English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
But I havent decided anything yet. | पण अजून तरी मी काही निर्णय घेतलेला नाही. |
I rejected it. | त्यास मी नकार दिला. |
A marriage is the start of something new. | लग्न म्हणजे एका सहजीवनाची सुरवात. |
and behold, seven heads of grain, withered, thin, and blasted with the east wind, sprung up after them. | मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी करपटलेली, कुरुप व गरम वाऱ्याच्या झळयामुळे करपलेली सात कणसे आली. |
Clashed between BJP's MP Rekha Varma and MLA Shashank Divedi during blanket distribution in Sitapur of Uttar Pradesh. | उत्तर प्रदेशमधील सीतापुर येथे महोली तहसील कार्यालयात शनिवारी ब्लँकेट वाटपावरून भाजपच्या महिला खासदार रेखा वर्मा आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार शशांक त्रिवेदी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. |
All efforts to make them relent failed. | त्याला बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. |
I dont have time for anybody else other than me. | कोणाला माझ्यासाठी वेळ नाही. |
His age was not known. | त्यांचे ते वय काही उमजण्याचे नव्हते. |
Meanwhile, Congress General Secretary for Uttar Pradesh East Priyanka Gandhi lashed out at the Yogi Adityanath government. | त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला. |
India have won the toss and skipper Virat Kohli has opted to bat first against New Zealand in their first warm-up match. | कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे. |
Regarding some of the hardships being faced by the Retail traders even after the relaxations of the guidelines, the Minister said that a majority of shops have been allowed to be opened, without any distinction of essential and non-essential. | टाळेबंदीच्या काळातल्या अटींमध्ये आता बरीचशी शिथिलता आणण्यात आली आहे. त्यानंतरही किरकोळ व्यापारी बांधवांना काही अडचणी येत आहेत, याविषयी बोलताना गोयल म्हणाले, आता दुकाने उघडण्यास परवानगी देताना आवश्यक किंवा अनावश्यक असा भेदभाव ठेवलेला नाही. |
His achievements are a model of youth. | तिचं यश हे तरुणाईसाठी एक आदर्श आहे. |
No one is pretending here. | इथे कोणीही पांचटपणा करत नाहीये. |
He admits to Jim Hawkins that he sailed with Captain Flint, the notorious pirate, and was first mate on his ship. | कॅथरीन मग टॉमला कळवते की त्या माक्वी जहाजाचा कप्तान, चकोटे नावाचा माणूस आहे, हा चकोटे स्टारफ्लिटचा एक कर्मचारी होता. |
Congress President Rahul Gandhi was also present. | असाही प्रश्न काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. |
But he doesnt care. | पण त्याची त्याला फिकीर नाही. |
Police took Shankar to a hospital. | पोलिसांनी चंद्रकांतला रुग्णालयात दाखल केले. |
From Dahej, the Prime Minister will travel to Vadodara. | दहेज इथून पंतप्रधान वडोदऱ्याला जातील. |
Though gutkha has been banned in the state it is being sold openly in many shops. | राज्यात गुटखा बंदी असतानाही अनेक टपऱ्यांवर याची खुलेआम विक्री सुरू आहे. |
He was recording a group song with Sunidhi and Shaan for the film awara Pagal Deewana when my mother and i walked in the monitor room. | जेव्हा मी आणि माझी आई स्टूडिओमध्ये पोहचलो तेव्हा ते ‘आवारा पागल दिवाना’ या चित्रपटासाठी शान आणि सुनिधी यांच्यासोबत गाणं रेकॉर्ड करत होते. |
Jobs for votes? | नोकऱ्यांसाठी मतांचा सौदा? |
How to nail them | कसे त्यांना लावतात |
On each side of the entrance there is a panel. | दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. |
They dont want to live together. | त्यांना एकसुरी जगणं आवडत नाही. |
Thereafter, Maharashtra Home Minister Anil Deshmukh ordered the Intelligence Department to initiate an inquiry regarding the same. | त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. |
Everything was on the house. | सगळे ऑलमोस्ट घरीच होते. |
By giving us the model prayer, how did Jesus put things in their proper perspective? | “रोजची भाकर ” देण्याच्या विनंतीवरून कोणत्या गोष्टी सूचित होतात? |
He did not respond to emails, phone calls and messages. | मात्र, त्यांनी ई-मेल, फोन कॉल्स आणि व्हॉटस अॅप संदेश कशालाही प्रतिसाद दिलेला नाही. |
The medal will be awarded by the President at Rashtrapati Bhavan. | राष्ट्रपती भवन येथे आयोजित पद्म पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. |
Of these, 28 have recovered. | तर त्यातील 28 जणांची त्यातून मुक्तता झाली आहे. |
6 ways to cure a hangover | चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय |
The accident occurred when the driver of the bus lost control of the vehicle. | बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. |
Born in Punjab. | त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. |
There are many more questions. | इत्यादी अनेक प्रश्न आहेत. |
So plenty of opportunities are there. | त्यामुळे इथे संधी भरपूर आहेतच. |
India ranks third in egg production and fourth in Broiler production. | भारत हा चौथा सर्वात मोठा ब्रॉयलर निर्मिती आणि तिसऱया क्रमांकाचा मोठा अंडी उत्पादक आहे. |
They have three children: Layla, Raja, and Rayya. | त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. |
Rising oil prices has huge impact on India's twin deficit and on the Indian rupee. | तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाची घसरण या दोघांचा भारतीय अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसत आहे. |
Politicians should be asked that question. | राजकारण्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत. |
The Goa Legislative Assembly consists of 40 members. | गोवा विधानसभेचे 40 सदस्य आहेत. |
Together the three of them planned Wilding's comeuppance. | विल्यम्स भगिनींचे हे १३वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद होते. |
They [the police] have not told us anything. | पोलिसही आम्हाला काहीच माहिती देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. |
Both the New Zealand and Australian flags are dark blue with the Union Jack emblem, only major difference is that the Australian version has six white stars while New Zealand has four red stars. | या दोन्ही झेंड्यातील एकमेव फरक म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या ध्वजावर सहा पांढरे तारे आहेत, तर न्यूझीलंडच्या ध्वजावर चार लाल ताऱ्यांचे मंडल आहे. |
Christians had to be willing to make sacrifices, not allowing themselves to become sidetracked by material possessions. | अशा कार्यांत मग्न राहिल्यामुळे आपल्याला “यहोवाचा दिवस ” येण्याची आतुरतेने वाट पाहण्यास मदत मिळेल. |
Theres no water to drink. | पिण्याचे पाणी राहणार नाही. |
Jewelry or other valuables may be donated as well. | याशिवाय, दागदागिने किंवा इतर मोलवान वस्तूसुद्धा दान केल्या जाऊ शकतात. |
Of course not everybody can do that. | सर्वांनी असेच करावे असा आग्रह अर्थातच नाही. |
The central government has promulgated three ordinances -- the Farmers' Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Ordinance, the Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Ordinance, and the Essential Commodities (Amendment) Ordinance. | कषीक्षेत्र ‘खुले’ करणारी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) अशी तीन विधेयके केंद्र सरकारने संसदेत मांडली होती. |
Did they not know it? | त्यांना याची पुसटशीही कल्पना आली नाही का? |
I read a lot. | मी खूप वाचन करतो. |
I love Hindi songs too. | तसेच, हिंदी रोमॅंटिक गाणीही ऐकायला मला फार आवडतात. |
Collateral free loan of 3 lakh crores for MSMEs - this will be effective in re-establishing about 45 lakh units and saving employment. | एमएसएमईंसाठी 3 लाख कोटींचे तारण मुक्त कर्ज - हे सुमारे 45 लाख युनिट्सची पुनर्स्थापना आणि रोजगार वाचविण्यात प्रभावी ठरेल. |
lest you learn his ways, and ensnare your soul. | जर तुम्ही गेलात तर तुम्ही त्याच्यासारखेच व्हायला शिकाल. आणि तुमच्यावरही त्याच्यावर येतात तशीच संकटे येतील. |
Rohit Sharma celebrates scoring his century. | सलामीवीर रोहित शर्माचे तडाखेबंद शतक. |
Listen very carefully. | अगदी नीट ऐका. |
Traffic was thin in the day hours. | दिवसभरात थोड्या-थोड्या अंतराने वाहतुकीची कोंडी होत होती. |
At least 25 jawans were killed. | त्यात किमान २५ जवान शहीद झाले. |
"""RBI has given banks permission to give moratorium to their borrowers." | आरबीआयने केवळ बँकांना स्थगिती देण्याची परवानगी दिली आहे. |
But the pressures are going to increase. | परंतु, वरचेवर उजणीवरील ताण वाढत आहे. |
Ram Shakal is a former BJP lawmaker and was a three-term Member of Parliament from Uttar Pradesh's Robertsganj constituency. | ते माजी खासदार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरुन उत्तर प्रदेशातील रॉबर्ट्सगंज मतदारसंघातून तीनवेळा लोकसभेत निवडून गेले होते. |
It also increases the metabolic rate of the body. | शिवाय शरीरातील मेटाबॉलिझमचे प्रमाणही वाढते. |
The flood situation in Kolhapur and Sangli districts were critical for the past few days. | गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महाप्रलय निर्माण झाला आहे. |
Moontown has been noted for its unusual place name. | मेर्वला युनेस्कोने जागतिक वारसास्थान म्हणून घोषित केलेले आहे. |
Similarly in Education, the shortlisted States are Madhya Pradesh, Odisha, Chhattisgarh, Jharkhand and Andhra Pradesh. | तर शिक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण बदल करण्यासाठी मध्यप्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड आणि आंध्रप्रदेश राज्यांची प्रारंभी निवड करण्यात आली आहे. |
Carefully listen to what others have to say. | इतरांचं म्हणणं ऐकाल यावर लक्ष ठेवा. |
He had announced that a separate department would be formed for this purpose. | त्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. |
Shri M.A. Ali | श्री एम.ए. अली |
Here are her best wedding outfits. | येथे सर्वात सुंदर लग्न ड्रेस आहेत. |
If your screen is too cluttered, you can press in an image window to toggle the visibility of the toolbox and other dialogs. | पडदा खूपच विना आयोजीत आडळल्यास, तुम्ही प्रतिमा खिडकीत दाबू शकता व साधनपेटी व इतर संवादचे दृष्य टॉगल करू शकता. |
I am not worried about the world. | मला जगाची फिकीर नसते. |
BSNL employee commits suicide | आर्थिक चणचणीत असलेल्या 'बीएसएनएल'च्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. |
After RBIs rate cut, many banks have been bringing down their deposit rates. | आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. |
Virender Sehwag and Harbhajan Singh appeared on Shoaib Akhtars YouTube channel in a buildup segment for the game. | विरेंदर सेहवाग व हरभजन सिंग शोएब अख्तरच्या यूट्यूब चॅनेलवर सामन्याची चर्चा करण्यासाठी आले होते. |
Train and air services have been affected. | पावसामुळे रेल्वे आणि विमान वाहतूकीवरही परिणाम झाला. |
The believers are nothing else than brothers. | तुकाराम भोसले (मकरंद अनासपुरे) हा एक भ्रष्ट हवालदार असतो ज्याची त्याचा ईमानदार भाच्या नागनाथ (पुष्कर जोग) ला नफ़रत असते. |
He said this, while talking to media persons. | काही माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे मत मांडले. |
An entirely new world soon | पूर्णतः नवीन जग लवकरच |
Thou hast covered thyself with a cloud, that our prayer should not pass through. | कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वत:ला अभ्रांनी वेढून घेतलेस. |
In wake of the abrogation of Article 370, which accorded a special status to Jammu & Kashmir, security has been beefed up across New Delhi and neighbouring border areas. | जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. |
The Bangladesh Armed Forces contingent comprises soldiers of the Bangladesh Army, sailors of the Bangladesh Navy and air warriors of the Bangladesh Air Force. | बांगलादेशच्या लष्कराकडे चिनी बनावटीचे रणगाडे आहेत, नौदलाकडे असलेल्या फ्रिगेट व क्षेपणास्त्र नौका तसेच वायुदलाची फायटर विमाने चिनी बनावटीची आहेत. |
The situation is much worse in India. | यामुळे भारतात या प्रकरणी या देशांपेक्षा स्थिती वाईट आहे. |
If we compare these two, then what we see that that, if we compare this to that gravity separation with the centrifugal separation, then in this gravity separation, it becomes mg and in this m r omega square the force, which it is working that is acceleration is constant in the gravity separation. | जर आपण या दोन गोष्टींची तुलना केली तर आपण काय पाहतो की जर आपण गुरुत्वाकर्षणाच्या विभाजनाची तुलना केंद्रापसारक विभाजनाशी केली तर या गुरुत्वाकर्षणाच्या विभाजनात ते मिग्रॅ बनते आणि या एमआर २ (mrω2) मध्ये जे कार्य करत आहे ते प्रवेग आहे. |
He didnt have many friends. | त्यांना मैत्रिणी अशा फारशा नव्हत्या. |
He wont leave her. | सोडणार नाहीत ते तिला. |
All the accused were present in court. | सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले. |
The competition is held in two categories Amateur & Professional. | खुली आणि व्यावसायिक अशा दोन विभागांत ही स्पर्धा पार पडेल. |
I dont think BJP will get the majority. | भाजपला बहुमत मिळणार नाही असं अनेकांना वाटतं आहे. |
Former army chief VK Singh | माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी घेतली शपथ |
India and Pakistan are in turbulent relations at present. | सध्या भारत-पाकिस्तानात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. |
However, thereafter, a lot has changed. | मात्र, त्यानंतर खूप काही बदललं आहे. |
The accident took place on the Mumbai-Pune Expressway. | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर हा भीषण अपघात झाला. |
1, 2. (a) What was the booth of David, and how was it to be rebuilt? | पाप व मृत्यूपासून कशा प्रकारे आपली सुटका झाली आहे? |
Election Commission announcement | निवडणूक आयोगाचे घोषवाक्य |
Currently, the court has ordered maintaining status quo in the issue - essentially staying disqualification proceedings against former Deputy CM Sachin Pilot and 18 MLAs. | हायकोर्टाने या आदेशात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि कॉंग्रेसच्या 18 आमदारांवरील अपात्रतेची कारवाई स्थगित करण्याचे निर्देश दिले. |
Both belong to us. | दोन्ही घ्या की आमच्याकडनच. |
Many of the militants were killed in south Kashmir. | दक्षिण काश्मीरमध्ये सर्वात जास्त दहशतवादी ठार करण्यात आले. |
Bacteria travels thousands of miles via air | तुमच्या शरीरातील बॅक्टेरिया करतात हजारो मैलांचा प्रवास |
There is no need to scrap it. | याच्यावरून धिंगाणा घालायची गरज नाही. |
Also making good progress in the doubles is Vishnu Vardhan, who jumped 16 places to touch his career-best ranking of 118. | दुहेरीच्या मानांकनात विष्णू वर्धननेही 16 स्थानांची प्रगती केली असून तो आता 118 व्या क्रमांकावर आहे. |
Bangladesh won the match. | या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला खरा. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.