filename
stringlengths 5
8
| image
imagewidth (px) 1.27k
1.27k
| text
stringlengths 10
452
|
|---|---|---|
870.jpg
|
पैका भरून विठ्या महाराने दिला तेव्हा बादशहाने पुन्ह पावती दामाजी पंतास करून दिल्ही तेव्हा बादशाहाने दामाजीपंताने चौकसी जागा करून दिल्ही धडूत पांघरुण कृपा करून
|
|
871.jpg
|
माहारास दिल्हे याच्या या वतनदारीच्या पत्रांत जितका माहराचा हाक आहे त्यामध्ये कोणाचाही बोलावयाचा संबंध नाही त्यास न्यये नाही पैठण मुकामी देसाई देशमुख
|
|
872.jpg
|
व पाटील कुलकर्णी व क्षेत्रीचे ब्राह्मण व बारा बळीते व सेटे माहजन मिळून सर्वादेखता ही सनद देवाचे राऊळात मुंगी पैठणात जाली जो कोणी यास खोटे म्हणेल
|
|
873.jpg
|
त्याचे पुर्वज नरकात जातील त्याचा नीरवौश होईल मीती शके १०५१ श्रावण शुध ११ रोज रवीवार त्या दिवसी सनद करून दिल्ही आहे सही बि नागनाथ वादी होणार शके १०५१
|
|
874.jpg
|
मशरुल अनाम बाया नरसिंगराव व विठोजी सितोले पाा पुणे प्रती राजेश्री शिवाजीराजे उपरी तुम्ही नारो कृस्ण धडफले हुजुर पाठवीले त्याणी येऊनू माळीम केले की कदीम हक देसमुख होनु १९०६ येकूणीसेसा
|
|
875.jpg
|
येकूणीसेसा व गावखंडी व ईनामती व बाजे हक व देसकुलकर्णी होनू ५९४ पाचसे चौऱ्याणव आहेत त्यावरी ईनामती खंडणी महाराज साहेबाचे कारकीर्दीस गावखंडी व बाजेहक व ईनामती माफू करूनू यैन हकावरी देसमुखाकडे होन ३०५
|
|
876.jpg
|
तीनसे पाच व देसकुलकर्णी होनु ९५ पंच्याण्णव येणेप्रमाणे च्यारसे होनु घयावयाचा तह आहे त्याप्रमाणे माहालचे कारकून आजार लावीताती हाली मोगलाचे धामधुमेने मुळीक वैरान जाला आहे याकरिता दस्त माफिक
|
|
877.jpg
|
ईनामती खंडणी घयावयाचा हुकुम केला पाहिजे म्हणवूनू माळीम केले त्यावरून माहालच्या कारकूनास हुकुम आलाहीदा सादर केला असे ते दस्त माफिक तुम्हापासून ईनामती खंडनीचा वसूल घेतील बहुत
|
|
878.jpg
|
पहिली स्त्री पासलकराची लेकी सावित्रीबाई होती तिचे पोटी बाजी नाा पूत्र जन्मला माहा नक्षत्र अनुराधा दक्षणायेन
|
|
879.jpg
|
स्वस्तीश्री राज्याभिषेक शक ३ नलसंवत्सर माघ १६७७ वदी अस्टमी गुरुवासरे क्षत्रिय कुलवंतस श्री राजा शिवछत्रपती याणी
|
|
88.jpg
|
स्वारासी युध्य केले गनिमाचे पाच सात श्वार ठार केले गनिमाची फौज थोपून निघाले तो ज्या फर्जदा जवल निशाण होते तो घोड्याखाले आला त्यास घोड्यावरी बैसऊन निशाणाचा भाला आपणाजवल घेऊन पुरंदरास
|
|
880.jpg
|
याणी राजश्री बाबाजी राम देसकुलकर्णी पाा पुणा यासी दिल्हे अभयेपत्र येसेजे राजश्री रामाजीपंती
|
|
881.jpg
|
रामाजीपंती तुम्हावीसी कितेक लिहीले त्यावरून तुम्हावरी कृपा करून अभय दिले असे खातीरजमा करून तुम्ही आपले मिरासीवरी येणे अथवा आपल्या लेकास पाठवणे कारबारास गुमास्ता ठेऊन आपल्या देसकुलकर्णाचा कारबार करीत
|
|
882.jpg
|
जाणे तुमचा हक लवाजिमा व ईनामत वगैरे अमानत केले होते ते तुमचे दुमाले केले असे वरकड मिरासदारा प्रमाणे तुमचेही चालवून कोण्हेवीसी काही अंदेशा न करणे कौल असे जाणीजे लेखन सीमा
|
|
883.jpg
|
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ४ पिंगलनाम संवत्सर माघ शुध द्वादसी गुरुवासरे क्षत्रिये कुलवंतस श्री राजा शिवछत्रपति याणी बालाजीराऊ चांदजीराऊ
|
|
884.jpg
|
चांदजीराऊ पाा पाटणकर यांसी आज्ञा केली यैसीजे तुम्ही पत्र पाठवीले ते पावले कितेक आपले
|
|
885.jpg
|
वर्तमान ताजे लीहिले ते कलो आले यैसीयास तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहा तुम्हावरी स्वामीची कृपा आहे झगडीयात येसवंतराऊ पडला तरी
|
|
886.jpg
|
त्याची आयुष्यमर्यादाच तितकी त्यास काय करावे तुम्ही त्याचे मुलाचा समाचार घेत जाणे त्याचे जित्रब त्याचे मुलास करार करून पूर्वीच पत्रे पाठवीली
|
|
887.jpg
|
आहेती व अनाजी पंतापासी असे तो समाचार होऊन त्याप्रमाणे चालवणे आपले समाधान असो देणे येवीशी राा आनाजी पतासही पत्र लिहीले असे लेखनालंकार
|
|
888.jpg
|
दकार सैद अजम सैद सुलतान सुबेदार पाा वाई दाम इजत ईजत व रफाअत दस्तगाह सुज्याअत व शाहमत ईजती बाद येकबल व इजमल हमराह
|
|
889.jpg
|
अजी शिवाजी राजे सलाम सलामती अनाम महुवल मुरादूकी पाचवडकर ईची लेकीचे बाई तीच व अंतो विठल दफ्तरदार पाा माार या हर दो जणाचा वाटीयाचा संबंध आहे
|
|
89.jpg
|
आले हे वर्तमान स्वारानी राजश्री स्वामीस सांगितले तेव्हां बाजी नाा जेधे यांजवरी संतोशी जाले निशाण सांभाळुन आणिले म्हणुन सर्जाराईचा किताब दिल्हा वस्त्रे
|
|
890.jpg
|
पटील माो अवधूत रायास माळूम आहे तरी मोहिबी अंतो विठलास व ते बाईकोस आपल्यापासी बोलावून हर दो जणाची बर हक मनसुफी
|
|
891.jpg
|
करऊनू जे काय हिसाबी असली ते केले पाहिजे दरीवला कामास पेसजी माहादजी नरहरी पाठवीला असे बाब जियादा कलमी येहतीयाज नाही
|
|
892.jpg
|
सिनोर कपतान कोडवे व हंडे अजी अलीखान हवालदार तलकोकण किताबती पाठवीली की चेऊलचे हिंदू लोक दरियामध्ये अंघोली करतात व नारियेल टाकीताती
|
|
893.jpg
|
टाकीताती व आदमी सोखतो करिताती ते न करू देणे म्हणून लिहीले तरी हे कोण गोष्टी आहेत तुम्ही आपले तर्फेस हर येक अमल करता चेऊलचे व बाजे जागाचे हिंदू
|
|
894.jpg
|
लोक पूर्वीपासून दरीयात अंघोली करिताती व नारियेल टाकीताती व आदमी सोख्त करिताती ते सरहद आमची चेऊलची आहे पैसे असून
|
|
895.jpg
|
हाली तुम्ही या गोष्टी लिहीता हे दुरुस्त नाही तुम्हास माळीम आहे की आमचे पादशाहात व गोवेकरात फितरत लागली साहेबी दील घालून
|
|
896.jpg
|
सला केला जे तुम्ही आमचे तर्फेस पैसा कुसुर करता याची कुली बदनामी तुम्हावरी येणार आम्ही तो सालाबाद प्रमाणेच चालवीणार
|
|
897.jpg
|
हजरत काजी पाा वाई दाये दौलत हू शरियेत पन्हा अदालत दस्तगाह सादतूल दील येक लास संताजी घोरपडे सेनापती जप्तन्मुलीक सलाम बाजद
|
|
898.jpg
|
सलाम दिगर चिंतो केशव व दासो रायाजी व रामाजी वीरेश्वर थीटे यामधे व शामजी व गंगाजी आंदलीकर यामध्ये पाा मजकूरचे देसकुकलर्णीवीसी गरगशा लागला तरी तुम्ही
|
|
899.jpg
|
तुम्ही हजरत काजी यानी हर दू जनाचा निवाडा देशमुखी व दलाल व जमाचे पाटील कुलकर्णी व सेटे माहाजन व बाराबळीते आदीकरून माहार देखील सर्व मिलोन श्री कृष्णा
|
|
9.jpg
|
राजश्री नारायेण बाबूराव गोसावी यांसी
|
|
90.jpg
|
दिल्ही तेजी तुरकी दोनी घोडे पागेचे बारगीर देऊन आपणाजवल हुजूर ठेविले त्यावरी जाऊलीवरी मोहीम केली कान्होजी नाा या सव अवघ्या देशमुखांस जमावानसी बोलाविले
|
|
900.jpg
|
कृष्णा तीरी बैसून त्या साऱ्यास क्रिया घाळीन बर हक मनसुबी मनास आणून गोत मुखे उभेयेताचा निवाडा मनास आणून गोताचे विद्यमाने जो पुरातन वृतीवत
|
|
901.jpg
|
वृतीवत ठरेल त्यास आपले मोहरेनसी हजर करून देऊन आम्हा नजिक पाा देणे तोवर हर दो जनाचे वतन अनामत केले असे कागदाची तालीक लिहोन घेऊन असल
|
|
902.jpg
|
असल परतोन देणे दराज काये ली प्यार मोहबत असो दिजे राा छ ७ रबिलावल तीसा सबैन व अलफे
|
|
903.jpg
|
ये वर्षी कार्तिक मासी कृष्ण पक्षी पंचमी गुरुवासरी नक्षत्र पुष्य राजश्री कान्होजी नाईक जेधे यांची
|
|
904.jpg
|
राजश्री महाराज शिवाजीराजे छेत्रपती हैनेस साहेब यानी बनसफर कोर्ट दिनमार्ग बंदर तर्कमबाडी दिनमार्ग देशाने जंगी जहाजाचे कपतान व ळीटनाड होऊन असणार येमिल मोरीयेर गवरनर यास ली अैसीजे येथील
|
|
905.jpg
|
खुषी जाणोत तुम्हाकडील शादमानी हकीकत कलमी करीत येणे दरीवीला सरकारास तुम्हाकडून सबा सलासैन दुर्मुख संवत्सरा बाबती तोफा वगैरेचा यैवज येण्यास रसीदा सरकारनी वकील गोविंद रायास मुधोजी याजकडे
|
|
906.jpg
|
देऊन पाठवीली आहेत दाखला पाहून सरकारचे तोफा वगैरेचा औवज झाड्यानीशी पोहचवीणे तुम्हास पाठविल्या शाल जोड्यास यादी दास्त पाठविली आहे त्या प्राो दाखला पावणे बाजे हकिकत सरखेल राजश्री
|
|
907.jpg
|
बाबाजी रामजी पंडित यांचे लि वरून कळीन येईल ज्यादा काय असे सन १८३७ इसवी माहे सपटंबर ता २५ मकाम तंजावर हे पत्र बनसफर कोर्ट दीनमार्ग बंदर तर्कबाडी दिनमार्ग देशाचे जंगी जहाजाचे कप्तान व ळीईतनाद होऊ असणार कोनरांग मोरीयेर गर्वनर याचे येथे पावते करणे
|
|
908.jpg
|
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके २१ भवसंवत्सरे भाद्रपद सुध द्वितीया रविवासरे क्षत्रिय कुलवतस श्री राजा राम छत्रपती याणी हवालदार व कारकून
|
|
909.jpg
|
मावल यास आज्ञा केली येसीजे राजश्री मोरोबा गोसावी
|
|
91.jpg
|
त्यास जाबलीस मोरे होते ते जेध्यानी पिटुन लावीले होते जाबलीस मोरे कोण्ही नव्हते जोरामध्ये हणमंतराऊ मोरे होते त्यावरी राजश्री स्वामीन रघुनाथ बलाळ सबनीस पुणाहून स्वाराच्या जमावानसी पाठविले त्याणी
|
|
910.jpg
|
गोसावी चिंचवडकर याणी शामभट ब्राहमण हुजुर पाठवीला त्याणे येऊन चंजीचे मुकामी विनती केली की मोरोबा गोसावी चिंचवडकर यास मौजे पोहुरे
|
|
911.jpg
|
पोहुरे पाा माार पैकी ईनाम भात बारीक खंडी १ येक सालीना चालत आले आहे पुढे ही उतरोत्तर चालावे याची आज्ञा केली पाहिजे म्हणून विदीत जाले त्यावरून
|
|
912.jpg
|
राजश्री मोरोबा गोसावी थोर सत्पात्र देवी कृपाही यांचे ठाई आहे यांचे चालवणे स्वामीस अगत्य या करिता हे आज्ञापत्र तुम्हास सादर केले असे
|
|
913.jpg
|
तरी सालीना येक खंडी भात बारीक ईनाम चालत आले ते मनास आणून पूर्वी पासून साल गुदस्ता ताा भोगवटा चालत आला असेल तेण्हे प्रमाणे पुढे
|
|
914.jpg
|
राजश्री सिदोजी नाईक सोंधे गोसावी यांसी
|
|
915.jpg
|
अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्ये प्रती राजश्री राजाराम छत्रपति उपरी यथील कुशल जाणोन स्वकीये लेखन कीजे विनती राजश्री कृष्णाजी भास्कर यांसी श्री यात्रेस जावया
|
|
916.jpg
|
देऊन रवाना केले आहेत ते तुमचे देशातून जातील तरी तुम्ही यासोबत आपणाकडील लोक देऊन सुरक्षित आपले सरहद पावेतो पावते करणे येविशई अंतर पडो न देणे हे कार्य आम्हास अगत्य असे यैसे
|
|
917.jpg
|
जाणोन लिहीले प्रमाणे मशारनीलेस आपले सरहद पर्यत सुरळीत पावते करणे जाणीजे बहुत ली तरी सुज्ञ असणे
|
|
918.jpg
|
ई कौलनामे अंताजीराव पेडांबकर व तिमाजीराव बडकर वगैरा सु सलास मिया व अलफे बाबे कौलनामा औसाजे तुम्ही चिपळोणास येऊन शुजाआत आसार सिदी अंबर व
|
|
919.jpg
|
ईजत असार हिरोजी अंताजीराव दलवी व धर्मा सावंत व धोंडजीराव गुजर वगैरा मोख्तसर यांची मुलाकात होऊन आपले मुद्दे लेहोन दिल्हेत ते सिदी अंबर यैसी यैजत असार
|
|
92.jpg
|
हणमंतराऊ यास मारून जोर घेतले जाऊली मात्र राहिली होती ते शके १५७७ मन्मथ सवछरी पौष्य शुध चतुर्दस राजश्री सिवाजी राजे यांणी देशमुखाचा जमाव बाा घेऊन जाऊन जाऊली
|
|
920.jpg
|
असार हिरोजी अंताजीराव दलवी व धोंडजीराव गुजर व कोंडाजीराव माळीसरे व तानाजीराव दरेकर या सोबत पाठवीले ते कुल खातरेस आणीले व तुमचेबाबे मशार ईले येही अर्ज
|
|
921.jpg
|
केला व तुमची येक सानपणाचीही तारीफ बहुत केली ते बी मुफसील माळीम जाहलीया वरून अर्जबी मुफसील खातरेस आणीला तर बहुत खूब आणीला असे हजरत आलम पन्हास
|
|
922.jpg
|
पन्हास तो लोकाही मेलवीणे असेते व त्यांचे हातोन कामही घेणे असे व मुळीक ही देणे असे तर तुम्ही आपला खातीर जमा धरून रुजू होऊन कामात शरीक होणे हे
|
|
923.jpg
|
शक येक सानीने या कामात शरीक जालेत म्हणजे हुजुर पुरनुर लेहोन सनदही आणावयासी जागा होईल आज कामाचा वख्त आसे
|
|
924.jpg
|
कामावर सरंजामही होतो तर तुम्ही आपले हार व आपला जागा समजोन रुजू होणे शरीक जालत तरी पादशा लगबूदा होऊन
|
|
925.jpg
|
होऊन इनशाला हुताला तुमचे कदीमुल अयाम चालत आले असेल त्या बमोजीब सरंजाम होईल तर खातीरजमा राखोन रुजू होणे कोण्हे
|
|
926.jpg
|
बाबे शक अंदेसा न धरणे ये बाब कौल असे राा छ१२ माहे जमा दिलाखर सन ४६ जुळीस वाला मोर्तब शुद
|
|
927.jpg
|
आज्ञापत्र समस्तराजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री बाजीराऊ पंडित प्रधान ताा मोकदम मौजे वाल्हे ताा निरथडी प्रांत पुणे सु सीत अशरीनमया अलफ मालजी नरसिंगराऊ सितोले देशमुख
|
|
928.jpg
|
देशमुख प्रांत मजकूर हे पुरातन वतनदार वतनावरी राहोन येकनिस्टपणे सेवा करितात हे जाणुन याजवरी कृपाळु होऊन यास मौजे मजकुरा पैकी पडजमिन नूतन इनामच्यावर १ कुलबाब कुलकानू स्वराज्य व मोगलाई
|
|
929.jpg
|
देखील हालीपटी व पेस्तरपटी खेरिज हकदार ईनाम करून दिल्हे आहे तरी तुम्ही मौजे मजकूर पैकी पड जमिन येक च्यावर अवल दुम सीम ती प्रतीची चतुसीमा नेमून देऊन यास व याचे पूत्र पौत्रादी वंशपरंपरेने
|
|
93.jpg
|
घेतली चंदरराऊ पळोन राईरीस गेले तेथे राजश्री स्वामीनी किलीयांस वेढा घातला बाा कान्होजी नाा व जमाव व वरकडा देशमुखाचा जमाव होता ते समई हैबतराऊ सिलिबकर
|
|
930.jpg
|
ईनाम चालवीत जाणे प्रतीवर्षी नविन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहुन घेऊन असल पत्र याजवली भोगवटीयास परतोन देणे छ २९ मोहरम आज्ञा प्रमाण
|
|
931.jpg
|
पुरवणी राजश्री पिलाजी जाधव गोसावी यास विनती उपर आम्ही तेथे सातदी असता राजश्री देवजी सोमवंसी याणी वोझर चे कूल
|
|
932.jpg
|
कूल बळीते देखील मसाले करून हुजुर आणीले आणि राजश्री स्वामीसनीध फिर्याद करवीली ते समई काय होणे ते निर्गमले सांप्रत आम्ही तेथून आलीयावर राजश्री प्रधानपंताची
|
|
933.jpg
|
प्रधानपंताची पत्रे घेऊन वोझरचा गुमास्ता आपणा कडील उठवाव यास यत्न मांडीला आहे तर तुम्ही प्रसंगी आहा प्रधानपंती कागद पत्र दिल्हे हे काये आहे किंवा काये कदाचीत
|
|
934.jpg
|
कदाचीत दिल्हे असले तर काय म्हणुन दिल्हे यैसे सविस्तर लेहून जाले वर्तमान सवीस्तर लेहुन पाठवणे जाणीजे छ१२ जिलकाद
|
|
935.jpg
|
चिरंजीव सौभाग्यवती राजसबाई पाटणकर यांस श्रीमत्सकल सौभाग्यादी संपन्न मातुश्री जिजाबाई साहेब आसीर्वाद उपरी सु ईसने आर्बेन मया व अलफे तुम्ही
|
|
936.jpg
|
तुम्ही आपणाकडील कुशलवृत पत्री लेखन करून संतोष पाठवीत जाणे यानंतर भानजी पवार या समागमे तुम्ही पत्र पाठविले ते श्रवण करून संतोष जाहाला वतनाचा प्रसंग लिहीला व सांगोन
|
|
937.jpg
|
सांगोन पाठवीला औशास वतनदार पाटील कुलकर्णी हुजुर आल्यानंतर तुम्हास आज्ञापत्र सादर होईल ते समई तुम्ही आपणा कडील कोणी तरी हुजुर पाठवून देणे वतनाचा प्रसंग करिता
|
|
938.jpg
|
भेटे विषई आपले समाधान असो देणे बरहक असेल ते मनास आणले जाईल जाणीजे छ २६ जिलकाद बहुत काय लिहीणे मोर्तब असे
|
|
939.jpg
|
माा अनाम देशमुख व देशपांडीये पाा सोनागिर यांसी राजे विठलराव सिवदेव उम्द तुलमुलक बहादर सु सीत सीतैन मया
|
|
94.jpg
|
देशमुख ताा गुंजणमावळ यांणी मध्यस्ती करून चंदरराऊ भेटविले शके १५७८ दुर्मुखी संवछरी राईरी घेतली त्यावरी हैबतराऊ सिलिबकर यांस देशमुखीचा सिका दुसरा गुंजणमावळांत देऊन वतनाची वाटणी करून दिल्ही
|
|
940.jpg
|
व अलफे पाा माा चे जमा वसुल अद्यापि गुदस्ताच जाल नाही तुम्ही व पाटील क घुले येथील टाण्यात जात नाही म्हणनोन विदीत
|
|
941.jpg
|
विदीत जाले त्यास राजश्री रघुनाथ विठल यास ठाणे देनभाने येथे राहून जमा वसुल व लावणीचा बंदोबस्त करावयासी सांगितला आहे पाटलापासी
|
|
942.jpg
|
पाटलापासी तुम्ही जाऊन जमा वसुल सिताबीने करून लावणीचा बंदोबस्त करून रघुनाथ पंता बराबरी हुजूर येणे जाणीजे छ १९ जिल्हेज
|
|
943.jpg
|
श्रीयासह विराजीत राजमान्ये राजश्री सिदोपंत भाऊ स्वामीचे शेवेसी सेवक विसाजी कृष्ण साष्टांग नमस्कार श्रीमंत राजेबाहादूर प्रतापवंत साा नमस्कार विनती उपरी विज्ञापना की स्वामीनी आज्ञा केली म्हणोन सईन्यास जाऊन कसबे
|
|
944.jpg
|
माारचा योगे ज्या प्राो चुकला त्याज प्राो करून खंडनी केली तीस हजार रुपये खंड जाला दोनसे स्वार तहसील करावयासी ठेवीले स्वारी खेडावर येत होती ते वाफगावी मुकाम करवीला आजचा मुकाम
|
|
945.jpg
|
पाहिजे आज सोमवारी सायंकाल पाो रुये न पावले तरी गावास खणीत लावून गाव जाळीन जाऊ असे जो तहसील करावयासी आला तो म्हणतो असे सला व जाणोन स्वामीस लिहीणे
|
|
946.jpg
|
जरूर जाले जोवर जाब येईल तो वर अवकाश आहे हे आज्ञा जाणोन लिहीले हे विनती यात काही अधिकोतर लिहीले तर हा समये जाणोन लिहीले तर रागास न यावे ही विनती
|
|
947.jpg
|
सेवेसी विसाजी कृष्ण कृतानेक साा नमस्कार विज्ञापना चिठी पाठवीली ती पावली तेथे आज्ञा की हैदरखानाचे राऊत लस्करात येऊन कोठे चार कोठे पाच या प्राो राहून
|
|
948.jpg
|
रयेत चालताना तटे पडून (लुटून) नेतात हे वर्तमान तहकीक कलले त्यात तुम्ही आपले गोटात चौकसी करून पाहुणा राऊत असेल त्यास आज्ञे प्राो चौकसी करून पाहुणा
|
|
949.jpg
|
पाहुणा राऊत असेल त्यास आणून रुजू करावा सेवेसी श्रृत व्हावे हे विज्ञापना
|
|
95.jpg
|
त्यावरी शके १५७९ हेमलंबी संवछरी कल्याण भिवंडी व फिरंगी यावरी मोहिम केली राजश्री सामराजपंत पेशवे यांचे चुलत बंधू राा दादाजी बापुजी यास रवाना केले ते
|
|
950.jpg
|
राजश्री हरजी सिंदे दिमत पागा गोसावी यांस अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्राो रघोजी भोसले
|
|
951.jpg
|
सेना साहेब सुभा राम राम ऊपरी येथील कुशल जाणुन स्वकिये लेखन करणे यानंतर राजश्री धरणीधर जोसी व नारायण जोसी
|
|
952.jpg
|
वास्तव्य कसबे मंगरुळ पिराचे याजकडे मौजे तराळे व मौजे पेडगाव दोनी गाव पेसजी पासून मुकासे
|
|
953.jpg
|
आहेत वैसीयासी आमील व जमिदार कदाचित तुम्हास हर दु गावावरी तफरिक करू न देतील तरी ते गाव परगणीया सिवाये आहेत
|
|
954.jpg
|
आहेत तरी त्यांच्या गावास काडीमात्र उपसर्ग लागो न देणे आणि त्या गावावरी तफरिक येकंदर न घेणे फिरून माारनिलेचा बोभाट
|
|
955.jpg
|
बोभाट येऊ न देणे जाणिजे छ ७ माहे सवाल बहुत काये लिहीणे
|
|
956.jpg
|
रामचंद्रजी दानपत्र शके १६९४ नंदनाम संवत्सरे मार्गसीर्ष श्रु १३ ते दिवसी
|
|
957.jpg
|
दिवसी हरि भक्त परायण राजश्री लक्ष्मण गोपाल भदे यांसी मोकदम सुभानजी बीन केरोजी पाटील व जानोजी पाटील व राजजी पाटील जगटे व समस्त भाऊ दाहीजण मौजे राजेवाडी ताा
|
|
958.jpg
|
करेपठार प्रांत पुणे सन ११८२ कारणे दानपत्र लेहुन दिल्हे अैसीजे श्री जीचे देवालय मौजे मजकुरी तुम्ही बांधोन स्थापन केली त्याची पूजा पत्री व नेवद चालवीला पाहिजे याजकरिता
|
|
959.jpg
|
याजकरिता मौजे मजकुरी देवा निमित्य नेवेद यास जमिन थल पोखरजाया पैकी जमिन रुके आळ ३ तीन चतुसीमा उतरेस बेरड पूर्वेस सासवड वाट दक्षणेस गायराण पश्चमेस गायराणचा
|
|
96.jpg
|
समई कान्होजी नाा यांजवल दादाजी कृष्ण व त्यांचे बंधु सखो कृष्ण मागोन घेतले त्या बराबरी मावळच्या देशमुखाचा जमाव व मावळे लोक होते तो अगदी पोख्ता जमाव
|
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.