utterance_id stringlengths 27 51 | text stringlengths 1 491 | audio audioduration (s) 2 29.1 |
|---|---|---|
001_NA_F_54_monologue_13068 | पुण्यात इंजिनिअरींगचे सात हजार विद्यार्थी नापास | |
001_NA_F_54_monologue_13222 | मात्र तोदेखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. | |
001_NA_F_54_monologue_13364 | का झाली होती अटक? | |
001_NA_F_54_monologue_13629 | प्रभू श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते. | |
001_NA_F_54_monologue_13785 | पंतप्रधान म्हणाले, स्टॉकहोम येथील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. | |
001_NA_F_54_monologue_13842 | त्याले कुठे तोड नाही। | |
001_NA_F_54_monologue_13974 | पद्मावती'साठी दीपिकानं वाढवली तिची फीस | |
001_NA_F_54_monologue_14032 | पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात. | |
001_NA_F_54_monologue_14271 | त्यावर ते हसत होते. | |
001_NA_F_54_monologue_14538 | त्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. | |
001_NA_F_54_monologue_14582 | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00094 | परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल. | |
002_Pune_F_21_monologue_00118 | शेवटी, ती त्याची बायको झाली मान्य केले. | |
002_Pune_F_21_monologue_00119 | तर बीटीपीचे अल्पेश दामोर तिसऱ्या स्थानावर राहिले. | |
002_Pune_F_21_monologue_00160 | ह्याचा प्रकाश खूपच देखणा असतो. | |
002_Pune_F_21_monologue_00162 | कोकण परिसरातील पायरी प्रसिद्ध आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00227 | आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी बसलेलो नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00371 | इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपीक म्हणून वापर करता येतो. | |
002_Pune_F_21_monologue_00402 | उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करावे. | |
002_Pune_F_21_monologue_00405 | एअरबसच्या सगळ्याच नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमणापत्र | |
002_Pune_F_21_monologue_00406 | त्यामुळे चर्चाना सुरुवात झाली. | |
002_Pune_F_21_monologue_00407 | निकालानंतर चंद्रकांत पाटलांना सेना आठवली, विकासासाठी युती करणार! | |
002_Pune_F_21_monologue_00408 | आरोपीनं गुन्हा करताना वापरलेलं दुचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. | |
002_Pune_F_21_monologue_00409 | तुम्हाला अमेरिकन फुटबॉलचे नियम माहीत आहेत का? | |
002_Pune_F_21_monologue_00410 | कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू | |
002_Pune_F_21_monologue_00412 | निवृत्तीनंतर मी आयुष्याची दुसरी बाजू अनुभवत आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00414 | मात्र तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला होता. | |
002_Pune_F_21_monologue_00415 | पुणे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा संशय | |
002_Pune_F_21_monologue_00416 | आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ते विरोधात होतं. | |
002_Pune_F_21_monologue_00420 | मी चोरी करणार नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00422 | कोण पोसणार आम्हाला? | |
002_Pune_F_21_monologue_00423 | साक्षात म्हणजे पाहणे अथवा जाणणे. | |
002_Pune_F_21_monologue_00424 | पुढे त्यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केले. | |
002_Pune_F_21_monologue_00425 | एका औक्षहिणी सैन्यात साधारणपणे खाली नमूद केल्याप्रमाणे सैन्यक्षमता होती. | |
002_Pune_F_21_monologue_00427 | त्यानंतर या चर्चेला उधाण आलं. | |
002_Pune_F_21_monologue_00430 | यांनी नेहेमीच प्रोत्साहन दिले. | |
002_Pune_F_21_monologue_00431 | ...जेव्हा चंद्रकांत पाटील गातात कोळी गीत! | |
002_Pune_F_21_monologue_00432 | कॉंग्रेसकडून दिल्लीतल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर, शीला दीक्षित यांना दिल्ली उत्तर पूर्व भागात उमेदवारी | |
002_Pune_F_21_monologue_00433 | हा वृक्ष आकारमानाने गुलमोहर पेक्षा बराच उंच आणि मोठया विस्ताराचा असतो. | |
002_Pune_F_21_monologue_00434 | प्रवेशद्वारातील रंगीबेरंगी लड्या नयनरम्य व नमुनेदार दिसतात. | |
002_Pune_F_21_monologue_00435 | हा किल्ला 'कोठला' या नावानेही ओळखतात. | |
002_Pune_F_21_monologue_00437 | देशभरात औरंगाबादमध्ये सर्वात महाग पेट्रोल! | |
002_Pune_F_21_monologue_00438 | असे सवाल उपस्थित केले. | |
002_Pune_F_21_monologue_00439 | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार | |
002_Pune_F_21_monologue_00440 | ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं निधन | |
002_Pune_F_21_monologue_00442 | त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. | |
002_Pune_F_21_monologue_00444 | महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाची यादी. | |
002_Pune_F_21_monologue_00446 | पण समस्या इतरत्र आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00448 | राज ठाकरेंचा साधेपणा,आदिवासी कुटुंबाच्या घरी केलं जेवण! | |
002_Pune_F_21_monologue_00450 | दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. | |
002_Pune_F_21_monologue_00451 | मराठी भाषेतील समग्र कोष त्यांच्या संग्रही आहेत. | |
002_Pune_F_21_monologue_00453 | दुसरे म्हणजे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे. | |
002_Pune_F_21_monologue_00455 | कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तुपकट होते. | |
002_Pune_F_21_monologue_00456 | त्यामुळे प्रताधीकार्नासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00457 | बीड, सांगली, सोलापूरला अवकाळी तडाखा | |
002_Pune_F_21_monologue_00458 | त्यामुळे रवींद्र पिंगे, डी. | |
002_Pune_F_21_monologue_00459 | दीपिका भेटणं नशिबाची गोष्ट, म्हणतेय मेघना गुलजार | |
002_Pune_F_21_monologue_00460 | येथील लोक कोणत्याही प्रकारचा कर भरत नसल्या कारणाने सुधारणेस कोणताच वाव दिसत नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00461 | इथे मार्गम मध्ये शब्द आणि साहित्याचा समावेश होतो. | |
002_Pune_F_21_monologue_00462 | माणुसकीचा दुष्काळ, पारधी आहे म्हणून हंडाभर पाणी भरण्यास मनाई | |
002_Pune_F_21_monologue_00463 | सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत सुरु आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00464 | उष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज | |
002_Pune_F_21_monologue_00465 | कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल | |
002_Pune_F_21_monologue_00466 | शिक्षण ही एक जीवनातील महत्वाची बाब आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00467 | संजूबाबाने दिला बाप्पाला निरोप | |
002_Pune_F_21_monologue_00468 | मात्र, पोलिसांनी खूनाचा उलगडा केलाय. | |
002_Pune_F_21_monologue_00469 | मॅरीगाव जिल्ह्यात असलेले हे गाव काळ्या जादू शिकण्यासाठीचे ठिकाण समजले जायचे. | |
002_Pune_F_21_monologue_00470 | काय संयोजन नक्की वापरावे? | |
002_Pune_F_21_monologue_00472 | पण त्यांना तिकीट मिळू शकलं नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00474 | रामचंद्र गुहा, बेंगळूरू | |
002_Pune_F_21_monologue_00477 | असा बनला 'सावित्री'चा पूल... | |
002_Pune_F_21_monologue_00479 | अशीच परिस्थिती राज्यभरात आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00480 | त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. | |
002_Pune_F_21_monologue_00481 | या प्रकरणी पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00483 | या सिनेमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00484 | लग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, व्हायरल | |
002_Pune_F_21_monologue_00485 | त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00486 | पुढे काय करायचे ठरविले आहे? | |
002_Pune_F_21_monologue_00488 | त्याचे स्टिंगच त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिले. | |
002_Pune_F_21_monologue_00490 | याला म्हणतात एकजूट. | |
002_Pune_F_21_monologue_00491 | सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00495 | राणेंचा 'प्रहार', 'बाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरे यांनीच केला' | |
002_Pune_F_21_monologue_00498 | हे बुऱ्हाणपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00499 | आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. | |
002_Pune_F_21_monologue_00500 | देशाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपरिवर्तन ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. | |
002_Pune_F_21_monologue_00501 | पण वंबआ नसती तर काँग्रेसला त्या जागा मिळाल्याच असत्या असेही नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00502 | ती त्वरित बंद होणे गरजेचे आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00503 | मार्शाल्ला सटर्स मिल येथे ओढ्यात सोने सापडले. | |
002_Pune_F_21_monologue_00504 | यामुळे पिण्याचे पाणी व शेतीसाठीची पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00505 | अमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का? | |
002_Pune_F_21_monologue_00508 | इच्छाच झाली नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00509 | मद्रास कॅफे'ला तामिळी संघटनांचा विरोध | |
002_Pune_F_21_monologue_00511 | राज्यात कडाक्याची थंडी, मुंबईसह उत्तर महाराष्ट्राचं तापमान घसरलं | |
002_Pune_F_21_monologue_00515 | इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय | |
002_Pune_F_21_monologue_00516 | आरोग्याच्यादृष्टीने विविध फळांचे विविध गुणधर्म आहेत. | |
002_Pune_F_21_monologue_00517 | गोठ्यात व शेजारच्या मोकळ्या जागेत स्वच्च पाण्याची व्यवस्था असावी. | |
002_Pune_F_21_monologue_00518 | आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00519 | ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. | |
002_Pune_F_21_monologue_00520 | संविधानात आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही. | |
002_Pune_F_21_monologue_00522 | त्यातील कथांचे वाचन, श्रावण येथे सुरु झाले. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.