text stringlengths 0 6.48k |
|---|
बाजारपेठ बुधवारी नेहमीप्रमाणे गजबजलेले दिसून आले बुधवारीही बाजारात नेहमीप्रमाणेच गर्दी दिसून आली |
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली ओल्ड ट्रॅफर्डवरील या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला |
अर्थात, या यशाचा प्रवास सोपा नव्हता अर्थात, यशाचा हा मार्ग सोपा नव्हता |
नारायण राणे यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावर जोरदार शब्दांत प्रहार केला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला |
कीर्तीकुमार रणदीवे, इतिहास विभागप्रमुख श्याम कोरेट्टी आणि सीए खरे यांची नेमणूक करण्यात आली आहे कीर्तीकुमार रणदिवे, इतिहास विभागप्रमुख श्याम कोरेट्टी आणि सीए खरे यांची नेमणूक करण्यात आली आहे |
दिवस छान जाईल दिवस चांगला जाईल अशी अपेक्षा आहे. |
प्रतिनिधी लातूर महापालिका आयुक्त रुचेश जयवंशी यांची बदली रद्द करावी आणि जिल्हाधिकारी डॉ त्याशिवाय मनपा आयुक्त जयवंशी यांची बदली रद्द करावी व सत्ताधाऱ्यांना साथ देणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ |
व्यायामाची आवड लावून घ्या खेळ, व्यायाम याने उत्साह वाढेल |
विशेष म्हणजे आरोपीच्या हातात बेडी होती आरोपीच्या हातात बेडी होती |
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात एलईडी दिव्यांचा प्रकल्प राबविला गेला असून, याबाबत निविदा मागवून काम देण्यात आले आहे त्यामुळे न्यायालयाने कंपनीला वर्कऑर्डर देण्याचे आदेश महापालिकेला दिले |
ही सुविधा १ मार्च ते ३१ मेपर्यंत लागू करण्यात आली ही सुविधा १ मार्च ते ३१ मे या कालावधीत लागू करण्यात आली होती |
अशा वेळी व्हीएलसी मीडिया प्लेअर उपयोगी पडतो अशा वेळी व्हीएलसी मीडिया प्लेयर कामी येतो |
फेब्रुवारी व मार्च महिन्यात कामानिमित्त प्रवास संभवतात फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कामासाठी प्रवास शक्य आहे |
मात्र नगरपालिकेचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत होते मात्र, नगरपालिकेचे अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. |
रुग्णलयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येणार होते दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे |
माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे टीम मटा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा आज, गुरुवारपासून सुरू होत आहे |
त्यानंतर ते रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडे मंजुरीसाठी पाठवू त्यानंतर ते मंजुरीसाठी रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत |
यांची गोळ्या झाडून क्रूर हत्या करण्यात आली यांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले |
अरूण पंडित मोहिते (वय४०, रा अरूण पंडित मोहिते |
त्याला श्वास घेता येत नव्हता त्याला श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला |
त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठमीमध्ये वाढ करण्याची विनंती सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आली सरकारी पक्षाने आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ करण्यासाठी विनंती केली आहे. |
आम्हाला रोज शेपाचशे नोटीस येतात आम्हाला दररोज 500 नोटिसा मिळतात |
तसेच, काही वर्षांपूर्वी बारामतीसाठी शिवनेरी बसदेखील सुरू करण्यात आली होती राज्यभरात बसपोर्ट विकसित करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही |
या प्रकरणी पीडितांनी फिर्याद दिली असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नाही |
मोटार तर तात्काळ फेकण्याची गरज आहे मोटर ताबडतोब फेकणे आवश्यक आहे |
नंतर दिल्लीला स्थायिक झालेले अमरनाथ एकदम संतापून जसराजांशी बोलले असं सांगतात अमरनाथ, जो नंतर दिल्लीला स्थायिक झाला, म्हणतो की तो जसराजांशी रागाच्या भरात बोलला |
२२ रोजी सकाळी आठ वाजता शिरसगाव येथून मोटारसायकल रॅली निघणार असून, श्रीरामपुरात फिरून गोंधवणी, खैरी, नाउर, सावखेडगंगामार्गे सरला बेट येथे जाणार आहे २२ रोजी सकाळी ८ वाजता शिरसगाव येथून मोटारसायकल रॅली निघणार असून, श्रीरामपुरात फिरून गोंधवणी, नाउर, सावखेडगंगामार्गे सरला बेट येथे जाणार आहे |
डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीत विवाहेच्छूक मंडळींसाठी आनंदवार्ता मिळण्याचे योग होणाऱ्या जोडप्यांना चांगली बातमी मिळण्यासाठी डिसेंबर ते जानेवारी 2021 पर्यंतचा काळ चांगला |
जळगावसह या चारही मतदारसंघांमध्ये गुरुवारी, २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे वृत्तसेवा, जळगाव धुळे खान्देशातील जळगावसह रावेर, धुळे आणि नंदुरबार या लोकसभेच्या चारही मतदारसंघांसाठी गुरुवारी, २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे |
हळूहळू वातावरण बदल गेले हळूहळू वातावरण बदलले |
त्यानंतर त्यांची स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे याबरोबरच त्यांची संपत्तीदेखील जप्त केली जाणार आहे |
महोत्सवाची सुरुवात येत्या गुरुवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी नऊ वाजता मिरवणुकीने होणार आहे महोत्सवाची सुरुवात गुरुवारी (२१ नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता मिरवणुकीने होणार आहे |
बसची सुविधाही चांगली आहे एसटीच्या गोंधळाचा प्रवाशांना फटका तिकीट मशीनमध्ये एक दिवस आधीच लागू झाली दरवाढ |
पाठदुखी दूर करण्यासाठी घरातच करा सोपे व्यायाम पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरीच सोपे व्यायाम करा |
सध्या राज्यातील १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत १ लाख १३१ अॅक्टिव्ह केसेस उपचार घेत आहेत |
५२ वर्षीय बाधित कर्मचाऱ्यावर सहा ऑगस्टपासून घाटीमध्ये उपचार सुरू होते, त्याचा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला घाटीतील ५२ वर्षीय बाधित कर्मचाऱ्यावर ६ ऑगस्टपासून घाटीत उपचार सुरू असतानाच रुग्णाचा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला |
तेलाच्या किमती दोन दशकांच्या नीचांकावर गेल्या होत्या तेलाच्या किमती दोन दशकांच्या नीचांकी पातळीवर आल्या |
पृथ्वीवरील वायुप्रदूषणात भारत व चीनमधील औद्योगिकरण व शहरीकरणाचा वाढता वाटा आहे भारत आणि चीनमधील औद्योगिकीकरण आणि शहरीकरण जागतिक वायू प्रदूषणात योगदान देत आहेत |
अतुल कुलकर्णी, बीड गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ, जिल्ह्याची पाठ सोडायला तयार नाही बीड जिल्ह्यात दुष्काळी चक्र गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील जनतेची पाठ सोडायला तयार नाही |
शेतकऱ्यांकडं मोबाइलचं बिल भरायला पैसे आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांकडं मोबाइल फोनची बिलं भरायला पैसे आहेत, मग वीजबिल भरण्यात काय अडचण आहेत |
कुटुंबासोबत वेळ मजेत जाईल कुंभ दिवस आनंदात घालवाल |
हिर्डेकर, वित्त व लेखाअधिकारी बी हिर्डेकर व लेखाधिकारी बी |
आयटी क्षेत्राला आतापर्यंत निवासी दराने कर आकारणी केली जात होती त्यामुळे करदाते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचा भरणा करताना मेटाकुटीला आले आहेत |
यावेळी मात्र इंग्लंडने अखेरच्या टप्प्यात आपला विजयी धडाका कायम राखून अंतिम फेरी गाठली आहे या विजयासह यजमान इंग्लंडने थाटात अंतिम फेरीत प्रवेश केला |
प्रवीण जोशी गुजराथीची धुरा सांभाळत होते प्रवीण जोशी हे गुजराथी नाटकांची धुरा सांभाळत होते |
या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार आहेत |
मुलाला ठार मारण्याची धमकी दिली तसेच ही घटना कोणाला सांगितली तर प्रशिक्षण कालावधी वाढवण्याची धमकी दिली |
त्यावेळी अनेकांनी विजयाची आशा सोडून दिली होती त्यावेळी अनेकांनी विजयाची आशा सोडली होती |
दरम्यान, करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत करोनावरील लस या वर्षखेरीस येण्याची शक्यता आहे करोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत करोनावरील लस या वर्षखेरीस येण्याची शक्यता आहे |
हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ |
हे दुर्देवी असून आता शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणार काय? शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लावणार का? |
निसरडा खचलेला रस्ता, खड्डे यामुळे वाहन चालकांना, ग्रामस्थांना त्रास होत आहे निसरडा खचलेला रस्ता, खड्डे याचा मुळे वाहन चालकांना, ग्रामस्थांना त्रास होत आहे |
खऱ्या फोटोत पीएम नरेंद्र मोदी हे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आहेत वास्तविक फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत |
समोरच्याशी व्यवहार करताना बोलण्यात स्पष्टता ठेवा तुमच्या बोलण्यात स्पष्ट राहा |
औरंगाबादसह नागपूर, पुणे, कोल्हापूर या शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई या विभागात ही परीक्षा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले |
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी भन्नाट आयडिया खाजगी रुग्णालयांच्या मनमानीवर चाप लावण्याची अभिनव कल्पना |
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे |
या पाण्याची दुर्गंधी जीवघेणी असून येथील रहिवाश्यांना संक्रमण आजारांनी ग्रासले आहे या पाण्याला तीव्र दुर्गंधी असून रहिवाश्यांना संसर्गजन्य आजारांचा त्रास होत आहे. |
उद्या, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते उद्या, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे विश्वसनीयरित्या समजते |
कंपनीने या सीरीजला एका व्हर्च्यूअल कार्यक्रमात लाँच केले आहे कंपनीने ही मालिका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये लॉन्च केली आहे |
तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे या अधिसूचनेनुसार, मे, जून व जुलै या तीन महिन्यांसाठी कंपन्यांनी देण्याचे पीएफ योगदान १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले गेले आहे |
रोहित सावंत,वाहनधारक…निराला बाजार ते नागेश्वरवाडी या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गॅप पडला आहे रोहित सावंत,वाहनधारक निराला बाजार ते नागेश्वरवाडी या मार्गावर तीन ठिकाणी गॅप पडला आहे |
कंपनी लवकरच या कारला भारतीय बाजारात लाँच करणार आहे कंपनी भारतीय बाजारात लवकरच या कारचे लाँच करणार आहे. |
करोना ही साथ एक दैवी घटना असून यामुळेच जीएसटीवर परिणाम झाला आहे, असे सीतारामन यांनी म्हटले होते सीतारामन म्हणाले होते की कोरोना ही एक दैवी घटना आहे आणि याचा जीएसटीवर परिणाम झाला आहे |
दरवर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस देशविदेशातील पक्षी नांदूर मध्यमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात दाखल होतात दरवर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशविदेशातील पक्षी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पोहोचतात. |
उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तापेचावर सुनावणी होणार आहे तसेच उद्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुनावणी होणार होता |
जी उपकरणं आज तयार केली जात आहेत त्यांची पुढच्या पिढीतील अत्याधुनिक उपकरणं तयार करणंही गरजेचं आहे आज जी उपकरणे तयार होत आहेत, त्यासाठी पुढच्या पिढीची प्रगत उपकरणे तयार करणेही आवश्यक आहे |
पर्यावरण संवर्धनासह सायकलिंग करणाऱ्यांसाठी आनंददायी निर्णय आहे शॉकअॅब्झॉर्लरची सुविधा असणाऱ्या सायकली उपलब्ध होऊ लागल्या |
मुंबई उच्च न्यायालयात उद्योजकांनी केलली याचिका फेटाळल्यामुळे त्यांच्या पदरी नाराजी पडली सरासरी उत्पन्न नेहमी वसूल होईलच याची खात्री नसल्याने निविदा भरण्यास ठेकेदार अनुत्सूक आहेत |
मात्र मार्गावर ऐरोलीनजीक रेल्वेची वेगमर्यादा झोपडी वसाहतीमुळे मंद ठेवावी लागते रेल्वे स्टेशनच्या १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांचा वाढलेला वावर थांबवण्यासाठी महापालिकांकडून सहकार्य घेतले जाणार आहे |
अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते अमोल पाटील, अधीक्षक अरुण पाटील आदी उपस्थित होते |
ज्योतीनगर स्मित अपार्टमेंट मधील रहिवासी नलिनी रमेशचंद्र बीडकर यांचे बुधवारी निधन झाले औरंगाबाद नीता नरेश माढेकर यांचे बुधवारी पहाटे दोन वाजता आजाराने निधन झाले |
रविवारी पोलिस कल्याण निधीसाठी एक कार्यक्रम घेण्यात येत आहे रविवारी पोलिस कल्याणनिधीचा कार्यक्रम शहरात होत आहे |
बिहार सरकारने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याबाबत शिफारस केली आहे सुशांतसिंह प्रकरणात बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस |
नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा, खडकवासला धरण हे भरल्यानंतर सायंकाळनंतर पाणी सोडण्यास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे खडकवासला धरणातून सायंकाळनंतर पाणी सोडण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा |
शहरातील जीर्ण, धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर ठरला आहे दुसरीकडे धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा प्रश्नही गंभीर आहे |
या संशोधनात सहभागी असलेल्या प्रा या निमित्ताने उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल निवृत्त प्राचार्य प्रा |
यावेळी मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या वेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली |
मात्र, एक नक्की सांगू शकतो की चांगले खणखणीत प्रश्न विचाराल तर नक्कीच शंभर टक्के उत्तर देईन मात्र एक नक्की सांगू शकतो की चांगले खणखणीत प्रश्न विचाराल तर नक्कीच शंभर टक्के उत्तर देईन’, असे सांगत भारताच्या कर्णधाराने पत्रकारांनाच सल्ला दिला |
मंदिर समितीला पूरक अशी भूमिका सरकारने घेतली असून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाला बगल दिल्याची टीका पाटील यांनी केली मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्याला बगल दिली असून मंदिर विश्वस्तांच्या सोयीची भूमिका सरकारने घेतली आहे,’ अशी टीका समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली |
१७ जुलैपासून उन्हाळ कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे सटाणा बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल १४२४ रुपये भावाची नोंद झाली |
धर्मगुरूने अंतिम प्रार्थनाही केली आहे पुजाऱ्याने अंतिम प्रार्थनाही केली आहे |
उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकार सहकार्यातून स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार केले जात आहे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू सरकार यांच्या सहकार्यातून अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत |
जेव्हा बियाणे बाहेर येतात तेव्हा ते प्रामाणिकीकरण करूनच बाजारात आणली जातात बिया बाहेर आल्यावर प्रमाणीकरणानंतरच त्यांची विक्री केली जाते |
पुण्यात झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेसाठी बालेवाडीत तयार करण्यात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांचा फायदा भारतीय संघांना प्रशिक्षणासाठी होत आहे युवा राष्ट्रकुल स्पधेर्साठी बालेवाडीत तयार करण्यात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सोयी सुविधांचा फायदा भारतीय संघांना प्रशिक्षणासाठी होत आहे |
पोलिसांनी केला गुंडाचा १२ किमी पाठलाग दोन्ही बाजूंनी गोळीबार पोलिसांनी गुंडाचा १२ किमीपर्यंत पाठलाग केला, नंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला |
या कायद्यात बदल केल्याने मुख्य माहिती आयुक्त, तसेच राज्यांच्या माहिती आयुक्तांच्या स्वायत्तेवर बंधने येणार आहेत माहिती अधिकारातील दुरुस्तीमुळे मुख्य माहिती आयुक्त, इतर माहिती आयुक्त तसेच राज्यांच्या माहिती आयुक्तांच्या स्वायत्ततेवर बंधने येणार आहेत |
लेखिकेची धिटाई भविष्यातील आणखी जोमदार लिखाणाच्या अपेक्षेस वाव देणारी आहे लेखकाचा धाडसीपणा भविष्यात अधिक जोमाने लेखनासाठी जागा सोडतो |
जर रस्त्यांच्या कामाला सुरुवात न झाल्यास महासंघाने निश्चित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आंदोलने करण्यात येतील पण जर रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास महासंघाने निश्चित केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आंदोलने करण्यात येईल |
या शेततळ्यांसाठी ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करून घ्यावा लागेल ‘आपले सरकार’ या वेबसाइटवर शेततळ्यांसाठी ऑनलाइन कोर्स उपलब्ध राहणार आहे |
उनीयाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी तूर्त काहीही बोलण्यास नकार दिला |
शहरात यापुढे केवळ सोलर वापरकर्त्यांना बिलात सवलत मिळणार आहे न्यायालयाने या योजनेवरील स्थगिती उठवली असली तरी सरकारने तूर्त केवळ ठाणे शहरासाठीच ही योजना जाहीर केली आहे |
राजधानी दिल्लीत कलम ४४ लागू करण्यात आले आहे राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे |
दोन्ही बाजूचे सैनिक गस्त घालण्यापासून एकमेकांना विरोध करत आहेत दोन्ही बाजूचे सैनिक गस्तीवरून एकमेकांच्या विरोधात आहेत |
विसर्जनस्थळी गर्दी होऊन करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आता गणेश विसर्जनासाठी प्रत्येकाला वेळ देण्यात येणार आहे विसर्जनस्थळी गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता सर्वांना गणेश विसर्जनासाठी वेळ देण्यात येणार आहे |
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली हे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी केला |
त्यातून शहराचा लाभ होईल या भूमिकेतूनच ग्रामीण व शहरी भागासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत |
त्यामुळं भाजप आता आणखी आक्रमक झाला आहे त्यामुळे भाजप आता अधिकच आक्रमक झाला आहे |
पुणे येथील चित्रकल्पक एजन्सीला पुतळ्याचे काम देण्यात आले आहे हे काम संबधित ठेकेदाराला देण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर ठेवला होता |
सरन्यायाधीश गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठात न्या सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली न्या |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.