text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यानुसार मी कृती केली. |
शुद्ध पाणी भरपूर प्या. |
' असा प्रतिप्रश्न विचारला आहे. |
चला आपण हे सुद्धा सुनिश्चित करूया की आपण तंदुरूस्त आणि निरोगी राहू. |
या सीरिजदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. |
यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. |
नवीन टॅबमध्ये उघडा |
तत्पूर्वी भारतानं टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. |
पण हरकत नाही. |
आपण सगळे जण वर्तमानात त्याचा अनुभव घेत आहोत. |
भाजपचे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ आणि २०१९ च्या निवडणुकीत ३०३ खासदार निवडून आले आहेत. |
काय करावी विद्याचातुरी। |
या प्रकरणातील श्याम शाहू, प्रवीण टक्कलकी आणि शिवनारायण कालसंग्रा या तिघांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली आहे. |
म्हणून, आपण प्लॉट (plot) करत असल्यास आपल्याला काहीतरी दिसेल. |
या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. |
अफगाणिस्तानने त्यांचा हा पहिला ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कसोटी सामना भारताबरोबर खेळला ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. |
एक वेळ होती कुटुंबातील मुले बाहेर जात होती तर आई विचारायची तू घरी कधी येशील. |
अनेकजणांना यावरून अटकही झाली होती. |
त्याला आमचा विरोध आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. |
यानंतर पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकत या दोघांना अटक केली. |
या चौकट अंतर्गत उघडा (h) |
"""महिला १०,०००मी अंतिम फेरी""." |
सादोकचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली “काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे.” यवाब म्हणाला, “मुला. तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही.” |
त्यासंबंधीचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे. |
त्यास अटक केली आहे. |
यासंदर्भातील ईशान्येकडील राज्यांचे अधिकाधिक प्रस्ताव स्वागतार्ह आहेत |
या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. |
आहाराचे महत्त्व सांगणारे शिक्षण लहानपणापासूनच मिळणे आवश्यक असते |
एकटीच पडून होती. |
काय करावे लागणार ? |
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. |
त्याला अटक करण्यात आलीये. |
मात्र, अत्यवस्थ बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मृत्युचा कहर सुरूच आहे. |
भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे. |
पण त्यांना कुणी उठवलं नाही. |
कराड) याचा पोलीस शोध घेत आहेत. |
फोटो शेअर करताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. |
दोन्ही खेळाडू अतिशय जिद्दीने खेळत होते. |
सर्व वंशातील लोकांना त्याने आपल्या जवळ बोलावले, आणि राजाची निवड करायला सुरुवात केली. सर्वात आधी शमुवेलने बन्यामीन वंशाची निवड केली. |
""" हे काय आहे आणि ती का आवश्यक आहे?" |
जालियनवाला बाग इथं घडलेल्या भयकारी घटनेला 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. |
तिची स्थिति गम्भीर होती. डॉ. ने पूजेचे सूत्र नातेवाईकांवर सोपवले. |
""" राणीचं काय झालं ते कोणालाच माहीत नाही." |
चीनमधील ‘द ग्रेट वॉल ऑफ चायना’ इथं लोकांनी योगाभ्यास केला, तर पेरू इथं माचू-पिच्चू या जागतिक वारसा स्थळी समुद्र सपाटी पासून २४०० मीटर उंचीवर लोकांनी योगासने केली. |
लोकानी माझी चेष्टा केली त्याबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा व्हावी आणि त्यांना शरम वाटावी अशी मला आशा वाटते. |
परंतु, तसे काही झालेच नाही. |
""" असा प्रश्न." |
त्यांची नांवे जाहीर करण्यात आलेली नाहीत. |
येथे लक्ष पात्र तीन पर्याय आहेत. |
त्याचवेळी आपल्यातील मौलिक सर्जनशीलता प्रगट होत आहे. |
त्यापैकी शिवसेनेला 56 जागा आणि भाजपला 105 जागांवर विजय मिळवता आला आहे. |
या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. |
यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. |
फार अवघड झालं होत. |
मला हे सांगायला आनंद वाटतो की, मी माझ्या राज्यात जम्मू-काश्मीरमध्ये कम्युनिटी मोबलायझेशन कार्यक्रमाच्या-बँक टु व्हिलेज आयोजनात सक्रीय भूमिका बजावली. |
तुम्ही प्रश्न दोनदा, तीनदा, चार वेळा वाचा आणि तुम्ही केलेल्या अभ्यासाशी ते ताडून पहा. |
बोलणी दिवसभर सुरू राहिली. |
कारमॅलिलायझेशनचं कारण म्हणजे खासकरुन दुधात आणखी एक महत्वाचं कारण हे आहे की या साखर दुधातही भरपूर प्रोटीन आहेत ज्यांची आम्ही ओळख केली आहे. |
हल्याळ) याचा जागीच मृत्यू झाला. |
तर, 22 जागांवर तृणमुल कॉंग्रेस आघाडीवर आहे. |
प्रस्तावित रेल्वे प्रकल्पांमुळे बांग्लादेशात राष्ट्रीय आणि शहरी वाहतूक व्यवस्था बळकट होण्यास योगदान मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला |
मी पुन्हा एकदा श्री गुरु गोबिंद सिंग यांना वंदन करतो |
आम्ही असेही म्हटले आहे की जर आपल्याला हे लक्षात असेल की एमिनो ऍसिड (Amino Acid) हे प्रथिने आणि प्रथिनांचे बांधकाम ब्लॉक आहेत, तर आपल्या शरीराच्या स्नायूंचा बांधकाम ब्लॉक योग्य आहे. |
गुगल प्ले स्टोर मधून ते डाऊनलोड करून घेता येणार आहे. |
ती आपल्या लहान दोन लेकरांना बडवत होती. |
पण, आपल्याला काहीच फरक पडत नाही. |
त्याचे कारण एकच. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमधल्या कोबे येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना |
यानिमित्ताने आपण ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ म्हणजे ‘तंदुरुस्त भारत अभियान’ सुरू करणार आहे. |
सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, इतर |
माझ्या प्रिय देशवासियांनो, दोन वर्षांपूर्वी दोन ऑक्टोबरला पूज्य बापूजींच्या जयंतीदिनी आपण स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता.आणि त्याच दिवशी मी सांगितले होते की स्वच्छता ही सवय व्हायला हवी. |
त्याचा एक मुलगा आहे. |
तर बीसीसीआयला तीन महिन्यात शिक्षेवर पुनर्विचार करण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. |
2 ऑक्टोबर 2019 पर्यंत महात्मा गांधींच्या 150व्या जयंती दिनी 100 टक्के स्वच्छतेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले |
सध्या भारतात सर्वात जास्त विक्रमी विदेशी गुंतवणूक होत आहे. |
त्यासाठी मला काय करावे लागेल? |
यामध्ये बाराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आदींची नाव आहेत. |
पण हातातून वेळ निसटून जात आहे. |
प्रत्येक माणसाचे आयुष्य हे मोलाचे असते. |
नेमबाजीतले भारताचेहे आतापर्यंतचे आठवे पदक ठरले आहे. |
नाहीतर, त्यात काय अर्थ राहिला? |
परंतु तसे झाले नाही. |
आरोपीला लवकरच अटक होईल. |
संसदेच्या स्थायी समितीने या विधेयकाचे परिक्षण करुन विधेयकातील तरतूदी सुधारण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. |
मग ते आपल्या कबरेतून बाहेर येतील. ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात चांगली कामे केली, ते उठतील आणि त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. परंतु ज्या लोकांनी वाइट कामे केली ते शिक्षा भोगण्यासाठी उठतील. |
आपल्याकडे शक्य आहे? |
मी अग्नि काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला, सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. |
फ्रांस हा आमच्या अत्यंत महत्वाच्या डावपेचात्मक भागीदारांपैकी एक आहे |
आमच्या बहादूर सुरक्षा कर्मचा-यांचे बलिदान व्यर्थ ठरणार नाही. |
दोन्ही देशांदरम्यान व्यापक सांस्कृतिक आणि द्विपक्षीय संबंधांच्या विकासासाठी भारत-चीन सीमावर्ती भागात शांतता कायम राखण्याचे महत्व अधोरेखित केले |
‘जय जवान, जय किसान’ ही त्यांची घोषणा त्यांच्या या विराट व्यक्तीत्वाची ओळख आहे. |
आयातित उत्पादने, प्रयोगशाळेचे व्यवस्थापन नंतर आंतरराष्ट्रीय उपक्रम प्रशिक्षण सेवा हे उपक्रम बीआयएस (BIS) द्वारे केले जात आहेत. |
परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या अंत:करणाने जे उपजविले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.” यशया 64:4 |
पण सल्ला दिल्यावाचून राहवत नाही. |
पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. |
( अधिक वाचा ). |
या सहकार्यामुळे पर्यावरण संरक्षण, चांगले संवर्धन आणि हवामानातील बदल आणि वन्यजीव संरक्षण/संवर्धन यांचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती आणण्यास सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे |
दुसऱ्या दिवशी दुपारी मला जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. |
म्हणूनच हे अत्यंत पर्यावरणीयपणे अत्यंत महत्वाचे आहे. |
माहित नाही ब्वॉ! |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.