text
large_string
मुंबई, दि. ३ः- सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे आपले घरदार, नातेसंबंध बाजूला ठेवून लोकांच्या रक्षणार्थ झटणाऱ्या महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने त्यांच्या हक्काचा मोठा बंधू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रुपाने मिळाला. पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने गृहमंत्र्यांनी महिला पोलीस अधिक...
पहिल्या तीन महिन्यानंतर, जड काहीही उचलणे किंवा जड काहीही हलविणे टाळा. असे केल्याने पाठीवर ताण आणि दुखापत होण्याचा धोका वाढू शकतो. याचे कारण असे की गरोदरपणात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे तुमचे सांधे आणि पेल्विक फ्लोअरच्या कडक ऊती सैल होतात, ज्यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. जास्त वेळ उभे राहावे लागेल...
मीरा रोड : केंद्र सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना सुटे पैसे नसल्याचा फटका विविध मार्गांनी बसतो आहे. बँकेच्या रांगेत उभे असलेले भाईंदरमधील दीपकभाई शाह (५३) यांचा बुधवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला; तर मंगळवारी रुग्णाच्या नातेवाईकांकडे ...
कशिद कोपर या पालघरमधील गावात पाण्याची टाकी हटविण्यावरून केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी १०० साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात या सर्व आंदोलकांना पोलिसांनी बसेसमधून पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि तिथे त्यांना बसविण्यात आले. कशिद कोपर भागात एमएमआरडीएने पाण्याची टाकी बसविली असून त्या टाकी...
बुद्धकालीन लोकायत्त राष्ट्र कडील प्रदेश सुपीक असून तेथील लोक शेतींत अत्यंत तरबेज, व नामांकित लढवय्ये आहेत, आणि त्यांची शासनपद्धतिही फार चांगली आहे. कारण राजकीय सत्ता उच्चकुलोत्पन्न वर्गाच्या हाती असून त्या सत्तेचा उपयोग ते फार न्यायानें व सौम्यपणानें करितात. जिला Aristocratic democracy ( उच्चकुलांत जन्मलेल्या व लायक अश...
निर्माती ट्विंकल खन्नाचा ड्रिम प्रोजेक्ट असणा-या पॅडमॅन या सिनेमात स्टाईल आयकॉन सोनम कपूरचा महत्त्वाचा रोल आहे. अर्थातच सोनमने तो नेहमीच्याच सहजतेने पेलल्याचे प्रोमोजमधून दिसून येते. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच्या अनेक गंमती जमती नुकत्याच माध्यमांसोबत शेअर करताना सोनमने अक्षयकुमार आपल्या अभिनेत्री कम रायटर कम निर्माती...
छोटा शकीलच्या दुसऱ्या बहिणीचे कोरोनाने निधन, एका महिन्यात दोन्ही बहिणींचा मृत्यू । Saamana (सामना) कुख्यात गुंड छोटा शकील याची बहीण हमिदा हिचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. मुंब्र्यातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या महिन्यात छोटा शकीलची लहान बहीण फहमिदा शेख हिचा मृत...
ठाणेः उल्हासनगर येथे वारंवार इमारतीमधील वरील मजल्यावरील स्लॅब खाली मजल्यावर कोसळल्याच्या घटना ताज्या असताना, त्याच उल्हासनगरची पुनरावृत्ती कळव्यातील विक्रांत सोसायटीत सोमवारी सकाळी पाहण्यास मिळाली. विक्रांत या ३८ वर्षे जुन्या इमारतीमधील पहिला मजल्यावरचा स्लॅब तळ मजल्यावर असलेल्या सलुनमध्ये पडला. या घटनेत आयुष जानू धामन...
Kader Khan's Death : अन् कादर खान यांचे 'ते' स्वप्न राहिले अधुरे. . . ! ! बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षांच्या अखेरच्या दिवशी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह देशभर शोककळा पसरली. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक कादर खान यांनी काल ३१ डिसेंबरला मा...
मुंबई : गेल्या पाच वर्षांत स्थानिक मुलभूत प्रश्न सोडून राष्ट्रीय प्रश्न थोपवणाNया भाजपाच्या राजकारणाला झारखंडच्या जनतेने पूर्णपणे नाकारले आहे. खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम चे भांडवल आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अ...
लखनौला चांगली सुरुवात करूनही हे लक्ष्य गाठता आले नाही. मोईन अलीच्या फिरकीसमोर पूर्ण 20 षटके खेळल्यानंतर लखनौला सात गडी गमावून 205 धावाच करता आल्या. लखनौसाठी काईल मायर्सची बॅट पुन्हा एकदा खेळली. त्याने 22 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या.
Goa: वागातोर येथील सनबर्न महोत्सवावेळी झालेले ध्वनी प्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. याप्रश्नी मुख्य सचिवांनी जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली व कारवाईची प्रक्रिया किती वेळेत पूर्ण होणार, यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वा...
गंगासागर, 20 जून : ओडिसामध्ये झालेल्या कोरोमंडल ट्रेन अपघातामुळे अवघा देश हळहळला होता. या अपघातात अनेक जखमींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या भीषण घटनेत अजूनही रेल्वेचा लोकोपायलट गायब असल्याची माहिती समोर आली आहे. पण अशातच एक जखमी तरुणाचा शोध लागल्याची बातमी समोर आली आहे. 2 जूनला झालेल्या कोरोमंडल ट्रेन अप...
NagarI Gas Leakage: शेलार कुटुंबियांवर काेसळला दुखाचा डाेंगर; ९ वर्षीय नमश्रीचा झाला मृत्यू\nBelapur: शेलार कुटुंबियांवर काेसळला दुखाचा डाेंगर; ९ वर्षीय नमश्रीचा झाला मृत्यू\nबेलापूर येथील गाढे गल्लीतील शेलार यांच्या घरात जोरदार स्फोट झाला हाेता.\ngirl passes away near belapur taluka shrirampur in gas leakage incident ...
१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. "भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग १ - "परिचयः प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती" "भारतीय...
लाईव्ह न्यूज : "शुबमन गिलला भारतीय संघात लाडका म्हणून मिळतेय संधी, त्यापेक्षाही चांगले खेळाडू आहेत" राज्यभरात उद्या 'कोसळधारा', तीन जिल्ह्यांना 'ऑरेंज' तर १५ जिल्ह्यांत 'यलो' अलर्ट! २१ कोटींची सुपरकार असलेला एकमेव भारतीय; पाहा काय खास आहे बुगाटी चिरॉन लक्झरीत? छत्रपती संभाजीनगरः वाल्मी येथील जलसंधारण विभागाचे आयुक्त ...
हृदयद्रावक! मी, त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. . . मी त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो. मात्र, तिचे अन्य कुणाबरोबर तरी अफेअर सुरू होते. तरीही तिने मला खोटी स्वप्ने दाखवली. सोलन (हिमाचल प्रदेश): एका युवकाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या या फेसबुक पोस्ट...
कधी कधी श्रद्धा तिच्या आईसोबत फोनवरून बोलायची. तेव्हा आफताब तिला मारहाण करायचा असं तिने सांगितले. श्रद्धा विकास वालकर मर्डर केसमध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अत्यंत क्रूरपणे श्रद्धाची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला ५ दिवसांच्या क...
नाशिक : पोलिसांनी पाच सराईत गुन्हेगारांना तडिपार केले आहे. संशयितांवर अपराधाचे गुन्हे दाखल आहेत. रोहन उर्फ रोहित सुनील बल्लाळ (१९, रा. झेडपी कॉलनी, सातपूर), इमरान गुलाम सय्यद (२१, रा. बजरंगवाडी, विल्होळी), सौरभ संजय निकम (२१ रा. त्रिशरणनगर, सिन्नर फाटा), अमोल बाळासाहेब शेजुळ (२४, रा. नंदन व्हॅली, उपनगर) आणि सागर सुरेश ...
हे एक प्रभावशाली विपणन धोरण नाही, हे थांबवा! सोशल मीडियावर इतका आवाज आहे की कधीकधी हे करणे कठीण असते. मला हे माहित आहे की माझ्याकडे ऑनलाइन खूप मोठे आहे आणि मी विनंती करतो अशा प्रत्येकास गुंतविण्याचा आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतो. मी आधी संपर्क साधलेली एखादी कंपनी असते तेव्हा मी विशेषतः वेळ काढतो आणि त्यानु...
US developing nation will no longer give financial support to India and China - Trump । अमेरिका विकसनशील राष्ट्र, यापुढे भारत व चीनला आर्थिक अनुदान देणार नाही- ट्रम्प - Divya Marathi\nUS Developing Nation Will No Longer Give Financial Support To India And China Trump\nअमेरिका विकसनशील राष्ट्र, यापुढे भारत व चीनला आर्थि...
मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला संजय राऊतांना मुकावे लागणार आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यान...
भारतीय ग्राहक कार खरेदी करताना सर्वाधिक विचार किंमत आणि मायलेजबाबत करतात. त्यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये जास्त जागा असलेल्या अर्थात स्पेशियस कारची मागणीही वाढली आहे, त्यामुळे भारताच्या कार मार्केटमध्ये सातत्याने नवनवीन SUV अर्थात स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स लाँच होत आहेत. एसयूव्ही लोकप्रिय ठरण्यामागचं महत्त्वाचं का...
बांदिपोरा - जम्मू काश्मीरमधील बांदिपोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेत 1 जवान शहीद झाला आहे. जवानांनी गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या गोळीबारात लष्कराचा जवान गंभीर जखमी झाला होता. त्यांना ...
कोरोनामुळे जरी सिनेमे प्रदर्शित होत नसले, तरीही नवीन चित्रपटाच्या घोषणांचा धडाका चालूच आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांचे, दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचे सिनेमे आपल्याला आगामी काळात पाहायला मिळणार आहे. कोरोनामुळे सिनेसृष्टीचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या काळात हे नुकसान भरून काढण्यासाठी नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्...
उद्धव ठाकरे यांच्या ध्वजारोहणाच्या फोटोवरुन भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. मुंबईः भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच ध्वजारोहण सोहळा होता. यावेळी उद्धव ठाकरे यांच्...
तिरूवनंतपुरम : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता अमेठीसह केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढतील अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. ते जर या जागेवरून निवडणूक लढणार असतील तर भाजप त्यांच्या विरुद्ध अर्थातच एक तुल्यबळ उमेदवार उभा करेल असाही अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. अशावेळी, राहुल गांधी आणि स्मृती इराणी...
हैदराबाद : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या नावाने 'झी अप्सरा अॅवॉर्ड्स'मध्ये विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा झाली आहे. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री तमन्ना भाटिया पहिल्या 'श्रीदेवी पुरस्कारा'ची मानकरी ठरली आहे. येत्या रविवारी 'झी अप्सरा अॅवॉर...
मला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर आहे. मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आहे. मला अटक केली जावी म्हणून पोलिसांना सतत चाणक्यांचे फोन येत होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता चाणक्य कोण या चर्चा सुरू झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना...
नागपूर : समाजात काही माणसे अशी असतात की ज्यांना शून्यातून स्वतःचे अस्तित्व घडवावे लागते. परिस्थिती कितीही विपरीत असली तरी परिश्रमानेच यश मिळते हे यशाचे सूत्र ठेवून ते जेव्हा मार्गक्रमण करतात तेव्हा त्यांच्या डोळ््यातील स्वप्ने आणखी मोठी होतात. अखेर त्याच्या कर्तृत्वानेच त्याची जगाला ओळख होते. जमिनीशी प्रेमळ संवाद साधणा...
हाथरस (उत्तरप्रदेश) - येथील 'बी. एल्. एस्. इंटरनॅशनल स्कूल'मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना १८ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात बलपूर्वक नमाजपठण करण्यास लावल्यावरून पालक संतप्त झाले. यास प्रत्युत्तर म्हणून हिंदु संघटनांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर हनुमान चालिसाचे पठण केले. त्यांच्या विरोधानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध...
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । पारोळा शहरासह तालुक्यात सध्या चोर्यांचे प्रमाण वाढले असून तीन दिवसांपूर्वी भर दिवसा दोन चोर्या झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमिवर येथील पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. बुधवारी दुपारी शहरातून काही जण संशयास्पदरित्या फिरतांना पोलिसांना आढळून आले. त्यांच्य...
28900 buildings in mumbai free from restrictions zws 70 । टाळेबंदीतून २८,९०० इमारती मुक्त । Loksatta\nनिर्बंध उठवण्यात आल्यामुळे रहिवाशांना दिलासा\nलोकसत्ता टीम । September 30, 2020 02:10 am\nमुंबई : मुंबईमधील तब्बल २८ हजार ९०० हून अधिक इमारतींमध्ये सापडलेले करोनाबाधित रुग्ण करोनामुक्त झाले असून टाळेबंद केलेल्या या इमा...
आम्हाला जायचे होते अमेरिकेत; पण कुवैत व शन्नोन येथेच कसून तपासणी केली गेली. प्रत्यक्षात केनेडी विमानतळावर फारशी तपासणी करण्यात आली नाही. आपल्या देशाच्या सुरक्षेची तपासणी दूर दुसऱ्याच देशात सुरू केल्यासारखे हे वाटले. न्यूयॉर्कला जाण्यासाठी कुवैत एअरलाइन्सचे तिकीट मिळाल्याचा निरोप आला आणि संबंधित कामांना वेग आला. वैद्यकी...
वटार : स्मशानभूमीच घेतेय अखेरचा श्वास; वटार : गेल्या सप्ताहात हत्ती नदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे मका, बाजरी, डाळींब पिकांमध्ये पाणी घुसल्याने पिके भुईसपाट झाली आहेत. नदीलगत असलेली स्मशानभूमीच अखेरचा श्वास घेत आहे. पुरामुळे स्मशानभूमीची खालच्या बाजूचे बांधकाम पूर...
नाशिकः आर्थिक संकट आणि नापिकीच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर कोरोनामुळे परिणाम झाला असला तरी या संकटाला धीराने तोंड देत काही शेतकरी सावरलेदेखील आहेत. मात्र गेल्या सात महिन्यांत अनेकविध कारणांनी अकरा शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. मागील वर्षी जिल्ह्यात ४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर यावर्षी जुलैअखे...
Chinchwad: Pimpri-Chinchwad police took action against 100 people on Saturday for violating rules of lockdown लॉकडाऊनचे नियम शिथिल करताना काही निर्बंध देखील प्रशासनाकडून घालण्यात आले आहेत. त्या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पोलीस नागरिकांवर कारवाई करीत आहेत. एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रशासनाच्या आदेशाचे उल्...
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- MLA Nitin Deshmukh Escaped । शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) भूकंप घडवून आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्याबाजूने 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. मात्र, यापैकी काही आमदारांना फसवून गुजरातला नेण्यात आल्याचे समोर येत आह...
"राज्य सरकारने बैलगाडा शर्यत चालू पाहिजे यासाठी विशेष कायदा झाला मात्र या विरोधात पेटा या संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केल्याने मागील चार वर्षांपासून बैलगाडा शर्यत राज्यात होत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार," असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर...
Wardha River : वर्धा नदीत बचाव पथकाकडून शाेध माेहिम राबविण्यात आली. मृतांमध्ये महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे गाडेगाव सह तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत तीन मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले. उर्वरीत मृतदेह काढण्यासाठी प्रशासनाने अमरावती येथून रेस्क्यू पथक बोलावले असून शोध मोहीम सुरू...
Karad । 'मनमंदिरा' सांगितिक मैफिलीने रसिकांना केले मंत्रमुग्ध । Navarashtra (नवराष्ट्र) कृष्णा हॉस्पिटलचा मानसोपचार विभाग आणि पुणे येथील स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मनमंदिरा' या सांगितिक मैफिलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कराड : कृष्णा हॉस्पिटलचा मानसोपचार विभाग आणि पुणे येथील स्क...
धानोरा (प्रतिनीधी) :: चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे निकृष्ट दर्जाचे घरकुल बांधकामाची भींत कोसळल्याने आदिवासी महिलेचा अक्षरशः मेंदूच रस्त्यावर फेकला गेल्याने आक्रोशाचा आवाज गावभर घुमल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. या दूरदैवी घटनेत एक महिला ठार झाली असून तीन महिलांना गंभीर जखमी झालेने जळगावला हलविण्यात आले आहे. याबाबत अध...
पनवेल (वार्ताहर) : भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश आले आहे. त्या अनुषंगाने नवीन पनवेल उड्डाणपुल आणि एचडीएफसी सर्कल काँक्रीटीकरण करण्यासाठी सिडकोने ०२ कोटी ४८ लाख रुपयांच्या कामाची बोली मागवणार...
शेवगाव -करोना साथरोगाने सर्वांनाच जरब बसविली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथम 31 मार्च अखेर अन् नंतर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा फतवा काढला. पोलीस प्रशासनाला त्यासाठी कठोर उपाय अमलात आणण्याचे आदेश दिले. करोनामुळे आधीच धास्तावलेले नागरिक आता पोलीस प्रशासनाच्या दहशतीने सरळ झाले आहेत. त्यामुळे मात्र एक झाले, ग्रामीण भागातील...
मध्य प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये अद्याप वरुणराजाचं आगमन झालेलं नाही. त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी आता लोकांनी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत. धार जिल्ह्यातील लोकांनी पावसासाठी केलेला अजब उपाय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. धार जिल्ह्यातील स...
Film Shooting And Tourist Spot बॉलिवूडचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमुळे फॅशनपासून नवनवीन ट्रेंड समोर येतात. इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या ठिकाणी शूटिंग केले जाते ती ठिकाणे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होतात. पर्यटकांमध्ये त्या ठिकाणाची ओळख चित्रपटातून निर्माण होते. या यादीत शाहरुख खानपास...
चंद्रे लोकनियूक्त सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव ? - India Sting News\nचंद्रे लोकनियूक्त सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव ?\nPosted on : October 18, 2020 By India Sting News\nराधानगरी तालूक्यातील चंद्रे येथील लोकनियूक्त सरपंच ङाँ. तेजस्विनी देसाई ह्या ग्रामपंचायत सदस्यानां विश्वासात न घेता कारभार करत आहेत.कारभारात दिराचा ह...
पुणे (Pune): सोलापूर महामार्गावर पुणे शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर सोरतापवाडी गाव आहे. लोकसंख्या सुमारे १५ हजारांच्या आसपास असून, भौगोलिक क्षेत्र ८६४ हेक्टरपर्यंत आहे. गावातून दोन कॅनॉल्स जात असल्याने परिसर बागायती (Horticulture) आहे. वीस ते २२ वर्षांपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात फुलशेती (Floriculture) व्हायची. ८० ते ...
प्रकार घडला. याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे यांनी हॉटेल मॅनेजर दिनेक दुटे ला कार्यक्रमाबाबत तसेच वाद्य वाजविण्याबाबत परवानगी आहे का ? याबाबत विचारले असता, त्याने पूल पार्टीचा कार्यक्रम असून परवानगी घेतली नसल्याचे साांगितले.परवानगी न घेता पार्टीचा कार्यक्रम, गर्दी करणे, सामाजिक अंतर न पाळणे, मास्क न वापरणे याप्...
मुंबई : महाराष्ट्रात भोंग्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत एक बैठक बोलवली होती. त्याला भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे अनुपस्थित राहिले होते. मशिदींवरील भोंगे उतवरण्यासाठी ३ मे ही शेवटची तारीख ठाकरे यांनी राज्य सरकारला दिली आ...
येथील किसन वीर महाविद्यालयात आयोजित पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी अध्यक्षस्थानी होते. संचालक सुरेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. कौटगीमठ म्हणाले, दहावी, बारावीला ३६ व ३७ टक्के गुण मिळविणारा, स्मशानात ...
field of music Public events glory democracy Musical democracy Marathi theatre play Katyar Kaljat Ghusli akp 94 । ...तेजातच नवीन साज! ...तेजातच नवीन साज! घराण्यांच्या अशा पोलादी भिंती भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच ढासळायला सुरुवात झाली. मराठी रंगभूमीवर १९६७ मध्ये सादर झालेले 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक स्वातंत्र्य...
बीटिंग द रिट्रिटवेळी संपूर्ण परिसर वंदे मातरम आणि भारत माता की जय या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भारताच्या ७० व्या स्वांतत्र्यदिनी वाघा बॉर्डरवर उपस्थित सर्वच भारतीयांमध्ये उत्साह ओसंडून वाहात होता. वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांमध्ये प्रचंड जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण होते. वाघा बॉर्डरवरील बीटिंग द ...
'आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं काही देणं लागतं' या विचाराने प्रेरित होऊन समाजाच्या फायद्यासाठी प्रयत्न करणारे काही 'युवक' मागील अनेक वर्षांपासून एकत्र आले आहे. या युवक मंडळाने गणेशोत्सवापुरतेच सामाजिक उपक्रम मर्यादित न ठेवता वर्षभर समाजभान ठेवून विविध समाजपयोगी उपक्रम राबविणारे मंडळ अशी ओळख मिळविली आहे. 'आपण ज्य...
येलदरी वसाहतीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. परभणीः येलदरी वसाहतीमध्ये अतिक्रमण करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व अपात्र करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला आहे. याबाबत अॅड. जितेंद्र घुगे यांनी दिलेली माहिती अशी- जिंतूर तालुक...
बालारिष्ट -एक अभ्यास - Jyotish Jagat\nबालारिष्ट -एक अभ्यास\nPosted On November 9, 2017By Jyotish JagatIn Jyotish/\nनराणां कुंजराणांच विंशोत्तरशतं विदुः ॥\nयात मनुष्याचे पूर्ण आयुष्य १२० वर्षे सांगितले आहे. यापेक्षा जास्त आयुष्याल दिव्यायु असे शास्त्राकार म्हणतात. हे आयुष्य योगाभ्यास, मंत्रसामर्थ्य व दिव्यौषधि यांच्या य...
हळद आणि संगीत समारंभातील इशा आणि विक्रांतचा लूक तुम्ही पाहिला का? विक्रांत आणि इशाचे लग्न धुमधडाक्यात होणार असून त्यांनी लग्न करण्यासाठी भोर हे स्थळ निवडले आहे. लग्नाआधी 11 तारखेला मेहेंदीचा कार्यक्रम होणार आहे तर 12 तारखेला त्यांचा साखरपुडा होणार आहे. छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठ...
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । प्राणी संरक्षण चळवळ आणि शाकाहारी क्रांती क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शाकाहारी संघटनेच्या जळगाव शाखेची नुकतीच स्थापना करण्यात आली असून संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन जैन यांची निवड करण्यात आली आहे. प्राणी संरक्षण चळवळ आणि शाकाहारी क्रांती क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शा...
जगात असे अनेक समुद्रकिनारे आहेत जे त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये आइसलँडच्या ब्लॅक सॅण्ड बीचचा समावेश आहे जो त्याच्याकडे पर्यटकांना आकर्षित करतो. पण भूगर्भशास्त्र आणि महासागराच्या बळाने ते प्राणघातक ठरते. आम्ही 'रेनिस्फजारा बीच'बद्दल बोलत आहोत. येथील काळी वाळू आणि जोरदार लाटा आइसलँडमध्ये येणाऱ्या लोकांन...
जिल्ह्यात सर्पदंशावर उपयुक्त असलेले औषध उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. असे असले तरी या औषधाअभावी सर्पदंशाचे रुग्ण दगावत असल्याचे मात्र वास्तव आहे. ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनास्थेपोटी अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मग औषध असून त्याचा उपयोग काय?...
कोल्हापूर : महावितरणकडून वीज ग्राहकांना बिलाबाबत तसेच मीटर रीडिंगबाबतची अद्ययावत माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांच्या मोबाइलवर दिली जाते. तसेच एसएमएस दाखवून वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. आता महावितरणने येत्या एक फेब्रुवारीपासून वीज बिलावरील मीटर रीडिंगचा फोटो देण्याची पद्धत बंद केली आह...
अकोला : अकोला जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या (Crime News) करत मृतदेह विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Maharashtra News) पातूर (Patur) तालुक्यातल्या आलेगाव येथील शाम खुळे यांच्या कार्ला ...
तुम्ही चहाबरोबर काय खाता? बिस्किट आणि चिवडा यापलिकडे काही सूचत नसेल तर हे 9 पदार्थ ट्राय करा! नेहेमी बिस्किटं आणि तोच तोच चिवडा खावून दुपारचा चहा रटाळ करण्यापेक्षा चहाची चव आणि उत्सुकता वाढवणारे पदार्थ शोधायला हवेत. तुमचा शोध सोपा करण्यासाठी ही काही पदार्थांची मदत. सकाळचा चहा बिस्किट, टोस्ट, बटर, खारी याबरोबर घेतला ज...
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या केजरीवाल सरकारने आपल्या कर्मचार्यांना कोरोना कालावधीत मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आपल्या अकुशल, अर्धकुशल, कुशल आणि इतर कर्मचाऱ्यांचा डीए वाढवणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचार...
विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) एअर बॅडमिंटनला जागतिक पातळीवर गेल्या आठवड्यात ग्वांग्झूमध्ये सुरुवात केली आहे. नवी दिल्ली : सायना नेहवालसह भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंनी बॅडमिंटनचे नवे स्वरुप असलेल्या एअर बॅडमिंटनचे समर्थन केले आहे. त्यांच्या मते यात निवृत्ती स्वीकारणाऱ्या व्यावसायिक खेळाडूंसाठी पर्यायी करिअर ...
झगमगत्या मुंबईपासून अवघ्या दीडशे किमीवर असलेल्या नागावमधील गल्लोगल्लीत गेल्या तब्बल १८ दिवसांपासून दाटलेला अंधार दूर करण्यासाठी आता रहिवाशांनाच 'साथी हात बढाना' म्हणत रस्त्यावर उतरणे भाग पडत आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर तीन आठवडे उलटूनही नागाव-चौल परिसरात शासन-प्रशासन ढिम्मच असल्याचे पाहून गावकरीच आता त्यासाठी पुढे सरसाव...
प्राणिजन्य, वनस्पतिजन्य आणि इतर सजीवांपासून निर्माण होणारे जैविक पदार्थ हे जैव - अपघटनक्षम असतात. तसेच काही कृत्रिम पदार्थ, जे प्राणिजन्य किंवा वनस्पतिजन्य यांसारखे असतात, त्यांचेही जैविक अपघटन घडून येऊ शकते. निसर्गात आढळणाऱ्या काही सूक्ष्मजीवांमध्ये खनिज तेल, पॉलिक्लोरिनेटेड बायफिनिल (पीसीबी), पॉलिअरोमॅटिक हायड्रोकार...
political । policenama. com covers all political news. covers pune, pimpri-chinchwad, maharashtra and national political news. राष्ट्रवादीमध्ये गृहमंत्री पदासाठी 3 दिग्गजांमध्ये 'चढाओढ' ? अजित पवार आता 'निर्दोष' कसे ? उद्धव ठाकरेंची भूमिका 'दुटप्पी' !
बंगळुरू - कर्नाटकात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचे रेकॉर्ड येडियुरप्पा यांच्याच नावावर होते. यापुर्वी एकदा ते केवळ सात दिवस मुख्यमंत्री होते. पण आज सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचे स्वताचेच रेकॉर्ड त्यांनी मोडले आहे. यावेळी केवळ दोन दिवसांसाठीच येडियुरप्पा मुख्यमंत्री बनू शकले. ही बाब निदर्शनाला आणून ...
मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता. ) - देहली येथील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळा झाल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११ जून २०१५ या दिवशी भुजब...
कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा अर्नाकुलम वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. कोची : कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून इतरांपासून पूर्ण वेगळे ठेवून उपचार करण्यात येत असलेल्या एका रुग्णाचा अर्नाकुलम वैद्...
माय महाराष्ट्र न्यूजः दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट समोर आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विषाणूच्या B.1.1.1.529 या नवीन व्हेरिएंटबाबत आता भारतात अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रमाणात म्यूटेशन झाल्याची नोंद आहे. त्यामुळे जोखीम असलेल्या देशांमधून भारतात प्रवास करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाश...
पणजी : आॅक्टोबरमध्ये खाणी सुरू होणारच, अशी भीमगर्जना सरकारने केली असली तरी वेगवेगळ्या खाणी तसेच जेटींच्या ठिकाणी ९0 लाख टनांहून अधिक खनिज पडून आहे आणि त्याची उचल झाल्याशिवाय पूर्ण वेगाने हंगाम सुरू होणे कठीण आहे. पडून असलेल्या या खनिजमालासाठी आणखी किमान दहा ई-लिलाव करावे लागतील. विक्री झाली. बाराव्या आणि आतापर्यंतच्य...
Ram Navami 2020 Recipes: चैत्र शुद्ध नवमीला संपूर्ण देशभरात रामनवमीचा (Ram Navami) उत्साह मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा संपू्ण देशावर कोरोना व्हायरसचे सावट असल्यामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी यंदा रामनवमी निमित्त ठिकठिकाणी होणारे कार्यक्रम, भंडारा, राम जन्मोत्सव सोहळा...
सिधी बात : तर निवडणुका निव्वळ धूळफेक असणारेत..! - Krushirang । Latest Marathi News, Headlines & Breaking News of Maharashtra Live, Agriculture, Politics, Business, Stock share Market, Pune, Mumbai, Ahmednagar, Lifestyle, Health, Food, Sports, Live Updates मराठी ताज्या बातम्या महाराष्ट्र maharashtra, marathi, latest, ne...
मुंबई : मणप्पुरम फायनान्स लिमिटेडला मोठा झटका बसला आहे. काही नियमांचं पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने मणप्पुरम फायनान्सला 17. 6 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. सोमवारी (18 एप्रिल) ही माहिती देताना रिझर्व्ह बँकेने सांगितलं की, केवायसी मार्गदर्शक तत्त्वांसह प्रीपेड रकमेच्या उत्पादनांशी संबंधि...
जगातील सर्वांत मोठे निमलष्करी दल म्हणून केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) ओळखले जाते. त्यांचे वार्षिक संचलन (पासिंग आउट परेड) म्हणजे खुल्या आकाशाखाली होणारा शिस्तबद्ध, शानदार सोहळा असतो. यंदा मात्र, करोना विषाणूंच्या संकटामुळे हा सोहळा शुक्रवारी 'वेबिनार' पद्धतीने गुडगावजवळच्या कदारपूर गावातील एका प्रेक्षागृहात झाला. ...
जळगाव : शहराला लागून असलेल्या कानळदा रस्त्यावरील राज मालती नगरमध्ये गेल्या १० वर्षांपासून मनपातर्फे परिसरात पिण्याच्या पाईपलाईन न टाकण्यात आल्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. पाण्याच्या टंचाईबाबत अनेकदा नागरिकांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र गेल्या दहा वर्षांत एकाही लोकप्रतिनिधीने आश्वास...
देवरुखचे शहीद स्मारक : कोकणातील एकमेव, अद्वितीय ! (Devrukh's unique Martyr's Memorial in Konkan) परमवीरचक्र विजेते रामा राघोबा राणे (Paramveer Chakra honoured Rama Raghoba Rane) रामा राघोबा राणे यांचा जन्म धारवाड जिल्ह्याच्या हवेली या गावी 1918 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत व पुढील शिक्षण उ...
अवैध व्हेंडरला केली बेदम मारहाण () नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये गुटखा विकणाऱ्या एका अवैध व्हेंडरवर गुन्हा दाखल करायचे सोडून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. 'मला मारू नका, गुन्हा दाखल करा'अशी विनवणी करीत असतानाही आरपीएफने त्यास मारहाण करून गुन्हा दाखल न करताच सोडून दिल्यामुळे आश्चर्य...
लोकशाहीमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा जनतेला हक्क असतो. मग प्रशासकीय कारणे दाखवून सध्याचे सरकार तो का नाकारते? आंदोलकांशी चर्चादेखील का करत नाही? ही लोकशाहीची गळचेपी नाही का? विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा प्रसंग. तेव्हा नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्...
आपल्या हिंदुसमाजात का जाति अशा आहेत की, त्यामध्ये जन्मलेला कोणीही मनुष्य केवळ जन्मामुळेच अस्पृश्य मानला जातो. अशा अस्पृश्याचा इतराच्या शरीरास, कपड्यास, पाण्यास किंवा अनास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पर्श झाला असता ते इतर स्नान करतात, कपडे धुतात आणि त्या पाण्याचा व अन्नाचा त्याग करतात. आणि असा सर्व राळण्याकरिता ते इतर अस...
मुंबई :- घाटकोपर येथे गत महिन्यात फारच गाजलेल्या हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपीसह त्याच्या इतर तीन साथीदारांची 14 दिवसांसाठी न्यालयीन कोठडीत रवानगी केली आहे. हिरे व्यापारी उदानीची मुख्य आरोपी सचिनच्या मैत्रिणीवर वाईट नजर होती. यातूनच ही हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे...
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड-माटुंगा अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक स. 11 ते दु. 3. 3क् या वेळेत घेण्यात येणार आहे. >ठाणो : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील मुलुंड-माटुंगा अप जलद दिशेसह हार्बरच्या नेरूळ-मानखुर्द स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक स. 11 ते दु. 3. 3क्...
IPL 2023, MI vs CSK, Mumbai Indians Return to Wankhede Stadium : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन वर्षानंतर घरच्या मैदानावर सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मुंबईची पलटन दोन वर्षानंतर वानखेडे स्टेडिअमवर (Wankhede Stadium) सामना खेळणार आहे. कोरोनामुळे (Coronavirus) दोन वर्ष वानखेडे स्टेडिअमवर आयपीएल सामने खेळवण्य...
जगातलं सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे, किंवा तापमान कुठे कमी असतं? रशियातलं (Russia)ओयमियाकन (Oymyacon) हे ते ठिकाण आहे. याठिकाणी तापमान (Temperatute) सर्वात कमी असतं. याचीच माहिती देणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिवस थंडीचे आहेत. प्रत्येकजण ऊबदार जागेत राहण्यासाठी अंगावर पुरेशी ऊबदार वस्त्रे घालून या थंडीपासून आ...
सासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी संजय सोनवणी यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्य परिषदेच्या पुणे शाखेतून ते अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. म. टा. प्रतिनिधी, पुणेसासवड येथे होणाऱ्या ८७व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी...
मुंबईः शिवसेना आणि भाजप या सत्तेतील मित्रपक्षांमधील कलगीतुरा जोरदार झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना येथे काल आम्ही युतीसाठी लाचार नाही. बरोबर आले तर सोबत घेऊ,नाही आले तर शिवाय जिंकू,असे शिवसेनेला सुनावले होते. त्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तितकेच सडेतोडउत्तर देताना बाप हा बाप असतो. बाप कसा ...
ज्या वयात, जे आजार व्हायला पाहिजेत, ते झाले, की समजावं, आपण निरोगी आहोत - Just for Hearts\nHome » Blog » Ayurveda » ज्या वयात, जे आजार व्हायला पाहिजेत, ते झाले, की समजावं, आपण निरोगी आहोत\nज्या वयात, जे आजार व्हायला पाहिजेत, ते झाले, की समजावं, आपण निरोगी आहोत\nAugust 21, 2016 by Dr Suvinay Damle LeaveaComment Filed Un...
जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक गावातील आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयास प्रस्ताव दाखल केल्याची पावती जोडणे बंधनकारक केल्याने इच्छुक मंडळींची धावाधाव सुरु आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव तहसील कार्यालय स्तरावर स्वि...
आजरा : आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत रस्त्यावरील भाजीविक्रेते, घरफाळ्याची दंडात्मक आकारणी, पाण्याच्या टाकीची जागा, दुकानगाळे भाड्यांची जमा रक्कम, मासेविक्रीच्या गाळ्यावरून अधिकारी व नगरसेवक यांच्यात जुगलबंदी झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी होत्या. उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी स्वागत केले. एकता कॉलनीत...
नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि वायूसेनेमध्ये महिला पायलटसनी आपल्या कामाचा ठसा याआधीच उमटवला आहे. मात्र, नेव्ही अर्थात नौसेनेमध्ये आजवर महिला पायलट्सनी प्रवेश केला नव्हता. ती उणीव बिहारच्या मुजफ्फराबादमधल्या अवघ्या 24 वर्षांच्या शिवांगी स्वरुपने भरुन काढली आहे. तिच्या या कामगिरीचं खूप कौतुक होत आहे. तिच्या या प्रवेशाने ...
मुंबईत मुसळधार (Mumbai Rains) पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ ते ४ तास मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता IMDने वर्तवली आहे. येत्या काही तासात मुंबई, पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, नाशिक, औरंगाबाद येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 ...
एलपीजी सिलिंडरः कोरोना कालावधीत वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला पुढील काही दिवसांत एलपीजी सिलिंडर्सची अधिक प्रतीक्षा करावी लागेल. कोरोना काळातील संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणात तुम्हाला पुढील काही दिवसांत एलपीजी सिलिंडरसाठी जास्त काळ थांबावे लागेल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मोठ्या संख्येने विक्रेते कोरोनामु...
सांगली : गेल्या पाच वर्षांत सरकारच्या मदतीविना काँग्रेसच्या नगरसेवकांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. उलट भाजप सरकारने सांगलीबाबत दुजाभाव केला आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा काँग्रेस ताकदीने उतरणार असून, जनता पक्षाला साथ देईल, असा विश्वास आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी रविवारी सांगलीत व्यक्त के...
ज्यांचे वनहक्क दावे अंतिमतः रद्द झालेले आहेत, अशा आदिवासींना वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयालयाने दिले आहेत. या आदेशाचा फटका २२ हजार आदिवासींना बसण्याची शक्यता आहे. अविनाश साबापुरे। यवतमाळ : ज्यांचे वनहक्क दावे अंतिमतः रद्द झालेले आहेत, अशा आदिवासींना वनजमिनीवरून हुसकावून लावण्याचे आदेश सर्वोच्...
नवी दिल्लीः पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) किंमतीत (rate) एका आठवड्यानंतर गुरुवारी पुन्हा वाढ (hike) झाली. पेट्रोलचे भाव देशाची राजधानी (national capital) असलेल्या दिल्लीत (Delhi) नव्या उंचीवर (new height) पोहोचले आहेत. दिल्लीत पेट्रोल 86. 65 पैसे आणि डिझेल 76. 83 पैसे प्रति लीटर झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारा...
शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर गणेशचतुर्थीनिमित्त गणेश युनायटेड ट्रॉफी स्पर्धा पार पडली. स्पर्धेत बेळगाव, गारगोटीसह स्थानिक १६ संघांनी भाग घेतला. अंतिम दोन्ही संघ बेळगावचेच असल्याने सुरुवातीपासून सामना चुरशीने झाला. मानस स्पोर्टसच्या जय राऊतने धडाकेबाज चढाया करून बेळगावी एफसीवर दबाव ठेवला. मात्र, बेळगावीचा गोलरक...
अनेकजण पाेलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी घरातील महिलेला दुचाकीवर बसवून शहरात रपेट मारताना दिसून येतात. महिला साेबत असली तर पाेलिसही काेणतीच कारवाई करीत नाहीत. शहरात अशी मंडळी सायंकाळच्यावेळी भटकंती करताना दिसत आहेत. परंतु त्यांचीही आता चाैकशी करून कारवाई करण्याची तयारी पाेलिसांनी केली आहे. शासकीय कार्यालयात हाेणारी गर्...
शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये झालेल्या या निवडणुकीत नक्की कुणाचा विजय होईल याची उत्सुकता आता प्रत्येकाला लागली आहे. औरंगाबाद : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून (Aurangabad jalna vidhan parishad) निवडून येणाऱ्या एका जागेसाठी औरंगाबाद-जालन्यात मतदान प्रक्रिया पार पडली. औरंगाबाद आणि जालन्यातील स्थानि...