text stringlengths 0 6.48k |
|---|
पण हे सत्य नाहीये. |
हाच धागा पकडून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेगळंच आव्हान दिलंय. |
म्हणून मला असे वाटले की आपल्या देशात विकलांग या शब्दाऐवजी “दिव्यांग” या संज्ञेचा वापर करावा. |
या विधेयकानुसार तोंडी, लिखित, एसएमएस अथवा व्हॉट्सअॅपद्वारे दिला जाणारा तलाक अवैध ठरविला जाणार आहे. |
ाचे कारण एकच. |
तर, आता आम्ही ते सेट केले आहे. |
क्लीपबोर्ड क्रीय चालू व बंद करण्याकरीता शॉर्टकट |
तिला अटकही करण्यात आली आहे. |
परंतु कमी संख्येत फॅटी ऍसिड (Fatty Acid) देखील आम्हाला सी 4, सी 6, सी 8, सी 10, सी 12 (C4C6C8C10C12) देऊ शकतात. |
नंतर दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे तीन दिवस, चार दिवस राहा. |
इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात अधिक वेगाने प्रगती करावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. |
2018च्या कुठल्या आठवणी सोबत ठेवायच्या हे आपणा सर्वांनी ठरवलंच असेल. |
मी आपणा सर्वांना आग्रह करतो की 31 ऑक्टोबरला, ‘रन फॉर युनिटी’ च्या माध्यमातून समाजातला प्रत्येक वर्ग, देशाचा प्रत्येक भाग एकतेच्या सूत्रात गुंफण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ द्या, हीच त्यांना उत्तम श्रद्धांजली ठरेल |
तथापि, तो सराव कठीण काम नाही आहे. |
या मेट्रो रेल्वे कॉरिडॉरलगतच्या रहिवासी भागाला या प्रकल्पाचा लाभ होणार असून त्यांना शहरातील विविध भागात पोहचणे सोयीचे होईल |
पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. |
पोलिसांनी या घटनेत गुन्हा नोंदवला आहे. |
वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि संरक्षण साधने अशा क्षेत्रात उत्पादन वाढीला चालना देण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली |
‘आम्ही तुमच्याबरोबर आहोत. |
असा प्रश्नही आ. |
क्रीडा आणि मनोरंजक सुविधा |
मात्र तसे झाले नव्हते. |
पण, प्रतिसाद मिळालेला नाही. |
गुजरातमध्ये भाजपने सलग सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. |
राज्यातील 70 लाख शेतकरी बाधित आहेत. |
2014 मध्ये जागतिक दर्जाच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाबाबतचा आपला दृष्टीकोन पंतप्रधानांनी मांडला होता |
यावेळी निवडक लाभार्थींना पंतप्रधानांनी या योजनेतील निवृत्ती वेतन कार्डाचे वितरण केले. |
परंतु, वस्तुस्थिती वेगळी आहे. |
अधिकाऱ्यांशी बोललो असून आपत्तीग्रस्तांना शक्य ती सर्व मदत पुरवण्यास सांगितले आहे |
आर्थिक बाबींशी संबंधित वरिष्ठ केंद्रीयमंत्री या बैठकीला उपस्थित होते, यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल. तसेच केंद्र, दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. |
या प्रकल्पामुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये ग्रीड जोडणीत वाढ झाली आहे |
त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला. |
मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकाविले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. |
दोन हजार कोटी रुपयांच्या अधिकृत भांडवलासह निर्धारित निमंत्रक आणि मनुष्यबळ विकास मंत्रालय संयुक्तपणे या संस्थेचे निमंत्रक असतील. |
यंदा म्हणावा तसा वळीव पाऊस झाला नाही. |
त्यामुळे आपण काय करीत आहात? |
मी आपल्याला आमंत्रण देतो की, कॅशलेस सोसायटी अर्थात रोकडरहित व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण फार मोठं योगदान देऊ शकता. |
तर, येथे हे वेगवेगळे पॅरामीटर्स (parameters) आहेत. |
मी खूप आभारी आहे (टाळ्या) |
तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, राष्ट्रवादीचा त्यांना कोणत्याही स्वरूपात पाठिंबा नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलं. |
या जवानाची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. |
काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. |
हल्ल्यातील जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
पण प्रत्यक्षात तसे नाही आहे! |
त्याना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. |
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, ऋषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर, |
आयुषमानच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. |
आम्ही याचा कधीही स्वीकार करणार नाही. |
शब्दाली, खुप धन्यवाद. |
तर उत्तर आहे “नाही”. |
नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. |
आज आपण आपली विजेची जोडणी वाढवली आहे आणि रेल्वेचे जाळे अधिक विस्तृत करण्यासाठी दोन प्रकल्प सुरू केले आहेत |
पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत तपास केला सुरू |
तरुण भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया हा कधीही आयुष्यात अटलजींना भेटला नसला तरीही त्याने स्वतः जिंकलेले सुवर्ण पदक अटलजींना अर्पण केले यावरून अटलजींच्या आदर्शांची उंची , पोहच किती आहे हे लक्षात येते असे पंतप्रधान म्हणाले |
लोकांनी त्वरित पोलिसांना घटनेची माहिती दिली. |
ज्या दराने रिझर्व्ह बॅंक बॅंकांना वित्तपुरवठा करते, तो दर म्हणजे रेपोदर. |
दररोज वाढणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडलंय. |
मला खात्री आहे की या सर्वांमुळे अनेक संबंधित उद्योग कोचीमध्ये तयार होणार आहेत |
त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. |
याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. |
थर्ममी प्रक्रियेच्या वेगवेगळ्या प्रकारचा थर्मि हा थर्माकरण आहे. |
""" म्हणत असे हे काय आहे?" |
मध्यप्रदेशातल्या एका अतिशय गरीब कुटुंबामधला आशाराम चौधरी नावाच्या एका विद्यार्थ्याने जीवनात अनेक संकटांशी सामना करीत कसे शैक्षणिक यश मिळवले, याची बातमी मी पाहत होतो. |
हे माझ घर हाय. |
13 एप्रिल,1919 हा काळा दिवस कोण विसरू शकेल? |
काय सह्ही आहे. |
आर्थिक वर्ष 2017 मध्ये सौर ऊर्जा क्षमता 81 टक्के झाली असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. |
सरकारला झालंय तरी काय? |
अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी उचलण्यात आलेल्या पावलांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला |
यामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर निश्चितच अभिमानाने भरुन आला आहे. |
आता त्यांचा वडिलांच्या औषधाचा खर्च 75 टक्क्यांनी कमी झाला आहे. |
कळते मला न काही ! |
मी म्हणतो की, पाणी परीस आहे, आणि परीसाच्या म्हणजेच पाण्याच्या स्पर्शानं नवजीवनाची निर्मिती होते. |
तेही कधी होत नाही घ्या. असो. |
असाच करुन बसतो मी. |
लोकांच्या संतापाची झळ सरकारला जाणवू लागली आहे. |
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात गृहनिर्मिती क्षेत्रातल्या सहकार्याबाबत फेब्रुवारी 2019 मधे झालेल्या सामंजस्य कराराची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती देण्यात आली |
आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. |
पण हे अजिबात आवश्यक नाही! |
जखमींना उपचारांसाठी तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज तेल अविव इथल्या बेन गुरीयन विमानतळावर आगमन झाले |
याचा विडिओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. |
आतंकवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. |
नविन चौकट अंतर्गत उघडा (W) |
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. |
तर, आपण या गरम तपमानावर जितक्या लवकर पोहोचू शकता तितक्याच कमी खोलीत आणि नंतर त्या उच्च तपमानाचा वापर करून आपण पाण्यात भाप बदलू शकता आणि नंतर ती ऊर्जा वापरण्यासाठी ती ऊर्जा वापरु शकता. |
पाहूया काय होतय ते . |
यानुसार ई सिगारेटच्या विक्री, इंपोर्ट, एक्सपोर्ट, जाहिरात आणि मॅन्युफॅक्चरिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. |
भारताला न्यूझीलंडने विश्वचषक उपांत्य लढतीत नमवले होते. |
यावरून त्याला अटक केली. |
नंतर तुझ्याकडे सुरुवातीला होते त्यापेक्षा किती तरी अधिक असेल. |
त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. |
म्हणून मी तिला श्रमदानासाठी घेऊन आलोय” |
आणखी एक उत्साहवर्धक गोष्ट म्हणजे लोकसभेमध्ये 78 (अठ्ठ्याहत्तर) महिला, खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. |
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना गोपनियतेची थपथ दिली. |
ईमेल पत्त्याचे प्रत बनवा (_C) |
तसंच या प्रकरणी भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर दोषी ठरला आहे. |
प्रणाली संयोजना कॅशेचे पुन्ह बांधणी करतो. |
पण म्हणाला स्वप्ने सत्यात नाही! |
काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.