text
stringlengths
0
6.48k
ग्रामीण भागातही गेल्या काही दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे अनेक देशात अजूनही रुग्णांची संख्या वाढत आहे
काही इमारतींचा पुनर्विकास झाल्यानंतर बिल्डर त्या इमारतीतील काही घरे म्हाडाला देतात म्हाडाच्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाचा संदर्भ असल्याने त्या कुटुंबांना शिबिरातील जागांची व्यवस्था केली जाते
तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे याबाबत चौकशी व्हावी, तसेच ठेकेदारासह काम रेटून नेण्यास मदत करणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत सर्वच विभागांच्या कामाचे कम्प्युटरायझेशन झाले असल्याने सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखली होती या टीकेची धार बोथट करण्यासाठी ट्रम्प यांनी हा नाटकीय निर्णय घेतला
ठेकेदाराशी संगनमत करुन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले त्यावर लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देसाई यांनी शिष्टमंडळाला दिले
तेथील कृषी खात्यात तर मधमाशापालनासाठी स्वतंत्र विभाग आहे त्याचबरोबर शेतीमालाच्या प्रतवारीचा लाभ तर पाळीव मधमाशा व भुंग्यांमुळे हमखास मिळतो
त्याला नाशिककरांना निरोगी राहण्याची सवय लावायची होती रामचंद्र देखणे यांचे ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम होईल
यामुळे संतप्त कार्यर्कत्यांनी टोल नाक्यावरील रजिस्टर आणि सीसीटीव्ही तपासणीची मागणी केली सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे
माझ्या वॉर्डात सिडकोची वसाहत मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ले आऊट मधल्या मोकळ्या जागा आहेत एसआरए अंतर्गत बांधलेल्या अनेक घरांचा ताबादेखील अवैधरित्या घेण्यात आल्याच्या तक्रारी आहेत
त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे या अचानक उदभवलेल्या संकटाने सावरणारी अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे
मुंबईपुणे एक्स्प्रेस वे हा तर साक्षात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच स्वप्नातला भाजप नेत्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे
आजमितीला डोंबिवलीतील चार रस्ता येथील एकमेव सिग्नल सुस्थितीत आहे अन्य प्रवाशांना आजही लोकलचे दरवाजे बंदच आहेत
जहागीरदार यांनी आता सत्य काय ते सिध्द होण्यासाठी अध्यक्षांना सहकार्य करावे, असे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी म्हटले आहे फेडररने ती बिनतोड सर्व्हिस केली तेव्हा मला ठाऊक नव्हते ही त्याची दहा हजारावी बिनतोड सर्व्हिस आहे
पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार शेवाळे यांनी दिले पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करावीत, अशा सूचना आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत
या कादंबरीचा विशेष गुण असा की हा शोध इथं अतिशय मनोरंजक कथानक आणि वाचनीय स्वरूप घेऊन उमटला आहे पण वाचनीयता आणि अत्यंत रोचक कथानक हा या कादंबरीचा महत्त्वाचा गुण आहे, जो कादंबरीत असेल तर वाचायला मजा येते
तसेच या मुलांसाठी पर्यायी अनौपचारिक शिक्षण, दूरशिक्षण, मुक्त शाळा उपलब्ध करून देण्याची योजना आहे जीएसटीबद्दल मदत करण्यासाठी २४ तास ७ दिवस सुरू राहणारे मदत केंद्रातून शंका निराकरण केले जाणार आहे, असे ते म्हणाले
दरम्यान रविवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची दरनिश्चिती आणि कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अशाच सर्व डोंबिवलीकरांमुळे या शहराचा विकास नक्की होईल, यात शंकाच नाही
प्रज्वल प्रमोद सलोटे, असे मृतकाचे नाव आहे विद्यार्थ्यांना निकालानंतर उत्तरपत्रिकेची छायांकत प्रत मागता येते
मात्र सदर चौकशी निष्पक्षपणे आणि निसंशय व्हावी प्रकृतीची पथ्ये मात्र सांभाळा
त्यानुसार कृती करण्यासाठी विचार व्हावा त्याआधारे ही कृती करण्यात येत आहे
ठार झालेल्या अतिरेक्यांकडून एके४७ रायफलींसह अन्य सामान जप्त करण्यात आलं या दहशतवाद्याकडून एके ४७ रायफल सह अन्य सामान जप्त करण्यात आले आहेत
हाँगकाँगमधील बँकेत गोठविल्या गेलेल्या ११ कोटी रुपयांपैकी ५ कोटी रुपये परत मिळविण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले भूमिकांसाठीची तयारी करताना कलाकारांना स्वतःसाठी वेळ मिळतो
२०१४ मध्ये भाजप सरकार निवडून आल्यानंतर भारतात साडीला अचानक खूप महत्त्व प्राप्त झालं नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकेत मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रक्कमेवर व्याज द्यावे लागत आहे
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे आता खेळाडूंशी समन्वय राखावा लागतो, त्यांचे व्हिडिओ पाहावे लागतात, त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागते
या पूर्वी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदांकडून ठराविक बाबींकरिता शिक्षकांचे मॅपिंग केले जात होते यापूर्वी जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषदांकडून ठराविक बाबींकरिता शिक्षकांचे मॅपिंग केले जात होते
सोळाशे विद्यार्थ्यांनी नाकारला प्रवेश कारण अनेक विद्यार्थी असे असतील ज्यांना परीक्षा द्यायची असेल, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने याचिकादारांची विनंती फेटाळली
समाविष्ट गावांमधील दाव्यांना आता फॅमिली अॅक्टच्या तरतुदी लागू होतील कायदा व नियमांचे पालन करा
ज्युबलीपार्क येथील गळती दुरुस्तचे काम रात्री दहा अकरा वाजेपर्यंत संपेल विजयच्या मृत्यूनंतर या कुटुंबाचा आधार गेला आहे
इलेक्ट्रिक सायकल ताशी ३० मैल या वेगानं जाते परंतु, इथं गरम वातावरण असल्यानं कलाकारांनी सिलिकॉनच्या पुतळ्याची कल्पना समोर मांडली, अशी माहितीही श्रीनिवास यांनी दिलीय
या प्रकारची बैठक पहिल्यांदाच होत आहे कोर्ट रुमही सुरक्षेविनाचतिन्ही मजल्यांवरील कोर्ट रुमहीध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊन पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटल्यानंतही या समिती गठीत न केल्यामुळे शासनाने हे आदेश दिले आहे दुसरीकडे, नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीचा आराखडा तयार करण्यात आलेला नसल्याचे सांगितले
त्यातच बुडीत कर्जाचे संकट गडद झाले आहे बँकांना बुडीत कर्जाची चिंता सतावत आहेत
इलेक्ट्रिक सायकल ताशी ३० मैल या वेगानं जाते उत्तर प्रदेशातील गाजियाबाद, मध्य प्रदेशातील इंदूर, दिल्लीतील नोएडा या ठिकाणी पिंक ऑटो रिक्षा हा उपक्रम राबविण्यात येत आहे
या चित्रपटाची चाहते वाट पाहात असतानाच रणवीरचा जयेशभाई जोरदार या चित्रपटाचा लूक समोर आला आहे तर रणवीरच्या चाहत्यांनो, तो जयेशभाई जोरदार या त्याच्या आगामी चित्रपटात वेगळ्या भूमिकेत त्याला पाहायला मिळणार आहे
अनेकदा लहान रुग्णांमध्ये या आजाराचे निदान उशिराने होते एखाद्या व्यक्तीला पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, तर हृदयाची रक्ताचे पंपिंग क्षमता लक्षणीयरित्या कमी होते
युट्यूबवरचे व्हिडीओज बघून साधारण अंदाज घेतला यू ट्यूबवर याबाबतचे अनेक व्हिडिओ आपल्याला ऐकता येतात
निवासस्थान परिसरात तीन मजली व्यावसायिक इमारत उभारण्याच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली शिवा आदक या बिल्डरने पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने कळवा नाका येथे विक्रांत टॉवर ही अनधिकृत इमारत उभी केली आहे
ढिसाळ नियोजनपहिल्याच मॅरेथॉनला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तरी स्पर्धक आणि सायकलींचे नियोजन करण्यात आयोजक कमी पडले अंगणवाडी इमारत बांधकामासाठीच निधी कमी मिळत आहे
या सामन्यातील दोन्ही डावांत रहाणेने दमदार फलंदाजी केली होती आई आणि अवघाची संसार या मालिकांमध्ये अभिनय करणारी दीप्ती समेळ सांगते आहे आपल्या ड्रीमहोम विषयी
सदस्यांचे पैसे परत करू शकत नसल्याने दिनेशही तणावात आले उर्वरित पात्र शेतकऱ्यांना अनुदानाचे वितरण करण्यासाठी वरिष्ठाकडे आवश्यक निधीची मागणी करण्यात आली होती
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेच्या खासदारांची एक बैठक बोलावली होती राज्य सरकारने सदर समितीची बैठक महिन्यातून किमान एकदा घेण्यात यावी
अनेकदा वाहने ही रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेल्याने मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत काही सेकंदाचा अवधी असताना दुसरा वाहनधारक दुसऱ्या बाजुने पुढे येत असल्याने हमखास अपघात घडतात
आयातीत तुरीचे भाव कमी झाल्याने त्याचा परिणाम तूर डाळीवर दिसून आला यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांकडील खाद्यान्नांची व विशेषत तूरडाळीची विक्री कमी झाली आहे
राष्ट्रीय सेवा योजना, संख्याशास्त्र, संगणकीय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांची मदत घ्यावी यातच होस्टेल आणि मेसचे शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविणे, असे प्रकार कॉलेज प्रशासनाने सुरू केले आहेत
त्याच रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि बाबांची प्राणज्योत मालवली, असे ढवळे यांनी सांगितले ह्दयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
या ठिकाणी दोन कुटुंबे राहतात गोविंदप्रभूंपासून हरपाळदेव यांना शक्ती प्राप्त झाल्या
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस बरसावा आणि विदर्भातील पर्जन्यमानाची तूट कमी व्हावी, अशी आशा विदर्भावासीयांना आहे अर्धा जुलै महिना सरल्यानंतरही ओढ दिल्‍याने संपूर्ण देशात चांगला पाऊस असताना विदर्भात मात्र तो माघारला
आयएसएसएन क्रमांक नसतानाही केवळ दर्जेदार असल्यामुळे प्रतिष्ठानला हा बहुमान मिळाला आहे आंदोलनाच्यावेळी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मुस्लिमांना आरक्षण मिळावे म्हणून जमिअते उलेमाएहिंद या संघटनेने सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले
शहरबसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी, यासाठी शहरासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी बस स्टॉप उभारण्यात आले आहेत कोव्हिड१९ संबंधी तक्रार असल्यास महापालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा
गेल्या काही दिवसांमध्ये मार्केटमध्ये निर्माण झालेली काहीसे निरुत्साही वातावरण दसऱ्याच्या दिवशी पूर्ण बदलून गेले, असे त्यांनी सांगितले शहरात दोन दिवसांपासून पसरलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ऐन दसऱ्याच्या दिवसाबाबत नाशिककरांच्या मनात साशंकता होती
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा मनसे राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे
वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा उपक्रम या कार्यालयात सुरू आहे या फुलावरून त्या फुलावर ते सारखे भिरभिरत असतात
बुद्धिवादी विचारवंतांचे बळी गेले, तरी त्यांचे विचार संपत नसतात सतीश भावसार यांचे छान मुखपृष्ठ फॅण्टसी चितारते
आज सकाळपासून दक्षिण काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरेक्यांबरोबर चकमक उडाली जम्मू आणि काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात आज शुक्रवारी सुरक्षादलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांना ठार झाले आहेत
नागरिकांकडून अनेकदा तक्रारीही दाखल झाल्या होत्या ठाणे स्थानकामधून बाहेर पडल्यानंतर नागरिक गोखले रोड, शिवाजी पथ रोडच्या दिशेने जातात
हा तलाव या विद्यार्थ्यांसाठी लहान पडत असल्याचे दिसत आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘नथीचा नखरा’ नावाचा ट्रेंड सुरू झाला होता
प्रस्ताव प्राप्तीनंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे यासाठी आता निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे
मुंबईकरांना पेंग्विनचे दर्शन व्हावे यासाठी कोट्यवधी खर्चून परदेशातून पेंग्विन्स आणण्यात आले अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा ट्विटरवर निषेध व्यक्त केला
यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ६ ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल, सामान खरेदी करण्याच्या टीप्स- नोकियाचा हा फोन अँड्रॉयड १० वर काम करतो
याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे बजाजनगर पोलिसांनी तपासही सुरू केला
एकदा पायाखाली दगडाचा खडा येऊन मी तोल जाऊन जमिनीवर पडलो त्यातील माती व मुरुम यामुळे पावसाळ्यात चिखल होऊन गाड्या घसरतात
त्यापैकी, ८४ ठिकाणी २०१७-१८ मध्ये निधी वितरित करण्यात आला आहे एकूण ९ कोटी ८७ लाख ८४ हजार ७३ रुपये खर्च झाले आहेत
दहा ते २५ हजारांनी वाहने महागलीसध्या बाजारात बीएस सिक्स वाहनांची विक्री केली जात आहे पाच वर्षांमध्ये बहुतांश वाहने बीएस६ इंधनावर धावणारी असतील
त्यात सत्यता आढळल्यास कारवाई करण्यात येईल या प्रकरणी आरोपींवर गुन्हानिश्चिती करून कडक कारवाई करण्यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली आहे
मात्र त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता यावेळीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही
यासोबतीलाच भारतासाठी ३६ विमाने तयार करताना त्यात २२ हजार कोटी रुपयांचे सुटे भाग रिलायन्सकडून दसॉल्टला पुरवले जाणार आहेत उपराजधानीच्या मिहान प्रकल्पातील धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमधील ६० एकरमध्ये दसॉल्टअंबानी एअरोस्पेस लिमिटेड कंपनीत राफेलच्या सुट्या भागांचे उत्पादन सुरू झाले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तसं आज जाहीरच केलयं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली
मी या देशाचा नागरिक म्हणून माझ्या ऐपतीनुसार ५०००० रुपये चेक देत आहे, त्याचा स्वीकार व्हावा प्राप्तिकर विभागाच्या आदेशानुसार ३१ जुलै २०१९नंतर ३१ सप्टेंबर २०१९ पर्यंत आयटीआर दाखल करणाऱ्यांना ५००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे
शेजवळ यांच्यावर वाणेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात अाले अमेरिकेत गोल्डन स्टेट किलर नावाने कुख्यात असलेल्या माजी पोलीस अधिकाऱ्याला अखेर अटक करण्यात यश आलं
प्रत्येकालाच शहीद होण्याची संधी मिळते असे नाही मात्र देशसेवा करण्याची संधी प्रत्येकाला मिळते त्याची दखल घेत किमान रस्ता मोकळा झाला आहे
वाडा येथे २५ एकर जमीन घेण्याची तयारीही पालिकेने दर्शवली होती तसेच पालिकेबरोबर केलेल्या करानुसार २५ टक्के जागा पालिकेला देण्यात यावी, असे म्हटले होते
नुकत्याच झालेल्या पावसामुळे हिरवळ दिसत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत असताना विदर्भात मात्र सर्वच जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे
होलानी यांना तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होलानी यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली
श्रीकांत ठाकरे, कृष्णा पटले, शिरीष चांडक उपस्थित होते यावेळी शामराव कुलकर्णी, मुकुंद पोवार, बाळासाहेब कलागते, चंद्रकांत इंगवले, महावीर कुरुंदवाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी त्यांनी काही व्यापारी व नागरिकांशीही चर्चा केली या योजनेतंर्गत वाकीवाडा येथील जॅकवेल ते भांबोलीपर्यंत १७०० मिलीमीटर व्यासाची सुमारे साडेआठ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येत आहे
खडसेंचं मंत्रिमंडळात पुनरागमन होणार का? मग चौकशी कशी होणार, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करावा
आमची फलंदाजी भक्कम आहे आमची फलंदाजी मजबूत आहेच
तर, याच गावातील दौलत शिवराम धानके यांची जमीन ७९ लाख रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली त्याशिवाय अशी जमीन इनाम प्रकारातील असल्यास तिच्या अनधिकृत हस्तांतरणापोटी महसूल विभागातर्फे प्रचलित मूल्यांकनाच्या ७५ टक्के रक्कम आकारली जाते
करोना काळात पवार यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा अशा अनेक जिल्ह्यांचा दौरा केला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवोने प्रो कबड्डी लीग आणि टीव्हीवरील शो बिग बॉस चे प्रायोजकत्व काढून घेतले आहे
२८ जुलैपासून प्रोकबड्डीच्या पाचव्या हंगामाला सुरुवात होणार असून बेंगळुरु संघाच्या लढती ४ ते १० ऑगस्ट दरम्यान नागपुरात रंगणार आहेत प्रोकबड्डी लीगच्या पाचव्या मोसमात लढतींची संख्या वाढली आहे
आगामी वर्ष महिलांसाठी वैवाहिक सुख घेऊन येईल महिलांसाठी हे वर्ष दांपत्य सुखाचे असेल
या व्यवहारांसाठी ते हॉटमेलचा वापर करतात चार आमदारांवीज बिलाची आकारणी साधारणपणे चार टप्प्यांमध्ये केली जाते
त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला होता आता ऑस्ट्रेलियाच संघ आक्रमक झाला आहे
घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा केवळ कारवाईचा हा देखावा ठरू नये, असा सूर नागरिकांतून येत आहे
दरवर्षी तापीला पूर येतो आणि पुराच्या माध्यमातून तापीचे २५० टीएमसी पाणी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वाहून जात असल्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये तापी वाहत जात असली तरी राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे दरवर्षी २५० टीएमसीहून अधिक पाणी पावसाळ्यात महाराष्ट्रातून वाहून जाते
त्यामुळे दूध उत्पादनात विदर्भही स्वयंपूर्ण व्हावा यासाठी वसंत फाउंडेशनच्यावतीने लवकरच अत्याधुनिक डेअरी फार्म प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे विदर्भातील दूध उत्पादन वाढविण्यासाठी वसंत फाउंडेशनच्यावतीने ‘अॅडव्हान्स डेअरी फार्म ट्रेनिंग कोर्स’ या नावाने आठवडाभराचा अभ्यासक्रम सुरू होत आहे
मी तिची सर्वांत मोठी टीकाकार आहे आणि मीच काय, कुणीही केलेली टीका ती सकारात्मक पद्धतीनंच घेते माझ्यापाठीमागं ती खंभीरपणे उभी असल्याचं शीतल ताई म्हणाली होती
घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत पनवेलहून गोमांस आणले असल्याची कबुली दोघांनी पोलिसांना दिली आहे
झोपेतेच त्यांचे निधन झाले शहरातील ६०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्या अनधिकृत मालमत्तांसाठी महापालिकेकडून तीनपट दंड आकारला जात होता
या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांन प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले या पत्रात २३ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या
त्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे पादचाऱ्यांना चालताना अडथळा होतो आहे
कारमधून उडी मारल्याने आरोपी पट्टराव जखमी झाला ‘त्या’ विद्यार्थ्यांची जबाबदारी सरकारची नाही जे विद्यार्थी अशा कॉलेज मध्ये प्रवेश घेतील त्याची जबाबदारी शासनावर राहणार नाही
शाळेतून कॉलेजमध्ये आलं की जरा मोकळं सुटू असा विचार अनेक विद्यार्थी करत असतात शाळेतून कॉलेजमध्ये आलं की जरा मोकळं सुटू असा विचार अनेक विद्यार्थी करत असतात
कल्पना शिरवाडकर या श्रुतिकाच्या मावशीने मायलेकींना आधार दिला मावशीचा मुलगा मनोज शिरवाडकर यांना नोकरी लागल्यावर परिवाराला थोडा आधार मिळाला
दरम्यान रविवारी झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाची दरनिश्चिती आणि कर्जमाफीच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली ‘संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे’, ‘बळीराजाचा विजय असो’, ‘भाजप सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या
कृष्ण तत्त्व आपल्या जीवनात समाविष्ट करण्यापूर्वी कृष्ण रंगात रंगून जायचे, म्हणजे नेमके काय, याचा शोध घेणे आवश्यक आहे आता सीबीआयनं प्रकरण हाती घेतलंच आहे तर सत्य बाहेर येईल, असंही ते म्हणाले
अमेरिकेतील राज्याच्या गव्हर्नरकडे हे चित्र पालटण्याची ताकद असते, म्हणूनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे त्यामुळे टीम ओमीविरोधात सातत्याने भाजपचा एक गट आणि साई पक्षाकडून कुरघोड्या सुरू असतात
दोघीही एकमेकींवर खूप प्रेम करतात गणेश वारडेगटारावरील झाकणे तुटलेलीगोवंडी पूर्वेकडील निळकंठ टॉवरजवळील पदपथावरील गटाराची बरीच झाकणे तुटलेल्या अवस्थेत आहेत
शहरात आठ बांधकामांच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे कारण तक्रार द्यायला गेलेल्या नागरिकावरच खोटी आणि उलट तक्रार त्यांच्यावर टाकली जाते