english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
Best Film (Hindi) | सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) |
MoU on cooperation in the field of Tourism | पर्यटन क्षेत्रातील सहकार्याविषयीचा सामंजस्य करार |
Meanwhile, the police has registered a case of murder and a hunt was on to nab the suspects. | दरम्यान, याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. |
She is very active on social media. | पल्लवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. |
He was speaking at a press conference in Nagpur. | नागपुरात महाजनादेश यात्रेसंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. |
During that time Damodardasa, his worthiest and most beloved disciple, was sleeping next to him. | शांत आणि समजूतदार स्वभावाचा ओगदेई त्याला लहानपणापासून प्रिय होता. |
They are often seen together. | ते बर्याचदा एकत्र दिसतात. |
Elijah was not the only man of faith ever to be overcome by fear. | बायबलमध्ये अशा विश्वासू पुरुषांबद्दल सांगितले आहे जे त्यांच्यासमोर आलेल्या परिस्थितीत भयभीत झाले होते. |
The book is penned by journalist Priyanka Pathak Narain. | प्रियांका पाठक नारायण यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. |
Apart from Aamir, the film also stars Amitabh Bachchan, Katrina Kaif, and Fatima Sana Shaikh. | मंजूर ए खुदा या गाण्यात कॅटच्या डान्सशिवाय अमिताभ बच्चन, आमिर खान आणि फातिमा सना शेखची जबरदस्त अॅक्शनही पाहायला मिळत आहे. |
Thats why we must remember that no one among the 1.25 billion people is either small or big everyone is equal. | यासाठीच सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये ना कोणी लहान आहे ना कोणी मोठा आहे. |
Ranveer's video is going viral on social media. | रणवीरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. |
But his appeal was turned down. | पण तिथं त्यांचं अपील फेटाळण्यात आलं. |
However, the government had not acted upon it. | परंतु, सरकारने त्याची योग्य दखल घेतली नाही. |
"""We can only propose the matches." | आम्ही केवळ सामन्यांचा प्रस्ताव ठेवू शकतो. |
Stating that the lockdown could have its economic impact on the people who were at the bottom of our social pyramid, the Vice President welcomed the Government of Indias announcement of a package of relief measures to mitigate the hardship to people and health workers. | आपल्या सामाजिक पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या लोकांवर या लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम होऊ शकतो, असे नमूद करून उपराष्ट्रपतींनी गरीब लोक आणि आरोग्य कर्मचार्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांच्या पॅकेजचे स्वागत केले. |
Doctors said his condition was improving. | या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली. |
Its not even the most dangerous one. | हे एकवेळ फार धोकादायक नाही. |
The forest reserve is an important habitat of the Sri Lankan elephant. | अशा प्रकारचे जंगल भारतीय लांडग्याचे मुख्य वसतीस्थान असते. |
Due to his comment, he was fired from 'The Kapil Sharma Show'. | त्यांचा या वक्तव्यामुळे ‘द कपिल शर्मा’ या शोमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. |
The Shahrukh Khan owned KKR team has been victorious in the IPL on two occasions. | गंभीरच्या नेतृत्वात शाहरुख खानच्या केकेआरनं दोनवेळा आयपीएलमध्ये नाव कोरलं. |
And who will decide? | शिवाय ते ठरवणार कोण? |
The other injured were admitted to hospital. | तर इतर जखमींना उपचारासाठी सिध्दार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
Your first response may be to dispute the punishment, especially if it seems unfair. | ( १ शमुवेल २५: २४) परंतु तुम्हाला मनापासून वाईट वाटले पाहिजे, दिखावा नको. |
Can you speak English? | तू इंग्रजी बोलू शकतेस का? |
Both were injured seriously in the accident. | ही दोघेही अपघातात किरकोळ जखमी आहेत. |
In fact, a move in that direction is already on. | किंबहुना त्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे म्हणता येईल. |
It should become a habit. | ती सवय झाली पाहिजे. |
Is It for Christians? | ख्रिश्चनांनी करावे का? |
First, the postal ballots will be counted, after which the ballot boxes will be opened. | सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होईल आणि नंतर मशिन्स उघडल्या जाणार आहेत. |
I stood there watching her. | तेव्हा मी असाच तिच्याकडे बघत थांबलो होतो. |
Realising she had been duped, Vidhushee approached police. | आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. |
Are these yours? | ह्या तुझ्या आहेत का? |
Police are investigating the incident further. | घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहे. |
This picture is from then. | तेव्हाचे हे छायाचित्र आहे. |
They were beaten up with wooden planks and rods. | ते बांबू व लाठ्या काठ्यांनी त्याच्यावर तुटून पडले होते. |
Battle-weary players gear up for IPL | आयपीएलसाठी खेळाडूंची जोरदार तयारी |
Delhi: Protests continue near Jamia Millia Islamia University against #CitizenshipAmendmentAct and National Register of Citizens (NRC). | नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) च्या विरोधात दिल्लीमध्ये जामिया मिलिया इस्लामिया यूनिवर्सिटी राजघाटपर्यंत मोर्चा (रॅली) काढण्यात आला होता. |
We also recognise the inherent strength of regional initiatives in support of the objectives of the broader multilateral system. | व्यापक बहुपक्षीय प्रणालीचे उद्देश समजून-जाणून घेवून आम्ही क्षेत्रीय सहयोग कशा पद्धतीने वाढू शकेल आणि ही कार्यप्रणाली अधिक मजबूत कशी होवू शकेल, हे आम्ही जाणून घेवू. |
The accused had also made a video of the incident and circulated it on social media. | त्या घटनेचाही आरोपींनी व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियात व्हायरल केला होता. |
Bollywood's leading lady Deepika Padukone was also in attendance. | बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणलादेखील एकेकाळी नैराश्याचा सामना करावा लागला होता. |
Deposits above Rs 50 lakh would attract 4 per cent interest rate. | 50 लाख रुपयांपेक्षा जास्त बॅलन्स असणाऱ्यांना 4 टक्के व्याज दर कायम असेल. |
Tetracycline tablets were used in the plague outbreak in India in 1994. | बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त १९९३ मध्ये भारतात हिरो चषक स्पर्धा भरवली गेली होती. |
And it is no burden to obey Jehovah, for his regulations are like comforting melodies to us. Psalm 119: 54. 1 John 5: 3. | आपल्या कार्यावर जेथे बंदी आणण्यात आली अशा राष्ट्रांत ही गोष्ट वारंवार प्रत्ययास आली आहे. |
When I was a kid, my father was a truck driver. | मी लहान असताना माझे वडील ट्रक चालक होते. |
MLAs joining BJP | भाजपामध्ये प्रवेश केलेले आमदार |
Are you interested? | तुम्हालाही उत्सुकता आहे ना. |
Consequently, people have turned much angrier. | त्यामुळे, नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला होता. |
No one should worry about that. | त्यापासून कोणालाही त्रास होऊ नये. |
The blessings that come from serving Jehovah are not to be experienced only in the future. | स्तोत्रकर्त्याने लिहिले: “परमेश्वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करितात. ” |
Robbery accused arrested | महिलेला लुटणार्या आरोपीस अटक |
That means the host probably stopped listening two minutes ago because he thought of this really clever question, and he was just bound and determined to say that. | म्हणजे, मुलाखतकाराचं लक्ष दोन मिनिटांपूर्वीच भरकटलं होतं. पण हा चतुर प्रश्न पूर्वीच ठरवून ठेवलेला असल्याने त्याने तो विचारून टाकला. |
However, that need not always be the case. | तथापि, तो नेहमी त्यांचा वापर आवश्यक नाही. |
It is easy to admire Cho, but it is not very easy to understand Cho. | चो यांचे कौतुक करणं, प्रशंसा करणं सोपं आहे, परंतु चो “समजणं” फार कठीण आहे. |
He returned home. | परतुनी आली गृहासंधी ॥ |
Working together with the States On the 20th of March the Prime Minister interacted with all the Chief Ministers of the country through a video conference where in had called for tackling the challenge together. | राज्यांसमवेत समन्वयाने काम 20 मार्चला पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्रांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद साधला. |
However, the wedding date is still unknown. | मात्र अद्याप या कपलच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. |
In this photo, she looks drop-dead gorgeous. | या फोटोत ती ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. |
The Survey notes that Indias foreign exchange reserves continue to be comfortably placed in excess of USD 400 billion. | सर्वेक्षणात असे नमूद केले आहे की भारतीय परकीय चलन साठा सहजपणे 400 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक ठेवणे शक्य आहे. |
You may skip this step if you use an alternative SIP service, or if you would prefer to specify the login details later. | ekiga.net मोफत SIP सेवा वरील वर्तमान खाते वरील दाखलन करीता वापरकर्तानाव व पासवर्ड वापरले जाते. ekiga.net SIP पत्ता अजूनही नसल्यावर, तुम्ही सर्वप्रथम खाते बनवून घ्या. यामुळे SIP पत्ता पुरविला जाईल ज्यामुळे व्यक्ति तुमच्याशी संपर्क साधू शकेल. |
Congress leader Nana Patole was elected Speaker. | विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली. |
Goa are currently placed third. | जडेजा सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. |
It also aids in decreasing body fat levels. | तसेच शरीरातील वाढीव कॅलरीज कमी होण्यासही मदत होतो. |
It is the story of two engineers and their transformed journey that they take in life. | दोन इंजिनिअर्स आणि त्यांच्या बदलत जाणा-या जीवन प्रवासाचे लक्षवेधी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. |
When the oil is hot, add onions, ginger and garlic. | तूप गरम झाल्यावर त्यात खजूर, अक्रोड आणि शेंगदाण्याचा कूट घाला. |
Whats different about it? | त्यात हिचे वेगळेपण काय? |
He will also discuss the matter with Chief Minister Uddhav Thackeray, he added. | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील आपण चर्चा करणार आहोत. |
Nana Patekar rubbishes allegations leveled by Tanushree Dutta | तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर घाणेरडे आरोप |
They need treatment urgently. | त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. |
I dont know. | मला तरी माहित नाही. |
They have not stopped at that. | तेवढय़ावरच त्यांची वळवळ थांबलेली नाही. |
The rich man's wealth is his strong city. The destruction of the poor is their poverty. | संपत्ती श्रीमंत माणसाचे रक्षण करते आणि गरिबी गरिबांचा नाश करते. |
Like a tree that gets blown by strong winds, we have to bend to the different hardships and problems that come our way. | गिलियडची पदवी मिळाल्यावर त्याला पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लियोन येथे सेवा करण्याकरता नेमण्यात आले. |
Many projects will also be launched there. | तिथेही अनेक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. |
Its a political decision. | हा धोरणात्मक निर्णय आहे. |
He has been admitted to the hospital on health grounds. | प्रकृती बिघडल्याचे कारण देत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. |
It is our perception that two areas namely Maritime and space technology will influence our future. | कारण आम्ही जाणतो की, आगामी काळात दोन क्षेत्रांचा प्रभाव असणार आहे- एक म्हणजे सागरी आणि दुसरा अंतराळ तंत्रज्ञानाचा. |
Mother kills children | मुलांना मारणाऱ्या आया. |
I must thank all of them. | या सगळ्यासाठी मला तिघांचे आभार मानले पाहिजेच. |
Undoubtedly, the principal factor was fear of God, the desire to avoid committing this great badness and actually sin against God. | तो श्रीमंत असूनही त्याने आपल्या धनसंपत्तीवर भरवसा ठेवला नाही आणि सर्व प्रकारच्या मूर्तिपूजेचा त्याने धिक्कार केला. — ईयोब ३१: १, ९ - ११, २४ - २८. |
The student said that she felt as though the book were written just for her and that she wanted to resume her Bible study. | ती म्हणाली की हे पुस्तक जणू तिच्यासाठीच तयार करण्यात आले आहे असे तिला वाटते. |
This will help in creating a positive environment in the society. | याद्वारे समाजात पर्यावरणाचे महत्व निर्माण होण्यास निश्चित मदत होईल. |
Meanwhile, Maharashtra Health Minister Rajesh Tope said that 52 cases have tested positive so far in the state. | राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. |
My thoughts are with families of the deceased and prayers with the injured. the Prime Minister said. | या हल्ल्यांमध्ये दगावलेल्यांच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो आणि जखमींसाठी प्रार्थना करतो”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. |
As a result rural population is suffering. | याचा परिणाम म्हणून गावशिवार निरस होत आहेत. |
Sanjay Dutt's surprise for fans on his birthday | वाढदिवसाच्या निमित्त संजय दत्तने चाहत्यांना ही शानदार भेट दिली |
"It's a problem of terrorists.""" | ही दहशतवाद्यांची समस्या आहे,’ असे ट्रम्प म्हणाले. |
This is totally false. | हेही पूर्णपणे खोटे आहे. |
His statement has been widely criticized over social media. | त्यांच्या या विधानावर सोशल मिडियावर जोरदार टिका केली जात आहे. |
The fire became huge and engulfed the entire room. | आगीने बघताबघता उग्र रूप धारण केले व संपूर्ण घराला ज्वाळांनी घेरले. |
This time it is Vijay. | यावेळी जय भवानी। |
An explanation has been sought from them. | त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. |
The people of Rajasthan, the people of the country would never forgive those people who resort to this kind of politics. | राजस्थानची जनता, देशातली जनता असे राजकारण करणाऱ्या लोकांना कधीच माफ करणार नाही. |
In 1962, Rastoke has been put under protection by the Croatian Institute for Conservation. | १९१२ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. |
So what are we waiting for? | त्यामुळे आपण काय प्रतीक्षेत आहेत? |
The EPF is managed by the Employees Provident Fund Organization (EPFO). | ईपीएफओ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी संघटना अशा कर्मचा-यांचा पीएफ सांभाळते. |
He also spoke to Doctors and inquired about the health of Shri Vajpayee. | वाजपेयी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडे त्यांनी वाजपेयी यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. |
Shiv Sena leader Sanjay Raut has attacked the Narendra Modi-led central government over the state of Indias economy. | कोरोनामुळे हिंदुस्थानची अर्थव्यवस्था संपली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. |
Seems like it is drizzling. | ती ढग आदळला असे दिसते. |
Accident on Mumbai-Pune Expressway. | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात, वाहतूक विस्कळीत |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.