text
stringlengths
0
6.48k
पाण्यापासूच बचाव करण्यासाठी युवकांना कारचालकांनी मदतीचा हात दिला कारचालकांचा मदतीचा हात. सीताबर्डीसह अनेक भागांत पुरात अडकलेल्या नागरिकांना युवक बाहेर काढत होते
बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र डोळ्यात भरणारे आहे दुसऱ्या ट्विटमध्येही अमिताभ यांनी विठ्ठल रुक्मिणीचा ध्यान आकर्षिक करणारा फोटो पोस्ट केला आहे
दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे लायसन काढण्यासाठी या ट्रॅकवरील चाचणी महत्वाची आहे दुसरे असे की जागोजागी निघालेली ड्रायव्हिंग स्कूल्स कशाप्रकारे वाहन चालवण्याचे शिक्षण देतात याचाही तपास होणे आवश्यक आहे
शासकीय विश्राम गृहासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली त्यांची ऑटोरिक्षा चोरट्यांनी चोरून नेली यांच्या तक्रारीनुसार, त्यांची कार हिरे कॉलनीतील पारस फरसाणसमोर उभी केलेली असताना चोरट्यांनी पळवून नेली
कामात व्यस्तपणा राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही गावात तीनचार दिवसांपासून पाइपलाइनेच काम सुरू असल्याने नळाला पाणी आले नव्हते
त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा म्हणून हा कायदा रद्द करावा असेही ते म्हणाले
प्रसाद पाटील, नगरसेवक विनोद म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाअध्यक्ष विनायक म्हात्रे आदी उपस्थित होते पाटील, विनोद पाटील, विनोद म्हात्रे, हरिहर पाटील, राजेंद्र राऊत नरेंद्र वर्तक व उपाध्यक्ष विविध पाटील उपस्थित होते
सरकारला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही रश्मी बोरीकर प्रमुख पाहुण्या होत्या
देशपांडे उद्यानापासून भाडे आहे, असे सांगण्यात आले विमा भरण्यासाठी पंधरवड्याचा अवधी उरलेला असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या जिल्ह्यात केवळ ४७ शेतकऱ्यांनीच यात पुढाकार घेतला आहे
जय्यत तयारी सध्या बॉलीवूडमधल्या कलाकारांच्या लग्नाची चर्चा जास्त रंगताना दिसतेय या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून क्रीडाविश्वात मोठी चर्चा होती
त्यानंतर गेल्या वर्षी २२ जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली गुरूवारी यात २३ अर्जांची भर पडली होती
चिमुरडीचा भूकबळी, मानवाधिकार आयोगाची योगींना नोटीस महापालिका प्रशासन दीड महिन्यानंतरही थातुरमातूर काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे
त्यामुळे, त्याच्यावर खरीखुरी कारवाई आवश्यक आहे दादा स्वतःहून निवृत्त होत आहेत की त्यांना निवृत्त होण्यास भाग पाडले जात आहे, याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत
या परिसरात दिवसभरात पाच मिलिमीटर पाऊस झाला ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली
नारिंगी फाटकाकडून गणपती मंदिरमार्गे विरार पूर्व रेल्वे स्टेशनकडे येणारी व याचवेळेत पाचपायरीकडून विरार स्टेशनकडे येणारी अवजड वाहनेही बंद राहणार आहेत क्वीक अँटीजेन चाचणीच्या साहाय्यानं करोना विषाणूंच्या संसर्गाचं त्वरित निदान होतं
पिंपरीचिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर स्मृती संग्रहालय उभारण्यात येत आहे पिंपरीचिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालय इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते
त्यांना तबल्यावर श्रीधर कोरडे, तर हार्मोनियमवर महेंद्र कदम यांनी साथ दिली ओबामा यांनी ड्रीम्स ऑफ माय फादर, द ऑडॅसिटी ऑफ होप ही पुस्तकं निवडणूक लढवण्याच्या आधी प्रसिद्ध केली होती
हेरॉइनचा हा मोठा साठा अफगाणिस्तानच्या हेरत येथील किला इस्लाम येथून आला असल्याची माहिती मिळते आहे त्यावर एक बदामाचा काप ठेवा
रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांना अज्ञाताने आग लावल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात शनिवारी उशिरा रात्री घडला अग्निशमन विभागाची गाडी येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले
शंभरहून अधिक अनिवासी भारतीय खास या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत दाखल होत आहेत या शपथविधी सोहळ्यासाठी देशविदेशातील अनेक मान्यवर दिल्लीत दाखल होणार आहेत
तो संगम विहार भागाचा रहिवासी आहे कडवी नदीवरील पाटणे, सौतेसावर्डे, शिरगांव सह सातही बंधारे पाण्याखाली गेले आहेत
ठाणे महानगरपालिकेने एक ऑक्टोबरपासून या महास्वच्छता अभियानाची सुरुवात केली असून शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती त्यानंतर त्याला उपचारासाठी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
१९ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आयपीएल साठी सर्व संघ तयारी करत असताना राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे त्यावेळी सर्वांनाच कोहली राजस्थानच्या संघात आल्याचे वाटत होते
नागपुरातील उद्योजक असलेल्या बलराजचा रविवार सकाळी मित्रांसोबत बाजारगाव, कोंढाळीपर्यंत राइड करण्याचा बेत होता कोल्हापूर लिंगायत समाजातर्फे सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या मिरवणुकीत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला
त्यामुळे पालिका सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर या चौकीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे म्हाळुंगे-माण मार्गे हिंजवडीत जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे भूसंपादनाअभावी रखडलेले काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे
पोलिसांची ही अनोखी दिवाळी बालसुधारगृहातील मुलांना प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हा संदेश देणारी ठरली त्या ग्रुपवर आम्ही सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो, वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर तर शुभेच्छांचा वर्षाव होतो
त्यामुळे मालिकेतील काही कलाकार घरी तर काही जण मुंबईजवळच शॉर्ट ट्रिप करत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत दिग्दर्शक म्हणून केदार शिंदेचं हिंदीतलं पदार्पण असणारा तो बात पक्की हा सिनेमाही याच दिवशी वाजत गाजत रिलीज होतोय
नव्याने तयार झालेले काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सने धोक्याची पातळी ओलांडली आहे गेल्या दशकात येथे नव्याने निर्माण झालेले हॉटेल्स हे धोक्याच्या ठिकाणी तयार करण्यात आल्याचे आमच्या लक्षात आले
मात्र, माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ करण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, असे सुरजित म्हणाला त्यापाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका असून, त्याची तयारी पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे
रात्रीची वेळ असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत मात्र, नियमित पडणाऱ्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत
चिमणीपेक्षा लहान आकाराचा हा पक्षी उगवत्या सूर्याबरोबरच माधुरसाच्या शोधात नुकत्याच उमललेल्या फुलांच्या शोधात निघतो कचुआसह आयमारा या भाषेलाही संजीवनी देण्यासाठी तेथे प्रयत्न सुरू आहेत
जेणेकरून नागरिकांची वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होईल तसेच नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळले तर वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल
या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की, तुमच्या पक्षाचे नेतृत्व नक्की कुणाकडे आहे, त्यानुसार आम्ही निर्णय घ्यायला मोकळे आहोत प्रमाणे ४८ लाख ५८ हजार इतकी रक्कम अदा करण्यास सरकारने मान्यता दिली आहे
रेडिरेकरचे दर वाढल्यास स्टॅम्प ड्युटी, महापालिका चार्जेस, इन्कमटॅक्समध्ये वाढ होते ग्राहकांचा गृहखरेदीकडे कल वाढेल, असे गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी सांगितले
अधिक माहितीसाठी ७०४०७६२२५४, ६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क करा रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे
अंबरनाथ नगरपालिकेच्या १७ शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५३४ आहे या शाळांमध्ये एकूण १५३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा विकास व्हावा, युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत यावरून जम्मूकाश्मीरमधील नागरिक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्सुक आहेत हे दिसते, असेही मोदी यांनी सांगितले
प्रशासनाची ही चूक अनेक कुटुंबांसाठी अडचणीची आहे मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते
पण कोर्टाने विद्यापीठाला या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्याचे निर्देश दिले होते याकडे विद्यापीठाने लक्ष देत निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा
नगरपरिषदेची स्थापना होऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला तरी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या समन्वयाअभावी शहराची वाटचाल बकालीकरणाच्या दिशेने सुरू आहे हेच समजत नाही, असे मुश्रीफ म्हणाले
याप्रसंगी भाजपचे सर्व मंत्रीही उपस्थित राहणार आहेत राज्याच्या तिजोरीवर १२१ कोटींचा भारअमृत आहार योजनेअंतर्गत इतर आहारासोबतच दूधभुकटी मोफत दिली जाणार आहे
बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबू पटेल म्हणाले, आमच्या मंडळाच्या जागेत पावसाळ्यात सातत्याने पाणी साचत असल्याने आम्ही मूतीर्ची उंची वाढवली होती बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाबू पटेल म्हणाले, आमच्या मंडळाच्या जागेत पावसाळ्यात सातत्याने पाणी साचत असल्याने आम्ही मूर्तींची उंची वाढवली होती
आपल्या मानदुखीचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एका स्थितीत अनेक तास बसून काम करणे या घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंह जारवाल, जमादार शिवाजी झिने, पोलिस नाईक राजेंद्र सोळुंके यांनी पाहणी केली
‌केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही संवेदनशील आहोत, हे दाखवण्यापेक्षा ती संवेदनशीलता पालकांनी रुजवायला हवी व टिकवायला हवी पालकांचे उद्बोधन करणे आणि त्यांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करण्याची आवश्यकता आहे
आजघडीला एकूणच मनोरुग्णांचे प्रमाण जगभर वाढत आहे आणि त्याला महाराष्ट्र किंवा औरंगाबाद अपवाद नाही त्यामुळेच मनोरुग्णालयात बरे झाल्यानंतरही गर्दी वाढत आहे
प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले एरवी बुजरी पण मैत्रिणींमध्ये रमणारी, आई वडिलांना नेहमी समजून घेणारी साक्षी जिद्दी आहे
तसेच विशेष मुलांना करोनाची लागण झाल्यास त्यांचा सांभाळ कसा करावा, याचा अनुभवही संबंधित करोनायोद्धांना मिळाला तरीही त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे
त्यांनी ओरूक रीसवर हल्ला केल्यास त्याची मोठी किंमत ग्रीसला चुकवावी लागणार आहे केंद्र सरकारने ईरिक्षांसाठी खुले धोरण स्वीकारले असून, त्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे
तेथे उपचारादरम्यान त्याचे निधन झाले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली
मात्र, त्यापैकी फक्त सात कोटी रुपये खर्चाची कामे झाल्याचे केळकर यांनी सभागृहात सांगितले मात्र, ही रक्कम साडेसात कोटींपेक्षा अधिक नसेल, असंही मंडळाच्या एका पदाधिकाऱ्यानं टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं
ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडने २००७ साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये ६५९ धावा केल्या ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती
तर नव्या निकषांचे पालन केल्यास केवळ ७९ हजार ६९ शिक्षकांची गरज भासणार आहे त्यानुसार नियमाप्रमाणे मान्यता असलेल्या शिक्षकांनाच अनुदानासाठी दावा करता येईल
हळदी समारंभ आणि विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वऱ्हाड्यांची झुंबड उडत असल्याचे चित्र आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात
वीज कनेक्शनची जोडणी आठवडाभरात होणार आहे यानंतर ऑनलाइन भेटूच पण वरचेवर भेटतही राहू असं ठरवून सर्वांनी उमेशचा निरोप घेतला
विदर्भात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस हा अमरावती जिल्ह्यात झाला आहे यामध्ये ८०० पेक्षा जास्त खोल्या असणार आहेत
सोनवणे यांनी लक्ष वेधले हा लेप चेहरा आणि गळ्यावर लावा
यंदा राज्यात मान्सून उशिरा आला सकाळपासून वेगवेगळ्या भागातील वाहतूककोंडी पाच तास कायम होती
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले
विरोधक मनामध्येच हरले आहेत त्यात विरोधक कमी पडले असे वाटते का?
बाल न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयात हजर झाले
परंतु, हाताला काम मिळण्याच्या संधी आहेत मुंबईत मुलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिकाऊ उमेदवारांना प्रत्यक्ष कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण दिले जाते
या पुरस्काराकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशी व्याख्याने आयोजित करण्याचा आयोजन समितीचा दरवर्षी प्रयत्न असतो
त्यामुळे दुचाकीच्या तुलनेत रस्त्याचा अधिक भाग व्यापला जातो या रस्त्याची दुरुस्ती करा
यापूर्वीदेखील मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकृष्ट दर्जाचा तांदूळ शाळांना खिचडी तयार करण्यासाठी देण्यात येत असल्याची स्वतःहून दखल घेतली होती या विद्यालयातील शिक्षक पवन नेटे हे मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना वरण व डाळभाजीचे वाटप करीत असताना त्यांना भात कच्चा आढळला
वीणा आणि रुपालीसोबत खटके उडाल्यानंतर किशोरी घरात एकटी पडली आहे मात्र, वीणा या चर्चेसाठी वेळच देत नाही अशी किशोरी आणि रूपाली यांची तक्रार आहे
बिग बॉसच्या घरात ज्या दोन सदस्यांमध्ये प्रेम खुलताना पाहायला मिळत होतं त्यांचं घरात भांडण झालंय बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये घरातील पहिल्याच दिवसापासून सदस्यांमध्ये खटके ऊडू लागले
शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर असतानाही मोर्चेकऱ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता गा‌वठाणातील रहिवाशांचा लवकरच मेळावा आयोजित केला जाणार असून, मोठ्या आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे
बोरिवली पूर्वेतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील श्रीकृष्णनगर, ऋषिवन, काजूपाड्यामध्येही वाढत्या पाण्याने रहिवाशांची चिंता वाढली होती तर काही ठिकाणी तर रहिवासी भागात हे पाणी शिरले
राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर २०१५मध्ये या अकादमीची पुनर्रचना करण्यात आली आम्ही गुण्यागोविंदानं सरकार चालवत असून हे सरकार पाच वर्षे पूर्ण करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
असा सवाल त्यांनी अर्दड यांना केला असे सवाल आझाद यांनी केले
परतीच्या पावसाचा फटकाया वर्षी परतीचा पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबला अगदी नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पाऊस पडला आहे
शेतकऱ्यांना कर्जाच्या समस्येतून कायमस्वरूपी मुक्त करण्याकडे लक्ष देण्यात येईल कुठलाही पात्र शेतकरी बँकांनी पीक कर्जाशिवाय परत पाठवू नये
दुकानांच्या तुलनेत घट कमीच नाशिक शहरासह तालुक्यातही संततधार सुरू
सिने नॉस्टॅल्जिया उपक्रमात येथील आशा चित्रपटगृहात दाखवल्या गेलेला मधुमती चित्रपट पाहण्यासाठी तब्बल साडेसहाशेवर नगरकरांनी गर्दी केली राजकपूर-नर्गिसचा श्री ४२० व देवानंद-वहिदा रहेमानचा सीआयडी… या कधीकाळी सिनेरसिकांना वेड लावणाऱ्या चित्रपटांची मेजवानी नगरकर चित्रपट रसिकांना मिळणार आहे
त्यावर मात करून त्यांनी आयर्न मॅन किताब मिळवला होता यानंतर विल्यमसनने चिवट लढा देत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला आणि सामनावीरचा पुरस्कार मिळवला
तालुक्यातील या तीन तलावांशिवाय केळोशी, हसणे, दाजीपूर, कौलव येथील लघु तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीस्थिती चांगली आहे मात्र, ते परिषदेचे आजीव सदस्य असायला हवेत, अशी सूचना परिषदेने केली आहे
पण उद्धव ठाकरेंचे शिक्षण हे मिशनरी शाळेत झाले या प्राधिकरणाचे म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्यालय ठाणे येथे राहील
गणेशोत्सवापूर्वी सर्व ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे महापालिकेने संबंधित ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली पाहिजे
२ मिमी पावसाची नोंद झाली आहे तब्बल दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने तीन दिवसांपूर्वी लोणावळा, खंडाळ्यासह मावळात दमदार हजेरी लावली आहे
अमेरिकेकडून हा हल्ला अपेक्षित होता पुन्हा अमेरिकेवर हल्ल्याचे कट तेथे आखले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही
एक फाटकं सँडलने मारल्यावर तिने झाडू उचलला तेवढ्यात मी आत शिरले कोमल ही गृहिणी होती, तर देवराम हा खासगी ठिकाणी काम करतो
पदपथावरून रस्त्यावर येताच दुचाकीवर स्वार असलेल्या दोघांनी देशमुख यांच्या हातातील प्लास्टिक बॅगवर झडप घातली यावेळी झालेल्या झटापटीत दुचाकीवरील दोघे चोर खाली पडले
असा प्रश्न राज यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे अशी विचारणा राज यांनी केली
गोदावरीला आलेल्या महापुराने गोदापार्कची तटबंदी ढासळली आहे पूर्व विदर्भात हरितक्रांती घडवून आणणारा महत्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्प २०१९२०पर्यंत पूर्ण होईल
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघासाठी नवीन उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी या नाराज कार्यकर्त्यांनी केली
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतच महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल वाहतूक पोलिसांनी तत्काळ ही कोंडी फोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले
या शहरातील लोक मास्कशिवाय फिरू शकणार! जमावबंदी असूनही मुंबईकरांना विसर अनेक ठिकाणी मास्क न लावताच संचार करोना संकट टळल्याप्रमाणे वागणूकमार्चपासून
माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार मामा हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते होते पतीपत्नीची कसोटी मुंबईत यापूर्वी महिलांसाठी ३३ टक्के जागांचे आरक्षण होते
या बैठकीत विमानतळाची उभारणी पुरंदर की खेडमध्ये करावी, याविषयी चर्चा होणार असल्याचे समजते प्रवाशांच्या कपड्यांच्या आत लपवलेली स्फोटके किंवा शस्त्रे या स्कॅनरने ओळखता येऊ शकतील
अनुदान मिळणारशिवभोजन थाळीची प्रत्यक्ष किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रुपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये इतकी आहे अनुदान मिळणारशिवभोजन थाळीची किंमत शहरी भागामध्ये प्रतिथाळी ५० रुपये व ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये इतकी राहील
तो काढून घेण्याचा प्रयत्न आताचे सरकार करत आहे हे कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारकडून केला जात आहे
एकूण स्पर्धकांमध्ये ती आठव्या स्थानावर राहिली शहर पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून शहरातील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत
मान्यवरांच्या हस्ते हा बहुमान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी स्वीकारला ‘देशदूत’ चे संचालक संपादक विश्वास देवकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले
परंतु गोदावरीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कच्या संरक्षक जाळ्याच वाहून गेल्याने गोदापार्कचे मोठे नुकसान झाले होते या महिलांना मासेविक्रीसाठी डोक्यावर छत असावे, अशीही मागणी वैती यांनी जानकर यांच्याकडे केली आहे
विजेत्यांना एकूण ५१ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत विजेत्या संघाला ५१०० रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं
सध्याच्या वातावरणात स्वाइन फ्लूचा प्रसार जास्त होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार आणि योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे अशा ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी महापौर मंगला कदम यांनी केली
गणेश कॉलनी, जिल्हा पेठ, शिव कॉलनी, रामानंद, महाबळ प‌रिसर, खेडी, पिंप्राळा, खोटे नगर, दादावाडी परिसरात गरबादांडियाच्या उत्साहाला उधाण आले आहे कुटुंबनियोजन संस्थेच्या क्लिनिक्समध्ये विश्वासार्ह पर्याय म्हणून यास मान्यता आहे
नेमकं काय म्हणाली होती नेहा असा प्रश्न नेहानं तिला विचारला
विलेपार्ले येथील शिवाजी सकपाळ यांच्यासह इतरांना नवीन खोली खरेदी करायची होती या प्रकल्पामुळे विदर्भातील लघुउद्योजकांनाही चालना मिळेल, असा विश्वास एनएमआरसीएलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष आपटे यांनी व्यक्त केला
राष्ट्रीयीकरण प्रश्नी मतभेदबंगलोर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज मध्यरात्रीनंतरही चालली होती एवढी पडझड होऊनही काँग्रेसमध्ये कुशाग्रबुद्धीच्या नेत्यांची आणि सामूहिक विवेकाची आजही कमतरता नाही