text stringlengths 0 6.48k |
|---|
आम्हाला काँग्रेस आमदारांचं पाठिंब्याचं पत्र मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा राज्यपालांकडे जाणार आहोत, असेही आदित्य यांनी पुढे नमूद केले आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे पाठिंब्याचे पत्र मिळाल्यानंतर आम्ही पुन्हा राज्यपालांकडे जाणार आहोत, असेही आदित्य यांनी पुढे नमूद केले |
शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग करून घेतला |
बचत गटातील महिलांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध झाली आहे महिलांना बचत गटांच्या माध्यमातून रोजगार हवा आहे |
संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य सरकारतर्फे प्रतिवर्षी ज्ञानोबातुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते संत साहित्यावर लेखन अथवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य सरकारतर्फे दरवर्षी ज्ञानोबातुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात ये... |
त्यानंतर तिचा अश्लिल व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल केले त्यानंतर अश्लील व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल केले |
खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून सिद्धश्वर ठोंबरे यांची पोलिस आयुक्तांनी नियुक्ती केली आहे खटला चालविण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष सरकारी वकील म्हणून सिध्देश्वर ठोंबरे यांची नियुक्ती केली आहे |
परंतु वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत आहे, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय मात्र वाद टाळण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले जात असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले |
विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली रॅलीत सहभागी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध बक्षिसे यावेळी देण्यात आली |
शिवकुमार शर्मा यांची परंपरा पुढे चालवणारे त्यांचे शिष्य आणि सुपुत्र राहुल शर्मा लिगसी ऑफ संतूर या कार्यक्रमातून संतूर वादनासह रसिकांशी संवाद साधणार आहेत शिवकुमार शर्मा यांची परंपरा पुढे चालवणारे त्यांचे शिष्य आणि सुपुत्र राहुल शर्मा "लीगसी ऑफ संतूर" या कार्यक्रमातून संतूर वादनासह रसिकांशी संवाद साधणार होते. |
तसेच तिला लग्नाची मागणी घातली यादरम्यान चव्हाणने तिला लग्नाची मागणी घातली |
ते या समस्येचा सामना करत आहेत त्यांना या समस्यांना तोंड द्यावेच लागणार आहे |
चारही बाजुला बेजल्स देण्यात आले आहेत चारही बाजूंना बेझल्स दिलेले आहेत |
पाटणा शहराचे पोलिस अधिकारी विनय तिवारी यांच्यासोबत मुंबईत जे काही झाले, ते चुकीचे झाले पाटणा शहराचे पोलिस अधीक्षक विनय तिवारी यांच्यासोबत मुंबईत जे काही झाले, ते चुकीचे आहे |
मात्र उपचार सुरु असताना काही वेळातच त्याचा मृत्यू झाला तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला |
तरीही अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना या पंचमस्तंभियांना बराच काळ चर्चेत गुंतवून ठेवले गांधी कुटुंबांसाठी राजकारणातील त्यांची उपयुक्तता शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिली |
नीलेश राणेंना करोना, रोहित पवारांनी केलं ट्वीट नीलेश राणे यांना करोना संसर्ग झाल्याचे ट्विट रोहित पवार यांनी केले |
अशा परिस्थितीत त्यांचे हे आंदोलन पूर्वीसारखेच टोकदार होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल अशा परिस्थितीत त्यांचे आंदोलन पूर्वीसारखेच धारदार होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे |
बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे बिहार पोलीस 'इंटरपोल' नाही |
याप्रकरणी चार जणाविरुद्ध दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी चार जणांविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला |
नोकरीनिमित्त जिंतूर, औरंगाबाद आणि मुंबई या प्रवासात लतिकाने मला भरभरुन साथ दिली महिलांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांचे परिवहन विभागाकडून स्वागत झाले |
हे मुलांना सांगितलं पाहिजे या व्हिडिओमध्ये काही मुस्लिम मुलं दिसत आहेत |
त्यासाठी राज्यशासनाने मदत करावी एसटीने गाजावाजा केलेल्या भाडेतत्त्वावरील एसी ‘शिवशाही’ बसची घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे |
तक्रारदाराने नोव्हेंबर २०१७ मध्ये रोजगार सेवक पदाचा राजीनामा दिला होता देशमुख यांनी ही याचिका काढून टाकण्याचे आदेश दिले |
येत्या काही दिवसांमध्येच जायकवाडी धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या तीन टक्यांपेक्षाही कमी जलसाठा उपलब्ध असून येत्या काही दिवसातच धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे |
विजय जाधव यांनी दिला आहे विजय जाधव यांनी सू्त्रसंचालन केले |
पुण्यात २०१३ मध्ये पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तसेच चीनमधील वुहानला झालेल्या आशियाई स्पर्धेत विकासने सुवर्णपदकाची कमाई केली आहे गेल्या मोसमाप्रमाणे यंदाही आपल्याकडे स्पर्धा झाल्या असत्या, तर माझे जागतिक रँकिंग आणखी सुधारले असते, विष्णू नमूद करतो |
समुद्र किनाऱ्यालगतच्या भरती आणि ओहोटीच्या मधल्या क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींच्या समूहाला आपण चीपीचे वन किंवा कांदळवन या नावाने ओळखतो समुद्र किनार्यालगतच्या आंतरभरती क्षेत्रात टिकून राहणाऱ्या अद्वितीय वनस्पतींचा समूह हे चीपी फॉरेस्ट किंवा कंडल फॉरेस्ट म्हणून ओळखले जाते |
राज्याचे पावसाळी अधिवेशन मंगळवार, २५ जुलैपासून सुरू होत आहे २७ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे |
नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या संशयिताने अल्पवयीन युवतीस गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. |
सुरेश भटेवरासलग नऊ वर्षे आक्रस्ताळ्या विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने अंतत पराभवाची आणखी एक टोपी आपल्या डोक्यावर चढवून घेतली सलग नऊ वर्षे आक्रस्ताळ्या विरोधकाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने अंतत पराभवाची आणखी एक टोपी आपल्या डोक्यावर चढवून घेतली |
त्रासदायक बाब म्हणजे पाणीकपातीच्या दुसऱ्या दिवशीही पाणी येत नसल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत पाणीकपातीच्या दुसऱ्या दिवशीही रहिवाशांना पाणी मिळत नसल्याची परिस्थिती आहे |
नागरिकांनी या पुड्या मोठ्या प्रमाणावर घरी नेत गणेश विसर्जनासाठी त्याचा वापर केला बहुसंख्य नागरिकांनी या पुड्या घरी नेऊन विसर्जनासाठी त्याचा वापर केला |
या व्हिडीओमध्ये वॉर्नर आणि त्याच्या बायकोने भन्नाट डान्स केला असून हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे गाण्याच्या तालावर वॉर्नर आणि त्याच्या पत्नीने भन्नाट डान्स केल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे |
त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली |
सध्या यान पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षेत फिरत आहे हे यान तीन लाख ८४ हजार ४०० किमीचा प्रवास करून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे |
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते या समितीत रहिवासी, कर्मचारी संघटना व अधिकारी यांचे प्रतिनिधी असायचे |
हाही प्रकार फायद्याचा असतो यामुळेच या कंत्राटदाराच्या फायद्यासाठी आरोग्य विभागाकडून ही वाढ प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात आहे |
त्यांना दिखाऊ अध्यात्माचा टेकू लावण्याची गरज काय? त्यांनी ढोंगी अध्यात्माचे समर्थन करण्याची गरज आहे का? |
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली. |
त्यामुळे गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळीदेखील वाढणार असून, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने दिला आहे गोदावरीची पाणीपातळी कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे |
मुंबईतील डबेवाल्यांचे काम ही आत्यावश्यक सेवा मानून त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी डबे पोहोचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा |
मात्र, अद्यापही बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने जनावरांसाठी चारा- पाणी उपलब्ध झाला नाही परंतु अल्पशा पावसामुळे चारा उगवला नाही, व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय झाली नाही |
दरवर्षी आपण गणेशोत्सव आनंदात साजरा करतो दरवर्षी आपण गणेशोत्सव आनंदाने साजरा करतो |
स्नेहसंमेलनास महिलांचा अत्यल्प सहभाग लाभल्याबद्दल माजी नगरसेविका मीनाक्षी ठाकरे यांनी खंत व्यक्त केली याशिवाय महिलांना कार्यकारी समितीच्या महत्त्वाच्या पदांसाठी फारसे विचारात घेतलेले नाही, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली |
या सॅनिटायझरमुळे चौघांचा मृत्यू, तिघांना अंधत्व या सॅनिटायझरमुळे चौघांचा मृत्यू, तीन आंधळे |
ही कार्यशाळा मिनी मिरॅकल्स, रोहाऊस नं १४, पारिजातनगर, महात्मानगर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे ही कार्यशाळा मिनी मिरॅकल्स, रोहाऊस क्रमांक १४, पारिजातनगर, महात्मानगर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे |
पण सरकार ती मान्य करायला तयार नाही सरकार ती मान्य करायला तयार नाही |
डहाट, श्याम कुलकर्णी आदींसह अधिकारी उपस्थित होते कुलकर्णी व अन्य अधिकारी उपस्थित होते |
सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक वाहने एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनाका व कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबवण्यात येतील या दरम्यान अवजड आणि माल वाहतूक करणारी वाहने खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्याच्या अलीकडे थांबविण्यात येणार आहेत |
तसेच वैद्यकीय निदान झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले नसल्याचे मटास सांगितले माचिसवाला यांना विचारणा केली असता, त्यांनी हा क्लिनिकल ट्रायलमध्ये झालेला मृत्यू नसल्याचे व वैद्यकीय निदान झाल्याने शवविच्छेदन करण्यात आले नसल्याचे सांगितले |
त्यातील आरोप या प्रमाणे संबंधितावर खटले दाखल करण्यात आले आहेत |
यासाठी लक्ष्य असलेल्या व्यक्तीच्या पोस्टवर कोणत्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, किती लाइक्स, शेअर येत आहेत याचे विश्लेषण केले जाते त्या व्यक्तीच्या पोस्टवर कोणत्या प्रकारच्या कमेंट्स येत आहेत, किती लाइक्स, शेअर येत आहेत याचे विश्लेषण केले जाते |
हा रस्ताही असमतोल असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना त्रास होतो रस्त्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे |
या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांन प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी संस्था आणि उद्योगपतींनी पुढे येऊन भारतीय रेल्वेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे |
चंद्र, शुक्र आणि बुध या वर्षीचे राशीस्वामी आहेत बुध, चंद्र हे वर्षीचे राशीस्वामी आहेत |
मावळ तालुक्यातील कान्हे गावात ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली |
या तरुणीच्या घरात संशयित आरोपी आकाश राजपूत उर्फ पूनमसिंह शिसोदे हा भाडेकरू होता संशयित आरोपी आकाश राजपूत उर्फ पूनमसिंग शिसोदे हा या तरुणीच्या घरात भाडेकरू होता |
गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केले जोशी यांनी व्यक्त केली |
कार्यालयात सहकाऱ्यांची मदत मिळेल मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पाच अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली |
त्यामुळे पहिल्याच दिवशी या सिनेमानं तब्बल २१ या सत्राची परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू होत आहेत |
या वर्षी हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं मागील वर्षीपेक्षा यंदा हा आकडा वाढण्याची शक्यता आहे |
सिद्धार्थचा मला फोन आला त्यामुळे मी आज इथवर पोहचू शकले |
या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे या प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे |
त्यामुळे आता पाकिस्तान सरकार पार हादरलंय त्यात सरकारवर टीका करून अशा सरकारविरुद्ध हिंसाचार हेच उत्तर असल्याचे म्हटले आहे |
ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाच्या कामात सहकार्य घेतले होते. ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाचे गाठोडे असते, प्रशासनाच्या कामात त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही त्यांचे सहकार्य घेणार आहोत |
थोड्याच वेळानंतर सिब्बल यांनी आपले ट्विट काढून टाकले त्यानंतर सिब्बल यांनी आपले ट्विट डिलीट केलं |
जवळपास १० जणांचे डीएनए गुन्ह्याच्या घटनेतील डीएनएशी मिळतेजुळते दिसत होते गंभीर लक्षणे असलेले रुग्ण १० टक्क्यांच्या आतच आहेत |
तर पाकिस्तानला पहिल्या डावात फक्त २७३ धावा करता आल्या पाकिस्तानला पहिल्या डावात केवळ 273 धावा करता आल्या |
प्रतिक्रियात्मक कविता टाळली पाहिजे पोलिस निरीक्षक विश्वनाथ कोलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दातीर, सहायक निरीक्षक दीप बने, उपनिरीक्षक खंदारे, भोसले यांची पथके तयार करण्यात आली |
सूरमंजिरी लाटकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे सुरमंजिरी लाटकर एकमेव इच्छूक असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे |
प्रेमभावना ही कुठल्याही कविता वा गजलची आदिम भावना म्हटली जाते प्रेम ही कोणत्याही कवितेची किंवा गझलची प्राथमिक भावना असते |
असेच एकदा संत तुकारामांनी आपल्या एका शिष्याला सुखी जीवनाचे रहस्य सांगितले एकदा संत तुकारामांनी आपल्या शिष्याला सुखी जीवनाचे रहस्य सांगितले. |
पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देत स्वतला पोलिसांच्या स्वाधीन केले त्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली |
सॅमसंगचा बहुचर्चित गॅलेक्सी फोल्ड हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत बाजारात येणार आहे सॅमसंगचा चर्चेत असलेला गॅलेक्सी फोल्ड स्मार्टफोन लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. |
कवाडे यांनी दिला आहे कड यांनी दिली आहे |
अत्यल्प साठा उरल्याने कोकलगाव बॅरेजधून त्यात पाणी सोडले जाणार आहे धरणात अत्यल्प साठा उरल्याने कोकलगाव बॅरेजमधून यात पाणी सोडले जाणार आहे |
शौचालय नाही वसतिगृहात शौचालय नाही वसतिगृहात अंघोळीची सोय नाही |
चोपडे यांचा कार्यकाळ चार जून रोजी संपणार आहे कुलगुरू चोपडे यांचा कार्यकाळ चार जूनला संपणार आहे |
सोमवारी सायंकाळी ठिक सहा वाजता या प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल बंद करून सुरुवात करण्यात आली प्रतिनिधी, औरंगाबादअमरप्रित चौकात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेस प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल बंद करून पूर्वपश्चिम वाहतूक सुरळीत करण्याच्या प्रयोगाला सोमवारी सायंकाळी सुरुवात झाली |
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते |
आत्मघाती बॉम्ब हल्ले घडवून आणण्याची प्रेरणा स्त्रियाना देणारी भावना, बदला आत्मघाती बॉम्ब हल्ल्यांसाठी स्त्रियांना प्रवृत्त करणारी मानसिकता म्हणजे सूडभावना आहे |
सरकार परिस्थिती हाताळण्यात फेल झाले आहे हे सरकार करोनाच्या काळातील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे |
बुद्धिचातुर्य आणि पराक्रम यांच्या जोरावर प्रलंबित कामे पार पाडाल बुद्धिचातुर्याच्या जोरावर केलेली कामे यश देतील |
यासाठी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले या संदर्भात शिक्षकांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. |
तिन्ही प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे |
प्रतिनिधी, औरंगाबाद मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये सध्या तीन टक्यांपेक्षाही कमी जलसाठा उपलब्ध असून येत्या काही दिवसातच धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे येत्या काही दिवसांमध्येच जायकवाडी धरणातील मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे |
त्यानंतर समान दरनिश्चिती आणि कर पुनर्रचना होईपर्यंत नव्याने करवाढ न करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला समान दरनिश्चिती आणि कराची पुनर्रचना करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला |
नाशिकमधील मुलामुलींनाही या विषयीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते नाशिकमधील मुलामुलींनाही या विषयीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी क्लबतर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे |
बदलापूरला गारांचा वर्षाव झाला तर बदलापूरमध्ये गारांचा वर्षाव झाला |
२१ जुलै रोजी शासनाने यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाचे हे सरळसरळ उल्लंघन आहे या संदर्भात शासनाने २१ जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकाचे हे सरळसरळ उल्लंघन आहे |
त्यानंतर संबंधितांने पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी निलंबित करण्याची मुभा आहे यानंतर ही पीयूसी सादर केली नाही तर वाहननोंदणी रद्द करण्यात येईल |
रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांवर कारवाई करावी या फेरीवाल्यांवर कारवाई करावी |
पावसाळ्यात पनवेल तालुक्यातील गाढेश्वर व मोर्बे धरणाकडे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी मोठी असते पावसाळ्यात पनवेल महापालिकेचे धरण असलेल्या गाढेश्वर धरणाच्या पात्रातदेखील पर्यटकांनी गर्दी केलेली असते |
करोनाचे वाढते रुग्ण आणि मृतांची संख्या नक्कीच चिंता व्यक्त करणारी आहे कोरोना व्हायरसची वाढती संख्या आणि मृत्यू नक्कीच चिंताजनक आहे |
पास मिळवण्यासाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देशाची शहानिशा करूनच प्रशासनाकडून अर्जास मंजुरी देण्यात येते पास मिळविण्यासाठी आवश्यक सेवा, कारण, उद्देश याची पडताळणी केल्यानंतरच प्रशासन अर्ज मंजूर करते |
त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे शहराला पाणीपुरवठ्याची समस्या भेडसावत आहे |
एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली |
महाराष्ट्रात रोजगार तर मनसे निर्माण करत आहे त्याचप्रमाणे आता नागपुरातही जागतिक व राष्ट्रीय ख्यातीच्या शैक्षणिक संस्थांमधून कुशल मनुष्यबळ निर्माण होत आहे |
त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सोडवा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे तातडीने याबाबत कार्यवाही झाली नाही तर नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे |
त्यामुळे निकाल पाहायला वेळ लागत होता त्यामुळे निकाल पाहण्यासाठी वेळ लागत होता |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.