text
stringlengths
0
6.48k
महापालिका आस्थापना परिशिष्टावरील सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा राज्य सरकारने राज्यातील सर्व महापालिकांना सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत
इस्लामाबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘सार्क’ परिषदेवर बहिष्कार टाकायचे बांगलादेश, अफगाणिस्तान, भूतान व भारत यांनी ठरवले आहे म्यानमारचे सर्जिकल स्ट्राइक झाल्यावर भारताने पाकिस्तानला म्यानमार समजू नये, अशी दर्पोक्ती पाकिस्तानने केलेली दिसते
केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन आमदारांना शपथ दिल्यापासून किरण बेदी यांच्यावर काँग्रेसकडून टीका करण्यात येतेय पण हे अवांतर ज्ञान म्हणजे नेमके कोणते ज्ञान, याचे काही मापदंड आहेत
या विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीतील शेवटच्या क्रमांकापासूनचा गुणवत्ता क्रमांक दिला गेला आहे त्यानुसार अध्यापन कॉलेज आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार रँकिंग दिले जाणार आहे
प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली यात मतदारसंघनिहाय समाधान शिबिरे घेण्यात आली
निष्कर्ष एक फेक स्क्रीनशॉटला सोशल मीडियावर शेयर केले जात आहे टॅबू या मालिकेच्या चौथ्या एपिसोडमधील हाणामारीचा प्रसंग विशेष प्रतिभात्मक दृष्टीचा अनुभव देतो
त्यांनी मीडियाने चुकीची बातमी पसरवल्याचे सांगत या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगत, मीडियावर खापर फोडले तो म्हणाला की, माझ्या मते अशा बातम्या म्हणजे मूर्खपणाच आहे
त्यासाठी शिंदे यांची जागा घ्यायची झाल्यास त्यांना मोबदला देण्यासाठी देवस्थान समिती अर्थसाहय्य करण्यास तयार आहे विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करावयाचे असल्यास ते करण्यासदेखील त्यांनी तयारी दाखवली आहे
वय वाढत जातं तसं व्यायाम करण्यासाठी लागणारी शक्ती आणि क्षमता कमी होत जाते रश्मीनगर ते मयूरपार्क रस्ता चिखलमय झाल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सतावत आहे
त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असल्याने महापालिकेने तातडीने झाकण बसवण्याची व्यवस्था करावी लक्ष्मीनारायण चौक ते सेव्हन लव्हज चौक असा सहा ते आठ मिनिटे एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार गुरुवारी सकाळी घडला
कुलवेंद्र यांच्या जाण्याने एमएमआरडीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात हा टीडीआर घोटाळा स्थायी समितीत चांगलाच गाजला होता
तसेच, त्याच्या सीडी तयार करून त्याही विकण्यात आल्या होत्या त्याच्या सीडी आणि एमपीथ्री आज उपलब्ध आहेत
काही ‌‌ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या अन्यत्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला
तिनं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही आभार मानले लग्न लावून दिले म्हणजे जबाबादारी संपली, असे होता कामा नये
न्यायालयाने कोतकर यांची विनंती मान्य करून त्यांना या दोन दिवशी शहरात प्रवेश करण्याची परवानगी दिली याशिवाय संदीप कोतकर यांनी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी दोन दिवस नगर शहरात प्रवेश करण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे
प्रायव्हेट मेसेजने द्या रिप्लाय, ग्रुप चॅटसाठी व्हॉट्सअॅपचे हे फिचर खूप उपयुक्त आहे व्हॉट्सअॅप चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी हे फिचर खूप फायद्याचं आहे
पुण्याच्या पृथा वर्टीकर, राधिका सकपाळ, स्वप्नाली नरळे, प्रीती गाढवे यांनी मोसमातील दुसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आगेकूच केली पुण्याच्या सपना जाधव, प्रणाली बेनके, कोमल दारवटकर व श्रेया आडकर या विजयाच्या प्रमुख शिल्पकार ठरल्या
या कंपन्यांमध्ये स्थानिक युवकांना अधिकाधिक रोजगार मिळावा यासाठी गडकरी यांनी प्रयत्न केलेत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससीची परीक्षा देत आयएएस अधिकारी होण्याचे सोनालीचे स्वप्न आहे
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून चिकन, मटण, मासळीला खवय्यांची मागणी असते संपूर्ण महिनाभर श्रावणामुळे मांसाहार करू न शकलेल्या नागपूरकरांनी पाडव्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे मटण फस्त केले
त्याला जामीन मिळावा, यासाठी धरम याने तीन लाख रुपये खर्च केले होते लकीला जामीन मिळविण्यासाठी धरम याने तीन लाख रुपयांचा खर्च केला होता
प्लास्टिक बंदीचा निर्णय घाईघाईने घेतला आहे मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे
लेक्चर्स रद्द होणं, पर्यायी शिक्षकांची व्यवस्था नसणं यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ लागलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते
त्यात आता आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत आता त्यामध्ये मूलभूत पातळीवर बदल झाला आहे
सरकारने मोर्चाची दखल घेतली नाही, तर देशभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन याविरोधात उभे करण्यात येईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशीपाठोपाठ मोडकसागर तलावही शनिवारी सायंकाळी भरून वाहू लागला दरम्यान, मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी तलावापाठोपाठ मोडकसागर धरण भरून वाहू लागले आहे
या सादरीकरणात संदीपला सलग दोन तास बोलायचं असतं याशिवाय दिवसभरात ४१२ बाधित रुग्ण उपचारांद्वारे बरे झाले असून त्यांना शनिवारी हॉस्पिटल्स तसेच कोविड केअर सेंटर्समधून डिस्चार्ज देण्यात आला
तसेच जाऊ आणि तिचा मुलगा संजय खोलीवरून त्यांच्याशी वाद घालत होते सार्क ही तीन दशकांहून जास्त काळ कार्यरत असलेली संघटना आहे
शेजारच्या राज्यांतून येणाऱ्या बीफची वैद्यकीय चाचणी अधिकृत चिकित्सकांकडून करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले आगामी काळात परीक्षांचे निकाल वेळेत लावणे हेच ध्येय ठेवा, अशी ताकीदच त्यांनी दिली
त्यांना तबल्यावर श्रीधर कोरडे, तर हार्मोनियमवर महेंद्र कदम यांनी साथ दिली हार्मोनियमवर कुंडलकर यांच्यासह तबलावादक प्रणव गुरव, कीबोर्ड वादक तुषार दीक्षित हेदेखील साथसंगत करणार आहेत
त्यामुळे प्रवासी रस्ता वाहतुकीकडे वळू लागल्याचा फटका रेल्वेला बसला आहे यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला
नगर जिल्ह्यातील काही महत्वाच्या बसस्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत त्यानुसार राज्यातील बसस्थानकात कॅमेरे बसविण्यात येत आहेत
त्याच धर्तीवर मुंबईसाठी नवी मुंबईचा प्रयोग करण्यात आला स्वातंत्रोत्तर काळात मुंबईच्या परिघात नवी मुंबईसह अनेक महानगरे उदयास आली
झाडणीच्या किमतीत थोडी वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यासाठी मला हे वृक्षलागवडीचं पुण्यकर्म करायलाच हवं आणि तो माझा छंदच आहे
याच धर्तीवर राज्यातही अनेक जिल्ह्यातील काही नेतेमंडळी भाजपच्या संपर्कात आहेत कट्टा बाळगणाऱ्याचा अटकबेकायदा गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास मखमलाबाद शिवारातील सुयोजीत गार्डन भागात पोलिसांनी अटक केली
त्यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहे अशा चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती
त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करायला हवे शासनाच्या निर्णयाचे स्वागत करतो
शस्त्राचा धाक दाखवून आठ लाख रुपयांची खंडणी मागितली शस्त्रे बाळगणारा नागरिक कसा?
संबंधीत प्रशासनाने सदर लाईट त्वरीत दुरुस्त करावी हि विनंती त्यामुळे मिळकतधारकांना या योजनेचा लाभ होणार असून ऑनलाइन कारभाराला चालना मिळणार आहे
ही हेलिकॉप्टर्स वगळता डबलइंजिन हेलिकॉप्टर्सची उपलब्धता कमी असते तर दोघांनी आत्मसमर्पण केले होते
ठाणे ग्रामीण पोलिसांनी भाईंदरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तीन सट्टेबाजांना अटक केली आहे ह्या बातम्यांमुळे सर्वसामान्य नागरिक गोंधळून गेला आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले
त्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करुन त्यांना जिल्हा नियामन समितीने मान्यता देऊन राज्य समितीकडे हा प्रस्ताव पाठवला समितीच्या मंजुरीनंतर त्याबाबत प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे
याचाच अर्थ पाच वर्ष काम करणाऱ्याला देखील ग्रॅच्युटी मिळेल मात्र, यातील एखादा तुकडा जरी पृथ्वीवर पडला, तर तो अतिशय विषारी असतो
गेल्या २४ तासात विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे चंद्रपूर हवामान विभागाचे तुकूम येथील कार्यालय चारही बाजूंनी मोठमोठ्या इमारतींनी वेढले आहे
नवीन घरे मिळेपर्यंत हा तात्पुरता दिलासा देण्यात येत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या वतीने स्प्ष्ट करण्यात आले उलट पोलिसांना मालकीचे घर मिळावे यासाठी सुरू असलेल्या योजनेची माहिती दिली
११ कोटींचे वाढीव उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी महसूल प्रशासनाची कसरत होणार आहे या धक्क्यातून सावरताना मनीषा वाघमारेच्या एव्हरेस्ट मोहिमेची तयारी करू लागलो
अशावेळी फक्त मुंबईच नाही, तर मुंबई परिसराचाही मुंबईशी संपर्क तुटतो मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कोकणातील विविध कॉलेजांतील विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना विद्यापीठाच्या कोणत्याही कामासाठी मुंबई गाठावी लागते
१९९७ सालापर्यंत मुठेच्या उजव्या कालव्यातून पुणे शहरासाठी पाणी उचलण्यात येत होते खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे काठोकाठ भरली असल्याने आता पुणे शहराला दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
पंधरा जूनपर्यंत पाऊस न आल्यास वीजेसह सिंचन व शेतीसाठी पाण्याचे नियोजन करणे हे एकप्रकारे धरण व्यवस्थापनापुढे आव्हान ठरणार आहे या परिस्थितीत आगामी काळात धरणातून सिंचनासाठी पाणी देणे कठीण होणार आहे
अभिनेत्री कंगना राणावत ही भाजपची पोपट आहे, अशी टीका राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे अभिनेत्री कंगना राणावत ही भाजपची पोपट असल्याची टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली
मात्र पुढे काही झाले नाही प्रत्युत्तर देताना पीवायसी संघाने ५ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारली आणि डाव घोषित केला
संकलित मूल्यमापन चाचणी संदर्भात शाळांसाठी विद्या निकेतनने पत्र काढत सूचना केल्या आहेत ज्या रुग्णांच्या भरवशावर येथील डॉक्‍टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निघते त्या रुग्णांच्या जीवाशीच असा संतापजनक खेळ सुरू आहे
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले
कॉलेज सुरू झालं की उत्सुकता असते ती विविध स्पर्धा आणि उपक्रमांची ५९ व्या मिनिटाला अथर्व कामले याला गोल करण्यात यश आले
सह्याद्री फार्म्स आज भारतातील सर्वांत मोठी ग्लोबल गॅप प्रमाणित कंपनी आहे ग्राहकाला १०० टक्के ट्रेसेबल कृषी उत्पादने देणारी सह्याद्री फार्म्स ही देशातील एकमेव कंपनी आहे
या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी साहेब खान याला अटक केली होती त्याच्यासाठी जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या पहिल्या रसत्यावर म्हणजे खारदुंग ला पास येथून काम सुरू झाले आहे
सरकार शिक्षण देत नाही व खासगी शिक्षण परवडत नाही अशा कातरीत पालक अडकला आहे साधारण दोन ते साडेतीन हजार महिलांना महापालिकेच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे
प्रस्ताव प्राप्तीनंतर प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे कारण जवानांसाठी ही सुविधा आहेच
सांत्वनासाठी अनेकजण घरी आले देशाच्या कानाकोपऱ्यांतील लोक आमच्या सांत्वनासाठी आले
पण या शिबिराचे धोनीला आयोजन का करावेसे वाटले, हे सर्वात महत्वाचे आहे नगर परिषदेने केलेल्‍या कामाची मा‍हिती संकेतस्‍थळावर अपलोड करावी
दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आज सकाळपासून खेड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली ७ ते ३० एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या चाचण्यावर सवलत दिली जाणार आहे
वृद्धिमान साहाच्या निवडीसंदर्भात काही माजी खेळाडू आणि क्रीडा समिक्षकांनी टीका केली होती रोहित शर्मा आणि अन्य काही खेळाडूंनी विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती
पण, प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असते विधि परीक्षेत विद्यार्थी मराठी व इंग्रजी भाषेत उत्तरे लिहितात, मात्र प्रश्नपत्रिका इंग्रजी भाषेत असते
आजघडीला एकूणच मनोरुग्णांचे प्रमाण जगभर वाढत आहे आणि त्याला महाराष्ट्र किंवा औरंगाबाद अपवाद नाही राहुल द्रविडने आतापर्यंत युवा क्रिकेटसाठी मोलाचे योगदान दिले आहे
त्याबाबत महापालिकेकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही केली प्राचार्य किरण सूर्यवंशी, पर्यवेक्षिका सुनंदा पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले
त्या भूमिकेसाठी कोणता नट अचूक आहे याचा शोध माझी दिग्दर्शकीय नजर घेत होती संसदेमधील वेळ व पैसा वाया गेल्याबद्दल भाजपने संपूर्ण देशात एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले
नामांकने भरण्यासाठी १६ मार्च ही शेवटची तारीख असून १७ मार्चला अर्जांची छाननी होईल प्रलंबित खटले निर्णायक ठरणार कर्नाटकातील गुलबर्गा आणि हुबळी येथील खंडपीठाचा निर्णय घेताना प्रलंबित खटल्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला होता
म्हाडा मुख्यालयातील दक्षता विभागाकडून ही यंत्रणा अंतर्भूत करण्याची सूचना करण्यात आली या भरतीमध्ये कोऱ्या उत्तरपत्रिका एजन्सीच्या कार्यालयात भरून घेतल्या हे सिध्द झाले
या धरणात सुमारे एक टीएमसी पाणीसाठा झाला आहे या धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १ टीएमसी आहे
५ इंचाचा फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन स्क्रीन आहे ५ इंच अशा दोन साइझमध्ये उपलब्ध असेल
त्याची व्यवहार्यताच न तपासता हे खांब लावून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली आहे मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली
रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना अज्ञाताने आग लावल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शनिवारी उशिरा रात्री घडला या सरकारी शाळेने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये एक परदेशी भाषा कार्यक्रम, सुरू करण्याच निर्णय घेतला होता
नाशिककरांना मुबलक सुविधा मिळवून देण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या सातपूर परिसराला विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे सिडनी शहरात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने कसोटी सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते
त्याच ठिकाणी पुन्हा एकदा दरड कोसळली संध्याकाळी देखील दुसऱ्या वळणावर पुन्हा दरड कोसळली
एकीकडे मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक नोंदवले जात असले तरी कमाल तापमान मात्र सरासरीहून कमी असल्याची नोंद झाली आहे मध्य महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानाचा पारा सरासरीहून खाली उतरला आहे
माजी नगरसेविका सुशिला सातपुते यांच्यासह आमदार जयंत जाधव यांच्याशी निष्ठावान असलेले विकी खेलुकर या इच्छुकांनी कडवे आव्हान उभे केले आहे जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन पवार शिवबंधनात अडकून शिवसेनेचे उमेदवार म्हणून पुढे येतील, असेही बोलले जात आहे
अर्ज भरताना उमेदवारांना ५० रुपयांचा डीडी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावाने भरावा लागणार आहे काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड पोलिसांनी ५० रुपये दरांच्या बनावट नोटा छापणाऱ्यास जेरबंद केले होते
यावेळी अॅटोप्सी रिपोर्टमध्ये अनेक महत्त्वपूर्ण त्रुटी असल्याचं दिसून आलं परंतु, त्याची पूर्ण माहिती पोहचविण्यात आपण कमी पडलो आहोत
काही नगरसेवकांनी बसेसची व्यवस्था केली आहे स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओपदी नव्याने नेमणूक करण्यासाठीची फाइल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे
धर्माधिकारी म्हणाले, करोनाची बाधा होणे आता सामाजिक कलंक राहीलेला नाही धर्माधिकारी म्हणाले, करोनाची बाधा होणे आता सामाजिक कलंक राहिलेला नाही
त्यामुळे वयाच्या ठराविक टप्प्यात शरीराला झोपेची किती गरज आहे, हे समजून घ्यावे त्यामुळे झोपेचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे
इंडियन प्रीमियर लीगला मिळालेल्या यशानंतर विविध खेळांच्या लीग सुरू झाल्या भारतामधील इंडियन प्रीमियर लीग, इंडियन सुपर लीग, प्रो कबड्डी लीग, बॅडमिंटनहॉकी अशा सर्वच खेळांच्या व्यावसायिक स्पर्धांची आता चलती आहे
यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हाआम्हा सर्वांची आहे नेहमी जगात अव्वल राहायचे हा संदेश त्यांनी बिंबवला
नागरिकांनी आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना किंवा उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले याशिवाय अवैध मद्यविक्री बनावट मद्यनिर्मिती आणि विक्रीलाही आळा बसेल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे
गंमत म्हणजे त्याला प्रथम डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते कार्यक्रमामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती
अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात अनिल परब यांच्या अगदी जवळचे मानले जातात
परमीटनुसार म्हणजे तीनच प्रवाशांची वाहतूक करण्याचे स्पष्ट निर्देश शहर पोलिसांनी दिले आहेत वाहतुकीच्या नियमानुसार रिक्षेतून फक्त तीन प्रवाशांची वाहतूक करावी, असे निर्देश पोलिसांनी दिले
त्यानंतर तरुणाने मित्राच्या मदतीने महिलेचा मृतदेह होळकर पुलावरून खाली टाकून दिला आरोपींनी तरुणीचा मृतदेह होळकर पुलाखाली फेकून दिला होता
त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली जेणेकरून अग्निशमन विभाग येईपर्यंत त्याद्वारे आगीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल
दारू व्यवसाय हा हानिकारक, अनैतिक व स्वार्थसाधू व्यवसाय आहे त्यात आरोपीने मिनिटाच्या आत बनावट दारू तयार करून बाटली सिलबंद केली
अनेक अडचणींचा सामना करीत असलेली तळोजा वसाहत आजही रोजगारांच्या संधी निर्माण करत आहे तरी तळोजा वसाहतीत रोजगारांच्या संधी आहेत
प्रकल्प राबविताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते सीसीटीव्ही फुटेज तपासणार पोलिसांनी परिसरात कुठेकुठे सीसीव्ही कॅमेरे आहेत, यांची माहिती जमा करणे सुरू केले आहे
रवींद्र सिंगल यांनी केले आहे यांनी तक्रार दिली आहे
तेथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सदस्यता अर्ज भरून घेत सदस्यता देण्यात आली इथे करा अर्ज या सोजनेचा लाभ घेण्यासाठी
त्यामुळे महापौरांंनी आयुक्त, लेखा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले त्यानंतर या गावांमध्ये अद्याप अनेक पायाभूत सुविधांची कामे बाकी असताना, महापालिकेचा मिळकतकर येण्यास सुरुवात झाली आहे
त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती
जे कार्यकर्ते पुरेसे सक्रीय नाहीत त्यांनी झटून कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नंदन पाटील यांनी केले म्हणूनच हा बाजार दहशतवाद्यांचा लक्ष्य राहिला
पण त्याविषयी लगेच निर्णय होण्याची शक्यता नाही मात्र, तरीही निर्णय रेंगाळला असल्याचे आणि बालकल्याण समितीकडून सहकार्य मिळत नाही
तर हिमांशू जोशी नाबाद ७५ धावांवर खेळत होता दिवसाचा खेळ संपला त्यावेळी हिमांशू जोशी नाबाद ७५, तर राज चौधरी ११ धावांवर खेळत होते
तसेच या प्रकरणी पनवेलच्या डॉक्टर इंगळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांना याबाबत माहिती दिली इंगळे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती तक्रार अर्जाद्वारे दिली आहे
४ टक्के इतका पाऊस पडला आहे त्यामुळे गेल्या चार दिवसात विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली