english
stringlengths
5
479
marathi
stringlengths
7
506
We believe it.
आम्हांला विश्वास आहे, होय.
Those welcoming them back to life will find great joy in helping them to appreciate that this ransom provision is an expression of Jehovahs undeserved kindness and mercy.
प्रतिज्ञा करण्यात आलेला हा मशीहा, अर्थात येशू मृत्यूपर्यंत कसा विश्‍वासू राहिला आणि अशारितीने त्याने कसे आपले जीवन खंडणी बलिदान म्हणून अर्पण केले हे समजल्यावर त्यांना किती आनंद होईल!
You will need the following materials:
या प्रकरणात, आपण खालील साहित्य गरज:
Angry over discontinuation of state transport buses, passengers created ruckus at the Nallasopara railway station in Mumbai.
मुंबईतील नालासोपारा रेल्वेस्थानकावर संतप्त प्रवाशांनी गोंधळ घातला आहे.
IT companies have been advised to allow their employees to work from home.
आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करुन देण्याचे सक्त निर्देश दिले आहेत.
His subjects were arithmetic, History, Gujarati and geography.
त्यांनी भूगोल, संस्कृत, गणित, इतिहास अशा विविध विषयांचा अभ्यास केला.
The results are immediately visible.
परिणाम लगेच दिसून येतात.
Weightlifter Vikas Thakur also won bronze in the mens 94 kg category.
याशिवाय वेटलिफ्टर विकास ठाकूरनही भारताला 94 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवून दिलं.
Today, the world's largest mobile phone manufacturing unit is operating in India along with more than 120 factories.
आज जगातील सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादन उद्योग, त्याच्याबरोबर 120 पेक्षा अधिक कारखाने भारतात कार्यरत आहेत.
Rajasthan Royals have confirmed Steven Smith as captain for IPL 2020.
2020 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाच्या कर्णधारपदी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथचीं नियुक्ती केल्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
A total of 14 teams participated in the contest.
या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हयातून 14 पार्टींनी सहभाग घेतला होता.
But I havent seen anything of that sort.
पण, माझ्या बघण्यात असं काही आलेलं नाही.
Easing out the process under PMEGP will further accelerate the growth of local manufacturing.
पीएमईजीपी अंतर्गत, प्रक्रिया सुलभ केल्यानंतर स्थानिक उत्पादन वाढीस अधिक वेग येईल.
Do Superstitions Control Your Life?
अंधविश्‍वासांचे तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे का?
Krishna at ...
तारगाव येथे कृष्णा .
To those who refuse to listen, our preaching along with our exemplary Christian life course becomes a reproof.
जे आपले ऐकून घेत नाहीत त्यांना, आपल्या प्रचार कार्याद्वारे आणि आपल्या आदर्श ख्रिस्ती जीवनाद्वारे दोषी ठरवले जाते.
So Nehemiah took steps to have the tithes collected. He appointed trustworthy men to oversee the temple stores and future distributions.
त्याने मंदिरातील भांडारांवर देखरेख करण्यासाठी व दशांशाचे वाटप करण्यासाठी भरवशाची माणसे नेमली.
However, she died soon after the wedding.
पण जुळणी नंतर ती अचानक अचानक मृत्यू झाला म्हणून.
Fire was brought under control by locals with the help of police.
स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलानं या आगीवर नियंत्रण मिळवलं.
The second ODI between India and West Indies is taking place held at Vishakhapatnam.
हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीजमधील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे रंगला.
The equity shares will be listed on the NSE and BSE.
इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.
If Tom were here, we'd be having more fun.
टॉम इथे असता तर आपल्याला अजून मजा येत असती.
Infections are to be treated as soon as possible.
संसर्गजन्य आजारावर त्वरीत उपाययोजना करावी.
It had several more similar construction phases.
ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत.
He is survived by his mother, wife, a son, a daughter and two brothers.
त्यांच्या पश्चात दोन मुली ,एक मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
His mother and sister were there too.
यावेळी त्या महिलेची सासू आणि भाऊ सुद्धा तेथे होता.
You can make this at home too.
घरी, तो देखील केले जाऊ शकते.
The incidence of thefts increased.
चोरीचे प्रमाण वाढले
We have every reason to be zealous for true worship, as Jesus was. 16, 17. (a) What should impel us to exert ourselves in the ministry?
( क) सेवाकार्यात परिश्रम करण्यासाठी कोणत्या गोष्टीने आपल्याला प्रवृत्त केले पाहिजे?
Kashmir shuts against Aalams detention
काश्मीर आलमच्या अटकेनिषेधार्थ बंद
This has given new hope to the farmers.
यामुळे शेतकयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Everyone was therefore happy.
त्यामुळे सगळे खूश होते.
The important thing is responsibility.
सगळ्यांत महत्त्वाचे जबाबदारी.
Everybody is emotional.
सर्वांच्याच भावना तीव्र आहेत.
It needs nationalism.
त्यासाठी राष्ट्रवाद पसरवण्याची गरज आहे.
Others have also been injured.
तर इतराना किरकोळ मार लागला आहे.
He has acted many movies.
अनेक चित्रपटांत दमदार अभिनय केला आहे.
Traffic has been stopped on this road.
या मार्गावरील वाहतूक वळवली आहे.
even as I also please all men in all things, not seeking my own profit, but the profit of the many, that they may be saved.
जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
The impact of the accident was severe and four persons died on the spot.
ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
A large number of vehicles were lined up on both sides of the road.
महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.
The police officials said investigation was on but nothing could be said at this stage.
तपास अधिकाऱ्यांनी सांगितले, की अजून कार्यवाही पूर्ण झालेली नाही, त्यामुळे काहीही सांगता येणार नाही.
Saif and Sushant collaborated in the latter's last movie Dil Bechara.
सैफ आणि सुशांतने 'दिल बेचारा' या सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती.
NCP leaders Sharad Pawar, Ajit Pawar, Supriya Sule, Dhananjay Munde and Sunil Tatkare will be campaigning for Parth.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे या नेत्यांनी त्यात सहभाग घेतला.
Later, he was shifted to the General Hospital.
त्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
Results of the competition :
स्पर्धेचा निकाल –
An eligible Start-up having turnover upto 25 crore is allowed deduction of 100 on its profits for three consecutive assessment years out of seven years if the total turnover does not exceed 25 crore rupees.
25 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या पात्र स्टार्ट अप कंपन्यांना सात वर्षांपैकी सलग तीन वर्षांसाठी आपल्या नफ्यावर 100 टक्के वजावटीला मंजुरी देण्यात आली आहे.
The BJP projected Narendra Modi as its prime ministerial candidate.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचं नाव भाजपने जाहीर केलंय.
BJP and Shiv Sena are natural friends.
भाजप–शिवसेना हे नैसर्गिक मित्र असून, आमचे रक्त आणि हिंदुत्व या दोन्ही गोष्टी कॉमन आहेत.
What is that idea?
काय ही संकल्पना आहे का?
On the other end of the spectrum, some were so sick they had to live in complete darkness, unable to tolerate the sound of a human voice or the touch of a loved one.
दुसऱ्या टोकाला, काही इतके आजारी होते, की ते पूर्णपणे अंधारातच राहत. त्यांना माणसाचा आवाज किंवा प्रेमळ स्पर्शही सहन होत नसे.
Upload images of your eco-friendly Ganapatis under Times Green Ganesha Tab or just email your details to timesgreenganesha@gmail.
timesgreenganesha@gmail. com या ई-मेलवर गणेशमूर्तीसंदर्भातील माहिती आणि फोटो पाठवता येतील.
In the multitude of words there is no lack of disobedience, but he who restrains his lips does wisely.
जो माणूस खूप बडबड करतो तो संकंटांना आमंत्रण देतो. शहाणा माणूस गप्प राहायला शिकतो.
However, massive protests were held.
तथापि याबाबत मोठया प्रमाणावर सर्वत्र आंदोलने सुरू झालेली होती.
People will be angry.
लोकांची नाराजी दिसून येईल.
Theres a reason for that too.
त्याचंही एक कारण आहे.
Its not possible for everyone.
हे सर्वाना शक्य होत नाही.
Tom's answer is wrong.
टॉमचं उत्तर चुकीचं आहे.
Thessalonica was then a bilingual city. its inhabitants spoke Greek and a form of Slavic.
त्यावेळी थेस्सलोनायका एक द्विभाषक शहर होते.
He informed the girls parents.
त्यानंतर तिने मुलाच्या आई-वडिलांना सांगितले.
But they didnt do that.
पण त्यांनी असं काही काम केलंच नाही.
The name British Methodist Episcopal Church was selected to recognize British America as a safe haven from slavery.
युनायटेड किंग्डमची युरोपीय संघातून बाहेर पडण्याची घटना ब्रेक्झिट म्हणून ओळखली जाते.
Bug Buddy has encountered an error while submitting your report to the Bugzilla server. Details of the error are included below.
Bug Buddy ला Bugzilla सर्वर करीता अहवाल सादर करतेवेळी त्रुटी आढळली. त्रुटीचे अहवाल खाली अंतर्भुत केले आहे.
Add diced carrots, onion, and peas.
तळलेले खोबरे, काजू, वेलचीपूड घालावी.
He also slapped me.
त्यानेसुद्धा माझ्याकडे काणाडोळा केला.
Capt Amarinder Singh, Chief Minister of Punjab
– पंजाबचे मुख्‍यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ‘ढाण्या वाघ अभिनंदन’ला घ्यायला वाघा सीमेवर जाणार
Stability at work will be assured.
नोकरी व्यवसायात स्थिरता पहायला मिळेल.
Unfortunately, Irrfan couldn't attend his mother's funeral due to lockdown.
लॉकडाऊनमुळे इरफान त्याच्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू शकला नव्हता.
Other congress leaders were also present on the occasion.
यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
This generation of humanity is robust and well educated, originating from the planet earth.
आदर्श आणि सुसंस्कारित पिढी हेच देशाचे भवितव्य !
And it is thanks to this mandate that I am standing here before you once again.
आणि या जनादेशामुळेच आज मी परत येथे उपस्थित आहे.
A car was parked on the side of a road.
जी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मोटारसायकलमध्ये बसविण्यात आली होती.
Follow the Golden Rule in Your Ministry
सेवाकार्यात सुवर्ण नियमाचे पालन करा
The UN Security Council finally declared Masood Azhar as a global terrorist.
जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले.
Australia Test squad
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर
This survey is in sync with the Prime Minister's vision of participative governance and directly seeking the views of the people of India on key policy and execution matters.
सर्वसमावेशी प्रशासन आणि प्रमुख धोरणे आणि अंमलबजावणी मध्ये जनतेची थेट मते जाणून घेण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या अनुषंगाने हे सर्वेक्षण आहे.
Santanu Dasgupta, Senior Vice President, RD and Dr.
शंतनू दासगुप्ता आणि आरआयएलचे महाव्यवस्थापक डॉ.
New Delhi: The United Nations Children's Fund-India (Unicef-India) has appointed Asian Games gold-medalist sprinter Hima Das as the country's first ever youth ambassador.
नवी दिल्ली - भारतीय धावपटू हिमा दास हिला 'युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड'ची (युनिसेफ) भारताची 'युथ अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे...
Hence the flow of water has weakened.
त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडला जातो.
For the wrath of God is revealed from heaven against all ungodliness and unrighteousness of men, who hold the truth in unrighteousness.
लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनीतीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो.
July 28, 2008 August 3, 2008
जुलै २८ - ऑगस्ट ३, २००८
Locals are facing a lot of problems due to this.
यामुळे स्थानिक नागिरकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Of these, 51 lakh houses are to be completed by 31stMarch, 2018
त्यापैकी 51 लाख घरांचे उद्दिष्ट 31 मार्च 2018 पर्यंत पूर्ण व्हायचे आहे
Shiv Sena chief Uddhav Thackeray and family snapped at polling booth
>> शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत मतदान केंद्रावर पोहोचले
He created this experiment that is used in many other experiments in behavioral science.
त्यांनी हा प्रयोग केला होता जो वर्तनशास्त्राच्या इतर प्रयोगांसोबत वापरला जातो
He will be honoured with the award by the President.
राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
The unemployment rate has risen to 23.4 percent in India due to the Corona epidemic and lockdown.
भारताबाबत सांगायचे म्हटले तर कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचा दर वाढून २३.४ वर पोहोचला आहे.
There are concerns at home too.
तसंच घरातसुद्धा अडचणी असतात.
They will develop.
ते आपला विकास करतील.
And at home?
"""आणि घरी काय?"
Then, the writing happens naturally.
सध्या युवक अस्वस्थ आहे.
We do not think the Shiv Sena can go in alliance with the Congress and the NCP in the long run.
'शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊ शकेल असं वाटत नाही.
This gives energy.
या मुळे अतिरिक्त ऊर्जा मिळते.
Salman Khan is here.
यावेळी सलमान खान भडकला आहे.
How to choose the right AC?
कसे योग्य, हेअरस्टाईल निवडण्यासाठी?
The whole country is in a lockdown.
सगळा देश लॉकडाउन आहे.
Available instore and online
ऑनलाइन आणि बाजाराचही उपलब्ध
The BJP received donations from individuals, companies as well as electoral trusts, the document said.
जमा केलेल्या कागदपत्रानुसार भाजपला कंपन्यांकडून, उद्योगपतींकडून आणि निवडणूक ट्रस्टकडून देखील निधी मिळालेला आहे.
Former Assam chief minister Tarun Gogoi passes away
आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं निधन
Capricorn: Business will increase.
मकर : व्यवसायाला उन्नतावस्था प्राप्त करून द्याल