text
large_string
मुंबई, 3 फेब्रुवारी : तरुणाई ज्या फेस्टिव्हलची आतुरतेने वाट बघत असते, त्या भारतातल्या सर्वात मोठ्या स्ट्रीट फेस्टिव्हलला अर्थात 'काळा घोडा फेस्टिव्हल'ला सुरूवात झाली आहे. 'काळा घोडा फेस्टीवल' ही भारतातली सर्वात मोठी सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या फेस्टिव्हलमध्ये कलाप्रेमींसाठी...
बॉयफ्रेंड अमांडा सेउफ्रेड थॉमस सदोस्की यांनी मान्यवरांनी विवाह प्रस्तावित केला. प्रेमींचा प्रतिनिधी, ज्यांच्यावर पत्रकारांनी स्पष्टीकरणासाठी अर्ज केले होते, त्यांनी या आनंददायक माहितीची पुष्टी केली. गेल्या आठवड्यात 30 वर्षीय अमांडा सेफ्रेड आणि 40 वर्षीय थॉमस सदोस्की यांनी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हे का...
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात. मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच आहे. ज्यांच्या जोरावर देशाची अर्थव्यवस्था चालू आहे त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे? हा प्रश्न आज पुन्हा उपस्थित झाला आहे. कारण की अमरावती जिल्ह्यात दर 10 तासात एक शेतकरी आपले जीवन संपवत आहे. यामुळे ही आकडेवारी धक्कादायक आहे. अम...
केत्तुर(रवि चव्हाण) ; महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत घेण्यात येणारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व सामूहिक राष्ट्रगीत कार्यक्रम दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी ठीक 10 वाजता केतुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर संपन्न झाला. प्रथम सामूहिक राष्ट्रगीत संपन्न झाले त्यानंतर नेताजी सुभाष विद्यालयाचे शिक्षक ...
हिंगणा : जाेरात कडाडलेली वीज थेट गाेठ्यावर काेसळली आणि त्यात गाेठ्या बांधलेल्या दाेन दुधाळ गाईंचा हाेरपळून मृत्यू झाला. ही घटना हिंगणा तालुक्यातील डेगमा (खुर्द) येथे साेमवारी (दि. १७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. गौरव धनराज निघोट, रा. डेगमा (खुर्द), ता. हिंगणा हा खासगी कंपनीत रोजंदारीवर काम करायचा. लाॅकडाऊनम...
बीड - आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधून एका जिल्हा परिषद शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये शिक्षक नागरगोजेचा शोध घेत होते. पण तो पथकाला गुंगारा देऊन फरार होत होता. अखेर बुधवारी त्याचा सुगावा लागताच पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात त्...
रुद्रप्रताप सिंह ट्विटरवरून क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्याने भारताला २००७ टी-२० विश्वचषक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याने २०११ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळ होता. पण त्यानंतरही तो उत्तर प्रदेश आणि नंतर गुजरात या संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत होता. २००५ मध्ये झिंबाब्वेविरुद्ध आंतरराष...
मायणी : पी. व्ही. पी. कॉलेज तासगाव महाविद्यालय योजनेअंतर्गत कला, वाणिज्य महाविद्यालय मायणी व नेहरू वाचनालय मायणी यांच्या वतीने शुक्रवार, दि. १३ रोजी येथील श्री सिद्धनाथ मंदिरामध्ये सातवे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाध्यक्ष म्हणून सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रमोद कोपर्डे आहेत. सकाळी ९ व...
अमर फोटो स्टुडीओ । Saniya Indites\n← Sinking in Love with रंगून!\nनाटक म्हणजे माझा जीव की प्राण. माझं पिल्लू लहान असल्यामुळे फार नाटकांना जाता येत नाही. पण ह्यावेळेस योग जुळून आला. नाटक होतं "अमर फोटो स्टुडीओ". मनस्विनी लता रविंद्र यांनी लिहिलेलं आणि निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक खूप काही सांगून जात...
सातारा - धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत वर्ये (ता. सातारा) येथील गायरानातील दोन हेक्टर जागा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नावावर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिले आहेत. त्यामुळे गेले वर्षभर लालफितीत अडकलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकच्या जागेचा प्रश्न अखेर मार्गी लागला. परिणामी वाहनधारकांची कऱ्हाडला होत असलेली फरफ...
आरक्षण हे आर्थिक निकषांवर दिलं गेलं पाहिजे, जातीनिहाय नाही. . आधीची सरकारं आणि आत्ताचं सरकार हे फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करतायत आणि लोकांच्या भावनांशी खेळतायत असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. . . ते पुण्यातल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. . . याशिवाय त्य...
ब्रिंदा म्हणाल्या की, कोर्टाने या प्रकरणातील तपास आणि अभियोगाचा असमाधानकारकपणे विचार केला, म्हणून त्या आपले पदक परत करत आहेत. इंफाळ : ड्रग्स प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर मणिपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक (एएसपी) थाओनाजम ब्रिंदा यांनी शुक्रवारी (ता. १८) मुख्यमंत्री शौर्य पदक परत केले. या ड्रग्स प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे...
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात एक देश एक रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरोधक सहमत असतील तर 'वन नेशन वन इलेक्शन'साठी जावे, असे म्हटले आहे. कारण भारतासारख्या विशाल देशात असे एकही वर्ष उरले नाही की जिथे राज्यांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुकांमुळे अनेक महत्त्वाची कामेह...
पुणे : गरवारे वॉल रोप्स लिमिटेड कंपनीतर्फे डीसीपी झोन-१ ऑफिस तसेच फरासखाना व विश्रामबाग येथील पोलिस स्टेशन्स इमारतीचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. दोन पोलिस स्टेशन एकत्र असल्याने या कार्यालयांमध्ये पोलिस कर्मचारी व इतर नागरिक यांची कायम वर्दळ असते. इमारत जुनी असल्याने येथे नुतनीकरण व डागडुजीची आवश्यकता होती. पोलिस उपाय...
आहे. शमसीद्दीन ओमोटोला हसन (वय 48) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात लॉकडाऊन काळात गुन्हे शाखा गुन्हेगार व गुन्हेगारी कृत्यावर नजर ठेवून आहेत. यादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथकाला एकजण कोंढव्यात राहत असून, तो कोकेन हा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मि...
केंद्र सरकारतर्फे पद्म पुरस्करांची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा केली आहे.... राज ठाकरेंनी गुरुवारी अधिवेशनात आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.... राज्य सरकारची आज मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या मंत्रीमंडल बैठकीत ६ निर्णय घेण्यात ...
नागपूर आकार कॉलेज ऑफ मॅनेजमेंट फॉर वुमन [Nagpur Aakar College] मध्ये १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ ऑगस्ट २०१७ आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे : प्राचार्य (Principal) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) शारीरिक शिक्षण (Physical Education...
भारतात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट कायम असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासांतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. 20,903 नवे रुग्ण आढळले असून 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 6,25,544 वर पोहचला आहे. त्यापैकी 2,27,439 अॅक्टीव्ह केस...
जळगाव । लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खान्देशातील चारही जागा भाजपाच्या ताब्यात आहेत मात्र धुळे व नंदुरबारचा अपवाद वगळता जळगाव आणि रावेर मतदारसंघांमध्ये उमेदवारीचा घोळ अद्याप सुरु आहे. जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीने तर धुळे आणि नंदुरबारमधून काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी प्रचारचा नारळ...
Suicide cases in last year : २०२० साली देशात १,५३,०५३ लोकांनी आत्महत्या केली. त्यातील ३७,६६६ लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २४. ६ टक्के आहे. नवी दिल्ली : गेल्या वर्षी आत्महत्या करणाऱ्यांपैकी २४ टक्के लोक हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते. सात ...
नागपूर : व्हिडीओ काॅल करून मुलीची छेड काढणाऱ्या आराेपीविरूद्ध गिट्टीखदान पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित २५ वर्षीय तरुणीला अज्ञात आराेपीद्वारे व्हिडीओ काॅल करून अश्लील गाेष्टी करीत हाेता. त्यामुळे तरुणीने गिट्टीखदान पाेलिसांकडे तक्रार दिली. पाेलिसांनी विनयभंग व आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आ...
ख्रिस6मॅथ्यू - 2मासे\nमुख्यपृष्ठ / बायबल / मॅथ्यू शुभवर्तमानात / ख्रिस6मॅथ्यू\n6:1 "लक्ष द्या, तुम्ही लोकांना करण्यापूर्वी आपल्या न्याय सुरू नये, क्रमाने त्यांना पाहावे म्हणून; अन्यथा आपण आपल्या पित्याच्या बक्षिसास पात्र आहे नये, कोण स्वर्गात आहे.\n6:2 त्यामुळे, आपण ते गरीबांना द्या तेव्हा, आपण आधी एक कर्णा पसंत करू नक...
मुंबई, दि. ८ (पीसीबी) : नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज अखेर बिगुल वाजला. राज्य सरकारला मोठा दणका बसला असून ओबीसी आरक्षणाशिवाय १७ जिल्ह्यांमधील तब्बल ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. पर्यन्यमान कमी असलेल्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिका व ४ नगरपंचायतींच्या निवडणूकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आ...
Katta gang । Maayboli\nYou are here: मुख्यपृष्ठ / Katta gang\nSubmitted by तिलोत्तमा on 21 June, 2016 - 08:09\nकोणाला खर वाटणार नाही पण अमच्यतील कोणाच्यात कोणता सुप्त गुण आहे हे प्रत्येकीला आम्ही एकत्र आल्यावर कळले . दोन वर्षान पूर्वी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आम्ही १२ जणींनी लोणावळ्याला जायचे ठरवले . पाऊस अनपेक्षित...
शिष्य म्हणतो, "बरं" आणि त्याला साक्षात्कार होतो. मी प्रथम ही गोष्ट वाचली, तेव्हा मला वाटलं ही मी रोज भांडी घासते आहे आणि मला काहीच साक्षात्कार होत नाही? हे कसं बुवा. पण झेन तत्त्वज्ञानात सांगितलेल्या गोष्टी वरून जितक्या साध्या दिसतात, तितका गहन अर्थ त्यात लपलेला असतो. तो आपल्याला समजून घ्यावा लागतो. म्हणून मग ही गोष्...
महाराष्ट्रीय ज्ञानकोश. (च) ७७ पाटणच्या चावड्यासंबंधी जैन प्रबंधकारांनी दिलेला माहिती एवढीच. यावरून चावडा घराण्यांतील राजपुरुषांची यादी व त्यांच्या कारकीदींची शकावली यांशिवाय इतर माहिती सांपडत नाहीं. चावडा घराणे शिवोपासक असावें. पुढे पुढे त्यांनी जैन पंडितांसहि आश्रय दिला असावा. याप्रमाणे पाटण येथील चावड्यांची हकीकत फार...
मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपा प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. सचिन वाझेला देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. या अगोदर न्यायालयीन कोठडी सुनावण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाच्या विशेष स...
बहुभाषिक नाटके पाहण्याची संधी हे वैशिष्टय़ असलेल्या विनोद दोशी नाटय़महोत्सवात यंदा ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा नाटय़प्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहे. बहुभाषिक नाटके पाहण्याची संधी हे वैशिष्टय़ असलेल्या विनोद दोशी नाटय़महोत्सवात यंदा ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा नाटय़प्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहे. ...
पोलीसनामा ऑनलाईन टीम : चीनकडून अक्साई चीन परत घेण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य लडाखचे खासदार जमयांग नामग्याल यांनी केले आहे. 2020 मध्ये जे सरकार केंद्रात आहे ते 1962 चे सरकार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात. सर्जिकल स्ट्राईक करण्यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचे बलिदान व्यर्थ जाणा...
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा तसेच १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम र...
मुंबई : फिल्म प्रोड्युसर कमल मिश्रा याने आपल्याच बायकोला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून मुंबईतील अंबोली परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Kamal Mishra hits his wife with car viral video) प...
तर, मुळात आपण 0 पासून fm ने हे गुणोत्तर fe वाढवू शकता, 1 च्या मूल्यापर्यंत वाढत रहा म्हणजे अर्थ कम्प्रेशिव्ह ताण आता दगडी बांधकामाच्या निर्णायक सामर्थ्यावर पोहोचला आहे आणि आपल्याला क्रॉस सेक्शनमध्ये उजवीकडे भौतिक बिघाड आहे. म्हणून, जसे आपण हे करता, अस्थिरता येण्यापूर्वी, सामग्री क्रॅश (crushes) होते तर तेच भार आहे ज्या...
Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज. . ! बातमी मागील सत्य. . ! धुळे प्रतिनिधी कोरोना कोवीड 19 च्या प्रतिबंधासाठी सर्विकडे सोशल डिस्टंसिंग व संचारबंदी केल्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हातावर मोलमजुरी करुन गुजराण करणा-या गरीबांना हाताला काम नसल्याने व गरीबांची परिस्थिती केविलवाणी असल्...
जळगाव : पाळधीकडून जळगाव शहरात येत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने विवेक उर्फ विक्की पंढरीनाथ नन्नवरे (२९, रा. बांभोरी, ह. मु. आहुजा नगर, जळगाव) व हेमंत चंद्रहास ललवाणी (३४, मुळ रा. पहूर, ता. जामनेर ह. मु. आहुजा नगर, जळगाव) हे दोन्ही मित्र जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर...
कतरिना आणि विकी यांच्या लग्नाला व्हिआयपी वर्हाडी येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आलाय. पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल १०० बाउंसर असणार असून एक नियमांची यादी तयार करण्यात आली आहे. येणाऱ्या पाहुण्यांना नियम पाळावे लागणार आहेत. कतरिना आणि विकी ९ डिसेंबरला लग्न करणार असून हे दोघे ही कोणत्या व...
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोगाचे एक कृतीशील पाऊल. वाशिम : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यासोबतच कृतीशील पावलं उचलण्यात येत आहे. देशभरातील अंध मतदारासाठी निवडणूक आयोगाने खास ब्रेल लिपीची व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनच्या बाजूला ब्रेल लिपीमध्ये...
मुंबईतील गोरेगाव (Goregaon) येथील आरे कॉलनी (Aarey Colony) फिल्मसिटीमध्ये (Filmcity) बिबट्याच्या बाळाचा मृतदेह (Leopard Dead) सापडला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, त्यांनी माहिती गोळा केली असता कळले की ज्या बिबट्याचा मृतदेह सापडला तो बराच काळ आजारी होता. त्याच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. बाकीच्...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे. सोनालीनं नुकतेच तिचे खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. गुलाबी ड्रेस आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. 'गुलाबी है समां' असं कॅप्शन सोनालीनं सोशल मीडियाव...
पेईचिंग। Last Modified सोमवार, 31 जुलै 2017 (11:13 IST) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या जवानांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. इनर मंगोलियाच्या झुरिहे स्थित देशातील सर्वात मोठे सैन्य तळ असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चा आज 90 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य परेडची चीनचे र...
छासमध्ये मीठ टाकणं मोठी चूक, पोटाचं होतं मोठं नुकसान; मग त्यात काय टाकावं? How To Drink Chaas/Mattha : भारतात अनेक ठिकाणी याला मठ्ठाही म्हटलं जातं. जास्तीत जास्त लोक छासमध्ये मीठ टाकून पिणं पसंत करतात. पण ही फार मोठी चूक आहे. How To Drink Chaas/Mattha : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोक छास पिण्याचा आ...
पारनेरः तालुक्यातील पुणे - नगर महामार्गावर पळवे शिवारात दि. २६ रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास हॉटेल धनश्री हॉटेल समोर उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एम. एच. ४६ बी. बी. २५६४) ला पुण्याकडून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या टेम्पो (क्रं. एम. एच१२ एफ. झेड. ७९८६) ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने टेम्पो चालक जागीच ठार झाला. याबा...
पुणे :'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' शिवार्पणम'या शिवस्तुतीपर नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम दि. २ मार्च रोजी , शनीवारी सायंकाळी ६ वाजता 'भारतीय विद्या भवना'चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता...
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री, पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. चरणजीत सिंह चन्नी यांना चमकौ...
गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना केलेली गडबड अभिनेत्री भूमि पेडणेकर हिच्या चांगलीच अंगलट आली आहे. सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा देताना भूमी पेडणेकर हिने चक्क "तिळगूळ घ्या गोड बोला' म्हटले आहे. गुढी पाडव्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पाहून नेटीझन्सनी तिला चांगलेच ट्रोल केले. विशेष म्हणजे भूमीने पाडव्यानिमित्त ...
आपले दैनंदिन जीवन कमोडिटीज - अन्न, इंधन किंवा खनिजे यांभोवती फिरते. तुमच्या कारमध्ये इंधन भरण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतात, विमानाने प्रवास करणे कितपत महागडे आहे, किराणा दुकानातल्या खरेदीसाठी तुम्हाला आठवड्याला किती पैसे द्यावे लागतात या सर्व गोष्टींसाठी कमोडिटीज परिणामकारक ठरतात. या व्यतिरिक्त, तुमच्या गुंत...
गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते. औरंगाबाद : गुरुवारी...
नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा दररोज पेट्रोलियम पदार्थांच्या किमती निश्चित करण्याची पद्धत सुरू केली आहे. त्यानुसार आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीत प्रतिलिटर 60 पैसे वाढ झाली आहे. देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू लागल्यानंतर त्याला प्रतिबंध करण्यासाठी देशभर 25 मार्च रोजी लॉकडाऊन ला...
नेहा आणि यशवर्धन यांचा अलीकडेच लग्नसोहळा उरकला. या शाही सोहळ्यात नेहाचा नऊवारी साडीतील लूक पाहायला मिळाली. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या मालिकेत नेहाच्या भूमिकेसाठी छोटं आणि मोठं मंगळसूत्र वापरताना दिसतेय. या दोन्ही मंगळसूत्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तुम्ही हे डिझाइन पाहिलं का? प्रार्थना हिने तिच्या इन्...
जगरहाटी बदलत होती. शेतीवाडी आणि मासेमारीतून जे अतिरिक्त हाती लागायचं ते इतरांनाही उपलब्ध करून देण्यासाठी व व्यवहारात रूढ असलेलं चलन पदरी पाडून घेण्यासाठी त्यावेळच्या समाजधुरिणांनी सर्व सोयिस्कर असा आठवडे बाजाराचा पर्याय शोधला असावा. जगरहाटी बदलत होती. शेतीवाडी आणि मासेमारीतून जे अतिरिक्त हाती लागायचं ते इतरांनाही उपलब...
त्या चार-पाच दिवसांत वेगवेगळय़ा माणुसकीचा, माणसांमधल्या आत्मीयतेचा वेळोवळी प्रत्यय येत गेला. कुठल्या जन्मीचे हे ऋणानुबंध असतील? खरं तर या कुणाशीच ना आमच ना नातं ना गोतं. आजकाल कट प्रॅक्टिस, डॉक्टरांची चेन अशी वाक्यं वारंवार लेखांमधून, गप्पांमधून ऐकू येतात. अपघात झाला तर कुणी मदत करत नाही. शेजारी तर काय नावालाच असतात, ...
अहमदनगर : जर तुम्ही आगामी काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. तसेच यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. परंतु पोस्ट ऑफिसमध्ये ...
अमित आणि आदित्यने जानेवारी महिन्यात आपल्या पालकत्वाची Good News संपूर्ण जगासमोर शेअर केली. यानंतर सगळेचजण यांच्या बाळाची वाट पाहत होते. अखेर तो दिवस आला आणि या दोघांनी बाळाचं स्वागत करून नावही जाहीर केलं आहे. (फोटो सौजन्य - Amit Shah Instagram / iStock) अमित आणि आदित्यने आपल्या लेकीला अनोखी ओळख दिली आहे. 'याना शाह मदिर...
शहरात शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीचे काम रखडले होते. शहरात शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात येणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या इमारतीचे काम रखडले होते. मात्र याच ठिकाणी स्टील्ट पार्किंगचा...
Find Your Name in Maharashtra Voter List 2019 Elections. From Following section you will able to find Your Polling Booth in your City. So Search Polling Booth For this 2019 Maharashtra Elections. मतदार यादीत आपले नाव आहे का? तसेच आपले मतदान केंद्र कुठे आहे ? या बद्दलची पूर्ण माहिती खालील लिंक वरून आपणास मिळेल. तेव्हा ...
कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक (फ्रेंचः République de Côte d'Ivoire; पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द'ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरिया व गिनी, उत्तरेला माली व बर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द'ईवोआरची राजधानी तर आबीजान हे स...
सत्ताधार्यांच्या नाकर्तेपणामुळे ७ कोटीचा निधी मागे ! नगरपंचायत सत्ताधार्यांनी राजकारण करीत भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी नाहरकत परवानगी दिली नाही. त्यामुळे या योजनेचा निधी मागे गेला अशी टीका विरोधी नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर व रूपेश नार्वेकर यांनी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. कणकवली : कणकवली ...
१९. विदुर साधुत्वाविषयींच्या विकृत कल्पनांमुळे महाभारतांतील जीं कांहीं महत्त्वाचीं व्यक्तिचित्रे विकृत झाली आहेत त्यांत धृतराष्ट्राचा महामंत्री विदुर याचें व्यक्तिचित्र अग्रगण्य आहे. विदुर हा भक्त होता या कल्पनेमुळे भक्ताच्या बाबतींत ठरून गेलेले सारे संकेत त्याच्यासंबंधीं गृहीत धरण्यांत आलेले आहेत. विदुर हा दरिद्री होत...
लाईव्ह न्यूज : रोहित शर्मा ५७ धावांवर बाद झाला अन् भारताला ९८ धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर लगेच जोरदार पाऊस सुरू झाल्याने खेळ थांबला. रोहितने ३५ चेंडूंत अर्धशतक झळकावले आणि कसोटीतील हे त्याचे जलद अर्धशतक ठरले. सलग तिसऱ्या डावात ५०+ धावा. चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील जैन लेआऊट वणी येथील शिक्षक अजय लटारी विधाते ...
नाशिक : महापालिकेची शिक्षण समिती गठीत होऊन साडेचार महिन्यांचा कालावधी लोटला तरी समितीच्या कामकाजाला चालना मिळू शकलेली नाही. शासनाशी दोन हात करत न्यायालयीन लढाई जिंकलेल्या शिक्षण समितीच्या सभापती-उपसभापतींना आता 'बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा २००९' यामध्ये अधिकार, हक्क व जबाबदाऱ्यांविषयी तरतूदच नसल्याने आपल्या अ...
मारियाः [चालू] आणि तू पाच वर्षांची आहेस. अरे बापरे, तू तर मोठी प बाई आहेस. मला तुला एक गुपित सांगायचे आहे. मी कधीच शिक्षिका नव्हते. सर्व मुलेः तुम्हाला शिक्षिकेबद्दल काहीच माहिती नाही का? मारियाः काहीच नाही. मला उपदेशाची खूप गरज आहे. लुईसाः सर्वात चांगला उपदेश हाच असेल, की बाबांना आमच्यात काही दखल न घेण्यास सांगणे. ब्र...
सांगवी : बारामती तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरात महिला स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत उभारण्यात आलेल्या लघु उद्योगाच्या माध्यमातून ११ हजार ८० महिला एकत्र येऊन त्यांच्या हाताला कामे मिळू लागली असून आपली आर्थिक उन्नती साधू लागल्या आहेत. हजारो महिला आता एकत्रित येऊन उद्योग व्यवसायातून आर्थिक साक्षरतेच्या दिशेने उभारी घेत अस...
गणेशोत्सवाचे दहा दिवस उत्साहात पार पडल्यानंतर अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी शुक्रवारी दहा दिवसाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजाच्या विसर्जनासाठी देखील अनेक लाखो भक्तांची गर्दी जमली होती. शुक्रवारपासून लालबागच्या राजाला निरोप दिला जात आहे. मुंबई परिसरात रात्री उशीरापर्यंत मुरवणूक सुरू होती. पहाटे...
शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे. अलिबाग : शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे. काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात ...
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 25 -करोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आणि विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावणे हे आव्हानात्मक आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 1 सप्टेंबरपासून ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून आधीच्या वर...
गेल्या वर्षी ओपनएआयने नोहेंबर महिन्यात ChatGpt हा चॅटबॉट लॉन्च केला आहे. सध्या संपूर्ण जगभरामध्ये AI चॅटबॉट लोकप्रिय झाला आहे. AI चॅटबॉटने त्याच्या मानवासारखा प्रतिसाद आणि कार्ये पूर्ण करण्याच्या क्षमतेमुळे त्याच्या त्यासाठी त्याच वेगाने लोकप्रियता मिळवली, जशी AI चॅटबॉटने यापूर्वी कधीच मिळवली नव्हती. याचा वापर सध्या अन...
७ नंतर किचन बंद ही गोष्ट खरोखरंच अतिशय अवघड आहे. कामाच्या वेळा सांभाळताना प्रत्येकासाठी अशी लाईफस्टाईल फॉलो करणं सोपं नाही. बहुतांश घरांमध्ये असं चित्र असतं की ७ च्या नंतरच महिला स्वयंपाक घरात जातात आणि मग तिथून पुढे रात्री जेवणात काय करायचं याचा विचार सुरू होतो आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरूवात होते. ज्या महिला वर्किंग...
खेळ बाहुल्या - सर्वात तरुण मुली सर्वात आवडत्या खेळ. मोहक कपडे आणि दावे, टोप्या आणि सुंदर शूज - सर्व प्रसंगी कपडे फक्त एक प्रचंड संख्या प्रत्येक पाळीव प्राणी आहे. पण आता बाहुल्या घर Barbie - या प्रत्येक मुलगी स्वप्न उंची आहे. त्याचे बालपण आठवून तरुण माता प्रत्येक प्रत्यक्ष काल्पनिक कथा कथा तयार करण्यासाठी आपल्या crumbs ...
गिटहबने यूट्यूब-डीएल प्रोजेक्ट रेपॉजिटरीमध्ये प्रवेश पुनर्संचयित केला आहे, गेल्या महिन्यात रेकॉर्डिंग इंडस्ट्री असोसिएशन ऑफ अमेरिका (आरआयएए) च्या तक्रारीनंतर हे ब्लॉक केले गेले होते, ज्याने प्रकल्पाच्या विकासकांवर यूएस डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे (डीएमसीए) उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. चा विकास यूट्यूब-डीएल प...
चित्तूर जिल्ह्याच्या चौदेपल्ली परिसरातील बीरजेपल्ली गावातील रहिवासी जी. अरूण हे शेतकरी आहेत. चित्तूर - आंध्रप्रदेशच्या चित्तूर येथे एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. मागील ४ वर्षापासून जीवन-मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या ९ वर्षाच्या मुलानं आईच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. अपघातानंतर मुलाच्या नाकातून वारंवार रक्त वाहत होतं....
पहाटे साडेपाच वाजता गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनच्या फोनची रिंग वाजली. हॅलो. . उजळाईवाडी बोगद्याबाहेर एक भिकारी रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर पहाटे साडेपाच वाजता गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनच्या फोनची रिंग वाजली. हॅलो. . उजळाईवाडी बोगद्याबाहेर एक भिकारी रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. भिकाऱ्याचा म...
(शिवकालीन अष्टप्रधानमंडळ या पानावरून पुनर्निर्देशित) भारतातील महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाल...
संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर मशिदींचे भोंगे वाजले, तर ते काढून फेकणार ! अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासठी सरकारी निधीतूनच बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये 'इफ्तार पार्टी' आयोजित केली जाते; मात्र हिंदूंच्या कोणत्याही सणाला सरकारी निधीतून साहाय्य केल्याचे ऐकिवात नाही. आतापर्यंत धर्मांधांनीच जातीय दंगली घडवून तेढ निर्...
आंतरराष्ट्रीय राजकारणांत अमेरिकेची भूमिका या चारी सूत्रांचें थोडेंसें स्पष्टीकरण करणें आवश्यक आहे. अलगपणाचें तत्त्व अर्थात् Isolationism :युरोपचें राजकारण फार गुंतागुंतीचे व त्रासदायक असल्यामुळे अमेरिकेला युरोपांतील राज्यांशीं तह करून संबंध ठेवणें फार कठिण होई. १७७८मध्यें फ्रान्सर्शी केलेली मैत्री अमेरिकेला फार जड झाली...
म्हादई ः श्वेतपत्रिकेची विरोधकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली । Navprabha\nम्हादई ः श्वेतपत्रिकेची विरोधकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्नी श्वेतपत्रिका जारी करण्याची विरोधी आमदारांची मागणी काल फेटाळून लावली. राज्यातील कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप व अपक्ष आमदारांन...
मकरसंक्रांतिच्या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरु होते. या दिवशी पवित्र स्नान, दान करण्यचे मोठे महत्व असून या दिवशी तिळाचे सेवन आवर्जून केले जाते. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाने काळ्या आणि पांढऱ्या तिळाची निर्मिती केली असा समज आहे. त्यामुळे तीळ हे सृष्टीतील पहिले अन्न मानले गेले आहे. यामुळे यज्ञ, हवन तिळाशिवाय पूर्ण होत न...
नाशिक 02 ऑक्टोबरः राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही योजना सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही योजना तयार करण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी खास लक्ष घातलं आहे. या योजनेत नाशिक जिल्हापरिषदेने आघाडी घेतली आहे. या उपक्रमात आरोग्य कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन तपासण...
नवी दिल्ली ः रवांडा-भारत देशांमधील उत्तम संबंधामुळे वेगाने वाढत असलेल्या द्विपक्षीय व्यापारामध्ये महाराष्ट्राला विशेष प्राधान्य व प्रोत्साहन देऊ असे आश्वासन रवांडा च्या भारतातील उच्चायुक्त व राजदुत श्रीमती जॅकलीन मुकानगिरा यांनी दिले. 'वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अॅग्रो अॅण्ड एज्युकेशन' (वेसमॅक) च्...
मुंबई, 20 जुलै : मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. बऱ्याच आपण आपल्याच चुकांमुळे मृत्यूला आमंत्रण देतो. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला भरधाव ट्रेन समोरून येत असतानाही रेल्वे क्रॉस करायला गेली. एकदा नव्हे तर दोन वेळा तिने रेल्वे ट्रॅक क्रॉस करण्याचा प्रयत्न केला. पहि...
मलकापुर - मलकापुर शहरातील एका महामार्गालगतच्या लोटस फर्निचर शोरूमला आग. आज (गुरुवार) दुपारी ही घटना घडली. पुणे बंगळूर आशियाई महामार्ग लगत असलेल्या लाेटस शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. या अचानक लागलेल्या आगीत फर्निचर जळून खाक झाले. या घटनेत मालासह शेडचे साडेचारकोटीचे नुकसान झाले...
International Women's Day : नवी दिल्ली : जागतिक महिला दिन 8 मार्च (Women's Day)रोजी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी महिला त्यांच्या आवडीचे काम करतात आणि या दिवसाचा आनंद लुटतात. हा दिवस सर्व महिलांसाठी (Women) खास बनवण्याची जबाबदारी मुख्यतः त्यांचे पती, वडील, भाऊ, मित्र आणि इतर पुरुष घेतात. अर्थात फक्त पुरुषांनीच या दि...
चीन मधला हा लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ खाण्यासाठी लोक खास हॉटपॉट रेस्तराँमध्ये जातात. तिथे टेबलाच्या मधोमध शेगडी असते. त्यावर स्टॉकने भरलेले भांडे असते. तुमच्या टेबलावर निरनिराळ्या भाज्या, माशांचे प्रकार, चिकन, मटण हे बारीक चकत्या करून कच्च्या रूपात ठेवलेले असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्या पाण्यामध्ये च...
शेगावः भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते एकत्र येऊन सुकाणू समिती तयार करण्यात आली, अशा शब्दात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सुकाणू समितीवर ताशेरे ओढले त्यामुळे भाज पवाल्यांना सत्तेचा माज चढलेला आहे, अशा शब्दात सुकाणू समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्ला चढविला. शेगावः भंगारमध्ये जमा झालेले सर्व नेते ...
विकासापासून वंचित असलेला म्हाडा परिसर आपल्या पुढाकाराने नगरपालिका हद्दीत समाविष्ट झाला आहे. या परिसरात नवीन जलवाहिनी, अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार, पथदिवे अशा मूलभूत नागरी सुविधा नगरपालिके मार्फत पुरविण्यात येतील. त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या हा परिसर नागरी सुविधांनी परिपूर्ण होईल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अर्ज...
नवी दिल्ली इंडिया ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन स्पधेर्त अव्वल सीडेड सायना नेहवालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. जपानी खेळाडूने सायनाला सलामीलाच गारद केले. दुखापत हे सायनाच्या पराभवाचे कारण नाही. नवी दिल्लीइंडिया ओपन सुपर सीरीज बॅडमिंटन स्पधेर्त अव्वल सीडेड सायना नेहवालचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. जपानी ख...
सोलापूर । रोज उठून पक्षाविरोधात कारवाई करत असाल तर कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. अडचणी येत असतील तर त्या सोडवल्या जातील, असंही पाटील म्हणाले आहेत. गुरुवारी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथगडावर मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप ने...
सहनशक्तीच्या पलिकडलं होतं सगळंच. एक माणून म्हणून, एक बाई म्हणून, एक आई म्हणून, सर्व जागी मी कमीच पडले होते. आयुष्याचा गोषवारा मांडला तर नशिबात आलेल्या दुःखातच जगण्याची धन्यता मानली मी, कधी त्याविरुद्ध आवाज उठवला नाही. मग काय हक्क होता मला आजही दुःखी होण्याचा? माझ्याकडे रहायला चल" कॉफीचे घुटके घेताना तो अचानक म्हणाला. ह...
आगामी काळात सरकार शेतक-यांवर कर लावणार असल्याचा संदेश सध्या पसरवला जात असून तो चुकीचा आहे. पुणे- आगामी काळात सरकार शेतक-यांवर कर लावणार असल्याचा संदेश सध्या पसरवला जात असून तो चुकीचा आहे. शेतक-यांचा पैसा हा त्यांच्या कष्टाचा असून त्यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ...
१९२१ मध्ये भारतीय युद्वाचा कालनिर्णय केल्यानंतर वडिलानीं मला कालिदासाचा कालनिर्णय करण्याची सूचना केली होती. अर्थात् तेव्हा त्या विषयाचा व्यासग करण्याइतकी माझी बुद्धि परिणत झाली नसल्याने मी तो विषय हाताळण्याचे धारिष्ट केलें नाहीं. पण तेव्हापासून कालिदासासबध जे जे प्रबंध अवलोकनात येतील, ते ते सारे वाचून काढण्याचा उपक्रम ...
गडचिरोली जिल्ह्याचा कुरखेडा तालूक्यातील दादापूर येथील तेंदूपत्ता संकलनाकरीता गावाजवळ असलेल्या कोहका राऊंड कक्ष क्रमांक ४४७ अंतर्गत कवऱ्याल झट्यालच्या जंगलात गेलेल्या महिला मजुरांवर अस्वलांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात ४ महिला मजूर गंभीर जखमी झाल्याची घटणा आज शनिवार रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. दादापूर येथी...
Boys Used Try To Lift My Skirt Up: Parineeti Chopra । शाळेत जाताना मुले स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न करायचे, परिणितीने सांगितली आपबिती - Divya Marathi\nBoys Used Try To Lift My Skirt Up: Parineeti Chopra\nशाळेत जाताना मुले स्कर्ट ओढण्याचा प्रयत्न करायचे, परिणितीने सांगितली आपबिती\nमुंबई - परिणिती चोप्रा नुकतीच मुंबईत 'वुमन ...
लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. २७ जून १९६७ रोजी सुरू झाले. बँकेच्या चार भिंतींबाहेर राहून, ग्राहकास आपल्या खात्यावरील मनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय एनी टाईम काढून देणारे संगणकीकृत यंत्र म्हणजे एटीएम (अॅटोमॅटिक टेलर मशीन). लोक या यंत्राला 'एनी टाईम मनी' यंत्र म्हणतात. ग्राहकाच्या बँक खात्याला हे एटीएम...
शिवतेजाने वलयांकीत आणखी एक गुरूजी; 'संभाजी भिडे गुरूजी'!\nमराठी मुलूखात 'गुरूजी' या शब्दाला जेवढे वलय आहे तेवढे कदाचित आई किंवा वडील या शब्दालाही नसावे, याचे कारण आई वडील जरी जन्म देत असले तरी गुरूजी जे संस्कार देतात त्यातून माणसाच्या जन्माला दिशा मिळते, म्हणजे जीवन परिपूर्ण होत असते. यावर आमचा दृढ विश्वास आहे, आणि ते ...
इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येत आहेत. इस्लामपूर / विनोद मोहिते : इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणान...
ठळक मुद्देभारताने सुपर-4 या फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशवर विजय मिळवले होते. दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ पोहोचला आहे. अफगाणिस्तानबरोबरचा सामना बरोबरीत सुटला असला तरी भारतीय संघाने यापूर्वीच अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. कारण भारताने सुपर-4 या फेरीत पाकिस्तान आणि बांगलादेशवर विजय मिळ...
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (ADNL) ला प्रवेश योग्यता सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. या परवान्याद्वारे कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकते. या परवान्यामुळे देशात आणखी एका दिग्गज कंपनीची दूरसंचाक क्षेत्रात एण्ट्री झाली आहे. परिणामी, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिल...
क्षुल्लक कारणावरुन अनोळखी तरुणाचा खून करणाऱ्या सचिन पवार याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वाळूज महानगर : क्षुल्लक कारणावरुन अनोळखी तरुणाचा खून करणाऱ्या सचिन पवार याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पंढरपूरात शनिवारी स...
राज्य आरोग्य हमी सोसायटी [Rajya Arogya Hami Society] मुंबई येथे महाव्यवस्थापक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. अधिक माहिती खालीलप्रमाणे : महामंडळ/प्राधिकरणाच्या सेवेतून सहसचिव अथवा स...
यावर्षी आरमोरी टी-पार्इंट ते ब्रह्मपुरी-नागभिड दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. सदर राष्ट्रीय महामार्गात जुन्या रूंद राज्य महामार्गावर विद्युत खांब कडेला होते. नव्याने करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढविण्यात आली. त्यामुळे आरमोरी शहरातून जाणाऱ्या मार्गावरील अनेक वीज खांब व ड...
उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित गोकुळाष्टमीचा विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी आनंद लुटला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोपाळकाला बनविण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. नंतर गोपाळकाल्याचे काय महत्त्व शिक्षिका काजल तेजवानी यांनी विद्यार्थ्यांनी पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभागी होऊन त...
औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ८३ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळ्याचे ४५ दिवस शिल्लक असून, या काळात सरासरीच्या १७ टक्क्यांपेक्षा जास्तीचा पाऊस झाला तर विभागाला यंदाही ओल्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये सुमारे ८७ टक्के जलसाठा आहे. यांतील सात प्रकल्प...