text
stringlengths
0
6.48k
चिनी प्रयोगशाळा पॅसिफिक महासागरात कोसळली
तुम्हाला काय करावे लागेल?
आपले टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी,  उद्या  राजधानी नवी दिल्लीत मुद्रा लाभार्थींसाठी आयोजित केलेल्या  कार्यक्रमात १०० मुद्रा लाभार्थींशी संवाद साधणार आहेत.
‘तुका काय तेचां!
या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 21 जागांवरच समाधान मानावं लागलं आहे.
यात कुणीलीही हानी झाली नाही.
तिच्यावर उपचार करण्यात आले.
“इस्राएल, मी तुला मदत केली. पण तू माझ्याविरुध्द गेलास म्हणून आता मी तुझा नाश करीन.
पुण्यातून मुंबईला आले.
कर्जाचा व्याजदर :
बचावकार्य अद्यापही सुरुच
- नाही म्हणजे नाही!
दुसऱ्या दिवशी सकाळी दावीदाने यवाबासाठी एक पत्र लिहून ते उरीयाला न्यायला सांगितले.
त्यानंतर अधिकाऱ्यांना त्याने माहिती दिली.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपचा गडामध्ये झालेला पराभव हा शिवसेनेच्या पथ्यावर पडेल.
दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज केला होता.
विश्वचषकाच्या इतिहासामध्ये भारताने पाकिस्तानसोबत आजतागायत एकही सामना गमावला नाही.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच पाहिले गेले.
मध्य मुंबईत पावसाच्या हलक्या बरसत आहेत.
मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे.
यात बहुतांश विद्यार्थी होते.
यानंतर त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरीही पोलीस धडकले.
मला कळत नहिये.
आपण अवश्य या कार्यक्रमात भाग घ्यावा सोशल मीडिया आणि नमो अॅपच्या माध्यमातनं आपण त्याचं लाईव्ह प्रसारणही पाहू शकता
"""पण ते शिजू द्यावे काय?"
इतके झाले आहेत.
पोलिसांनी उद्याप कोणाला अटक केलेली नाही.
राख्या बनवणारे, राख्या विकणारे, मिठाईवाले, हजारो-शेकडो लोकांचा व्यवसाय या सणाशी जोडला जातो.
व्याजाचा दर .
मग योसेफाने काही लोकांना आपल्या वडिलांना, आणि त्याच्या कुटुंबातील पंच्याहतर लोकांना इजिप्त येथे. बोलावण्यासाठी पाठविले.
“तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.”
त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर व अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल.
मग आम्ही म्हणतो की मागील वर्गात उच्च व्होल्टेज इलेक्ट्रिक पल्स आहे.
हे कशामुळे झालं?
यातल्या सगळ्यामध्ये भारताचा विजय झाला आहे.
प्रत्यक्षात काय होते ते दिसेलच!
माझं नाव संतोष जाधव आहे.
भीती बाळगू नकोस.
मी यासाठी आतुर आहे.
त्याला मुंबईत यायचे होते.
तुम्ही काय करू शकता:
तुम्ही हे का करत आहेत?
चला, एक नवीन आवेश, नवीन संकल्प, नवीन सामर्थ्याने पुढे जाऊया
नव्या एम्स उभारणीमुळे, आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेत्रात परिवर्तन होण्याबरोबरच क्षेत्रातली आरोग्य सेवा क्षेत्रातली व्यावसायिकांची कमतरता भरून निघण्यासाठी मदत होणार आहे.
मुंबईत पावसानं मुसळधार बॅटिंग केली आहे.
तुमच्या मुलांना याचा लाभ मिळाला आहे
सदर प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
परमेश्वरा, माझे ऐक! माझे म्हणणे ऐकून घे आणि कोण बरोबर आहे ते ठरव.
त्याची ईडी मार्फत चौकशी देखील सुरू आहे. पण .
देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही. तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीने राहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावर पाण्याचा महापूर आणाला.
मात्र, पूर्तता कशाचीही केलेली नाही.
इंग्लंडने भारतावर 9 धावांनी मात करत विजय पटकावला आहे.
चाकण पोलिस तपास करीत आहेत.
या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही.
त्यानंतर पंतप्रधानांनी एका सभेला संबोधित केले
काही खेळाडूंची कामगिरी चांगली होती, उदाहरणार्थ आदिती अशोक, दत्तू भोकनळ, अतनु दास . माझ्या देशबांधवांनो, आपल्याला बरेच काही करायचे आहे पण आतापर्यंत जे काही करत आलोत, तसेच काही करत राहिलो तर पुन्हा आपल्या पदरी निराशा येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने तंबाखूच्या उत्पादनांमधील अवैध व्यापार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या  (डब्ल्युएचओ) फ्रेमवर्क कन्व्हेन्शन अंतर्गत तंबाखू नियंत्रणावरील प्रोटोकॉलला अधिस्वीकृत करायला मान्यता दिली आहे.
नाही बाबतीत नाही.
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागात सतत महिला आणि तरूणींविरूद्ध लैंगिक हिसेंच्या गुन्हाच्या बातम्या समोर येत आहेत.
माझ्या खूप-खूप शुभेच्छा, खूप-खूप धन्यवाद !
परंतु तशी ती नाही.
तर सहा जण जखमी झाले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यश मिळवणे शक्य नाही.
ते सुधारणावादी समाजसुधारक होते.
ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”
तेथे वेगवेगळ्या प्रकारची स्टेरॉल देखील आहेत.
नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
म्हणून, धातूंचे ऑक्सिडायझेशन (oxidation) झाल्यास काय होते ते त्यांनी पाहिले आहे.
@इंग्लंडने आयसीसी विश्वचषक प्रथमच जिंकला.
यासाठीही उपास करण्याची गरज नाही.
अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री .
हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढाया मारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरंचा तोंडपूजेपणा करतात.
गुजरात ही लोथालची भूमी आहे आपल्या इतिहासाच्या या बाबी आपण कशा विसरू शकतो असेही ते म्हणाले.
खुन्यांच्या गावाचे वाईट होईल निनवे खोट्यानाट्यांनी भरलेले आहे दुसऱ्या देशांतून लूटलेल्या गोष्टींनी ते भरले आहे ते शहर ठार मारणे आणि लुटणे या गोष्टी कधीच थांबवत नाही.
इथे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे क्लिनिकल (Clinical) वैशिष्ट्य, डेमोग्राफिक (Demographic) वैशिष्ट्य आणि बहुतेक वेळा निवड करण्यासाठी लागू केले गेलेले भौगोलिक आणि टेम्पोरल (Temporal) वैशिष्ट्य यांना इन्क्लुजन क्रायटेरीया (Inclusion criteria) असे म्हणतात.
दोन्ही नेत्यांनी परस्पर स्वारस्याच्या  प्रादेशिक आणि जागतिक मुद्दयांबाबतही चर्चा केली
आणि अधिक लांबच्या वेळा काय?
परंतु तशी स्थिती नाही.
मी अजिबात घाबरत नाही !
गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी कच्छ मधील श्यामजी कृष्णा वर्मा यांना समर्पित स्मारकांचे उद्‌घाटन केले
म्हणजे काय? ' कॅल्सी, समस, गबोल, धतिंग.
मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नव्हते.
मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील.
उटगीत कर्जबाजारी शेतकऱयाची गळफासाने आत्महत्या
व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात आम्ही उत्तम भागिदार आहोत
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकल्पासाठी 3,966.51 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
त्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांनाही दिली.
मनुष्य बळ,कामाची ठिकाणे आणि रोजगार, सार्वजनिक सेवा प्रदान, मनुष्य बळ व्यवस्थापन, सार्वजनिक क्षेत्रातल्या सुधारणा, नेतृत्व आणि प्रतिभा विकास, ई प्रशासन, डिजिटल शासन इत्यादीसह सध्याच्या प्रशासन व्यवस्थेत अधिक सुधारणा घडवून आणण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे
आणि हे लक्षात घेणे फारच मनोरंजक आहे की यापैकी बर्याच तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रोलाइट हा एक निर्णायक घटक आहे, हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, तो फार महत्वाचा घटक आहे जरी तो वर्तमान उत्पन्न करणारा भाग नाही.
यामध्ये १०० स्मार्ट शहरांचे अभियान, 5 कोटी बेघरांसाठी घरे, रस्ते, शाळा, बंदरे तसेच रेल्वे रुळांबरोबरच रेल्वे स्थानकांची निर्मिती यांचा समावेश आहे
या हल्ल्यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
चित्रासहीत पोस्ट इथे वाचा.
याची कसून चौकशी होणे आवश्यक आहे.
दमण आणि दीव तसेच दादरा आणि नगर हवेली इथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्‌घाटनपर पट्टिकेचे अनावरण पंतप्रधान करणार आहेत
यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे समजते आहे.
रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
ती एक साधी, सरळ सोपी गोष्ट आहे.