text
large_string
महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कातंत्राची मालिका खर्या अर्थाने आता रंगली आहे. राजकारणात अनपेक्षित धक्के कसे बसतात, दिग्गजांनी व्यक्त केलेले अंदाज फोल कसे ठरतात हे दर्शविणारे मासलेवाईक उदाहरण म्हणजे गुरुवारी घडलेल्या राजकीय घटना. गुरुवारी दुपारपर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...
Pune Fraud: पार्ट टाईम काम करण्याचे लाखो जाहिरात सोशल मीडियालवर येत असतात. यातल्या काही जाहिराती ह्या फक्त फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनवल्या जातात. सर्व सामान्य जनता ह्याला बळी पडते आणि आयुष्यभराची कमाई देखील पणाला लावतात. अश्याच एका पार्ट टाईम कामाची जाहिरातील बघून पुण्यातील एका अभियंत्यांची फसवणूक केली. त्याला 49 ल...
देशाच्या 44 व्या संसदेची निवड करण्यासाठी कॅनडातील मतदार (Canada Election) सोमवारी मतदान करणार आहेत. कॅनडाचे उदारमतवादी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटली आहे. कंझर्वेटिव्ह नेते एरिन ओ टूल (Erin O Tool) यांनी त्यांना मोठ्या संकटात टाकले आहे. सर्व निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी एरि...
महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत कमी किंमतीत सरकारी जमिनी शिक्षण संस्थांसाठी म्हणून कशा हडप केल्या, याचा भंडाफोड करणारा महालेखापरीक्षकांचा अहवाल विरोधकांनी प्राप्त केला आहे आणि त्यातली मंत्र्यांची नावे घोषित करून खळबळ उडवून दिली आहे. सरकार या हडेलहप्पीचा इन्कार करीत आहे, पण सत्...
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे ७३ व्या औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी शासनाच्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात सकाळी ६ वाजता परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली . सामान्य प्रशासन विभाग,महाराष्ट्र शासन ...
रोहा : बँक आॅफ महाराष्ट्रच्या धाटाव येथील शाखेतून चार दिवसांच्या सुटीचा फायदा घेत चोरट्याने २५ लाख ६ हजार ७० रुपयांची रक्कम चोरून नेली होती. रोहा पोलिसांनी चोरीचा १२ तासांत छडा लावून आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून २४ लाख ७९ हजार २०० रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. रोहा पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी मा...
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांना मोठी भेट दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागातून मुंबईत येणाऱ्या आमदारांसाठी गोरेगावमध्ये ३०० घरे बांधण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी विधानसभेत दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही...
IND vs BAN ODI Series : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात ऑक्टोबर 2023 च्या सुमारास खेळवला जणार आहे. याचीच तयारी म्हणून भारत जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळत आहे. न्यूझीलंडनंतर भारत आता बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण पाच सामने खेळले जातील, ज...
TET Exam Information In Marathi मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेख मध्ये टीईटी परीक्षा बद्दल संपूर्ण माहिती (TET Exam Information in Marathi) जाणून घेणार आहोत.मित्रांनो खूपच लोकांचा स्वप्न असतं की त्यांनी एक सरकारी शिक्षक व्हावं आणि टिचिंग मध्ये त्यांचं भविष्य घडवावं. शिक्षक बनण्यासाठी वेगवेगळे कोर्सेस करावे लागत...
उर्सुला एंड्रेस यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी बर्न, स्विझरलंड येथे झाला. उर्सुला एंड्रेस यांनी अमेरिकन, ब्रिटिश चित्रपटात काम केले आहे. त्यांनी १९५४ साली अभिनयाला सुरुवात केली. उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब...
कोरोनामुळे मागच्या कित्येक वर्षात पहिल्यांदा आषाढी पायीवारी निघाली नाही. तुकोबांच्या पादुका या देहूत तर माऊलींच्या पादुका आळंदीतच आहेत आपण केवळ प्रवासाचे टप्पे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्याने दोन दिवसांचा लोणंदमधला मुक्काम आटोपून चांदोबाचा लिंब याठिकाणी...
'आम्हाला पाकिस्तानी म्हटले जायचे, मला खलिस्तानीही म्हटले जायचे. पण आम्ही कधीही भारताविरोधात घोषणाबाजी किंवा कट कारस्थान केले नाही. ' नवी दिल्लीःजम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची केंद्र सरकारवरील टीका सुरुच आहे. त्यांनी यापूर्वी अनेक मुद्द्यांवर केंद्रावर निशाणा साधला आह...
पुणे : तेलाधारित अर्थव्यवस्थेकडून भारताची वाटचाल गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वायू वितरण करणाऱ्या कंपन्या नैसर्गिक वायूच्या वापराची मागणी पूर्ण करण्यासाठी एकप्रकारे 'गेमचेंजर' ठरत आहेत. नैसर्गिक वायू हे नव्या पिढीतील इंधन असल्याने यात जाणीवपूर्वक लक्ष घातले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय स्...
मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) गटबाजी करून एकटं पाडण्यात आल्याचे आरोप झाले. त्यामुळे त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा झाली. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना आता ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रेहमान (A R Rahman) यांनी इंडस्ट्रीतील गंभीर वास्तव समोर आणलं आहे. एक गट माझ्याविरोधात...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकारने परमबीर सिंह प्रकरणी आता मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून भ्रष्टाचारविरोधी ब्यूरोला (Anti Corruption Bureau) परमबीर सिंह यांच्या विरोधातील तक्रारींचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी पर...
मुंबईः जर तुम्हालाही अनेकदा ट्रेनने (Railways) प्रवास करायला आवडत असेल आणि त्यासाठी ऑनलाइन तिकीट (Ticket) बुक करा, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, अॅप आणि वेबसाइटद्वारे तिकीट बुक करण्याचे नियम IRCTC ने बदलले आहेत. नवीन नियम (Rules) लागू झाल्यानंतर कोट्यवधी वापरकर्त्यांना त्यांचे खाते करावे लागेल. भारतीय रेल्वेच...
स्थैर्य, सातारा, दि. 20 : शेळकेवाडी ता. सातारा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांनी हि फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी रात्री घरातील सर्व जेवण करून झोपले. रात्री उशिरा मुलीची आई उठली असता घरात अल्पवयीन मुलगी नसल्याचे निदर्...
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. पिंपरी : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीत...
Crop Insurance Update उस्मानाबाद ः खरीप २०२० च्या (Kharif Season) अवमान याचिकेसंदर्भात राज्य शासनाने वेळेत प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने सर्वोच्च न्यायालयात (ता. १७) रोजी सुनावणी झाली नाही. सर्वोच्च न्यायालयातील पुढील नियोजित तारीख १४ मार्च दाखवली जात असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे चांगलीच नाराजी दिसून येत आह...
पोलीसनामा ऑनलाइन टीम - आपण लाखो रुपये मोजून जमीन खरेदी करतो. खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक वेळा कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करा...
लिबियाच्या समुद्रकिनारी शरणार्थ्यांचं जहाज बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 150 जणांना जलसमाधी मिळाली असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी एजन्सीने (UNHCR) व्यक्त केली आहे. इतर 150 शरणार्थींना स्थानिक मच्छिमारांनी वाचवलं. लिबियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी या 150 जणांना किनाऱ्यापर्यंत सुखरूप पोहोचव...
Kedar Shinde On The Kerala Story : केदार शिंदेंचा (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफि...
नवी दिल्ली - दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या मरकज कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या तबलिघी जामातच्या 960 विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना गृहमंत्रालयाने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले आहे. त्यात अमेरिकेतील चार, ब्रिटनमधील नऊ, चीनमधील सहा नागरिकांचाही समावेश आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या विदेशी नागरिका...
पंढरपूरः कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. आज सकाळी अकरा वाजता विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहेत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्...
सालारनगरात ८ रुग्णांपैकी दोन पुरूष, तीन लहान मुले व तीन महिलांचा समावेश आहे़ यात २९ वर्षीय तरूण, ३३ वर्षीय तरूण, ८ वर्षाचा मुलगा, २८ वषीय महिला, २३ वर्षीय तरूणी, ७ वर्षांची मुलगी, २७ वर्षांची महिला, १२ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे़ हे सर्व रुग्ण कोविड सेंटरमध्ये आधीच क्वारंटाईन आहेत. शिरसोली ता. जळगाव : शिरसोली येथ...
मुंबई, 7 मार्च : ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नचा (Shane Warne Death) थायलंडमध्ये मृत्यू झाला, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सोमवारी थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम (Postmortem) रिपोर्टबाबत माहिती दिली. शेन वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक आहे, यामध्ये काहीही संशयास्पद आढळलेलं नाही, असं थायलंड पोलिसांनी सांगितलं आहे...
पालकमंत्री कुणाचे ? दारुविक्रेत्यांचे की जनतेचे ? राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाशेजारील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला नि दुसऱ्याच दिवशी पालकमंत्र्यांच्या कार्यालयात जमलेली दारूविक्रेत्यांची तुफान गर्दी बघून पालकमंत्री कुणाचे? दारूविक्रेत्यांचे की जनतेचे, असा प्रश्न सद्सद्विवेकबुद्धीला स्पर...
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या तुफान शतकी खेळीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे आज भारताने वेस्टइंडीजवर मोठा विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा वेस्टइंडीजचा निर्णय सलामीवीर रोहित आणि शिखर यांच्या तडाखेबाज खेळीमुळे पाहुण्या संघाला चांगलाच भोवला. भारताने २० षटकांमध्ये २ बाद १९५ अशी धाव...
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येत आहे. केंद्र सरकारने निर्बंधांबाबत नुकताच निर्णय घेतला आहे. राज्यातही निर्बंधांबाबत जो निर्णय असेल तो मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून एकमताने घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Decision on Co...
एमपीसी न्यूज : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने (Suicide News) पुण्याच्या कोथरूड परिसरातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नापास झाल्याचे कळताच त्याने नैराश्यातून सहाव्या मजल्यावरून उडी मारली. निखिल लक्ष्मण नाईक (वय 18) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोल...
'निवडणुकी वेळी बोलल्या जाणाऱ्या गोष्टी इतक्या गांभीर्यानं घेतात का?, असं म्हणून मोदींनी माझा राजीनामा नाकारला.' 'भाजपनं 276 जागा जिंकून दाखवावं, मी राजीनामा देईन' मंड्या (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभेचा (Lok Sabha Election) राजीनामा देण्याची माझी इच्छा नाकारल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर...
नवी दिल्ली, दि.२६ (पीसीबी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात उच्छाद मांडला आहे. आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. "मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व...
मुंबई - बहेन होगी तेरी मध्ये श्रुती हासन आणि राजकुमार रावची जोडी होती. पण या सिनेमात राजकुमार रावबरोबर 100 टक्के समरस होऊन काम करू शकले नसल्याची खंत श्रुती हासनने बोलून दाखवली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना कोणत्या सेलिब्रिटीबरोबर काम करायला आवडेल? असे विचारले असता श्रुतीने राजकुमार रावचे नाव सांगितले. पण "बहेन होगी ...
मनोज याने आपल्या पत्रात म्हंटले आहे, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे अपमान दुःखदायक आणि वेदनादायक आहे. राजीव गांधींचा अपमान करणाऱ्या व्यक्तीची तुलना त्यांचा खून करणाऱ्या सोबत होते. अमेठीच्या पवित्र मातीशी राजीव गांधींचे भावनिक नात होत. मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये माजी पंतप्रधा...
लाईव्ह न्यूज : रायगडः पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनली घाटात) चिरेखिड येथे दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर आले, सदरचा मार्ग वाहतुकीस बंद. उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai...
बोरगाव (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये स्वप्नील रावते तसेच योगेश वाटखेडे यांच्या घरावर मोबाइल कंपनीचे टॉवर उभे करण्यात आले. मोबाइल टॉवर उभे करताना स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्रसह परवानगी गरजेची असते. परंतु, मोबाइल टॉवरचे काम पूर्णत्वास नेणाऱ्यांनी बोरगाव (मेघे) ग्रा. पं. प्रशासना...
अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-गुन्हा केलेल्या आरोपीना शिक्षा म्हणून त्यांची रवानगी कोठडीत केली जात असते. कोठडीत जाऊन सुधारण्याऐवजी आपल्या अंगातील दुर्गुण कायम ठेवत कोठडीत एकाला तिघा कैद्यांनी मारहाण केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. श्रीरामपूर येथील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या तिघा कैद्यांनी एक...
Vasant More । वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी झाली होती. त्यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे या पदाची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे आता वसंत मोरे यांच्या प्रत्येक कृतीकडे लक्ष लागले आहे. हायलाइट्सः पुणेः मी राज ठाकरे यांना भेटल्यानंतरच माझी पुढील भूमिका स्पष्ट करेन. मी राज ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ माग...
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जिल्ह्यात सध्या अहिराणी गाण्यांची धुम असून नवीन गाणे बाजारात येत आहेत. शहरातील रामेश्वर काॅलनीतील धडपड्या तरुण सनी पाटील याच्या पहिल्या अहिराणी व्हिडीओ गाण्याचे चित्रीकरण नुकतेच झाले असून ते युट्युबवर रिलीज करण्यात आले आहे. 'मना मांगली गली नी पोर' हे गाण्याचे बोल असून उद्घाटनप्रसंगी...
दुबईमध्ये करोनाचा कहर वाढल्यानंतर मी गावी येण्याचा निर्णय घेतला. तेथे करोना संदर्भातील सर्व तपासण्या झाल्या. पुणे विमानतळावर तपासणी, चौकशीनंतर बसमधून पुणे-बेळगाव बसमधून कोल्हापुरात आलो. सीबीएसवरून गारगोटीला जायला बसमध्ये बसलो. मात्र, प्रवासी, वाहकामुळे इस्पुर्लीत बस थांबवून मला तेथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
Samantha : गुरुजींच्या सल्ल्यानंतर समंथाने घेतला पुढे जाण्याचा निर्णय; करणार दुसरे लग्न? Samantha Second Marriage News अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूबद्दल (Samantha Ruth Prabhu) बातमी आली होती की ती गंभीर आजाराने ग्रस्त आहे. या आजारावरील उपचारासाठी ती सध्या परदेशात आहे. मात्र, तिच्या टीमने हे वृत्त फेटा...
अज्ञात व्यक्तीने देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाच्या दिशेने चप्पल भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. हायलाइट्सः पिंपरी चिंचवड : विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यासाठी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शहरात दाखल झाले होते. मात्र फडणवीस यांना विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्य...
बेवारस बॅगेने फोडला घाम! सकाळच्या घाईच्या वेळेत फुटपाथवर एक बेवारस बॅग आढळल्याने चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी, दुकानदारांची भीतीने गाळण उडाली. मुंबई : सकाळच्या घाईच्या वेळेत फुटपाथवर एक बेवारस बॅग आढळल्याने चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी, दुकानदारांची भीतीने गाळण उडाली. दुसरीकडे बॅग उघडून त्यात काय ...
नवी दिल्ली - केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एअर इंडियाबाबत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निणर्याची राज्यसभेत माहिती दिली. खासगीकरणासाठी एअर इंडियाचा लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव अयशस्वी झाला तर एअर इंडिया बंद करण्यात येणार असल्याचे हरदीप सिंग पुरी यांनी सभागृहात सांगितले. एअर इंडियामधील सर्व हिस्स...
Bharat Gogawale News : पान, सुपारी, तंबाखू, विडी, काडी, दारु, माडी याबराेबरच चहा मी घेत नाही. त्यामुळे तंबाखू खाण्याचा प्रश्न येत नाही. आमच्याबद्दल विराेधक बाेलताहेत त्यांना बाेलू द्या पण आमच्या सर्व सहका-यांना माहित आहे आम्ही व्यसन करीत नाही. त्यामुळे प्रश्नच नाही असे आमदार भरत गाेगावले (Bharat Gogawale Latest News) य...
माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?। Kolaj\nविधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुराव...
गणेशोत्सव पार पडल्यानंतर गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) राज्यातील विविध ४५ अधिका-यांच्या बदल्या केल्या. त्यात नाशिकच्या तीन अधिका-यांच्या बदल्या सुध्दा चर्चेच्या ठरल्या आहे. कोरोना काळात या बदल्या केल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवत ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा केला, असा थेट आर...
विधानसभेत जीएसटीला एकमताने मान्यता देण्यात आली, हा ऐतिहासिक दिवस आहे. या महत्त्वाच्या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सदस्यांचे अभिनंदन केले. विधानसभेत जीएसटीला एकमताने मान्यता देण्यात आली, हा ऐतिहासिक दिवस आहे. या महत्त्वाच्या क्षणाचे साक्षी...
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून कोट्यवधी रुपये खर्चून नेहरू उद्यानाचा पुनर्विकास करण्यात आला. त्यामुळे हे उद्यान स्मार्ट बनेल अशी भाबडी अपेक्षा नाशिककरांना होती. प्रत्यक्षात मात्र, एवढा अमाप खर्च होऊनही या उद्यानात साधा झोका किंवा घसरगुंडीही बसविलेली नाही. अतिक्रमणांचा फास लागलेल्या या उद्यानाचा श्वास महापालिका आयुक...
मुंबई । शिवसेनेचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने महाराष्ट्रात ऐतिहासिक बंड पाहायला मिळालं. आमदारांचा मोठा गट शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेनेला मोठं भगदाड पडलं. बंडखोर आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा असा दौरा करत अखेर महाराष्ट्रातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार पाडलंच. 10 दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे...
प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजांचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकच्या ध्वजावर प्रतिबंध असलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. पुणेप्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजांचा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकच्या ध्वजावर प्रतिबंध असलेल्या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी हि...
गुवाहाटी, 2 ऑक्टोबरः रोहित शर्मानं गुवाहाटीतल्या दुसऱ्या टी20त टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीला येत भारतीय कर्णधारानं 37 बॉल्समध्ये 43 धावां फटकावल्या. याच सामन्यात रोहितच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलाय. गुवाहाटी टी20 हा रोहित शर्माच्या टी20 कारकीर्दीतला 400 वा सामना ठरला. भारताकडून 400 सामने...
औरंगाबाद (Aurangabad) : आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिडकोतील जळगाव टी पाॅईंट येथील उड्डाणपूल खड्डेमय झाला आहे. औरंगाबाद - जालना राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर आणि पुलाखालच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. उड्डाणपुलावर वाहने चालवताना अचानक खड्डा समोर येत असल्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताची दा...
जयपूर 25 जून : एक अतिशय अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात नवरी आणि नवरदेव दोघंही मंदिरात गेले होते. दोघांचं लग्न एक दिवस आधीच झालं होतं. दोघंही देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेले असतानाच तिथे काही सशस्त्र हल्लेखोर आले. हल्लेखोरांनी हल्ला करून वधूला पळवून नेलं. या प्रकरणी वधू-वर दोघांकडील लोकांनी सुभाष नगर पोलीस ठ...
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सर्वत्र गहू सोंगणीच्या कामाला वेग आला आहे. नाशिक पूर्व भागातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी, एकलहरेगाव आदी गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून शेतकरी वर्ग गहू काढणीच्या कामात व्यस्त आहे....
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचा बारावीचा (HSC Result) निकाल उद्या म्हणजेच 28 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने प्रसिद्धी पत्रक काढत याची माहिती दिली आहे. बारावी निकालाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये उत्सूकता होती. पण आता म...
सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पहावी लागणार ! जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या कोरोना लसीकरणाची गती जेमतेमच आहे. सध्याची लसीकरणाची ही गती अशीच कायम राहिल्यास शेवटच्या माणसाला पुढीलवर्षी याच महिन्यात लस मिळू शकते, असेच सध्याच्या गतीवरुन दिसून येते. जिल्ह्यात ७ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या १० दिवसांमध्ये ६...
मुंबई : मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा जीआर रद्द केला आहे, ज्याद्वारे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना EWS आरक्षणाचा लाभ देण्यात आला होता. मराठा समाजाला EWS प्रवर्गात शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळत होते. इतर कोणत्याही सामाजिक आरक्षणाच्या कक्षेत...
नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शहर परिसरात काल वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे. किशोर गंगाराम सैंदाणे (वय 51, रा. दत्त चौक, सिडको, नाशिक) यांनी काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरी घरातील हॉलच्या छताच्या हुकाला नायलॉन दोरीन...
दहिवडी : दहिवडीतील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नाही. रविवारी आणखी २७ रुग्ण बाधित निघाले आहेत. त्यामुळे दहिवडीतील बाधितांची संख्या ५५१ झाली असून, एका फेब्रुवारी महिन्यात २१८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढतच आहे. दहिवडीत कोरोनावर मात करण्यासाठी तेरा दिवसांचा लाॅकडाऊन करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या नवव्या दिव...
पुणे, १२ मार्चः पुण्यात लॉकडाउनच्या चर्चा सुरू असतानाच विभागीय आयुक्तांनी लॉकडाउन लागणार नाही असे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचीही उपस्थिती होती. त्यामध्ये सरसकट लॉकडाउन न लावता के...
Netflix ची 'फेक प्रोफाइल' किंवा 'Perfil Falso' ही स्पॅनिश-भाषेतील कोलंबियन रोमँटिक थ्रिलर मालिका आहे जी पाब्लो इलेनेस यांनी तयार केली आहे. हे कॅमिला रोमन (कॅरोलिना मिरांडा) भोवती फिरते, लास वेगासमधील एक विदेशी नृत्यांगना. डेटिंग अॅपवर, ती कार्टाजेना येथील आकर्षक कोलंबियन फर्नांडो कॅस्टेलला भेटते, जो प्लास्टिक सर्जन असल...
पती छळ करतो म्हणून पत्नीने तिच्या पाच साथीदारांसोबत मिळून पतीचा खून केला. त्यानंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. देहूगाव परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पती छळ करतो म्हणून पत्नीने तिच्या पाच साथीदारांसोबत मिळून पतीचा खून केला. त्यानंतर पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. देहूगाव परिसरात हा धक्कादायक प्...
स्तुरबाला गांधीजींची नाना रूपे आठवलीत. वेगवेगळे प्रयोग करणारे गांधीजी. सतत नव्याचा शोध घेतात. जुने उचलतात. त्यावर नव्याचे कलम करतात. समूहाला बदलाची दीक्षा देतात. कालच्याहून आज सुंदर व्हावा यासाठी धडपडतात. कस्तुरबा मायदेशी परतली होती. आपला देश. आपली माती. आपली माणसे. आपली भाषा. आपले आभाळ. आपले लढे. दोघांनी धावत-पळत राज...
वेदना औषधोपचार एक श्रीमंत निवड वेळ अल्प कालावधीत गरीब आरोग्य लावतात करीता परवानगी देतो. तो केवळ वेळ काढून टाकणे किंवा रोग लक्षणे निः शब्द, पण आणि तो कायमचा दूर होऊ महत्वाचे आहे. अशा औषधे आणि गोळ्या "छान" ( "Nise") आहेत आहे. "छान छान" - हे औषध काय आहे? त्यामुळे, औषध विचार. एक प्रश्न (? "छान" - हे काय आहे) प्रतिसाद, आम...
कालाच्या ओघात गोंधळी, वासुदेव, पोतराज आणि वाघाच्या सवारी लुप्त पावत असल्याचे दिसून येते. मात्र, ग्रामीण भागासह ग्रामीण वस्ती बहुल शहरांमध्ये पुरातन कला आणि पिढीजात परंपरांची जोपासना करण्यासाठी काही जणांचा कृतीशील पुढाकार राहतो. खामगाव : भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या पवित्र नवरात्रोत्सवात वाघाच्या 'सवारी'ने आदिशक्तीच...
दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जय जवान जय किसान संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. त...
सांगली : मिरज परिसरात घरफोडी, दुचाकी चोरीसह अन्य गुन्हे करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले. अनिस अल्ताफ सौदागर (वय २६, रा. सुभाषनगर), वसीम अल्लाबक्ष मुल्ला (३३, संजय गांधी नगर झोपडपट्टी, मिरज) आणि गणेश विष्णू माने (२५, मूळ रा. फुटका घाण्याजवळ, सावर्डे, सध्या भारतनगर,मिरज) अशी संशयितांच...
कामेरी : कामेरी परिसरातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक अडचण दूर व्हावी, त्याना योग्य दरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून 'मिनी बँक' ही संकल्पना ग्रामीण भागात नव्याने आली आहे. ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरेल असा विश्वास युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला. कामेरी (ता. वाळवा) येथे निधी मिनी बँकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या ए...
तालिबानने विमानतळ ताब्यात घेतला नसला तरी विमानतळाबाहेर तालिबानी अधूनमधून हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण करत आहेत. या गोळीबारामुळे निर्माण झालेल्या गोंधळातून अफगाण नागरिकांची पळापळ झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सात अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला. काबुल विमानतळाचे नियंत्रण अद्याप अमेरिकेच्या हाती आहे. तिथे अमेरिकेचे...
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊनमुळे भोजन व अन्नधान्य घेवू न शकणाऱ्या मजूर व कामगारांना शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांकडून सहाय्य करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्राप्त झालेल्या एक ट्रक भाजीपाल्यासह विविध साहित्य इस्कॉनच्या अन्नछत्रासाठी देण्यात आला. बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई संस्थेने देखील मदत केली आह...
केंद्राकडून राज्यासाठी एकूण २ हजार टन तूरडाळ येणार आहे. यापैकी पहिला हफ्ता ७५० टनांचा दाखल झाला आहे. एकूणच तूरडाळीचे दर १२० रुपये किलोच्या वर जाऊ नये. ते स्थिर राहावेत, यासाठी सर्वंकष प्रयत्न होत असल्याची ग्वाही अन्नधान्य वितरण मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा, जिंदाल यांच्याविरोधात आता मुस्लिम समाज आक्रमक झाला असून, देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी यावरुन निदर्शनं करण्यात आली आहेत. राज्यातील सोलापूर, जिल्ह्यात एमआयएम पक्षाच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांनी मोर्चा काढला असून दुसरीकडे दिल्लीत सुद्धा नि...
मुंबई : चेंबूर-वडाळा-संत गाडगे महाराज चौक या टप्प्यावर आता मोनोरेल्वे धावू लागली असली, तरीदेखील तिचे रडगाणे सुरूच असल्याचे चित्र आहे. कारण बुधवारी सकाळी वडाळा डेपोनजीक तांत्रिक बिघाड झाल्याने मोनोरेल्वे पुन्हा एकदा बंद पडली आणि प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. बिघाडामुळे तब्बल एक तासाहून अधिक काळ मोनोरेल्...
जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जाच आता धोक्यात आल्याचं खुद्द पुरातत्व अधिकाऱ्यांणीच म्हटलं आहे. भविष्यात जागतिक वारसास्थळांच्या यादीतून वेरूळ-अजिंठा लेणीला वगळले जावू याची काळजी घ्यावी असही पुरातत्व आधिकारी म्हणतात. फक्त औरंगाबादचंच नाही तर महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वेरुळ-अजिंठा लेणीच...
मुंबई । राज्यात कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेदिवस वाढतच चालली आहे. सद्यस्थितीला राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. "महाराष्ट्रात कोरोनाची स्टेज २ वर पोहोचली आहे. दरम्यान,कोरोनाबाधितांची प्रकृती स्थिर आहे. यातील १८ ते १९ व्यक्ती परदेशातून आले आहेत आणि जे लोक यांच्या सानिध्यात आले आहेत त्यांना कोरोनाची ला...
अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- एसटीचा संप सुरु असल्याने प्रवाश्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यातच खासगी ट्रॅव्हल्स् एजंट अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत आहेत. (Ahmednagar news) यामुळे प्रवाशी देखील त्रस्त झाले आहे. आता या खासगी वाहनधारकांचा अनुभव महापालिकेतील एका अधिकार्याला आला. महापालिकेचे अधिकारी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीमार्फत आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहणीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्या शकुंतला नडगिरे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. माघ एकादशीनिमित्त विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट...
अवैध सावकारकी प्रकरणी बार्शीत सहकार विभागाची धाड, कागदपत्र जप्त. बार्शी : अवैध सावकारकी प्रकरणी सहकार विभागाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत बार्शी शहरात दोन ठिकाणी धाड टाकली आहे. ही कारवाई सहाय्यक निबंधक अमोल निरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार साहाय्यक सचिन महाडिक यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या बाबत अधिक माहिती अशी...
प्र. ३ रे थोडासाही विचार जे करतील त्यांना हे तात्काळ मान्य करावे लागेल की, सर्वसामान्य मानवांचे सर्व जीवनव्यवहार जे चालतात ते, चैतन्य ही काय वस्तू आहे, या प्रश्नाकडे सदैव दुर्लक्ष करूनच चालत असतात. या दुर्लक्षरूप आत्मघातकी अविद्येतून तुम्हा-आम्हाला व सर्व मानवांना खेचून काढण्यासाठी आणि आपणच आपल्या स्वरूपाचे यथार्थ दर्श...
टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे आशिया चषकाचा भाग नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) जसप्रीत बुमराहचे तिन्ही फॉरमॅटमध्ये जगातील नंबर वन गोलंदाज असल्याचे म्हटले आहे. याशिवाय रिकी पॉन्टिंगने अष्टपैलू हार्दिक पांड्याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्र...
इंदोरीकर महाराजांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक करत आपल्या शैलीतून झालेल्या आरोपंकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. Dr. Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशाने घटनात्मक पेच? , अपिलांवर निर्णय कोण देणार?
प्रोडक्ट आणि सिस्टीमच्या प्लॅनिंग आणि डेव्हलपिंगची प्रक्रिया म्हणजे प्रोडक्ट डिझाइन. आजकाल प्रोडक्ट डिझायनर खुर्च्या, कम्प्युटर पासून मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेली कम्युनिकेशनसारख्या सामानांपर्यंत सगळ्या गोष्टी डिझाइन करतात. - सुचित्रा सुर्वे, डायरेक्टर (ग्रोथ सेंटर) प्रोडक्ट आणि सिस्टीमच्या प्लॅनिंग आणि डेव्हलपिं...
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या इकोफ्रेंडली मेट्रो ३ मार्गामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होणार असल्याचा दावा, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. टनलिंग असोसिएशन आॅफ इंडिया...
स्मार्ट लेन्स ही उच्च दर्जाची आणि विश्वासार्ह डोळ्यांची उत्पादने आहेत. ही उत्पादने रेटिनल डिटेचमेंट उपचारानंतर थेट लागू केली जातात. या संदर्भात, अधिक दर्जेदार दृश्य प्राप्त होते. परंतु स्मार्ट लेन्स मॉडेल सर्वोत्तम दर्जाच्या फार्मसीमधून सर्वात वाजवी दरात मिळावेत. स्मार्ट लेन्सेसची गरज का आहे? स्मार्ट लेन्स प्रकार अनेक ...
कोकाली मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी, जी त्यांनी राबविलेल्या प्रकल्पांसह नागरिकांचे जीवन सुलभ करते, त्यांची गुंतवणूक कमी न करता सुरू ठेवते. या संदर्भात, मेट्रोपॉलिटनने Gölcük मध्ये बनवलेल्या नवीन इंटरसिटी बस टर्मिनलवर काम करत आहे. नवीन टर्मिनल इमारतीचे काम, जे या क्षेत्राची महत्त्वाची गरज पूर्ण करेल, वेगाने प्रगती करत आह...
याप्रकरणी एकाविरूद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर : मुंबई - आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ सांगवी पोलिसांनी प्रतिबंधित १ लाख ८७ हजार २०० रुपयांचा गुटखा व १५ लाखांचा ट्रक असा एकूण १६ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई २५ एप्रिल रोजी दुपारी केली. याप्रकरणी एकाविरू...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांमध्ये आज शक्ती प्रदर्शन सुरू आहे. कोणाकडे किती आमदारांचे संख्याबळ आहे, हे आज दोन्ही नेत्यांच्या भेटीतून स्पष्ट होणार आहे. मात्र, यामध्ये राष्ट्रवादीच्या नाशिकच्या महिला आमदार सरोज अहिरे यांच्याशी सध्या संपर्क होऊ शकलेला नाही. अशा परिस...
Hinjwadi : आयटी पार्कच्या शेजारील नेरे गावात रस्त्यावर खड्डेच-खड्डे! एमपीसी न्यूज - आयटी पार्क हिंजवडी लगत असलेल्या नेरे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र...
लाईव्ह न्यूज : रायगडः पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनली घाटात) चिरेखिड येथे दरड कोसळली, मोठे दगड रस्त्यावर आले, सदरचा मार्ग वाहतुकीस बंद. उद्याचा दिवस राखून ठेवा! भारत पाकिस्तानला भिडणार; कुठे, कधी पाहता येणार क्रिकेट मॅच? अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास 'शो कॉज'! नवीन Hyundai...
भारतीय लघुचित्र शैलीपासून प्रेरणा घेऊन त्यातील वैशिष्ट्यांचा व तंत्राचा वापर करीत आधुनिक काळात, विसाव्या शतकात ज्या चित्रकारांनी स्वतःची अशी चित्रशैली विकसित केली, त्यात जगन्नाथ मुरलीधर अहिवासी हे नाव 'भारतीय कलाशैलीचे अध्वर्यू' म्हणून प्रामुख्याने घेतले जाते. स्वतःच्या भारतीयत्व जपणार्या कलानिर्मितीसोबतच के.के. हेब्बर...
छत्तीसगडच्या रायपूरमधील सिलतारा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला. या अपघातात तेथे उपस्थित असलेल्या दोन कामगांराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. JCBच्या टायरमध्ये हवा भरत असताना टायरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की टायरजवळील दोन्ही कामगार ...
कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांनुसार, 'ही बातमी देताना आम्हाला खूप दुःख होत आहे. आम्हाला माहित आहे की याचा परिणाम म्हणून आम्ही डिव्हाइसेस आणि सर्व्हिसेस ऑर्ग मधील एक प्रतिभावान अमेझोनियन गमावू. ' नवीन काम शोधण्यात त्यांना मदत करण्यासह यापुढे सहकार्य देण्यासाठी आम्ही प्रत्येक व्यक्तीसोबत जवळून काम करत राहू असे कंपनीने ...
लहानपण गेले फक्त बंदुकीचे आवाज, दहशत आणि चकमकींमध्ये. अशाही स्थितीत लष्कराने सुरू केलेल्या शाळेत ही मुलं वाढली. मेंढर-सुरणकोट, पूंछ ः लहानपण गेले फक्त बंदुकीचे आवाज, दहशत आणि चकमकींमध्ये. अशाही स्थितीत लष्कराने सुरू केलेल्या शाळेत ही मुलं वाढली. केवळ वाढली नाही तर आज त्यांच्यात जिद्द आहे विज्ञानाची, डॉक्टरकीची. विज्ञा...
पहिल्या भारतीय कॉमिक सिरिजच्या निर्मितीमागे होतं 'हे' मराठी नाव! आपण सगळेच हॉलिवूडचे कॉमिक बुक्स किंव कॉमिक कार्टून बघतो, आणि त्यांना प्रचंड फॉलो सुद्धा करतो! सगळ्यांनाच ही कॉमिक्स खूप आवडतात, त्यातले कॅरॅक्टर्स सुपरहिरो, व्हिलन प्रत्येकाला एक स्वतंत्र असं स्थान असतं! उदाहरण द्यायच झालंच तर डिसी कॉमिक्स, मारव्हल कॉमि...
एमपीसी न्यूज - कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमितपणे करावा, जेणेकरुन आपण स्वतःचे संरक्षण आणि आजबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेवू शकतो, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे. आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी शुक्...
कोल्हापूर : केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) प्रोत्साहन देण्याचे काम वेगात सुरू ठेवले आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने नुकतीच देशात आणखी ३४ इथेनॉल प्रकल्पांना (Ethanol Project) तत्त्वतः मान्यता दिली आहे. इंटरेस्ट सबवेन्शन योजनेअंतर्गत ही मान्यता देण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २...
मुंबई, 10 एप्रिलः बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि तापसी पन्नू (Taapsee Pannu) दोघंही सोशल मीडियावर बऱ्याचदा एकमेकांवर कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून टीका करत असतात. या दोन्ही अभिनेत्रींच्या वादाच्या दरम्यान सोशल मीडियातून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू अभ...
पाटस ः पाटस (ता. दौंड) येथे मंगळवारी (ता. २७) सकाळी एका घरात आईसह सात वर्षांच्या मुलाचा छताला गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा यवत पोलिसांनी मोठया शिताफिने काही तासांतच पर्दाफाश केला. ही आत्महत्या नसून पतीने प्रियसीच्या मदतीने पत्नी व मुलाचा खून केल्याचे तपासात समोर आले. दरम्...
दिल्ली । न्यूजीलँड विरुद्ध केलेल्या जबदस्त कामगिरीमुळे शिखर धवन सध्या आनंदात आहे. याचबरोबर त्याला आनंदी राहण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे ते म्हणजे काल त्याच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस होता. भारताच्या या सलामीवीराने सोमवारी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याने ट्विटरवरून खास संदेश पाठवून पत्नी ऐशा धवनला शु...