text stringlengths 0 6.48k |
|---|
पहिल्या वर्षी आमच्यासाठीसुद्धा हा नवीन अनुभव होता पण हे कोणाच्याही हातात नसतं |
१६ रोजी झालेल्या श्रीरामकथेत विजय कौशल महाराज यांनी व्यक्त केले भुजबळ नाशिक केसरी या नाशिक फेस्टिवलमधील पहिल्यावहिल्या किताबाचा मानकरी गुरूदत्त व्यायाम शाळेचा मल्ल संदीप दरेकर ठरला |
सध्या पालिकेचा स्पीलओव्हर हा ६५० कोटींवर गेला आहे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ६५० टन घरगुती कचरा महापालिकेच्या कचरावेचकांकडून उचलला जातो |
यामुळे शस्त्रक्रियांना थांबा लागला असल्याची माहिती पुढे आली २५ जुलैच्या रात्री साधारण दहा वाजताच्या सुमारास एका करोनाबाधित रुग्ण महिलेचा एका डॉक्टरने विनयभंग केला |
सय्यद जावेदने तीन गडी टिपले चहलने या संधीचे सोने करत तीन महत्वाच्या विकेट्सही मिळवल्या होत्या |
या प्रकरणी वन विभागाने हरकत घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील कारवाई होईपर्यंत त्यांना सोडून देण्यास सांगितले त्यावर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून बुधवारी मांडलेले कार्योत्तर मंजुरीचे प्रस्ताव आयुक्तांकडे परत पाठवण्याची सूचना केली |
काही दिवसांपूर्वी युवराजने भारताच्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले होते युवराजने शुभमन गिल, बरिंदर सरण, जीवनज्योत सिंग आणि तरुवर कोहली या युवा क्रिकेटपटूंना काही दिवसांपूर्वी मार्गदर्शन केले होते |
लातूर शहर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीचे आयोजन काँग्रेस भवनात अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते कर्जाची परतफेडशैक्षणिक कर्ज अथवा क्रेडिट कार्डचे पेमेंट बाकी असेल तर त्याची लवकरात लवकर परतफेड करा |
केमिकल विभागात सिंहगड अभियांत्रिकीच्या बायोडिझेल सजेस्टला प्रथम, तर याच महाविद्यालयाच्या सिंथेसिस ऑफ सॉल्व्ह नॅनोपार्टिकल्स युझिंग नॅचरल सोर्सेसला द्वितीय क्रमांक मिळाला कांबळे दाम्पत्याला एकूण दोन मुली आणि एक मुलगा असून मोठी मुलगी शिक्षण घेत आहेत |
त्यामुळे रहिवाशांना सोयीसुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचे रहिवाशी सांगतात घरेलू कामगार येत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे |
बारवी धरणासाठी ग्रामस्थांनी जमीन दिली आहे विराट म्हणतो की, सल्लागार समितीने अद्याप माझ्याशी संपर्क साधलेला नाही |
विचारनिर्भयता हे नैतिकतेचे अधिष्ठान आहे पण हा पर्याय समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे |
त्या दृष्टीने पाहता नागपूर मधील मिहान प्रकल्पात गुंतवणूक करण्यात रशियन व्यापार मंत्र्यांनी उत्सुकता दाखवली फाळणीग्रस्तांच्या आठवणी त्यांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत तुकड्यातुकड्यांमधून पोहोचल्या आहेत |
शाळा सुरू होण्यापूर्वीपासून सुरू होणारी पुस्तक खरेदीची लगबग यंदा कमी होणार आहे ऐंशीच्या दशकात शहाबानो प्रकरणामुळे या विषयाची व्यापक चर्चा झाली |
जेवणही दिले असून तिची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे तिच्या हातचं जेवण चवदार व स्वादिष्ट आहे |
सध्या सुट्यांचा काळ असून, प्रवासी संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरीचिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा वर्तुळाकार मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे |
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी खोली भाड्याने घेताना त्याने शेखर असल्याचे सांगितले होते याबाबत कोथरूड येथे राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे |
वृक्षांची छायाचित्रे माय प्लँट अॅपवर अपलोड करण्याची सक्ती रोपे लागवडीची माहिती वनविभागाच्या वेबसाइटवर अपलोड केली आहे |
त्यांना आपल्या हक्काचा परतावा मिळण्याची प्रतीक्षा आहे अनेकदा या नंबरवर मदतीसाठी कॉल आल्यावर पोलीस तातडीने घटनास्थळी धाव घेतात |
तिळ्यांना पुरेल इतकं दूध तिळ्यांच्या आईला येतं जयंतीच्या कार्यक्रमास बौद्ध बांधवांसाठी पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणीही निवेदनात केली आहे |
२०१६ मध्ये या संख्येत वाढ झाली असून ती ६३६ पोहोचली आहे अर्ज भरण्यासाठी सहा दिवसांची मुदत असणार आहे |
धोनीच्या या कृतीला मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी दाद दिली होती त्याला रसिकांनी प्रचंड दाद दिली |
१५ ते ४४ या वयोगटामध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे त्यांची किंमत काहीशी महाग आहे |
या महिलांना सुटकेनंतर रोजगाराची संधी मिळणार आहे वैजापूर तालुक्यात त्यांनी या महामार्गाच्या कामाची पाहणी केली |
हेरगिरी करताहेत हे ५० अॅप्स, तात्काळ डिलीट करा हेरगिरी करणारे हे ५० अॅप्स, तात्काळ डिलीट करा |
प्रवास करताना आपल्या प्रियजनांना आपल्या कटू बोलण्याने त्रास देऊ शकता या इंधनाच्या जोरावर यान अवकाशात पाठवले जाते |
या दरम्यान पाकिस्तानी कलाकारांच्या वादाचा मुद्दा आला जिल्ह्यातील पाचशे ग्रामपंचायतींनी ग्रामरक्षक दल स्थापन करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते |
गणरायाविषयी तिनं व्यक्त केलेल्या भावना त्यांच्यापाठोपाठ २८ जुलै रोजी जयसिंग यांचीही करोनाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली |
पुरूषोत्तम शुक्ल मेष निर्णय घ्याल हा आठवडा सर्व दृष्टीने चांगला राहील पुरुषोत्तम शुक्ल मेष प्रगतीची संधी मिळेल आपल्या राशीला अनेक क्षेत्रांत प्रगतीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील |
अनिल कुमार असे या कॉन्स्टेबलचे नाव आहे अनिल कुमार असं या धाडसी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे |
सुटीत चिमुकल्यांना अभिनयासह नाट्यकलेचे विविध पैलू समजावेत चिमुकल्यांना अभियनासह नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिवाचन यासारख्या नाट्यशास्त्राशी निगडीत विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे |
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे ही घटना परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाली |
कोणत्याही सुया वापरण्यास स्पर्धाधोरणाचे निर्बंध या हँडसेटवर कोणत्याही प्रकारची सबसिडी नसेल, असे मात्र कंपनीने स्पष्ट केले आहे |
महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेल्या पुणे केंद्राचा क्रमांक देशात चौथा आहे पुणे राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे |
म्हणून तुम्ही डॉक्टरची लवकरात लवकर भेट घ्यावी अशी लक्षणं दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या |
सोयाबिनला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मकाला दुसरी पसंती मिळाली आहे मूग, साखर प्रतिकिलो दोन रूपये कमी झाली आहे |
खरे तर केजी टू पीजीपर्यंत शासनाने सर्वांना मोफत शिक्षण द्यावे सरकारकडून केजी टू पीजी शिक्षण मोफत मिळेल, असा भरवसा लोकांना कसा मिळणार? |
गेल्या काही दिवसांत हे प्रकार कमी झाले आहेत लोया प्रकरणाच्या चौकशीसंदर्भातील निकाल देताना, न्यायालय ही राजकीय वाद खेळण्याची जागा नसल्याचे खंडपीठाने सुनावले होते |
कृपया महापालिकेने याची दखल घ्यावी मोठ्या प्रमाणात इमारतींचे जाळे विस्तारते आहे, मात्र यासाठी अनेक ठिकाणी शहराच्या भौगोलिक, नैसर्गिक रचनेला धक्का पोहोचवला आहे |
कामकाज सुधारण्यासाठीच्या काही सूचना त्याचप्रमाणे संबंधितांना कामकाज सुधारण्याचा इशारा देण्यात आला होता |
त्याचा बांधकाम क्षेत्राला मोठा लाभ होईल त्याचा फायदा बांधकाम क्षेत्राला झाला आहे |
विभागीय आयुक्त कार्यालयात कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गोदावरी प्रदूषणासंदर्भात पर्यावरण प्रेमी यांनी पालिकेच्या कामकाजावर आक्षेप घेतला होता मोरेश्वर शेडगे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने महापौर राहुल जाधव यांची भेट घेतली |
नाशिकसह अहमदनगर आणि लातूर जिल्ह्यातून चोरलेल्या तब्बल २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे सुरुवातीला यापैकी २०० बस इलेक्ट्रिक, तर २०० बस डिझेल इंधनावर चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता |
यंदा वृक्षारोपणास सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली आहे यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत रोपे लागवड करण्यात येणार आहेत |
हे सरकार इंग्रजांच्या भूमिकेत असल्यासारखे वाटते इंग्रजांच्या काळापासून ही वसाहत आहे |
राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे |
स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी दुपारी खेळला जाणार आहे स्पर्धेची अंतिम फेरी येत्या शुक्रवारी म्हणजे, १६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता |
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींभोवती कारवाईचा फास आवळला आहे तर, दुसरीकडे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने कुलभूषण यांच्याबद्दल असलेल्या तथ्याकडे भारत दुर्लक्ष करत असल्याचे म्हंटले |
ग्राहकांकडून दाखल होणाऱ्या केसचे प्रमाणही वाढत गेले मात्र, त्यात तथ्य नसून विमानतळ पुरंदरमध्येच होणार आहे, अशी माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली |
कार्यकारी अभियंत्यांनी त्यावर अभिप्राय लिहित संबंधित कर्मचाऱ्याकडे प्रत पाठविली विद्यापीठाच्या एका प्रसिद्ध विभागात एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रकार घडला आहे |
तर किती विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, याची माहितीच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवलेली नाही याची माहितीही शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही |
कोणता गट कोणाशी युती करणार याचा कानोसा सर्वच कार्यकर्ते घेत होते नातेवाईक व मित्र आपला छळ करतील म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली |
शुक्रवारी स्टेशन रोडवरील अतिक्रमणे हटवल्यानंतर शनिवारपासून नगरमनमाड महामार्गावरील अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे शुक्रवारी नगरपुणे महामार्गावरील अतिक्रमण हटविल्यानंतर शनिवारी डीसीपी चौक ते पत्रकार चौक व नगरमनमाड महामार्गावरील हुंडेकरी लॉन्सपर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात आली होती |
बाथरुमच्या खिडकीचा आधार घेऊन तिने स्टूलावरून टेरेसवर जाण्याचा प्रयत्न केला फ्लॅटचा दरवाजा तोडून त्यांनी चोरट्याला बाथरुममधून ताब्यात घेतले |
परळच्या दुर्गामाताने ना म जोशी मार्गच्या बंड्या मारुतीला ३६१३असे तर वरळीगावच्या गोल्फादेवीने दादरच्या विजय क्लबचा ७०५२ असा पाडाव केला पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर पडले की डाव्या बाजूला आदिशक्ती, पायल आणि मारूती पुजा या तीन सोसायटी आहेत |
मागील आर्थिक वर्षात ३७,९७० जोडण्यांचे वाटप एकूण जोडण्यांपैकी ४४ जोडण्या या एससीएसटी वर्गात३ त्या वेळेस ठेवीदारांनी या ५७ बँकांमधील ठेवी काढून, या ठेवी सहकारी सोसायट्यांमध्ये ठेवल्या |
परंतु, पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने हे काम थांबले होते या सगळ्याबरोबरच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, क्वारंटाइनचा कालावधी १० दिवसांचा केला आहे |
या प्रकरणी सोमवारी विभागीय चौकशी करण्याचे आदेश पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार यांनी दिले आहेत तसेच या प्रकरणी सोमवारी विभागांतर्गत सविस्तर चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली |
त्यामुळे जागेवरच विसर्जन करण्यात आले असून ही आतापर्यंतच्या इतिहासातील पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे मोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात असून शहरात ठिकठिकाणी मोर्चाचे होर्डिंग लागले आहेत |
सदर शिक्षक हा वादग्रस्त असून, याबाबत सीईओंकडे तक्रार दाखल केली आहे वजनकाटे, एसटी प्रवासी सेवा, पेट्रोल व गॅस पुरवठा आदींसह अन्य ग्राहकांशी संबंधित विषयांवर या बैठकीत चर्चा झाली |
पण उगाच त्याचं गॉसिप कशाला? त्यावरून त्यांनी पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले |
देशपांडे कला अकादमीतर्फे आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे देशपांडे कला अकादमीतर्फे आठवडाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत |
पोलिसांनी वाहने फोडल्याचा व्हिडीओ व्हायरलभोपाळ पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची पोलिस स्वतच तोडफोड करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडयातून समोर आला आहे पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची पोलिस स्वतच तोडफोड करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडयातून समोर आला आहे |
ज्यांच्या घरात शौचालये बांधण्यात आली आहेत त्यांच्या जोडण्या या घरांच्या समोर असलेल्या जमिनीखालून दिल्या आहेत तर, प्रकल्पात सहभागी झालेल्या विकासकांनी म्हाडास या घरांचे मासिक भाडे देण्याची अट अंमलात आणली नसल्याचे दिसून आले |
स्वप्न वगैरे काही नाही, कारण मला चांगली झोप लागते स्वतःच्या मालकीची अन्यत्र घरे असतानाही योजनेचा लाभ मिळविल्याचे आढळून आले आहे |
सोमवारीच महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत पाणी तुंबलं नसल्याचा दावा केला होता पानझडे यांचे निलंबन रद्द करताना त्यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे तत्कालीन आयुक्तांनी आपल्या आदेश नमूद केले होते |
सहकार न्यायालयाचे दांडगे यांनी बुधवारी हा अर्ज निकालात काढला बुधवारी ही कारवाई करण्यात आली |
नव्या कायद्याचा वापर करून जास्तीजास्त मलिदा मिळविण्याचीही प्रयत्न झाला या वेळी अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची, तसेच रोहन उरसळ उपस्थित होते |
हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे तसेच लग्नाची हळदी सुद्धा खेळण्यात आली |
करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत पावसाळ्याच्या काळात व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागातील सफारी पूर्णपणे बंद करण्यात आली होती |
शहर आणि उपनगरांमध्ये अशा इमारतींची संख्या खूप मोठी असून त्या सर्वांचा पुनर्विकास रखडलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अशा इमारतींची संख्या खूप मोठी असून त्या सर्वांचा पुनर्विकास रखडलेला आहे |
तसेच, अनधिकृत वीजवापराची रक्कम वसूल करण्यात येईल महिलांच्या रांगा संपल्यानंतर पुरुषांच्या रांगा सुरू होण्यात जवळपास अर्धा किमीचे अंतर होते |
कथात्म साहित्य ही ज्ञानशाखा आहे कथा, कविता, कांदबऱ्या, चरित्रलेखन अशा विविध माध्यमांतून व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम म्हणून साहित्याकडे पाहिले जााते |
मंदिर पूर्ण झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत दर्शनाला जाणार असून, तेथे बाळी काढणार असल्याने त्यांनी सांगितले औरंगाबाद महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीतर्फे बुधवारी सायंकाळी फकीरवाडी येथील संगमेश्वर मठापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे |
पोलिसांची ही अनोखी दिवाळी बालसुधारगृहातील मुलांना प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हा संदेश देणारी ठरली यानंतर रस्ता सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध, लहान मुले व महिलांवर होणारे अत्याचार, पोलिस कायदे याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली |
वृषाली जोशी यांच्यापुढे केला वृषाली जोशी यांच्या कोर्टापुढे दिली |
असा सवालही त्यांनी केला होता असा प्रश्न विचारला गेला |
स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींचे रघुपती राम आहेत कारण आपणच आपले बंधू आणि आपणच आपले शत्रू असतो |
नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ दिसत आहे समोरच्या बाजूस आकर्षक हिरवळही करण्यात आली आहे |
त्यामुळे निमुळत्या जागेत गर्दी होऊन संसर्ग होण्याची भीती अधिक आहे त्यानंतर उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना बाद करत ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव २४४ वर संपुष्ठात आणला |
गुरुजी, रात्री आईवडिलांचे भांडण झाले आई आणि वडिलांची गेल्या काही दिवसांपासून सतत भांडणं व्हायची |
स्त्रियांच्या जननेंद्रियाचे कर्करोग अथवा शस्त्रक्रिया देखील यासाठी कारणीभूत ठरू शकतात मूत्रमार्गाचे व जननेंद्रियाचे रोग महिलांमध्ये सामान्यतः आढळणारे विकार आहेत |
पूजा रत्नाकर परीक्षा द्यायची कशी? कारण लोकांचा त्या चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो |
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलिसांकडून सुरू होता दरम्यान गुन्हेशाखेच्या वतीने देखील या गुन्ह्याचा तपास सुरू आहे |
३६ कोटींची कमाई केली होती ३६ टक्के गुण मिळविले होते |
या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार, मौलाना आरिफ खान पठाण, मौलाना मोहम्मद अली कुरेशी, हाजी शेख मो दुष्काळात पाण्याविषयी बोलायचे आणि इतरवेळी पाण्याची नासधूस करायचीरजनीकांत पांडे |
थोडेसे फिरून यावं आणि गार पाण्याने चेहरा धुवावा पुणे जिल्ह्यात ३ ते २९ जून या कालावधीत हा उपक्रम घेण्यात आला |
मतदार कोण, हे घटक संस्थांचे प्रमुख ठरवायचे पण, सभासदांपैकी मतदार कोण हे ठरविण्याचा अधिकार घटक संस्थांकडे होता |
अनिल बोंडे आणि कृषी राज्यमंत्री खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्यात आली इयत्ता दहावीच्या पहिल्याच भाषा विषयाच्या पेपरमध्ये कोल्हापूर विभागातून पाच विद्यार्थ्यांनी, तर औरंगाबाद विभागातून एका विद्यार्थ्याला कॉपी करताना भरारी पथकाने पकडले |
जमेल तसे पैसे जमा करून शेततळे तयार केले, मात्र प्रशासनाच्या वेगामुळे अद्यापही तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही अद्याप काही शेतकऱ्यांना त्याचा मोबदलाही मिळालेला नाही |
वेलरसू हेही उपस्थित होते अचानक ते म्हणालो की वेरुळच्या घृष्णेश्वराचं दर्शन घ्यायचयं |
माझ्या वडिलांचे मित्र पवार साहेब यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकलो, हे सांगायला ठाकरे विसरले नाहीत शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री होऊ शकलो, हे सांगायला ठाकरे विसरले नाहीत |
साहित्य क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो यावेळी अॅकॅडमीतर्फे नाट्यगृहाचे व्यवस्थापक विजय वणकुद्रे यांचा सत्कार करण्यात आला |
यावेळी अॅटोप्सी रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी असल्याचं दिसून आलं या सर्व प्रकाराने नागरिकांनाच त्रास सहन करावा लागणार आहे |
लोकसभा निवडणुकीत, तसेच अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकींत ईव्हीएममधील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गज व मान्यवर कलाकारांकडूनही कौतुकाची थाप मिळत आहे |
यामुळं जवानांना मतदानाचा अधिकार बजावणं अधिक सोयीचं होणार आहे आता मी वेगळया प्रकारचा खेळाडू बनलो आहे |
अशा अनेक गाण्यांना आपल्या अजोड स्वरांनी अजरामर केले सर्वांसमोर पत्नीचा शाब्दिक अपमान करणारे पती मुलांसमोर स्त्री सन्मानाचा संस्कार कसा काय करणार? |
वाजवायला काहीसं अवघड वाद्य समजल्या जाणाऱ्या सतारीवर त्याची बोटं लीलया फिरतात मात्र, यापलीकडे जाऊन साप पकडण्याच्या आपल्या कौशल्याचा उपयोग काही सर्पमित्र विषाची तस्करी करण्यासाठीही करत असल्याचे वारंवार आढळून आले आहे |
वाहतूक पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु, पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं |
घाटावर, उद्यान परिसर याठिकाणी दारूडे दारू पीत बसतात व दारूच्या बाटल्या तलावात आणि परिसरात सोडून जातात मुंबईत येताच त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.