english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Its just entertainment. | त्यातून केवळ मनोरंजन सुरु आहे. |
But who gives you that? | पण कोण देतंय अशी माहिती? |
Subsequently, the film was released. | त्यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली होती. |
However, that doesn't mean it's a deal-breaker. | मात्र याचा अर्थ कामकाजाशी तडजोड करणे असा नाही. |
The class is held in the evening. | वर्ग संध्याकाळी आयोजित केले जातात. |
Everybody wants to be prime minister. | प्रत्येकजण पंतप्रधान बनण्यासाठी उतावळा आहे. |
The door had been first locked. | पहिला दरवाजा लाऊनच होता. |
I feel very sad. | ‘मला खूप उदास वाटते. |
She lives in a large apartment in suburban Mumbai. | ती स्वत: मुंबईत एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. |
Rohit Sharma smashed 176 runs in the first innings and played another knock of 126 runs in the second. | या सामन्यात रोहित शर्माने 176 आणि 126 अशी शतकी खेळी केली होती. |
The Congress won 58 seats. | गेल्यावेळी काँग्रेसला 58 जागा जिंकता आल्या होत्या. |
Shiv Sena ministers Eknath Shinde and Subhash Desai, Congress ministers Balasaheb Thorat and Nitin Raut and NCP ministers Chhagan Bhujbal and Jayant Patil were present at the meeting. | मंत्रिमंडळाच्या या बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत आदी उपस्थित होते. |
With those words, Jesus made it clear that for us to be preserved alive when God executes judgment on Satans world, we must maintain our integrity to the end. | पण यहोवा आपल्याकडून अशी अपेक्षा करत नाही की जीवनातील परीक्षांना आपण स्वतःच्याच बुद्धीने किंवा स्वतःच्याच बळावर तोंड द्यावे. |
A case under Wildlife Act has been registered against them in this regard, they added. | वन्यजीव संरक्षण कायदानुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. |
A group is working on that. | त्यासाठी एक गट सक्रिय झालेला आहे. |
When borders are safe then the country will be safe. | देशाच्या सीमा जेव्हा सुरक्षित असतील तेव्हाच देश प्रगती करेल. |
This is not the conception of one writer or another, but is common ground.... | ही, एका - दोघा लेखकांची कल्पना नाही तर हे समान मत आहे.... |
The film is produced by Bhushan kumar. | या चित्रपटाची निर्मिती भूषणकुमार करत आहे. |
This is the reason crime convictions are so low in the country. | म्हणूनच या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. |
He also unveiled a plaque to mark the commencement of phase-2 of BharatNet. | भारत नेट या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. |
And my brothers from Jammu. this Jammu region is also witnessing rapid development. | विकासाची नवी शिखरे सर करा आणि माझ्या जम्मूच्या बांधवा, या जम्मू क्षेत्राचा विकासही जलदगतीने होत आहे |
How appropriate that all false religion is likened to a prostitute! | बायबलमध्ये खोट्या धर्माला, “मोठी बाबेल वेश्यांची... |
When will all this stop? | कधी थांबेल हे सगळं? |
After the accident the truck driver fled from the spot. | अपघातानंतर टँकर चालकाने घटनस्थळावरून पळ काढला. |
These animals breed very fast. | या प्राणी, ते वेगाने विकसित करण्यात. |
Virat Kohli shared this pic on Twitter to announce the news. | विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. |
This is the highest rise so far in the number of coronavirus patients in a single day he said. | कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. |
Whats in the new policy? | काय आहे नव्या प्रोमोमध्ये? |
The Ravi river is in full spate in Chamba, Himachal Pradesh. | हिमाचाल प्रदेशातील चंबामधील रावी नदीला पूर आला आहे. |
In this context, he mentioned Holi and Purim and Diwali and Hanukkah. | या संदर्भात त्यांनी होळी आणि पुरीम तसेच दिवाळी आणि हनुख या सणांचा उल्लेख केला. |
Currently there are many advertisements on social media and on every app. | सध्या सोशल मीडियावर आणि प्रत्येक अॅपवर अनेक जाहिराती येत असतात. |
Its last paragraph is as follows:- | गेल्या भागातला शेवटचा परिच्छेद पुढीलप्रमाणे- |
Delete the open folder permanently | उघडलेली फोल्डर कायमची काढून टाका |
Finally, she withdrew. | अखेर त्याने माघार घेतली. |
He knows RSS and BJP. | आरएसएस आणि भाजपचे नागपूर ओळखले जाते. |
Students need to do a thorough study. | विद्यार्थी वर्गाने प्रामाणिकपणे अभ्यास करावा. |
However, it stabilised later. | मात्र नंतर त्यांची प्रकृती स्थीर झाली. |
THERE are many different reasons for learning a new language. | उदाहरणार्थ, अॅन्ड्रूला फ्रान्समध्ये सुटी घालवायची होती आणि तिथल्या लोकांशी त्याला त्यांच्याच भाषेत संभाषण साधायचे होते. |
Reddy's body was found this morning in the Sultanpur village of Pargi in Vikarabad. | रेड्डी यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी विकराबाद जिह्यातील सुल्तानपूर या गावात मिळाला. |
Petrol Rs 93 in Rams India, Rs 53 in Sitas Nepal and Rs 51 in Ravans Lanka. | रामाच्या भारतात पेट्रोलचा दर 93 रुपये प्रति लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलचा दर 53 रुपये प्रति लिटर, तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचा दर 51 रुपये प्रति लिटर, असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. |
NCP leader Ajit Pawar was sworn in as Deputy Chief Minister. | राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार अशी चर्चा रंगू लागली. |
She scratched him on chest. | त्यांनी तिच्या मानेवर किस केले. |
Board will decide on this. | ही समिती यावर निर्णय घेईल. |
Its really exciting to work with him. | त्याच्याबरोबर काम करणं खरोखरीच प्रेरणादायी आहे. |
Your heavenly Father feeds them | “ तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो ” |
Even in articles that cover subjects that have frequently been commented on before, there are finer points that we would not want to miss. | या सर्व लाभांव्यतिरिक्त देवाच्या वचनाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला दिवसेंदिवस यहोवाच्या मार्गांचे आणखी जवळून पालन करता येईल. |
Arrangements are being made for a peaceful election. | निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. |
But you dont have money to pay poor farmers. | मात्र शेतक-यांना कर्जमाफी द्यायला यांच्याकडे पैसा नाही. |
The police arrested the two accused men after a raid. | त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत खून करणाऱ्या दोघांना अटक केली. |
Policeman to be rewarded | पोलिसांना मिळणार बक्षीस |
Further probe on. | पूढील तपास पोनि. |
The new phones price is yet to be announced. | या फोनची किंमत काय असेल, याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. |
Police said the deceased committed suicide due to depression. | नैराश्याच्या भरातच त्याने आत्मह्त्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. |
The decision, therefore, needs to be reconsidered. | त्यामुळे या निर्णयावर पुर्नविचार करावा. |
Joshi represented India in 15 Test matches and 69 ODIs. | सुनील जोशी यांनी भारतीय संघासाठी 15 कसोटी आणि 69 एकदिवसीय सामने खेळले आहेत. |
Meanwhile, police are conducting further investigation into the matter. | दरम्यान या घटनेचा पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत. |
The model is 45mm in diameter. | टीप व्यास 45 मिमी आहे. |
Whats in the teaser? | काय आहे टीझरमध्ये |
The rest of the family were missionaries. | ती दोन मजली असलेली लाकडी इमारत, जपानचे शाखा दफ्तर होते. |
The film has been directed by Om Raut. | या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. |
The association has created a WhatsApp group for the purpose. | त्यासाठी व्हॉट्स एपचा एक ग्रुप बनवण्यात आला. |
At some places, water entered into the houses in the city. | काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने गावात पाणी शिरले. |
The reports about Narayan Rane joining BJP were at its peak in the last few days. | गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. |
This film was also a box office hit. | या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठी धडक दिली होती. |
I have a son too. | मीही एका मुलाचा बाप आहे. |
The answer perhaps is yes. | उत्तर हो कदाचित गेले असावेत असेच येऊ शकते. |
Friends, If you travel from Kargil to Kanyakumari and Kutch to Kamrup, you will get to know the pace and scale at which the work has been going on. | मित्रांनो, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छपासून कामरूपपर्यंत जर तुम्ही प्रवास केला तर तुम्हाला लक्षात येईल कोणत्या वेगाने आणि किती मोठ्या प्रमाणावर काम चालु आहे. |
Sumant Sinha, Chairman and Managing Director, ReNew Power Limited Dr. Gopichand Katragadda, Founder CEO, Myelin Foundry Dr. | मोदी, रिन्यूपावर लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.सुमंत सिन्हा, मायलिन फाऊंड्रीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी डॉ. |
Many messages containing hoaxes or fakenews have spelling mistakes. | फसवणुकीच्या किंवा खोट्या बातम्या असलेल्या अनेक संदेशांमध्ये शब्दलेखनाच्या चुका असतात. |
As the average speed of the train is above 55 km/hr, as per Indian Railways rules, its fare includes a Superfast surcharge. | या रेल्वेचा भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार सरासरी वेग तासी 55 की. मी. पेक्षा जादा आहे. |
BJP was embarrased. | भाजपमध्ये नाराजी होती. |
However, till date there is no news. | मात्र, आजपर्यंत यासंदर्भात माहिती दिली नाही. |
Vote share for Maharashtra polls | महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी |
Hyderabad Metropolitan Water Supply and Sewerage Board | हैदराबाद महानगर पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळ |
Narendra Modi was chief minister of Gujarat before taking over as the PM. | “पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. |
While BJP has declared that Devendra Fadnavis will be the Chief Minister of the State, Shiv Sena wishes the Chief Minister be from its party. | भाजपाकडून देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले जात असतानाच ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे महाराष्ट्राची गरज,’ अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. |
Our work holds much meaning for the developing world. | ब्रिक्सचे कार्य हे विकसनशील देशांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. |
Though the BJP and the Shiv Sena are allies in the Maharashtra government, the parties had fought the BMC election separately. | राज्य सरकारमध्ये शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढले होते. |
India was the largest democracy in the world, he remarked. | त्यातल्या त्यात भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे ही गोष्ट त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिली. |
The injured were admitted to Sindagi Government Hospital. | सर्व जखमींना सांगलीच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. |
What were his struggles? | त्यांची जिद्द काय होती ? |
There are some major reasons for this. | त्याला काही महत्वाची कारणे आहेत. |
Dont roll your eyes. | सतत डोळे चोळू नका. |
Those who have received this special invitation from God do not need another witness from any other source. | स्वर्गीय जीवनासाठी ज्यांची निवड करण्यात आली आहे, त्यांना दुसऱ्या कोणीतरी ही गोष्ट सांगण्याची गरज नाही. |
Work will be done in PPP mode. | पीपीपी तत्वावर काम करण्यात येणार आहे. |
His wife was also injured in the incident. | घटनेनंतर त्या ठिकाणी गेलेली त्यांची पत्नीही शॉक बसून जखमी झाली. |
Mental health should be taken into consideration. | मानसिक स्वास्थ्याला महत्व द्यावे. |
The BSP also won two seats. | दोन ठिकाणी बसपाला यश मिळाले. |
"""It cannot be one-sided,"" he said." | ‘हा प्रकार एकतर्फी असू शकत नाही’, असे त्यांचे म्हणणे होते. |
Behold, ye fast for strife and debate, and to smite with the fist of wickedness: ye shall not fast as ye do this day, to make your voice to be heard on high. | तुम्ही भुकेले आहात. पण ती भूक अन्नाची नाही, भाकरीची नाही तर भांडणाची आणि लढाईची आहे. तुमच्या पापी हातांनी लोकांना मारण्यासाठी तुम्ही भुकेले आहात. तुम्ही माझ्याकरिता उपास करीत नाही. माझी स्तुती करण्याची तुमची इच्छा नाही. |
The incident took place in the Khajuri village of Bhopal district. | कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी इथं ही घटना घडलीय. |
The case has been registered in the Pachod police station. | या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. |
He appeared on the 1965 crown, the first commoner to be placed on a British coin. | पंधरावे शतक १६५९ - जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला. |
Minister of State for External Affairs V K Singh was also present at the event. | यावेळी विदेश राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंग देखील उपस्थित. |
Senior police officials and paramilitary personnel were at the spot. | वरीष्ठ पोलिस अधिकारी आणि आरटीओचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. |
and Yahweh showed great and awesome signs and wonders on Egypt, on Pharaoh, and on all his house, before our eyes. | त्याने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करुन दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत. |
The reports are still pending. | अद्याप ते अहवाल प्रतीक्षेत आहेत. |
We are prepared to give a befitting reply to this attack, Jaiswal said. | या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले जाणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी यावेळी दिली. |
There are also fears the number of casualties could grow. | तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. |
But they too hated to lose. | परंतू त्यांनाही पराभव पत्कारावा लागला. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.