English stringlengths 1 97.4k ⌀ | Marathi stringlengths 1 21.9k ⌀ |
|---|---|
Indian-origin woman dentist killed in Australia, body found in suitcase | भारतीय मूळच्या डेंटिस्टची ऑस्ट्रेलियात हत्या, सूटकेसमध्ये आढळले मृतदेह |
A 40-year-old woman has lodged a complaint with the Pimpri police. | याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. |
"Will the officials take up the responsibility?""" | अधिकारी जबाबदारी झटकताहेत? |
Two terrorists were killed by security forces in the attack. | या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. |
You can imagine the future that if the whole system is run by solar energy, then what a big change for economy it will be | तुम्ही भविष्याची कल्पना करू शकता, जर संपूर्ण प्रणाली सौर ऊर्जेवर चालत असेल तर अर्थव्यवस्थेत किती मोठा बदल घडून येईल. |
In this regard, State... | यासंदर्भात सर्व राज्यांच्या . |
This arrest is unlawful. | ही छाटणी बेकायदा आहे. |
The accused has been identified as Mahendra Singh Chauhan. | महेंद्रसिंह सतावत असे या आरोपीचे नाव आहे. |
Yeddyurappa, had to resign. | येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला. |
He has been under medical supervision since then. | त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. |
The hospital informed the police. | रुग्णालयाने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली आहे. |
Unless they repent, their condition can become like that described by Peter. Read 2 Peter 2: 20 - 22. | शिवाय जर त्यांनी पश्चात्ताप दाखवला नाही, तर त्यांची दशा पेत्रानं वर्णन केल्याप्रमाणे होईल. — २ पेत्र २: २० - २२ वाचा. |
The Spaniards lost 194 men. | यामध्ये १९२ पुरुष आणि १४९ स्त्रिया आहेत. |
Faith and science | शास्त्र व श्रद्धा |
During FY 2017-18(upto the end of November, 2017), the Department filed Prosecution complaints for various offences in 2225 cases compared to 784 for the corresponding period in the immediately preceding year, marking an increase of 184. | 2017-18 या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2017 पर्यंत आयकर विभागाने 2 हजार 225 प्रकरणांसंदर्भातल्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या 784 प्रकरणांच्या तुलनेत 184 टक्के वाढ झाली आहे. |
But, they should answer this question. | ) परंतु हेही गृहीत धरले तरी एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. |
Just one run came in that over. | या प्रकाराने तेथे एकच धावपळ उडाली. |
Friendship will increase with your loved ones. | प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. |
Three teams have been deployed in Mumbai, two in Palghar and one each in Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg. | राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांमध्ये तीन मुंबईत, दोन पालघरमध्ये आणि ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एक पथक पाठवण्यात आले आहे. |
But where is the payoff? | पण तो हमीभाव कुठे आहे? |
This was announced by transport minister Diwakar Raote in the assembly. | अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी केल्या. |
However, the Chief Minister denied the charges. | मुख्यमंत्र्यांनी मात्र, हा आरोप फेटाळून लावला. |
Both Sena and BJP are in a deadlock over the chief minister's post. | मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या बिनसलं आहे. |
Doodling competition | बडबडीची स्पर्धा |
Special teams have been constituted for the purpose. | त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. |
The chipset is the Snapdragon 710. | फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट प्रोसेसर मिळेल. |
I play a middle-class guy in the film. | सिनेमात मी एक मध्यमवर्गीय मुलाची भूमिका साकारतो आहे. |
We're not terrorists. | आपण काय दहशतवादी नाही. |
A search operation is currently underway in the area. | सध्या या परिसरात करोनाबाबबत सर्वेक्षण सुरू आहे. |
Jerusalem and her temple were destroyed, and it is reported that over one million people died as a result of famine, power struggles, and attacks by the Roman armies. | जेरूसलेम आणि त्याच्या मंदिराचा नाश झाला आणि दुष्काळ, सत्तेकरता केलेल्या चकमकी आणि रोमन सैन्यांचे हल्ले यांमुळे दहा लाखांपेक्षा अधिक जिवांची हानी झाली असे सांगितले जाते. |
The MoU was signed on May 11 & 22, 2017 at Bangalore and The Hague respectively. | 11 आणि 22 मे 2017 मध्ये अनुक्रमे बंगलोर आणि हेग येथे करार करण्यात आले होते |
This has hampered the development of the city. | त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली होती. |
The High Court has asked the state government to submit its views on the issue. | असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित करून राज्य सरकारला त्यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. |
Developers interested in getting their add-ons verified can continue by reading our | ज्यांना त्यांचे अॅड-ऑन्स् पडताळून घेण्यात स्वारस्य आहे असे विकासक ते करू शकतात. त्यासाठी वाचा |
The genome of SARS-CoV-2 was found to be 96 per cent similar to RaTG13, according to the report. | त्यांच्या फेब्रुवारीच्या पेपरमध्ये शी म्हणाल्या होत्या, RaTG13 चा अनुवांशिक क्रम 96 टक्के SARS-CoV-2 सारखा होता. |
Five shops gutted in fire in Thane | चाकणमध्ये पाच दुकाने आगीत खाक |
The speeds will be 100Mbps. | या प्लानमध्ये 100mbps चा स्पीड उपलब्ध आहे. |
Everyone is very upbeat. | सर्वांनी अतिशय नावाजले. |
MGNREGA workers wage hiked | मनरेगा मजुरांचा पगार वाढला |
Everything came after that. | त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. |
The Uttar Pradesh police are carrying out investigation in the case. | या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे. |
He doesnt like that. | तिला ते आवडतही नाही. |
There is water scarcity in many areas. | अनेक भागात पाणी साचलेलं आहे. |
BKU (Bharat Kisan Union) leader Rakesh Tikait hit back at Agriculture Minister Narendra Singh Tomar saying that 'governments change when the crowd gathers'. | सोनीपत -जेव्हा गर्दी जमते. तेव्हा सरकारेही बदलतात, अशा शब्दांत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सोमवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना प्रत्युत्तर दिले. |
And take heed to yourselves, lest at any time your hearts be overcharged with surfeiting, and drunkenness, and cares of this life, and so that day come upon you unawares. | सावध राहा, दारुबाजी आणि अधाशीपणात तुमचा वेळ घालवू नका, किंवा ऐहिक गोष्टींमध्ये मग्न राहू नका. जर तुम्ही तसे कराल, तर तुम्ही व्यवस्थित विचार करु शकणार नाही, व तुम्ही तयार नसताना तो दिवस (शेवट) अकस्मात तुमच्यावर येईल. |
Is BJP inching closer to Shiv Sena? | मनसे भाजपच्या जवळ येत आहे का? |
NCP chief Sharad Pawar said that representatives of minority communities had conveyed that they would not mind if his party joined hands with the Shiv Sena, but the BJP must be kept away from power in Maharashtra. | शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला कोणत्याही अल्पसंख्याक सदस्याचा आक्षेप नाही तर काहीही करून महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असेच अल्पसंख्यकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. |
I knew no one in Rome. | रोममध्ये मी कोणालाच ओळखत नव्हतो. |
It will lead to increase in prices of raw materials. | त्यामुळे कच्चा तेलाच्या किमतीत वाढ होईल. |
The BJP and Shiv Sena too have differences. | शिवसेना आणि भाजप हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत, त्यामुळे मतभेद असणं साहजिक आहे. |
This is causing serious shortage of water in the villages. | त्यामुळे अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. |
Little room | लहान खोली. |
Helps improve memory. | स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. |
Saina, Srikanth chase Olympic berth | साईना, श्रीकांतचे ऑलिंपिक प्रवेशाचे लक्ष्य |
You will try to make an impact on others. | इतरांना ओव्हरेटक करण्याचा प्रयत्न कराल. |
And not as Moses, which put a vail over his face, that the children of Israel could not stedfastly look to the end of that which is abolished: | आम्ही मोशेप्रमाणे नाही, ज्याने तोंडावर आवरण घेऊन त्याच्या चेहऱ्याच्या तेजामुळे (इस्राएली लोकांचे डोळे दिपून जाऊ नयेत) त्याचा चेहरा लोकांना दिसणार नाही म्हणून तोंड झाकून घेतले, जरी त्या वेळेला त्याचे तेज कमी होत चालले होते. |
It never feels like Im working. | मी काम करत आहे असं मला कधीच जाणवलं नाही. |
But he did not have a son. | परंतु त्यांना अद्याप अपत्य नव्हते. |
The onboard storage is expandable up to 2TB. | इंटर्नल स्टोरेज 2TB पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. |
(Applause) And that was the beginning of my transformative anger. | (टाळ्या) संतापातून परिवर्तन घडवण्याची सुरुवात ही अशी झाली. |
The global economy is shrinking. | जागतिक अर्थव्यवस्था मंदीतून सावरत आहे. |
The former chief minister of Maharashtra. | महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. |
But he couldnt do it. | मात्र त्याचा त्याला फायदा घेता आला नाही. |
Prime Minister expressed his heartfelt appreciation for the care and affection that the Bahrain authorities have always extended to the Indian diaspora. | भारतीय समुदायाविषयी बहरिन अधिकाऱ्यांनी दाखवलेला जिव्हाळा आणि त्यांची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि या अधिकाऱ्यांची प्रशंसा केली. |
Enter your virtual machine details | तुमच्या वर्च्युअल मशीनचे तपशील प्रविष्ट करा |
The teacher was injured in the incident. | यामध्ये शिक्षिका जखमी झाली. |
Some of the buildings are dilapidated. | काही इमारतींचा पाया घुशीने पोखरला आहे. |
The plane, however, landed safely without any of the passengers being hurt at 7.21 pm in the Ahmedabad airport. | अखेरिस सायंकाळी 7.21 वाजता त्या विमानाचे अहमदाबाद विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. |
This information was given by Minister of State (Independent Charge) for Youth Affairs and Sports Col. Rajyavardhan Rathore (Retd) in a written reply to the Lok Sabha today | युवा आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) कर्नल राज्यवर्धन राठोड (निवृत्त) यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली |
The patient is in a stable condition and is being monitored. | या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. |
He received his education from the Prince of Wales Royal Indian Military College in Dehradun. | त्यानंतर त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल इंडियन मिलिट्री कॉलेज, देहरादून येथून सैन्य प्रशिक्षण घेतले. |
Friends, These relentless efforts will soon place India into the 5 trillion dollar club. | देशात सातत्याने होत असलेल्या या प्रयत्नांमध्ये,आता आपला प्रयत्न भारताला लवकरात लवकर 5 ट्रिलियन डॉलरच्या गटात पोहोचवण्याचा आहे. |
Anurag Kashyap and Neeraj Ghaywan will direct the second season. | सेक्रेड गेम्सच्या दुसर्या सीजनचे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि नीरज घेवाण यांनी केले आहे. |
Maharashtra CM apologises as Marathi translation of governors speech is unavailable in Assembly | मराठी अनुवाद न झाल्याने मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माफी मागितली. |
It isn't hard to do. | तो करू कठिण नाही. |
What's Twitter? | काय आहे ट्विटरवरील वाद? |
He called the squirrel. | त्याने वृषालीला फोन लावला. |
Of course, the more you know such filings that you put in there a greater is the resistance that the air will face. as it goes through this unit and and therefore, you have to put in a little extra pressure. | नक्कीच, आपण जितके अधिक मोठे अशा फाईलिंगमध्ये जाणता तितकेच हवेला तोंड द्यावे लागते. कारण या युनिटमधून ते जात आहे आणि म्हणून आपल्याला थोडे अतिरिक्त दाब द्यावे लागेल. |
He was a very nice man and a wonderful actor. | तो अतिशय गुणी व उत्तम अभिनेता होता. |
Their whole body, and their backs, and their hands, and their wings, and the wheels, were full of eyes all around, even the wheels that the four of them had. | त्यांच्या सर्वांगावर म्हणजेच पाठींवर, हातांवर, पंखांवर डोळे होतेच पण त्याशिवाय चाकांवरही डोळे होते. |
You be assured. | तुम्हाला एक खात्री मिळते. |
Farmers will not get any water. | झाडवेलींना पण पाणी मिळत नाही. |
This was what he had promised his mother. | त्यांनी त्यांच्या आईला तसेच वचनच दिले होते. |
The movie's first look , too, was unveiled some time back. | तसेच काही दिवसांपूर्वी या चित्रपटात तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. |
There is too much genteel writing in India. | हिंदीत तसे विपुल लेखन आढळते. |
What are you guys doing? | तुम्ही लोक काय करता? |
Theres no need to give it different meaning. | याची वेगळी व्याख्या करण्याची गरज नाही. |
Within a month, Bahram realized that he had found the truth. | त्याच्यासोबत आणि त्याच्या पत्नीसोबत बायबलचा अभ्यास सुरू झाला. |
Modi stood up and touched the feet of Sharifs mother, they said. | मोदी यांनी शरीफ यांच्या आईला पाहताच ते त्यांच्या पाया पडले. |
BJP has come up with the list of party's 40 star campaigners for the state. | या निवडणूकीसाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील 40 जणांची स्टार प्रचारक म्हणुन यादी जाहीर केली आहे. |
However, this option has been removed from many vehicles in service. | परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या गाडे बंद करण्यात आले आहे. |
Finance Minister and BJP leader Sudhir Mungantiwar will contest from Ballarpur in Chandrapur district. | राज्याचे वित्तमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बल्लारपूर मतदार संघात आगामी विधानसभेत अतिशय रंगतदार लढाई होण्याची शक्यता आहे. |
Ahead of Maharashtra's assembly elections, several leaders from Congress and NCP have left the party and many of them have joined BJP and Shiv Sena. | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पक्षाची साथ सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. |
Method: Clean the gourd and slice it. | कृती : कोथिंबीर निवडून बारीक चिरावी. |
Senior police official... | वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यावेळी . |
This is one of the most dangerous forms of mining, owing to imperfect predictability of when the roof will collapse and possibly crush or trap workers in the mine. | ती तोफ अतिशय अद्भुत आहे, त्या तोफेचे खासियत म्हणजे तो तोफ एक मार्यात एखादा गड किंवा किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता त्या मध्ये आहे. |
However the door could not be opened. | तरी सत्तेची दारं उघडू शकली नाहीत. |
Indian Space Research Organisation (ISRO) has invited online applications for the posts of scientist/ engineer and medical officers. | भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक/अभियंता पदांच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. |
The launch of Mohanpura irrigation project and the commencement of the work on the three water supply schemes, is an important part of this episode. | आज या येथे मोहनपुरामध्ये नवीन जलसिंचन योजना लोकार्पण आणि तीन जलपुरवठा योजनांचा प्रारंभ होत आहे. या नवी योजना म्हणजे विकास कामांच्या कडीतील एक महत्वपूर्ण भाग आहे. |
Aditya Thackeray is a candidate from Worli constituency. | वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.