english stringlengths 5 479 | marathi stringlengths 7 506 |
|---|---|
This has not been an easy journey. | आहे. हा प्रवास सोपा नव्हता. |
Now therefore thus saith the LORD, Thou shalt not come down from that bed on which thou art gone up, but shalt surely die. And Elijah departed. | राजा अहज्याला हा निरोप सांगा तू बाल-जबूब कडे आपले दूत पाठवलेस याबद्दल परमेश्वर काय म्हणतो ते ऐक तू आता अंथरुणावरुन उठणार नाहीस. तुला मरण येईल.”‘ मग एलीया उठला आणि अहज्याच्या सेवकांना त्याने जाऊन हा निरोप सांगितला. |
Misbah-Ul-Haq retired from Test cricket after Pakistans victorious series against West Indies. | पाकिस्तान कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हकने आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. |
Apparently, David and Nathan were good friends, for David named one of his sons Nathan. | १२: १) अशा प्रकारची निष्ठा बाळगल्यास आपल्यालाही यहोवाच्या नीतिमान तत्त्वांचे समर्थन करण्याचे धैर्य प्राप्त होईल. |
Humans are the worst! | हरामखोर असतात माणसं! |
Qatari referee Abdulrahman Al Jassim booked North Koreas Ri Yong Jik and Ri Un Chol, and Kim Young-gwon and Kim Min-jae from the South. | या सामन्याचे रेफ्री असलेल्या करातच्या अब्दुलरेहमान अल जासीम यांनी उत्तर कोरियाकडून रि यंग जिक आणि रि यून चोल यांना. तर दक्षिण कोरियाकडून किम युंग आणि किम मिन यांना पिवळे कार्ड दाखवले. |
The film is based on the life of acid attack survivor Laxmi Agarwal and in the film, Deepika is seen playing a role based on Laxmi. | अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘छपाक’मध्ये लक्ष्मीची भूमिका अभिनेत्री दीपिका पादुकोण साकारत आहे. |
He should be ashamed, tweeted a user. | लाज वाटली पाहिजे’ अशी टीका त्या युजरने केली आहे. |
List of Agreements/MOUs exchanged during the State visit of Crown Prince of Abu Dhabi to India | अबुधाबीच्या युवराजांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेले करार |
Along with Hindi films, she also acted in Kannada, Malayalam and Tamil films. | मराठी, हिंदीच नव्हे तर यासोबतच मल्याळम, कन्नड यासारख्या प्रादेशिक भाषांतही त्यांनी निवडक भूमिका साकारून त्यांचे वेगळेपण दाखवून दिले. |
He is the First Citizen of India. | तो या आगळ्यावेगळ्या दुनियेचा प्रथम नागरिक आहे. |
Then let our faces be looked on before you, and the face of the youths who eat of the king's dainties. and as you see, deal with your servants. | दहा दिवसानंतर तू जे तरुण राजाने दिलेले अन्न खातात, त्यांच्याबरोबर आमची तुलना करून, कोण जास्त सुदृढ दिसतात, ते तुझे तूच ठरव. मग आम्हाला काय द्यायचे ह्याचा निर्णय तुझा तूच घे. आम्ही तुझे नोकर आहोत.” |
There was another calculation. | आणखीही काही आकडेमोड केली होती. |
How to read it | कशी वाचा . |
It also has 1 Railway Mail service coach, 1 Pantry car & 1 High Capacity Parcel Van. | याशिवाय गाडीला १ रेल्वे मेल सेवा कोच, १ खानपान सेवा आणि १ उच्च क्षमतेचा सामानडबा देखील जोडले जातात. |
No meeting has been held since then. | त्यानंतर एकदाही आमसभा झाली नाही. |
Who will be the new captain of the house? | आणि कोण बनवणार घराचा नवा कॅप्टन ? |
Last month at the Army Day Reception, I had asked to meet our officers and soldiers, who had made the best innovations in our defence equipment. | गेल्या महिन्यात लष्करदिन सोहळयामध्ये उपस्थित असलेल्या व संरक्षण सामुग्रीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या अधिकारी आणि सैनिकांची भेट घेण्यास मला सांगण्यात आले. |
Prasad was distributed in the end. | शेवटी महाआरती झाल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात आले. |
So one of the problems with these small robots is their payload-carrying capacity. | पण ह्या लहान यंत्रमानवांच्या अडचणींपैकी एक म्हणजे त्यांची वजन वाहण्याची क्षमता. |
But the story does not end here. | परंतु हे इथेच थांबत नाही. |
The Agra Doctors provided us with two ambulances. | आग्रा रूग्णालयानंच आम्हाला रूग्णवाहिका दिली. |
Sridevi is Anil Kapoor's brother, filmmaker Boney Kapoor 's wife. | श्रीदेवीनं अनिल कपूरचा भाऊ असलेल्या बोनी कपूरशी लग्न केलं. |
Therefore, the proposal had been rejected. | त्यामुळे हा प्रस्ताव लांबणीवर पडला. |
Their pictures on social media are loved by fans. | त्यांच्या या फोटोला सोशलमीडियावर प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. |
I shall prove to be with you, he told Moses. I am with you to deliver you, he promised Jeremiah. | त्याचप्रकारे, जर आपण यहोवावर आपल्या पूर्ण मनाने भरवसा ठेवला तर त्याचा हात धरून चालत असताना तो आपला ‘ मार्गदर्शक होण्याचे ’ वचन देतो. — नीतिसूत्रे ३: ५, ६. |
Bollywood actress Sara Ali Khan has, in a very short amount of time, has made her name prominent in the film industry. | मुंबई- अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. |
But thats not our property. | पण ती आमच्या मालकीची नाही. |
Life of an animal is important. | वाघिणीचा जीव महत्वाचा आहे. |
Veteran spinner Ashwin and pacer Bumrah have jumped a rung each to be seventh and eighth respectively. | अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विन आणि वेगवान गोलंदाज बुमराह यांना एका स्थानाचा फायदा झाला असून ते अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर पोहोचले आहेत. |
Vehicles remained stranded on both sides of the road due to the blockade. | अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. |
Mix all these ingredients and knead them to form a dough. | या सर्व घटक एक एकसंध dough प्राप्त करण्यासाठी मिसळून जातात. |
Before I share my thoughts, I take this opportunity to convey my most sincere gratitude to the people of Gandhinagar, who have elected me to the Lok Sabha six times since 1991. | माझ्या भावना व्यक्त करण्यापूर्वी मी गांधीनगरच्या लोकांचे आभार मानतो, ज्यांनी मला 1991 पासून सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिलं. |
Rather, relaxation should be like the dessert at the end of a meal, not the main course. | परंतु, करमणूक आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश बनता कामा नये. |
How has Jehovah shown special consideration to his humble servants? | या गोष्टींच्या आधारे यहोवा कोणाचा उपयोग करावा आणि कोणाचा करू नये हे ठरवतो असे सहसा जगिक मनोवृत्ती बाळगणाऱ्या व्यक्ती विचार करतात. |
Extremely saddened & shocked by the demise of my friend & colleague Gopinath Munde ji. | माझे मित्र व सहकारी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे मला अतिशय दु:ख झाले आहे आणि मोठा धक्का बसला आहे. |
Prime Minister Narendra Modi in... | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगडमधील . |
"They paid the ""street tax"" exacted from them by a group of criminals." | त्यामुळेच खर्या अर्थाने सिनेमा असणार्या ‘कोर्ट’ला मराठी प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. |
Family responsibilities will increase. | कौटुंबीक जबाबदारी वाढेल. |
Former Bihar CM and Lalu Prasad Yadavs wife Rabri Devi sparks controversy. | त्यानंतर आता या वादात आरजेडी सुप्रिमो लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी यांनीही उडी घेतली आहे. |
Protest over illegal liquor shop | हिंडलग्यात बेकायदा दारू दुकानाविरोधात फिर्याद |
Its not merely statistics. | केवळ सांख्यिकी आलेखावर तो अवलंबून नसतो. |
What did Rana say? | नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा? |
This competition will be conducted for men and women in senior, junior and sub-junior groups. | पुरुष आणि महिलांच्या सबज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर या गटात स्पर्धा होणार आहेत. |
I live an open life. | मी माहे आयुष्य खुलेपणाने जगलो आहे. |
My coach will decide what events I will play. | माझे प्रशिक्षक मी कोणत्या स्पर्धेत खेळावे, हे ठरवत आहेत. |
India, Pakistan, Sri Lanka, Bangladesh and Afghanistan are all confirmed participants, with the remaining spot still up for grabs amongst hosts United Arab Emirates (UAE), Singapore, Oman, Nepal, Malaysia and Hong Kong. | यंदाच्या आशिया चषकात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तान यांनी आपला सहभाग यापूर्वीच निश्चित केला असून अन्य जागेसाठी यजमान संयुक्त अरब अमिरातसह सिंगापूर, ओमान, नेपाळ, मलेशिया व हाँगकाँग यांच्यात चुरस आहे. |
The initial plan for SpaceX is to enter the Indian telecommunications industry with 100-Mbps satellite-based internet, the report said. | स्पेसएक्स प्रारंभी 100 एमबीपीएस गतीसह उपग्रह आधारित इंटरनेट सेवेसह भारतात उतरण्याच्या विचारात आहे. |
Kumble has also served as team mentor with two Indian Premier League (IPL) franchisesRoyal Challengers Bangalore and Mumbai Indiansbut has no coaching experience at the domestic (first class) or international level. | अनिल कुंबळे यांना प्रशिक्षकपदाचा अनुभव नसला तरी आयपीएलमध्ये बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्सचा सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. |
Rest of India have been bowled out for 330. | त्याच्या जोरावरच शेष भारताने 330 धावा केल्या होत्या. |
They triumphed over every obstacle and protected India's unity and integrity. | प्रत्येक अडथळयांवर मात करत ते भारताच्या एकता आणि अखंडतेचे रक्षण करतात. |
Mehbooba Mufti, Rahul Gandhi and Omar Abdullah. | त्यात राहुल गांधी, मेहबूबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यांचा संदर्भ घेतला आहे. |
Vinod Khanna honoured with posthumous Dadasaheb Phalke Award | विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर |
She has played different kinds of roles. | अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. |
What needs will we consider? | आपण या लेखात कशावर चर्चा करणार आहोत? |
Everyone is in a hurry. | प्रत्येकाला घाई आहे. |
Try changing the option in the tab. | टॅबमध्ये पर्याय बदलण्याचा प्रयत्न करा. |
But the government cannot abdicate its responsibility. | परंतु अधिका-यांना दोष देऊन सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही. |
On West Bengal visit, BJP chief tours Mamata Banerjees Bhowanipore turf | भरसभेत भाजप नेत्यानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना शिवी हासडली |
Chief Secretaries of the states provided details about the actions being taken by them to improve the situation | या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या कृतीबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांनी विस्तृत माहिती द्यावी असे निर्देश केंद्र सरकारने यावेळी दिले |
Cancer is caused by uncontrolled growth of cells. | हा कॅन्सर गर्भाशयातल्या सेल्सच्या अनियमित वाढीमुळे होतो. |
The prime minister made it clear that Devendra Fadnavis was again going to be the Chief Minister. | यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा विश्वास बोलून दाखवला. |
Their aspirations are much higher. | त्यांच्या महत्त्वाकांक्षांच्या फार उच्च आहे. |
What is this country? | काय देशात या शहरात आहे? |
Both are former ministers. | त्यात दोन माजी मंत्री आहेत. |
The body has been sent to a government hospital for post-mortem. | शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. |
They were happy, not for the flogging and the physical pain that ensued, but for the understanding that this had taken place because they kept their integrity to Jehovah and followed in Jesus footsteps. Acts 16: 25. 2 Corinthians 12: 10. 1 Peter 4: 13. | आपण विरोधाला आणि छळाला योग्य मनोवृत्तीने तोंड दिल्यास, त्यामुळे आपण धीर धरायला शिकू. |
Two policemen were seriously injured in the attack. | या घातपातात दोन पोलिस गंभीर जखमी झाले आहेत. |
"""Each step is important and the objective will be to ensure that we come out victorious in all our matches,"" he said." | प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो जिंकण्यासाठीच आमचा प्रयत्न असेल, असेही त्याने सांगितले. |
Give this hat to your mother! | ही टोपी तुझ्या आईला दे. |
Gauhati High Court judge, Justice Nelson Sailo administered the oath of office to Mukhi. | गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेल्सन सॅलो यांनी मुखी यांना शपथ दिली. |
What examples of people who proved their devotion to others can we imitate? | इतरांप्रती एकनिष्ठ राहिलेल्यांपैकी कोणाच्या उदाहरणाचे अनुकरण आपण करू शकतो? |
Prices are steady and intact. | आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत. |
Time cannot move backwards. | काळाची पावले उलटी फिरवता येणार नाहीत. |
Do check for this as well. | याचीही तपासणी करावी. |
But Im still outraged. | पण अद्याप तरीही माझ्यावर आरोप होत आहेत. |
For example, in 1932, 23 - year - old Bennett Brickell set out from Rockhampton, Queensland, on a five - month preaching trip through the remote northern part of that state. | प्रवासादरम्यान त्यांच्या सायकलचे दोन्ही टायर खराब झाले. |
Love Never Fails | प्रेमाचा कधीही अंत होत नाही |
Indias preferential treatment to the LDCs in Trade in Services would involve a cost of Rs. 6.5 crore annually on account of waiver of visa fees and Rs. 2.5 to 3 crore, per annum, for providing training in management and technical consultancy courses to LDC applicants. | भारताकडून सेवा व्यापारातील प्राधान्यामुळे व्हिसा शुल्क माफीचे दरवर्षी 6.5 कोटी रुपये आणि अल्प विकसित देशांच्या अर्जदारांना व्यवस्थापन प्रशिक्षण आणि तांत्रिक सल्लागार अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी वार्षिक 2.5 कोटी ते 3 कोटी रुपये खर्च उचलावा लागणार आहे. |
The rights given by the Constitution of India to the rest of Indians are now available to the people of Jammu Kashmir and Ladakh too. | भारतीय राज्यघटनेने जे अधिकार इतर भारतीयांना दिले आहेत, तेच अधिकार आता जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना देखील मिळाले. |
As in other forms of sacred service, the association with fellow workers is a joy. | पूर्णवेळेची सेवा करणाऱ्यांना भरपूर आशीर्वाद मिळतात (परिच्छेद ११ - १३ पाहा) |
But I didnt budge. | पण मी बधले नाही. |
Human resource development minister Prakash Javadekar, for instance, was recently appointed election in-charge for Rajasthan. | मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची नुकतीच राज्य सभेवर निवड झाल्याबद्दल खा. |
She has a huge fanbase on social media. | तिचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. |
The results are likely to be available by next week. | त्यामुळे पुढील आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. |
Sufficient sleep is required to ensure that the body functions well. | शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप गरजेची असते. |
But they didnt get a single rupee of compensation. | मात्र, त्यांना एक रुपयाही पगार मिळाला नाही. |
The fans are awaiting this movie eagerly. | प्रेक्षक या सिनेमाची जिथे आतुरतेने वाट पाहत आहेत. |
So he was dismissed. | त्यामुळे त्याला संघाबाहेर बसवण्यात आले. |
The Notification for harvesting period of Kharif Toor was revised from September to March and extended upto 31st May, 2017. | या प्रस्तावावर विचार करत विभागाने 31 मे 2017 पर्यंत पीएसएसअंतर्गत एक लाख टन तूर खरेदीला मंजूरी दिली आहे. |
But nobody was ready to listen. | मात्र हर्षिका कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थीती नव्हती. |
It can fly at 900kmph. | येथे हवा ताशी 900 किमी वेगाने देखील वाहते. |
Accident insurance of up to Rs 10 lakh will also be provided to all traders registered under GST. | जीएसटीमध्ये नोंदणीकृत सर्व व्यापाऱयांना 10 लाख अपघाती विमा तसेच व्यापाऱयांना टॅक्स कलेक्टरचा दर्जा देत पेंशनची तरतूद करावी. |
However, it was not much successful. | मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही. |
The event has facilitated the rise to stardom of several top WWE wrestlers. | अनेक सहस्रकांचा इतिहास असलेल्या भुवनेश्वरचा उल्लेख सर्वप्रथम कलिंगच्या युद्धामध्ये आढळतो. |
Three assembly elections Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh are around the corner. | मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. |
It cannot be reused. | पुढे वापरले जाऊ शकत नाही. |
What's the need for a federal structure? | देशात संघराज्यीय रचनेची गरज काय? |
Lets look at an example: | उदाहरण बघा - |
The state has 39 parliamentary seats. | या विभागात विधानसभेच्या 39 जागा येतात. |
Subsets and Splits
No community queries yet
The top public SQL queries from the community will appear here once available.