text
stringlengths
0
6.48k
आपल्या जवानांनी जिथे उणे २०, २५, ४० अंश तापमान असतं  त्या सियाचीन मधेही योगाभ्यास केला.
पण उत्तमातले उत्तम मसाले बेसुमार वापरले तर तो अन्नपदार्थ खायची इच्छा होईल का?
नफतालींच्या बाबतीत हेच झाले. बेथ-शेमेश आणि बेथ-अनाथ येथील लोकांना त्यांनी जबरदस्तीने बाहेर घालवले नाही. नफताली त्या नगरांमधील लोकांबरोबर राहू लागले. तेथील कनानी लोक नफतालींचे गुलाम झाले.
आमच्या कन्या, या आमचा गौरव आहेत आणि या कन्यांच्या महिम्यामुळेच, आमच्या समाजाची एक मजबूत ओळख आहे आणि त्याचं भविष्य उज्वल आहे
दोन्ही गुरदे, त्यंच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्येतचा काळजावरील चरबीचा पडदा,
`मी नाही आम्ही’ ही भावना आम्हाला सर्वाना प्रेरित करेल
जो माणूस लवकर रागावतो तो त्याच्या शेजाऱ्याला आमिष दाखवून वळवतो. तो त्यांना वाईट मार्गाने नेतो.
यापुढे आम्ही हे चालू देणार नाही असा इशारा दिला.
पोलिसांची वेगवेगळी पथकं नेमून आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यात नवे ते काय?
गुजरातमध्ये ‘वांचे गुजरात’ ही मोहीम चांगली यशस्वी ठरली.
: साधी गोष्ट आहे.
एकदा आपण आपल्या प्रार्थना-गृहातून बाहेर पडलात, कि मग तुम्ही हिंदू किंवा मुसलमान नसून केवळ एक भारतीय आहात.
तिसऱ्या दिवशी मी तिथे येईन आणि नेमबजी चालली आहे असे भासवीन. काही बाण मी मारीन.
2022 पर्यंत नवीकरणीय ऊर्जा संसाधनातून 175 गिगावॅट ऊर्जा निर्मितीसाठी भारताच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
कुठल्याही संशोधनामध्ये तुम्ही भरपूर गोष्टी बघाल, त्यामध्ये तुम्हाला ठरवावे लागेल की सर्वात महत्त्वाचा असा व्हेरिएबल (Variable) कोणता आहे?
उलटसुलट चर्चा सुरूच आहे.
हीच स्थिती प्रा.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शरद पवार कराडला गेले होते.
पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल.
सध्या त्याबाबत तपास सुरु आहे.
याबाबत अधिक तपास करत आहोत.
या मोसमात आपण जेव्हा जेव्हा आसपास पाहतो, तर असं वाटतं की, जणू पृथ्वीनं हिरवळीचा शालू परिधान केला आहे.
इथली हवा मी पाहतोय, खूपच आल्हाददायक आहे
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी माझी नजर एका बातमीवर पडली, त्यामध्ये लिहिले होते, ‘‘ दोन युवकांनी मोदी यांचं स्वप्न साकार केलं!’’
या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
भारतामध्ये लोकशाहीची पायमल्ली होत होती.
मुंबईत पावसाची दमदार हजेरी . विजांच्या कडकडाटासह रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग.
यासंदर्भात त्यांनी कुडनकुलम अणु ऊर्जा केंद्राच्या 5 आणि 6 या युनिटबाबत झालेल्या कराराचा उल्लेख केला
तर, लिथियम बॅटरी (lithium battery) चे कोणते फायदे आहेत ते आम्ही पाहिले, लिथियम बॅटरीसह लिथियम आयन (lithium ion) शी काय धोका आहे ते आम्ही पाहिले.
परिस्थिती भयानक आहे.
“भारत फक्त आपला देश आहे.
भाजपने इंदौरमधून अद्याप उमेदवारी जाहीर नसल्यामुळे महाजन खंतावल्या आहेत.
तर, मी आता हे करणार आहे की मी हे हार्डवेअर काढून टाकणार आहे, ते उघडले आहे आणि त्यातील सर्व आंतरिक भाग दर्शविला आहे आणि नंतर त्या प्रत्येक भागाबद्दल अधिक चर्चा देखील केली आहे.
1969 मध्ये आपण महात्मा गांधी जन्मशताब्दी साजरी केली.
या एकदिवसीय बैठकीत केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि केंद्रामधील वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.
सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
सुमारे 11,687 हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी १२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे.
जसं की आम्ही पूर्वीच सांगितले, संशोधनाच्या व्याख्यांमध्ये आधीच स्पष्ट केले आहे की, जे माहित आहे आणि जे माहित नाही या दरम्यान साहित्याचे पुनरावलोकन हा एक महत्त्वाचा दुवा आहे.
सीबीएसई, एआयसीटीई आणि इतर संस्थांना या प्रवेश परीक्षा आयोजित करण्याच्या जबाबदारीतून मुक्त करेल आणि विद्यार्थ्यांची योग्यता, बुद्धिमत्ता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी उच्च विश्वासार्हता, प्रमाणित काठिण्य  पातळी आणेल
भारताच्या 69व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आसियान नेत्यांचे स्वागत करण्यासाठी भारताची सव्वाशे कोटी जनता उत्सुक आहे
पण, तो एवढ्यात नाही.
तो म्हणाला: “मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
नक्की नाही सांगता येणार.
तुम्ही काय करू शकता करा.
ही कथा इथेच संपत नाही.
भारताल्या आपल्या सरकारकडून कामांची अपेक्षा आहे.
नाही पिंट्या नाहीये तो.
तर, आपण लगेच वर्तमान बदल 0.2 एएमपीएस (amps) प्रति एएमपीएस प्रति स्क्वॉयर सेंटीमीटर (cm2) मध्ये बदलता, आपण पुढे चालू ठेवता त्याप्रमाणे व्होल्टेज (voltage) मोजू शकता.
बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या विशेष  कार्यक्रमात लागू करण्यात आला.
पण हे तसं नाही.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
पण ह्या दिवसाची अजून एक छान आठवण मनात आहे.
उत्तर आहे - होय.
परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही.
जिवीत हानीबद्दल अद्यापी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
बेरोजगारीने कळस गाठला आहे.
राजनाथ सिंह यावेळी गाझियाबादऐवजी लखनऊमधुन निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
ज्यावेळी आपण नव भारताविषयी बोलतो, त्यावेळी हा नवा भारत जातीवाद, संप्रदायांमधील वाद, दहशतवाद, भ्रष्टाचार यांसारख्या विषवल्लींपासून तो मुक्त असला पाहिजे.
आणि तुम्ही केलेल्या उत्साहपूर्ण स्वागतासाठी मी तुमचा खूप आभारी आहे
जम्मू-कश्मीरातून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे.
मी तुझ्यावर प्रेम करतो.
आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज जगात योगविद्येला जे स्थान मिळाले आहे ते स्थान यापुढील काळात आणखी बळकट करण्यात येईल
(हा माझा नाही तिचा प्रश्न आहे
आंदोलनाने हिंसक रूप धारण पोलिसांचा गोळीबार सुरू झाला.
पण वास्तविकता अशी नव्हती.
यामध्ये हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे.
या जोरदार खरे नाही.
तर, आणि परिणामी आणि ते त्याच वेळेस घडले आहे.
आरोपीच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.
पॉवर ज्ञान आहे.
भारत हा शेतीप्रधान देश.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे न्यूयॉर्कला गेलेले असताना व तेथे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी भारत-पाकिस्तान संबंधांवर आणि विविध प्रश्नांवर चर्चा होणार असताना भाजपने कुठलाही विधिनिषेध न बाळगता पंतप्रधान सिंग यांच्यावर हल्ला करण्याचे सत्र चालू ठेवले आहे.
संपूर्णत: स्वयंचलित आणि अत्याधुनिक प्रकल्पामुळे आंध्रप्रदेशच्या ऊर्जा सुरक्षिततेची खातरजमा होणार आहे
करावी लागणार दीर्घ प्रतीक्षा!
त्यांनी हॉस्पिटलचा ताबा घेतला होता.
या आरोपीला अटक झालीय.
मुंबई – महाराष्ट्रावर भगवा फडकणार असून आगामी काळात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात भारताला 326 धावांची विक्रमी आघाडी मिळाली आहे.
तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.
सीबीआयच्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांमधील वाद उघडकीस आला आहे.
तसेच अन्य दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे.
मी काय करायला हवं?
या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
रोसनेफ्ट,बीपी, रिलायन्स, सौदी अरमाको, एक्झॉन मोबिल, रॉयल डच शेल, वेदान्ता, वुड मॅकॅन्झी, आयएचएस मार्किट, श्लमबर्गर, हॅली बर्टन, एक्सकोल, ओएनजीसी, इंडियन ऑईल, गेल, पेट्रोनेट एलएनजी, ऑईल इंडिया, एचपीसीएल, डिलोनेक्स एनर्जी, एनआयपीएफपी, आंतरराष्ट्रीय वायू संघटना, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रतिनिधी या बैठ...
या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या सर्व झोनमधील रेल्वे, हवाई मेट्रो सेवा बंद राहणार आहेत.
भाजप मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाहीये.
म्हणून, क्षमता ही बॅटरीमध्ये असलेल्या रसायनांच्या प्रमाणाची प्रत्यक्ष मोजमाप आहे आणि त्याच ऑपरेटिंग स्थितीत बॅटरी किती काळ चालवेल हे सांगते.
या दोन्ही संघामध्ये हा पहिलाच सामना होता.
जुलै २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथे १० व्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या
सुरूवातीला ही मर्यादा 20 लाखांपर्यंत होती.
जेव्हा आपण या वीरांच्या साहसाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल खोलात जाऊन माहिती करून घेतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते, अभिमान वाटतो आणि प्रेरणाही मिळते
आरोपीला करण्यात आली अटक
सहकार्य  कराराअंतर्गत, भारतामधील जपानी कंपन्या, जपान इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग (जेआयएम) आणि जपानी एन्डॉइड कोर्स (जेईसी) च्या प्रारंभाद्वारे  कौशल्य विकासात सहभागी होत आहेत
दहशतवादीविरोधातील लढाई कोणत्याही धर्माच्या विरोधातील नाही.
पोलिसांनी हीना याला अटक केली आहे.
2013 मध्ये आलेल्या भीषण आपत्तीनंतर, प्रथमच, इतक्या विक्रमी संख्येनं तीर्थयात्री तिथं पोहचले आहेत
कधीकधी, व्हेरिएबल्स (variables) चे वारंवार मोजमाप करणे हा देखील एक चांगला मार्ग आहे, उदाहरणार्थ, रक्तदाब आणि आपल्याला माहित आहे की रक्तदाब वेळेनुसार बदलत असतो.