text
stringlengths
0
6.48k
तर उत्तर आहे - नाही
राज्यात लोकसभेच्या सहा जागा आहेत.
ख्रिसमसच्या काळात आपण सगळे ईसा मसीहच्या महान शिकवणुकीचे स्मरण करतो आणि ईसा मसीहने सर्वात जास्त भर कोणत्या गोष्टीवर दिला असेल तर, तो म्हणजे – ‘‘सेवा-भाव’’ या गोष्टीवर आहे.
म्हणजे काय ?
त्यावर पहिल्या सत्रात भारताला बरोबरी साधता आली नाही.
मात्र मिळालं काय?
तसे ही आपल्या शास्त्रात ‘क्षमा वीरस्य भूषणं’ म्हणजे क्षमा वीरांचे भूषण आहे.
पण, यावर अद्याप काहीही स्पष्टता नाही.
अशा स्थितीत परिस्थिती फारच बिकट झाली आहे.
अगदी विधिमंडळातही हा मुद्दा गाजला.
आणि अगदी आकार बदलला नाही.
महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल प्रकारात भारताला दुहेरी यश मिळालं.
महाराष्ट्राची 21 वर्षाखालील महिला कबड्डी संघाची कप्तान सोनाली हेल्वी साताऱ्याची राहणारी आहे खूप लहानपणी तिचे वडील  गेले आणि तिचा भाऊ आणि तिच्या आईन सोनालीच्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं.
मी - माहीत नाही.
पण हे योग्य नाही आहे!
मिसरवासीयांनी इस्राएल लोकावंर अधिक कठीण व कष्टाची कामे लादली. परंतु जसजसे ते त्यांच्यावर अधिक कष्टाची कामे लादू लागले तसतसे इस्राएल लोक अधिकच संख्येने वाढत गेले व अधिकच पसरले.
आणि शेवटचे पण खूप महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला तुमचे प्राथमिक उद्दिष्टे दुय्यम उद्दिष्टापासून वेगळे करावे लागतील.
काय कारणे असावीत?
मृतांच्या कुटुंबियाप्रती माझी सहानुभूती.
13 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये विविध सादरीकरणाच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवित  अहमदाबाद शहर पंतप्रधान अँबे यांचे स्वागत करेल
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांच्या क्रीडाप्रेमींना शुभेच्छा
त्यावर अद्याप निर्णय बाकी आहे.
चवथी चिठ्ठी इस्त्रीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बारा.
हिंदुस्थानने या स्पर्धेत ६६ पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये .
तर या IPLमध्ये पंतचे हे दुसरं अर्धशतक आहे.
मग धन्याने आणखी एका नोकराला पाठविले. त्यांनी त्याला जिवे मारले त्याने इतर अनेकांना पाठविले. शेतकऱ्यांनी काहींना हाणमार केली तर काहींना ठार मारले.
जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
या स्पर्धांत विविध राज्यातील 400 हून अधिक क्रीडापटू सहभागी होतील.
बावधन) या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.
तर अन्य चारजण जखमी झाले.
“मी, परमेश्वर, यरुशलेम नगरी म्हणजे कचऱ्याचा ढीग करीन. मी कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल. मी यहूदातील नगरे नष्ट करीन. मग तेथे कोणीही राहणार नाही.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि यात तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. एम. करुणानिधी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
अद्याप पोलिसांनी महेश्वरीला अटक केली नाही.
पाहाल तर व्हाल थक्क !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलॅण्डच्या महाराणी मॅक्सिमा यांची भेट घेतली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ग्रीस दरम्यान हवाई सेवा करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली आहे.
भारताने ही लढत 3-0 अशी एकतर्फी जिंकली असती.
अशा पिकांना “पोषणयुक्त आणि विपरीत हवामानात तग धरणारी” असंच म्हटलं पाहिजे.
इस्साखारच्या वंशजांनी किश्शोन, दाबरथ
25 जण गंभीर जखमी झाले आहेत.
""" का गुप्त म्हणून महत्वाचे आहे?"
इस्लाम धर्मातील प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या जीवनावर इराणी निर्माते मजीद माजिदी ‘महम्मद-मेसेंजर ऑफ गॉड’ नावाचा चित्रपट काढत आहेत.
आम्ही त्याला बाहेर काढले आणि प्रभावी “बेनामी संपत्ती” कायदा अंमलात आणला.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी त्यांना वंदन करतो.
याला भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी आक्षेप घेतला.
आमच्या तेल कंपन्या ऊर्जा वैविध्य धोरण लक्षात घेऊन त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्यमापन करत आहेत
हे होऊ देता कामा नये.
‘वन रँक वन पेंशन’ अर्थात ‘समान हुद्दा समान निवृत्ती वेतन’ या वचनाची पूर्तता आम्ही केली.
हेच परम सत्य!
`टाईम’ मासिकानं लिहिलं होतं की, भारतावर फाळणी, हिंसाचार, अन्नधान्य टंचाई, महागाई आणि सत्तेचे राजकारण यांसारख्या धोक्याचे ढग घोंघावत आहेत.
आमचा एकही वीर हुतात्मा याला अपवाद नाही की त्यांचे कुटुंबीय अपवाद नाही.
पण वस्तुस्थितीचा विचार केला तर खरोखरच परिस्थिती अशी आहे का?
बहुस्तरीय कार्यक्रमांसह वार्षिक शिखर परिषद बैठकांचे आयोजन करण्याबाबत इंडोनेशियाचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान यांच्यात सहमती झाली.
माझ्या देशवासियांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा
माझ्या व्यवसायात तिने मला मोलाची साथ दिली.
त्याआधी पंतप्रधानांनी लेनिनग्राडच्या लढाईत शहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली
रविवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.
अमेरिकेच्या या ज्वालाग्राही कारवाईचे वर्णन माजी उपराष्ट्रपती ज्यो बिदेन यांनी ‘‘प्रेसिडेंट ट्रम्प जस्ट टॉस्ड स्टिक ऑफ डायनामाइट इन ए टिंडर बॉक्स’’ या शब्दांत केले आहे.
पवित्र भाकरी खेरीज दुसरी भाकर नव्हतीच. तेव्हा याजकाने दावीदला तीच दिली परमेश्वरापुढच्या पवित्र मेजावर याजक रोजच्या रोज ताजी भाकर ठेवत, त्यातलीही होती.
अमासाचा देह तिथून हलवल्यावर लोक ते सरळ ओलांडून यवाबाच्या मागे चालू लागले. मग त्यांनी यवाबाबरोबर शबाचा पाठलाग सुरु केला.
या प्रश्नांची उत्तरे कुठेच मिळत नाहीत.
या प्रश्नांची उत्तरेदेखील माहीत नाहीत.
31 ऑक्टोबरला  आपल्या सर्वांचे लाडके सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही `रन फॉर युनिटी’ साठी देशातील तरुण वर्ग ऐक्यासाठी धावण्यास सज्ज झाला आहे.
'हैदराबादमध्ये जी घटना घडली होती.
आयपीएलनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतो.
आपल्या फोन बद्दल मी आपल्याला विशेष धन्यवाद देतो.
’ मन, बुद्धी, शरीर यांना सजग ठेवण्यासाठी हे एक खूप मोठे औषध आहे
हा फोटो सोशल मीेडियावर प्रचंड व्हायरल झाला.
पण मुद्दा तो नाहीच्चे!
मला निवडणूक लढवायची नाही.
किंवा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे’ असे तुझ्या भावाला कसे म्हणू शकतोस? कारण पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे.
“कुठल्याही प्रकारे हिंसाचाराचे समर्थन करता येणार नाही.
'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?
पण जमत नसणार!
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मात्र, भाजपला दोनच ठिकाणी विजय मिळाला.
योयारीबच्या घराण्याचा प्रमुख मत्तनय. यदयाच्या घराण्याचा प्रमुख उज्जी.
काय अढळ तुम्हांसी॥
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे.
लक्षात ठेवा, झेल सामने जिंकून देतात
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली आहे.
पाणी हा जीवनाचा प्रश्न आहे.
दिल्ली हिंसाचार प्रकरणाचा चौकशी आता विशेष तपास पथकाच्या (SIT) माध्यमातून करण्यात येणार आहे.
तेवढं तर चालतंच ना!
गेल्या चार वर्षात ग्रामीण कुटुंबांना 95 टक्के विद्युत पुरवठा केला गेला असून जो आधी केवळ 75 टक्के इतका होता
देश खरच बदलत आहे का?
त्यांचा प्रदेश तसेच नागरिकांचे बाह्य धोक्यापासून संरक्षण करेल,
ताडबोरगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
मात्र येथील डॉक्टरानी त्याला मयत घोषित केले.
तर आता, जर आपण चंद्रमावर उतरलेल्या एखाद्या स्पेसशी तुलना करू इच्छितो जी पाण्याखाली आहे आणि आपण एक परिस्थिती तयार करू इच्छित असाल तर ती चंद्रामध्ये आणि पाण्याखाली बसलेल्या स्पेसशिपसारखीच असेल.
सर्व देशवासियांना या सणांसाठी भरपूर शुभेच्छा
हे संशोधन संधिवाताशी संबंधित जर्नलमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे.
मूर्खाला इतरांपासून शिकायची इच्छा नसते. त्याला फक्त स्वत:च्याच कल्पना सांगायच्या असतात.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, रिषभ पंत, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी.
या सगळ्या सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला.
मग परीक्षेमध्ये खूपच हुशार विद्यार्थी असूनही प्रत्यक्ष आयुष्यात अपयश सामोरे येऊ शकते
लोकांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नववर्षात भारताचा हा पहिला परेदश दौरा असणार आहे.