english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
But what is the outcome of all this?
मात्र या सगळ्याचे फलित काय?
But they are very few.
पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे.
The magnitude of the earthquake was 3.5.
३.५ रिश्टर स्केल ऐवढी या भूकंपाची तिव्रता होती.
India had reached the final.
भारताने उप-उपांत्य फेरी गाठली होती.
The Diwali festivities have begun in real earnest.
आजपासून दिवाळीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे.
Lucky colour: Black, dark grey and brown.
शुभ रंग: ब्राउन, खाकी, काळा आणि निळा
The PM has given a new direction to the countrys democracy, says BJP chief Nadda
मोदींच्या दूरदर्शी धोरणांनी देशाच्या लोकशाहीला नवीन दिशा दिली - जेपी नड्डा
The prices will increase as a result.
याचा परिणाम होऊन, महागाई वाढणार आहे.
Roads are bad.
रस्ते खराब होतात.
After Sushants death, the Mumbai Police began investigating the case.
सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला होता.
India has the worlds largest youth population.
सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे.
The great Sunil Gavaskar said more questions will be raised if Dhawan doesnt get a fluent knock in the remaining two games.
उर्वरित दोन लढतीत धवनला फॉर्म सापडला नाही तर अधिक प्रश्न उभे ठाकतील, असे ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
Every person is unique.
प्रत्येक व्यक्ती ही खास असते.
Modern drug therapies
उपचारांच्या आधुनिक पद्धती
Earlier in the day, Devendra Fadnavis took oath as Chief Minister of Maharashtra for the second term.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
"However, some amount has to be fixed, apart from the fine to be imposed. """
"मात्र, काही रक्कम निश्चित करावी लागेल आणि दंडही वसुल करावा लागेल""."
Upskilling of gig workers has also increased.
कुशल कारागिरांची मजूरीही वाढली आहे.
The video is currently going viral on social media.
या वादळाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
And India won the World Cup.
आणि भारत विश्वचषकातून बाहेर पडला.
New Delhi: A video is getting viral on social media.
नवी दिल्ली सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.
The Supreme Court ordered a CBI investigation into Sushant's death.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपावला आहे.
Amazon India has announced a new online sale titled Amazon Great Indian Sale.
वृत्तसंस्था / नवी दिल्ली ऍमेझॉन इंडियाकडून भारतात ‘ऍमेझॉन ग्रेट इंडियन सेल’ची घोषणा करण्यात आली आहे.
Urine, sugar, blood sugar, HB, ECG and sputum tests were also being conducted.
रक्‍तदान, मधुमेह, ईसीजी, रक्‍तदाब, रक्‍तगट, हिमोग्लोबिन तपासणी आदी आरोग्य शिबिरे घेतली.
Close follow-up is essential to ensure that treatment has been successful.
बरोबरीने तापावर योग्य उपचार करणे आवश्‍यक होय.
They will not assault me.
ते माझ्यावर कोणताही आळ घेणार नाहीत.
The government has done a lot in this regard.
त्यासाठी सरकारनेही अनेक प्रयत्न केले.
We invite you to read the accompanying six questions and note the Bibles answers to those questions.
खाली दिलेले सहा प्रश्‍न वाचा आणि बायबलमध्ये त्यांची काय उत्तरं दिली आहेत तेसुद्धा पाहा.
Union Minister of State for Home, Hansraj Ahir will inaugurate the course.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. अमरावतीच्या ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध खंदेरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपालजी महाराज या उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष अमरावतीचे पालकमंत्री राज्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील असणार आहेत.
The board conducts the exams across nine divisions of Pune, Mumbai, Latur, Aurangabad, Nagpur, Nashik, Kolhapur, Amravati and Konkan.
राज्यमंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या एकूण नऊ विभागात एकाच वेळी परीक्षेला सुरूवात झाली आहे.
A legal dispute is pending in the court.
या करवाढीप्रकरणी न्यायालयात कायदेशीर लढा सुरु आहे.
That will have multiple benefits.
त्याचे अनेक फायदे होतील.
Former revenue minister and senior BJP leader Eknath Khadse seems to be in trouble.
माजी महसूलमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मार्ग खडतर असून त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश कठीण असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.
The Road Transport and Highways Ministry have issued a notification in this regard.
रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
The #MeToo campaign has addressed sexual abuse against women, who reported against harrassment at workplace.
कामाच्या ठिकाणी महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचार, शोषणाविरोधात आवाज उठवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या #MeToo अभियानाने जोर पकडला आहे.
PMs statement on Budget 2016-17
अर्थसंकल्प 2016-17 वरील पंतप्रधानांची प्रतिक्रिया
But government is doing nothing.
परंतु सरकार काहीच उपाययोजना करत नाही.
What is their mindset?
त्यांचे किती विचार आहेत?
I dont know how to do it.
मला हे कसे साधावे हे कळत नाही.
It is being investigated why the fire broke out.
या इमारतीला आग नेमकी कशामुळे लागलीच याचा तपास सुरू आहे.
We surely love Jehovah and his dear Son for giving us what is an indescribable free gift.
३३: २४. ३५: ५, ६. योहा. ५: २८, २९) खरंच या ‘ अवर्णनीय दानामुळे ’ यहोवाबद्दल आणि येशूबद्दल आपल्या मनात किती प्रेम दाटून येतं!
How does the system work?
कसे नक्की महामंडळ प्रणाली करते?
Also read: Bihar BJP gearing for Assembly polls
हेही वाचा : मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या
I have received lots of calls and messages.
मला असंख्य फोन आणि मेसेज येत आहेत.
Jesus powerful works which included not only healing the sick but also feeding the multitudes, controlling the elements, and even raising the dead demonstrated what he will accomplish for obedient mankind under his Kingdom rule.
येशूच्या महत्कृत्यांतून — जसे की केवळ रोग्यांना बरे करणे नव्हे, तर हजारोंना जेवू घालणे, निसर्ग शक्‍तींवर नियंत्रण करणे, मृतांना जिवंत करणे — या सर्व कार्यांतून, तो त्याच्या राज्य शासनात येईल तेव्हा आज्ञाधारक मानवजातीसाठी काय काय करेल हे दिसून आले.
Ganesh Chaturti is a huge spectacle in Maharashtra.
महाराष्ट्रात गणेशोत्त्सवाचे प्रस्थ खूपच मोठे आहे.
In a spacious home in India, a small room is set aside for doing puja worship that may include making offerings of incense, flowers, and other things to images of various gods and goddesses.
या मनुष्याचा असा विश्‍वास आहे, की जितक्या वेळा हे चक्र फिरते तितक्या वेळा त्याच्या प्रार्थनांची पुनरुक्‍ती होते.
My father obtained a Bible from them, a book he for years had wanted to read.
आईबाबा सामाजिक कार्यात आवेशानं भाग घ्यायचे.
"Her latest release ""Manikarnika: The Queen of Jhansi"" was also embroiled in multiple controversies."
कंगनाच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटानेही अनेक वाद ओढवून घेतले.
We fought the election on []
गेल्या निवडणुकीत आम्ही दिलेली […]
Thus there was tension on both sides.
त्यामुळे दोन्ही बाजूने गोंधळ सुरू झाला.
Memorandum of Cooperation between Export-Import Bank of India and the Investment Promotion and Protection Agency of the Kyrgyz Republic
भारताच्या आयात-निर्यात, बँक आणि र्किगिझच्या गुंतवणूक संवर्धन आणि संरक्षण संस्थेदरम्यान सहकार्य सामंजस्य करार
Earlier, former chief ministers Omar Abdullah and Mehbooba Mufti were also booked under the PSA after their preventive detention period came to an end.
यापूर्वी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनाही त्यांचा प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी समाप्त झाल्यानंतर रासुकाखाली अडकवण्यात आले होते.
The announcement regarding a new map was made by the official PUBG Mobile account of Twitter which states that the map is currently available to play in the beta version of the game.
ट्विटरवर अधिकृत पीयूबीजी मोबाइल खात्याद्वारे ही घोषणा केली गेली असून, हा नकाशा सध्या पीयूबीजी मोबाइलच्या बीटा आवृत्तीमध्ये प्ले करण्यायोग्य आहे.
You should get baptized when you are fully aware of what being one of Jehovahs Witnesses involves and when you are sure that you are ready and willing to take on this responsibility. Eccl.
किंवा मग, इतरांच्या दबावामुळे तुम्ही बाप्तिस्मा घेऊ नये.
"""There is lack of awareness among people."
"""मुळात आपल्या इथल्या लोकांमध्ये जागरुकतेची कमीं आहे."
What will they have to do improve that?
काय त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी करावे?
Police later arrested six accused in connection with the crime.
याच गुन्ह्यांत नंतर या सातही आरोपींना पोलिसांनी अटक केली.
He succeeds Shri K. Muthukumar, who superannuated in March 2018.
श्री. मुत्‍थुकुमार यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर श्री.
But what did Rahul Gandhi do?
पण राहुल गांधींनी भूतकाळात काय झालं?
On the first anniversary, there was another ceremony by the International Committee for Crimea.
अशाच पारितोषिकामध्ये आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या पुरस्काराचा समावेश होतो.
We will intensify our cooperation against terrorism and rally the world to build a common cause against it.
आम्ही आतंकवादाविरुद्ध आपले सहकार्य वाढवू आणि याविरुद्ध समान ध्येयासाठी संपूर्ण जगाला एकजूट करू.
And turneth toward the sunrising to Beth-dagon, and reacheth to Zebulun, and to the valley of Jiphthah-el toward the north side of Beth-emek, and Neiel, and goeth out to Cabul on the left hand,
पुढे पूर्वेला वळली. बेथ दागोनकडे जाऊन जबुलूनला स्पर्श केला. आणि इफताह-एलच्या खोऱ्याला भिडली. नंतर बेथ एमेक आणि नियेल यांच्या उत्तरेला गेली काबूलच्या उत्तरेला गेली.
And everything was well organized.
ते वेगवेगळ्या जातीचे असले तरी त्यांच्यात खरे प्रेम आहे.
One Bible dictionary notes that the Greek word translated godly devotion describes the good and careful cherishing of the fear of God.
बायबलच्या एका शब्दकोशात “सुभक्‍ती ” असे ज्या ग्रीक शब्दाचे भाषांतर करण्यात आले आहे त्याचा अर्थ“ देवाचे चांगले व हितकर भय बाळगणे ” असा होतो.
This Saturday, another 50 families of Mathana village will put up their daughters names at the entrance of their houses, said officials.
पौडी जिल्ह्यातील मथाना गावात शनिवारी आणखी ५० कुटुंब आपल्या घराच्या भिंतींवर आपल्या मुलीच्या नावाची पाटी लावणार आहेत.
So go, have fun!
चला, आराम मजा आहे!
Laptop on IndiGo Flight Catches Fire
लॅपटॉपला आग लागल्यामुळे इंडिगोच्या विमानात प्रचंड गोंधळ
Suspected Lashkar-e-Taiba militant arrested from Mumbai airport
'लष्कर-ए-तोयबा'च्या संशयित दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक
During the training programme, the party MPs will also be addressed by Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh and party working president JP Nadda.
या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही मार्गदर्शन पक्षाच्या खासदारांना होणार आहे.
Today is an Independence Day.
आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे.
The BJP-Shiv Sena alliance has not yet been finalised.
अद्याप तरी शिवसेना – भाजपमध्ये युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
In 1900 the team moved to Cleveland and was named the Cleveland Lake Shores.
१९०० साली हा संघ क्लीव्हलँडला स्थलांतरित झाला व त्याने क्लीव्हलँड लेक शोर्स हे नाव घेतले.
It will be reviewed thereafter.
त्यानंतर त्याचे विश्‍लेषण करण्यात येईल.
This is exaggerated.
हे अतिशयोक्ती आहे.
No one was holding him.
त्याकडे पहायला कोणी नव्हते.
She is a pensioner.
निवृत्तीनंतरची ती एक पुंजी असते.
Then give thought to what gifts may address a need the person has.
तिचा घटस्फोट झाला आहे का?
He said that the people and the government should work together to make it happen.
लोकांनी आणि सरकारने मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
The government has appointed a committee for this purpose.
यासंदर्भात सरकारने रंगाचारी समिती नेमली आहे.
Sah Patna High Court CR
सह पाटणा उच्च न्यायालयाचे सीआर
He trusted in Jehovah completely and was prepared to see his assignment through, wherever Jehovah would allow it to take him.
पौलाप्रमाणेच ते बांधवदेखील नम्र होते आणि त्यामुळेच त्यांनी पौलाच्या निर्णयाला कबूल केलं आणि त्याला जाऊ दिलं. — प्रे.
In the verdict, the bench has directed the CBI to probe any other case registered on Sushants death and the surrounding circumstances.
सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश कोर्टाने दिले.
40 CRPF jawans were martyred in a terror attack in Pulwama.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले.
This is what has been shown in the film as well.
हेच या सिनेमातून प्रकर्षाने दाखवण्यात आलं आहे.
The court sentenced him to death.
न्‍यायालायाने त्‍याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
Now, we will go through most of these major parts and try to understand what are some specific restrictions associated with those parts and to that degree also some aspects associated with the material issues associated with these parts.
आता आपण यापैकी बहुतेक भागांतून जाऊ आणि त्या भागांशी संबंधित काही विशिष्ट निर्बंध आणि त्या अवस्थेशी संबंधित काही घटक देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा.
Among the crowd were supporters of the Shiv Sena, NCP and the Congress who came from all across Maharashtra to express solidarity with their leaders.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले होते.
In the PV Narasimha Rao government, Dr Singh served as the Union finance minister and initiated for liberalizing the stout Indian economy.
भारतात मुक्त अर्थव्यवस्थेचे वारे हे नरसिंह राव पंतप्रधान असताना वाहू लागले.
In the video, Sara is seen adorning a white lehenga.
व्हिडिओमध्ये पहायला मिळतंय की, साराने व्हाईट रंगाची बिकनी परिधान केलेली दिसते आहे.
NCP president Sharad Pawar had aggressively campaigned throughout the State.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राज्यभर झंझावाती प्रचारसभा सुरू आहेत.
And he expects us to obey the laws of human governments as long as those laws do not conflict with his standards.
सरकारांचे नियम आपल्याला देवाचे स्तर मोडायला जोपर्यंत भाग पाडत नाहीत, तोपर्यंत आपण त्या नियमांचं पालन करावं अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो.
He also spoke of minimizing human interface in government-people interactions.
सरकार आणि नागरीक यांच्या संवादातील मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा मानसही पंतप्रधानांनी बोलून दाखवला.
Shiv Sena chief Uddhav Thackeray&nbsp
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधले शिवबंधन
He had been ill for the last few days.
गेल्या काही दिवसांपासून वृद्धापकाळाने ते आजारी होते.
Do you encounter back pain frequently?
आपण अनेकदा कमी परत परत वेदना का?
Here are more details on the case.
या प्रकरणाचा अधिक तपशील आहे.
Police personnel are maintaining strict vigil in the area.
या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Partick Community Council is an organization which exists in the area to deal with issues within the community.
गुगल ग्रुप्स हि आंतरजालावर गुगल द्वारे देण्यात येणारी चर्चा समुदायांची सेवा आहे.
However, he had managed to successfully evade an arrest.
पण, अटकेची कारवाई टाळण्यात मात्र, ते त्यावेळी यशस्वी झाले होते.
Such genuine love, however, is not to be confused with sentimentality.
आपण इतरांची चूक सुधारली किंवा त्यांना ताडन दिलं, याचा अर्थ आपण प्रेमळ नाही असं नाही.