image
image
text
string
मतलबची
यादी
पंत
मशारनिले
समागमें
पाठविली
असें
ध्यानास
आणून
आज्ञा
कर्तव्य
ते
कृपा
करून
उतर
ल्याहावें
बहुत
का
ये
लिहिणें
हे
विज्ञापना
श्री
पौा
१७
रमजान
सन
समान
श्रीमंत
राजश्री
दादासाहे
बाचे
सेवेसी
विनंती
सेवक
विठल
सिवदेव
कृतानेक
साष्टांग
नमस्कार
विज्ञापना
येथील
वर्तमान
ताां
8
माहे
रमजान
भूगुवासरपर्येत
मुाा
भुसावर
येथे
स्वस्तीक्षे
आसो
विशेष
श्वामीनी
अगऱ्याच्या
सुभ्याच्या
सनदा
आम्हास
दिल्ह्या
आहेत
यैसीयास
प्रस्तुत
रूपराम
कटारे
येथे
अले
आहेत
त्यासी
काही
मामल
तीचा
मजकूर
बोलावा
किंवा
बोलावा
आथवा
बोली
चालीचा
आर्थ
सरकारातूनच
होईल
या
अशयाची
आज्ञा
जाली
पाहिजे
आम्हाकडे
सुभा
तो
निश्चयात्म
दिल्हाच
आहे
परंतु
खावंदाचे