english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
We rushed him to hospital, but he was declared brought dead.
आम्ही त्याला रूग्णालयात तातडीने दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
BJP in the lead
भाजपची आघाडी कायम
All are being treated at hospital.
सर्व उपचारात्मक उपाय रुग्णालयात चालते आहेत.
Modi govt has decided this.
मोदी सरकारनं आजच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला आहे.
After that we will take next course of action.
त्यानंतर, आम्ही पुढील क्रिया.
Taking a Stand in Difficult Times
प्रतिकूल परिस्थितीत दृढ उभे राहणे
However, they didnt turn up.
मात्र, त्यांचा सुगावा लागला नाही.
They need to prove themselves.
त्यामुळे त्यांना स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
Congress leader Shashi Tharoor tweeted.
कांग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील केलं ट्वीट
The price will go up in the coming days.
पुढील काही दिवस भाव तेजीत राहणार आहेत.
Indias Ministry of External Affairs spokesman Anurag Srivastava said the Foreign Ministers of India and Kuwait discussed the issue over the phone.
"भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले, ""दोन्ही देशांच्या सीनिअर कमांडरमध्ये चर्चा झाली."
I don't object to it.
माझा याला आक्षेप नाही.
He was crying in pain.
रडून रडून त्याचा घसा बसला होता.
The BJP was in power in these three states.
पाचपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता होती.
The bands success continued even though WWIII had gone through various line-up changes during the first three years.
बस्बीच्या अश्या काही नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे काही वर्षातच क्लबला पुन्हा एकदा बरे दिवस पुन्हा चालू झाले.
"""Development is important for us."
आता आमच्यासाठी विकास महत्वाचा आहे.
Earlier, India skipper Mahendra Singh Dhoni won the toss and elected to bat.
तत्पूर्वी, मालिका जिंकण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या बाजूने मिळवला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
The political atmosphere in Karnataka has heated up as the Lok Sabha polls is fast approaching.
कर्नाटकमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने राजकीय हवा चांगलीच तापली आहे.
The railways have prepared the plan to boost its revenue and limit losses.
रेल्वेने आपला महसूल वाढवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी योजना तयार केली आहे.
Girls typically are more severely affected than boys.
कधीकधी मुलींना बीजांड दाह होतो पण त्याची लक्षणे पुरुषांपेक्षा कमी तीव्र असतात.
In the end, India won their first-ever Test series in Australia.
शेवटी टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर पहिला विजय मिळाला.
Woman beaten up for witchcraft
जादूटोण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार
5: 8. What kind of love will we discuss next? Jesus said that we must love God and also our neighbor.
पुढील लेखात आपण प्रेम या गुणाबद्दल आणखी चर्चा करू या.
Police are currently investigating the case.
सध्या पोलिस संबंधीत प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Bake in an oven
ओव्हनमध्ये भाजून जाणे
Do your best to promote a spirit of peace and cooperation.
इतरांसोबत काम करताना त्यांना आदर द्या त्यांच्याशी दयाळूपणे वागा.
But I do all things for the sake of the good news, that I may become a sharer of it with others.
मी सर्व काही सुवार्तेकरिता करितो, अशासाठी की, मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. ”
She is accused of hurting religious sentiments.
लोकांच्या धार्मिक भावना वाणीने दुखावल्याचा आरोप तिने केला आहे.
Little children, let no one lead you astray. He who does righteousness is righteous, even as he is righteous.
प्रिय मुलांनो, तुम्हांला कोणी फसवू नये. जो योग्य ते करतो तो जसा ख्रिस्त चांगला आहे तसा चांगला आहे.
He also said that no other BJP MLA or MP will be accompanying him to NCP.
त्याचबरोबर भाजप किंवा काँग्रेस या दोन्ही पक्षांचा कोणताही नेता पुढील पंतप्रधान होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
Flexible work environment
कामावर अनुकूल वातावरण
So there were no surprises.
त्यामुळे कुठल्याही निकालाचं आश्चर्य वाटलं नाही.
Because sentence against a bad work has not been executed speedily, that is why the heart of the sons of men has become fully set in them to do bad, says the Bible.
तर, दयाळू पालक प्रत्येक मुलाकरता काय योग्य ठरेल याचा विचार करूनच शिक्षा देतात.
Salman Khan arrives at the Mumbai airport.
विशेष विमानाने सलमान मुंबईत दाखल झालाय.
Your internal IP address will be displayed in the list of information.
माहिती सूचीमध्ये तुमचा आंतरिक IP पत्ता दाखवले जाईल.
We all agree that evolving a common strategy is critical to handling such challenges.
अशा आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सामायिक धोरण विकसित करणे महत्वाचे आहे यावर आपणा सर्वांचे एकमत झाले आहे.
They are asking what happened to all that.
सर्वजण विचारतायत की एवढं काय झालं.
The previous event was held in Mumbai.
अशी घटना याआधी मुंबईत घडली होती.
Unauthorised ads posted on social media to be fined
सोशल मीडियावरील विनापरवाना जाहिरातींवर गुन्हे दाखल होणार
He was accompanied with his wife.
कोठावळे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी होत्या.
Why is this Act necessary?
या विधेयकाची आवश्यकता काय?
I have got many complaints.
माझ्यावर अनेक आरोप झाले.
This accreditation is the highest worldwide standard of achievement for business schools.
सर्वसाधारण किफायतशीर वर्गापेक्षा जादा सुविधा व्यवसाय वर्गात उपलब्ध आहेत.
He asked him the same question.
’ असा प्रश्नही त्यांनी विचारला.
The book has four chapters.
हे पुस्तक चार अध्याय आहेत.
There was often a dispute between husband and wife about this.
त्यावरुन घरात पती-पत्नीचे नेहमीच वाद होत होते.
Arun Jaitley compares Indira Gandhi to Hitler
आणीबाणी : अरूण जेटलींनी केली इंदिरा गांधी आणि हिटलरची तुलना
His demise is a huge loss to the BJP family.
त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्ष व जावळे कुटुंबाची खूप मोठी हानी झाली आहे.
The series of lapses doesnt end there.
सुडाची मालिका इथेच संपत नाही.
On reaching home, the girl informed her parents.
घरी परतल्यावर मुलीने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली.
Our biggest problem is our leader has walked away.
आमचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमचा नेताच पदावरून पायउतार झाला आहे.
The tragedy has not ended.
तर नाराजी नाट्यही संपलेलं नाही.
You will be able to perform well at work.
नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील.
He said: If you forgive men their trespasses, your heavenly Father will also forgive you. whereas if you do not forgive men their trespasses, neither will your Father forgive your trespasses. Matthew 6: 14, 15.
त्याने म्हटले: “जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाहि क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. ” — मत्तय ६: १४, १५.
This is dangerous to health.
या ठिकाणी आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
Their last castle was the one in Annagh, whose remnants were demolished some years ago.
नरसुंच्या पहिल्या पत्नीचे नाव रुक्मिणी अमल होते, लग्नानंतर काही वर्षातच रुक्मिणीचे निधन झाले.
He neither rowed nor punted.
त्यांनी निकाह केला नाही किंवा सात फेरेही घातले नाहीत.
Thank you Arpita and Ayush for the best birthday gift for the whole family.
संपूर्ण कुटुंबाला सर्वात सुंदर वाढदिवसाच्या गिफ्टसाठी धन्यवाद अर्पिता आणि आयुष.
A meeting was conducted after the rally.
रॅलीनंतर कोपरा सभा झाली.
Mumbai is the financial capital and has worlds largest film industry.
मुंबईमध्ये जगातली सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे.
He is currently recovering from the injuries.
त्यानंतर तो आता दुखापतीतून सावरत आहे.
Rohit Sharma-Shikhar Dhawan trail the highest ranked duo of Sachin Tendulkar and Sourav Ganguly by a significant margin.
हिटमॅन रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारताकडून कोणत्याही विकेटसाठी सर्वात जास्त शतकी भागिदारी करणाऱ्या जोडीत तेंडुलकर आणि सेहवाग यांना मागे टाकले आहे.
He simply cant resist her.
तो फक्त या सहन करणार नाही.
All farmers get this benefit.
त्यात तमाम शेतकऱ्यांचे हित आहे.
Smokers are putting more than their lungs and arteries at risk: all tissues suffer harm, reports New Scientist.
“ धुम्रपान करणारे फक्‍त आपले फुफ्फुस आणि रोहिणीच नव्हे तर कोशिका देखील धोक्यात घालत आहेत, ” असे न्यू सायन्टिस्टने वृत्त दिले.
The sun is coming up above the horizon. Sunrise.
सूर्य क्षितिजावर येत आहे - 'सूर्योदय'
These are some factors that can influence a relationship and help marriage to succeed in todays world.
( ख) बोलण्याच्या बाबतीत सुज्ञता बाळगणे वैवाहिक जीवनात महत्त्वाचे का आहे?
Police said there were no casualties.
सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी मात्र झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
More is good.
अधिक काय, चांगले.
One such shocking incident has come to light again.
अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे.
He has benefitted from that.
याचाच त्याला फायदा झाला आहे.
However, he was brought back home soon after.
मात्र नुकतेच त्यांना घरी आणले होते.
At the time, famed African-American pianist Natalie Hinderas was on the piano faculty at Temple University.
अमेरिकेच्या सेंट लुईस शहरामध्ये जन्मलेल्या इलियटने हार्वर्ड विद्यापीठामधून पदवीचे शिक्षण घेतले.
In these schools, we are focusing on students from class 6 to 12 through Atal Tinkering Labs.
या शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स सुरू करण्यात आल्या असून त्यामध्ये इयत्ता सहावी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्‍यांवर फोकस करण्यात येत आहे.
There are three more candidates in the running.
यावेळी निवडणूकीत आणखी तीन उमेदवार
But the girl did not report the matter to anyone out of fear and shame.
मात्र भीती व निंदा यामुळे तिने ही गोष्ट कोणालाही सांगतली नाही.
Rhino is his first feature film.
‘वीर’ हा तिचा हा तिचा पहिला चित्रपट होय.
Janhvi Kapoor looked ravishing at Filmfare Glamour and Style Awards.
मंगळवारी मुंबईत झालेल्या फिल्मफेअर ग्लॅमरस अॅंड स्टाईल अवॉर्ड्स मध्ये जान्हवी कपूरचं अनोखं रुप
Relief to small tax payers
छोट्या करदात्यांना दिलासा
Housing Development Infrastructure Limited (HDIL) Directors, Sarang Wadhawan and Rakesh Wadhwan, accused of loan default, have been arrested by Economic Offence Wing.
हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे (एचडीआयएल) संचालक सारंग वाधवा आणि राकेश वाधवा यांना अटक करण्यात आली आहे.
He said that concepts like virtual labs are going to carry the dream of better education to millions of peers who could not read such subjects before, which required Lab Experiment.
आता आभासी प्रयोगशाळांच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण दूरदूरच्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवू शकतो, आधी त्यांना प्रयोगशाळांच्या माध्यमातून जे विषय शिकवले जात, ते शिकणे शक्य नव्हते, मात्र आता तंत्रज्ञानामुळे ते ही शक्य होईल, असे ते म्हणाले.
I was travelling.
प्रवास केला होता.
Action should be taken by the administration.
प्रशासनाने त्यावर कार्यवाही करावी.
[ Pictures on page 29]
[ ३० पानांवरील चित्रे]
But that doesnt mean its over.
पण याचा अर्थ एडस झाला आहे असा होत नाही.
What are the implications of this?
काय आहे या घडामोडींचा अर्थ?
What is your next dream?
काय स्वप्न आणखी रॅकून?
She is survived by father, mother, brother and a younger sister.
तिच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.
Each year, some five million people die as a result of tobacco consumption.
२० व्या शतकादरम्यान धूम्रपानामुळे अंदाजे दहा कोटी लोक दगावले.
Following this, his family started searching for him.
त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.
Presently, the voting is underway for the Maharashtra Assembly elections.
मध्यप्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधुम पाहायाला मिळत आहे.
Jehovah shows interest in us by listening personally to our prayers.
आपल्या प्रार्थना ऐकण्याद्वारे यहोवा आपल्यात आवड घेतो.
However, the release date of the movie is postponed.
मात्र चित्रीकरणाच्या तारखा आता पुढे ढकलल्या आहेत.
If there is a mistake, itll be corrected.
त्यात त्रुटी निदर्शनास आल्यास दंड आकारला जाणार आहे.
In terms of seats, however, Congress won 114 seats and the BJP 109.
अटीतटीच्या सामन्यात भाजपाला 109 तर काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला.
Under the Smart City Mission, there are four different smart cities in the Mumbai Metropolitan Region- Greater Mumbai, Navi Mumbai, Thane and Kalyan-Dombivilli.
महामुंबई म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबईच्या परिसरातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या चार प्रमुख महानगरपालिकांचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेला आहे.
Maybe, I dont know that.
कदाचित असेलही, मला तूर्त माहिती नाही.
Police have filed a case against the accused and an investigation is underway.
पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून ते अधिक तपास करत आहेत.
But such possibilities are rare.
मात्र अशा अशक्यता फारच थोडय़ा आहेत.
The film's teaser and songs have been appreciated on a large scale by the audience.
या सिनेमाची गाणी व टीजर-ट्रेलरला प्रेक्षकांकडून दिलखुलास दाद मिळतेय.