text
stringlengths
0
6.48k
यावेळी जमलेल्या महिला शिक्षिकांनी पोलिसांच्या लाठीमाराबद्दल रोष व्यक्त केला तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालविणे हे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे धोरण नसून या शाळेतून इंग्रजीचे दर्जेदार पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही
मिथुन प्रगतीचीवाटचालपंचमातशनी, भाग्यातबुध, दशमातरवीशुक्रमंगळयांच्याशुभपरिणामांनीआपलीप्रगतीचीवाटचालवेगवानहोईल मिथुन चांगल्या घटनांचा काळपंचमात शनीराहू, भाग्यात रवीबुधशुक्र व दशमात मंगळ अशा उत्तमग्रहमानात आपले प्रगतीचे नवे चित्र साकार करता येईल
मजबूत झालेला रुपया व अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदराबाबत मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला मजबूत झालेला रुपया आणि अमेरिकेच्या फेडरल बँकेकडून व्याजदराबाबत मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला
एक वाघीण साधारण ५ वेळा पिले देते एका वेळेला वाघीण दोन, तीन किंवा चार पिलांना जन्म देते
सोनाली इंग्लंडमध्ये असून भारताचे क्रिकेट सामने लाइव्ह पाहण्याची संधी ती सोडत नाहीए राज्य सरकारने आमच्या मागण्या तत्वतः मान्य केल्याचे पत्र दिले आहे
शिक्षण, व्यापार, लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू यांचा व्यवसाय करणाऱ्यांना हा काळ छान राहील स्किट्स तयार करताना मध्यमवर्ग कसा बदलतोय हे ध्यानात घेऊन त्याला समांतर अशी व्यक्तिरेखा घडवली
त्यामुळे पाण्याची बचत होत आहे पाण्याची बचत सोडा पण वाया जाणारे पाणी आपण कधी रोखू शकणार?
यशाच्या शिखरावर फडकणारा त्यांचा झेंडा कायम फडकत रहावा, याची जबाबदारी आता समाजातील तुम्हाआम्हा सर्वांची आहे गुहे समोरील भिंत हे त्याचे प्रतीक
ऊस पीक फक्त साखर उत्पादनापुरते मर्यादित न ठेवता, त्याद्वारे इथेनॉल, वीज अशा उपपदार्थांच्या निर्मितीला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याची गरज आहे साखर कारखान्याची श्रुंखला असलेल्या पूर्ती समूहाने ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन वाढवले आहे
सध्या सुरू असलेली कामे ही आमदार व खासदार निधीतूनच केली जात आहेत ही आमदार निधीतुन बांधण्यात आलेली आहे
त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळेच ही स्थिती असल्याचे बोलले जात आहे
पण मी माझं मराठी चांगलंच पॉलिश करेन आणि नंतरच मराठी सिनेमात काम जीएसटी आयुक्तालयात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते
पायाच्या दुखापतीतून तो सावरलेला नाही बोराडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
केवळ १५ मिनिटांत स्वतःला कसं ठेवावं फिट, शिल्पा शेट्टीनं सांगितला आरोग्यमंत्र, मनाला शिस्त लावा दररोज व्यायाम करणं आवश्यक आहे केवळ १५ मिनिटांत स्वतःला कसं ठेवावं फिट, शिल्पा शेट्टीनं सांगितला आरोग्यमंत्र, व्यायाम करण्याचे फायदे ताणतणाव येत नाही
कारखान्यांचे दूषित पाणी नदीत आणि नाल्यात जाऊ लागले, खतांमुळे जमिनीत झिरपणारे पाणीही दूषित होऊ लागले त्यातच कचराकोंडी फोडण्यासाठी पालिकेने कचऱ्यापासून खत निर्मितीचा निर्णय घेतला आहे
त्यामुळे रात्री ९नंतर शहरातील बहुतांश महामार्गांवर भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल वाढली आहे महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर वाहने पार्क करण्यात आल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती
पक्षाविरोधी कारवाया करणाऱ्यांना उच्च पदावर कसे नियुक्त करण्यात आले २०१४ पूर्वी एकही शहर हागणदारीमुक्त नव्हते
निर्णायक, तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत ३३ अशी बरोबरी होती लोकशाही समाजवादाची विचारधारा जपत आयुष्यभर कष्टकरीहमालकामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या भाई वैद्य यांना मंगळवारी अंतिम निरोप देण्यात आला
अवघ्या ४५ दिवसांत पाच गतिमंद मुले आणि एक महिला मानखुर्द येथील वसतिगृहात मरण पावली बेळगावच्या मणगुत्ती गावात आठ दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, आंदोलन छत्रपतीसाठी करावं लागलं, तर परवानगीची गरज काय?
त्याची तयारी सध्या सुरू आहे त्याबाबतची तयारी सुरू आहे
प्रत्येक सीरिअलमध्ये हे सणवार थाटामाटात साजरे केले जातात यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
पण नायर आणि केईएम रुग्णालयांमध्ये होणाऱ्या चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत दरम्यान, आपत्कालीन रुग्णवाहिका येण्यासाठी विलंब झाल्याच्या वृत्तास उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे
​येथील बालगृहरोडवरील विठ्ठलवाडी भागातील दक्षिणमुखी  हनुमान  मंदिरात मूर्तीस  अभिषेक करण्यात आला याउलट दलाल, वशिला असेल तर जात वादग्रस्त असली तरी दाखला मिळतो, असा आरोप सरकारच्या समाज कल्याण विभागच्या प्रशासनावर आहे
कामे मात्र तुम्हालाच करायची आहेत तुम्ही सांगितलेली सर्व कामे केली आहेत
लहान पक्षांवर आरोप होतच असतात आरएसएसची विचारधारा देशाला पुढे नेणारी नाही
साधा उल्लेखही केलेला नाही त्याच्याकडेही त्याने कधी याचा साधा उल्लेखही केला नव्हता
अफगाणिस्तानची राजधानी काबूल आज सकाळी दोन बॉम्बस्फोटांनी हादरून गेली आहे या गावातल्या दाट वस्तीवर दोन विमानांतून आठ नापाम बॉम्ब टाकण्यात आले, आगीचे लोळ गावात उठले
मात्र घटनेच्या दिवशी मुलगी रडतच होती क्रिकेट हा आता केवळ खेळ नसून व्यवसाय झालेला आहे
महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत चीनच्या यिहान वांगने पाचव्या सीडेड सायनावर २११६, २११४ अशी सरळ गेममध्ये मात केली तिने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या यिहान वांगवर विजय मिळवला
पाकिस्तानचेही तसेच, नऊ लढतींमध्ये पाच विजय, तीन पराभव आणि एक अनिकाली लढत परंतु, काही भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांची पाठराखण केली
त्यामुळे या आत्महत्येमागचे कारण अस्पष्टच आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही
विकीनं देखील वीरमसाठी तयारी सुरू केली होती आई व बाबांनी रागावण्याचा प्रयत्न केला मात्र, गावातील लोकांच्या चेहऱ्यावरील किती उत्सुकता व कौतुकाचे बोल ऐकून त्यांना समाधान वाटले
हे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन करण्यात येणार आहेत नागरिकांना येथे तक्रार दाखल करण्यासाठी यावे लागते
कॉम काश्मीरमधील हॉटेलचालकांनी डिस्काउंट देणे सुरू ठेवले आहे काश्मीरमधील हॉटेलचालकांनी डिस्काउंट देणे सुरू ठेवले आहे
या निवेदनात विनाकारण निरपराध लोकांना पकडण्याचे सत्र थांबवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे या सदस्यांमध्ये फिफाचे तज्ज्ञ, स्थानिक संयोजक समितीच्या सदस्यांचा समावेश होता
देशातील सर्व नेत्यांची मोट बांधण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे या सर्वांची मोट बांधणारे खंबीर नेतृत्व विरोधाकांच्याकडे नव्हते
गणेश कॉलनी, जिल्हा पेठ, शिव कॉलनी, रामानंद, महाबळ प‌रिसर, खेडी, पिंप्राळा, खोटे नगर, दादावाडी परिसरात गरबादांडियाच्या उत्साहाला उधाण आले आहे घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवार, ९ जुलै रोजी तो गावात फिरला
मद्यप्राशन करूनच अनेक पर्यटक येथील धबधब्यामध्ये उतरतात मद्यप्राशन करूनच काहीवेळा पर्यटक, हौशी तरुणतरुणी येथील धबधब्यामध्ये उतरतात
त्यामुळे पाण्याचा निचरा जलद झाला त्याच वेळी अचानक वाळवटांतून पाण्याचा झरा सुरू झाला
पुण्यात १०० जणांची फसवणूक, सायबर सेलच्या पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत बिटकॉइनद्वारे फसवणूक झाल्याच्या २७ तक्रारी आल्या आहेत तेथून परतताना एका युवकाने या महिलेकडून एक कार्ड भरून घेतले
पण, हा पुरस्कार कागदोपत्रीच कामे करून मिळविला गेल्याचा आरोप पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आणि नवा वाद निर्माण झाला घराच्या धाब्यावर असलेले झाकण्यासाठी तो गेला असता अचानक कडाडलेली वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील जुन्याजानत्या मंडळीत आषाढी माघारी परतली की बखाडी जाते अशी आख्यायिका आहे
महावितरणच्या या नव्या कोऱ्या कार्यालयातील विविध भागांत गळती लागली आहे या जुन्या झालेल्या विद्युत तारांमुळे वीज गळतीचा मोठा फटका महावितरणला बसत आहे
जय हिंद…जय महाराष्ट्र, असंही तिने ट्विटमध्ये म्हटलं होतं जय महाराष्ट्र, जय शिवाजी असा नाराही तिनं दिला आहे
धर्मजातीचा भेद मिटवणारे ते साहित्य आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारसा लाभलेल्या स्नेहलता साठे यांनी सावरकर विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर कार्य केले
केवळ पेणखालापूर परिसरात हेटवणे, आंबेघर, डोणवत आणि मोरबे ही धरणं सध्या आहेत या धरण समूहामध्ये अवघा तीन टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे
या झकाणाची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे या खड्ड्याची दुरुस्ती तातडीने करावी लागणार आहे
निर्णायक, तिसऱ्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघींत ३३ अशी बरोबरी होती पहिल्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर दोघांत ३३ अशी बरोबरी होती
गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परीषद झाेन २ गेट येथील बेस्टचा बसस्टाॅप दुकानदारांनी गायब केला आहे ही मेट्रो धावण्यासाठी विविध विभागांत काम करणारा मोठा कर्मचारी वर्ग महामेट्रोने ग्रेटवॉल सर्व्हिस लिमिटेड या कंपनीकडून आउटसोर्स केला
नागरिकांनी यावे, आवडेल ते पुस्तक घ्यावे आणि कितीही वेळ वाचत बसावे नागरिकांनी यावे आणि कितीही वेळ पुस्तक वाचत बसावे, अशी कल्पना आहे
आम्ही नेहमी काकूंकडे जात असल्यामुळे तेथील शेजारीपाजारी आम्हाला चांगलेच ओळखायचे आम्ही सर्व मित्र प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करतो ते अशा ठिकाणी जिथं काही मदत कार्य करता येईल
या कारखान्यांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या मंत्रालयाकडून कारखान्यांच्या तपासणीसह चौकशीचे आदेश देण्यात आल्याच्या वृत्ताला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मटाशी बोलताना दुजोरा दिला
ग्रामीण भागातील ग्राहकांचा सोन्याचांदी खरेदीकडे जास्तीत जास्त कल असल्याने गुजरीसह मोठ्या ब्रँडेड शोरुममध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे १९६८ साली मेक्सिकोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये पदक विजेत्यांना काही चाचण्यांना सामोरे जावे लागले
त्यामुळे या इंजेक्शनला गेल्या काही आठवड्यापांसून मागणी वाढली होती या निर्णयाची अंमलबजावणी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे
या ठिकाणी उभ्या असलेल्या एका टेंपोमध्ये तिला चढवण्यात आले मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात कोथिंबीर घाला आणि कमीतकमी पाणी घालून मसाला वाटून घ्या
उर्वरित परिसरात अस्वच्छता पसरली असून, संपूर्ण आगाराचे विद्रुपीकरण होत आहे त्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे
४० लाख रुपये खर्च करून तळमजला दुरुस्ती करता येईल, असे अहवालात म्हटले असल्याची माहिती मच्छिमार संघटनेने दिली योग संस्था जिममधील वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठीही नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे
त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार होत आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत
त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील विमानतळ‌ावर हजर राहणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे
पत्र म्हणजे कागदावर खरडणे नव्हे तर, व्यक्त होणे होय अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
त्यामुळे नागरिकांना अनेक बाबींना तोंड द्यावे लागते याबाबत अधिक माहिती अशी, एका व्यावसायिकाला हायड्रोलिक मशिनरीच्या व्यवसायासाठी लाइट कनेक्शन घ्यायचे होते
आवारातील झाडे, तसेच बगिच्यांमधील फुलझाडे याच खतावर चांगलीच बहरू लागली आहेत या खताचा वापर बंगल्याच्या आवारातील हिरवीगार बाग फुलविण्यासाठी होतो
त्यांना तबल्यावर श्रीधर कोरडे, तर हार्मोनियमवर महेंद्र कदम यांनी साथ दिली याच मालिकेतील ही मैफल रंगणार असून ध्वनिमुद्रणाचे काही क्षण रसिकांना अनुभवता येतील
पोलिसांना माहिती मिळल्यानंतर त्यांनी या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे मंडपातील भाविकांची क्षमताही वाढून दहा हजार होईल
त्यामुळे अनेक विभागांचे धाबे दणाणले आहेत ५२ कोटी रुपये दिल्याचे फॉरेन्सिक ऑडिटर्सने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे
निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण शनिवारी, रविवारी शहरालगत असलेल्या टेकड्यांवर गर्दी करत आहेत त्यानुसार रोज वेगळी सजावट, वेशभूषा, वेगळा शृंगार करण्यात येतो
या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यता आयटी अॅक्टनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे फसवणुकीचा प्रकार समोर आला
केवळ त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो त्यासाठी पाठपुरावा करावा लागत आहे
देशातील अनेक राज्यांमध्ये बुद्धिबळपटूंना भरपूर सुविधा दिल्या जातात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक राज्य शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे
आमच्यावर दबाव नसल्यामुळे आम्ही खेळाचा पुरेपुर आनंद घेऊ, असे स्मिथने सांगितले मात्र, स्मिथने बुधवारीच पुढे येत या शिक्षेला आव्हान देणार नसल्याचे जाहीर केले आहे
कधीकधी लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे निर्णय घेता येत नाहीत व्हाइट लेबल एटीएमची देखभाल खासगी नियंत्रकांमार्फत होते
वेगमर्यादा वाढवण्यासाठीची आदर्श परिस्थिती आपल्याकडे आहे का? मात्र, आता या वेगमर्यादा वाढीला मंजुरी दिली आहे
ही ती कोण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते पण तिच्या मनात नेमकं कोण आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता होती
त्या पुतळ्याच्या राजकारणात गुरफटत राहिल्या तरीही अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना या पंचमस्तंभियांना बराच काळ चर्चेत गुंतवून ठेवले
कधी ते जिवावर आघात करणारे असतात तर कधी आपली आर्थिक नाडी असलेल्या नोकरीलाच धोक्यात आणणारे असतात या मेळाव्याला दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर आणि इंजिनीअर तरुणतरुणींनी गदीर् केली होती
दानिशने पाकिस्तानकडून ६१ कसोटीत २६१ तर १८ वनडेत १५ विकेट घेतल्या आहेत पाकिस्तानकडून खेळताना दानिशने ६१ कसोटी सामन्यात २६१ विकेट घेतल्या होत्या
त्याच ताकदीने पक्ष मजबूत करायचा आहे आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे
पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते मात्र, ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व स्थानिक विकास निधीतून येथे टुमदार मंदिर व सभामंडप बांधला आहे ३६ मीटरपर्यंत भालाफेक करत ब्राँझपदकाची कमाई केली
या संदर्भातील सविस्तर माहिती कदम यांना दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे
नेरुळ गाव सेक्टर २० पश्चिम येथे बांचोली मैदानापासून पुढे गावात जाण्यासाठी रस्ता आहे परंतु या शेतात जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर एक नाला आहे
गेल्या चार दिवसांपासून शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे ४० ते ४५ किलोमीटर वेगाने सुटलेले वादळी वारे व गारांसह अचानक झालेल्या जोराच्या पावसाने शहराला बुधवारी सायंकाळी झोडपले
ट्रम्प आणि मोदी यांच्यात जून महिन्यात चर्चा झाली जी २० परिषदेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली होती
या योजनेची मूळ किंमत २३४ कोटी ४१ लाख इतकी आहे त्यामुळे हे कुटुंब दादरमध्येच स्थायिक झाले
त्यांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाई सुरू आहे, असे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले बैठकीत नेमक्या किती आदिवासी बालिकांचे शोषण झाले त्याची माहिती देण्यात आलेली नाही
नालासोपारा पश्चिमेला रस्ता ३० मीटर रूंद होणार आहे हा रस्ता नालासोपारा पूर्वेला २० तर पश्चिमेला ३० मीटर रूंद होणार आहे
स्थायी समिती सभापती बाल्या बोरकर यांनी ही घोषणा केली स्थायी समिती सभापती नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात हे सादरीकरण झाले
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांची यादी समोर आल्यानंतर काँग्रेससह त्यांचे मित्रपक्ष चिंतेत पडले आहेत कोमलला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी समाजातून मदतीचे काही हात पुढे येण्याची आवश्यकता आहे
हे काम खासगी एजन्सीच्या माध्यमातून केले जाईल भगवंताच्या ठिकाणी अत्यंत अनुरक्ती ठेवणे आणि त्या अवस्थेत आनंदानुभव घेणे, ही भक्तीची साध्यविषयक बाजू आहे
आम्हा उद्योजकांना जमिनी द्या नाशिक शहरात औद्योगिक वसाहतीची स्थापना झाल्यावर हजारो एकर शेतजमिनी सातपूर व अंबड एमआयडीसीतील शेतकऱ्यांनी कारखान्यांसाठी दिल्या
हे काळ ठरविणार आहे हे येणारा काळच सांगणार आहे
प्रशासनाने या काळात सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे हा आंबा किलोने मिळतो, तर कोकणचा हापूस आंबा डझनावर मिळतो
या सर्वांना ही माहिती आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळत कार्यक्रम झालाय धक्कादायक बाब म्हणजे मागील सहा महिन्यांपासून होत असलेल्या पाणीगळतीमुळे लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे
असे संशयित आरोपीचे नाव आहे या प्रकरणात तो आरोपी आहे
यामध्ये औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक १९ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत दर जाहीर करण्यात आले आहेत रेशन सबसिडी १९ हजार कोटींवरून ६० हजार कोटींवर पोहोचली आहे
या वेळी एसटीतील प्रवाशांनी आरडाओरडा सुरु केला बसमागे येत असताना प्रवाशांनी आरडाओरड केला
शस्त्रक्रियेच्या वेळी ड्रेसर आणि सफाई कामगार यांचीही मदत घेण्यात आली होती, अशी माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे सुतिकागृहातील शस्त्रक्रिया विभाग, प्रसूती कक्ष, बाह्यरुग्ण विभाग, पॅथोलॉजी विभाग, नोंदणी कक्षाला भेट देऊन कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली
वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही हायकोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रश्नी महापालिकेचे वकील आडगुळे यांनी उचगांव ग्रामपंचायतीला बांधकाम परवाना देण्याचा अधिकार नाही
ग्वालानी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे
मुंबई विधिमंडळ अधिवेशनाच्या दिवशीच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे मात्र, कोर्टातील प्रकरणांची संख्या लक्षात घेता आता दर तीन महिन्यांनी लोकअदालत भरविण्यात येते
तेथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सदस्यता अर्ज भरून घेत सदस्यता देण्यात आली रंजक, रोमांचक आणि उत्सुकता यांचा मिलाफ असलेल्या परिक्रमेत सहभागी होण्यासाठी संस्था, संघटनांनी नावे नोंदवावित, असे आवाहन करण्यात आले आहे