Asia for the development of MSME Ecosystem in India in Oil & Gas Sector. | भारतात तेल आणि नैसर्गिक वायु क्षेत्रात, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग परिरचना विकसित करण्यासाठी एनएसआयसी आणि आर्माको आशिया यांच्यात सामंजस्य करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. |
This infuriated everyone. | यामुळे सगळेजण हादरले. |
But there is a difference between indulging in speculation, which the Bible does not encourage, and keeping in expectation of the end, which it does encourage. | आणि ही नेमकी वेळ जाणून घेण्यासाठी विनाकारण अंदाज बांधण्याचे प्रोत्साहन बायबल देत नाही. अर्थात शेवट येण्याची उत्कंठा बाळगणे वेगळे आहे, आणि बायबलमध्ये असे करण्याचे उत्तेजनही दिले आहे. |
In our country, the government of Atal Vihari Vajpayee-ji first of all launched Fasal Bima Yojana. | आमच्या देशात अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या सरकारने पीक विमा योजना सुरू केली. |
Of this am... | त्यातील ही . |
You have a bucket full of rocks and sand. Empty the bucket but keep the same sand and rocks. | तुम्हाला दिसून येईल की बादली पूर्णपणे दगडांनी व वाळूने भरून गेली आहे. |
But they did so. | पण त्यांनी ते केले. |
Every effort should be made to save water. | सर्वांनी पाणी बचतीसाठी प्रयत्न करायला हवेत. |
Navratri is celebrated in different ways in the country. | देशात अनेक प्रांतांत विविध पद्धतीने ही रात्र साजरी केली जाते. |
There are discussions about it. | याबाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत. |
I dont know where that came from! | कसे आलो ते माहीत नाही! |
Public transport system will be made more strengthened. | सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सदृढ व सर्वसमावेशक होईल. |
Maharashtra Assembly Speaker Nana Patole submitted his resignation to deputy speaker Narahari Zirwal. | नाना पटोले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्यानंतर आता त्यांचीच वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागली आहे. |
From his standpoint, you may be more at fault than you realize. | यहोवाच्या नजरेत कदाचित तुम्ही जास्त दोषी असाल आणि याची तुम्हाला जाणीवही नसेल. |
However, she denied the allegations against her. | मात्र, आपले असे काही नाही, असे म्हणत तिने त्यांचा आरोप फेटाळून लावला. |
He was the Union Minister of Parliamentary affairs and Tourism in the Atal Bihari Vajpayee government. | ते केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये पर्यटनमंत्री आणि संसदिय कामकाजमंत्री होते. |
So, I had no idea there was something else. | त्यामुळे माझ्या मनात दुसरे काही नव्हते. |
On the sidelines, I also look forward to engaging with leaders of our major partner countries on important issues of bilateral and global importance. | परिषदेदरम्यान आपल्या महत्त्वाच्या भागीदार देशांशी मी द्विपक्षीय आणि महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. |
God shall enlarge Japheth, and he shall dwell in the tents of Shem. and Canaan shall be his servant. | देव याफेथाला अधिक जमीन देवो! देव शेमच्या तंबूत राहो, आणि कनान त्यांचा गुलाम होवो.” |
(Laughter) Okay. Now on the left you can see the hand -- that's the big arrow -- and the penis on the right. The hand hovering. | (हशा) ठीक आहे. आता डाव्या बाजूला आपल्याला हात दिसतो -- तो मोठा बाण जो आहे -- आणि पुरुषाचे जननेंद्रिय उजवीकडे आहे. |
To fulfill this dream, we have given the status of infrastructure to the real estate as well as to the construction work so that the poor can build a house. | तिथे वीज आणि पाणी पुरवठा असावा, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकाम क्षेत्राला पायाभूत सुविधांचा दर्जा देऊन अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत, जेणेकरून गरीब कुटुंबाला स्वतःचे घर मिळू शकेल. |
Do you like this design? | ही डिझाइन तुला आवडली का? |
Aaditya Thackeray is also the Protocol and Environment minister. | यातही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आहेत. |
Yet, the administration is not letting us go there. | पण प्रशासन तिथे जाण्यापासूनच आम्हाला रोखत आहे. |
Bolivian Space Agency (ABE), in a letter to Indian Ambassador to Bolivia in December 2016, expressed interest to establish space cooperation with ISRO. | बोलिव्हियन अंतराळ संस्थेने डिसेंबर 2016 मध्ये बोलिव्हियातील भारतीय राजदूताना पत्राद्वारे इस्रो बरोबर अंतराळ सहकार्य स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. |
For instance, Healing is a Smarts-based skill. | नरसिंहगुप्त हा बुद्धगुप्तचा वारसदार असण्याची शक्यता आहे. |
All the kuccha houses had collapsed. | आसपसाच्या घरांच्या सर्व काचा फुटल्या. |
Her husband Hashmat Ali was also present at the venue at that time. | यावेळी तिचा पती लियाम हेम्सवर्थही उपस्थित होता. |
But no further. | पण आणखीन मागीतलं नाही. |
The award is given to honour a standout performance of a new male talent on an Australian program. | अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुणे शाखा दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील व्यक्तीला माणिक वर्मा पुरस्कार देते. |
After the meeting, he interacted with the press. | सही केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. |
This issue needs to be deliberated upon. | या मुद्दय़ाचा थोडा विचार करायला हवा. |
The documents have been recovered. | कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली. |
Prime Minister Narendra Modi answered some light-hearted questions during an interview with actor Akshay Kumar. | ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमार याला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा केली. |
This will relieve constipation. | यामुळे जुलाबाचा त्रास कमी होतो. |
Humanitarian acts have not solved mankinds problems | मदत कार्यांमुळे मानवाच्या समस्या सुटलेल्या नाहीत |
And nature's not crude like us, just hacking away. | निसर्ग आपल्यासारखा नुसतीच छिन्नी चालवत नाही. |
It wasnt possible to be in touch with them. | आता त्यांच्याशी संपर्कही होऊ शकलेला नाही. |
Following which, the farmers withdrew their protest. | त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. |
Many have benefited from this. | त्याचा फायदा अनेक जणांना होत आहे. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.