filename
stringlengths
5
8
image
imagewidth (px)
1.27k
1.27k
text
stringlengths
10
452
780.jpg
सरकारचे सलाहाखेरीज कांही होऊ नये ही गोष्ट मनांत ठेऊन या प्रोा बंदोबस्त
781.jpg
करणे जाणिजे छ १७ सफर सुग खमस मानीन मया व अलफ बहुत काय
782.jpg
मसलत सिध्ध जाल्यास घेऊन जाणे प्राप्तच आहे जाबसालाची घळमल असता घेऊन गेल्यास कौली
783.jpg
कौली मुलूक उपद्रव लागेल याकरिता विचार पडतो परमुलुकात गेलियावर जोपर्येत निर्वाह
784.jpg
चालेल तावत्काल अवघड पडावयाचे नाही लूट मना जाल्यावर कांही व्यवस्था काढावी
785.jpg
काढावी लागेल आज्ञेप्रमाणे पेंढारी याचे जमातदारास आणावयाकरिता कारकून व पागा पाठविल्या
786.jpg
पाठविल्या आहेत आले म्हणजे लिहिल्याअन्वयें बोलण्यात आणून ठरेल तसे शेवेसी विनंती लिहून पाठऊ मिति
787.jpg
मिति कार्तिक वद्य ७ सप्तमी सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना
788.jpg
श्री गजानन
789.jpg
राजश्री सदासिव भिकाजी गोसावी यांसी
79.jpg
परामृष करीत असावें याउपर आम्हाकडील वर्तमान तरी आपली आज्ञा घेऊन पुणियाहून स्वार जालियावरी राा येजमानासमागम असा श्रीमंत
790.jpg
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य नोो त्रिबकजी
791.jpg
पाा डेंगले रामराम विनंती उपरि तुम्ही डाकेवर पत्रे पाा ती
792.jpg
श्रीमंत तीर्थरूप मातुश्री आईसाहेब वडिलाचे शेवेसी
793.jpg
अपत्ये संभाजे राजे साष्टांग दंडवत प्रणाम विनंती उपरी अत्रत्य कुशल आश्विन
794.jpg
शुध सप्तमी मंदवारपर्यंत असे प्रस्तुत बहुत दिवस जाहाले परंतु वडिलाकडून पत्र
795.jpg
येऊन वृत्त निवेदने संतोष होत नाही तर यैसी गोष्ट नसावी निरंतर आसीरवाद पत्री आनंद होये ते गोष्ट केली पाहिजे वरकड
796.jpg
वरकड कितेक आज्ञा राजश्री येसवंतराव गायेकवाड यास केली आहे सविस्तर वडिलांस
797.jpg
लिहितील त्याजवरून कलो येईल उतर सत्वर
798.jpg
पो छ ९ जिल्हेज सुा सलास आश्विन शुध दसमी
799.jpg
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्रो समसेर बाहदर सलाम उपरी येथील कुशल जाणून
8.jpg
आहे तरी आमचे विषई हजूर अर्ज करून गौर करवणे पुढे अमचा अंगिकार खामखाय करवणे बहुत काये लिहिणे कृपा असो दिजे हे विनंती
80.jpg
उभयेता कैलासवासी जाले याजमुले आम्ही लोक परम निराश्रित जालो आमची चाकरी उपरालि यांची होती आणि उभयेतांची कृपा संपादून घेतली होती प्रस्तुत श्रीमंत राजश्री
800.jpg
जाणून स्वकीय लेखन करीत जाणे विशेष हिकडील मजकूर तरी पूर्वी
801.jpg
दोन च्यार वेला लिहिला आहे त्याजवरून कललाच असेल पोटाची बेगमी
802.jpg
नाही हिकडे उपास केले ऐसे असोंन श्रीमंतापासी मुजरा
803.jpg
हि नाही बरे असों सांप्रत तुम्हाकडील वर्तमान कलत नाही कोठे आहा भेटीस येणे
804.jpg
तुमचे हे समजोन जे करणे ते करावे बहुत काये लिहिणे लोभ तो आहेच हे किताबत
805.jpg
ते वीषईं हूजूर लेहून वील्हे करून घ्यावी मूलकांत आवाडाव सर्वथा होऊ न द्यावी आरमारास तर्ते सोट डोलाच्या काठया आदीकरून थोर लाकूड असावें लागते
806.jpg
लागते ते आपले राज्यात आरण्यामध्यें सातवानादी वृक्ष आहेत त्याचें जे आनकूल पडेल तें हूजूर लेहून हूजूरचे परवानगीने तोडून न्यावे यावीरहीत जे लागेल ते पर मूलकीहून
807.jpg
मूलकीहून खरेदी करून आणवीत जावें स्वराज्यातील अंबे फणस आदीकरून हे ही लाकडें आरमारचे प्रयोजनाचीं परंतू त्यास हात लाऊ न द्यावा काये म्हणोन की ही
808.jpg
झाडें वर्षा दों वर्षानी होतात यैसें नाहीं रयतेने हीं झाडें लाऊन लेंकरांसारखी बहूत काल जतन करून वाढवीलीं ती झाडे तोडीली यावरी त्याचे दूःखास पारावार
809.jpg
काये येकास दूःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहीत स्वल्पकाले च बूडोन नाहीसेंच होतें कींबहूना धण्याचेच पदरी प्रज्यापीडणाचा दोष
81.jpg
नानासाहेबाचे पायासी दंडक नाही याजकरितां चित उद्विघ्न विशेष आहे परंतु आपण आमचे मुरबी असतां कांही फिकीर नाही आवंदा श्रीमंत राा आपांसाहेबांचा निरोप आपण
810.jpg
पडतो या वृक्षांच्या अभावें हानीही होते याकरीता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी कदाचीत यखादे झाड जें बहूत जीर्ण होऊन कामातून गेले आसेल तरी
811.jpg
त्याचे धण्यास राजी करून द्रव्य घेऊन त्याच्या संतोषें तोडून न्यावे बलात्कार सर्वथा न करावा याप्रमाणें हूजरात गड कीले आदीकरून परम सावध
812.jpg
तेने वर्त्तेत मातूश्रीसाहेब यांचे सेवेसी कोण्हेही आर्थे अंतर न पडे तू
813.jpg
अमानत पन्हा शेख बुलाखी साहेब
814.jpg
तुमार जमाबंदी वासिलाती खालसा अमीन करोडी सेख कासिम नि पा
815.jpg
आटपाडी सरकार असदनगर ऊरुफ अकळूज सुभे दारुलजफर बिज्या
816.jpg
अवलसाल ता छ माहे अखेर साल देहाये देखील पेठ खवासपूर
817.jpg
खवासपूर येकून ३५ बाद वैराण गाऊ २६ बाद इनाम देहाये
818.jpg
अभयेपत्र समस्त राजकार्य धुरंधर विस्वासनिधी राजमान्य राजश्री माधवराव पंडित
819.jpg
देशमुख पा मार याणी हुजूर विदित केले त्याजवरून राजश्री रामचंद्र माहादेव यास
82.jpg
देविला आणि स्वार जालियावरी मागती बोलाऊन नेले आणि बेरोजगारी आणि सरदारांचा आकस जाणोन हुजूरच ठेवीत होते बोलीदेखील राा रघुनाथजी प्रभूसमक्ष केली की दोन हजार फौज पागा देऊन उत्तम प्रकारे गौर करावे परंतु आपण
820.jpg
यास मौजे मार चे लावणीविसी आज्ञा केली आहे हे कौल देतील त्याप्रो गावची लावणी करून
821.jpg
करून आबादी करणे कोण्हेविसी ज्याजती उपसर्ग लागणार नाही अभये असे जाणिजे
822.jpg
छ १२ रबिलौवल आज्ञा प्रमाण
823.jpg
कौलनामा माहाल खालसा शरीफे ताा सूर्याराऊ पिसाल देसमुख व
824.jpg
रामजी लिंगोजी व गिरमाजी झुंगो देसपांडे व मोकदमानी व रयेनी देहाये
825.jpg
पाा वाई सरकार शादुर्ग उरुफ पनाला सुभे दारुल जफर बिजापूर सुा हजार
826.jpg
१११० कारणे दादे कौलनामा यैसा जे तुम्ही हुजूर येऊन जाहीर केले की पाा
827.jpg
मजकूर धामधुमीकरितां मुळूक वैरान पडिला आहे साहेबी मेहेरवान होऊन
828.jpg
पाा मारास आबादानीचे कौल दिल्हे या पा मजकूर आबाद करून म्हणून
829.jpg
माळूम केले बराये माळुमाती खातिरेस आणून साल मजकुराकारणे कौल दिल्हे
83.jpg
माहाराजानी जबानी हुकूम सांगितला होता त्या प्रमाणे सांगीतला कान्होजी नाा यांची भेटीजाली पुणे प्रांतीचे दोनी गाव दालीब
830.jpg
दिल्हे असे पाा मजकूरचे देह बदेही मोकदम आणून गाऊ आबाद करणे
831.jpg
त्यास मोईन दर बिघा इस्तावाच्यार साले करून दिल्हे असे चौऊ
832.jpg
सालानी घेवयाचे मोईन बिाापाटस्थल बागाईत जिराईत दर बिदर
833.jpg
सदरहूप्रमाणे हरदोजणाचे राजीनामे घेऊन हरदोजणास वतनाच्या भोग वटियास महजर करून दिल्हे कीं मौजे मजकूरची मोकदमी व दरोबस्त नांगर
834.jpg
नांगर मोहरपनां व सिरपाव टिलाविडा तुकोजी पाा मांडरे यांजकडे असे व माघाड मोराजी बिन तुलाजी पाा बैलभोर निमे मोकदम याजकडे असे व मानपान
835.jpg
मानपान हक उत्पन्न वगैर लवाजिमे मोकदमीमुलें जे आहेत ते निमे तुकोजी पाा मांडरे व निमे मोराजी पा बैलभोर यैसे हर दोजणानी निमे निम आधीं
836.jpg
आधीं तुकोजी पाा मांडरे याणे घ्यावे व निमे मोराजी पाा बैलभोर याणे मागून घ्यावे व इनाम जमीन चावर १ येक कदीम सुदामत आहे त्यापैकीं
837.jpg
निमे जमीन तुकोजी मजकुराकडे व निमे जमीन मोराजी बैलभोर याजकडे असे मोकदमीचे मानपान हक वगैरे लवाजिमे बिताा मात्कदीम
838.jpg
१ नांव कलम १ इनाम जमीन चावर १ येक नांगर कलम १ तांबोलियापासील पाने दर
839.jpg
१ सिरपाव दिवाणचा रोज सुमार १३ तेरा १ भेटी दिवाणापुढें १ सुपारी बाजाराचे दिवसीं
84.jpg
सींदवणे मुकासा दिल्हे जमावानसी पुणियात शेवेसी राहिले त्यावरी दादाजी पंतास जमेतीनसी पुण्यांत ठेऊन अपण कारीस घरास अले दादाजी पंत स्वारानसी शेवेसी
840.jpg
१ टिला कलम आठांदिवसा दर दुकान १ येक १ विडा कलम १ लग्न मुहूर्ताची खोबऱ्या
841.jpg
१ होलीची पोली कलम ची वाटी १ येक १ पोल्याचे बैल १ धणगरापासोन दरसाल च गौर सिरालसेट वालें १ येक
842.jpg
मशहूरल अनाम राजश्री राघो भास्कर सरहवालदार व कारकून पा पुणा प्रति राजश्री संभाजी राजे शहूर सन खमस सबैन
843.jpg
व अलफ माा निलोजी नीलकंठराऊ व शंकराजी नीलकंठराऊ व विसाजी
844.jpg
विसाजी नीलकंठराऊ व त्र्यंबक नीलकंठराऊ यांसी मौजे चांबिली ता क्हेपठार पा मजकूर
845.jpg
येथें इनाम कास टका येक आहे त्यावरी तुम्हीं मिरास पटी पंचवीस होनू घाळुनु पैके मागता
846.jpg
मागता म्हणउनु कलों आलें तरी पा मजकुरावरी मिरासपटी घातली नसता उगेच
847.jpg
आपले भातेने पैके मागता हे कोण रवेश या उपरी त्यांस येक रुकेयाची तसवीस
848.jpg
न देणें आजीताा त्याचे इनामास पेशजीं रुका घेतला नाही व तसवीस लागली नाही पेस्तरहि
849.jpg
पेस्तरहि तुम्ही मिरासपटी व हरयेक बाबे तसवीस नेदणे ताकीद असे तालीक लेहून घेऊनु
85.jpg
ठेविले राजश्री स्वामीनी किले राजगड तोरणा या किलीयास ईमारतीचे काम लाविले किले तयार करविले त्यावरी फतेखानाची फौज विजानावरी
850.jpg
घेऊनु असल परतून देणें छ १८ सफर पाा हुजूर सही
851.jpg
ये वर्षी कार्तिक मासी कृष्णपक्षी पंचमी गुरूवासरी नक्षत्र पुष्य राजश्री कान्होजी नाईक जेधे यांची
852.jpg
पहिली स्त्री पासलकराची लेकी सावित्रीबाई होती तिचे पोटी
853.jpg
बाजी नाा पुत्र जन्मला माहा नक्षत्र अनुराधा दक्षणायेन
854.jpg
पोळणात लश्कर ची पाहाणी केली आणि राजश्री हंबीर
855.jpg
वि मोहिते यासी सर नैबती दिल्ही
856.jpg
जेस्ष्ट श्रुध १२ श्रुक्रवार घटी २१ पले ३४ वी ३८/४०
857.jpg
सी ४२ तीन घटिका रात्र उरली तेव्हां
858.jpg
राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हा
859.jpg
५ फोडियास वेढा घातला बराबर राजश्री
86.jpg
रवाना केले युध्य जाले तेव्हा स्वाराचा जमाव फुटला मावळचे लोक जुझत जुझत बेलसर पावेतो आले युध्याची शर्त करून बेलसरी खस्त जाले स्वार जागाजागा फुटोन पळोन गेले
860.jpg
राजश्री सरज्याराव जेधे होते
861.jpg
जेस्ष्ट श्रुध ४ द्यटी ५ अवल साली
862.jpg
राजश्रीची मुंज जाली जेस्ष्ट श्रुध ६ शनिवारी
863.jpg
देशमुख व लोक याणीअर्ज केला की आमची सर्फराजी करावी
864.jpg
त्यास राजेश्री स्वामी बोलिले की आधी
865.jpg
पान मावळचे व तुमची वतने आपल्या
866.jpg
वंशाने चालवावी अन्याये तुमचा जाला
867.jpg
जाला तरी क्षमा करावा तुमचे चालवावे
868.jpg
शनिवारी समंत्रिक विवाह केला
869.jpg
राजश्री स्वामी सिंव्हासनारूढ
87.jpg
निशाणा बाा चालीस पंनास स्वार राहिले ते समई कान्होजी नाा याचे पुत्र बाजी नाा जेधे बापास न पुसता घोडियावरी बैसोन स्वारा बाा गेले होते तेव्हा गनिमाने निशाणावरी बहूत दाटी केली तेव्हा बाजी नाा जेधे यांणी फिरोन गनिमाच्या