English
stringlengths
1
97.4k
Marathi
stringlengths
1
21.9k
In view of widespread criticism of the workings of the Medical Council of India included in the 92nd Report of Department-Related Parliamentary Standing Committee on Health and Family Welfare, presented to the Rajya Sabha on 8th March 2016, the Government of India appointed a committee under the chairmanship of Vice Ch...
8 मार्च 2016 रोजी राज्यसभेत आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीने सादर केलेला 92 वा अहवाल आणि भारतीय वैद्यकिय परिषदेच्या कार्यपध्दतीवर होत असलेली टीका लक्षात घेऊन केंद्र सरकारने 28 मार्च 2016 रोजी नीती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली.
Prime Minister Narendra Modi gave birthday wishes to his celebrated birthday celebrations.
त्यांच्या या वाढदिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहा .
The petition filed by Mr Azmi was mentioned before a division bench of Justice Abhay Oka and Justice Riyaz Chagla.
याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठा समोर सुनावणी घेण्यात आली.
Districts where cases are being reported but are not hot spots today also need to work as proactively as hotspot districts.
असे जिल्हे, जिथे काही रुग्ण आहेत, मात्र ते हॉट स्पॉट्स नाहीत, तिथेही आधीच सक्रिय होऊन पावले उचलण्याची गरज आहे.
We mustered up boldness... to speak to you the good news. 1 THESS.
‘ तुम्हाला सुवार्ता सांगण्याचे धैर्य आम्हास देवाकडून मिळाले. ’ — १ थेस्सलनी.
What part does discernment play in showing kindness in our ministry?
आपसांत काही मतभेद असले तरीसुद्धा दयाळू व विचारशील असण्याचा प्रयत्न करा.
No report available.
अहवाल उपलब्ध नाही.
"I feel ashamed to have a Chief Minister like Arvind Kejriwal,"" he added."
केजरीवाल यांच्यासारखा मुख्यमंत्री दिल्लीला लाभला असल्याची मला लाज वाटते’, अशी टीका गंभीरने केली आहे.
Prime Minister Narendra Modi pays tributes to martyrs at Amar Jawan Jyoti.
अयोध्येत भव्य राममंदिर उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद कारसेवकांना श्रद्धांजली .
State Assembly elections were on.
विधानसभा निवडणुका पार पडल्या.
And not the easiest either.
आणि सर्वात सोपा नाही.
He was the first graduate in his family.
ते आपल्या कुटुंबातील पहिले पदवीधर आहेत.
Mr Adhalrao-Patil was defeated by NCPs Amol Kolhe from Shirur constituency in the Lok Sabha polls.
लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी पराभव केला.
So we went back to molecular biology and started studying different bacteria.
म्हणून मग आम्ही रेणूजीवशास्त्र वापरून वेगवेगळ्या जीवाणूंचा अभ्यास करू लागलो
But he remained restive.
मात्र, तो अधांतरीच राहिला.
During the same period, this beverage was also to be found on the tables of Babylonians and Egyptians.
तिसऱ्‍या सहस्रकातही उपलब्ध होती.
Pakistan lifts ban on Indian TV shows
भारतीय चित्रपट, टिव्ही कार्यक्रमांवर पाकिस्तानात बंदी
Here are some reviews:
पुनरावलोकने काही निरीक्षणे आहेत:
She never admits to her mistakes.
ती स्वतःच्या चुका कधी मान्य करत नाहीत.
The absence of separate landing gear reduced both weight and drag.
जसे विश्व प्रसरण पावले, तसे त्याची तीव्रता व ऊर्जा कमी होत गेली.
But the situation is different this time.
पण यावेळेस परिस्थिती वेगळी आहे.
A baptized Christian father will not think, Well, in our country the women teach the children.
पण, असं असलं तरी पती - पत्नीने नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे की, ‘ आमच्या निर्णयाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे आणि त्याला कसं वाटेल? ’
To further strengthen the development partnership between India and Maldives, we have focused on projects that benefit the common citizens of Maldives.
भारत आणि मालदीव यांच्यातल्या विकासाच्या भागीदारीला आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही मालदीवच्या सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळणाऱ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं आहे.
She has also performed in Chennai, Mumbai, Hyderabad and Delhi.
या कालावधीत त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि पुन्हा दिल्ली असा प्रवासही केला.
What I do buy are books.
सगळी पुस्तकं विकतच घेते मी.
As per sources, Rahul Gandhi will be the face of the UPA but Sharad Pawar will be the chairman of UPA, being its senior-most leader.
“राहुल गांधी हे युपीएचा चेहरा असतील परंतु शरद पवार यांच्या हाती युपीएच्या अध्यक्षपदाची धुरा असेल.
Hypoglycemic cats that refuse to eat can be force-fed honey or corn syrup until they stabilize.
डायक्लोफिनॅकचा अंशही नसलेले बकऱ्याचे मांस या पिल्लांना खाऊ घालण्यात येते.
But problems started later.
पण त्यानंतर साराच्या अडचणी सुरू झाल्या.
Pakistan, after winning the toss, elected to bat first.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकल्‍यानंतर पाकिस्‍तानच्‍या फलंदाजी केली.
There is a need to create awareness on this.
त्याबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.
This season features the origins of all three Spider-Friends.
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी.
Australia: Aaron Finch (captain), David Warner, Usman Khawaja, Steve Smith, Marcus Stoinis, Glenn Maxwell, Alex Carey, Adam Zampa, Pat Cummins, Nathan Coulter-Nile, Mitchell Starc, Nathan Lyon, Shaun Marsh, Jason Behrendorff, Kane Richardson.
ऑस्ट्रेलिया -स्मिथ (कर्णधार), वॉर्नर, बेहरेनडॉर्फ, डॅन ख्रिस्तियन, कोल्टर नाईल, कमिन्स, फिंच, हेड, हेन्रिक्स, मॅक्सवेल, पेन, रिचर्डसन, झाम्पा.
Hello, happiness!
"""हुरर्रे, शाबास!"
A total of eight resolutions were passed in the conference.
या परिषदेत विविध आठ ठराव मांडण्यात आले.
BJP LS candidate and Malegaon blast accused Sadhvi Pragya Thakur.
भोपाळ मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला
Chengalpattu taluk is a taluk of Chengalpattu district of the Indian state of Tamil Nadu.
चेंगलपट्टू (तमिळ:செங்கல்பட்டு) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे.
Choices can be hard.
निवड कठीण असू शकते.
Residents are requesting the authorities to take serious steps against in the matter.
त्यामुळे संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
What exactly are you going to do?
नक्की काय कराल उपाय?
With what does Jesus compare the time of his presence?
सिद्ध असा. ” — मत्तय २४: ४२, ४४.
Indian Railway is aiming to run trains at 160 kmph on Kolkata-Delhi and Delhi-Mumbai corridor.
तसेच मुंबई-दिल्ली रेल्वेमार्ग ताशी 160 कि. मी. वेगाने मेल-एक्स्प्रेस धावण्यासाठी आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
The kernels, or whole seeds of grain, fell back onto the threshing floor, while the breeze blew the chaff away.
यानंतर हे धान्य वाऱ्‍यावर पाखडले जाई.
Hence the declining credibility.
त्यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे.
Quit this habit right away!
ही सवय तत्काळ सोडा
Actor Aamir Khan and his wife Kiran Rao are recently caught by having symptoms of swine flu.
मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखला जाणारा बहुआयामी अभिनेता आमीर खान आणि पत्नी किरण राव यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
I am much bigger than that.
त्यापेक्षा मी तर बरीच मोठी आहे असे मला वाटते.
I dont think there will be such a situation.
असा काही प्रकार असेल असेही मला वाटत नाही.
He later confessed.
नंतर त्याने तसे कबूलसुध्दा केले.
We will discuss in the next article.
याबाबत आपण दुसर्‍या लेखात चर्चा करू.
All our enemies have opened their mouths against us.
आमचे सर्व शत्रू आम्हाला रागाने बोलतात.
Chen is not Korean.
चेन कोरियन नाही.
Iran attacks US troops
इराणचा अमेरिकन सैन्य तळावर हल्ला
OUR FAMILY ALBUM AND HEIRLOOMS
आपल्या “कुटुंबाचा अल्बम ” व“ वडिलोपार्जित संपत्ती ”
Consider a few real - life cases.
काही सत्य घटना पाहा.
But the growth rates have come down.
मात्र विकास दराने उसळी घेतली आहे.
If so, you will find more personal fulfillment and enjoyment in your work of preaching and teaching people about Gods Kingdom.
आपल्या संदेशाने अंतःकरणाचा ठाव घ्यावा म्हणून काय करता येईल?
They are not elected.
हे स्वत: का निवडून येत नाहीत.
A blood donation camp was also organised as part of the event.
कार्यक्रमाप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Do we not find that prospect both thrilling and humbling?
हा विचार रोमांचक पण त्याच वेळेस आपल्याला नमवणारा नाही का?
8 fire tenders have reached the spot and are trying to douse the fire.
आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
What is the shape
रूपकाच्या काय आहे?
The locality has many restaurants, cafs and shops.
हॉटेल जवळ असंख्य बार, कॅफे आणि दुकाने आहेत.
Why have you come here?
ही कशाला आलीये इथे.
Local police have been informed.
स्थानिक पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Let us note some modern - day experiences that show what is being done in this regard.
तो पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे वडीलही वारले.
Photo: ICC Twitter
फोटो सौजन्य : आयसीसी ट्विटर
1993 was the first year Wrestling was split into two state championships.
१८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.
The school provides everything free to the students books, uniform, bags, shoes etc.
शाळेकडून विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पाठ्यपुस्तके, इतर शालेय साहित्य आदी सर्व मोफत दिले जाते.
However, she was defeated by BJP candidate Gopal Shetty.
परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी तिचा पराभव केला.
The youth was not seriously hurt.
तरुणाने कुठलाही थेट त्रास दिला नाही.
This process is called reeling.
या क्रियेला उचकी लागणे म्हणतात.
This improves the living standards of the poor.
यामुळे गरीब कुटुंबांचे जीवनमान उंचावते.
Just like the man in the illustration, we do not know how the growth takes place.
दाखल्यातील मनुष्याप्रमाणेच वाढ नेमकी कशी होते हे आपल्याला कळत नाही.
Ten climbers from Pune-based Giripremi mountaineering club have created history by reaching the summit of Mt Kangchenjunga, the highest peak in India and the third highest in the world.
पुणे - भारतातील एक महत्त्वपूर्ण गिर्यारोहण संस्था गिरीप्रेमींच्या संघाने जगातील तिसरे उंच शिखर माऊंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई करून भारताचे .
The Ganesh festival is one of the biggest festivals in Konkan region.
कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव.
On the contrary, the Scriptures assure us that God is not unrighteous so as to forget your work and the love you showed for his name.
तुझ्या पवित्र डोंगरांवर कोण राहील?
Yet she never complains.
तथापि, ती कधीच वेळ अभाव तक्रार.
There are six assembly constituencies in Maval, including Panvel, Karjat, Uran, Maval, Chinchwad and Pimpri.
पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी हे विधानसभा मतदार संघ आहेत.
Who is 'we'?
('आम्ही' कोण?
As whites, we were not allowed to witness in black areas without a government permit.
आम्ही वेळोवेळी परवान्यासाठी अर्ज भरत राहिलो आणि अधिकारी काही कारण नसताना आमचा अर्ज नाकारत राहिले.
Former president of JNU Students Union Kanhaiya Kumar is the CPI candidate from Begusarai Lok Sabha constituency.
या लोकसभा मतदारसंघातून जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
Theres nothing wrong in this.
यामध्ये काहीही चूक नाही.
Maharashtra CM Uddhav Thackeray at the swearing-in ceremony at Shivaji Park.
तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजी पार्कवर ती शपथविधी सोहळा झाला.
Hence, animals are seen straying on the roads.
त्यामुळे रस्त्यावर प्राणी मनसोक्त फिरत आहेत.
He further describes them as:
हेही खालीलप्रमाणे त्यांना वर्णन केले आहे:
As we have considered, we want to keep clearly in mind why we should have heartfelt respect for fellow believers.
आपण आतापर्यंत पाहिल्याप्रमाणे, आपल्या सहविश्‍वासू बांधवांबद्दल आपल्या मनात आदर का असला पाहिजे हे आपण नेहमी लक्षात ठेवू इच्छितो.
Add oats, nuts, spices, salt and sugar to it.
त्यात धने-जिरेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी.
Closure of Goa- Karnataka highway at Anmod created hindrance in the import of sugarcane.
अनमोड - गोवा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी बंद केल्याने कर्नाटकातील ऊस वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
In Madhya Pradesh, the Indore district administration invoked the National Security Act (NSA) against four men involved in the alleged attack on health workers in the city.
दरम्यान, इंदूर शहरातील तातपत्ती बाखल परिसरामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या चार जणांवर इंदूर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये (एनएसए) कारवाई केली आहे.
He hit 150 off just 127 balls including 21 fours and three sixes.
बिस्ताने 150 चेंडू खेळताना 21 चौकार मारून 127 धावा केल्या.
After killing them both, he then shot himself.
तिचा मृत्यू झाल्यानंतर या दोघींनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
What did PM Modi say?
पंतप्रधान मोदी यांनी तरी वेगळे काय सांगीतले?
The movie was well-received by the audience and critics.
हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.
Defence minister Rajnath Singh had visited Iran over the weekend while coming from Russia and meet with Iran's Defence Minister Brigadier General Amir Hatami.
इराणच्या दौऱ्यावर राजनाथ सिंह यांनी तेथील संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल आमिर हतामी यांची भेट घेतली.
He put away his phone.
त्याने मोबाईल बाजूला ठेवून दिला .
This housing scheme is being implemented in 11 locations in 5 nodes of Taloja, Kharghar, Kalamboli, Ghansoli and Dronagiri in Navi Mumbai.
ही गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समधील एकूण 11 ठिकाणी साकार होत आहे.
A vigilance committee has also been formed to investigate the case.
हा वाद सोडवण्यासाठी परीनिरिक्षण मंडळाने समितीही स्थापन केली आहे.
said an NBCC official.
एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
The registration process has already started.
नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे.
What will Modi do?
मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का ?