english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
This adversely affects childrens health.
यामुळे मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होताना दिसतोय.
The Centre has taken several measures to arrest the prices of onions.
कांदा दरात नियंत्रण मिळवण्याकरीता केंद्राकडून उपाययोजना करण्यात आल्या आहे.
The Prime Minister Shri Narendra Modi will visit Chhattisgarh on Thursday, 14th June.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला छत्तीसगडला भेट देणार आहेत.
The administration is inuring into it.
त्यात फावते ते प्रशासनाचे.
It has to be a constant exercise.
व्यायामामध्ये सातत्य असलं पाहिजे.
Some time later, Sussan found out that her mother believed in the Trinity doctrine and that I didnt.
मला सुसान नावाची एक सुंदर मुलगी भेटली आणि आम्ही सोबत राहू लागलो.
So, theres no competition.
त्यामुळे तिथे स्पर्धा नसते.
He expected that.
त्याच्याकडून हिच अपेक्षा होती.
What implication does this have for the competition?
या स्पर्धेचा काही परिणाम होईल काय?
The Lok Sabha elections are being held in seven phases in the country.
देशात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान पार पडत आहे.
Rahul Dravid will not be able to vote in Lok Sabha election, here is why
राहुल द्रविड यंदा लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाही
There are many challenges.
अनेक अडचणी येतात.
Hence, the citizens are facing problems.
त्यामुळे नागरीकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
I started dreaming that concert.
देशपांडे एक एक नाटक ते वाचू लागले.
Former Pakistan PM Nawaz Sharif suffers heart attack
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका - तरुण भारत | तरुण भारत
Her health has improved.
तिची प्रकृती सुधारली आहे.
He will be kept under observation for a few days, the doctor said.
त्याला पुढील काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाअंतर्गत ठेवण्यात येणार आहे.
Indian origin scientist honoured
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचा यथोचीत गौरव
Damoh District is a district of Madhya Pradesh state in central India.
दामोह जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.
Congress legislator dies of heart attack
काँग्रेस नेत्याचे मतमोजणी केंद्रावरच हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Striped set with dual distributed parity. Provides improved performance and fault tolerance. RAID-6 arrays can sustain two disk failures.
डिस्ट्रीब्यूटेड पॅरिटीसह स्ट्रीप्ड् सेट केले. सुधारीत कार्यक्षमता व फॉल्ट टॉलेरंस् पुरवली जाते. RAID-6 अर्रेज् दोन डिस्क अपयशी ठरल्यास हाताळू शकते.
He tried to add fuel to the fire.
यांनी विचारून आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला.
I found money!
मला पैसे सापडले!
Pen-Paper Census to be transformed to a Digital Census in Census 2021
‘पेन आणि कागद जनगणने’ऐवजी आता 2021मध्ये डिजिटल जनगणना
Students need to work harder.
विद्यार्थीवर्गाने जास्त अभ्यास करावा.
In Haryana, there is a BJP government.
हरयाणात भाजपचे सरकार आहे.
The release date of the movie will come out soon.
लवकरच या चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर येणार आहे.
Former prime ministers continue to be important national figures.
अजय देशपांडे हे मुख्य संपादक आहेत.
Shes young, and attractive.
ती तरुण आहे, रसरशीत आहे.
"""And then what?"
“आणि काय रे?
All three of Prithviraj Kapoor's sons, Raj Kapoor, Shammi Kapoor, and Shashi Kapoor, made careers in the Hindi film industry.
त्यांचे तीनही मुलगे अभिनेता राज कपूर, ‘याहू’ स्टार शम्मी कपूर आणि यांच्यानंतर शशी कपूर यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.
India is placed in group B in the championship.
या स्पर्धेसाठी भारताचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे.
They fought a lot.
त्यांनी खूप फाइट केली.
Garbage is strewn everywhere.
ठिकठिकाणी कचरा साचला आहे.
The movie is based on the concept of live-in relationships.
हा चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर आधारित आहे.
Failure of the bloodbrain barrier may also be a causal mechanism as it would allow substances in the blood to enter the brain.
'रक्तद्रव अनुरूपता' रक्त गट एकच असल्यास त्याच रक्तगटाचा रक्तद्रव (प्लाझमा) रुग्णास देता येतो.
Justice Shalini Phansalkar Joshi upheld the eviction of four families of former municipal employees from a building in Matunga owned by BMC.
न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी हा निर्वाळा देताना चार माजी पालिका कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना माटुंगा येथील इमारतीतून बाहेर काढण्याची पालिका प्रशासनाची कारवाई कायम ठेवली़
You have to keep working.
प्रत्यश कार्य करावे लागेल.
The picture quality is quite impressive.
प्रतिमा गुणवत्ता तो खरोखर स्तुती पलीकडे आहे.
On August 7, 2013, he received a reply stating the letter had been wrongly sent to the Income Tax office in Electronics City.
जयकुमार यांचे पत्र चुकून बेंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटीच्या पत्त्यावर गेले असल्याचे ७ ऑगस्ट २०१३ मध्ये पोस्ट विभागाने उत्तर देताना सांगितले.
Soni has also posted private numbers of multiple journalists like Barkha Dutt, Kumar, Rajdeep Sardesai and Abhisar Sharma publicly on his Facebook timeline.
या सोनी नावाच्या व्यक्तीने यापुर्वी बरखा दत्त, रवीश कुमार, राजदीप सरदेसाई आणि अभिसार शर्मा यांच्यासारख्या असंख्य पत्रकारांचे खासगी मोबाइल क्रमांक त्याच्या फेसबुक पेजवर जाहीर केले आहेत.
Police and firefighters rushed to the spot.
अग्निशमन आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
He further added that Congress and NCP will sit together and decide over it.
ते पुढे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्रित विधानसभेला सामोरे जाणार आहे.
You look different.
तू वेगळा दिसतोस.
A good day for romance.
प्रेमसंबंधात दिवस चांगला रााहिल.
And have been asked.
आणि विनंती केली वरी ।
Its the responsibility of the government to provide them employment.
रोजगार उपलब्ध करून देणे राज्य सरकारची जबाबदारी आहे.
Countries such as Japan and South Korea have made mask-wearing a socially accepted norm.
जपान आणि दक्षिण कोरिया यासारख्या देशांनी मास्कचा वापर सामाजिक स्वीकृत मानदंड ठरवला आहे.
No its not true.
ाही तर काही खरं नाही.
Everyone-from all corners
प्रत्येकाच्या मोबाईलचा दिवा दिसायला हवा.
Aries: Income will increase.
सिंह : खर्चही वाढेल.
Shiv Sena MP Sanjay Raut has been admitted to Mumbai's Lilavati hospital.
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
The roads need to be revamped.
त्या रस्त्यांचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
So, there is no question of water shortage.
त्यामुळे येथे पाणी पिण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
Heres how you need to prepare it:
तयारी साठी आपण आवश्यक आहे:
Animals are also hugely impacted.
प्राण्यानांही याचा फटका बसला आहे.
It was the first time the CBI had raided a chief minister's residence.
देशात मुख्यमंत्री कार्यालयावर सीबीआयकडून छापा टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Prime Minister Narendra Modi did pay tributes to Indira Gandhi in a tweet.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधींना आदरांजली वाहिली आहे.
Fold your right leg and drop your right knee to the right side.
उजवा पायाला सरळ करा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला छातीकडे आणा.
It was ignored.
किंबहुना दुर्लक्षच करण्यात आले.
"""What's the confusion?"
'कसला गोंधळ आहे रे तिथे?
We make it a point to have a regular share in the house - to - house ministry, witnessing to as many as we can.
आपण घरोघरच्या सेवाकार्यात नियमित सहभाग घेण्याचा, आणि जास्तीतजास्त लोकांना साक्ष देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.
The father of the girl had reportedly lodged a complaint with the police saying that Vinod had abducted the girl.
याबात तरुणीच्या वडिलांनी मुलीला फूस लावून घरातून अपहरण करून नेल्याची तक्रार सांगवी पोलीस ठाण्यात केली आहे.
Spiritual brothers and sisters in the congregation are moved to be kind, comforting, and tenderly compassionate. Ephesians 4: 32.
मंडळीतल्या आध्यात्मिक भाऊबहिणींना एकमेकांशी दयाळूपणे वागण्याची, एकमेकांचे सांत्वन करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. — इफिसकर ४: ३२.
So which is the phone to pick?
कोणता फोन निवडण्यासाठी?
No one dared approach it.
जवळ जाऊन पाहायची हिंमत कोणीच करत नव्हते.
For simplicity, I will classify them as financial, structural and institutional.
सुलभीकरणासाठी, मी त्यांचे आर्थिक, संरचनात्मक आणि संस्थात्मक असे वर्गीकरण करतो.
Theres no water.
नळाला पाणी नाही.
May we be among those who will praise the King forever and ever.
तेव्हा, त्याचे “उपकारस्मरण ” करणाऱ्‍यांसोबत आपणदेखील त्याची स्तुती“ युगानुयुग ” करत राहू या.
Pune: A man allegedly committed suicide In Pune after he was constantly harassed by his wife.
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कपडे धुण्यापासून घरघुती कामांमुळे सतत पत्नी त्रास देत असल्याने कंटाळून पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
However, no payment was made to the farmers till date.
परंतु अदयापर्यंत कर्जमाफी शेतक-यांना मिळालेली नाही.
India win the Asia Cup title.
भारताने हॉकीचा आशिया चषक जिंकला
There was no discussion held on this issue in the BJP core committee meeting.
या संदर्भातही भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली.
He was fined 75 per cent of his match fee.
त्याला सामन्याच्या मानधनापैकी 75 टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आला.
Strong winds are blowing in the coastal areas.
किनारपट्टी भागात गारठवणारे वेगवान वारे वाहत आहेत.
Bijapur Lok Sabha constituency presently comprises the following eight Legislative Assembly segments:
बेळगाव लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
The High Commission is providing necessary consular assistance to her and is in touch with the Pakistan Foreign Office on the matter and the girl's family in India, said the sources.
दूतावास उजमाला आवश्यक मदत उपलब्ध करीत असून याप्रकरणी पाक विदेश विभाग तसेच भारतातील युवतीच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.
I had been working in the Royal Dockyard in Chatham as an apprentice shipwright, a coveted position with excellent benefits.
कारण माझ्या विश्‍वासामुळे मी लष्करी सेवा करण्यास नकार दिला होता.
It is the second most common form of carotene.
हा कॅरोटीनचा दुसरा सर्वात सामान्य प्रकार आहे.
While revealing the Sansthas true nature, Patwardhan himself becomes a voice of courage.
सनातन संस्थेचे खरे स्वरूप दाखवताना, पटवर्धन स्वतःच धैर्याचा आवाज बनतात.
Pour in one cup of boiling water.
एक कप प्रमाणात एक चमचे प्रती उकळत्या पाणी ओतणे.
Actor kabhi nahin banega.
अभिनेता नात आहे.
His story sounds true.
त्याची गोष्ट खरी वाटते.
Furthermore, he stated that the people of Maharashtra wanted Sena supremo Uddhav Thackeray to become the Chief Minister.
तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विराजमान व्हावे असे, महाराष्ट्रातील जनेतेची हाक आहे.
Virat Kohli and Parthiv Patel are opening the innings for Bangalore.
दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि पार्थिव पटेलने बंगळुरूला दमदार सुरुवात दिली.
This is the first Amethi visit of Rahul Gandhi after he became the Congress president.
काँग्रेसचे उपाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे.
Rather than place on your child the burden of answering a number of difficult questions, why not make a brief statement about yourself?
येशू ज्या लोकांना शिकवत असे त्या लोकांचे म्हणणे तो ऐकून का घेत असे?
Parliament Budget session begins today.
मित्रांनो स्वागत, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे.
No one was hurt and no damage occurred.
यामध्ये कोणी रागावले अथवा जखमी झालेले नाही असा निर्वाळा देण्यात आला.
The Enforcement Directorate (ED) has also initiated Prevention of Money Laundering Act (PMLA) investigations in two gold smuggling cases related to Kerala.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केरळशी संबंधित दोन सोन्याच्या तस्करी प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे.
Father-son duo fatally knocked down by unidentified vehicle
अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेक जागीच ठार, आई गंभीर
Investing in stocks?
शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे?
India looks forward to its continued engagement with China for further strengthening of bilateral relations based on mutual trust and understanding, and with due consideration to each others concerns, aspirations and sensitivities
परस्पर विश्वास आणि समजूतदारपणाच्या आधारावर दोन्ही देशातले संबंध दृढ करण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान सातत्याने चर्चा सुरु रहावी अशी भारताची अपेक्षा आहे.
All proposed amendments were rejected.
या विधेयकामध्ये सुचवण्यात आलेल्या सर्व उपसूचना फेटाळून लावण्यात आल्या आहेत.
But people here dont understand this.
मात्र इथे या सदस्यांना इतके समजावूनही मुद्दा समजत नाही.
His shed blood would provide the ransom through which human sinners could be saved.
त्याने वाहिलेले रक्‍त हे पापी मानवांना जीवनदान देणारी खंडणी ठरणार होते.
Allahabad High Court...
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद .
That wasnt the case before.
या पूर्वी असे झाले नव्हते.
But only just.
पण केवळ वर वर.
Such a course results in a satisfying life now and can lead to everlasting life in Gods new world.
७३२ पर्यंत भविष्यवाणी करण्याचे काम केले.