text
stringlengths
0
6.48k
लेखकाला स्वातंत्र्यपूर्व शतकाबद्दल विशेष ममत्व आहे संग्रहाचं नावच मुळी उत्सुकता वाढविणारं आहे
प्रतिनिधी, पुणेइस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांची जयंती रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंती रविवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली
अन्य लढतींत चीनच्या चू तिएन चेनने पारुपल्ली कश्यपवर १२२१, २३२१, २११० अशी मात केली चीनच्या चू तिएन चेनने पारुपल्ली कश्यपवर मात केली
दूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
त्यामुळे नागरिकांना पालिकेत आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यात अडचणी येत होत्या यामुळे नागरिकांना पालिकेच्या आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधताना समस्या निर्माण होत्यात.
त्याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे आयुक्तांनी त्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना दिली आहे.
लॉकडाऊन करूनही त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे समोर आले आहे लॉकडाऊनमुळे काहीच साध्य झाले नाही
पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली पाटील यांच्या घरी भेट दिली.
रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदेच्या अनुसूचित जाती आणि जनजाती कल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची संसदीय समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
खाण्यापिण्याच्या वस्तू मिळवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी आल्याचे ४० टक्के कामगारांनी सांगितले ४० टक्के कामगारांनी सांगितले की, त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू मिळण्यात खूप अडचणी आल्या
जागा वाटपाबाबतचा पेच सुटला जागेसंबंधीचे प्रश्न सोडविता येतील
त्याचीही कापूस, सोयाबीन, धान व संत्री उत्पादकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही कापूस, सोयाबीन, धान व संत्री उत्पादकांना नुकसान भरपाई मिळालेली नाही
सध्या सोने ३५१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ५१८०० रुपये झाला आहे सध्या सोने ३५१ रुपयांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत १० ग्रॅमसाठी ५१८० रुपये झाली आहे.
विशेष म्हणजे यात काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना, भाजप व मनसेमधील नेत्यांचा समावेश आहे यात राष्ट्रवादीसह शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे
कामात जबाबदारीने वागणे व कृती करणे योग्य राहील हे काम जबाबदारीने केले पाहिजे
रस्ता पूर्णपणे खचल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्याचा पूर्णपणे खचलेला भाग खड्ड्यांनी भरलेला आहे.
त्यासाठी मुंबई पोलीस जगामध्ये सक्षम आहेत त्यासाठी मुंबई पोलीस जगात सक्षम आहेत
माझ्या आवाजात रसिकांनी अशा प्रकारचं गाणं ऐकलेलं नाहीय माझ्या आवाजातील असे गाणे चाहत्यांनी कधीच ऐकले नाही
ज्येष्ठांशी मतभेदाचे प्रसंग उद्‍भवू शकतात, तेव्हा जपा कुंभ ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या या सप्ताहात ज्येष्ठ व्यक्तींशी व वडिलधाऱ्या व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग उद्‍‍भवू शकतात, तेव्हा जपा
मात्र, निधीच नसल्याने या योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून कार्यवाही होत नाही
महात्मा गांधी यांची छबी ब्रिटनच्या चलनावर दिसून येणार असून ते पहिले कृष्णवर्णीय नेते असणार असल्याचेही सुनक यांनी सांगितले ब्रिटीश चलनावर महात्मा गांधींची प्रतिमा दिसेल आणि ते पहिले कृष्णवर्णीय नेते असतील, असेही सुनक म्हणाले
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकांउंटंटस ही भारतातील अग्रगण्य संस्था असून, या संस्थेतर्फे नवीन करप्रणालीविषयी चर्चासत्रे घेतली जातात इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटंस्ट ही भारतातील अग्रगण्य संस्था असून, आतापर्यंत या संस्थेतर्फे नवीन करप्रणाली विषयी चर्चासत्र घेतले जाते
चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठाने केली आहे चंद्रकांत भडंग यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली
कोणतीही स्थिती कायमस्वरूपी राहत नाही कोणतीही स्थिती कायमस्वरूपी नसते
प्रवेश सर्वाना मोफत आहे प्रवेश प्रत्येकासाठी मोफत नाही
त्यात वायदा गटातील १०५ आणि ब गटातील १०६५ कंपन्यांचा समावेश होता त्यात वायदा गटातील १११ आणि ब गटातील १०७५ कंपन्यांचा समावेश होता
अशोक टोके असे वेतनवाढ थांबविण्यात आलेल्या उपनिरीक्षकांचे नाव आहे अशोक टोके असे त्या उपनिरीक्षकाचे नाव असून त्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे
महाराष्ट्रात गुटख्याचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे, असे असतानाही छुप्या मार्गाने तो नागपुरात प्रवेश करीत असल्याचे पुढे आले आहे महाराष्ट्रात गुटख्याच्या वापरावर बंदी असतानाही छुप्या मार्गाने तो नागपुरात दाखल होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेली कित्येक वर्षं जसराज युरोप आणि अमेरिकेत संगीताच्या कार्यक्रमांसाठी आणि तिथल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रदीर्घ वास्तव्य करून होते गेल्या काही वर्षांपासून जसराज यांनी युरोप आणि अमेरिकेत संगीत कार्यक्रम आणि तेथील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी बराच काळ घालवला आहे
आजचे कमी आवाका असलेले लोक पाहिले की हे समाजाला घडवत आहेत की बिघडवत आहेत, असा विचार मनात येतो शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आम्ही जाणून आहोत
तरच भविष्यात फायदा होईल भविष्यात याचा लाभ होईल
रूग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम लाटणाऱ्या जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रूग्णालयास मनपाने दणका दिला आहे जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रुग्णालयाला शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क रुग्णांकडून आकारल्याप्रकरणी महापालिकेने चपराक लगावली आहे
खबऱ्यांना सोबत घेऊन बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवली जाते आणि त्याआधारे छापा टाकला जातो खबऱ्यांना हाताशी धरून बारमधील क्लिप पोलिसांपर्यंत पाठवून त्याआधारे छापा टाकला जातो
त्याला चीनने अधिकृत दुजोरा दिला नव्हता चीनने त्याला अधिकृतपणे मान्यता दिली नव्हती.
कचरा निर्मुलनासाठी आम्ही सर्व माजी नगरसेवक महापौरांसोबत आहोत सर्वच विभागांच्या कामाचे कम्प्युटरायझेशन झाले असल्याने सर्व विभागप्रमुखांनी उपस्थित राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते
मनसेचा रेल्वे बोर्डावर मोर्चा नवीन कृषी कायद्यांवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या आवाहनावरून एक आशा निर्माण झाली आहे
भावंडांसोबत सुखाचे क्षण अनुभवाल या दाम्पत्याला दोन मुलं आहेत
हातावरच्या व कपाळावरच्या रेषा बघून भाग्य फळत नसतं हात आणि कपाळावरील रेषा पाहून नशीब मिळत नाही
त्यानुसार २७ एप्रिलपासून नगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि मुळा प्रकल्पातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पासाठी भंडारदरा आणि मुळा प्रकल्पातून २७ एप्रिलपासून पाणी सोडण्यात आले
यात मोठ्या प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च होतो वेळ, पैसा खर्च होतो
ज्या लोकांचा मातृभाषेला शिक्षणाचं माध्यम करण्यास विरोध आहे त्यांनी विकसित देशांकडे पाहावे मातृभाषेला शिक्षणाचे माध्यम बनविण्याच्या विरोधात असलेल्या लोकांनी विकसित देशांकडे पाहावे
या घटनेनंतर नागरिकांत प्रचंड संताप होता यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते
प्रतिनिधी, औरंगाबादएमजीएम विद्यापीठातर्फे आयोजित एमजीएम करंडक टी२० क्रिकेट स्पर्धेत मंजित प्राइड व बेनेक्स कम्युनिकेशन या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे प्रतिनिधी, औरंगाबादएमजीएम विद्यापीठातर्फे आयोजित एमजीएम करंडक टी२० क्रिकेट स्पर्धेत लकी इलेव्हन व बेनेक्स कम्युनिकेशन या संघांनी विजयी आगेकूच कायम ठेवत उपांत्य फेरी...
अर्चना पाटील यांनी सांगितले याप्रकरणी आशिषचा भाऊ सचिन साळवे याने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे
पहिल्या टप्प्यात २५ सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत महापालिकेच्‍या प्रत्‍येक विभागांतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत
तर, हा भाग आमच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येत असल्याचा दावा केला आहे त्यामुळे हा भाग आमच्या विशेष आर्थिक क्षेत्रांतर्गत येत असल्याचा दावा केला जात आहे
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे ‘बीएमसीसी’त प्रमाणपत्र अभ्यासक्रम बीएससीसी कॉलेजतर्फे ‘जीएसटी’ विषयावर तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे
त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने देखील त्यासाठी इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली धोनीची पत्नी साक्षीनेही यासाठी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे
‘मोदी पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत नरेंद्र मोदी पुन्हा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत
त्यांनी मल्हारी यांना दमदाटी करून, पाण्याच्या टाकीजवळ नेले त्यांनी दमदाटी करून काळा खडक येथील पाण्याच्या टाकीजवळ लोंढे यांना घेऊन गेले
परंतु मेवात हा प्रदेश आहे आणि त्याचा काही भाग राजस्थानात, काही उत्तर प्रदेशात, तर काही हरयाणात आहे पण मेवात हा एक प्रदेश आहे आणि त्यातला काही भाग राजस्थानात आहे, काही उत्तर प्रदेशात आहे, काही हरियाणात आहे
काँग्रेस समितीचे सदस्य अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव ठेवतात काँग्रेस कमिटीचे सदस्य अध्यक्षपदासाठी उमेदवाराचे नाव सुचवतात
अपघातात ६ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत यामध्ये सहा विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
त्यांनी तसं ट्विट केलं होतं तसे त्यांनी ट्विट केले आहे
कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक पुनर्विचार समिती नेमली गेली कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली गेली
दिल्ली डेअरडेव्हिल्सने मात्र एकाही खेळाडूला पुन्हा संघात स्थान दिलेले नाही दिल्ली डेअरडेव्हिल्सने एका खेळाडूला पुन्हा संघात स्थान दिले
त्यासाठी कायद्यात बदल केला जाणार असून, तशा सूचना म्हाडा व पालिकेला दिल्याचे आयुक्तांनी सांगितले आयुक्तांनी सांगितले की, त्यासाठी कायद्यात बदल केला जाणार आहे, आणि तशा सूचना म्हाडा व पालिकेला दिल्या आहेत.
महसूल उपलब्ध होणार आहे या प्रकल्पात नागपूर जिल्हा परिषदेने आगेकूच केली आहे
हा खर्च करण्यासाठी पालिकेच्या अंदाजपत्रकात कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद नाही त्यांनी भाड्याने बिले न भरल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे
शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रश्नी राज्यातील भाजप नेत्यांनाही आव्हान दिले आहे या प्रश्नावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही राज्यातील भाजप नेत्यांना आव्हान दिले आहे
रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर स्पष्ट केले रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी होणार आहे
त्यावेळी बाटलीने पेट घेतला त्यावेळी या रिकाम्या बाटलीने पेट घेतला आणि त्याचा भडका उडाला
मोदी हे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे मटा फॅक्ट चेकनुसार मोदी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत
याबाबतपोलिसांनीदिलेल्यामाहितीनुसार, सुवर्णाखंडेरावगायकवाड (२०) याविवाहितेचेएकावर्षापूर्वीम्हसरूळयेथेराहणाऱ्याखंडेरावगायकवाडयाच्याशीविवाहझालाहोता पोलिसांनीदिलेल्यामाहितीनुसार, सुवर्णाखंडेरावगायकवाड (२०) हिचावर्षभरापूर्वीम्हसरूळयेथीलखंडेरावगायकवाडयाच्याशीविवाहझाला
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे
मात्र, या काळामध्ये तेलाचे दरच किमान पातळीवर होते २ अब्ज डॉलर तेलाच्या रूपाने देण्यात येणार होते
पनवेल नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळणार असून शहराच्या सीमा विस्तारणार आहेत टीम टाइम्स प्रॉपर्टी पनवेल नगपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळणार असून शहराच्या सीमा विस्तारणार आहेत
पावसाळ्यात या परिसरात पूरस्थिती निर्माण होते पावसाळ्यात तर या बाजारात साचलेल्या पाण्यांमुळे अधिकच विदारच चित्र निर्माण होते
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण शनिवारी, रविवारी शहरालगत असलेल्या टेकड्यांवर गर्दी करत आहेत शनिवारी सकाळी कळसूबाई शिखरावर भटकंती करून सायंकाळी ते सर्वजण स्पिलवेजवळ असलेल्या जलाशय पाहण्यासाठी उतरले
हाती घेतलेली कामे यशस्वी होतील ही गोष्ट कामगिरी उंचावण्यासाठी प्रेरकच ठरते
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून आणि दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होत आहे
त्यानंतर नोंदणी विभागाचे कर्मचारी करोनाचे वातावरण असतानासुद्धा रिस्क झोनमध्ये काम करून आपली जबाबदारी पाडत आहेत त्यानंतर नोंदणी विभागाचे कर्मचारी कोरोना विषाणूचे वातावरण असतानाही रिस्क झोनमध्ये काम करून आपली जबाबदारी पार पाडत आहेत
त्यामुळे महापालिकेच्या महसुलातही घट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे यामुळे महापालिकेच्या एकूण उत्पन्नात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे
घरात वितंडवाद सुरू होता बँकमध्ये वाद झाला होता
सप्टेंबरअखेरपर्यंत कामे पूर्ण होण्याची शक्यता सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल
देशात करोना संक्रमण वेगानं फैलावतंय देशात करोना संसर्ग वेगानं पसरत आहे
यामुळे गेल्या एकदीड वर्षात रुग्णालयातील ढिसाळ कारभारावर आता नियंत्रण आणण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे गेल्या दीड वर्षात रुग्णालयाचा ढिसाळ कारभार आटोक्यात येऊ लागला आहे
मराठवाड्यातील १४ जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आले आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा जिल्हे आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या शाळांच्या इमारतींचे सर्वेक्षण प्रशासनाने केले आहे?
अनेक हातगाड्या जप्त करण्यात आल्या तेथील काही हातगाड्या जप्त करण्यात आल्या
ज्यांचे काम मी त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आणता का, असे सांगत अपमान केल्याचे सांगितले ज्यांचे काम मी त्यांच्याकडे घेऊन गेलो, त्यांना त्यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना आणता का, असे केला
महेश जाधव आणि सुजीत चव्हाण यांनी कृती समितीच्या विनंतीला मान राखल्याबद्दल खाटीक समाजाचे अभिनंदन केले महेश आणि सुजीत यांनी कृती समितीच्या विनंतीचा मान राखल्याबद्दल खाटीक समाजाचे अभिनंदन केले
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत राज्य सरकारवर चौफेर टीका करण्यास सुरुवात केली आहे
यासाठी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची, टोकनाची व लोकशाही दिनाच्या उत्तराची प्रत सोबत जोडावी लागते यासाठी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची, टोकनाची व लोकशाही दिनाच्या उत्तराची प्रत सोबत जोडावी लागेल
अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा करीत राहणार का? की अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणाची चर्चा होत राहणार का?
महिला आणि विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्ष उत्तम जाईल आगामी वर्ष महिला आणि विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठरेल
यात शरीरात हा विषाणू पसरण्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये विषाणूंवर संशोधन करण्यात येते
फेरीवाल्यांची पुनर्वसनाची मागणी कायम असून त्याबाबतही निर्णय झालेला नाही फेरीवाल्यांकडून पुनर्वसनाची मागणी केली जात असून त्याबद्दलही निर्णय झालेला नाही
सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील वीर धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून धरणाची एक भिंत उघडी पडली आहे मटा वृत्तसेवा । सातारासातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाया वीर धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला असून धरणाची एक भिंत उघडी पडली आहे
यामुळे या भागात रोजगार वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात रोजगारही उपलब्ध होईल
अमेरिकेच्या निवडणुकीत करोनाच्या मुद्यावर आरोपप्रत्यारोप सुरू आहे अमेरिकन निवडणुकीत कोरोनाच्या मुद्द्यावरून आरोप होत आहेत
तसेच एकनाथ शिंदे आणि आव्हाड व्यासपीठावर एकत्र आले मात्र काहीही न बोलता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी प्रस्थान केल्यानंतर व्यासपीठावर एकनाथ शिंदे आणि आव्हाड एकत्र आले होते
या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली मराठवाड्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या संस्था उभारणीकडे शासनाकडून होत असलेला विलंबामुळे, मराठवाड्यातील जनतेमध्ये प्रचंड रोष आहे
कायदा कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, असं दलित संघटनांचं म्हणणं आहे नाइट आऊट हा फटाकाही मार्केटमध्ये मिळत आहे
यंदा जायकवाडी प्रकल्पातील जलसाठाही घटला आहे जायकवाडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात यंदा मोठी घट झाली
• रेपो दरात पाव टक्का कपात पतधोरण आढाव्यात रेपो रेटमध्ये पाव टक्के कपात केल्याने तो दर आता ७
या वरून कोणीही युजर टाइम्स स्क्वेयरच्या याच फोटोवर आपल्या मनपसंतीचा फोटो लावू शकतो यावरून कोणताही वापरकर्ता टाइम्स स्क्वेअरच्या त्याच फोटोवर आपल्या आवडीचा फोटो टाकू शकतो
परिस्थितीचे गांभीर्य वाढू लागले आहे परिस्थिती गंभीर होत चालली आहे
या मागची कारणं तज्ञांनी सांगितली तज्ज्ञांनी यामागची कारणे सांगितली
पण या बदीनंतर हा खेळाडू आपली काय भूमिका मांडतो, यावर शिक्षेचा पुर्नविचार होऊ शकतो मात्र या बदलीनंतर खेळाडूच्या मनोवृत्तीच्या आधारे शिक्षेचा पुनर्विचार केला जाऊ शकतो