text stringlengths 0 6.48k |
|---|
त्यांनी दरवाजाला लाथा मारल्या त्यांनी दाराला लाथा मारण्यास सुरुवात केली |
हा विश्वासघात आहेच शिवाय कायद्याचं थेट उल्लंघन आहे, असं पी चिदंबरम यांनी म्हटलंय पी चिदंबरम म्हणाले की, हा केवळ विश्वासघातच नाही तर थेट कायद्याचे उल्लंघन आहे |
पुणीत देसाई हा नाशिकचा पहिला टेबल टेनिसपटू आहे पुणीत देसाई हा नाशिकचा पहिला टेबल टेनिसपटू आहे, ज्याने राज्य स्पर्धेत पुरुषांच्या गटात विजेतेपद मिळविले आहे |
त्यानिमित्तानं देशाच्या विविध भागांतील कामगार मोठ्या संख्येनं इथं वास्तव्य करू लागले आणि त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्याची गरज निर्माण झाली त्यानिमित्तानं देशाच्या विविध भागांतील कामगार मोठ्या संख्येनं इथं वास्तव्य करू लागले आणि त्यांच्या निवार्याची सोय करण्याची गरज निर्माण झाली |
त्यासाठी माजी न्यायाधीश नरेंद चपळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक समितीही नेमण्यात आली आहे माजी न्यायाधीश नरेंद चपळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मसापची घटना दुरूस्ती करण्याबाबतची एक कमिटी नेमण्यात आली आहे |
त्यानंतर आरोपी पळून पुण्यात आला होता पुण्यात आल्यानंतर आरोपी पळून गेला. |
मागणी जास्त व पुरवठा कमी या परिस्थितीमुळे पालेभाज्याचे भाव वाढले होते त्यामुळे पालेभाज्यांची मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक नसल्याने पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे |
बारवी धरणासाठी ग्रामस्थांनी जमीन दिली आहे सध्या या ग्रीडमध्ये मुख्य धरण व इतर धरणातून पाणीपुरवठा ग्रीडमध्ये करण्यात येतो |
दुकान बंद असले, तरी दुकानातील कामगारांना वेतन द्यावेच लागते एसटी कामगारांना जुलै २०१६ महिन्यात महागाई भत्ता दिला होता, त्यानंतर हा भत्ता दिलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले |
फलटण भाजपमहायुती ९४,४७६ राष्ट्रवादी आघाडी ७३,२६१ माण भाजप महायुती ९६,४७६ राष्ट्रवादी आघाडी ७३,२६१ |
कर्ज घेतलेच नाही तर कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे याप्रकरणात तर नाहीच नाही,असं न्यायालयाने स्पष्ट केलं |
कथात्म साहित्य ही ज्ञानशाखा आहे त्यामुळे या कथाकविता वाचनीयतेसोबत श्रवणीय देखील झाल्या आहेत |
ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिवा शहरातील दिवाशिळ रस्त्याची दैनावस्था झाल्यामुळे येथील रहिवाशांचे हाल होत आहेत एकिकडे स्मार्ट सिटी या बिरुदाकडे वाटचाल करणाऱ्या ठाणे शहरातील वाहतूक जर स्मार्ट होणार नसेल तर काय उपयोग? |
उर्वरित तीन गुन्ह्यांमध्ये अटकहोऊ नये म्हणून त्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे उर्वरित तीनगुन्ह्यांमध्ये अटक होऊ नये म्हणून त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे |
मात्र, लागण होण्याचे प्रमाण तितकेसे कमी न झाल्याने प्रशासनापुढील चिंता कायम आहे मात्र, संसर्गाचे प्रमाण तितकेसे कमी न झाल्याने प्रशासन चिंतेत आहे |
दिवसाचा उत्तरार्ध कुटुंबासोबत घालवाल जयपूर पोलिसांनी काही तासांतच या अपहरणाच्या घटनेचा छडा लावला |
त्यावर थोरात यांनी सदस्यांच्या सूचनांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल त्यावर थोरात यांनी सदस्यांकडून येणाऱ्या सर्व सूचनांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले |
पाटील एज्युकेशनल कॅम्पसमधून हे विद्यापीठ कार्यरत होणार असून, येत्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे पाटील एज्युकेशनल कॅम्पसमधून हे विद्यापीठ कार्यरत होणार असून येत्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे |
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी त्या सीटला धोनीचे नाव देण्याचा प्रस्ताव दिला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी या जागेला धोनीचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला आहे |
सुशांत याच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी मुंबईत येऊन तपास सुरू केला सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मुंबईत तपास सुरू करण्यात आला. |
यु्द्धाच्या झळा सहन करत असलेल्या सीरियात अमेरिकारशियाच्या सैन्यांमध्ये हा संघर्ष झाला युद्धग्रस्त सीरियामध्ये अमेरिकन आणि रशियन सैन्यांमध्ये ही चकमक झाली |
रविवार सुट्टीचा दिवस व दुसरीच माळ असल्याने सव्वा लाख भाविक दर्शनासाठी गडावर दाखल झाले होते देवळालीकरांसह पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला |
त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये तसे सर्वोच्च न्यायालयाला सुचवले होते त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाला हे सुचविले होते |
तसेच विशेष मुलांना करोनाची लागण झाल्यास त्यांचा सांभाळ कसा करावा, याचा अनुभवही संबंधित करोनायोद्धांना मिळाला त्यांचे समुपदेशन करण्यात येते |
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सौ याबाबत पोलीसांतून मिळालेली माहिती अशी, सौ |
त्याला यावर्षी आयपीएलमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा होती त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा होती |
त्याचा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे त्याचा त्या परिसरातील शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे |
निर्माती एकता कपूरच्या एका वेबमालिकेवरून वाद निर्माण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे निर्माती एकता कपूरच्या एका वेब सीरिजवरून निर्माण झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे |
जगभरातील कर्जाचा एक तृतींश वाटा हा फक्त चीनचा आहे जगभरातील एकूण वैयक्तिक कर्जांपैकी तीन तृतीयांश कर्जे एकट्या चीनची आहेत |
पंतप्रधान राममंदिरासाठी पहिली कुदळ मारतील पंतप्रधान राम मंदिरासाठी पहिली कुदळ टाकतील |
संजय दत्तबरोबरच युसूफ नळवाला यालाही येरवडा कारागृहात आणण्यात आले आहे युसूफ जेलमध्येच संजय दत्तचा जवळचा मित्र असलेला युसूफ नळवाला हा येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतो आहे |
तसेच एकूण सक्रिय रुग्णांची सख्या ८ लाखांच्या आसपास आहे आतापर्यंत देशात असलेल्या एकूण सक्रिय रुग्णांची सख्या ८ लाखांच्या आसपास पोहोचली आहे |
नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा कल ठेवावा नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे |
तसेच रस्त्याची दुरवस्था झाली होती अशात अनेक रस्त्यांची अवस्था खराब आहे |
हा लेख प्रसिद्ध होताच काही जणांनी या लेखावर तीव्र नाराजी व्यक्त करत लेखात चुकीच्या पद्धतीनं वर्णन केल्याचं म्हटलं आहे हा लेख प्रसिद्ध होताच काही जणांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत लेखात चुकीच्या पद्धतीने वर्णन केल्याचे म्हटले |
प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटीचे योग येतील मित्र व आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील |
सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत सत्तेची दारं उघडण्यासाठीची ही सर्व पावले आहेत |
राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे सात लाख निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला राज्य सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या राज्यातील सुमारे सात लाख निवृत्तीवेतनधारकांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला |
काँग्रेसने या कृतीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काँग्रेसने या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होते |
या जलसंधारणाच्या स्रोतांमध्ये आज तब्बल २४ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे २४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे |
एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाठवलेल्या ईमेलमध्ये इंडिगोचे उदाहरणही दिले आहे या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
त्यांना देखणा आणि रेखीव चेहरा लाभला होता देखण्या आणि रेखीव चेहऱ्याचे वरदान त्यांना मिळाले |
शिळे अन्न खाऊ नये शिळे खाऊ नये खायला देऊ नये |
पठाण यांनी होंडा सिटी कार खरेदी केली होती पठाण यांनी होंडा सिटी कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता |
त्यांच्या या वादात दोघांच्या घरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला त्यातच दोघांच्या भांडणात घरच्या लोकांचा हस्तक्षेप वाढला आणि गुंता अधिकच वाढला |
दरम्यान, व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये मंगळवारचा बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सातारा शहरातील बाजारपेठा मंगळवारी पुर्ववत सुरू होत्या शहरातील व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मंगळवारचा बंद मागे घेऊन सर्व दुकाने पुर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मर्चट चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष गुरूप्रसाद सार... |
या संदर्भातील सविस्तर माहिती कदम यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे |
त्या मुलीने त्याला ब्लॅकमेल करून आपल्याबरोबर लग्न करण्यास भाग पाडले तिथे त्याला ब्लॅकमेल करून तिने थेट गुन्हा करण्यास भाग पाडले |
१७ वर्षांखालील मुलांच्या गटात लातूर, कोल्हापूर, नागपूर, पुणे या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे १७ वर्षांखालील मुलांच्या गटात यजमान औरंगाबाद, कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे |
प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला |
नाहीतर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो परिणामी, त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात |
करोनानंतरची काळजी घेण्यासाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत चांगली आहे करोनानंतरची काळजी घेण्यासाठी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत ठिक आहे |
सध्या सुट्यांचा काळ असून, प्रवासी संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मध्य रेल्वेच्या कोपर स्टेशनवरून रोज हजारो प्रवासी येजा करतात |
सुतिकागृहात स्वच्छतेला प्राधान्य द्यावे वासंती वर्तक एखाद्या शांत स्तब्ध तळ्याकाठी बसावं, पाण्यात डोकावून पाहावं, मध्येच तरंगणारं एखादं पान हलक्या हाताने बाजूला सारावं आणि काय? |
गर्भपात करण्यासाठी अल्पवयीन मुलगा आणि त्याचा मोठा भाऊ मुलीला जबरदस्ती करू लागले या अल्पवयीन मुलासह गर्भपात करण्यासाठी मुलीला जबरदस्ती केल्याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ अशा दोघांविरुद्ध वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला |
याची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली |
प्रवासाचे योग संभवतात उमरेड अध्यक्षपदी दिनेश चव्हाण, सरचिटणीस सचिन मेश्राम, कोषाध्यक्ष प्रशांत गायकवाड, प्रभारीपदी अभय गायकवाड, राजकुमार लोखंडे, प्रमोद खोब्रागडे यांची नियुक्ती झाली |
ज्या खेळांना मान्यताप्राप्त आहे त्या खेळात स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात आहे मान्यताप्राप्त खेळांमध्ये स्पर्धा जास्त असते |
राज्यातल्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही बेळगावात आंदोलन करायला तयार आहोत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली बेळगावात आंदोलन करण्याची आमची तयारी आहे |
भारतात मुस्लीम समुदाय खूष आहे दुसऱ्या एका ट्विटमध्ये अदनान सामी म्हणतो की, भारतात मुस्लीम समुदाय खूष आहे आणि सन्मानाने जीवन व्यतीत करत आहे |
या ५२ भागांच्या मालिकेचे प्रसारण दर रविवारी सकाळी दहा वाजता होईल या ५२ भागांच्या मालिकेचे प्रसारण दर रविवारी सकाळी १ वाजता होईल |
राज्यात सत्तांतर झाल्यापासून या योजनेला विरोध सुरू झाला होता राज्यात सत्तांतर झाल्यापासून या आराखड्याला विरोध सुरू झाला होता |
पूर्वीच्या पुस्तकांच्या तुलनेत निम्मी पाने असलेली ही पुस्तके असून, विद्यार्थ्यांना शाळेत भाषा, गणित आणि विज्ञान या तीन विषयांचीच पुस्तके घेऊन जावी लागणार आहेत पूर्वीच्या पुस्तकांच्या तुलनेत निम्मी पाने असलेली ही पुस्तके असून, विद्यार्थ्यांना शाळेत भाषा, गणित आणि विज्ञान या तीन विषयांचीच पुस्तकेघेऊन जावी लागणार आहेत |
या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं समजतं |
ठाणे येथे १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन रंगणार आहे यंदाचे नाट्य संमेलन १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत ठाण्यात रंगणार आहे |
सामन्यात धोनीने लंकेचा जलद गोलंदाज नुआन कुलशेखराच्या चेंडूवर षटकार मारत वर्ल्ड कप जिंकून दिला या सामन्यात धोनीने श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुआन कुलशेखराला षटकार ठोकून विश्वचषक जिंकला |
परंतु, याखेरीज लहानमोठी अनेक पात्रं, त्यांच्याशी संबंधित घटनातपशील या कादंबरीत येतात परंतु, याप्रकारच्या घटनांची वीण कादंबरीत घट्ट आढळत असल्याने, छोटीमोठी अनेक पात्रं येऊन आपला प्रभाव टाकत राहतात |
त्याने काही दिवसांपूर्वी कोचिंगच्या लेव्हल १ चा कोर्स पूर्ण केला होता त्याने काही दिवसांपूर्वी लेव्हल १ कोचिंग कोर्स पूर्ण केला होता |
देशभरात करोनाचा कहर सुरूच असून आजही दिवसेंदिवस करोनाची लागण झालेले रुग्ण वाढतानाच दिसत आहेत देशामध्ये करोना विषाणूचा उपद्रव सुरूच असून, बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे |
या प्रकरणी पाचजणांविरोधात विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे |
यातून स्पर्धकांना स्टार कमवायचेत या पद्धतीतून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे |
कारखाने, बाजार, दुकाने, देवस्थाने, बांधकामे, वाहतूक सारे ठप्प झाल्याने सातत्याने होणाऱ्या हानीकारक प्रदूषणाला आळा बसला कारखाने, बाजारपेठा, दुकाने, देवस्थान, बांधकामे, वाहतूक सर्व काही ठप्प झाले, सतत होणारे प्रदूषण रोखले |
त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा असली तरी पिचडांना त्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे त्यामुळे त्यांच्या घरवापसीची चर्चा असली तरी पिचडांना स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही विचार करावा लागणार आहे |
जगभरात अमेरिकेत सर्वाधिक करोनाचा संसर्ग झाला आहे करोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत फैलावला आहे |
अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली |
मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत अाहे प्रतिनिधी, औरंगाबाद दुष्काळाची तीव्रता वाढत आहे |
बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रातोरात हलवण्यात आला. |
त्यामुळे मुलीने नातेवाईकांसोबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे |
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघात झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं |
दातांना किड लागल्याशिवाय दंतरोगतज्ज्ञांकडे जाणारे फारच कमी आहेत फार कमी लोक दात किडल्याशिवाय दंतवैद्याकडे जातात |
याबाबत माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, महापालिकेने यापूर्वीच ५२९ कोटी ५५ लाख रुपयांची विविध विकास कामे सुरू केली आहेत यासाठी १ हजार ५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत ५२९ कोटी ५५ लाख रुपयांची २९ कामे प्रशासनाने सुरू केली आहेत |
आपण तबलावादन सोडून गायक कलाकारच बनायचं, असा मनोनिग्रह त्यांनी केला तबला वाजवणं सोडून गायक व्हावं, असं त्यांना वाटत होतं |
राज्य सरकारने अद्याप पालिकेने केलेल्या ठरावाला मंजुरी दिलेली नाही समितीने अद्याप या प्रस्तावास मंजुरी दिलेली नाही |
त्याच्यापेक्षा जास्त कामगिरी नोंदवली, तर आनंदच आहे पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर संघाने कामगिरी उंचावली आहे |
नीलेश बोरांना थेट पक्षाच्या कार्यकारिणीत घेण्यासही त्यांचा विरोध होता नीलेश बोरा यांना थेट पक्षाच्या कार्यकारिणीत घेण्याच्या ते विरोधात होते |
परंतु एका वेळी एका मुखातून एकाच रागाचा आस्वाद घेण्याची श्रोत्यांना मुख्यतः आवड असते पण श्रोत्यांना एका वेळी एकच राग ऐकायला आवडतो |
भाजप नेते व राज्यसभा सदस्य नारायण राणे हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहेत भाजपचे नेते आणि राज्यसभा सदस्य नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत |
जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल जोडीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल |
रविवारी दुपारी दोन वाजेच्यानंतर ही घटना घडली रविवार दुपारी दोन वाजल्यानंतर या घटनेची नोंद झाली. |
देशातील जनतेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांचे निकाल मातृभाषेत वाचायला मिळावेत, याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आग्रही होते देशातील जनतेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यांचे निकाल मातृभाषेत वाचायला मिळावेत, याबाबत राष्ट्रपती रामनात कोविंद आग्रही होते |
दरम्यान, नवीन औरंगाबादचा महत्त्वाचा भाग असलेल्या सिडको हडको भागामध्ये दरवर्षी नोंदणीकृत गणेश मंडळांची संख्या ७५ ते ८० असते दरम्यान, नवीन औरंगाबादचा महत्त्वाचा भाग असलेल्या सिडको हडको परिसरात दरवर्षी नोंदणी होणाऱ्या गणेश मंडळांची संख्या ७५ ते ८० आहे |
प्रलंबित कामे यशस्वीरित्या पूर्णत्वास न्याल प्रलंबित कामे यशस्वीपणे पूर्ण होतील |
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या सूचनाचे पालन करणे बंधनकारक राहील |
उद्योगांनाही प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे त्यामुळे स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे |
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेनं केलं असलं तरी त्यावरून आरोपप्रत्यारोप अजून सरूच आहेत सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध नसल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले आहे, तरीही आरोप आणि प्रत्यारोप कायम आहेत. |
शोध घेण्यात आल्यानंतर बाहुली विहिरीत तिचा मृतदेह आढळला तिचा शोध घेतला असता एका विहिरीत तिचा व तिच्या बाळाचा मृतदेह आढळून आला |
तथापि, काही प्रकल्पांची बांधकामं निश्चित मुदतीत पूर्ण होणार नाही किंवा त्यांना ओसी मिळणार नाहीत पालिकेकडून याविषयीच्या कायद्यांची अंमलबजावणी होत नसल्याचेही सांगितले |
परंतु, जल, भूमी आणि वायू मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहेत हवा, माती आणि पाण्याच्या प्रदूषणात वाढ |
त्यामुळेच तो तिला स्वीकारत नाही असे म्हणून तो तिला स्वीकारण्यास नकार देतो |
गोदावरी नदीपात्रातील पाणी पातळीदेखील वाढणार असून, नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने दिला आहे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून या नदीकाठच्या गावातील नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.