utterance_id
stringlengths
27
51
text
stringlengths
1
491
audio
audioduration (s)
2
29.1
001_NA_F_54_monologue_00264
बापट साहेब परत या, कचऱ्याचा प्रश्न आता सुटला आहे'
001_NA_F_54_monologue_00266
त्यांना सत्ता हवी होती.
001_NA_F_54_monologue_00268
जमिनीलगतही दाट झाडेझुडपे होती.
001_NA_F_54_monologue_00269
क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर आता निवांत आहे.
001_NA_F_54_monologue_00270
यकृत दान करून मुलाने वाचवले वडिलांचे प्राण!
001_NA_F_54_monologue_00274
बुराई नदी नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूर आणि धुळे जिल्ह्याच्या सक्री व शिंदखेडा या तालुक्यातून वाहते.
001_NA_F_54_monologue_00277
च्या पहिल्या हंगामामधील साखळी फेरीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून चेन्नईन पहिल्या स्थानावर होता.
001_NA_F_54_monologue_00278
सचिन तेंडुलकरही रिओ ऑलिम्पिकसाठी गुडविल अॅम्बेसेडर
001_NA_F_54_monologue_00280
पुण्यातल्या युवकाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
001_NA_F_54_monologue_00284
मुख्यमंत्र्यांनी थांबवला आठवलेंचा कोपर्डी दाैरा, विमानतळावरुन आठवले माघारी
001_NA_F_54_monologue_00287
बांधकाम चालू असताना घात झाला.
001_NA_F_54_monologue_00290
या चित्रपटात केलेल्या अभिनयाने त्याचं सर्वत्र जबरदस्त कौतुक झाले.
001_NA_F_54_monologue_00292
आझादांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली, भीम आर्मीची कोर्टात धाव
001_NA_F_54_monologue_00295
मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मोठं पाऊल, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
001_NA_F_54_monologue_00296
शिवाय मुस्लिम धर्मियांचा एक पीरसुद्धा गावात आहे.
001_NA_F_54_monologue_00297
त्रासाला कंटाळून दोन बायकांकडून नवऱ्याची हत्या
001_NA_F_54_monologue_00298
पोलिसांच्या बदल्यांना राजकीय फटका!
001_NA_F_54_monologue_00300
विद्यार्थ्यांनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले.
001_NA_F_54_monologue_00301
लोणाद्राचे शहीद जवान सुमेध गवई अनंतात विलीन
001_NA_F_54_monologue_00303
माझ्यासाठी हा अतिशय भावनिक क्षण आहे.
001_NA_F_54_monologue_00308
हे सर्व परिस्थिती होत आहे काय अवलंबून आहे.
001_NA_F_54_monologue_00310
रेणके आयोगावर टीका केल्याबद्दल हरीभाऊ राठोडांवर मानहानी दावा
001_NA_F_54_monologue_00311
जेम्सचा पहिला विवाह रोठी हिच्याशी होता.
001_NA_F_54_monologue_00312
पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उधळला घातपाताचा कट?
001_NA_F_54_monologue_00315
मध्यंतरी आम्ही.
001_NA_F_54_monologue_00317
रईस'चं प्रमोशन करता येत नसल्याची माहिराला खंत
001_NA_F_54_monologue_00319
दोन्ही शिक्षा करायला हवी.
001_NA_F_54_monologue_00324
चीनसाठी नाशिकची द्राक्षं झाली गोड!
001_NA_F_54_monologue_00328
अशी तेथे एक म्हण आहे.
001_NA_F_54_monologue_00329
दापोलीमध्ये माशांचे दर घटल्यामुळे मच्छीमार अडचणीत
001_NA_F_54_monologue_00330
त्यामुळे दोघे मित्र झाले.
001_NA_F_54_monologue_00333
पुढच्या महिन्यात आयपीएल देखील सुरू होणार आहे.
001_NA_F_54_monologue_00337
थोडी सी जमीन थोडा सा आसमान
001_NA_F_54_monologue_00340
अशोक सराफ सांगतायत त्यांनी केलेली 'बनवाबनवी'!
001_NA_F_54_monologue_00341
असे एका प्रश्नाला उत्तर देऊन त्या म्हणाल्या.
001_NA_F_54_monologue_00343
खतरनाक ड्रग्ज माफिया 'पाब्लो' येतोय मोठ्या पडद्यावर!
001_NA_F_54_monologue_00344
यशवंत देव यांनीही काही गझलांना चाली दिल्या आहेत. या गझला ते मैफिलीत सादर करत.
001_NA_F_54_monologue_00345
त्यांचे आई वडीलही राजकारणात होते.
001_NA_F_54_monologue_00349
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या झाल्याची नोंद झाली आहे.
001_NA_F_54_monologue_00353
दुसऱ्याच दिवशी तसे झाले
001_NA_F_54_monologue_00358
शेतकरी सक्षम झाल्यावरच कर्जमाफीचा विचार'
001_NA_F_54_monologue_00368
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला.
001_NA_F_54_monologue_00372
चांगल वाईट असं दोन्हीही.
001_NA_F_54_monologue_00382
शिक्षणास गुणवत्ता लाभते.
001_NA_F_54_monologue_00384
बघायला मजा वाटते.
001_NA_F_54_monologue_00391
दोन दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती.
001_NA_F_54_monologue_00392
सुदैवाने आम्ही पोहोचलो व्यवस्थित.
001_NA_F_54_monologue_00394
मला पूर्ण माहिती नाही.
001_NA_F_54_monologue_00400
दिग्दर्शक संदीप सावंतशी दिलखुलास गप्पा
001_NA_F_54_monologue_00595
विधान परिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचाच सभात्याग
001_NA_F_54_monologue_00750
शमिकऋषी हे भारतीय पुराणकथामधील एक ऋषी आहेत.
001_NA_F_54_monologue_00755
जनतेच्या कोणत्याही प्रश्नाचे देणघेण या सरकारला नाही.
001_NA_F_54_monologue_01092
काही जणांनी कशामुळे निकडीची भावना गमावली आहे?
001_NA_F_54_monologue_01113
लोकसभेसोबत काटोलमध्ये होणार विधानसभेची पोटनिवडणूक
001_NA_F_54_monologue_01158
भाजीत मीठ जास्त घातले म्हणून पतीनं कापले पत्नीचे केस!
001_NA_F_54_monologue_01213
यानंतरचे सत्र परिसंवादाचे होते.
001_NA_F_54_monologue_01293
वाघ आणि सिंह एकत्र,आम्हाला उंदरांची भीती नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
001_NA_F_54_monologue_01297
बिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे.
001_NA_F_54_monologue_01366
खालील विचार करा.
001_NA_F_54_monologue_01587
बीडमध्ये आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा मोर्चा
001_NA_F_54_monologue_01739
बाकरे यांनी अनेक संगीतकार, गायक, गायिका, यांची मराठीतून चरित्रे लिहिली.
001_NA_F_54_monologue_01994
ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात तर इतर मांसाहारी प्राणी टाचेवर चालतात
001_NA_F_54_monologue_02152
कौशिकची पुढील लढत ब्राझीलच्या वांडरसन डी ऑलिव्हिएराशी होईल.
001_NA_F_54_monologue_02350
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्क आहे.
001_NA_F_54_monologue_02934
अक्षय कुमारने ट्विट करून नवी रिलीज डेट घोषित केली.
001_NA_F_54_monologue_03096
हा प्रवास आहे त्यांच्या स्वप्नांचा.
001_NA_F_54_monologue_03313
कर्जमाफी प्रक्रियेत घोळच घोळ, बळीराजा प्रतीक्षेतच
001_NA_F_54_monologue_03321
तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
001_NA_F_54_monologue_03415
बसवदेव हाच लिंगायत धर्माचा आदिगुरू म्हणून दृढ श्रद्धा ठेवलेलेच लिंगायत होय.
001_NA_F_54_monologue_03618
दोन कोस जाणे
001_NA_F_54_monologue_03625
प्रकृती स्थिर नसल्याने शरद पवारांनी रद्द केला कोकण दौरा
001_NA_F_54_monologue_03982
तुम्ही या सगळ्या गोष्टीना
001_NA_F_54_monologue_04180
तीच गुट सुरतेच्या लुटीची.
001_NA_F_54_monologue_04770
तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात त्यांनी शोधनिबंध सादर केलेले आहेत.
001_NA_F_54_monologue_04864
कोर्टानेही ती मान्य केली.
001_NA_F_54_monologue_05892
भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ
001_NA_F_54_monologue_06133
त्यामुळे त्या ठिकाणी कुणी मिळण्याची शक्यता सर्वाधिक असते.
001_NA_F_54_monologue_06498
अधिक संशोधन चालू आहे
001_NA_F_54_monologue_06576
अपघातात दुचाकीवरील तिघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.
001_NA_F_54_monologue_06732
रवी राणांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक
001_NA_F_54_monologue_07229
सगळीकडून नीट लालसर होईपर्यंत तळून घ्या.
001_NA_F_54_monologue_08061
लता मणी या स्त्रीवादी दृष्टिकोनातून सतीच्या प्रत्यक्षदर्शींच्या राजकारणाविषयी परीक्षण करतात.
001_NA_F_54_monologue_08403
हे सूक्त ऋग्वेदात अधिक प्रसिद्ध बनले आहे.
001_NA_F_54_monologue_08487
अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय, पंकजा मुंडेंचा थेट आरोप
001_NA_F_54_monologue_08707
तेथे त्यांना सिनेमाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली.
001_NA_F_54_monologue_08990
त्यामुळे खर्च वाढतील.
001_NA_F_54_monologue_09000
या प्रकरणी वाकड व हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
001_NA_F_54_monologue_09039
तसेच विनॲप या प्रणालीची त्वचा बदलता येते.
001_NA_F_54_monologue_09106
प्रो 'कबड्डी' लीगची ग्लॅमरस सुरुवात
001_NA_F_54_monologue_09638
सध्या प्रभुदेवा सलमान खानच्या राधेचे दिग्दर्शन करतो आहे.
001_NA_F_54_monologue_09855
लीचे बालपण दार्जीलिंग आणि बेंगळूरू मध्ये गेले.
001_NA_F_54_monologue_10189
नवा दिवस नवा खुलासा, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत आता दानवे म्हणतात...
001_NA_F_54_monologue_10262
या विषयावर अण्णांनी पुस्तकेसुद्धा लिहिलेली आहेत.
001_NA_F_54_monologue_10882
महेश म्हात्रे यांच्या हस्ते धर्मपाल कांबळे यांच्या पुस्तकांचं प्रकाशन
001_NA_F_54_monologue_10936
सासरकडून छळ, गरोदर विवाहितेची मुलीसह आत्महत्या
001_NA_F_54_monologue_11013
कुसुम्बाची पाने ही संयुक्त पर्णदले असून पाने एकाच बिंदू वरून समोरासमोर येतात.
001_NA_F_54_monologue_11558
छिद्राच्या तोंडावर लोखंडी किंवा पीव्हीसी पाईप टाकतात.
001_NA_F_54_monologue_12444
मुद्दा तो नाहीच आहे.
001_NA_F_54_monologue_12457
शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला 'नाकाबंदी'
001_NA_F_54_monologue_12604
आम्हाला हिंदु राष्ट्र हवे आहे, असे म्हटले.