text stringlengths 0 6.48k |
|---|
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली राधिकानं स्लीपवॉकर या लघुपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल टाकलं आहे |
झाडांची पाने व फुले तोडून आपण एकप्रकारे पर्ऱ्यावरणाचै नुकसान करीत आहोत कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करुन त्यामध्ये मैदा आणि रवा टाकून ढवळावं |
हा वाद मिटवण्यासाठी अल्ताफने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मध्यस्थी केल्याने तणाव निवळला |
हायकोर्टात चार सुनावण्या झाल्या यावेळी चार निविदा आल्या होत्या |
या पर्यायी धावपट्टीवरून विमान पटकन बाहेर पडू शकत नाही यापुढे परवानगीशिवाय कोणतेही उड्डाण केल्यास किंवा ठरवून दिलेल्या मार्गाशिवाय हवाई तळाच्या जवळपास उड्डाण केल्यास तो हवाई तळाला धोका समजण्यात येईल |
त्यामुळे राठोड यांनी पिंगळे यांच्या नियुक्तीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला एकांकिका आणि अन्य सादरीकरणासाठी व्यावसायिक दिग्दर्शकाची मदत घेतली जाते |
तू माझ्या ओळींमधला एक पॉझ आहेस परंतु, अशा बाबी कायद्याच्या चौकटीत व्हाव्यात आणि भविष्यात कोणतही प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत, एवढेच आमचे म्हणणे आहे |
तसेच, काही वर्षांपूर्वी बारामतीसाठी शिवनेरी बसदेखील सुरू करण्यात आली होती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या बससेवेचा प्रारंभ नगर ते पुणे या मार्गावर झाला |
त्यांच्या या जाणिवेवर फुंकर घालण्याचे काम त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी व हितचिंतक सध्या करीत आहेत विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना प्रेरणा मिळावी म्हणून स्वाती यांचा जीवनसंघर्ष धड्यातून उलगडण्यात आला आहे |
आता पडलंच आहे तर त्याच्यावर माझ्या एकट्याचा हक्क थोडाच आहे मला एकटे पाडायचे असेल तर ठीक आहे |
दहा जुलै रोजी त्यांनी दिल्लीत विमानसेवा पुरविणाऱ्या दहा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे राजदूतांना बोलावून घेऊन त्यांना पुरावे दाखवणे |
नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळत आहे कापड दुकानदार अजूनही प्लास्टिक पिशव्या वापरत असल्याबाबत तक्रारी येत असून आठ दिवसात धडक कारवाई हाती घेण्यात येणार आहे |
त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही मार्चमध्ये गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये असे कोणतेही विषाणू आढळले नव्हते |
या गडबडीत मूळ मागण्या, त्यावरील उपाययोजना, उपलब्ध करायच्या सोयीसुविधा या मागे पडू नयेत, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे या पुढील काळात हलगर्जीपणा न होण्याची काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली |
बिघाड झालेली लोकल जवळपास अर्धा तास एकाच जागी होती साधारण, अर्धा तासापर्यंत लोकल सेवा विस्कळीत झाली होती |
गतविजेत्या अँजेलिक कर्बरला प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला गतविजेत्या अँजेलिक कर्बरला प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला |
केंद्र सरकारनं आणलेल्या या विधेयकांविरोधात देशातल्या अनेक संघटना आंदोलनं करत आहेत या विधेयकाच्या विरोधात देशभरात काँग्रेस पक्ष आंदोलन करत आहे |
गेल्या वर्षी रत्नागिरीत पावसाने ओढ दिली होती, मात्र यंदा रत्नागिरीत सरासरीपेक्षा पेक्षा दुप्पट पाऊस झाला रत्नागिरीमध्ये सरासरीच्या दुप्पट पाऊस पडला आहे |
सत्यशील देशपांडे यांनी सप्रात्यक्षिक विवेचन केले सत्यपाल सिंह यांनी स्पष्ट केले |
नागपूरमध्ये ८४ प्रवेश नागपूर प्रकल्पाअंतर्गत ८४ विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून प्रवेश मिळाला आहे एका सुस्वरुप आणि राजबिंड्या मित्राच्या नशिबात त्याच्या मानाने खूपच सामान्य मुलगी बायको म्हणून आली |
लाचखोरीच्या प्रकरणांमुळे गदारोळ या अहवालामुळे एफडीएमध्ये कमालीचा गदारोळ माजला आहे या आदेशाने बघ्याच्या भूमिकेतील महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे |
२०१७ मध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते सप्लायर्सकडून कोण ड्रग्ज घ्यायचं? |
बाळासाहेब वाकडे यांच्यावर घाटी हॉस्पिटल, तर भागवत वाकडे यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत पण यावषीर् गेल्याच महिन्यात मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निकालानी खारफुटीच्या जंगलास पुन्हा एकदा दिलासा मिळाला |
कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे त्यांचे गण सर्वसाधारणच राहिले आहेत |
यामुळे २९ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणार आहेत त्यामुळे प्रवाशांना सुमारे तीन किलोमीटरचा अतिरिक्त भर पडत होता |
शिवाय त्याप्रमाणे त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू करून पहिल्या मजल्यापर्यंतचे बांधकाम झालेही आहे यावेळी अभ्यास केंद्र संचालकांची प्रवेश प्रक्रियेबद्दल बैठक होणार आहे |
एग्झिबिटर्ससोबत बड्या निर्मात्यांचे थिएटरबाबत करार झालेले असतात शिधावाटप दुकानांमध्ये काळाबाजार होऊ नये यासाठी वारंवार तपासणी पथकाकडून पाहणी केली जाते |
या तुलनेत आज घडीला ४२६ दस लक्ष घन मीटर पाणीसाठा आहे पाणीसाठ्याची टक्केवारी ४२ टक्के एवढी आहे |
ग्वालानी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला मनपाची संकलित कराची दोनशे कोटीवर गेलेली थकबाकी वसूल व्हावी म्हणून नुकतीच दंड माफी योजनाही त्यांनी जाहीर केली आहे |
मात्र या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी कंपनीने सिमेंट व खडीचे मिश्रण वापरल्याने यातील संपूर्ण खडी अवघ्या काही तासांतच महामार्गावर पसरली पालेभाज्याही आटोक्यात आले आहे |
सुमारे ४५ हजार माहितीपुस्तिका छापण्यात आल्याची माहिती आहे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेतही अनेक बदल करण्यात आले आहेत |
सध्याच्या कनिष्ठ अभियंत्याच्या वेतनाकडे लक्ष वेधले यावरून लेखा विभागाच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना धारेवरही धरले गेले |
गेल्या ९ महिन्यांत मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मनोरुग्ण मामाने कोयत्याने केलेल्या हल्यात बहिणीसह, भाची व प्रवासी महिला जखमी झाली |
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यता आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यासाठी ४१ कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे |
सुब्रमण्यन यांनी तयार केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे करोना विषाणू प्रादुर्भाव झाल्यानंतर दगावलेल्यांपैकी ३३ एकट्या शहरातील असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० आणि जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे |
कारण वार्षिक अंक २०२१ चा ५ आहे जो बुध आग्रहाचे प्रतिनिधित्व करतो या वर्षाचा अंक ५ आहे आणि ज्योतिषात ५ हा अंक बुध ग्रहाचा मनाला जातो |
आम्ही नगरसेवक म्हणून कशाला निवडून आलो आम्ही नगरसेवक म्हणून कशाला निवडून आलो आहोत |
कायद्याला धरूनच ते व्हायला हवं या विधेयकाच्या मूळ स्वरूपात तसेच स्वायत्ततेच्या बाबतीत दुरुस्ती विधेयकात कोणताही हस्तक्षेप करण्यात आलेला नाही |
त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे या पर्यायावर पुन्हा जा |
त्यामुळे रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे मोर्चाची वेळ जवळ येईल तशी, शहरातील प्रत्येक रस्त्यांवर लोकांचे लोंढे दाखल होत होते |
पहिला मनोरा पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा मनोरा प्राणी तलावाजवळ उभा करण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठक मंगळवारी झाली |
असे संशयित आरोपीचे नाव आहे असे अटक केलेल्याचे नाव आहे |
त्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली या संदर्भात मुंबई येथे मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या दालनामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बैठक झाली |
याच काळात हा निर्णय जाहीर झाल्याने नागरिक, डॉक्टर आणि रोगनिदानतज्ज्ञ संघटनेला दिलासा मिळाला आहे या चाचणीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडेही देण्यात येणार आहे |
याबाबत पाण्याचे नमुने तपासणीसाठी महापालिकेला पाठवण्यात आले महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात व ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात |
जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने पसरत चालला आहे जळगाव जिल्ह्यातील करोना संसर्ग वेगाने पसरत आहे |
ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, अंबादास बनकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने भुजबळ समर्थक नाशिकच्या मोर्चात सहभागी झाले होते येवल्यातून भुजबळ समर्थक सहभागी येवला तालुक्यातून मोठया संख्येने भुजबळ समर्थकांनी नाशिकच्या मोर्चात हजेरी लावली |
या इंजिनला ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशनशी जोडले आहे दोन्ही इंजिनसोबत ५ स्पीड मॅन्यूअल गियरबॉक्स देण्यात आला आहे |
राज्यात विरोधी पक्षातील बेबनाव राष्ट्रपती निवडणुकीतही दिसणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले यातून नाराजी तयार होऊन त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर तर पडणार नाही ना, अशीही भीती व्यक्त केली जात आहे |
त्यामुळे कामगारांचे नुकसान होऊन त्याच्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्यामुळे कामगारांच्या हितासाठी मेळावे घेण्यात येणार आहेत शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे नवीन कंपन्याच येत नाहीत, विकास होत नाही, मग ही योजना कशासाठी? |
या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून, त्यात एका महिलेचाही समावेश आहे या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एक तरुणी जखमी झाली आहे |
यावर्षी ती देखील सुविधा नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे तरीही अनेकदा करांतील सुरुवातीचे आकडे प्रत्यक्ष नोंदीत येत नसल्याचा आरोप बसचालक करीत आहेत |
पश्चिम महाराष्ट्र रहिवाशी संघ आणि सखाराम पाटील सामाजिक विकास मंडळाच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शेकडो लोक सहभागी झाले होते या एफएम रेडिओ कार्यक्रम शंभर किलोमीटरच्या आवारात ऐकू येतात |
फरार आरोपी पतीला अटक केली आहे मुख्य आरोपी पीडितेचा पती सूरज याला भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणात अटक केली असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे |
नाशिक शहरात पाणीकपात सुरू असताना बहुतांश भागांत पाणीटंचाई भासत आहे परंतु सरकारच्या या आदेशाचे काही छावणीचालकांनी पालन न केल्याचे तपासणीमध्ये समोर आले |
याविषयी नरेशने ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांना साकडे घातले तो स्पष्ट करणे आवश्यक आहे, अशी मागणी सुरेश बाफना यांनी केली |
याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार बोर्डाने निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दाणेज यांना दिले होते गोविंद दाणेज निवडणूक निर्णय अधिकारी आहेत |
कधी ते जिवावर आघात करणारे असतात तर कधी आपली आर्थिक नाडी असलेल्या नोकरीलाच धोक्यात आणणारे असतात पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काळे व शेख या दोघांविरुद्ध मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे |
सध्या उस्मानाबाद व लातूर या दोन्ही जिल्ह्याचे वनक्षेत्र हे उस्मानाबाद उपवनविभागात समाविष्ट आहे एक लाख ७ हजार १२५ वरून ही गुणवत्ता यादी एक लाख १० हजार ३११ क्रमांकापर्यंत पोचली आहे |
गोरगरिबांसाठी आलेले धान्य परराज्यात पाठविले जात आहे सतीशने ३१७ किलो वजन उचलले तर राहुल रगालाने एकूण ३३८ किलो वजन उचलून सुवर्णविजेती कामगिरी केली |
मात्र, डॉक्टरांना संशय आला तपास संशयास्पद असल्याचे दिसत आहे |
जीएसटीअंतर्गत ही ‘अँटी प्रॉफिटिअरिंग’ची तरतूद पहिली दोन वर्षे असणार आहे ‘बीएमसीसी’त प्रमाणपत्र अभ्यासक्रम बीएससीसी कॉलेजतर्फे ‘जीएसटी’ विषयावर तीन महिन्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे |
दर वेळी कलाकारांना त्यांचा कलेचा वारसा सांभाळण्यासाठी सरकारी मदतीसाठी याचना करण्याची वेळ येऊ नये असेही शाहिरी वारसा सांभाळणाऱ्या कलाकार म्हणतात राजीव महर्षी यांच्या अगोदर कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांनी राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड केली होती का? |
त्यामुळे सर्टिफिकेशन या प्रकारात शहराला १५०० पैकी केवळ ५०० गुणांवरच समाधान मानावे लागले न्यायालयाने मंदिराला तात्पुरते संरक्षण दिले व मनपाला नोटीस बजावून १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले |
तीन चाकं म्हणून ती अत्याधुनिक रिक्षा अशी तीन वाहने खरेदी केली जाणार आहेत |
पांढरे हे दोषी असल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांनी राज्याच्या सिंचन सचिवांकडे अहवाल पाठविला आहे बेसाबेलतरोडी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निधीच्या अफरातफरप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिलेत |
शिवाय सध्या असलेल्या जागेपेक्षाही कमी जागा मिळणार असल्याने त्यास विरोध करण्यात आला कोल्हापूर येथील सावंतवाडी परिसरात हत्ती हल्ल्याच्या घटना घडत असतात |
८ ते १५ फेब्रुवारीपर्यंत १०० रुपये व त्यापेक्षा अधिक रकमेच्या प्रीपेडवर २० टक्के अधिक टॉक व्हॅल्यू मिळेल नूतनीकरण नसल्याने इमारतीची पडझड झाली आहे |
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ने आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी प्रायोजक कंपन्या न बदलण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा राग मनात धरून पूजाच्या पतीला पूजाचे दुसऱ्या मुलाशी संबंध असल्याने हे मूल तुझे नसल्याचे जावेने सांगितले |
पथकाची दोन ते तीन महिन्यांपासून तयारी सुरू असते, यंदा ही तयारीही झाली नाही धुळे आणि नंदुरबार हे दोन जिल्हे तुलनेने कमी प्रभावित आहेत |
५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार कंपनीनं केला आहे पुरवठादाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने साईनाथ याला अटक केली |
शहरात गेल्या सहा महिन्यांत डेंग्यूचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत तसेच डेंग्यूचे डास दिवसा चावत असल्याने पूर्ण कपडे घालावे |
हे लक्षात घेऊन पुणेकरांना पाच रुपयांमध्ये बस सेवा उपलब्ध करून द्यावी, असी मागणी मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांनी निर्माण केलेले सोशल कनेक्टचे नेटवर्क रडारवर घेण्यात आले |
प्रियकराचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती तरुणीला कळल्यानंतर तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते त्यावेळी तेथील एकाने त्याला पत्नीचे लग्नाआधी प्रेमसंबंध असल्याची माहिती दिली होती |
कृषी उत्पादनासाठी लागणारी बियाणे, कृषी अवजारे, शेतमजूर, खते आणि सिंचन या अजूनही सहज उपलब्ध होणाऱ्या नाहीत पण परमेश्वराचा मोबाइल नंबर किंवा मेलआयडी माझ्याकडे नाही |
यासंदर्भात कोणतीच यंत्रणा काही भूमिका का घेत नाही, हे कळायला मला मार्ग नव्हता अरविंद थत्ते (हार्मोनियम), भरत कामत (तबला), राज शहा आणि सत्यजित बेडेकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली |
डाळी, तेलबियांच्या बाबतीतही हाच न्याय लागू पडतो यातील काही चिथावणीखोर लपून बसल्याचा संशय आल्याने पोलिसांनी भीमनगर परिसरातील घरांची झडती घेत संशयित दंगेखोरांच्या मुसक्या आवळल्या |
अशी मागणी या बैठकीत आम्ही एएआय प्रशासनाकडे केली आहे यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकाऱ्यांशी भेटण्याची आमची तयारी आहे |
ज्याच्याकडे स्वयंभू प्रतिभा असेल अशी व्यक्ती मुळातच मोठी असते, महान असते एक सामान्य दिसणारी कोमलांगी स्त्री आपल्या प्रेमाखातर, स्वातंत्र्याखातर अत्यंत कठोर तपस्या करून कर्तृत्व गाजवू शकते |
या ठरावाद्वारे बाजार समितीचे सभापती व कर्मचाऱ्यांनी समितीच्या आवारात विविध ठिकाणी बांधकाम करण्याबाबतचा चुकीचा ठराव घेतला या स्थानकाकरिता आझाद मैदानाचा ताबा मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने घेतला आहे |
या जागेच्या मोबदल्यात एमएमआरडीए विद्यापीठाला ‘टीडीआर’ देणार आहे शिवसेनेमुळे त्यांना हा लाभ झाला |
या प्रकरणात २९ वर्षीय विवाहीतेने तक्रार दिली आहे याबाबत एका २९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे |
एकमेकांसाठी जागा पकडताना ही साधी ओळखही मैत्रीमध्ये बदलून जाते फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तीन ऑक्टोबरला प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे |
या सर्वांनीच यंदाची ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर साऱ्यांनीच ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे |
पोलिस आयुक्त कार्यालयाकडून टोके यांच्याकडे त्यांचा खुलासा मागविण्यात आला त्यावर त्वरित कारवाई करावी |
त्यानंतरही पाणी तुंबण्याची समस्या संपलेली नाही मात्र त्यानंतरही पाण्याची समस्या सुटलेली नाही |
स्विगी, झोमॅटो आणि उबेर इट्स या फूड डिलीव्हरी कंपन्यांच्या शर्यतीत आता अॅमेझॉनही उतरली आहे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला |
स्थायी सभेच्या व्यासपीठावर सभापती नितीन बरडे, उपायुक्त राजेंद्र फातले, सहाय्यक उपायुक्त चंद्रकांत कहार, नगरसचिव राजेंद्र पाटील उपस्थित होते २००० मध्ये नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान आश्चर्यकारक रीतीने मातब्बर मंडळींनी पाठिंबा दिल्याने नगराध्यक्षपदाची माळ सुनील पोटे यांच्या गळ्यात पडली होती |
जी दोन वर्षात ६५ टक्के कमी झाली आहे जवळपास त्याच्या मूळ रक्कमेपैकी ३५ टक्के रक्कम नष्ट झाली |
बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे आणि अपर्णाताईही आवडाबाईच्या खाष्ट सुरात, अरे बुद्धिच्या बदामफळा तुला एवढं कसं कळत नाही, असं न म्हणता फक्त हसतात |
तर गेल्या शैक्षणिक वर्षात १ ली ते ५ वीपर्यंत ९८ मुले शाळेत दाखल करण्यात आली आहेत सध्या किमान पाच हजार विद्यार्थी शाळेपासून वंचित आहेत |
देश आणि मोदी सरकारविरोधात कट रचल्याबद्दल एनआयए दहा जणांविरुद्ध एनआयए आरोपपत्र दाखल करणार आहे या कटात सहभागी असलेल्या डीकंपनीच्या दहा गुंडांविरुद्ध अहमदाबाद कोर्टात एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं |
त्यामुळे वाहनचालकांसह सातपूरकरांनी गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे तरी या रस्त्यावर गतिरोधकाची तातडीने गरज आहे |
मुंबईपुणे एक्स्प्रेसवे वर शिवनेरी बस आणि एका खासगी बसची खालापूरजवळ समोरासमोर धडक झाली त्यामुळे शिवनेरी बस आपला मार्ग ओलांडून मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाया रस्त्यावर जाऊन कर्नाटकमधील एका खासगी बसला समोरून धडकली |
निवडणुकीच्या तोंडावर परळीकरांची आठवण आली का? ऑॅनलाइन पूजेचा पर्याय आम्ही भाविकांनी दिला आहे, मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही |
या फसगतीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते शेती आणि पिकांचेही मोठे नुकसान झाले |
प्रेमीयुगुलांचा अश्लीलपणा दिसल्यास तसेच संघटनांनी कायदा तोडल्यास थेट कारवाई करण्यात येईल प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे दिसल्यास तसेच संघटनांनीही कायदा तोडल्यास थेट कारवाई करण्यात येईल |
त्याचा फटका मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर पडला त्यामुळे मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसला |
बऱ्याचदा पैसे भरले की आपसूकच काहीतरी चुकत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते बऱ्याचदा पैसे भरले की आपसुकच काहीतरी चुकत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येते |
दोन्ही गाड्यांच्या भाड्यापोटी त्यांना आरोपींनी १० लाखांचे चेक दिले होते ३ मार्च रेाजीच्या गणित, उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांच्या १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.