text stringlengths 0 6.48k |
|---|
जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची केली विचारपूस |
गुजरातमध्ये भाजपचा पराभाव होणार हे अटळ आहे. |
परमेश्वर त्याने निवडलेल्या लोकांचे रक्षण करतो. परमेश्वर त्याला वाचवतो. परमेश्वर त्याची शक्ती आहे. |
हा फोटो त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. |
“काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. |
या बैठकीत महामारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील स्थिती व तयारीचा आढावा… |
तो माझ्याकडे तयारही आहे. |
मात्र ती झालेली नाही त्यामुळे संपूर्ण . |
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना माझे शतशः प्रणाम. |
म्हणून, काही वेळेस ते खूप जास्त उर्जा प्रदान करीत आहे आणि आपण खूप कमी शक्तीची मागणी करीत आहात. |
परंतु येथे आपल्याला 300 टक्के वाढ किंवा जास्त माहिती आहे हे पहात आहोत म्हणजे आपण या प्रकरणाकडे पाहत आहात त्याहून अधिक तथ्य म्हणजे आपणास हे माहित आहे की आपण ते दुप्पट केले आहे आणि ते 400 टक्क्यांनी वाढले आहे, म्हणून त्या प्रमाणाच्या क्यूबवर आधारित. |
बातमीच्या खाली पाहा व्हिडीओ |
' हा काय प्रकार आहे ? |
तथापि, दुसरा व्हिटॅमिन सी दूध तसेच लोहामध्ये खूपच गरीब आहे याची मला खात्री नाही दूध मध्ये लोह इतके गरीब का आहे की निसर्गाने असे का केले आहे, परंतु त्यासाठी काही तर्क आहे. |
आणि म्हणून कुमार कृष्णा यांच्या प्रमाणेच देशातल्या कोट्यवधी नागरिकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होणे साहाजिक आहे धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी गंगा मोक्षदायिनी आहे. |
मात्र कसलीही सुधारणा झाली नाही. |
तेव्हा एफ्राइमला (इस्राएलला) यहुदाचा मत्सर वाटणार नाही. यहुदाला कोणी शत्रूच राहणार नाहीत. यहुदा एफ्राइमला (इस्राएलला) काही त्रास देणार नाही. |
पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरु आहे. |
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. |
त्यातही एक मस्ती आहे. |
तिथून त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं जातंय. |
भारत हा कृषिप्रधान देश. |
या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. |
माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमी म्हणत असतो कि आपण इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा यांचे पुन्हा पुन्हा स्मरण करावे. |
राष्ट्रीय पोलीस स्मारकातील प्रत्येक वस्तू नागरिकांना प्रेरणा देत राहील आणि पोलीस आणि निम लष्करी दलाच्या शौर्याची माहिती त्यातून नागरिकांपर्यंत पोहोचेल. |
केवळ या सर्व नाही. |
जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. |
दरवर्षी कराद्वारे मिळणारा महसूल वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात असले तरी प्रणालीतून जमा होणाऱ्या निधीबाबतचा अंदाज हा प्रत्यक्षात उतरत नाहीत, असे ते म्हणाले |
त्याबाबत तपास सुरु आहे. |
राजस्थानच्या सीकर मधील झोपडीत राहणाऱ्या आपल्या गरीब मुलींची. |
ते म्हणाले कि यावर्षी जून महिन्यात बांग्लादेश आणि म्यानमारला मोरा चक्रीवादळाचा तडाखा बसला असताना नौदलाच्या आयएनएस सुमित्राने बचावकार्यात मोठी मदत केली आणि अनेक मच्छीमारांची समुद्रातून सुटका केली आणि त्यांना बांग्लादेशच्या हवाली केले. |
योनाथान, इश्वी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोठ्या मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीखल. |
तीन एकदिवसीय सामन्यांच्या सीरिजमध्ये भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. |
पण, मी चुकीची ठरले. |
मान वर करून आभाळाकडे पाहिले. |
देशाच्या काही भागात आलेल्या पुरात बळी पडलेल्या मृतांना त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली |
आणि 2017मध्येच आसियानबरोबर भारताने केलेल्या भागिदारीला 25 वर्षे पूर्ण झाली. |
लंडनमध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत नियमातील बदलाचा निर्णय घेण्यात आला. |
हे अत्यंत दुर्मिळ आहे. |
बघू या काय होतंय. |
डिजिटल इंडिया अश्या लोकांच्या काय कामाचं? |
पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. |
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. |
तर काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडेल असा अंदाज आहे. |
रोज नवीन काहीतरी सातत्याने, घडत आहे. |
आपल्या नद्या आणि समुद्र हे आर्थिक आणि सामरिक, अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे आहेत. |
यापैकी अधिकांश विद्यार्थी आहेत असे सांगितले जात आहे. |
मात्र त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. |
यासंदर्भात त्यांनी संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद, डब्लूटीओ, आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणाली इ. सारख्या आंतरराष्ट्रीय प्रशासन संस्थांच्या सुधारणेच्या गरजेवर भर दिला |
शासने हा कायदा रद्द करावा. |
मात्र हे इथेच थांबत नाही. |
जास्त काळजी करण्याची गरज नाही. |
याचा तपास केला जात आहे. |
शिष्टाचार अडचण आढळली. विनंती अपयशी झाली. |
असा प्रश्नही केलाय. |
जेथे झुडुपे होती, तेथे देवदारू वाढतील. काट्याकुट्यांच्या जागी मेंदी उगवेल. ह्या गोष्टी परमेश्वराला सुप्रसिध्द करतील. ह्या गोष्टी म्हणजे परमेश्वराच्या सामर्थ्याचे पुरावे असतील. हे पुरावे कधीही नष्ट होणार नाहीत.” |
त्याची कारणे काय? |
“आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल. |
बचावकार्य अजूनही सुरुच आहे. |
जम्मू काश्मीरमधल्या रेयासीमधील रस्ते अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींप्रती पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. |
तरी आमचे आंदोलने सुरूच राहणार आहेत. |
एकमेकांच्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांचे, शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्वानांचे, तज्ञांचे आणि विद्यार्थ्यांचे दौरे |
आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. |
याचं कारण पहिल्यांदाच समोर आलं आहे. |
मुंबईत जोरदार पाऊस बरसत होता. |
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे युध्द सुरु असतानाच ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. |
याच उद्देशाने आम्ही ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ सारखे कार्यक्रम सुरू केले आहेत |
त्यानंतर जामिनावर त्याची मुक्तता झाली होती. |
काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर समोर आला होता. |
त्यामुळे माझ्या जीविताला धोका आहे. |
संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित करण्यात येणार्या इंडियन प्रीमियर लीगच्या . |
मी राष्ट्रपतीजी, उपराष्ट्रपतीजी आणि अध्यक्ष महोदया यांचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या उच्च पदावरील व्यक्तींनी वेळात वेळ काढून ‘मन की बात’ ला हे महत्व दिले. |
आर्थिक बाबींशी संबंधित वरिष्ठ केंद्रीयमंत्री या बैठकीला उपस्थित होते, यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनिल बैजल. तसेच केंद्र, दिल्ली आणि महाराष्ट्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. |
यावेळी चकमकीत दोन जवान शहिद झाले. |
मात्र त्या जपून ठेवणे आवश्यक असते. |
ते आपण जाणून घेऊयात. |
पंतप्रधान मोदींनी याची माहिती ट्वीट करून दिली आहे. |
माझ्या नवयुवा सहकाऱ्यांनो, आज काळाची गरज आहे की, आपणही 21व्या शतकामध्ये भव्य -दिव्य भारतासाठी एक जन-आंदोलन उभं केलं पाहिजे. |
आणि अभ्यासामधून ही गोष्ट दूर करण्यासाठी तुम्हाला सॅम्पल साईज (Sample size) ला फॅक्टर (Factor) म्हणजे डिझाईन इफेक्ट (Design effect) ने गुणावे लागेल. |
आपण पाईपमध्ये सर्वकाही केलेले असते आणि म्हणूनच काही आपल्याला ऊर्जा पाठविण्याशी संबंधित उर्जा माहित करते आणि या सर्व गोष्टी बाहेर काढते तर, वेंटिलेशन (ventilation) ऊर्जा वापरते. |
तुम्ही लाफिंग बुद्धाच्या मुर्तींबद्दल ऐकलेच असेल, अशी मान्यता आहे की लाफिंग बुद्धा चांगले भाग्य घेऊन येते, परंतु फारच थोड्या लोकांना हे माहीत आहे की स्मायलिंग बुद्धा हे भारताच्या संरक्षण इतिहासातील एक महत्त्वाच्या घटनेशी देखील संबंधित आहेत. |
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, आणि विदर्भात अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. |
इकडे काय हाल हवाल? |
असाच एका किस्स्याचा उलगडा केला आहे. |
"""मला माहीत नाही." |
शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती. |
मूलतः ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही माहितीच्या समुद्रातून (Large Database) काही प्रश्नांच्या साहाय्याने (Set of queries) ओळखण्याचा प्रयत्न करता की कुठली कागदपत्रे तुमच्या संशोधनासाठी आवश्यक आहेत, याला म्हणतात माहिती मिळवणे. |
या राष्ट्रीय सैनिक स्मारकाची संकल्पना चार केंद्रीत चक्रांवर आधारित आहे. |
त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. तेवढ्यात पलिष्ट्यांचा गथ येथील झूंजार सैनिक गल्याथ आपल्या आव्हात सैन्यातून बाहेर येऊन नेहमी प्रमाणे इस्राएलला आव्हान देऊ लागला. ते सर्व दावीदाने ऐकले. |
मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना शुभेच्छा देतो. |
इ-माइग्रेट पोर्टलवर विदेशी कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी नियमित करण्यात आली आहे. |
जखमींना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. |
पण कधी कधी वाटतं खरं बोलतायत का ते? |
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस तपास करत आहेत. |
सीआरझेड क्षेत्रातील सध्याच्या निकषांनुसार चटई क्षेत्र निर्देशांकाला परवानगीदाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या संधीमूलभूत सुविधांसाठी पर्यटन पायाभूत विकासाला प्रोत्साहनसीआरझेड मंजुरीचे सुसूत्रीकरणसर्व बेटांसाठी 20 मीटर परिसरात विकास क्षेत्र नाहीपर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा सर्व क्षेत्रांन... |
इरोड-करूर-तिरुचिरापल्ली तसेच सालेम-करूर-डिंडीगल रेल्वेमार्गांचे विद्युतीकरणही पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केले |
या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे |
नग्गय महथाचा मुलगा होता. महथ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य शिमयीचा मुलगा होता. शिमयी योसेखाचा मुलगा होता. योसेख योदाचा मुलगा होता. |
भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.