image
image
text
string
पुढें
दरमजलीनें
जाऊं
त्याजवरून
पंधरा
दिवस
वाट
पाहिली
तों
इतकियांत
राजश्री
जनकोंजी
सिदे
याज
कडील
पत्रे
आली
जें
मारवाडचा
सला
जाहाला
इकडील
गुंता
थोडियाच
दिवसात
उरकून
आम्हीच
त्या
प्रांतास
येत
असों
तुम्ही
मारवाडात
येणे
अंतरवेद
प्रांती
जमीदारानी
बखेंडा
आरंभिला
आहे
तिकडे
जाऊन
राजश्री
गोविंदपंत
तुम्ही
ये
कत्र
होऊन
सरकारचें
मुळूकाचा
बदबस्त
राखणें
त्याजवरून
आम्ही
नरवरचे
मुका
मीहून
माघारें
फिरलों
राजश्री
गोविंद
पंताकडून
कारकून
राजश्री
मोरोपंत
बो
लावाण्याकरितां
आलेंच
असेंत
याजउ
परि
अंतरवेद
प्रांती
जाऊन
राजश्री
गो
विंदपंताची
भेटी
जाहालियावरी
त्या
प्रां
तीचें
सविस्तर
सेवेसी
लिहोंन
पाटऊ
वरकड
या
प्रांतीचे
वृत
साद्यंत
राजश्री
रामा
जी
माहादेव
सांगतां
कलों
येईल